काल मी तुम्ही सांगितलेल्या टिप्स वापरून चिवडा बनवला. चिवडा खूपच छान चुरचुरीत झालाय. पोहे अजिबात आकसले नाहीत. मीठ , आमचूर , साखर यांच्या अचूक प्रमाणामुळे चिवडा चवीलाही खूप छान झाला आहे. प्रियाताई खूप खूप धन्यवाद🙏
ruclips.net/video/MFlizdPrGVc/видео.htmlsi=BNvyASMPKFGM9mQH मार्केट सारखी *नानकटाई* बनवा घरच्या घरी *कढईमध्ये* फक्त अर्ध्या तासात अचूक प्रमाण व योग्य टिप्स वापरून अगदी बेकरी सारखी👌🏻👌🏻
खूप छान चिवडा बनवलास ताई आणि तुझ्या सर्वच रेसिपी खूप छान असतात गेल्या वर्षीच्या दिवाळीत मी पहिल्यांदा दिवाळी फराळ बनवला होता सर्व रेसिपी तुझे व्हिडिओ बघूनच बनवला खूप छान झाला सर्व फराळ खूप खूप थँक्यू ताई आणि तुझा आवाज तर खूपच गोड आहे छान समजावून सांगतेस
खूप छान आणि सोप्या पद्धतीने तुम्ही सर्व टिप्स सांगितल्या खरंच चिवडा अतिशय सुंदर बनवला पोहे नआकसता कसे भाजायचे खूप छान सोपी पद्धत सांगितले धन्यवाद ताई❤❤ मी तुमच्या सर्व रेसिपी खूप आवडीने बघते आणि तुम्हाला फॉलो करते ❤❤ताई
तुमच्या recipes खूपच वेगळ्या आणि छान असतात. टिप्स छान आणि उपयोगी. प्रेजेंटेशन उत्तम. अगदी detalis पण पल्हाळ नाही. अशाच सुंदर आणि वेगळ्या वेगळ्या recipes दाखवत जा. दिवाळीच्या अनेक शुभेच्छा !
ताई तुम्ही चिवडा फारच छान केला आहे 👌 पण जर आपण पोहेभाजताना 2 चमचे तेल व त्यात पण चमचा हळद टाकून भाजले तरीही छान रंग येतो आणि पोहे छान कुरकुरीत होतात. कढीपत्ता तळून झाल्यावर तो थंड झाला की हाताने चुरून घेतला की छान चव येते पोहायला आणि मुले तो आवडीने खातात...ही माझी पद्धत आहे बघा तुम्हाला आवडली तर...🙏
Best recipe...
ajun paryant jevadhe channel pahile tya madhe tumchi recipe perfect aahe..
खूपच छान चिवडा झाला आहे
तुम्ही किती छान छान रेसिपीस किती सोप्या पद्धतीने दाखवता.
खूपच छान असतात तुमच्या रेसिपीस.... 👌👌👌👌👌👍👍👍
सुपर से ऊपर चिवडा ! खरचं पोहे आकसण्याचं टेन्शन गेलं आणि तुमची चिवडा करण्याची पद्धत तर लाजवाब ❤
खुप छान समजाऊन सांगितले
Khup chan zalay chiwda ❤ tumhi khup systematic explain keli recipe khup awadli
मिरची बदल हि नवीन माहिती मिळाली. खूपच उपयोगी आहे. धन्यवाद व रेसिपी नेहमीप्रमाणे मस्तच.😊
काल मी तुम्ही सांगितलेल्या टिप्स वापरून चिवडा बनवला. चिवडा खूपच छान चुरचुरीत झालाय. पोहे अजिबात आकसले नाहीत. मीठ , आमचूर , साखर यांच्या अचूक प्रमाणामुळे चिवडा चवीलाही खूप छान झाला आहे. प्रियाताई खूप खूप धन्यवाद🙏
खूपच छान चिवडा तयार केला 👌🏻🙏🏻
Kupach chaan jivda 10:13 ❤
खूपच छान चिवडा बनवला खमंग आणि कुरकुरीत झालाय Thankyou ❤
मी सुद्धा आता अशाच प्रमाणामध्ये चिवडा नक्की तयार करून पाहीन
Khup mast Priya tai tu khupch chan sangtes ❤❤
खूपच छान टिप्स सांगितल्या आहेत. खूप खूप धन्यवाद 🙏🙏
मी आजच हा चिवडा केला .खूपच छान झाला. Thank you Madam
भारीच thank you didi
Aajch kela khupch kurkurit ani chavista zalay thanks tai🎉
ruclips.net/video/MFlizdPrGVc/видео.htmlsi=BNvyASMPKFGM9mQH
मार्केट सारखी *नानकटाई* बनवा घरच्या घरी *कढईमध्ये* फक्त अर्ध्या तासात
अचूक प्रमाण व योग्य टिप्स वापरून अगदी बेकरी सारखी👌🏻👌🏻
अत्यंत सुंदर चविष्ट चिवडा..❤खमंग idea..tips
Khupchan chivda🎉❤
Khup mast chivda सांगण्याची पद्धत हळुवार सोप्या पद्धतीने
Kharokharach khoopach surekh zala aahe chivda 👍👌👌😋😋
Khup sundar taiiii
👌🏼👍🏼मी ही असाच करते उत्तम 👍🏼
Kiti Sundar padhatsjhir sangitalay tyabaddal dhanyawad
खरंच खूप छान मस्त
खूप छान चिवडा बनवलास ताई आणि तुझ्या सर्वच रेसिपी खूप छान असतात गेल्या वर्षीच्या दिवाळीत मी पहिल्यांदा दिवाळी फराळ बनवला होता सर्व रेसिपी तुझे व्हिडिओ बघूनच बनवला खूप छान झाला सर्व फराळ खूप खूप थँक्यू ताई आणि तुझा आवाज तर खूपच गोड आहे छान समजावून सांगतेस
Bahot badiya ❤❤❤
छान झाल्या 👌👌 सगळ्या रेसिपि
खूप छान समजावून सांगितले
नक्की करून बघू
Khupach mast🎉
Khup chan recipe sangitli😊
खूप छान झालाय चिवडा मस्त 👌
Khup chan tai nice recipe 👌👌👌
Mi Aaj banwala chiwada ekadam kurkurit zala ....Thanks dear❤
आपली चिवडा कृती बहुगुणी आहे. सर्व टिप्स उपयोगी आहेत. सुंदर सादरीकरण. नक्कीच दिवाळीत बनविणार
Pohe kiti vel bhajaiche ?te tar sangitlach nahii
Mast khup Surekh recipe dakhivalli ❤
I pray ur channel go more more more ahead...khup Chan kartes tu Ani pakki Chan sugran ahes ..love and blessings .,❤❤
खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार ताई🙏😊❤️
खूप सुघरण आहात तुम्हीं. कुरकुरीत चिवडयाच्याटिप्स दिल्याबद्दल धन्यवाद.
Mi aatach chivda banvala chan zala ahe .agadi kurkurit zala ahe .thank you priya
मस्त रेसिपी आहे❤❤❤
एक नंबर 👌👌👌👌👌
खूपच छान चविष्ट पदार्थ दिसतोय ❤
अतिसुंदर 👌👌👌👌👌
सांगण्याची पद्धत खूप छान मुद्देसूद
खूप सुंदर चिवडा तयार झाला आहे अतिशय कुरकुरीत व अजिबात तेलकट झाला नाहीये❤
Give ingredients and measurements in english we don't known marati
Tai atishy sundr chvda kahrch sugran aahat shubhe çha
खूपच छान, अप्रतीम आणि चविष्ट चिवडा केला आहे आपण. आमचा सगळ्यात आवडता दिवाळी फराळाचा पदार्थ. नक्की करून बघणार. रेसिपी बद्दल धन्यवाद.👍🙏😋😋
ruclips.net/video/vp-i71S6T7M/видео.htmlsi=dAu0JOZtxMu6q8v1
साखर, गूळ ,मैदा काहीही न वापरता संपेपर्यंत खुसखुशीत राहणारी *शुगर फ्री करंजी*
Baghunach kaltai ki chivda masta tasty asnarach no doubt.❤
Tai tumi sangitltapramane chiwda chaan zalay agdi❤❤
फारच छान 😊
Khup sundar chiwada zhala aahe mi aaj sandhyakali banawanar,
aahe
सुनिता पटवर्धन खूप पटवर्धन चिवड्याचा खूप छान दिसतो आणि आवाज एक छान येतोय धन्यवाद
खूप सुंदर
Kup chan receip, Thank you❤
"तुमच्या सर्व रेसिपीज मला खूप आवडल्या! यावर्षी मी माझं सगळं दिवाळीचं फराळ तुमच्या रेसिपी बघूनच केलं. धन्यवाद!"
खुप सुंदर रेसिपी.
Me aaj karun baghte 😊
Priya sundar chivada zala.
Very nice..Thanks for giving such nice tips.
ruclips.net/video/vp-i71S6T7M/видео.htmlsi=dAu0JOZtxMu6q8v1
साखर, गूळ ,मैदा काहीही न वापरता संपेपर्यंत खुसखुशीत राहणारी *शुगर फ्री करंजी*
Khup chhan❤
Khoop chhan chivdyachi recipe dakhavali tai.Tumachya sagalyach recipe khoop chhan astat
खूप छान आणि सोप्या पद्धतीने तुम्ही सर्व टिप्स सांगितल्या खरंच चिवडा अतिशय सुंदर बनवला पोहे नआकसता कसे भाजायचे खूप छान सोपी पद्धत सांगितले धन्यवाद ताई❤❤ मी तुमच्या सर्व रेसिपी खूप आवडीने बघते आणि तुम्हाला फॉलो करते ❤❤ताई
Mast
चविष्ट
Apratim recipe. Khup chhan paddhatine samjun sangitali.
Dhamywad Tai.
ruclips.net/video/vp-i71S6T7M/видео.htmlsi=dAu0JOZtxMu6q8v1
साखर, गूळ ,मैदा काहीही न वापरता संपेपर्यंत खुसखुशीत राहणारी *शुगर फ्री करंजी*
@@PriyasKitchen_ pohe kiti vela sati bhajaiche?
Khup sunder Thanks Didi
ruclips.net/video/mHCjDlppwsA/видео.htmlsi=kuy2Fjg1f6-5nFjj
*गव्हाच्या पिठाचे खुसखुशीत खारे शंकरपाळे*
हे प्रमाण👆 शंकरपाळे💯% खुसखुशीत बनवते👍
खूप 👍छान
Khup chan mahiti dilit
अप्रतिम 👍
Taai khup surekh chivda dakhvlat 😊 👌🏼👌🏼
खूप छान ❤❤
Mast priya tu sugaran aahe❤ Thanks 👍
Khup chan chiwada zala aahe
Excellent technique
Tumhi khup chhan chivda kela aahe mi sagle jinnas fodnitach partun ghet hote pan tumhi vegle talale hi changli tip milali 👌
खूप सुंदर झाला आहे चिवडा. मला पोहे आकसण्याची समस्या होतीच.पोहे कसे भाजायचे ते आज तुमच्या या रेसिपीमुळे समजलं. खूप धन्यवाद ताई.🙏👌👌
मस्त 😍
खूपच छान चिवडा झाला आहे❤
Mast❤️
1no ❤
अप्रतिम ❤
तुमच्या recipes खूपच वेगळ्या आणि छान असतात. टिप्स छान आणि उपयोगी. प्रेजेंटेशन उत्तम. अगदी detalis पण पल्हाळ नाही. अशाच सुंदर आणि वेगळ्या वेगळ्या recipes दाखवत जा. दिवाळीच्या अनेक शुभेच्छा !
❤❤❤❤❤❤❤🎉
अगदी हळुवारपणे पण फार सुरेख पद्धतीने पोहे अक्रसू नये याची टीप दिली त्याबद्दल धनयवाद!❤
🙏🙏🙏🙏🙏
खूपच छान
छान सांगता
Excellent ?
Kiti chan
Bharich zalay
खूप छान ताई ❤
खूप खूप सुंदर ताई ❤❤❤❤
खूप छान झाला आहे चिवडा
पोहे भाजण्याची ट्रिक आवडली 😊
Khupach chan tai mi pan asach karnar aahe
मस्त
चिवडा बघता क्षणी खावासा वाटतोय इतका छान चिवडा तयार झाला आहे❤
Very nice
ताई तुम्ही चिवडा फारच छान केला आहे 👌 पण जर आपण पोहेभाजताना 2 चमचे तेल व त्यात पण चमचा हळद टाकून भाजले तरीही छान रंग येतो आणि पोहे छान कुरकुरीत होतात.
कढीपत्ता तळून झाल्यावर तो थंड झाला की हाताने चुरून घेतला की छान चव येते पोहायला आणि मुले तो आवडीने खातात...ही माझी पद्धत आहे बघा तुम्हाला आवडली तर...🙏
Chan Atta tar roj paous yet ahe pan tumchya trick ne chiwada karne sope zale😊
Chan
खूप छान बघता क्षणी करावा असे वाटते ❤