संपेपर्यंत कुरकुरीत राहणारा ½ किलो पातळ पोह्यांचा चिवडा | Patal Poha Chivda | Diwali faral.
HTML-код
- Опубликовано: 13 сен 2024
- #chivdarecipe #PatalPohaChivda #diwalifaral #cookingticketmarathi #Chivda
🍲½ किलो पातळ पोह्यांचा चिवडा बनवण्यासाठी
• पातळ पोहे / Thik Poha - ½ Kg - 500gm
• तेल / Cooking oil - ½ Cup - 150 gm
• शेंगदाणे / Peanut - ½ Cup - 100gm
• भाजकी डाळव / Roasted chanadal - ½ Cup - 100gm
• सुकं खोबरं / Dry coconut slice -½ Cup - 100gm
• साखर / Sugar - 2 Spoon
• मीठ / Salt - ½ Spoon
• धने / Dry coriander - 1 Spoon
• जिरे / Cumin seeds - ½ Spoon
• बडीशेप / Soamf - ¼ Spoon
• हिरव्या मिरच्या / Green chilli - 4/5
• कढीपत्त्याची पाने / Curry leaves - 20
• मोहरी / Mustard seeds - ½ Spoon
• हिंग / Asafoetida - 2 pinch
• हळद / Turmeric powder - ½ Spoon
🍲1 किलो पातळ पोह्यांचा चिवडा बनवण्यासाठी
• पातळ पोहे / Thik Poha - 1 Kg
• तेल / Cooking oil - 1 Cup - 300gm
• शेंगदाणे / Peanut - 1 Cup - 200gm
• भाजकी डाळव / Roasted chanadal - 1 Cup - 200gm
• सुकं खोबरं / Dry coconut slice - 1 Cup - 200gm
• साखर / Sugar - 4 Spoon
• मीठ / Salt - 1 Spoon
• धने / Dry coriander - 2 Spoon
• जिरे / Cumin seeds - 1 Spoon
• बडीशेप / Soamf - ½ Spoon
• हिरव्या मिरच्या / Green chilli - 7/8
• कढीपत्त्याची पाने / Curry leaves - 30/35
• मोहरी / Mustard seeds - 1 Spoon
• हिंग / Asafoetida - ¼ Spoon
• हळद / Turmeric powder - 1 Spoon
🍳 1 किलो भाजणीची चकली
• संपेपर्यंत खुसखुशीत रा...
🍳 बिना भाजणी 10 मी. तांदळाची चकली
• संपेपर्यंत कुरकुरीत रा...
🍳 संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी तिखट लसूण शेव
• संपेपर्यंत कुरकुरीत रा...
🍳 1 कीलो भरपूर लेअर्स वाली करंजी
• ½ किलो करंजीच सारण आणि...
🍳 ½ किलो दाणेदार तोंडात विरघळणारे बेसन लाडू
• तोंडात विरघळणारे दाणेद...
🍳 जगातील सर्वात सोपे बिना पाकाचे रवा लाडू
• जगातील सर्वात सोप्पे र...
🍳 बिस्किटांपेक्षा खुसखुशीत गोड शंकरपाळी
• बिस्किटां पेक्षा खुसखु...
🍳 सर्वांना आवडणारे खारी शंकरपाळी / मठरी
• भरपूर लेयर्स वाली खुसख...
#chivdarecipe
#Patalpohachivda
#marathipadarth
#Diwalifaral
#cookingticketmarathi
#diwalifaralrecipe
#Pohyanchachivda
#kurkuritchivda
#1kilopatalpohachivdarecipe
#1kilochivdarecipe
#chivda
#chivdabycookingticketmarathi
#MaharashtrianChivdaecipe
#chivdarecipeinmarathi
#perfectproporationtomake1kilochivda
#naaksnarachivda
#DiwaliSathipatalpohyanchachivdakasabanvaycha
#1kilopramanatchivda
#½kilopramanatchivda
#easyChivdarecipe
#nofailchivdarecipe
#pohachivdarecipe
#pohachivda
#Diwalichivdarecipeinmarathi
#पातळपोह्यांचाचिवडा
#पोहाचिवडा
#दिवाळीचिवडा
#दिवाळीफराळरेसिपी
#पातळपोह्यांचाचिवडाकसाबनवायचा
#पातळपोह्यांचाचिवडाकसाकरायचा
#चिवडारेसिपीमराठी
#1किलोचिवडारेसिपी
#1किलोपातळपोह्यांचाचिवडा
#नआकसताचिवडा
Namaskar tai 🙏 pohe kurkurit deshat aahe khave se watate 1no number must 👌👌👌
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान झाला ताई चिवडा तुमची सागन्याची पद्धत भि भारी आहे समजाऊन सागता तुम्ही आवाज पण भारी आहे तुमचा
Mi americatun baghate tumcha Recipe khup chan astat nakki karin tai thanxx 🥰
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
वेगळी पध्दत आहे आणि तुम्ही छान समजून सांगितली , यावेळी तुमच्या पद्धतीनेच चिवडा करणार , धन्यवाद ताई
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान झाला आहे पातळ पोह्यांचा चिवडा एकदम परफेक्ट आणि कुरकुरीत
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
यंदा दिवाळीत तुमच्या सगळ्यांच फराळ रेसिपी बनवणार ताई खुप छान असतात ❤
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
सोपी व सुंदर पध्दत आहे..आवडली.असेच करुन पाहते..
ताई चिवडा खूप छान आणि कुरकुरीत आहे. मी नक्की करून बघते
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
पोहे n भाजता फोडणीत घातले तरी चिवडा कुरकुरीत होतो ना?
1no mast👌👌
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान तुम्ही पोहा आधी भाजून नाही gytla का
अजिबात गरज नाही, या पध्दतीने एकदा नक्की करून पहा छान कुरकुरीत होतो.
@@Cookingticketmarathi ok
आणारसे पीठ बनवायची रेसीपी दाखवा
हो नक्की
तुमचा आवाज गोड आहे, सांगण्याची पद्धत खुप आवडला छान आहे ताई ❤
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Mi try kela. Ekdum perfect jhala ahe. Thanks for the recipe.
अरे वा छान आणि खूप खूप धन्यवाद 😊
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दीपावलीच्या लाखो शुभेच्छा 🪔
Mala khup avdala tai nakki bavin 👍
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Mast distoy chiwda
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Apratim Idia tai 👌
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
१ no tecipe🎉
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
।। आपण खरच खूप खूप सुंदर छान चकना केला आहे।। 😅😅😅😅
क्या बात है, नक्की करून पहा 😊
Khup chhan tips sah khup chhan chiwada❤thanq tai
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मस्त चिवड़ा recipe 😋 , Navi Mumbai, This Diwali I will make.
Khup Chuan tai thanku🙏🙏🙏
Mast.
Nice chiwda recipe looks so attractive and crispy
Thank you so much 😊
Must try & Please Share 🙏
Kupch sunder disto aahe chivda
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
खुपच भारी चिवडा झाला आहे 🙏🏻👌
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
ताई तुमचा कुकर आला का?
खूप छान मस्त 👌👌 सांगितले आहे 🙏🙏❤️❤️
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान, तोंडाला पाणी सुटले
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
Khupch chan
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
Mastch
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup chhan vatala chivda.
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप खूप खूप छान
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Nice
खूप छान
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup khup chhan
मस्त
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा,Share करा 🙏
Mi nehami pohe bhajun ghyayachi pan ya veles tumchya recipe pramane karen
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
तुमच्या सगळ्या रेसिपी खूपच छान असतात
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूपच छान ताई 👍👍
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Me attacch banavla, mast jhala. Thank you 😊
अरे वा फारच छान आणि खूप खूप धन्यवाद 😊
शुभ दिपावली मोहिनी ताई 🪔
@Cookingticketmarathi Thank you and tumhala pan Happy Diwali 😊
Simple & Testy ❤
👌👌
Must try 😊
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khupch Chan 👌👌
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Chivda kontya dabbyat jasta tikel.. Steel kiva Plastic airtight container madhe?
खरं सांगायचं तर कोणत्याही चिवड्याचा प्रकार डब्यात भरून ठेवायचा नाही, त्यापेक्षा एखाद्या स्वच्छ कोरड्या कॅरीबॅग किंवा पिशवीमध्ये घट्ट बांधून ठेवा म्हणजे तो चांगला कुरकुरीत राहील, आणि ही चिवड्याची पिशवी डब्यामध्ये भरून ठेवू शकता.
छान आहे
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
🙏😊 for the tip
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
खूप छान सांगितले ❤
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
खूप छान बघून खायला होत आहे मन❤❤👍👍👌👌
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khupach Chan tai♥️♥️😍😍👍👍👌👌🤩
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दीपावलीच्या लाखों शुभेच्छा 😊🙏🪔
Khup shaan.taee mushroomchi receipe dhakhava pls.me mumbaichi aahey.
नक्की लवकरच करूया मशरूम .
Tank u taee.
Khup chaan me nakki try krel
मनापासून खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Please Share करा 🙏
Tumchya sglya faral recipe try kelya aani sglya ekdum perfect thank u tai first time sgl perfect zaly. khup kahi shikayla milal
खूप छान ♥️
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मस्त ❤
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
खूप छान आहे.मुरमुऱ्यांचा चिवडा असाच करायचा का
ruclips.net/video/7aOksqYugC0/видео.htmlsi=VKt14O6Y0_vn8zOn
मस्तच, तुमच्या, शेजारी,माझं,घर, हवं होतं
हो या शेजारी आमच्या 😅
ताई तुम्ही कोठे राहता?
Tai, Khup chaan explain keli aahe tumhi hi chaan chivda receipe...really liked it...Thanx for sharing ❤😊👍🙏🏻💐😘 Shubh Deepawali to you & Family in advance 🙏🏻👍💐🎉
मनापासून खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Please Share करा 🙏
Ahamad nagar ❤👌
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Very nice 👌
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
@@Cookingticketmarathi
L😢00
खूपच सुंदर 👌
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Kup mast ❤
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
तुम्ही पार्सल देता काय ताई
खूपच मस्त चिवडा ताई
मनापासून खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Please Share करा 🙏
Very nice... 😊
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा कृपया रेसिपी शेअर करा 🙏
Thanx
लगेच उचलून खावासा वाटतोय ताई आम्हाला पण दिवाळीला बोलवा घरी तुमच्या 😂
Khup chhan vatala chivda.
हो नक्की या आमच्या घरी 😅
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप सुंदर
फबठठ.सपश लदृकख😮😮😮😅
आता पाऊस आहे तर पोहे कसे गरम करायचे ते सांगाल का
हवाबंद पिशवीत भरून ठेवा,
असे वाटते की तुम्ही पदार्थ केल्यावर लगेच खायला घ्यावे 😂❤. छानच. मी असा केल्यावर तुम्हीच या घरी फराळाचे खायला....
नासिक ला ❤
नक्की 😅
Tai tumhi pohe aadhi partun ghetle nahit ka? Khatana te
Kurkurit lagtil ka?
हो खूप कुरकुरीत लागतात, सांगितल्याप्रमाणे एकदा करून तरी पहा. 😊
Masale me kya kya dale nolo
तुम्हाला आवडीनुसार मसाले जे घालायचे आहेत घालू शकता.
Tai pohe bhajyche nhit ka ke halke garm karyche ka❤❤
व्हिडिओ मध्ये एका विशिष्ट पद्धतीने पोहे भाजून दाखवले आहे, नक्की संपुर्ण व्हिडीओ पहा 😊🙏
waa mstch 👌👌
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup chan ❤
मनापासून खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Please Share करा 🙏
Wahhhhh. ❤️
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
छान
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दीपावलीच्या लाखों शुभेच्छा 😊🙏🪔
Shubh Dipawali tai.
शुभ दीपावली 💐😊🙏
Tai I want to add potato chips in this chivda. How should I do that. Please let me know. Thanks. Best wishes for diwali.
Happy Diwali 🪔🎇
Tai what about potato chips. Pl let me know. Thanks
छान 😂
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Vary nice video 👍
Thank you so much 😊
Must try.
रत्नागिरी जिल्हा
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Hi bidar se ham dekhe avar acha Appa ka
Thank you so much 😊
Must try & Please Share Recipe 🙏
Very delicious 😋🤤😋🤤
Must try 😊
Chalisgaon
Wow nice ❤
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Pune
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
ताई तुम्ही खुप छान मराठी बोलता चिवड़ा बघून खावा असे वाटले
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
👌👌👌👌
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
पोहे भाजून घ्यायचे नाही का....??
व्हिडिओ नीट पहात ताई, वेगळ्या पद्धतीने पोहे भाजून दाखवले आहे चिवडा अप्रतिम कुरकुरीत तयार होतो😊
Testy 👌 😋
Must try 😊
पोहे भाजायचे नाही का...कच्चे घ्यायचे का...
व्हिडिओ संपूर्ण पहा एका विशिष्ट पद्धतीने पोहे भाजले आहेत.
Yummy
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
9:11
Test me best Thanks
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Please substitute in English thanks
Ok 👍
I do same way
Must try 😊
ताई thik नाही thin पोहा please
Kon konachi copy karto
Whattttt???
Puna
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏
Sub titles dilat tar bare hoil.
नक्की प्रयत्न करीन 😊
Chan ahe
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khobare kap pharach kale. Zalet
व्हिडिओमध्ये लाईटीच्या प्रकाशामुळे तुम्हाला तसं दिसतंय पण तसं नाही.
Taai tumhi Diwali farala chi order ghet asal tr plz number share kra
मी नाही विकत ओ नीता ताई 😊
Jalgaon Pachora Taluka😅😅
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏