बाठ कडक असलेल्या कैऱ्या बाजारात यायला लागल्या की लोणचं घालावं. कोवळया बाठीचं लोणचं फार दिवस टिकत नाही. मे शेवट आणि जून महिना नकोच. पावसाळी वातावरणात लोणच्यात बुरशी लागायची शक्यता दाट. त्यामुळे लोणच्याच्या कैऱ्या बाजारात यायला लागल्यावर लोणचं घालायला हरकत नाही
या सर्व टिप्स खूप महत्वाच्या आहेत... आणि आईकडून, आत्त्या कडून अशा टिप्स मिळत असतात.... हे सर्व सांगण्याच कारण म्हणजे लहानपणापासून लोणचे हा माझ्या जेवणाचा अविभाज्य घटक आहे आणि वयाच्या 8-10 वर्षा पासून मला आई आजी बरोबर लोणचे बनवण्याची संधी मिळाली जी अजुनही पुढे चालु आहे ❤
मधुरा ताई, तुम्हाला प्रत्येक खाद्यपदार्थाविषयी अतिशय अचूक आणि शास्त्रीय माहिती आहे. आणि तुम्ही तुमच्या अनोख्या शिकवण्याच्या शैलीद्वारे ते वितरीत करण्यात तज्ञ आहात. तुम्ही कोणत्या विषयांवर बोलत आहात यावर तुम्ही दर्शकांकडून सूचनाही विचारता असे मी निरीक्षण केले आहे. तुमच्या अनुभवी मेहनतीबद्दल तुमच्या प्रयत्नांची आणि समर्पणाची मी प्रशंसा करतो. मधुरा ताई खूप खूप धन्यवाद.
Mam mi je tips sangitle te rull follow krte ani majh lonch sudha kharab hot nhi varshabhar tikte but,,,,kadvat lahte,,,,telamude kdu lonch lagu nye ya sathi ky krave pls sanga,,,,, I am Big fan
No issue mam simple hota ki tumhi swayampakasathi ji steel chi bhandi use krta ti kontya company chi aahet ?? Chhan aahet. Malahi ghyayachi aahet. Talala lagatat ka ?? Dukanat kay magaycha
Tai mi lonchyala halad mith laun thevl hot 2 divs sukhayla pn tyala thodi shi burshi lagliye lagech,ti pusun ghetliye mg atta tya fodich lonch karu ka nko,tikel ka kelyave.please reply dya ha
Mam tumhi tumchya kitchen madhe swayampakasathu ji steel chi bhandi use krta ti kontya company chi aahet sanga mala hi ghyachi aahet???. Talat lagat nahit ka ?? Dukanat gelya vr kay magaycha
लोणचं कधी बनवावे
काही लोक म्हणतात की मे च्या शेवटच्या आठवड्यात किव्वा जून मध्ये बनवावे
लोणचं बनवण्याचा योग्य काळ कोणता
बाठ कडक असलेल्या कैऱ्या बाजारात यायला लागल्या की लोणचं घालावं. कोवळया बाठीचं लोणचं फार दिवस टिकत नाही. मे शेवट आणि जून महिना नकोच. पावसाळी वातावरणात लोणच्यात बुरशी लागायची शक्यता दाट. त्यामुळे लोणच्याच्या कैऱ्या बाजारात यायला लागल्यावर लोणचं घालायला हरकत नाही
Thank you❤️
April madhe ghatal tari burshi lagate mam ....🤔🤔
@@MadhurasRecipeMarathi tai लोंनच बनवताना मिठ कमी झाल तर काय करायच
Loncha madhe mith jast jhala tar kay karacha
मधुरा ताई , लोणचं टिकुन राहण्यासाठी फार महत्त्वाच्या टिप्स दिल्या ❤❤धन्यवाद 🙏
अगदी अचूक माहिती तुम्ही दिली जी आजवर कधीच कुठे ऐकली वा वाचली नव्हती. मनापासून आभार.
👌👌👌👍👍👍❤❤❤
धन्यवाद 😊😊
या सर्व टिप्स खूप महत्वाच्या आहेत... आणि आईकडून, आत्त्या कडून अशा टिप्स मिळत असतात.... हे सर्व सांगण्याच कारण म्हणजे लहानपणापासून लोणचे हा माझ्या जेवणाचा अविभाज्य घटक आहे आणि वयाच्या 8-10 वर्षा पासून मला आई आजी बरोबर लोणचे बनवण्याची संधी मिळाली जी अजुनही पुढे चालु आहे ❤
मनापासून आभार..
Khup chan
Very useful information...madhura tai i like ur all recipies...
खूप छान टिप्स दिल्या 🙏👌👌👍❤❤👍
धन्यवाद 😊😊
खूप महत्त्वाची माहिती
धन्यवाद 😊😊
खुप छान माहिती मिळाली ताई धन्यवाद ❤️
धन्यवाद 😊😊
मधुरा ताई, तुम्हाला प्रत्येक खाद्यपदार्थाविषयी अतिशय अचूक आणि शास्त्रीय माहिती आहे. आणि तुम्ही तुमच्या अनोख्या शिकवण्याच्या शैलीद्वारे ते वितरीत करण्यात तज्ञ आहात. तुम्ही कोणत्या विषयांवर बोलत आहात यावर तुम्ही दर्शकांकडून सूचनाही विचारता असे मी निरीक्षण केले आहे. तुमच्या अनुभवी मेहनतीबद्दल तुमच्या प्रयत्नांची आणि समर्पणाची मी प्रशंसा करतो. मधुरा ताई खूप खूप धन्यवाद.
मनापासून आभार..
खूप छान माहिती मिळाली आहे धन्यवाद मधुरा
धन्यवाद 😊😊
खूप महत्त्व पूर्ण माहिती दिली धन्यवाद ताई.
धन्यवाद 😊😊
ताई तुझ्या घराचा tour video बनव ना एकदा .खूप उत्सुकता आहे पाहण्याची please
धन्यवाद मॅम 🙏🏻
🙏🙏
धन्यवाद.
खूपच छान रेसिपी सांगितली मधुरा खूप खूप धन्यवाद 🙏🏻
धन्यवाद 😊😊
सर्वात पहिली आणि महत्त्वाची टिप ती म्हणजे मधुरा रेसिपी बघूनच लोणचे बनवायचे ❤
मनापासून आभार..
Ho aani latest vidio bagayacha
1नंबर, टिप्स दिल्या आहेत 😊 शुभ प्रभात
❤❤
मधुरा ताई तुम्ही छान पद्धतीने लोणचे तयार करण्या साठी टिप्स सांगितल्या त्या अगदी बरोबर आहेत. धन्यवाद ताई.🙏👌👌👍❤️
धन्यवाद 😊😊
Dhanywaad mam
धन्यवाद 😊😊
Very very useful tips. Thank you so much tai .
Most welcome 😊
खूपच छान महत्वाच्या टिप्स दिल्या ता ई तु!! धन्यवाद! 👌👌👌👌👌
धन्यवाद 😊😊
Khup chan mahite mdhuratai me tr nkkich ghalnar❤
धन्यवाद... नक्की करून बघा
Useful information Didi😊
Glad you think so!!
खूप छान छान टिप्स दिल्या खूप खूप धन्यवाद.....🌸🌹🍁🍀🌿🌷
धन्यवाद 😊😊
Khup useful ahet tips… 👍
धन्यवाद 😊😊
खुप छान आणि महत्त्वाच्या गोष्टी आहेत धन्यवाद ताई 😊
धन्यवाद 😊😊
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद
धन्यवाद 😊😊
Mam mi je tips sangitle te rull follow krte ani majh lonch sudha kharab hot nhi varshabhar tikte but,,,,kadvat lahte,,,,telamude kdu lonch lagu nye ya sathi ky krave pls sanga,,,,, I am Big fan
आभारी आहे ❤
धन्यवाद 😊😊
खूप छान टिप्स सांगितली 😊
धन्यवाद 😊😊
10 टीप्स छान होता मस्त 👌👌👌
धन्यवाद 😊😊
तुम्ही सांगितलेल्या सर्व टिप्पण्या टीप्स माझ्या आईला व्यवस्थित माहिती होत्या. त्यावेळी मोठ्या भगिनी एक एमेकिंगच्या घरी मदतीने तयार करत असत
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Extraordinary presentation skills.
Thanks!!
Vandana umap , khup Sundar tip
धन्यवाद 😊😊
खूप छान टिप्स 👌👌
धन्यवाद 😊😊
खूप छान टिप्स सांगितल्या
धन्यवाद 😊😊
खूप छान माहिती धन्यवाद
धन्यवाद 😊😊
Khup chan
धन्यवाद 😊😊
वर्षभर लोणचं टिकण्यासाठी मला टिप्स हवेचा त्या धन्यवाद ताई❤❤
धन्यवाद 😊😊
धन्यवाद बेटा ❤
🙏🏻🙏🏻
खूप छान टिप्स सांगितल्या ताई. रेसिपी पण शेअर करा प्लीज
लोणच्याच्या खूप साऱ्या रेसिपीज मी ऑलरेडी शेअर केलेल्या आहेत. तुम्हाला नक्की मिळतील..
धन्यवाद 😊😊
Ok thank you mam
Welcome 😊
खुप छान आहे पूर्ण माहिती
धन्यवाद 😊😊
Khup chhan tips me pan follow karte. Hingabarobar thodi lasnachi sale takun Dhuri dyavi lonchchye jast tikte. Maze lonchye 2,3 varshaparent tikte.❤👍👌😋
भारीच.. Thanks for sharing :)
Very useful information.Madhura tai.
Thanks!!
खूप छान माहिती ताई 👍👌 मी नक्की अस करून बघेल ,धन्यवाद
धन्यवाद.. हो, नक्की करून पहा 😊😊
खुप खुप सुंदर होती माहिती
धन्यवाद 😊😊
Tai khupch changle tips aahet .pl lonche pan ghalun dakhva.
धन्यवाद 😊😊
Khupch Chan 👌 tips 👍
धन्यवाद 😊😊
खूप खूप छान माहिती दिली ❤❤
धन्यवाद 😊😊
Thank you so much 😊
You're welcome 😊
Madhura Tai lonch Ani tips apratim👌
Tumhi kitchen sink var kontya company cha nal lavla ahe ? Link deu shakal?
Kupp sunder mahiti dili Tai 👌👌
धन्यवाद 😊😊
खुप छान, अतिशय महत्त्वाची माहिती मिळाली ,
धन्यवाद 😊😊
Khup chan👌
Madurai tai pineapple shira dakhva
धन्यवाद.. रेसीपी दाखवायचा नक्की प्रयत्न करेन 😊😊
नमस्कार🙏मी रोज बघते रेसिपीज👌👌👌👌👌
धन्यवाद 😊😊
खूप खूप छान
धन्यवाद 😊😊
मी तुमच्या सर्व रेसिपी ट्राय केल्या आहे आणि सर्व छान असतात . मी
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Khup chan Tips❤😊
धन्यवाद 😊😊
खूप खूप छान टिप्स Madhura....भोकरे आली आहे मार्केट मध्ये...bhokharache लोणचे तू कशी करते?
धन्यवाद 😊😊 रेसिपी दाखवायचा नक्की प्रयत्न करेन..😊😊
Khub chan video
धन्यवाद 😊😊
Awesome
Thanks!!
No issue mam simple hota ki tumhi swayampakasathi ji steel chi bhandi use krta ti kontya company chi aahet ?? Chhan aahet. Malahi ghyayachi aahet.
Talala lagatat ka ??
Dukanat kay magaycha
Nice टिप्स 👌👌
धन्यवाद 😊😊
Yes tkss madura❤
Welcome!!
Tai khup Chan tips Dilys nehmi kamacya tips deta
Please avala lonch for diet kas karav tyacha video banava
खूप छान ताई 😊😊
धन्यवाद 😊😊
Thank u ❤
Welcome!!
Khubch chan tips dilya tai
धन्यवाद 😊😊
Khup chan Tai ❤
धन्यवाद 😊😊
थँक्स ताई 👌🙏
Pleasure!!
Khup Chan mahiti Tai 😍❤️
धन्यवाद 😊😊
Very nice recipe 👌🏻
Thank you!!
खूप महत्त्वपूर्ण माहिती दिली ताई धन्यवाद. लोणच्यामध्ये व्हिनेगर टाकल्यास लोणचं टिकण्यास मदत होते काय??
हो हो...
व्हिनेगर टाकण्याचे प्रमाण किती आहे?
1kg लोणच्याला किती विनेगर टाकावे
Khupch mast 🙏🙏👌👌
धन्यवाद 😊😊
Tai mi lonchyala halad mith laun thevl hot 2 divs sukhayla pn tyala thodi shi burshi lagliye lagech,ti pusun ghetliye mg atta tya fodich lonch karu ka nko,tikel ka kelyave.please reply dya ha
Mam lonchyala mohari dal jast zalyavr kay karav jyane kadvat pna kami hoil plz reaply mi
आंब्याच लोणचं टाकल्यावर २०-२५ दिवसा नंतर मसाल्याचा रंग काळा व्हायला लागतो.... काय करू ?
खुप छान ताई👌🏻👌🏻
धन्यवाद 😊😊
मस्त big like🎉🎉🎉
धन्यवाद 😊😊
Chan tai
धन्यवाद 😊😊
Mam tumhi tumchya kitchen madhe swayampakasathu ji steel chi bhandi use krta ti kontya company chi aahet sanga mala hi ghyachi aahet???. Talat lagat nahit ka ?? Dukanat gelya vr kay magaycha
खूप छान
धन्यवाद 😊😊
Nice tips
Thanks!!
खूप छान झालंय लोणचं❤😊🥰🥭🥭
धन्यवाद 😊😊
ताई, लोणचे खराब होऊ नये म्हणून म्हणून फ्रिज मधे ठेवावे का.
Nahi
खूप छान 👌👌
धन्यवाद 😊😊
Lonche fridge madhe thevl tr chalt ka?
Madhura tai periods aalyavr loncha ghatla ki loncha kharab hota ka ??
mast mahiti ❤❤😊
धन्यवाद 😊😊
@@MadhurasRecipeMarathi 🙂😊
Amhi ना आत्ताच नवीन लोणचं बनवलं पण त्यावर असा फेस yatoi याच कारण काय असेल ताई plz सांगा.
Di khupe khupe thanks
Pleasure!!
महत्वपुर्ण टिप्स सांगितल्या 👍🏻
धन्यवाद 😊😊
Very very nice Tips ,👃👃
Thanks!!
Madhura tai plz suk lonch mhanje shetatle lok banavtat tuachi recipe dakhva na plz plz plz
नक्की प्रयत्न करेन 😊😊
Mast
धन्यवाद 😊😊
Kup mast
धन्यवाद 😊😊
Phodi kadak rahanyasathi Kay karayche ?
Rajapuri ambyachi Phod kadak rahate pan lonchyacha amba Jo milato tyachi phod mau padate
छान सांगता ताई
धन्यवाद 😊😊
Lonche banvinyasathi mohri tel use kele tr chalte ka?
चालेल कि!!