मधुरा माझं माहेर आहे सांगली. मला पण खूप आवडते संभा भेळ. आता ती खाऊन बरीच वर्षे झाली. Receipe पाहून जुन्या आठवणी ताज्या झाल्या. नेहमीप्रमाणे receipe एकदम छान 👌🏻
@@MadhurasRecipeMarathi मस्त वाटत तुमच्या सगळया recipes बघून....ani ज्या वेळ माझ लग्न झाल होत. मला स्वयंपाक करता येत नव्हता. मी सगळ तुमचे videos बघून ch शिकले. खूप मला मदत झाली तुमच्यामुळे....thank you tai
भाषा सांगलीची व भडंग पण सांगलीचा फार. छानच वाटल मधुराम्याम ......🙏🙏🙏🙏🙏❤️❤️👌👌
धन्यवाद 😊😊
ल ईच भारी सांगली भडंग रेसिपी बघुन तोंडाला पाणी सुटले.खुपछान बोलता तुम्ही मधुराताई. मला फार आवडतात तुमच्या रेसिपीज.❤🎉,🌹🌹😋
धन्यवाद 😊😊
चविष्ट लागतो खुप छान मस्त ❤
मधुरा माझं माहेर आहे सांगली.
मला पण खूप आवडते संभा भेळ.
आता ती खाऊन बरीच वर्षे झाली. Receipe पाहून जुन्या आठवणी ताज्या झाल्या. नेहमीप्रमाणे receipe एकदम छान 👌🏻
lay bhai madhura tai bhadang v tumchi boli pn thanks tai .
खूप छान भडंग केलीस मी पण तुझ्या पध्दतीनेच भडंग केली माझ्या मुलींना खूप आवडेली खरंच खूप छान भडंग झाली होती धन्यवाद मधुरा
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूपच मस्त रेसिपी. बघून लगेच भडंग खावेसे वाटले. त्यामुळे लगेच करायला पण घेतले आहे माझे पण माहेर सांगली😊
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
लय भारीच आम्ही कोल्हापूरकर आणि कोल्हापुरी भडंग. खुप छान recipe दाखवली ताई
धन्यवाद 😊😊
Laich bhari bhadang chivda ❤
मी तुमची रेसिपी पाहुन खुप काही शिकली करायला मला तुमची रेसिपी खुप आवडते,,.. मला तुमचे मसाले घ्यायचे आहे mam
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मसाले ऑर्डर करण्यासाठी 9075496977 या नंबर वर व्हाट्सअप मेसेज करा.
खूप छान अगदी परफेक्ट.संभा भेळ पाणीपुरी तुला पण आवडती.आम्ही तर घरी सांगली laa गेलो की भेळ khalya शिवाय येतच नाही.
धन्यवाद 😊😊
Nice Bhadang Recipe 🎉🎉🎉🎉🎉
Thank you!!
Khupch chan recipe kiti chan bolta tai tumchya navala sajel asach bolta 😊
आम्ही पण सांगलीकर आहोत .त्यामुळे खूप मजा आली भडंगाची रेसीपी पहायला आणी हो टिपीकल भाषा सुद्धा बोललात ते लै भारी वाटल ......
मनापासून आभार..
खतरनाक🎉🎉🎉🎉
Receipe नेहमी प्रमाणेच छान...आणि सांगली कोटेड पुणेरी भाषा पण छान😊
हा हा हा... धन्यवाद 😊😊
मस्त👌👌 धन्यवाद धन्यवाद ताई🙏🙏
धन्यवाद 😊😊
रेसिपी छान,व,बोलनेपण,छानvb
धन्यवाद 😊😊
खूपच छान तुमच्या सर्व रेसिपी एक नंबर
धन्यवाद 😊😊
खूप छान वाटले .भडंग सांगली चा छान असतो मी सांगली ची आहे .तो मला आता छान करता येईल. खूप छान आणि सोपा करायला आहे😅😊,
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खुप छान झाली आहे भडंग
धन्यवाद 😊😊
खुसखुशीत आणि लज्जतदार 😋🤤🤤🤤👌
धन्यवाद 😊😊
खूप छान बोललीस ताई मज्जा आली❤
धन्यवाद 😊😊
वाहू . व्वा ! खूप च मस्त.
Thank you for this recipe Mam 😊.❤.🤗🥰
My pleasure!!
आम्ही सांगलीकर❤. लय भारी संभा चा दहीवडा पण मस्त असतोय 😊
माहितीकरता धन्यवाद 😊😊
सांगलीची भाषा आणि भडंग दोन्ही जमलंय चांगलं 👌
Love from sangli
तुम्ही असा बोलता का रोज?
मस्त आहे रेसिपी छान छान,👌👌👌
धन्यवाद 😊😊
खुप छान रा.सांगली (विटा) ❤
धन्यवाद 😊😊
Bhadang chhan zala.mi try kela.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मधूरा तुला खुप खुप शुभेच्छा अनेक गोड आशिर्वाद 💐💐🙏🚩🌹🇮🇳🌹🙏🚩
धन्यवाद 😊😊
बघूनच तोंडाला इतकं पाणी सुटले नाही असं वाटतं आता बनवून खावी डिलिशियस यांनी धन्यवाद ताई ❤❤😋😋😋😋😋😋
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
हो आज मी बनवून खाल्ली आहे खरंच खूप छान मस्त डिलिशियस यम्मी टेस्टी आहे धन्यवाद ताई
Love from kolhapur n sangli....माहेर माझ सांगली अणि सासर माझ कोल्हापूर ❤❤
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
@@MadhurasRecipeMarathi मस्त वाटत तुमच्या सगळया recipes बघून....ani ज्या वेळ माझ लग्न झाल होत. मला स्वयंपाक करता येत नव्हता. मी सगळ तुमचे videos बघून ch शिकले. खूप मला मदत झाली तुमच्यामुळे....thank you tai
खुप छान ताई भडंग मी माहूरगड यथून बघत
धन्यवाद 😊😊
Lay bhari ...tai masta recipe
धन्यवाद 😊😊
आम्हाला पण् खूप भदंग आवडतो तेच साठी धन्यवाद 🙏
😊😊
लय भारी भडांग 👌👌
धन्यवाद 😊😊
छान आहे भडंग रेसिपी.तुम्हाला बोलायला सुद्धा जमलं.👌👍❤️
हा हा हा... धन्यवाद 😊😊
खुप छान बनवला भडंग 👌👌👌👍
आम्ही जगात भारी कोल्हापुरी
धन्यवाद 😊😊
Mastch , 👌👌 mi kela aj mast zala sarvana avdla Sangli maher ahe Maz ❤❤
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Wow mam I am telugu but I love your recipes😍😋 but thizz recipe omg mind blowing 🙌🏻😽
Glad you like them!!
Khupch Chan 👌👍🙏
धन्यवाद 😊😊
लय भारी 😊
धन्यवाद 😊😊
मधुरा तुझ्या सगळ्या रेसिपी झटपट व झकास असता❤😊
धन्यवाद 😊😊
मस्त बनवला आहे चटपटीत भडंग 👌👌😊
धन्यवाद 😊😊
मी सुद्धा भंडगच साहित्य आनुन ठेवल आहे फक्त बनवलं न्हवत 😂 पण आता तुमची रेसिपी बघुन मी उद्याच बनवनार खुप छान दिसत आहे 😊😊 ताई
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
@@MadhurasRecipeMarathiमी भंडग करून बघितला खुप छान स्वादिष्ट आणि खुसखुशीत झाला घरच्यांना खुप आवडला धन्यवाद 😊😊😊😊 थँक्यु 🤗 ताई
लई भारी मधुरा ताई भडंग
धन्यवाद 😊😊
Chan bolalat Tai sangalichi bhasha ani recipe pan mast❤❤
धन्यवाद 😊😊
Tumcha srav recipe very nice
Thank you!!
Video of Dudh shev bhaji plzzz
Will try :)
Mi pn sanglit rahte...amba bhdang pn kup chan asto...pn tumhi kelele bhdang kupch chan👌👌
मनापासून आभार..
खूप छान ताई.. मस्तच 🥰🥰
ताई कोल्हापूर ला या मध्ये बेसन पण घालतात.. फोडणीतच.. खूप छान कोटिंग येतं भडंग ला.. 🙏🙏
माहितीकरता धन्यवाद 😊😊
Wow receipe👌👌
I'm from sangli❤
दिदी मी पन तुम्हीं संगीत ले प्रमाणे भंडग केला
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
आरसीगिरी चुरमुरे सांगलीत फक्त चिरमुरे भेळ भडंग साठी खूप छान मिळतो
माहितीकरता धन्यवाद 😊😊
धन्यवाद ताई नमस्कार 🙏
😊😊
Nice ❤
मस्त बोलला,आहा भारीच
धन्यवाद 😊😊
@@MadhurasRecipeMarathi 🙏💞
Lay bhari jamal bolayla tumhala😊😊😊
Mi kal french fries kel hote . Khup Chan zale hote . Thank you Tai for perfect recipies
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
वाव ताई खूपच छान मी पण नक्कीच करून बघेन....☘️🍁🍁🌿🌹🍀👌
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Yes इशय हार्ड च हाय आमचा कोल्हापूर करा चा ❤❤😍😍😍
😊😊
Tai murmure kiti ghetle ahat tumhi?
मधूरा तुझा तर भडंग लई भारी ्🙏🚩😊🌹🇮🇳🌹💐💐🙏🚩👌👌👍💐🙏🚩
धन्यवाद 😊😊
चमचमीत पदार्थ आहे ❤❤
धन्यवाद 😊😊
सपला की ईषय
❤from Sangli
yaay ❤
लय भारी... मधुरा ताई...👌👌🌹🌹
धन्यवाद 😊😊
While adding the curry leaves to the hot oil, add the stem along with it and using 2 ladles to mix the bhadang will make the work easier and quicker.
Thanks for the tips!
Mastch lai bhari Madhura ji
धन्यवाद 😊😊
👌👌Lai bhari
धन्यवाद 😊😊
एकदम मस्त
धन्यवाद 😊😊
व्हय की रेसिपी लईच भारी की माझ्या धाकट्या मुलाला लई पसंत हाय की धन्यवाद 💐
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूप छान आहे रेसिपी भाषा तर एक नंबर बोलायला जमली.
हा हा हा... धन्यवाद 😊😊
Amchi sangli lay bhari❤❤
😊😊
जमल की मधुरा ताई सांगली ची भाषा बोलायला आणि भडंग तर लईच भारी 👍🤩✌️,l am from सांगली
Ek no...madhuratai...from maher sangli sadar Karad...aj karanarach hote bhadang...mag asach houn jaude kii
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Kela tai...ky Bhari taste lagte...ambat god tikhat saglyana khup avdla ..khup dhanyavad tai
खूप सुंदर ताई ❤
धन्यवाद 😊😊
छान सांगितले भडंग करून बघेल ताई👌😋
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
💕 love u mam❤❤❤
खुळ करून टाकलयसा.....बघा तुम्ही...
नाद खुळा..
हा हा हा... धन्यवाद 😊😊
Khup chan recipe aani tumch aaj ch baln pn 😊😊😊❤❤❤
धन्यवाद 😊😊
लई च भारी 😋😋👌आमची सांगली लई चांगली😍😍
धन्यवाद 😊😊
1नंबर 😋😋... लई भारी.. आम्ही कोल्हापूरकर
धन्यवाद 😊😊
खूब छान आणि टेस्टी रेसिपी ताई
धन्यवाद 😊😊
लई भारी🎉,,,भडंग❤प्रमाण पण सांगा
धन्यवाद 😊😊
Love from Islampur sangli❤
😊😊
Nice recipe tai 😊
Thanks!!
लई भारी ताई 👌👌
धन्यवाद 😊😊
खूप छान रेसिपी वा मस्तच❤❤❤
❤❤
धन्यवाद 😊😊
दिवाळी च्या. हार्दिक शुभेच्छा
मनापासून धन्यवाद आणि दीपावलीच्या आभाळभर शुभेच्छा ❤️ ❤️
ताई ,सांगलीच भडंग लयीच झाक बनवलं की ❤😋😋✨
धन्यवाद 😊😊
मधुराताई खूपच बेस्ट कोल्हापूर बोललात विषय हार्ड
धन्यवाद 😊😊
खूप छान ताई बोलायला जमले की तुम्हाला लय भारी 😋😋😋👌👌👍
हा हा हा... धन्यवाद 😊😊
लईच भारी की...😊
धन्यवाद 😊😊
आम्ही पण सांगली कर आहोत सांगलीचा भडंग को प्रसिद्ध आहे🎉🎉❤❤
😊😊
कोल्हापुरि भाषा मस्त जमते की....खूप मस्त भडंग .....🎉
हा हा हा... धन्यवाद 😊😊
Mastch Mam Mix kartana doni httane Kel tar
धन्यवाद 😊😊
Sanglich bhadang mhnje ekdam zakkas.. nad khulach
🙌🏻 🙌🏻
नाद करायचा नाय आक्का पांढरा भात आणी खुळा रस्सा सुट्टी द्ययची नाय
Perfect bolli madhura😂
Hi, मधुराताई! सांगलीचा भडंग नाद खुळा/इशच हार्ट/झक्कास/एक नंबर 😂
धन्यवाद 😊😊
Lay bhari
धन्यवाद 😊😊