रविवारी मला सुट्टी आहे तेव्हा रविवारी नक्कीच मेंदु वड्याचा बेत करणार खरंच किती सुंदर सांबर आणि चटणी केलीस सांबरच्या रंगावरूनच कळत होते की सांबर खूप छान झाले असणार मेंदु वड्यासाठी डाळ किती तास भिजत घालायची हे आज तुझा विडिओ पाहिल्यावर कळले खरंच खूपच छान मेंदु वडे केलेस एवढे छान मेंदु वडे केल्याबद्दल धन्यवाद मधूरा
मधुरा ताई खुप छान मेदू वडा करून दाखवला मी केला नेहमी फुटायचा म्हणून मी करयचेच सोडून दिले होते आणि फक्त इडलीच करायची खुप छान माझ्या लेकीची आवडती डिश आहे धन्यवाद ताई टिप्स सांगितल्याबद्दल मी करीन आणि तुम्हाला फोटो काढून पाठवीन ❤
Tried this recipe! The vada came out so delicious and fluffy, it’s a no fail recipe as usual!!! Thanks Madhura!! I always follow and try your recipes! They are amazing!
खरंच ताई तुमच्या सर्वच रेसिपीज खुप छान असतात तुमच्या कोणत्याही रेसिपी चा व्हिडिओ पाहिला तर तो व्हिडिओ ती रेसिपी करायला भागच पाडतात. ताई अशाच आमच्या साठी छान छान रेसिपीज बनवत रहा आणि त्यांचे व्हिडिओ चायनल वर टाकत रहा ❤ Thank you so much Tai ❤
tumhi ani tumchya receipes donhi pan mazya mummy la khup avadtat..ani mi pan rojchya peksha navin kahi banvte teva patkan tumchi receipe baghun ch start karate.You are amazing.Receipes tar kya bat hai🤩
खूपच छान टिप्स दिल्यास मधूरा😊😊 माझा एक प्रश्न आहे... बेसनाचे शेव बनवतांना ३/४ फेरं काढून झाले की तेलाला खूप फेस येतो आणि नंतर शेव बनवणं जरा कठिणच जातं. असं का होतं आणि यावर उपाय काय ? प्लीज उत्तर मिळेल का !!❤❤
तोंडाला पाणी सुटले खूप छान आहे रेसिपी धन्यवाद ताई
मधुरा तुझी रेसिपी खूप छान असते मी नेहमी बघते आणि करते ही खूप छान होते धन्यवाद ❤
रविवारी मला सुट्टी आहे तेव्हा रविवारी नक्कीच मेंदु वड्याचा बेत करणार खरंच किती सुंदर सांबर आणि चटणी केलीस सांबरच्या रंगावरूनच कळत होते की सांबर खूप छान झाले असणार मेंदु वड्यासाठी डाळ किती तास भिजत घालायची हे आज तुझा विडिओ पाहिल्यावर कळले खरंच खूपच छान मेंदु वडे केलेस एवढे छान मेंदु वडे केल्याबद्दल धन्यवाद मधूरा
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
मधुरा ताई खुप छान मेदू वडा करून दाखवला मी केला नेहमी फुटायचा म्हणून मी करयचेच सोडून दिले होते आणि फक्त इडलीच करायची खुप छान माझ्या लेकीची आवडती डिश आहे धन्यवाद ताई टिप्स सांगितल्याबद्दल मी करीन आणि तुम्हाला फोटो काढून पाठवीन ❤
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खुप छान रेसिपी मधुरा didi तुजा कडून आम्हांला नवनवीन पदार्थ काही टिप्स शिकायला मिळतात त्यामुळे तुजे मनापासुन आभार didi 🙏💐💐😊😊
मनापासून आभार..
Thanks तुमच्या बर्याचश्या रेसिपी करून बघितल्या घरच्यांनी तोंडभरुन स्तुती केली पण श्रेय पूर्णपणे तुमचं आहे धन्यवाद🙏
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
बहुत बढ़िया। रेसिपी और कहने का तरीका।
धन्यवाद 😊😊
माझी एकदम फेवरेट डिश! मस्त झालीये! मी सुद्धा याच पद्धतीने करते! 😋
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
❤
खुप छान वडे टीप्स दिल्या बद्दल धन्यवाद आभार नक्की करुन बघेन ठाणे
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खुप मस्त वडा सांबार आणि चटणी
खूप छान आमची आवडती रेसिपी मला खूप छान वाटले
धन्यवाद 😊😊
Tried this recipe! The vada came out so delicious and fluffy, it’s a no fail recipe as usual!!! Thanks Madhura!!
I always follow and try your recipes! They are amazing!
Glad to hear that!!
My favourite recipe 😋😋 ani distay pn Chan manje khayla on chan asnar 😊
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
मधुरा मेदूवडा रेसिपी खरंच तु खुप छान तुझ्या मधुर आवाजात छान सांगितलीस. खूप खूप धन्यवाद 😊
खूपच छान माहितीपूर्ण रेसिपी आहे.अगदी व्यवस्थित टिप्स समजावून सांगत असता.खूप खूप धन्यवाद. आणि मी ही रेसीपी नक्कीच ट्राय करून बघणार आहे.❤😊😊🎉
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Its yummy 😋 😋 😋..
Khup Chan Didi...
Mstcc bnvla... Advice good
Me aaj kli same process ne khup chan zali ...thanks tai
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूप स्वादिष्ट आणि खमंग वडा सांबार
धन्यवाद 😊😊
मधुरा ताई, तुमची रेसिपी पाहिल्यानंतर, मी तुमच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून मी मेदू वडा अगदी छान तयार केला आहे.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूप छान मेदु वडे बनले धन्यवाद मधुराताई ❤❤
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूप छान Recipe ......Mastach...👌👌👌👌
धन्यवाद 😊😊
क्या बात है मस्त माझी अतिशय आवडती रेसिपी.❤❤
धन्यवाद 😊😊
खरंच ताई तुमच्या सर्वच रेसिपीज खुप छान असतात तुमच्या कोणत्याही रेसिपी चा व्हिडिओ पाहिला तर तो व्हिडिओ ती रेसिपी करायला भागच पाडतात. ताई अशाच आमच्या साठी छान छान रेसिपीज बनवत रहा आणि त्यांचे व्हिडिओ चायनल वर टाकत रहा ❤ Thank you so much Tai ❤
मनापासून आभार..
Tai mi Sambhar Try kel khup ch bhari jhl hot sglyna khup jast aavdl thank you so much 😍
खूपच छान मधुराताई तुमची रेसिपी खूपच आवडली मला
Tai ratri dal bhijat ghatli ani sakali Mixer madhun kadhli tr chalel ka ani ntr lagech wade kele tr chaltil ka
खूप छान रेसिपी सांगितली टिप्स पण मस्त आता बिनधास्त करून बघायला हरकत नाही 👌
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Khup mast recipe dakhavali🤗👌
धन्यवाद 😊😊
Very Nice recipe 😍 it's yummy😋😋khup chan didi.......
धन्यवाद 😊😊
Khup chan 👌👌
Last 2 lines before concluding the recipe r as scrumptious as it. 😊 stay blessed
Thank you!!
खुप छान व सुंदर आहे ❤😊
धन्यवाद 😊😊
अगदी बरोबर ताई मी तर रात्रभर भिजत ठेवते त्याच्यामुळे माझे वडे चिवट होतात धन्यवाद या टिप्स दिल्याबद्दल धन्यवाद ताई ❤❤❤
धन्यवाद 😊😊
रेसीपी छान सांगता ताई
वडा,सांबर, चटणी खूप छान. उपयोगी माहिती दिली, धन्यवाद ताई.
धन्यवाद 😊😊
Khup Chan didi ❤❤❤❤
धन्यवाद 😊😊
High flame war wade karpun at kacche rahtat na? Sambar chutni chan banli.
Thank you tai khup Chan sangital Chan zale Wade pahilyanda banwale pan Chan zale sagalyanna aawadale ❤
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
❤khup chan sagtat tumi😊
Best recipes Tai .thank You
Pleasure!!
मधुरा तुझी रेसिपी खुप छान असतात तु खुप सोपं करुन सांगंते धन्यवाद
धन्यवाद 😊😊
Tai tu itaki chhan bolte.... Tyamule food become more tasty.... ❤❤❤❤❤
धन्यवाद 😊😊
अहाहाहा काय दिसतायत वडे.तोंडला पाणी सुटलं.उद्या सकाळी ब्रेकफास्ट हाच बनवणार.😋😋😋
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Khup chhan hoti recipe 😋😋
धन्यवाद 😊😊
😋😋😋😋👍👍🤗🤗
Mast
Thanks 😊
Khup chan great raspi ❤❤❤
धन्यवाद 😊😊
👌👌
Ky Chan bholatt
धन्यवाद 😊😊
मि आजुन मेदु वडे नाही केली आता प्रयत्न करते मधुरा तुमच्या टीस्प छान वाटल्या त्यामुळे वडे करायची ईच्छा झाली आहे धन्यवाद ❤
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
tumhi ani tumchya receipes donhi pan mazya mummy la khup avadtat..ani mi pan rojchya peksha navin kahi banvte teva patkan tumchi receipe baghun ch start karate.You are amazing.Receipes tar kya bat hai🤩
मनापासून आभार..
Madhura tai..jar sakali lavkar mahnjech 8:00 vasta banvyche astil vade tr pith kadhi bhijat ghalycha?
तुम्ही खूप छान पद्धतशीर माहिती देता ताई ❤❤
धन्यवाद 😊😊
Best Recipe of Medu Vada Sambar! Thanks Tai 😊
My pleasure!!
Madam medu vada sambar chatani APratim Tasty Yummy Zhala Ahe😊👌👌👌
धन्यवाद 😊😊
Chan Chan 👍 👍 👍 👍 👍 👍 👍
धन्यवाद 😊😊
Thank you tai maze vade khup telkhat hot hot pan mi tu sangitl tas kelyavar aajibat telkat jhale nahit manun kharch khup khup thank you 😊😊
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Khup chaan
धन्यवाद 😊😊
खूप छान मधुरा ताई
धन्यवाद 😊😊
Kupach chan 👌
धन्यवाद 😊😊
एकदम छान रेसपी
धन्यवाद 😊😊
Wow nice recipe.I like it! .
Thanks for liking!!
Khup sundar recipe
धन्यवाद 😊😊
Pavsalyat kiti tas dal bhijvaychi
वा खूप छान टीप सांगितल्यात मधुरा
धन्यवाद 😊😊
Khup sunderr yamuuy 😊my favourite mla jamt nahi mendu vda khupda try krun pahile tx tai
नक्की जमेल. करत रहा...
धन्यवाद 😊😊
@@MadhurasRecipeMarathi ho tai mla tumhi khup aavdtat khup sunderr boltat tumchya recipes pn khup sofe astat
Wow 😋👌👌
Thank you 😊
खूपच छान रेसिपी आहे,👌👌💐💐
धन्यवाद 😊😊
Khup chan ani khup sopya padhtine vada ani samber dakhvle me nakki krune pahin 😊
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
तुमच्या रेसिपी मला खूप आवडता
धन्यवाद 😊😊
खूप सोपी आणि छान रेसिपी आहे.
धन्यवाद 😊😊
So nice and heldi recipe and important tips ❤
Thanks!!
Sundar tai😊
धन्यवाद 😊😊
माझ्या मुलींच्या आवडीचा नाश्ता आहे नक्की करणार ❤️❤️❤️🙏
Nice recipe tai 😊❤
धन्यवाद 😊😊
तुमच्या रेसिपी फारच छान असतात
धन्यवाद 😊😊
मला पण तुमच्या रेसिपीज खूप आवडतात
धन्यवाद 😊😊
Khup chaan Madura tai
धन्यवाद 😊😊
धन्यवाद 😊😊
खूब छान टिप्स दिल्या बदल धन्यवाद.....🥀☘️🌿🌷
धन्यवाद 😊😊
First like and comment tai... Mst recipe
धन्यवाद 😊😊
Wah mastach recipe! Which tadka pan are you using? Can you pls tell me?Thanks in advance!😊
धन्यवाद 😊😊
आजच मी बनवले ताई खूप छान झाले ♥️😋😋♥️
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Khup chan Tai mi pan karun bagnar asech thanks Tumi khup Chan bolta
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
My mom's favourite 🤤
😊😊
खूपच छान टिप्स दिल्यास मधूरा😊😊
माझा एक प्रश्न आहे...
बेसनाचे शेव बनवतांना ३/४ फेरं काढून झाले की तेलाला खूप फेस येतो आणि नंतर शेव बनवणं जरा कठिणच जातं.
असं का होतं आणि यावर उपाय काय ?
प्लीज उत्तर मिळेल का !!❤❤
Mast recipe 😋😋👌🏻👌🏻👍🏻👍🏻❤️
धन्यवाद 😊😊
Khup mast Tai ❤❤
धन्यवाद 😊😊
Sambhar khup chhan 😋😋😋😋😋😋distyyy❤
धन्यवाद 😊😊
याप्रमाणे वडे केले तर साधारणपणे किती होतात.कितीजणांना पुरतात?
Mast❤
धन्यवाद 😊😊
खुप छान आहे😊😊
धन्यवाद 😊😊
खूपच छान mdhura ताई 💗
धन्यवाद 😊😊
Khup chan 😋😋
धन्यवाद 😊😊
मधुरा मॅडम recipe...ऑल in one recipe..
खुप छान 👌👌
धन्यवाद 😊😊
Khupch chan tai
धन्यवाद 😊😊
खुप खुप छान मधुरा ताई 🎉🎉
धन्यवाद 😊😊
@@MadhurasRecipeMarathi 🙏💞
Khup mast zalet Tai mendu vada ani chattani ani sambar pn kya bat hai thank u Tai ❤
धन्यवाद 😊😊
Mendu nai medu 😊
खूप छान टिप्स दिल्यात❤
धन्यवाद 😊😊
Maam, Chaan tips sangitlya 👌🏻👌🏻
धन्यवाद 😊😊
All the recipes are very nice and explained in detail
Glad you think so!!
Madhura tu kiti chan samjawte dhanyawad
धन्यवाद 😊😊