खूप खूप सुंदर रेसिपी अन् 4/5 पद्धतीने वडे बनवायचे सांगितले... खूप व्हिडिओ आहेत मेंदू वडे रेसिपी चे पण तुमच्या या पद्धती पहिल्यांदाच पहायला मिळाले..... खूप छान... मी नक्की बनवेल या पद्धतीने...
खूप छान समजवून सांगता आई तूम्ही. मला तूमच्या रेसिपी बघायला खूप आवडतात. आणि तुम्ही इतकं छान सांगितल्यामुळे तुमच्या रेसिपी मला करायला खूप आवडतात. खूप छान.❤❤
Khup chaan meduwade...chutney la ekda Varun fodni deun bagha .khup Sundar chutney la taste yeil...mee aahich banavte pan limbu cha ras pan ghalte Ani Varun fodni dete jeera Rai kadipatta cha
छान! दाखवण्याची , बोलण्याची पध्दत खूपच भारी, मेंदूवडा तर लयच भारी!!! विषेश म्हणजे यूट्यूब च्या काळात आपल्या चालीरिति सोडल्या नाहीत, पहिला वडा चुलीवर ठेवला (गॅस शेगडी) बर वाटल बघून!!!
Khup chaan medu vade, aahet tai, tumcha receipies follow kartey, Ani tyaa sangitleya padhatiney Ani sangitleya pramani karun baghtey, gharchey pun appreciate kartat, that credit goes to ur family Karan tumhi sagla samjavun sangta receipe kartana tevha kalta apli chuk kuthey hotey, so thank u Ani ashach receipies post karat ja waiting for ur posts
आपलं नवीन vlogging चॅनेल लिंक/ New Vlogging Channel Link: ruclips.net/video/3b17EttobSs/видео.html
plzz Subscriber our Channel
😋 yummy . I would like to see sabhar prpr
@@meenaraja5230 .....
@@padmaghatkar4530 8
8
@@meenaraja5230 cm
Eďe³
खूप खूप सुंदर मेंदू वडे छान रेसिपी आहे 🎉❤🎉❤
माय लेकीची जोडी छानच.आणि काकूंनी खूपच छान समजावून सांगत सहज सोप्या पद्धतीने केले वडे.
धन्यवाद
खूपच मस्त झालेत. काकू खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगता. त्यामुळे कुठलीही रेसिपी एकदम सोपी वाटते. 👌👍
Tai meduwade khup chaan zaale aahet ase must wade shikavlgabaddal dhanyavaad tumhi kitj chaan samjavun saangtaa thank you
खूप छान आणि सोप्या पद्धतीने दाखवले वडे.. मी नक्की करणार असे वडे. Thank you Krishnai & Aai
खूप खूप सुंदर रेसिपी अन् 4/5 पद्धतीने वडे बनवायचे सांगितले... खूप व्हिडिओ आहेत मेंदू वडे रेसिपी चे पण तुमच्या या पद्धती पहिल्यांदाच पहायला मिळाले..... खूप छान... मी नक्की बनवेल या पद्धतीने...
Wow khupach Chan ani ekdum very well explained kelay ani khup sopi padhat ani khup sopi method ahe.. jasta Tam jham kuthech kela nhiye.. sugran
खूप सुंदर आणि चांगली पद्धत चांगल्या रिते खूप सुंदर सांगितलेले आहे खूप छान
खुप छान मेंदु वडे बनवण्याची पद्धत आहे ताई
सुंदर कुरकुरीत झालेत . ताई तुम्ही खुप हुशार आहात .गरम गरम खावेसे वाटतात .
खूप छान समजवून सांगता आई तूम्ही. मला तूमच्या रेसिपी बघायला खूप आवडतात. आणि तुम्ही इतकं छान सांगितल्यामुळे तुमच्या रेसिपी मला करायला खूप आवडतात. खूप छान.❤❤
Hi...Mi banavle hote bade..tumhi sagital tas....khub mast zale. hote.tumhi khub mast samjun sagtat...thank you tai
असे वाटले तुमच्या घरी येऊन खावेत एवढे मस्त testy मेदू वडे छान receipe दाखवलीत ताई खूप thank you
खरं आहे
Khupach crispy chhan Vada zalay.ranga surekh aalay chatani pan sadhi paramparik Masta zali aahe.100 marks very good.
धन्यवाद
Nice Idea Thankuu Krushnai & kaku
खूपच छान खूप खूप खूपच सुंदर शब्दच नाहीत माझ्याकडे एकच नंबर काकू नेहमी प्रमाणेच ही रेसिपी खूपच सुंदर असतात साधी सोपी रेसिपी
ताई खूप छान सर्व प्रकार वापरून वडे तयार केले आहेत.
Very nice 🙂. Khup vegali vadyachi trick sangitali tumhi amhala......tyamul amhala mahiti zali. ...mugadalichi vadi ashi banvanchi trick.....ashch trick amhala dakavat....chala 🎉🎉🎉
❤ खुपच छान समजावून सांगितले आहे 🌹 अगदी सोपं आहे मेंदूवडा करायला.
तुमची पद्धत फारच आगळीवेगळी आहे मला फार आवडली
Nehamipramane sunder receipe. Meduvade mazi favourite receipe. Thank you
कोणीही सहज आणि झटपट करू शकतील असे मेंदूवडा दाखवलेत ,चटणी आणि वडे सोडण्याची पध्दत खूपच सुंदर
खूप छान तुम्ही बनवलेली प्रत्येक रेसिपी लगेच समजते आणि छान होते .
खूप छान मेदू वडा आणि चटणी रेसिपी करून दाखविली त्या बद्दल खूप खूप आभार आणि धन्यवाद तुमचे.
कुरकुरीत मेदूवडे मस्तच 😋👌👌👍
Khoop chaan👌👌tai kiti mast samjhavte nusta aikat Basu aamhi
Krushnai you are lucky to have a wonderful mother like Tai. She is real Anapoorna 🙏🙏
❤️🤗
Kupach. Chaan
Khupach soppya paddhatine samajavun sangitalat tumhi. Thank you so much Kaki. Mi udyach karun pahate.
Mast zale Medu vade tondala pani sutale aai try Karin eakda tumhi khup sopya paddhatine sangata jast tondachi badbad nahi eakdum shant tumchi Family khup chan babie,Dada mi tyala nav thevale aahe Bhji master
समजावून छान सांगितले अगदी मनापासून धन्यवाद
Thank you very much for new easy recipe so nice n tondala pani sutalaya
Khoopach chaan easy way dakhavli....
Nehamich recipe sopi kashi karaichi hey tumhi sangatat...
Mala ha vada khoop avadto😋😋😋
Thank you so much....🙏🌹
छान सांगता तुम्ही...सहज बोलता ते छान वाटत...घरातल्यासारख वाटत..आता मी पण बघते वडे करून..gud luck तुम्हाला.❤
ताई तुमची पदार्थ बनवताना समजावून सांगण्याची पद्धत छान आहे. सोपं वाटत सगळं. खूप छान मेदू वडे. 👌
खुप छान पद्धतीने सांगता आई👌👌 त्यामुळे सहज करता येत 👍👍एक नंबर चटणी आणी मेंदूवडे👌👌👌❤️
खूपच सुंदर मेदूवडे झाले धन्यवाद ताई👌👌👍❤
खूप छान चुरच्रीत मेदू वडे रेसिपी दाखवली
thanks
Ekdam bhari zalele aahet tumache medu vade ani chatuny.👌👌👌
Mastach medu vade recipe 👌👌
एकदम मस्त चविष्ट 👌 तेलात सोडण्याची पद्धत छान आहे.धन्यवाद ताई 🙏
खूप छान मेंदू वडा झाला आहे ताई , मला तुमचे सर्व रेसिपी खूप आवडतात ताई
धन्यवाद
Khupach chan medu wade banavlet me nakki banavun baghnar aahe
खूप छान सुंदर मेदु वडा खमंग मस्त मस्त
सर्व रेसिपी झटपट असतात आणि बघायला पण छान वाटतात 👌🥰
Mi tumachi receipe try keli khup chhan vade zale nahitar maze vade Bina hole che banayache 1st time chhan zale
खूप छान आयडिया सांगितली मेदू वड्याची
खूप छान पद्धती ने दाखवलं आहे मी करून पाहिले thank u
सर्व पद्धती खूप छान आहेत व वडे व चटणी मस्त
1no tai
खुप छान मेंदू वडादाखवला मला येतं नाही पण आता करुन बघणार आहोत आईने खुप छान समजून सागतल मी करेन तेव्हा सांगेन थँक्यू आई
खुपच छान रेसिपी..
तुमचे सगळे व्हिङीओ फारच छान असतात.
तूमची समजावून सांगण्याची पध्दत छान आहे. त्यामुळे तूमचा व्हिडिओ बघायला छान वाटतं.
Khoopch chhan vade zaalet
खूप छान मेदूवडे आणि बोलायची पध्दत आवडते. त्यात मधेच *नाय बबे* जे बोलता ना लय भारी वाटलं...👍
ताई तुमची वडे बनवायची पद्धत खुप आवडली
खूप छान पद्धतीने समजवून सांगितले
मेदूवडे खूपच छान झाले आहेत ,😋👌👌👌
खूपच सुन्दर समझवण आहे प्रेमाने सांगन म्हणून वीडियो पाहयाला आवडतो
धन्यवाद
आईने खूपच छान आयडिया सांगीतल्या आहेत छान व्हीडीओ छान माहिती दिली आहे 🙏🙏
👍 मस्त मेदुवडे करण्याची पध्दत व सांगण्याची पध्दतपण चांगली कोणीही करु शकेल.👌
Tai meduvada khupch Chan 👌👌 Mouthwatering 😋😋
वडे बनवण्याची पद्धत खूप आवडली.
Thank you
तूम्हची मेंदू वडा रेसिपी खुपचं छान तूम्हची रेसिपी बघायला छान वाटते
Khup mast banvta tumhi samjel ase thanks Kaku🤗☺🙏🏻
छानच मेदू वडे आणि टिप्स पण छान
खूप छान, लैभारी 😋👌👌⭐️⭐️⭐️⭐️⭐️
खूपच छान मेदु वडे अप्रतिम समजवण्याची पद्दत सुद्धा सोपी आहे
Very well explained . Very delicious and crispy vadas. Thank you so much.
काकी तुम्ही छान समजवता तुमचे व्हिडिओ बघायला छान वाटतं आणि रेसिपी पण तुमच्या छान असतात ❤️🤩😋😋😋😋👌👌👌👌
Chan idea Dili tumhi
Mast
खुप खुप धन्यवाद😍
Khup chan Samjun sangitala Tai
Khup chaan meduwade...chutney la ekda Varun fodni deun bagha .khup Sundar chutney la taste yeil...mee aahich banavte pan limbu cha ras pan ghalte Ani Varun fodni dete jeera Rai kadipatta cha
खुप छान काकू
खुप खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद मॅडम.मी नक्की बनवणार
छान! दाखवण्याची , बोलण्याची पध्दत खूपच भारी,
मेंदूवडा तर लयच भारी!!!
विषेश म्हणजे यूट्यूब च्या काळात आपल्या चालीरिति सोडल्या नाहीत, पहिला वडा चुलीवर ठेवला (गॅस शेगडी) बर वाटल बघून!!!
धन्यवाद
great
Khup chan and useful tips 👍👍
खूप मस्त काकू किती छान सांगता तुम्ही मी पण उद्या करणार आहे ❤
खूपच छान बनवले मेंदू वडे 😊
Khup sunder video Bappa bless you 😍
Khupch mast... Chan sangta tumhi.. Ekdam mast👌👌😍
Tai khup chan recipe
खूपच सुंदर रेसिपी सांगितली आहे.
👌👌👍😋
Khupach..sunder
Thank you
Khup chhan mavashi,👏👏👏👏
Sahaj v khup sopya padhatini sagata karayala pan bare vatate
Khupach chaan kaki
Aai khup chhan padhhatine sangitlas, aai khup khup dhanyvad.
छान मेंदूवडे आणि किती सोप्या पध्दतीने दाखविले
Khupach chhan.
Kup Chan mandu vada recipe 👌👌
मस्त कुरकुरीत मेदू वडे👌
Khup chan zale
Aahet
Medu vada karaychya idea khucha bhari
Khupch chan kaku
Khup chaan medu vade, aahet tai, tumcha receipies follow kartey, Ani tyaa sangitleya padhatiney Ani sangitleya pramani karun baghtey, gharchey pun appreciate kartat, that credit goes to ur family Karan tumhi sagla samjavun sangta receipe kartana tevha kalta apli chuk kuthey hotey, so thank u Ani ashach receipies post karat ja waiting for ur posts
धन्यवाद ❤️
खूपच छान सांगण्याची पद्धत एकदम सुंदर की पदार्थ लगेच करायची इच्छा होते.
Kaku kup chhan sangta
काकी, खुप छान झाले
Thank you
Waa must medu wade.
Khup chan samjawata.
Kaku khup sunder
Mast kaku khup chan
छान❤
Khup chan medu vada recipe
Khup sundar kaku
Thank You😊