तुम्ही खूपच छान एक्स्पलेन करता..तुम्ही सांगितलेले आळूची भजी पण एकदमच छान लागतात..आता ही पण भाजी करून बघू.. तुम्ही सांगितलेली भजी कुरकुरीत,रुचकर, लागतात.. आणि खूपच खावेशे वाटतात..जेवताना जेवण खूप छान होत..आणि जेवणाचा आस्वाद छान वाटला की मनाला तृप्त वाटत
नमस्ते आजची रेसिपी खूप छान आहे पाहूनच तोंडाला पाणी सुटले आणि तू समजावून पण छान सांगितले की आम्ही त्या प्रकारे घरी करू शकतो आणि तू छान बोलतो गावी राहून सुद्धा तुझे मराठी एकदम शुद्ध आहे धन्यवाद
एकदम भारीच मस्तच रेसिपी दाखवली खूपच आवडली भन्नाट रेसिपी मध्ये काहिही सिक्रेटस न लपवता रेसिपी दाखवली त्याबद्दल खरच खूप खूप धन्यवाद बोलण छान त्यामुळे एपिसोड आणि पदार्थाची लज्जत वाढली मस्तच 😂😂😂😂😂😂😂
पप्पू ची तुलना अभिशी होऊच शकत नाही. पपू नुसती खरेदी , सबस्क्राईबर भेटले ,बायकोचे कौतुक ,आईचं आजारपण बहिणीचं बाळंतपण ,यावरच दिसायचा . आता कुठे गेलेत माय लेक काय माहिती. अभि ,बाबी ,आई हा सर्व परिवार प्रामाणिक , कष्टाळू ,मेहशती आहे. सर्वांना शुभेच्छा !
दादा खूप छान भजी बनवून दाखवली अगदी छोट्या छोट्या टिप्स सह सांगीतली. खूप खूप धन्यवाद दादा. तुम्ही कुठे राहता(गावाचं नाव काय आहे?) खूप खूप प्रगती करा. तुम्हाला पुढच्या वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा 💐💐💖💖🍫🍫
खरोखरच सुंदर पाककृती कांदा कापण्यात ली सफाई मन् मोकळा प्रामाणिक आणि आपलेपणा वाटणारा आवाज तसंच तआइंकडून तितक्याच महत्वाच्या सूचना जसे कीं मिरची ची टोकं काढा म्हणजे ती तडक् णार नाही अशा तपशील वार सूचनां. एक प्रामाणिक व मनापासून ची पाककृती पहायला मिळाली अभिनंदन
Beta far besik sangu naka thode aamachevar soda changale nay zale tar tumchi recipe parat part bagu v chuka sudharu all the best batati nahi batata bol v halu halu bhasha sudharvi 🙏
रेसिपी बनवताना पहिला हप्ता घालून दुसरा हप्ता बनवला जातो त्या वेळी घाणा म्हणत जा डेपो कसेतरी वाटते जरी विनोद म्हणले तरी म्हणून पहिला घाणा दुसरा घाणा योग्य वाटेल
Khup ch Chan ... Me pahilyandach tumcha video pahila an dada cha excitement pahun bhajji karun lagech khavi ase vatle.. khup kurkurit Ani surkutya chi bhaji jhalit.
तुम्ही खूपच छान एक्स्पलेन करता..तुम्ही सांगितलेले आळूची भजी पण एकदमच छान लागतात..आता ही पण भाजी करून बघू.. तुम्ही सांगितलेली भजी कुरकुरीत,रुचकर, लागतात.. आणि खूपच खावेशे वाटतात..जेवताना जेवण खूप छान होत..आणि जेवणाचा आस्वाद छान वाटला की मनाला तृप्त वाटत
छान टीप्स सह छान भजी. कापण्याची कला तर खूप मस्तं आहे. दोन्ही भावंडं गुणी आहेत.
नमस्ते आजची रेसिपी खूप छान आहे पाहूनच तोंडाला पाणी सुटले आणि तू समजावून पण छान सांगितले की आम्ही त्या प्रकारे घरी करू शकतो आणि तू छान बोलतो गावी राहून सुद्धा तुझे मराठी एकदम शुद्ध आहे धन्यवाद
Thank You
मस्त रेसिपी 👍❤
Shubhangi tai peksha ya tai chan recipe samjaun sangtat aani shudha bhasha very nice aani dada jast mehnti aahe garv nahi mast kurkurit bhaji 👌👌😊
Thank you
very Very tasty and delicious ,kurkurit bhaji👌🏻👌🏻
दादा तुझा आवाज आणि समजावून सांगण्याची पद्दत खूप छान वाटली. तुझ्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा. 👌👌👌👌🌹🌹🌹🌹
Dada tyala surkutya nai bolat...tyala...kurkurit mahntat ....pan kahi aso bhaji lay bhari banavli ahet...mast 😊
👌👌
खुप छान बेटा ❤😂 मी नक्की करुन पाहीन. धन्यवाद तुझा मुळे मला नवीन भजी शिकाल्या मिळाली. मी नक्की करुन पाहीन 👍
Very hard working boy. God bless 🙌 you. Very nice bhaji Thank you 👍
Thank You
Khup chan bhaji zali aahet ,definitely m going to try all the best for your efforts
अभिची बोलण्याची स्टाईल एकदम वेगळीच छान आहे. भजी स्पेशालिस्ट आहे तो.
Khup chan dakhavali bhaji, Abhi dada👌👌
Thank you dada
Hi Krushnai,
अभी, the भजी सम्राट, ने पुन्हा एकदा कमाल केली. भजी चा आगळा वेगळा प्रकार दाखवला.
तुझ्या टिप्स पण छान असतात.
खूप खूप कौतुक. 👍👍
Thank You
We
@@krushnaigazane921 )
खूप छान नवीन प्रकार आहे
खूप सुंदर केली भजी बेटा खूप सोप्या पद्धतीने सांगितले 👌👍
भजी म्हणजे अभि च्या बाए हाथ का खेल असे झाले । खुपच मस्त भजि 👍
Thank You
Abhi keep it up beta. 👌👌👍
sa@@krushnaigazane921
खूपच छान झाली आहे ही भजी नक्की करून बघणार धन्यवाद
दादा तुमची भाषा तुमच्या भज्या सारकिच कुरकुरित आहे. मला खुप आवडली.
खूप छान.सोपी मात्र वेगळ्या पद्धतीने केलेली crispy भजी.नक्की करणार.
किती साधी सरळ पद्धत....मस्त भजी पण चवीला एकदम अप्रतिम 👌👌👌👌👌👌
खूपच छान भाजी आवडली कांदा बटाटा भजी
Aagdhi barobar bolat Abhi da khup mehanti ahe ani Ripley pan detat comments la khup chan family ahe thanchi bhji 1 number 👌😋😋
Khup chan ahe hi recipe mla khup avdli an mi he nkki try krnar tysm ya recipe sathi
मस्त..नवीन receipe कळाली 😍..tumhi सगळे sukhi रहा!!!!😊
Thank You
एकदम भारीच
मस्तच रेसिपी दाखवली
खूपच आवडली
भन्नाट
रेसिपी मध्ये काहिही सिक्रेटस न लपवता रेसिपी दाखवली
त्याबद्दल खरच खूप खूप धन्यवाद
बोलण छान त्यामुळे एपिसोड आणि पदार्थाची लज्जत वाढली
मस्तच 😂😂😂😂😂😂😂
Abhi babu hotel kr chalu. Khup pratisad milel bala. Khup mehanti mule aaisarkhi. Dev nakkich yash denar nehmi. Aani aamche aashirvad tumhala.
Khup chan kandabatata bhaji👌👌
Sahaj, sopi, ashi chan padhat sangitali abhi ne, zakkas 👌
Dada कोणताही मोठेपणा न करता व्हिडिओ उत्तम करतो
Thank You
आपण सर्वच जण आगदी सुगरण पण Abhi is मास्टर्स शेफ मस्त रेसीपी धन्यवाद 🚩🙏
जबरदस्त एक नंबर 👌👌👌😋
Thank You
@@krushnaigazane921 संस्कार खूप चांगले आहेत काम आणि आपण
खरच अभी भजी मास्टर आहे👌👌👌 आणि समजून सांगणं तर उत्तम आहे तुम्ही दोघे हि गुणी आहात
Thank You
पप्पू ची तुलना अभिशी होऊच शकत नाही. पपू नुसती खरेदी , सबस्क्राईबर भेटले ,बायकोचे कौतुक ,आईचं आजारपण बहिणीचं बाळंतपण ,यावरच दिसायचा . आता कुठे गेलेत माय लेक काय माहिती.
अभि ,बाबी ,आई हा सर्व परिवार प्रामाणिक , कष्टाळू ,मेहशती आहे.
सर्वांना शुभेच्छा !
Mla vatat abhi krushnai tai he fakt tech asu shaktat sadhe saral nirmal aani premal. Bolan jevdh pahije tevdhach.
Tyamule tyanchya aajubajulahi vayfal badbad aslele firku shakat nahi.
Abhi you are great.
Baylya aitkhau pappu
Pappuchi layki pan nahi abhibarobar nav ghenyachi
@@poonampatil9149झठ
गकककक घकीइ किडनी ब्रा ऑफिशल
Khup chan lagatat हे bhaji.. मी आजच करून पाहिली... thx dada...
अप्रतिम भज्जी... 😋😋😋🔥🔥 नक्की करून बघू.. 👍🏻👍🏻
Khup chan zali thank you dada mst bnli srvannach aavdle
एकदम छान कुरकुरीत भाजी... नक्की ट्राय करेन ही रेसिपी 👍🏻☺️
बटाटे भजी खूप छान केले दादा , अप्रतिम
तुमचा मुलगा हुशार आहे खुपच छान सांगतो व छान करतो अप्रतिम
दादा खूप छान भजी बनवून दाखवली अगदी छोट्या छोट्या टिप्स सह सांगीतली. खूप खूप धन्यवाद दादा.
तुम्ही कुठे राहता(गावाचं नाव काय आहे?)
खूप खूप प्रगती करा. तुम्हाला पुढच्या वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा 💐💐💖💖🍫🍫
*Aaj Abhi parat Josh madhye hota* 🔕
*Mast kurkurit batata bhaji,pahilyanda bagitla, nakki tasty aselech* 😎
Thank You
तुमची समजावून सांगण्याची पद्धत खुपच छान आहे
दोघांना ही धन्यवाद. भाषा ही गोड .
Thank You😊
khup Chan recipe dada 👌👌🙏
बटाटा भजी खूप छान केले दादा अप्रतिम
अभि भजी स्पेशालिस्ट खुप दिवसांनी भजी खायला मिळाली 😂भजी मस्तच एक नंबर रेसिपी ❤❤
Thank You
Khup Chaan,Svaadhishtha,batata Kanda bhaji,
Ake Number👍
City madhe rahnara Papoo khup attitude aahe, pan gawat rahnara abhi khup mehanati aanisamajdar aahe, tuzya podhel watchale sathi 👍
Pappu kon aahe pn
@@suvichar_dhan_87😅😅
खुपच छान दादा भजी रेसिपी नक्की करून बघे
Mastach kurkurit bhajji, Abhi bhaji expet aahe 👌👌👌👌👌👌
खरोखरच सुंदर पाककृती कांदा कापण्यात ली सफाई मन् मोकळा प्रामाणिक आणि आपलेपणा वाटणारा आवाज तसंच तआइंकडून तितक्याच महत्वाच्या सूचना जसे कीं मिरची ची टोकं काढा म्हणजे ती तडक् णार नाही अशा तपशील वार सूचनां. एक प्रामाणिक व मनापासून ची पाककृती पहायला मिळाली अभिनंदन
Thank you ❤️
Awesome cutting skills! Bhajji master Abhi🎉
Chan
अभिला भजी बनवितांना बघून मला लगेच तिथे जाऊन गरम गरम खावेसे वाटतात 😋😀
हो ना मला पण
तुम्ही सर्व जण स्वयंपाकत तरबेज आहात छान झाली रेसेपी धन्यवाद
अभि लेकरा चार जन्म झाले तरी तुझ्या सारखं कांदा नाही कापू शकत आता माझ वय बासष्ट वर्ष आहे भजी नेहमी प्रमाणे मस्तच
Very true bolat....👍
Thank You
Thank You
दादा छान भजीची रेसिपी दाखवली.
मी पण अशीच करून बगते.😊
अभिच्या Confidence ला सलाम. धने थोडे बारीक वाटून टाकले तर आणखी मजा येईल.
Thank You
Wah wah khoopach Sundar tasty Kurkurit ani khamanga bhaji
कर्तव्य शुन्य पप्पु पेक्षा अभि कितीतरी पटाने हुशार आणि मेहनती मुलगा.
Krupaya mahiti aslyashivay comment karu naye
आजचा व्हिडिओ कसा होता तेवढं लिहा 😇
उगाच दोन्ही परिवारात आग लावू नका किव्वा दोन्ही मुलांना तुलना करू नका, लांबून आपण कोण ठरवणारे 🙏🏽
Hardworking and Lakshmi chi jyala kinmat kalte ti manse nehami pudhe jaatat....🙏
तो पपु फक्त मोठेपणा मारायला गेला आणि नजर वाईट तेची
हो बरोबर
किती सुंदर समजून सांगता तुम्ही दोघे बहिण भाऊ स्कूल मधले मुलं पण समजतील आणि शिकतील व्हाट्सअप तुम्हाला दोघांना आयुष्यवंत व्हा
भजी खूपच यम्मी 👍
अभि दादा खूपच सुंदर रेसीपी भजी पाऊस सुरू झाला की भजी खावी वाटते 👌🏻👌🏻🙏🙏krushnai तुम्ही खरेच बोलू नका दादा बोलू दे रागावू नका pzl
Nice bro bhajji's looking very tempting 😋
very very tasty and kurkurit bhaji👌🏻👌🏻
झक्कास कुरकुरीत भजी
रेसिपी सिंपल आणि गॅरंटेड रिझल्ट
अभिनंदन आणि शुभेच्छा 👍
Babe khadi tun kalvi anun ti bhajun ,fodun tyachi recipe banaun dakhavshil ka please
. kharach Dada tumhi kurkurit bhaje aamhala banwyala majbur kelet .Tondala Pani Sutlay. very nice recipe.Thanks.
Superb Explanation 👍
Excellent and easy method👍
Looking very tempting 😋
Thank you Abhi🙏
Thank You
😂😂❤😂😂 se😊
1000😊😊@@krushnaigazane921
अभि, खूप खूप छान गोड बोलतोस... सांगतोय सारं बारकाईने...आई पण भारी..तुला शुभेच्छा आशीर्वाद.🎉💐👌
Abhijit is much much better than pappu .His Marathi language is also good . Nicely explained, Bhaji looks very tempting.👌
Madam kon Pappu aani tyacha kitchen recipes shi kay samandh ? I think you also run kitchen then why?
@@geetasawant8493 perfectly said
Nataki pappu v atishana
Beta far besik sangu naka thode aamachevar soda changale nay zale tar tumchi recipe parat part bagu v chuka sudharu all the best batati nahi batata bol v halu halu bhasha sudharvi 🙏
झढय
Kiti god आवाज सांगण्याची पद्धत खूप छान
Khup chan bhajji dhakhavli very yummy so quick in cutting all the ingredients required. .very nice Abhi God Bless 🙏🙏
Thanks a lot
Very Very nice Information God bless you
Very nice recipe 👌👌
Thank You
मस्त च बाळा, आणि तुझी सांगण्याची पद्धत तर खूप च गोड,🍫🍫शुभेच्छा तुला, खूप छान पाककृती 👌👌👌👌👌👌👌👌
Thank you
आमचा अभि भजी स्पेशालिस्ट. माझी एक ईच्छा आहे देवाकडे कृष्णाई हाॅटेल व्हाव.
😮😅😮😮😅😮😅😮😅😮😅😮😅😮😅😮😅😮😅😮😅😮😮😅😮😮😮😮😮😮😮😅😮
@@vishalbantnur7653😊 नी नी नी नी
@@vishalbantnur7653ammadhurareccepe😂
Yek no recipe. Abhi mast dakhavato bhaji chan bolnyachi padhatat pan chan samjaun sagto. Wow. 👌👌👍🙏🙏🌹❤️❤️
Abhi mast cook god bless you both bhai Bagan n mummy
तुम्ही विविध प्रकार दाखवले छान छान स्वादिष्ट भजीचे त्याबद्दल थँक्यू
छान , मस्त कुकुरीत भजी 💐💐
Thank You
खुपच छान आहे मसालाकोबीची भाजी🙂👌👌
Awesome 👍...tried this receipe it turned out yummy 😋. Thanks bro.
Kitti chan pddhat. Aapulkine bolne
Yummy Thanks bro😊
बघून तोंडाला पाणी सुटले...छानच लागतील भजी...नक्की बनवू
Nice Tasty Recipe. Great Chef. Very Well Explained.
आजची रेसिपी खूपच छान.
Amazing, I love this scene,
Thank you
aai ga! Krushnai, tu aani tuza dada agadi ekach tone madhye bolata ki !!! dhammaaal.. aikayla faar god vaatate amhala.. 😀😍
Hard work never fails
Thank You
Khoop chan
khup chan kruti dhakvali best item, dhanyawad , ashech navin padarth tuzyakadun apeshit ahet.
Supppperb and unique 👌✨❤
Thank you
अप्रतिम करतो आहेस अगदी मन लावून छानच झालीत बघ
धन्यवाद
रेसिपी बनवताना पहिला हप्ता घालून दुसरा हप्ता बनवला जातो त्या वेळी घाणा म्हणत जा
डेपो कसेतरी वाटते
जरी विनोद म्हणले तरी
म्हणून पहिला घाणा दुसरा घाणा योग्य वाटेल
खूप छान भजी एकदा करुन बघेन.
So krispy and tasty thank you bro👍🙏
Thank You😊
मी करुन बघितलं, खूप छान झाले भजी, thank you
Bro lovely recipe will definitely try
खूप छान केली भजी
Kupach chhan papu che trachea aai natak chalu aahe
Khup ch Chan ...
Me pahilyandach tumcha video pahila an dada cha excitement pahun bhajji karun lagech khavi ase vatle.. khup kurkurit Ani surkutya chi bhaji jhalit.
Very nice 👌❤️
Aami karun bgitli mast zali hoti tq😊
Receipe too good...pan krushnai 1 request....rag maanu nakos....jevha abhi dada receipe karto tevha tyaalach bolu dey....kaaran to kadhi tari yeto receipe karayala aani aamhala tyaacha bolna aikayala khoop aavadta. Jaastit jaasta subscribers agree kartil ki abhi dada cha bolna khoop chaan asta
Ho next Time pasun nakii karen tass, Thank You yevdh premne sangitya badal
Thanks to you ki maazya saangnyacha chukicha artha na kaadhta sportingly ghetlya badaal
Pn je dadala mahit nahi te khushnai sangte, mhanun 2 na pn bolu det🥰👌🏻
@@jyotimali6598f w
तूमची रेसीपी मस्त आहे भजी खूप कुरकुरीत आहेत मी पण बनवून बघेन
👍👍