अरे अभी तू किती छान समजून सांगतोस आई पण तुझी खूप छान समजून सांगते आणि बबी पण छान समजून सांगते खरंच तुम्ही खूप फॅमिली तुमची छान आहे मला तुमच्या सर्व रेसिपी बघायला आवडतात
भजी स्पेशालिस्ट अभिदादा खूपच सुंदर कुरकुरीत बटाटा भजी बनवलीस ,, नवीन किचन खूपच सुंदर आणि देखणं आहे , मातीची भांडी रॅक वर सुंदर दिसत आहेत ,लाकडी पट्टी वर लिहिलेल कुरकुरीत भजी बघून बसच्या पाटीची आठवण झाली , धन्यवाद
Ye abhi bala aamhala nahi jamat asa batata, kanda kapayla. Pl tuch baba hyat expert. Pn after all bhaji akdam tamma fugleli aahe. Mastach. All the best tighana. Navin kitchen akdam sahi. 👌👍🙏😃
अरे अभी कांदा बटाटा काय छान स्लाईस कापतोस रे खरच तुझ्यातलं हे कौशल्य आहे हे तुझं आमचं एवढं वय झालं पण आम्हाला काय इतक्यास पातळ स्लाईस नाही रे कापता येत पण काही म्हण तू भजी करायला आलास की पाहून आमच्या तोंडाला पाणी मात्र सुटत असं वाटतं आत्ता करावी आणि खावी एकच नंबर बाळा
अभि कापण्याच्या कामातही मास्टर आहे जसं की कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, पालेभाजी. किचन तर फारच सुंदर एकदम वेगळं छानच निसर्गाशी जोडणारं आहे. स्वयंपाक करायला पण उत्साह वाटेल. घराला भेट द्यायला आवडेल.
शुभांगी किर तुमच्या कोण लागतात . तुमचे घरं वस्तीत आहे तर केवढा पक्षांचा किलबिलाट आहे .असे वाटते की तुम्ही जंगला जवळ राहता . भजी एकदम मस्तच आम्ही पण अशीच भजी बनवतो .
Abhi 's future wife will be a very lucky girl... Such a good natured , hardworking , simple and intelligent boy.... god bless you and your mummy and sister HOTEL KADHI UGADNAAR... AMHI VAAT BAGHTOY
माझ्या मित्राचं नाव पण अभी आहे.आणी तुम्हा दोघांची बोलण्याची पद्धत सारखीच आहे.😊 तूमच स्वयंपाक घर सुंदर आहे.चुल मस्त बनवलीस.एकदा संपूर्ण स्वयंपाक घराचा video बनव.छान वाटलं ❤❤❤❤
अरे अभी तू किती छान समजून सांगतोस आई पण तुझी खूप छान समजून सांगते आणि बबी पण छान समजून सांगते खरंच तुम्ही खूप फॅमिली तुमची छान आहे मला तुमच्या सर्व रेसिपी बघायला आवडतात
Thank You😊
भजी स्पेशालिस्ट अभिदादा खूपच सुंदर कुरकुरीत बटाटा भजी बनवलीस ,, नवीन किचन खूपच सुंदर आणि देखणं आहे , मातीची भांडी रॅक वर सुंदर दिसत आहेत ,लाकडी पट्टी वर लिहिलेल कुरकुरीत भजी बघून बसच्या पाटीची आठवण झाली , धन्यवाद
छान आहे बिझनेस
.
No
Thank You😊
Thank You😊
मस्त झटपट आणि सोपी रेसिपी आहे, त्यात जर ओवा घातला तर आणखी मजा येईल खायला. धन्यवाद 😊 😊
बटाटा कापणे एकदम भारी होते
Thank You😊
खरंच अप्रतिम भजी झालीत चांगलं काहीतरी शिकायला मिळाले धन्यवाद
खुप छान भजी दिसायला पण खायला कधी घालणार वाट बघतो आहे देव तुला खूप आशीर्वाद देवो व आमचे पण आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत 👍
अभि भजी खुपच छान गृहिणी पेक्षा पण छान बनवतोस 💐
Thank You😊
दादा बटाटा भजी एकच नंबर. तुमचे करवंटी पासून बनविलेले मिठाचे भांडे फारच छान
बोलणे अगदी कृष्णाई सारखेच आहे
भजी झक्कास
वाह छानच, तोंडाला खुपच पाणी सुटलय. Best wishes.....
आज मी पहिल्यांदाच तुमच्या चॅनल वर आले आहार आणि इतकी जबरदस्त रेसिपी पाहून तुझी आणि भज्जी ची फॅन झाले 😊 👌👌👌
धन्यवाद
खुप छान स्वयंपाक घर मी पहिल्यांदा तुमची विडियो बघितली सुंदर
Thank You😊
काय सराईत पणे हात चालतात. एखाद्या मास्टर शेफ ला पण मागे पाडतील असे. खरंच हॉटेल मॅनेजमेंट किंव्हा केटरिंग केल्यासारखं प्रात्यक्षिक पण 1 नंबर 👌
Thank You😄
😅😅
छान अति उत्तम कृष्णाई खूप दिवसांनी भजी रिसेपी मिळाली भावाचे अभिनंदन
रीतसर पध्दत दाखवलीत अगदी भजी तेलात सोडण्या पर्यंत छान खूपच छान 👌👌👌👍🥰
खूप छान शिकायली मिळते कुटूबाला दैवाची देणगी लाभली आहे
अभि, बाबे तुम्ही किचन फारच छान सुंदर सर्व सजावट अतिशय मनमोहक केलाय. मस्त मस्तच
Thank You😄
खूप छान दाखवतात तुम्ही तिघेजण रेसेपी. नवखे पण सहज करतील. Step by step दाखवतात. अप्रतिम.
Thank You😊
! खूपच एक नंबर च बटाटा भजी !
!🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟!
!🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👌!
!👌👌👌👌👌👌👌👌👌👌 !
Thanks 🌹 for yours good recipe !
!🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹!
Kiti mana pasun recipe banawato Abhi. Tumhi sagle master chef aahet. Very nice video.
Thank You😊
खूप छान.विडियो आवडला.किचन पन आवडला.जरूर बनवीन.दुवा आहे खूप पुढे जाव.
अभिदादा खूप छान बटाटा भजी दाखवली
Nice recipe. Bhaji karnyat Abhi yek no bhari kitting karnyat pan yek no abhi. Mast. 👌👌👌👍🌹🌹💖💖
Thank You😄
3:32... कित्ती सुंदर जागा👌.. खूपच सुंदर भांडी आणि त्यांची मांडणी👌..चिमण्यांचा चिवचिवाट 😄👌.. आणि दादा तुझी अप्रतिम बटाटा भजी👌वा.. खूप शुभेच्छा
Ti dekhi, Lakdi sarpanchi, Chuliwaril mandni, khoop uttam.
Khup chhan tondat Pani aale🎉🎉🎉🎉😊😊😊best recpy
अभि आज तू दाखविली भजी आज मी केली छान 👌👌 झाली सर्वाना आवडलीमी साधी करायचीआज तूझ्या पद्धतीने केली 👌👌👍
Amazing cutting skills ,! मस्त चविष्ट भजी, अभिषेक special 👍
Thank You😊
Very yummy bhaji, Abhi is king👑 of bhajis ❤️❤️❤️
Thank You😊
अभि बाळा कुठच्या शाळेत शिकलास हे कांदे अणि बटाटे कापायला एक नंबर मी आता म्हातारी झाली आहे पण तुझ्या सारखे असे कांदा बटाटे कापणे शक्य नाही
Thank You😊
Kay sunderch bhajivala batata khupch chhan samjavun sangitle. Mi 1st time pahile. Kichan khup sunder. Anek shubhashish. Pune-Maharastra
Kharach tu batata bhaji specialist aahes waaaaa aflatoon yummy god bless you 👍👍👍👌👌👌
अभिषेक भाऊ छान रेसिपी आहे तुमच्या सर्व रेसिपी बघतोच मीहॉटेल चालू करणार आहे...
Thank You😊
अभि, अभिनंदन,किती भारी बोलतोस...कुठ शिकलास एवढं सारं.आई भाग्यवंत आहात तुम्ही.👌💐🙏
अभि खूपच मस्त! मसालेदार बटाटा भजी रेसिपी 😋👌
Thank You😊
Nehami pramane ek number bhaaji.😋😋😋👍👍👍...
Thankyou Abhi 🙏for showing how to make super tastey bhaaji in easy way... easy tricks within less time....
Thank You😊
खूप छान झाले आहेत बटाटा भजी 👌👌😋😋अभि 👌👌👍तुमी सगळे जण खूप आवडता 😊lovely. तुमची सर्व स्वप्न पूर्ण होऊ देत 🙏श्री स्वामी समर्थ
Thank You😊
First of all congratulations for your new kitchen. Bhaji ekdam mast zali.
Thank You😊
Mast bhaji kurkurit garam khanyachi majjach vegli mirchi sobat aha abhi dada 1 number🎉😊
फारच सुंदर. पालकभजी करून बघितली अप्रतिम झाली. धन्यवाद
Thank You😊
खुप छान रेसिपी बटाटा भजी
खूपच छान टीप्स दिल्या
Ye abhi bala aamhala nahi jamat asa batata, kanda kapayla. Pl tuch baba hyat expert. Pn after all bhaji akdam tamma fugleli aahe. Mastach. All the best tighana. Navin kitchen akdam sahi. 👌👍🙏😃
Thank You😊
अभि भजी खुप खुप छान दीसत आहे ठाणे
दादा भजी खुपच छान बनवली 👌👌👌👌👌👌😋😋😋
Mast Dada.barik detailing khup upyukt👍
Very nice video.Abhi 1no. bhaji tu kelele sagle bhaji special astat an sagle padarth khup chan an sadhe sope astat.Thanks.
Thank You😊
अभी भन्नाट बटाटा भजी 👌👌👍
Thank You😊
खूपच छान अभि.... मी आज बनवणार सेम अशीच...
बटाटे किती छान झटपट भजी साठी चिरले, बघताना खूप मजाआली. मी कालच कांदा व बटाट्याची भाजी केली ,पुढच्या वेळेस नक्कीच अशी भजी करेन.
Thank you😊
Tumhi sagle ch khup chan cook aahat tya ch barobar manane khup nirmal aahat ..;pramanik aahat ..ha gun kadhi ch sodu naka ..kiti hi prasiddha zalat tari..
Bhaji 1dum no .1👌👌
Thank You😄
Khupch cchan... तुमची सांगण्याची पद्धत मस्त... किचन सेट अप मस्त... स्वच्छता आवडली...
भाऊ बटाटा चया फोडीना जरा मीट लावायच मंजेकस आतुंन पण चव लागते मस्त
Thank You😊
ok
भजी छान झाली आहे मी अशीच बनून बघनार आहे 👍👍
Thank You😄
एकदम बेस्ट भावा verry nice 🎉
Khup khup chaan 👌🏻👌🏻 kiti koutuk karayache Abhi tuze? Bhaji master. Bolato pan cute 🥰
Thank You😊
अतिशय साधी सोपी पद्धत
तुमचे vdo नेहमी पहातो
Khupch chhan bhaji aani kitchen ekdam antique distay mast
Thank You😊
अरे अभी कांदा बटाटा काय छान स्लाईस कापतोस रे खरच तुझ्यातलं हे कौशल्य आहे हे तुझं आमचं एवढं वय झालं पण आम्हाला काय इतक्यास पातळ स्लाईस नाही रे कापता येत पण काही म्हण तू भजी करायला आलास की पाहून आमच्या तोंडाला पाणी मात्र सुटत असं वाटतं आत्ता करावी आणि खावी एकच नंबर बाळा
Thank You😊
अभि भजी एक नंबर.नवीन किचन सुध्दा एक नंबर आहे.☺️👍
Thank You😊
New kitchen khup chan ahe, recipe pan ek number 👍👍👍👌👌
khup chan ahe 👌👌
Yummy, Sir I will definitely try this.
Matichi bhandi ,bhaji karnyasathi chulicha upyog apratimch bhaji tayar khup chan.
अभि एकदम भजी स्पेशालिस्ट आहे, नेहमीप्रमाणे एकदम मस्त.
Thank You😄
Thanks Abhi batata bhaji 👌👌👌😋kichan khup chan, Salt pot 👌👌
Thank You😊
मस्त कुरकुरीत बटाटा भजी मस्त विडीओ
कापण्याची पद्धत छान आहे भराभर कापले
अभि कापण्याच्या कामातही मास्टर आहे जसं की कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, पालेभाजी.
किचन तर फारच सुंदर एकदम वेगळं छानच निसर्गाशी जोडणारं आहे. स्वयंपाक करायला पण उत्साह वाटेल. घराला भेट द्यायला आवडेल.
Thank You😄
अभि खूप छान भजी बनवून दाखवली
Thank You😄
अभि दादा मस्त बटाटा भजी बनवली आहे.
Abhishek khup chan 👌Saibaba bless you 🌹Satara la hotel kadhi suru karta?
मीठ ठेवआच्या बरणी किती सुंदर❤
शुभांगी किर तुमच्या कोण लागतात . तुमचे घरं वस्तीत आहे तर केवढा पक्षांचा किलबिलाट आहे .असे वाटते की तुम्ही जंगला जवळ राहता . भजी एकदम मस्तच आम्ही पण अशीच भजी बनवतो .
Mavshi , Thank You😄
एकदम भारीच.........
धन्यवाद.......
सुंदर मांडणी
धन्यवाद
1 number dada keep it up mi pan pota purta banvyla shikat ahe.
धन्यवाद
Dada khup chan aamchi bhagi mau hote pan aaj tumi chan dakvlt nakki karun bhagto Thx
नक्की बनवून बघा
धन्यवाद
Mastch,1 number bhaji 👌👌👌
New kitchen setup best!
Abhi is best in snacks!👍👌👌👌
Thank You😊
Abhitumch navin kitchen chaan aahe aani bataataa bhaji mast kurkurit thank you
Kitchen idea khup mast. 2 ghana aaikadun sugran warsa aahe chan karta asech pudhe jat raha yash tumchi wat pahat aahe
Thank You😊
खूप खूप सुंदर अप्रतिम भजी अभिदादा स्पेशल 👌👌👌😋
Thank You😊
Beautiful kitchen set up and delicious recipe
Thank You😊
Mast receipe baghtach pani sutle.
Thank You😊
बटाट्याच्या काप ला मीठ नाही का लावायचे... भजी मस्तच झालीत 👍👍👌
Thank You😊
Abhi 's future wife will be a very lucky girl...
Such a good natured , hardworking , simple and intelligent boy.... god bless you and your mummy and sister
HOTEL KADHI UGADNAAR... AMHI VAAT BAGHTOY
Thank You😊
खुपच छान.. 👌🏻👌🏻अप्रतिम.. 👌🏻👌🏻❤❤
Thank You😄
Thank you for yummy food and recipe.
अभी फारच छान बटाटा भजी झाली.तू तर भजी स्पेशालिस्ट आहेसच.तुमचे नवीन स्वयंपाक घर सुद्घा खूपच सुंदर आहे.👌👌👍😋❤️
Thank You😊
माझ्या मित्राचं नाव पण अभी आहे.आणी तुम्हा दोघांची बोलण्याची पद्धत सारखीच आहे.😊 तूमच स्वयंपाक घर सुंदर आहे.चुल मस्त बनवलीस.एकदा संपूर्ण स्वयंपाक घराचा video बनव.छान वाटलं ❤❤❤❤
Va va 🙏 khup chan banavali bhaji👍
Thank You😄
अफलातुनच 😋अक्षरशः तोंडाला पाणी सुटल आहे 😋
सुगरण आहात दादा तुम्ही खूपच कुरकुरीत भजी .
Ek no bhau
Khoop Khoop chaan 👍 Abhi 🙌
Kichan kup sundar dada ,recipe tar best aastatach khup khup shubhechha
Thank You😊
Khupch sundar bhaji banvlit
Bhaji mast ch ani tumche navin kitchen pan chan ahe. 1 plate amhala pan pathava😋😋
Thank You😊
खूप खूप छान झाली आहे त भजी.👌👌👍😋😋😋😋🙏
Thank You😊
अरे भावा काय बटाटा कापलास...एक नंबर
Thank You😄
@@krushnaigazane921 आजच करून बघणार भजी भारी दिसतायेत
एकदम छान बटाटे भजी मस्त,,👌👌👌
Thank You😊
Namaskar Abhi bhajji expert👌👌👏👏 n Aai n B recipe expert bhari family👌👌 nehami sarakhi recipe A One
Thank You😊
1 cha number abhi aamchi fevrat batata bhaji.
Thank You😊