गरम भाकरी सोबत भेंडीची आणि शेपूची भाजी, gavakadchi vat

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024

Комментарии • 1,6 тыс.

  • @AamchiMatiAamchiMannasa
    @AamchiMatiAamchiMannasa 4 года назад +337

    विडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद, 🙏🙏🙏🙏🙏

    • @vijayakagade6695
      @vijayakagade6695 4 года назад +21

      Kont gav aahe sanga ki dada

    • @krishnatpowar6196
      @krishnatpowar6196 4 года назад +11

      खूप छान 👌

    • @vinayakshinde8747
      @vinayakshinde8747 4 года назад +4

      Dadanche vlog aapan koutukane pahato awarjoon like karto comment karto.. Pan dada ky aaplya gavach nav nahi sangat waieet watatey

    • @user-lz4rh8tf3q
      @user-lz4rh8tf3q  4 года назад +11

      पिंपळखुंटे सोलापूर

    • @user-lz4rh8tf3q
      @user-lz4rh8tf3q  4 года назад +5

      पिंपळखुंटे सोलापूर

  • @shalakapatokar2391
    @shalakapatokar2391 3 года назад +7

    खुपच छान वातावरण ,आपले छायाचित्रण पण खुप सुंदर ,आम्हाला खुप आवडते असे वातावरण

  • @mokshadahemendragosavi3514
    @mokshadahemendragosavi3514 3 года назад +6

    गो मातेची सेवा करताय तिच्या आशीर्वादाने धरणी माता सुद्धा तुम्हाला भरभरून धनधान्य देईल

  • @nilamshirke9965
    @nilamshirke9965 4 года назад +19

    तुमच्यामुळे आम्हाला भाज्यांचे महत्व समजते तसेच हिरवा निर्सग पाहुन डोळे तृप्त होतात..आजची रेसेपी छान व सोपी होती...धन्यवाद🙏

    • @user-nz8rb1np5u
      @user-nz8rb1np5u 2 года назад

      ruclips.net/video/74u5YQvuD0Q/видео.html

  • @newarepriti2023
    @newarepriti2023 4 года назад +11

    तोंडाला पाणी सुटले जेवण बघून. खुप खुप धन्यवाद दादा आणि वहिनी. गावाकडचे वातावरण एकदम मस्त.

  • @RadhikaThakur-jo3zl
    @RadhikaThakur-jo3zl 3 года назад +5

    खरच खूप सुंर लाईफ आहे,, निसर्गाच सौंदर्य तर अगदी मन मोहून टाकणार आहे.. शेतातली मज्जा च वेगळी असते,,☺️☺️

  • @latasulane3202
    @latasulane3202 3 года назад +1

    Khup swadisht gaava madhe khupacha maja aahe 👆😋😋😋😋😋😛😛😋

  • @dipthokal
    @dipthokal 4 года назад +6

    तुम्ही फार भाग्यवान आहात, तुम्हाला अन्न पूर्णा मिळाली,स्वादिष्ट होता विडिओ,तुमचे विडिओ मी नेहमी बघतो

  • @ghulamnabitv1697
    @ghulamnabitv1697 3 года назад +2

    Very nice Jabardast

  • @raginigamane760
    @raginigamane760 4 года назад +143

    तुम्ही शाकाहारी आहे हे ऐकून खूप आनंद झाला . तोच माणूस प्राण्यांना जीव लाऊ शकतो .

  • @sunitagunjal9579
    @sunitagunjal9579 2 года назад

    Jay.. hari.mauli...shepu..chi..bhaji..aprteem..zaliy....sopi..aani..mast..resipy..aahe..super..like..👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍🙏

  • @pravin001
    @pravin001 4 года назад +7

    दादा ... तुमचे व्हिडिओ बघुन नेहमी डोळ्यात पाणी येतं ..जेवण तर उत्तम आहेच , पण आमच्यासारख्या देशाच्या बाहेर स्थायिक झालेल्या लोकांसाठी सगळं आजूबाजूच निसर्ग सौंदर्य बघुन मराठी मातीची आणि गावाकडची लईईईईई आठवण येते बघा

  • @Siya982
    @Siya982 2 года назад

    सुंदर मस्त वातावरण 100 वर्ष जगतो माणूस अश्या वातावरणात वाहहहहहह

  • @anuradha2961
    @anuradha2961 4 года назад +17

    मी श्येपूच्या भाजीत डाळ टाकते खूप सुंदरसगळे. फार छान वातावरण आहे

  • @ananyaanilchavan9102
    @ananyaanilchavan9102 Год назад +2

    आजूबाजूचं वातावरण विडिओ ला आणखीच छान बनवते ...आपले videos बघतिले कि मला पण शेतात असल्यासारखेच वाटते. मन अगदी प्रसन्न वाटते .. खरंच फार छान जीवन जगता तुम्ही 😊

  • @dhanrajmohite9589
    @dhanrajmohite9589 2 года назад +3

    Very nice food making process
    Mouthwatering 😛😛😛
    Remember child hood days
    I am also pure vegetarian
    No onions
    No garlic
    Very good video

  • @ishvarpawar4081
    @ishvarpawar4081 3 года назад +1

    मस्तच छान वाटले तोंडाला पाणी सुटले.

  • @kananchavaan8703
    @kananchavaan8703 4 года назад +70

    छान 🤏 जाहिराती सहित पूर्ण व्हिडिओ बघते, कारण तुम्ही शेतकरी आहात आणि शेतकरीखूप मेहनत करतात त्यांची प्रगती ही झालीच पाहिजे👍👍 खूप खूप शुभेच्छा 👍 महारास्ट्रातील एकाही शेतकऱ्याने आत्महत्या करू नये🙏

    • @user-lz4rh8tf3q
      @user-lz4rh8tf3q  4 года назад +7

      शेतकरी विषयी ची तळमळ बघुन मन भरून आले 🙏धन्यवाद

    • @anivs3176
      @anivs3176 4 года назад

      👍

  • @vishalpatole187
    @vishalpatole187 3 года назад

    खमंग भाकरी आणी शेपूची भाजी बघून तोंडाला पाणी सुटले

  • @revatikanhere9582
    @revatikanhere9582 3 года назад +4

    दादा तुमची कसटाळू वती व म्हातारा। गाय वरच प्रेम दारात असणारी तुळस या गोष्टी खूपच काही सांगून जातात🙏धन्यवाद🙏

    • @user-nz8rb1np5u
      @user-nz8rb1np5u 2 года назад

      ruclips.net/video/LBIl74czD9o/видео.html

    • @user-nz8rb1np5u
      @user-nz8rb1np5u 2 года назад

      ruclips.net/video/LBIl74czD9o/видео.html

  • @pratibhatryambake5153
    @pratibhatryambake5153 8 месяцев назад

    Wow very nice looking my favourite recipe bappa bless you 🙏🙏🌹🌹💐💐💐💐😊

  • @gauri7378
    @gauri7378 3 года назад +8

    तुमची खूप भरभराट होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.. शुभ दिवाळी 🙏🤗

    • @user-nz8rb1np5u
      @user-nz8rb1np5u 2 года назад

      ruclips.net/video/LBIl74czD9o/видео.html

  • @vinodpatilpatil6823
    @vinodpatilpatil6823 2 года назад

    खूप खूप छान मला असं वातावरण खूप खूप आवडते रेसिपी पण छान तुम्ही कुठे राहता👌👌👌

  • @sangitazinjad5614
    @sangitazinjad5614 4 года назад +138

    दादा महातारया गाईला सांभाळताय खुप पुण्याचं काम आहे. फार बरं वाटले

    • @shi64gaming73
      @shi64gaming73 4 года назад +6

      दादा म्हातार्या गाईला साभाळता. खुप बरं वाटलं.

    • @ganeshmane5007
      @ganeshmane5007 4 года назад +5

      गुरांना पोटच्या लेकरां सारखं सांभाळतात 🙏

    • @raghavhedda8409
      @raghavhedda8409 3 года назад +1

      💯🔥🙏

    • @basavrjdevaingi6410
      @basavrjdevaingi6410 3 года назад

      Mw

    • @balukanse4413
      @balukanse4413 3 года назад +2

      मीपणमहातारया गाईला सांभाळतो

  • @surekhanerlekar3937
    @surekhanerlekar3937 2 года назад +2

    Video पाहून अतिशय छान वाटले. अवश्य video पाठवत रहा. धन्यवाद.

  • @khandeshichavalkaskitchen11282
    @khandeshichavalkaskitchen11282 4 года назад +17

    भाऊ शेत खूप छान आहे आणि वहीनी खूप मेहनती आहेत खूप समाधानी परीवार आहे तुमचा तेच आयुष्य जगायला गरजेच आहे रेल्वे गेली तेव्हा फार छान वाटल बघायला

  • @user-uc3cx6xs9x
    @user-uc3cx6xs9x 3 года назад +1

    छान आहे विडिओ 👌👌👌

  • @vishakhabansode6643
    @vishakhabansode6643 4 года назад +3

    खुप छान आहे हे आरोग्यदायी जेवण आणि त्याच बरोबर उपयुक्त माहिती. गरम भाकरीचा पापुड व भाज्या पाहून तोंडाला पाणी सुटले भाऊ

  • @sanamkitlekar1540
    @sanamkitlekar1540 Год назад

    खूप छान आहे शेपूची, भेंडीची भाजी आणि भाकरी.👍👌😍😄

  • @isabellaaprilia5181
    @isabellaaprilia5181 3 года назад +5

    Knp ya aq kok suka banget lihat alam india yg alami..rasanya hidup penuh tentram damai..semoga mereka sehat dn bahagia terus aamiin

    • @user-nz8rb1np5u
      @user-nz8rb1np5u 2 года назад

      ruclips.net/video/LBIl74czD9o/видео.html

  • @shobhakamble3133
    @shobhakamble3133 4 года назад +2

    खुप छान वातावरण आहे. मन प्रसन्न झाले

  • @shobhabhoir7339
    @shobhabhoir7339 4 года назад +13

    निसर्गरम्य वातावरणातील पंगत खूप छान दिसत आहे. गाय वासरू बघून प्रसन्न वाटलं. भाकरी भाजी खूप छान बनवली आहे वहिनी नी. बहरलेली तुळस तिच्या भोवताली लावलेले फुलांची झाडं. खूप सुंदर दिसत आहे. व्हिडिओ बघून प्रसन्न वाटलं. दादा वहिनीला नमस्कार. छोट्यांना आशीर्वाद.

  • @avinashsarate2867
    @avinashsarate2867 3 года назад

    खुप छान सेती मधै काम करने खुप आवडत
    आईची आठवन आली.जय महाराष्ट्र🦁

  • @happysoul.1905
    @happysoul.1905 4 года назад +23

    वहिनींना पण जेवायला घ्या साेबत छान वाटेल.😊😊 बाकी तुमचं शेत.. तुमची जनावरं.. पाखरं.. आणि तुम्ही सर्व खुप सुंदर...may God bless you all !!!

  • @mangalsinggirase4886
    @mangalsinggirase4886 Год назад

    नशीबवान आहात नैसर्गिक जीवन जगतात आणि वहिनी चीसाथ आहे खुप नशीबवान आहात तुम्ही राव...

  • @ashadranadive3792
    @ashadranadive3792 4 года назад +35

    तुळस तर अशी वाटते तिला निसर्गाने च फुलं वाहिली आहेत. कल्पने पेक्षा ही सुंदर. दादा.तुमच् क्यामेरा म्यान ला कळलय लोकांना काय हवे ते.

    • @user-lz4rh8tf3q
      @user-lz4rh8tf3q  4 года назад

      धन्यवाद खूप खूप धन्यवाद

  • @kiranghumre9877
    @kiranghumre9877 3 года назад +1

    अशा निसर्गरम्य वातावरणात राहायला खूप मजा येते

  • @kamalbomble6325
    @kamalbomble6325 4 года назад +9

    खूप छान वाटलं सर्व बघून.
    आम्ही पण शेपू मध्ये मुगाची डाळ टाकतो.

  • @Pb-pc5lp
    @Pb-pc5lp Год назад

    तुम्ही संस्कृती जपून ठेवली आणि शाकाहारी आहे समजले त्याबद्दल धन्यवाद। एकवेळ पिवळं नाही घेणं झाले तर जमत पण काळ टिकवून ठेवायला पाहिजे।जय श्रीराम।।🚩🕉️🙏

  • @padmayelegaonkar3489
    @padmayelegaonkar3489 4 года назад +8

    आई मुलगी व नातं ही अनमोल संपत्ती तुमच्या कडे आहे लकी आहात

  • @eshwar.kamblekamble5020
    @eshwar.kamblekamble5020 4 года назад

    लय.भरवाटल.दादा दादा गावाकडची आठवण आली लई बरं वाटलं आता मी पुण्याला असतो. आमचे आजी पण चुलीवरच्या भाकरी करते आतापर्यंत आणि तिचं वय सध्या रनिंग 73 चालू आहे तरीपण आम्ही गावाकडे गेल्यावर आजीच्या हातच्या भाकरी खातो.खुपबर.वाटल. तुमचा व्हिडिओ बघून आमच्या आजीची आठवण झाली

  • @maganmakwana6235
    @maganmakwana6235 4 года назад +6

    यह है मेरा असली भारत 🙏🙏🙏 आपको खूब-खूब अभिनंदन

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 3 года назад

    तुम्ही भाग्यवान आहात, या प्रकारचं जेवण खाणं खाता तुम्ही.
    भले कष्ट फार करता पण त्या कष्टातही सुख असायला हवं जे तुमच्याकडे आहे.
    कारण आम्हा शहरातल्या लोकांनाही कष्ट तर करावेच लागतात , पण इथे एवढी धावपळ असते की खायलाही वेळ नाही ना काळ.

  • @SangeetaPardeshi
    @SangeetaPardeshi 4 года назад +15

    वाहिनीला पण जेवायला बरोबर घ्या 😊🙏 छान रेसिपी..

  • @avinashsarate2867
    @avinashsarate2867 3 года назад

    सुंदर परिवार👨👦👧👩👴👵 ़ताई च्या हातची भाकरी पाहुन पाणी आल तोंडाला.जय हिंद

  • @rupalik488
    @rupalik488 4 года назад +9

    व्वा! खूप मस्त जेवण झालं तुमचं. आणि भाकरीसोबत भेंडी आणि शेपूची भाजी म्हणजे काय सांगू. पौष्टिक भाज्या असल्यावर चिकन मटण याची गरजच नाहीये.

  • @user-zs5jp8ph6e
    @user-zs5jp8ph6e Месяц назад

    हा निव्वळ गैरसमज आहे आम्ही कितीतरी धनगर व इतर समाजातील अशी माणसे रोज जवळून बघतो व अनुभवतोया जी पूर्ण शाकाहारी नसली तरी पशु पक्षी प्राण्यांवर तितकाच जीव लावतात त्यांना आपल्या कुटुंबात पोटच्या लेकरांप्रमाणे जपतात..😊

  • @veerashwini9316
    @veerashwini9316 4 года назад +34

    नमस्ते भाऊ वहीनी रेसिपी छानच आहे गुर बसलेली आहेत कालवड पाहीली की छान वाटते वातावरण पण छान आहे तुमचा पत्ता दिला तर आम्हाला पण निसर्गाचा आंनद घेता येईल धन्यवाद

  • @arundhaigudepatil1630
    @arundhaigudepatil1630 3 года назад +1

    गाय विकायचा विषयाचं नाही.....लय भारी

  • @snehakadam703
    @snehakadam703 4 года назад +21

    भाकरी आणि भाज्या बघुन तोंडाला पाणी सूटले 👌👌

  • @rameshkothale9284
    @rameshkothale9284 Год назад

    भाऊ आणि वहिनीसाहेब खुप खुप धन्यवाद छान व सुंदर निसर्ग वातावरणात घेऊन गेलाय हे सर्व पाहणं म्हणजे स्वर्गीय आनंद तो मनमुराद आस्वाद घेतला . आपणांस शुभेच्छा

  • @jaywantraochavan3342
    @jaywantraochavan3342 4 года назад +38

    एकदम मस्त आहे असे वाटते बळच तुमच्या कडे पाहुणे म्हणून या वे व एन्जाय करावा , tr

  • @prashantchavan5672
    @prashantchavan5672 4 года назад

    साहेब, खूप छान जुना वारसा जपणारी तुमच्या सारखी खूप दुर्मिळ माणसं पाहिली की उर भरून येत...असे वाटते की कोणीतरी आपलं आहे आणि आपल्या ला जुना वारसा कळकळीनं सांगतंय, शिकवतय... देवाकडे एकच प्रार्थना करतो की तुम्ही ठरवलेल्या सर्व प्रकारच्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्या आणि आयुष्य निरोगी व सुंदर जगावं...🚩♥️👑🙏

    • @user-lz4rh8tf3q
      @user-lz4rh8tf3q  4 года назад

      धन्यवाद खूप खूप धन्यवाद

  • @ossamir4037
    @ossamir4037 4 года назад +6

    अति सज्जन माणूस माझ्यासारखा, प्राण्यांवर प्रेम करणारा

  • @vandanadhurgide643
    @vandanadhurgide643 4 года назад

    बासरीचा मधुर आवाज शेत मोकळ रान बघुन सर्व प्रसंन्र् वातावरन खुप छान वाटत

  • @lalitabeeharry8043
    @lalitabeeharry8043 3 года назад +3

    Divine place and awesome people enjoying a peaceful peaceful 🕉🕉🙏 life

  • @santoshjaybhaye8146
    @santoshjaybhaye8146 3 года назад

    मी दादा बीडचा वीडियो काढताना ज्या ज्या पक्षाचे आवाज येतात ते पक्षी आमच्या गावी पण आहेत सगळ्यात विशेष म्हणजे तुम्हाला बघितल्यावर मी समोर आहे कि काय अस वाटत, तुम्हाला जे जे आवडत त्या सगळ्या गोष्टी मला आवडतात तुमच्या प्रमाणेच रहायला बोलायला आणि लोकांसाठी काही ना काही चांगल करायला कारण लोकांचे आशीर्वाद खरच आपल्याला कुठे ना कुठे उपयोगी पडतात वाईट वेळ आपली त्या आशीर्वादाने टळली जाते किंवा तिची तीव्रता कमी होते हे खर आहे.

  • @marutijadhav9163
    @marutijadhav9163 4 года назад +18

    एकदम आम्हाला गावाकडच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला शेतातील जेवनाला एक नंबर मजा तुम्हाला खुप खुप धन्यवाद

  • @bhawanakemni6198
    @bhawanakemni6198 4 года назад +1

    Buth acha video h khet me khnane ka mja hi kuch or hota h wuuuu super so sweet charo tarf kitna sunder lg ra h👌👌

  • @mkapoor9144
    @mkapoor9144 4 года назад +5

    दादा असं वाटतं बळजबरी तुमच्याकडे यावं इतकं सुंदर निसर्गरम्य वातावरण मनमोहक खूप सुंदर मी जालन्याहून

    • @user-nz8rb1np5u
      @user-nz8rb1np5u 2 года назад

      ruclips.net/video/74u5YQvuD0Q/видео.html

  • @vijayavaghade5029
    @vijayavaghade5029 2 года назад

    अरे वा वाह खुपच छान बेत खूपच जेवनातील पदार्थ खुपच छान बेत खूपच अप्रतिम रेसीपी.खुपच छानच छान!❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन मनःपूर्वक अभिनंदन मनःपूर्वक धन्यवाद!❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @gayatrijadhav209
    @gayatrijadhav209 4 года назад +7

    Khupch गोड, माझं घर ,आणि परिसर , गावाकडे असाच आहे, आम्ही पण गावाकडे गेलो कि असेच बाहेर जेवण बनवतो. छान वाटत.

    • @rekhaparekar3918
      @rekhaparekar3918 4 года назад

      खूप छान जेवण झालं. तुमच्या कडे दूध दुभत असताना तुम्ही लोणी तूप haycha वापर करताना दिसत नाही.

  • @meenajaisinghani6298
    @meenajaisinghani6298 3 года назад +2

    V nice video...
    Was a pleasure watching

  • @sujatasawant2805
    @sujatasawant2805 4 года назад +10

    या मराठी माणसासाठी एक लाईक द्या 😘

  • @narbekarmahadev4775
    @narbekarmahadev4775 Месяц назад

    खुप छान सुंदर.पारंपरिक महाराष्ट्रीयन पध्दतीचे जेवण. ❤

  • @aryanwanjari530
    @aryanwanjari530 4 года назад +5

    भाकरी बनवायला expert आहे ताई,खूप बघायला आवडते हे सगळं वातावरण😊

  • @swastikbalgude722
    @swastikbalgude722 3 года назад

    वाह...असंच सुखी परीवार असावा, सुखी रहा आनंदी रहा 🙏😊 स्वस्तिक बालगुडे पाटील.

  • @umasasidharan562
    @umasasidharan562 4 года назад +3

    You are a nice person, looking out for an old cow and not selling her just because she stopped giving milk. Cows are like our mothers since we drink her milk and it's a sin to sell them just because they stopped giving milk.

  • @shreerajeshkharadi
    @shreerajeshkharadi 3 года назад

    उजवनी के लिए गांव के खेत खलिहान में बनने वाले खाने गांव की संस्कृति सुरक्षा के लिए गांव की संस्कृति जिस महिला वर्ग में सबसे अधिक लोकप्रिय स्थानों तक आसानी से चुनाव होते रहे और फिर गांव में सबसे अधिक लोकप्रिय स्थानों के खाने के लिए बधाई श्री राजेश खराड़ी

  • @malabhatia3182
    @malabhatia3182 3 года назад +7

    Thanks for showing this recipe of shapu. Very nice to see all of you sitting together.

  • @mansurmakandar8917
    @mansurmakandar8917 4 года назад

    लई भारी जबरदस्त आहे नाद खुळा 😘😘

  • @MrBalashish
    @MrBalashish 4 года назад +9

    दादा तुमचे व्हिडीओ लै भारी असतात. ते बघून मन प्रसन्न होते आणि भाज्यांचा रंग बघून व गरमागरम भाकरी बघून तोंडाला पाणी सुटतय. तुमच्याकडे यायचे असल्यास कसे यावे? तुमच्या गावात किंवा आजूबाजूला रहाण्याची सोय हॉटेल वगैरे आहे का? असल्यास आम्ही तेथे उतरू व तुमच्याकडे न्याहारी आणि भोजनासाठी येऊ इच्छितो. तरी तुम्हास चालेल का? तुमचे जे काही चार्जेस असतील ते नक्की देऊ.
    तुमचे एक चाहते कुटुंब.

    • @vinayakshinde8747
      @vinayakshinde8747 4 года назад

      Dada ky gavache nav nahi sangat waieet watatey.. Me pan baryach wela same question vicharlela

    • @jyotikulkarni913
      @jyotikulkarni913 4 года назад

      Pimpalkhute...madha taluka

  • @bhaktikadam6754
    @bhaktikadam6754 4 года назад

    Mast . Vedio baghun man relax zale

  • @kiranshirke4364
    @kiranshirke4364 3 года назад +3

    Culture and heritage of Maharashtra...Nice video brother..👏🏻👏🏻👍🏻👍🏻

  • @geetagodse4531
    @geetagodse4531 4 года назад +1

    Khupach healthy lunch.mala khup awadte bhaji shepu chi. nice video dada

  • @milindjadhav5503
    @milindjadhav5503 4 года назад +5

    एक नंबर साहेब. मी मुंबई मधुन बोलतो . तुम्ही कुटल्या गाव चे. मला तुमचे गाव खूप आवडला आहे. आणि तुमचा चॅनल देखील.

  • @sanjeevbhosale2142
    @sanjeevbhosale2142 4 года назад +2

    हेवा वाटतो मला तुमचा, खर जीवन जगता आहात तुम्ही, निसर्गाच्या सानिध्यात , शुद्ध हवा पाणी अन्न जोडीला कष्ट पाहिजेत आणि त्या देवाची कृपा पाहिजे,

  • @saisakhidabhade6773
    @saisakhidabhade6773 4 года назад +5

    वाह दादा मन अगदी प्रसन्न झालं.

  • @veereshbbirge9106
    @veereshbbirge9106 4 года назад +1

    Very nice super excited 🙏🏼🙏🏼🚩🚩🚩🚩🚩

  • @poojaprasade5258
    @poojaprasade5258 4 года назад +34

    किती सुंदर हे सगळे 👍भाऊ तुमचे गाव कोणते मागून train जात होती. तुम्ही खुप नशीब वान आहात अश्या वातावरनात राहता. 🙏🙏

    • @sanjeevbongale5279
      @sanjeevbongale5279 4 года назад

      त्यांचं गाव मुक्काम पोस्ट पिंपळखुंटे तालुका माढा जिल्हा सोलापूर

  • @swatighaisas1874
    @swatighaisas1874 4 года назад +1

    सुंदर वातावरणात, उल्हासाची जेवणाची पंगत कुटूंबा सह🙏🏻

    • @user-nz8rb1np5u
      @user-nz8rb1np5u 2 года назад

      ruclips.net/video/LBIl74czD9o/видео.html

  • @shubhangiparandwal105
    @shubhangiparandwal105 4 года назад +22

    एक नंबर😋😋 , येऊ का जेवायला 🏃

    • @rizwanashaikh5320
      @rizwanashaikh5320 4 года назад

      Vahini.shakahari.vat.ti.pan.tumchavar.daot.ahay.

    • @user-nz8rb1np5u
      @user-nz8rb1np5u 2 года назад

      ruclips.net/video/74u5YQvuD0Q/видео.html

  • @nawarupshelke4249
    @nawarupshelke4249 4 года назад +2

    Khup sadhe ahat tumhi😗🤗 ....
    Baki bhakri ani bhajya ekdam mast👌👌👌👌

  • @binasworld4947
    @binasworld4947 4 года назад +4

    खूप छान वाटले तुमचा व्हिडीओ पाहून पक्षी, गाई वासरं निसर्ग रम्य वातावरण नशिबवान आहात तुम्ही हा सगळा आनंद उपभोगत आहेत

  • @sachinkumarjaiswar945
    @sachinkumarjaiswar945 4 года назад

    Khoop khoop chaaan awadla mala........... 👏👍👍👍

  • @user-qi3mg2bf5d
    @user-qi3mg2bf5d 4 года назад +6

    जय जगदंब अलख निरंजन बेटा सुखी आणि समृद्ध रहा अखंड सौभाग्यवती भव तथास्तु आदेश 🌹🌹🌹🚩

  • @varshathorve9830
    @varshathorve9830 Год назад

    लय भारी गावाकडची वाट व्हिडिओ ..ek no 1

  • @balajidukare7193
    @balajidukare7193 4 года назад +3

    Vavr hai tr pavr hai💪🏻👆

  • @nanasahebpagar4199
    @nanasahebpagar4199 4 года назад +1

    निसर्गाचं अप्रतिम सानिध्य खूप छान आहे

  • @vaishaliskitchenmarathi3503
    @vaishaliskitchenmarathi3503 4 года назад +6

    मेथीची भाजी शेपू ची भाजीत मुगाची डाळीचे चव खूप छान येते.

  • @pravinmane8277
    @pravinmane8277 4 года назад

    खूप छान भाजी बनवूया बघून तोंडाला पाणी आलं😘

  • @karsaazvlogscanada270
    @karsaazvlogscanada270 4 года назад +6

    Beautiful oxen, and fresh vegetable.

    • @user-nz8rb1np5u
      @user-nz8rb1np5u 2 года назад

      ruclips.net/video/LBIl74czD9o/видео.html

  • @mohinimahajan2411
    @mohinimahajan2411 4 года назад

    Khup chhan banavli tumhi bhendi and sheppu chi bhaji.baghunach khavishi vattiye

  • @vedrisbud5412
    @vedrisbud5412 4 года назад +11

    Heaven.....😍💞✌️🔝

  • @dineshahir2180
    @dineshahir2180 2 года назад

    राम राम 🙏🙏
    बहुत ही अच्छा वीडियो है

  • @ifthikarifthikar6737
    @ifthikarifthikar6737 3 года назад +6

    What a nice and simple life mam making breads thanks and way of work loveable .working in like this facilities loveable .feel sympathy and enjoy also thanks uploader

  • @pratikshapujari4189
    @pratikshapujari4189 Год назад

    Love your recipes love Desi bhindi

  • @user-vf5zh6lc7c
    @user-vf5zh6lc7c 4 года назад +4

    I like शेपुची भाजी & बाजरीची भाकरी. & i like place. 😋😋😋😋👍👍

  • @sachinpachgade9482
    @sachinpachgade9482 4 года назад +1

    अतिशय सुंदर आणि पौष्टिक भोजन

  • @amolvelkar453
    @amolvelkar453 4 года назад +7

    हे आहे स्वर्ग 🥰