रानात उगवुन येनारी कुर्डुची भाजी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024

Комментарии • 1,3 тыс.

  • @user-wn3rb9rt1m
    @user-wn3rb9rt1m 3 месяца назад +8

    Ek number wali bhaji

    • @mohmadisayyed8064
      @mohmadisayyed8064 Месяц назад

      दादा मुझे सपोट करो मैने लाईक करी मै उस्मानाबाद से हुं मैंमाराषट।

  • @vaijanathsonawane4578
    @vaijanathsonawane4578 5 лет назад +108

    आईला तुम्ही पण खूप जीव लावा,ही विनंती
    नोकरी जरी नाही पण तुम्ही खरे शेतकरी राजा
    आहात,कल्याण होईल आशीर्वाद

  • @my_channel5096
    @my_channel5096 5 лет назад +372

    तुम्हाला नोकरी नसली तरी तुम्ही राजा माणूस, कारण शेतकरी हा राजा आहे, तुम्हा सर्व शेतकऱ्यांना सलाम,

    • @palvekaveri9066
      @palvekaveri9066 5 лет назад +3

      Chhan

    • @harsh2echo2
      @harsh2echo2 5 лет назад +1

      Hi mala pan nokari nahi...mag mi Raja ka??

    • @harsh2echo2
      @harsh2echo2 5 лет назад +1

      Mi mon to Fri nokari karato ani sat ani sun la Raja asato

    • @rajd8816
      @rajd8816 5 лет назад +7

      @Harsh Tu ekda tharav tula noukri hay ka nahi te

    • @khatijamakwana8270
      @khatijamakwana8270 5 лет назад

      @@palvekaveri9066 jnkkkkklllookkkkkklllkmmmmkllkllkkmnngggģg8ishjhs hhbnnnñnnjjhshribbhbh hhhhiuyhhhhhjjjjjjikknkkhhhujhhhhhbnjkjhbbzdsàaihiihhjiiioweiìxhc x

  • @planABpositive
    @planABpositive 5 лет назад +331

    पदर घेऊन स्वयंपाक करणं.....महाराष्ट्राची संस्कृती जपवणूक सलाम तुम्हाला.....लाईक करा कमेंट जर पटलं असेल तर....

    • @tarap4866
      @tarap4866 4 года назад +9

      Aapan swatahi roj sadicha padar kinwa dhotar(as per your gender) ghalun rojchi sagli kame karat asalch. Sanskrutichi japnuk karne he itake sope aste nahi ka?

    • @ajupanhale7931
      @ajupanhale7931 4 года назад +1

      sʜʀɪ ʀᴀɴɢ पण

    • @arundhatichipkar8319
      @arundhatichipkar8319 4 года назад +2

      .

    • @shyamraokakade2890
      @shyamraokakade2890 4 года назад

      @@tarap4866 quite111115

    • @omkargaidhani5207
      @omkargaidhani5207 3 года назад

      @@tarap4866 À

  • @sunilagawane975
    @sunilagawane975 4 года назад +20

    मला आज पुण्यात कुर्डु ची भाजी मिळाली मंडईत 10 रु. वाटा आणली पण काशी बनवायची माहीत न्हवती आपल्या व्हिडीओ पाहून बनवली .... एकदम झकास झाली .... आपल्या रेसिपी बद्दल धन्यवाद ....

  • @girijasawant8145
    @girijasawant8145 5 лет назад +150

    किती छान निसर्गाच्या सान्निध्यात तुम्ही राहता. असले जीवन पैसे दिले तरी मिळत नाही. किती सुंदर. शेतात बसून सगळे जेवतात हेवा वाटतो तुमचा .मस्तच.

  • @vidyamore999
    @vidyamore999 5 лет назад +72

    सर्वात आगोदर वहिनीचे कौतुक करावे वाटते , खूप सुगरण आहेत , आणि धन्यवाद तुम्ही प्रत्येक भाजी च महत्त्व सांगता हे खूप छान माहिती मिळते आम्हाला , पाऊस नाहीय आपल्याला मराठवाड्यात , गरज आहे आता पावसाची कारण की खुरपणी झालीय आमची , नाही पाऊस आला तर कांदे नाही लावता येणार , आम्ही पण तूर पेरलीय, पण तूर 2 पीकाला लागतो एवढा वेळ घेते ... मस्त जोडी आहे तुमची , वहिनी खूप शांत स्वभावाच्या दिसतायेत , त्यांना सांगा आवर्जून खूप छान स्वयंपाक करतात म्हणून , लहानपणी चे दिवस आठवले हा व्हिडीओ पाहून , आईंना नमस्कार सांगा . धन्यवाद 🙏🙏

    • @mandaghuse2303
      @mandaghuse2303 4 года назад

      Dada mast mi nehami gavakdchi vat tumche video pahte kdhi kdhi tumche ghar gavachi mahiti sanga mi shetkraychi mulgi Aahe

    • @ferozmakkahwala9757
      @ferozmakkahwala9757 4 года назад

      I love solapur

  • @vishakhasuryawanshi7508
    @vishakhasuryawanshi7508 5 лет назад +258

    नोकरीची काय बात करता काळ्या आईची सेवा हीच सगळ्यात मोठी आणि कष्टाची नोकरी ....

    • @ketansathe4080
      @ketansathe4080 5 лет назад +1

      Nice

    • @VirvarPatil
      @VirvarPatil 4 года назад

      Naka ho jivachi ghalmel kru asa kament takun.

    • @saraswatisamant4577
      @saraswatisamant4577 3 года назад

      Khudahi fake profile banaya...n khudahi comments dalati hai aaammma

    • @711Abhijit
      @711Abhijit 3 года назад

      ruclips.net/video/Q_qsYtOHexU/видео.html
      ५ प्रेरणादायी चित्रपट जे आहेत real व्यक्तींवर आधारित

  • @amitasule9995
    @amitasule9995 5 лет назад +32

    एवढी सोन्यासारखी जमीन असतांना नोकरीची का काळजी करता?ही कुर्डुची भाजी मी पहिल्यांदाच पाहिली.तुमचं.शेत खुपच छान आहे.

  • @varsharane1066
    @varsharane1066 5 лет назад +4

    किती छान जीवन शैली आहे तुमची व औषधी उपयोग पण सांगता.वआईचा केवढा आदर करता.नोकरी नसली तर काय झाले अहो बळी राजा आहात जगाचे पोशिंदे.

  • @audumberalat8867
    @audumberalat8867 5 лет назад +11

    नमस्कार दादा..
    तुमचं चॅनेल 1 नंबर आहे...
    नवीन नवीन भाज्या आणि एकदम ताज्या आणि तुमची अस्सल गावरान भाषा मनाला अतिशय भिडते.... !!!

  • @niteenvpadale194
    @niteenvpadale194 3 года назад

    खरा आनंद घेता राव तुम्ही. निसर्गाच्या सानिध्यात जिवनाचा आस्वाद घेणे काय असते हे फक्त एक शेतकरीच सांगू शकतो. तुम्हाला नोकरी नसली म्हणून काय झाले शेतकऱ्यांमुळेच तर हे जग चाललय. शेती नसेल तर शहरातला पांढरपेशा वर्ग काय नुसती दगड माती आणि यंत्र खातील काय? जसे तुम्ही तुमच्या आईला जपताय तसेच या काळ्या आईला जपून ठेवा, जीच्या जिवावर हे जग आणि तिच्या मातीत श्रम करणारे भूमीपुत्र, माझा तुम्हाला सलाम आहे. तुम्ही आहात म्हणूनतर आम्ही आहोत.

  • @savitasaravade4094
    @savitasaravade4094 5 лет назад +33

    व्वा , काय चवदार असणार ....ताजी भाजी..... शेतात जेवण्याची मजाच वेगळी.... लहानपणी अनुभवली आहे....खरे श्रीमंत तुम्ही.

    • @praveenkailaje4938
      @praveenkailaje4938 5 лет назад

      Dada, puragrasta bhaagat rahaat asaal naa aapan.? Aaapan VA aaplaa parivaar, sukhroop aahaat na.? Kolhapur chyaa puraachyaa baatmyaa aikun aapli lagech aathvan jhaali. Kolhapur jawalcha aapla kuthla gaav aahe. Devaa javal Praarthanaa, aaplaa akkhaa parivaar sukhroop aso va aapnaas lavkaraat lavkar aarthik madat milo.

    • @anitajadhav5678
      @anitajadhav5678 4 года назад

      Chan

  • @ranjitsolanke1671
    @ranjitsolanke1671 4 года назад +3

    तुमचे इतके भाग्यवान खरंच शोधून सापडत नाहीत कारण तुमची काळजी करणारी आई तुमच्या पाठीशी उभी आहे खूप छान भाऊ अशाच छान छान रेसिपीज करत रहा धन्यवाद

  • @Happiness394
    @Happiness394 5 лет назад +19

    एकच नंबर विडिओ...मस्त रानावनात खरच लय भारी वाटतंय 👌👌👌👍👍

  • @Ignitecoaching92929
    @Ignitecoaching92929 5 лет назад +6

    दादा आणि वहिणी तुम्ही खुप गोड आहात ,तुमचे videos खुप छान असतात ...lots of love to you ...feels happy listening you..#down to earth .

  • @alkagadekar9614
    @alkagadekar9614 5 лет назад +5

    खूप छान
    कुडूची भाजी आमच्या गावी नाहीत
    खूपच छान बिना रासायनिक खते व कीडनाशके वापर नसलेले आहे
    शरीरातील साठी योग्य आहे

  • @saurabhahirekar
    @saurabhahirekar 5 лет назад +1

    दादा तुम्ही तुमची फॅमिली खरच खुप छान आहे नोकरीची गोष्ट दया सोडून आओ तुमच्या सारखं सुखाच आयुष्य जर मिलत असल तर भले भले मोठ्या नोकरया सोडून देतील !
    तुम्ही आणि तुमच कुटुंब असंच सुखी रहो हीच ईश्वरचरनी प्रार्थना असेल🙏
    असेच आनंदित रहा आणि अश्या videos बनवून आम्हा सगळ्यांना सुद्धा तुमच्या आनंदी, सुखी ,समाधानी आयुष्याचा भाग बनवा ❤️
    धन्यवाद🙏

  • @sarikagore8954
    @sarikagore8954 5 лет назад +21

    खूप छान तुम्ही जी माहिती सांगता ती छान असते

  • @vaishalishinde4983
    @vaishalishinde4983 5 лет назад +9

    दादा, ताई खूप छान आयुष्य जगत आहात. नोकरी नाही याची खंत करू नका. असेच छान जगा.

  • @dineshvs30
    @dineshvs30 5 лет назад +28

    खूप छान वाटलं तुम्हा तिघांना बघून. पाऊस नक्की पडेल तुमच्याकडे पण. अजून आहेत नक्षत्रे बाकी पावसाची.

  • @shamsunnahar9249
    @shamsunnahar9249 3 года назад +2

    Special kurduchi vaji looks very interesting. Thanks for sharing.

  • @santoshpoul198
    @santoshpoul198 5 лет назад +7

    वहिनी खुप सुगरण आहेत
    आणि आपली संस्कृती पण जपतात पदर डोक्यावर घेऊन स्वयंपाक करतात छान वाटलं

  • @lailajadhav950
    @lailajadhav950 5 лет назад +21

    खुप छान दादा-वहिणी 👍 one like from mahableshwar
    आमच्याकडे ही खुप रानभाज्या अढळतात
    Recipes सोबत औषधी गुणधर्म सांगता यासाठी विशेष कौतुक 👌👌👌
    -

  • @rajeshgajghat917
    @rajeshgajghat917 5 лет назад +14

    निसर्गाच्या सान्निध्यातलया या मेजवानी पुढे तर जगातील 5 star hotel फिके पडले दादा 👌👌👌

  • @shitalpoul4388
    @shitalpoul4388 5 лет назад +5

    खुप छान बनवली आहे भाजी .....खुप दीवसानी हि भाजी पाहिली .धन्यवाद दादा..👌👌

  • @sandipnande1058
    @sandipnande1058 5 лет назад +42

    Chan parivar ahe tumcha. God bless you always

  • @ashayadav643
    @ashayadav643 3 года назад +1

    वहिनी चा। कसरत। बघून। मनाच्या। कवितेची। आठवण। झाली। आरेसंसार। संसार। जसा। त्याच्यावर। आधी। हाताला। तवा। मिळते भाकर। वा। वहिनी मस्त च। राणार। छान। वाटते। तुमचा। हेवा। वाटतो। खूप खूप छान

  • @ravindrapande3774
    @ravindrapande3774 5 лет назад +29

    भाऊ आज पर्यंत कुरुडु आम्हीं फक्त तन म्हणुन पहात आलो पण आज त्या कुरुडुच्या भाजीचे महत्व पण कळल धन्यवाद

  • @mangalashegokar4697
    @mangalashegokar4697 2 месяца назад

    खुपचं छान माहिती उपलब्ध करून दिली भाजीची आमच्या शेतात पणं असते हि भाजी पण आमच्या कडे हि भाजी बनवली जात नाही पण मला खूप आवडली आणि मी नक्कीच बनवणारे खूप खूप धन्यवाद तुमचे😊😊

  • @paldopal3076
    @paldopal3076 5 лет назад +7

    सर तुमचं व्हिडीओ खुप छान असतात...! शेतातलं रानजेवन म्हणजे अपुर्व पर्वनी..!

  • @chandanbalakognole5835
    @chandanbalakognole5835 3 года назад +2

    नमस्कार दादा वहिनी family 🙏 🙏, खुप मस्त वातावरण आणि शेत बघून तर मन प्रसन्न झालं,हिरवगार पीक म्हणजे शेतकऱ्याच कष्ट आणि समाधान👍👍तूर,मटकी👍👍,आईना🙏🙏, कुर्डू ची भाजी मस्तच 👌👌,वहिनी खरचं तुम्ही खुप मस्त स्वयंपाक करता आणि दादा तुम्ही नशीबवान आहात वहिनी अन्नपूर्णा आहे 🙏🙏,शेतात चूल मांडून गरमागरम जेवणाचा आस्वाद व्वा! क्या बात है,त्यात चुलीवरची पालेभाजी आणि भाकरी मस्तच🤤😋👌 कुर्डूच आयुर्वेदिक महत्व खुप छान सांगितला दादा👍👍,आजचा व्हिडिओ खुप खुप, मस्त सुंदर,छानच 👌👌👏👏💐🌹👍🙏🙏🙏🙏🙏....जय गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @suvarnadange1791
    @suvarnadange1791 5 лет назад +11

    आम्ही पण बनवतो ही भाजी खूप छान लागते

  • @suvarnaskitchen7242
    @suvarnaskitchen7242 3 года назад +1

    वहिनी तुम्ही खूप प्रापंचिक गृहिणी आहात हे तुमच्या भाजी खुडून घेता याच्यावरून समजते

  • @Chintamoney134
    @Chintamoney134 3 года назад +5

    निसर्गाच्या कुशीत जगाव निसर्गाच्या कुशीत मराव... नशिबात लागत 🙏🌹

  • @sarfarazsh9702
    @sarfarazsh9702 4 года назад

    Khub chan video

  • @karunakamble8596
    @karunakamble8596 5 лет назад +23

    Nokri nahi tri dada tumhi Khupppppp Lucky ahat
    Evdya mst vatavrn mde jgta
    Nokri wale mage rahtil
    Tumhi evde mothe hotan Nkki

  • @archanajoshi3039
    @archanajoshi3039 5 лет назад +14

    दादा आई शेवटी आईच असते तीच काळजी करन स्वाभाविक आहे तुम्ही वहिनी बद्दल बोलला नाहीत तीही तूझी काळजी करतेच की आणि नोकरी च क़ाय शेतकरी राजा आहेस तू तू सर्वांचा पोषिन्दा आहेस

  • @digambarjagtap68
    @digambarjagtap68 4 года назад

    किती निसर्गरम्य वातावरणात गावरान पध्दतीने कुर्डूची भाजी बनवून रानात बसून खायची मज्जाच वेगळी आहे
    मला लय आवडते ही भाजी

  • @vilasbhosale6629
    @vilasbhosale6629 5 лет назад +19

    आपण नशिबवान आहोत शेतकरी आहे म्हनुन.
    आपल्याला नैसर्गिक वातवरण शांतता मोकळी शुद्ध हवा,भाज्या फळे दाळी सर्व काही ताजे तवाणे खायला मिळते. पक्षाचे आवाज हे फक्त ग्रामिण भागातच मिळते. आपल्याला पैसा नसला तरी चालतो,,फक्त पाऊस पाणी चागला पाहिजे. मग आपण राजाच असतो.
    शेतात पुर्ण कुटुब असल्यावर तर वेगळाच आंनद असतो. अाणि हो नोकरी नसली तरी वाईट वाटुन घेऊ नका,जे आपल्या नशिबात आहे त्यातच समाधान .
    रानातील भाजी १चं नंबर बरका.
    धन्यवाद

  • @baliramdongare9753
    @baliramdongare9753 11 месяцев назад

    खूप छान दादा पाणी पिण्यासाठी जी बोटल आहे त्या ऐवजी केळी किंवा माठ वापरला तर अजून खूप छान वाटेल

  • @shokrao.b.j.official.
    @shokrao.b.j.official. 5 лет назад +4

    Mala mahit ahe tumhi solapuri ahat te , ani very thanks to you and your family to save Maharashtra's culture. Especially for vahini who weared nice bangles. My mother also wear that type of Bangle's and Whole on .wrist

    • @vandanachavan3703
      @vandanachavan3703 4 года назад

      Te khup kartat tumhi nidan Marathi madhe bolun sanskruti japa

  • @tanvishah5370
    @tanvishah5370 6 месяцев назад

    किती छान सगळ्या रान भाज्या चा गालिचा अंथरूण कुर्डू ची भाजी शिजली वाह क्या बात ... निसर्ग

  • @Aakash8739
    @Aakash8739 5 лет назад +4

    खूप छान परिवार आहे तुमचा अशीच तुमची प्रगती वाढत जाओ

  • @shaikhsuleman3292
    @shaikhsuleman3292 3 года назад +1

    Good

  • @manishakulkarni9819
    @manishakulkarni9819 5 лет назад +11

    All veggies has good biological importance very nice!

  • @kavitashelar3107
    @kavitashelar3107 Год назад

    mala seti khup avdte pan amchi seti nahi tumala nokri nahi as vatatey am ala seti nahi as vatatey, pan lahanpasun asach setat khurpni ,soybin kadnila jycho mi teva Kala20rs bhetyche mi teva 4th std la hoti divas garibiche hote pan samadhan hote aj mokla swas hota , ah 4 bhintit jiv ghutlysarkha hoto . khup chan life jagta tumi mala ajunpan as sadha life jagav as vatatey apli thoditari seti asavi utarvayache divas ty setit mokly havet jagave as vatatey😊 khup chan vedio❤

  • @sagarj1741
    @sagarj1741 5 лет назад +17

    Ur mother is very sweet..nice cute family..god bless

  • @user-oz7li8ch3g
    @user-oz7li8ch3g 4 года назад +1

    Wow, sundar ati sundar

  • @crazymadness5566
    @crazymadness5566 5 лет назад +8

    सोलापूरची गोष्टच वेगळी ओ.....बिना पावसाचा पूर येतो म्हनजी काय सूपी गोष्टाय का🤗🤗

    • @earthingup9268
      @earthingup9268 4 года назад

      Kasala poor,, ujani Ch Pani palvanare chore aslyavar... Solapur dushkalat Ch yenar Nahi ka??

  • @sheshrajsathe7573
    @sheshrajsathe7573 3 года назад

    लय भारीय विडिओ

  • @vinodchaudhari377
    @vinodchaudhari377 5 лет назад +4

    आमच्या गावातकडे कुर्डु च म्हणतात तांदुळ त्याची भाजी खूप आवडते मला

  • @vandanakhade9467
    @vandanakhade9467 4 года назад +2

    तुम्ही सांगता त्यासर्व भाजल्या आम्ही खातो आमची शेती आहे शहरात रहातो पण अधूनमधून शेतात जातो पावसाळ्यात येनार्या भाज्या खातोचं. तुम्ही सर्व भाज्या छान पध्दतीने सांगता ताई तुम्ही भाजी करताना बघून खायची फार इच्छा होते ,. छान होते
    पण एक करा कोणत्याही पालेभाज्या नॉनस्टिक मध्ये करु नका. लोखंडु किंवा मातीची भांडी वापरावीत तुमचे बघुन वापरतील मी वापरते मातीची भांडी गॅसवर चव अप्रतिम येते
    धन्यवाद .... ‌ ‌ .असेच आगळे वेगळे सांगत जा

  • @vidyad9444
    @vidyad9444 5 лет назад +7

    Aaisahibana majha namskar sanga Bhau.
    Tumhi khup shrimat ahat Bhau tumchya evdh shrimant jagat koni nasel karan tumchya dokyavr Aaisahibancha hat ahe ani tumhiala ek god,guni, kartutvavan Bayko milali ahe.
    Tumchya gharachi najar utrvun ghya .
    Dhanyvad Bhau.
    Jai Shri Krushna.

  • @sushilamore448
    @sushilamore448 3 года назад

    छान भाजी झाली तिखट

  • @indian-iy1xx
    @indian-iy1xx 4 года назад +5

    भावा खर खुर जीवन आहेस,,आम्ही नुसतं व्हिडिओ मधूनच आश्वाद घेतोय.

  • @user-ft7ku9ml1l
    @user-ft7ku9ml1l Год назад

    खरच रान भाज्या ह्या आपल्या आरोग्यासाठी खूप लाभदायक असतात..

  • @आनंदयात्री-भ7ष

    दादा खूप छान आहे विडिओ.
    मला तुम्हाला विचारायचं आहे की कुर्डु ची भाजी आणि करडईची भाजी एकच आहे की त्या वेगळ्या आहेत?

  • @lalitgksingh8489
    @lalitgksingh8489 3 года назад

    हो.शेतीचीच मनापासून मशागत आपले आत्बळ व धनसंपत्ती वाढवेल.छान झाली कुय्डूची भाजी

  • @dr.shashikiranraod.kolekar4578
    @dr.shashikiranraod.kolekar4578 5 лет назад +15

    You have given nice information, thanks
    Best wishes for your work
    Also nice family
    Keep it up

    • @jyotiraut6754
      @jyotiraut6754 3 года назад

      Dr साहेब ते शेतकरी आहेत... किमान त्यांना कमेंट करताना तरी मराठीत भोका 🐛😡😡😠😠

  • @worldstop5717
    @worldstop5717 4 года назад

    Chhan

  • @lalitaarwade9448
    @lalitaarwade9448 5 лет назад +5

    आईसाहेब नमस्कार . कसलं भारी हो दादा भाजी थेट शेतातून पोटात. मस्त हाताशी कोथिंबीर देखिल आहे.

  • @vasimmomin5844
    @vasimmomin5844 4 года назад +1

    साहेब वावर आहे तर पावर आहे कशाला नोकरी पाहिजे जय जवान जय किसान 🙏🙏🙏🙏🙏

  • @avinashgule8835
    @avinashgule8835 5 лет назад +10

    मस्त दादा आणि वहिनी, शेतात जेवण करायची मजाच वेगळी आहे 👌👌👌

  • @shamgadekar3047
    @shamgadekar3047 4 года назад

    Khupch sundhar padhtine banvli kurdu chi bhaji

  • @kiranjadhav1636
    @kiranjadhav1636 4 года назад +3

    दादा तुम्ही आणि वहिनी एक दिवस खुप मोठे होणार,,,,एवढे कष्ट करून तुम्ही व्हिडिओ टाकता,,ग्रेट दादा,,,,,

  • @nafisapatel1067
    @nafisapatel1067 5 лет назад +1

    Shet chull ani taji bhaji ,sagda baghun khup Mazza watte.
    Kharach tumhi khup bhagyawan.

  • @surekhaadhav6602
    @surekhaadhav6602 5 лет назад +30

    लई भारी आई खुप छान आहे तुमची लहान पनीचे दिवस आठवले

  • @sunitaugale7230
    @sunitaugale7230 4 года назад +1

    Mast

  • @sejalshah1458
    @sejalshah1458 5 лет назад +13

    Tumchya sarkhe srimant tumhich bhau. Khup chan video astat ani chan Jodi aahe tumchi❤️

    • @latakumawat3892
      @latakumawat3892 5 лет назад +2

      कुर्ड भाजी लहानपणी खुप रवाऊन झाली आई खुप छान आहे काळजी घ्या त्याची

  • @sangramadane8634
    @sangramadane8634 5 лет назад +1

    खुप छान दादा आम्ही खुप miss करतो असे शेतातले जेवन तसेच आई आई च असते मुले किती पण मोठे झाले तरी तिला लहांनच वाटात

  • @leenayerunkar6676
    @leenayerunkar6676 5 лет назад +17

    Waah Shrimant ahat tumhi... shetaat basyn jevaichi majaa lai bhaari👌👌

  • @anitamhasde4102
    @anitamhasde4102 4 года назад

    Wow

  • @vp8917
    @vp8917 5 лет назад +16

    Dada. Nokari karnar family la pan vel devu sakat nahit kadi kadi. Tumhi lucky aahat milun jevan banvta ani jevatahi.

    • @neelamgharat7605
      @neelamgharat7605 5 лет назад +1

      Agadi khar nako transfer, nako targets.aaplya manacha raja.

  • @narayanpatil2507
    @narayanpatil2507 4 года назад +1

    Khup ch chan video banavta tumhi 🙏🙏🙏🙏👍

  • @balasaheb7602
    @balasaheb7602 5 лет назад +10

    खुप छान दादा
    मला खूप आवडतात तुमचे विडीओ

  • @AnjaliRajadhyaksha
    @AnjaliRajadhyaksha 5 лет назад

    शेतकर्याचे आयुष्य जवळून बघण्यास मिळते आहे. ही जाणिव हाच छान आहार ! कष्टाने पेरलेले ताजे अन्न अमृततुल्यच असणार. तुम्ही खुप श्रीमंत आहात 🙏

  • @nikitamarulkar7018
    @nikitamarulkar7018 5 лет назад +6

    Yala mhantat khar sukh👌👌

  • @sunitakate94
    @sunitakate94 5 лет назад +2

    दादा वहिनी नमस्कर तुमची जोडी खूप छान आहेत तुमच्या रान भाजी ला सलाम

  • @Scholarspot1
    @Scholarspot1 5 лет назад +13

    मुतखड्यासाठी आयुर्वेदिक उपचार, काय खावे??, काय नाही?
    यावर व्हिडीओ बनवा.
    हा आजार खूप पसरतोय

  • @swatinimje486
    @swatinimje486 4 года назад

    Dada, tumchya bhajya banavnyachya paddhati khup sopya aani changlya ahet... Ani shetat basun jewaychi gammat veglich aste..tumchya sarw pak kruti me niyamit bghte...dhanyawaad tumche aani tumchya kutumbiyanche!

  • @kavitanimbekar9029
    @kavitanimbekar9029 5 лет назад +15

    Ek NO. Bhau khup chan mast bhaari👌👌

    • @huawelhung8420
      @huawelhung8420 5 лет назад

      सरवात वाईट दिवस शेतकरावर आलेत

  • @shrikisanparde8961
    @shrikisanparde8961 5 лет назад

    superrr mala khup awadlli tumchi video

  • @kananchavaan8703
    @kananchavaan8703 5 лет назад +89

    काय करायचे नोकरी करून शहरातील ट्रॅफिकचा कोंडवाडा नुसता

  • @kavitawaghmare3601
    @kavitawaghmare3601 5 лет назад +1

    खूप छान

  • @dipeekaaher5277
    @dipeekaaher5277 5 лет назад +6

    Khup bhari.. tumchi bayko Chan Ch ahe pn Aai pn ekdm bhari ahe.. khup Chan vatal bgun .. god bless you..

  • @yogeshchaudhari9971
    @yogeshchaudhari9971 5 лет назад

    Khoopach chan..shetat basun jevan karaychi majhi hi eccha ahe khoop...ajun tari purna jhaleli nahi.....
    Pan ho lahan pani aajichya ghari chulhiwarcha jevan khanyacha anand mala hi midala ahe....i have lived and enjoyed that village life in my summer vacations for many years

  • @rekhakhade447
    @rekhakhade447 5 лет назад +5

    तुम्ही कोणत्या भागात आहात, गावाचे व तुमचे नाव सांगा, खूपच छान माहिती देत आहात

  • @yashrathod7420
    @yashrathod7420 4 года назад

    Khuup chaaan bhau.. Ek no

  • @drajure8509
    @drajure8509 5 лет назад +5

    आम्ही तुमच्या गावचे आहोत माझी आई ओळखते तुमाला आणि तुमच्या रेसिपी पण पहात असतो छान वाटत

  • @surekhanakman7695
    @surekhanakman7695 4 года назад +1

    Sir and mam both of you head of u. When ever I see you are video I feel very happy. I remember my all child hood day. When I used to go my hometown.

  • @purvabhoir7902
    @purvabhoir7902 5 лет назад +7

    🙏आई.. दादा कुर्डु ची भाजी ची रेसिपी छान वाटली😋

  • @kavitapardeshi4560
    @kavitapardeshi4560 3 года назад

    Mast..etkya bhajyache prakar mi pahilyanda bght ahe....methi palak shepu sodun kahich mahit nvt....thank u for new information

  • @meghapal1961
    @meghapal1961 5 лет назад +8

    Ur vlog r always superb to see god bless you nd ur family ur wife is very hard working women it shows from ur vlog

  • @harshavardhinijadhav6211
    @harshavardhinijadhav6211 3 года назад

    स्वर्गसुख. यापेक्षा वेगळा शब्द नाही. मस्तच. खूप लोक व्हिडियो टाकतात पण तुमचा विशेष असतो.कुर्डुची भाजी मला खूप आवडते पण मिळत नाही. वातावरण किती छान होतं.

  • @kalawatiwagh5403
    @kalawatiwagh5403 4 года назад +11

    नशीबवान आहात शेतातील भाजी काडून तीथेच बनवून खाताय

  • @pradnyadevipawar1013
    @pradnyadevipawar1013 5 лет назад +1

    Tumhi khup Chan mahiti sangta..nokri chi tumhla Kay garaj ahe Dada evdh Chan shet tr ahe tumch..family pn khup Chan ahe..shetatl taj taj khayla milt tumhala..ajun Kay pahije

  • @hemlatashendge8689
    @hemlatashendge8689 5 лет назад +8

    Malahi khup avdta asa shetat basun jevayla pan amchyakade ithe mumbait kuthli sheti chhan bet kelay tumhi bhau

  • @kiranjadhav1636
    @kiranjadhav1636 4 года назад +2

    सर असल्या वाऱ्या मधी स्वयपाक करता तुम्ही,,,, ग्रेट सर,,,,, आम्ही पण शेतकरी च आहोत सर,,,,,,

  • @anitapatil4719
    @anitapatil4719 5 лет назад +19

    दादा तुमच्याकडे पाऊस नाही का ?
    आम्ही सांगलीकर पूरग्रस्त आहोत