खूप छान रेसिपीज शेअर करत आहात. रेसिपीज बरोबर तुमच्या परिवारातील एकमेकांबद्दल प्रेम व आदर बघुन जीव सुखावतो. मुलं खूपच गोड आहेत. आई व वहिनी देखील खूप matured आहेत. तुम्ही नोकरी करीत नाही म्हणून आईं ना टेंशन येते असे तुम्ही म्हणालात. आई, तुमचा मुलगा शेतकरी आहे हे तुमचे मोठे भाग्य. तुमचा मुलगा व सून खूपच smart आहेत.
नमस्कार दादा , मला तूमचे सगळे विडियो खूप आवडतात कारण त्यामध्ये तूम्ही शेतातील सगळे दृश्य दाखवता. हे सगळं बघून मला खूप खूप आनंद होतो . आणि असं वाटतं की मी शेतामध्ये फिरत आहे. दादा तूमचे खूप खूप आभार .
नमस्कार दादा 🙏🏻🙏🏻 खूप छान व्हिडिओ आहे. आईने पालकाची गरगट्टा भाजीची रेसिपी खूप छान दाखवली 👌🏻😋😋😋😋वहिनी मस्त भाकरी बनवत आहेत 😋👌🏻👌🏻दोघी मिळून छान स्वयंपाक करत आहेत 👌🏻👌🏻👏🏻👏🏻👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻😊 पालकाची खूप छान माहिती दिली दादा तुम्ही मला तुमचा खलबत्ता खूप आवडला 👌🏻👌🏻👌🏻आईने खोबरे र मिरच्या खूप छान बारीक केल्या 👌🏻👌🏻व्हिडिओ बघताना खूप छान रिलॅक्स वाटते डोक्यात काही विचार येत नाही सर्व काही विसरून ध्यानाला बसल्यासारखे वाटते 👌🏻🙏🏻 🙏🏻जय गुरूदेव दत्त 🙏🏻 मी शितल जाधव 🙏🏻🙏🏻 माझ्या आईचे गुडघे खूप दुखतात तर मी या भाजीचा नक्की प्रयोग करून बघेन 🙏🏻🙏🏻🙏🏻
Tumhi recipi dakhawa amhi banun baghu. Palak sobat dal shijawli ani barik pan Chan padhati ni keli mala aawadli mag besan pith mix kele ani kutlele sarve takle bhakri pan Chan banavali mahiti pan Chan sangatili thanks ajun pan recipei sangawe.👌👍🙏👏🇳🇪🇳🇪🙎🙎😃
रेसिपी खूप आवडली. यावेळी आईं पण पदार्थ बनविताना होत्या छान वाटले. पालकाच्या भाजीची वेगळी रेसिपी पाहायला मिळाली. नक्कीच करुन बघणार. अर्थात चुलीवर नाही बनविता येणार आणि तो गावाकडचा फील पण नसणार.
दोन वेळा माहिती संगीत लाव धन्यवाद दादा,,,,,, मला विहिरीतून पाणी ची माहिती सांगा ( बेडूक।,साप,,,,,,, ते पाणी पिलयास कायही होत नाही ,ना , ते, माहिती साग प्लीज दादा
Can you please give ingredients and recipe in English ?or Hindi? Very interesting recipe but language is difficult to understand! Thanks for sharing your recipe
वा भाजी आणि गरम गरम भाकरी ऐकदम झकास 😋👌 खूप छान माहिती सांगितली धन्यवाद मनीला पाहिले छान वाटले मावशीना हि रेसिपी साठी घेतले बरे वाटते त्यांना हि त्यांच्या आवडिच्या किंवा त्यांच्या हातच्या रेसीपी पाहायला खूप आवडेल आम्हाला 🙏
तुमच्या सर्व पाककृती आवडतात.तुम्ही इतर जी Ayurvedic माहिती देतात व महत्त्व सांगतात ते चांगले आहे.ज्वारी भाकरी पीठ भिजवताना गार पाणी घ्यावे का गरम घ्यावे?
तुमचा कार्यक्रम पाहूनच पोट भरते !! पूर्वी भाकरी हे गरीब लोकांचे जेवण आहे असे लोक मानत !! आता शहरात भाकरी खाणे फॅशन झाली आहे
हो धन्यवाद
सासूआणि.सून.वाटत.नाही.मुलगी.आणि.आई.वाटते.माऊशी.भाजी.छान.झाली.किती..छान.कुटूबं.आहे.तुमच.मुल.पण.फार.गोडआहेत।मळा।पण।छानआहे
आयुर्वेदिक भाजी पालक.... खूप छान पद्धत आहे. पालक भाजी तयार करण्याची.... खूप छान... 👌👌👌👌
खूप छान रेसिपीज शेअर करत आहात. रेसिपीज बरोबर तुमच्या परिवारातील एकमेकांबद्दल प्रेम व आदर बघुन जीव सुखावतो. मुलं खूपच गोड आहेत. आई व वहिनी देखील खूप matured आहेत.
तुम्ही नोकरी करीत नाही म्हणून आईं ना टेंशन येते असे तुम्ही म्हणालात. आई, तुमचा मुलगा शेतकरी आहे हे तुमचे मोठे भाग्य. तुमचा मुलगा व सून खूपच smart आहेत.
भाजी भाकरी चुलीवरची खूप छान.झाली. चुलीवरच्या भाकरी बघायला खूप छान वाटत. आयुर्वेदिक माहिती आवडली. थँक्यू दादा वहिनी 🙏🙏🙏🙏
खूप छान भाजी ..... मी पण करून पहाते.....😋😋👍👌
नमस्कार दादा , मला तूमचे सगळे विडियो खूप आवडतात कारण त्यामध्ये तूम्ही शेतातील सगळे दृश्य दाखवता. हे सगळं बघून मला खूप खूप आनंद होतो . आणि असं वाटतं की मी शेतामध्ये फिरत आहे. दादा तूमचे खूप खूप आभार .
नमस्कार दादा 🙏🏻🙏🏻
खूप छान व्हिडिओ आहे. आईने पालकाची गरगट्टा भाजीची रेसिपी खूप छान दाखवली 👌🏻😋😋😋😋वहिनी मस्त भाकरी बनवत आहेत 😋👌🏻👌🏻दोघी मिळून छान स्वयंपाक करत आहेत 👌🏻👌🏻👏🏻👏🏻👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻😊
पालकाची खूप छान माहिती दिली दादा तुम्ही
मला तुमचा खलबत्ता खूप आवडला 👌🏻👌🏻👌🏻आईने खोबरे र मिरच्या खूप छान बारीक केल्या
👌🏻👌🏻व्हिडिओ बघताना खूप छान रिलॅक्स वाटते डोक्यात काही विचार येत नाही सर्व काही विसरून ध्यानाला बसल्यासारखे वाटते 👌🏻🙏🏻
🙏🏻जय गुरूदेव दत्त 🙏🏻
मी शितल जाधव 🙏🏻🙏🏻
माझ्या आईचे गुडघे खूप दुखतात तर मी या भाजीचा नक्की प्रयोग करून बघेन 🙏🏻🙏🏻🙏🏻
Atishay Utkrushta asa video Dada Vahini n Aai👌👌👌😍😋😋🙏🙏🙏
Mast khupach chan bhaji vatali agadi hiravi colour hi chan hota
भाजी पण छान..👌👌👌👌👌
पालक भाजीबद्धल माहिती पण 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
तुमचा विडिओ पहिला की मला माझ्या गावाकडची आठवण येते मी राह्यला मुंबईत आहे पण गाव ची मजा ही खूप वेगळी आहे
Very nice recipe and thanks for information about palak thank you🙂
Tumhi recipi dakhawa amhi banun baghu. Palak sobat dal shijawli ani barik pan Chan padhati ni keli mala aawadli mag besan pith mix kele ani kutlele sarve takle bhakri pan Chan banavali mahiti pan Chan sangatili thanks ajun pan recipei sangawe.👌👍🙏👏🇳🇪🇳🇪🙎🙎😃
Far sunder bhaaji kelit it's a mouth watering dish
पालकाची भाजी करून पहिली खूप tasty झाली. तुम्ही आयुर्वेदिक महत्व सांगत असता ते फार आवडत👍👌
Chan vahini and ai chan yekatrapane jevan banavatat samadhan vatate ase baghitale ki dhanyacad
तुम्च्या video बघुन आनंद वाटतो गावची आठवण येते मस्त आहे आई आणि बायको akatra जेवण बनवतात
Khup Chan.... gharchya sarkh vatal....nice ..thank u dada vahini
Khup chviisht आणि छान
Hirve hirve gar shet he dolyana sukhavte. Asha thikani banvleli bhaji bhakri khayla nashib lagte pora. Mahiti chhan sangitli. Aakkatai v sunbaichya hatchi bhaji bhakri God lagnar ach. ...khup aashirvad
4 बर्तन आणि चविष्ट जेवण। खूब छान पालक ची भाजी आणि भाखरी। मन प्रसन्न।
आमच्या घरी पण असाच पालकाचा गरगटा बनवतात, पण हाच प्रकार शेतात बनवला हे पाहून फार मजा वाटली, गावाची आठवण झाली, मस्तच दादा
Solapurchys jawarye barobar gavakadchi vat sudhya tachi famous vot ahe tumche ghar va shet Kurduwadi Solapur raiwali trak chya gavalach ahe ase vate ahe chan shevaga singe bhaji resip dhanyad
एक नंबर खुप छान माहिती दिलीत धंनयवाद.
खूप छान पालके चा गरगटा मला खूप आवडतो मी पण सोलापूर ची आहे भाकरी आणि पालक चा गरगडा आणि सोबत तोंडी लावायला कांद्याची पात वा मस्त च
छान माहिती सांगितली दादा तुम्ही शेत खूप छान आहे तुमचे
सासू सूनेची जोडीखूप छान गरगटी भाजी भाकरी1नंबर ह्या जेवणाची सर पंचपक्वानाला येणार नाही कष्ट आहेत पण तुमचे जिवन खूप छान आहे
Nice videos.rks Ur videos r beautiful ubr cooking in outside there is no snake there.
khup chan palkchi bhaji aavdli
Khup chhan video sanpu naye as vatle
छान पालक बनविला आई ने
Khupch mast....
Palak bhaji navin padhat mast....😋😋😋😋
तुमच्या बोली भाषा खूपच आवडते व तुम्ही माहिती पण मस्त सांगता
मी आमच्या गावी ही भाजी खूप आवडीने खाल्ली माज्ये गाव सातारा जिल्हा तालुका खटाव गाव निढळ आहे तुम्ही पण सातारा चे का बंधू 🙏🙏🙏
Superb video sir 🙏
palkachi bhaji ani bhakri baghun tondala pani sutla...mastach😋😋🙂🙂
Khupch mast bhaji zaliy
Mast bhaji bhakari. Aani aaj aai sobat recipe keli .khupach chan .👌👌👍👍🙏
V nice... go ahead
Khupchan mi garlic and onion khat nahi ,hi bhaji karun bghel thanku bhau
Maati cha bhandli kutha bhetatay sanga
Khupach chhan ahe
Mastach khup chan
Khup Chan 👌 mala tumch matich bhnd khup avdl
Khup chan gaoran bhaji bhakari👍
आई पालची भाजी खुप छान रेसिपी छान आहे वहिनी तोही खूप नशीबवान आहे की ईतकं सुंदर सासुबाई मीळाला माझी सासू माझं तोंड बघत नाही
इंधन वाया जाऊ नये याची कलगी घ्यवी.तुम्ही सोशल मेड़िया वर आहत याची कलजी घ्यवी सर्वना चंगलाच मेसेज जाईल,तुमचे videios चाँले असतात
आई खूप छान भाजी केलीत 👍🏻
मस्त मी पण करून बघणार दादा वहिनी
Kay nashibvan aahat tumhi .....shetat aani chulivarch jevan .....khup vatal chala aatach jav palat palat .....aajbajuch drushya agadi manmohun takal.....lavkar lockdown sampo corona nasht hovo .....aani aamhi tikde yav.....khup shubhechchha .....kalji ghya ....mast kha aani swasth raha.....
Konte gav tevadhe nakki sanga .....
खूपच छान दादा-वहिनी..
तुमच्या रेसिपी खूप छान असतात..
आम्हाला खूप आवडतात.. 😋😋👌👌👌
पालकांची भाजी अन् गरम गरम भाकरी एकदम भारी चव. आणि पालक जर गावरान असेल तर अजुन भारी चव.. धन्यवाद...
हो गावरान च आहे
Kashi shijvli tyat madhe kay takl te sagl sanga mhnje lakshyt yet1
Aai aani vahinina nehami barobar theva chan vatat baghyala👍👍🙏
Khub J chan dada tumhi aani vahini aasi j navin padharth dakhava
रेसिपी खूप आवडली. यावेळी आईं पण पदार्थ बनविताना होत्या छान वाटले. पालकाच्या भाजीची वेगळी रेसिपी पाहायला मिळाली. नक्कीच करुन बघणार. अर्थात चुलीवर नाही बनविता येणार आणि तो गावाकडचा फील पण नसणार.
Palakachi bhaji chan dakhavali dhanyavad
खुप छान👏✊👍👏✊👍 आहे जेवण
I like ur farm n all nature, ur video also awesome 🙏🏻❤I watched ur videos always
Namskar aai dada vahini bhaje bhakri ekadam chan palkach mahtav pan khup chan sangital ty
आणखी एक मस्त रेसीपी
Khup chan mahiti deta sir tumhi
Kup chan vatl dada bhaji bhakri
Mast Chan.👏👏
khup sunder ani vegali palakachi bhaji ani bhakari.majja aahe dada tumchi aai ani bayko toghi sugaran.
दोन वेळा माहिती संगीत लाव धन्यवाद दादा,,,,,, मला विहिरीतून पाणी ची माहिती सांगा ( बेडूक।,साप,,,,,,, ते पाणी पिलयास कायही होत नाही ,ना , ते, माहिती साग प्लीज दादा
Khup masta 👍
Wa
.khup sunder dada Ani vahini. Asa watta sgla sodun shetat Kam krav.
Its amazing hatane bhakar palti karta chatke basat nahi ka?
Very good .Once I want to come n see your field. I am from Hyderabad .
I m also from Hyderabad
My surname is boratwar 😉
Very good
खूप सुंदर भाज्या असतात
1 no chaan👌😋 🐈 mani aaj desali
गावच्या पाण्याची पण चव वेगळीच असते भाऊ खुपच छान.......धन्यवाद
Nice mitra
Ashi bhaji city kiwa hotel madhe Molnar nahi gramin bhagatil jevan Jagat servat mahag ani healthy aste love from nagpur amchya nashibat kuthe
Tumchya gavchya ajubajucha vatavaran laich bhari aahe
Can you please give ingredients and recipe in English ?or Hindi? Very interesting recipe but language is difficult to understand! Thanks for sharing your recipe
Khup Chan bhau jevayla yav asa vattay atta tumchya ghari
वा भाजी आणि गरम गरम भाकरी ऐकदम झकास 😋👌 खूप छान माहिती सांगितली धन्यवाद मनीला पाहिले छान वाटले मावशीना हि रेसिपी साठी घेतले बरे वाटते त्यांना हि त्यांच्या आवडिच्या किंवा त्यांच्या हातच्या रेसीपी पाहायला खूप आवडेल आम्हाला 🙏
shobha berad masta i like very much god bless you
भाऊ तुमच्या बद्दल पण काही माहिती सांगा जसे की तुमचे गाव कोणते तुम्ही काय करता परिवारात कोण कोण आहे
मस्तच!
सासू-सून यांनी बनवलेली भाजी व भाकरी.
Hi dada maza 🙏mi Hyderabad la aahi kaup ch mast
Khup chaan bhajji banavli aai Vahini Dada hya lockdown muley paley bhajjya milna khup kathin zala aani aaley tr changley nastat
छानच आहे पल्खची भाजी.आम्ही पन अशीच बन्वतो सासू सुन छान जम्तय आणि सुनबाई पन समज दर दिसतात.अशाच चांगल्या रहा शेवट पर्यंत .👍👍👌👌🙏🙏🤗🤗
Tumcha gavacha nav KY ahe
Khupach Mast Bet Hota
दादा तुम्ही वापरता तशी मातीची भांडी कुठे मिळतील ?
तुमच्या सर्व पाककृती आवडतात.तुम्ही इतर जी Ayurvedic माहिती देतात व महत्त्व सांगतात ते चांगले आहे.ज्वारी भाकरी पीठ भिजवताना गार पाणी घ्यावे का गरम घ्यावे?
खूपच छान वेगळी रेसिपी आहे
वाहिनी च्या भाकरी तर बघून तर ,😋😋
Palkachi bhaji aani bhakri ..1 ch number
एक छान रेसिपी....#LadiesSpecial
खूप चांगली आहे पालक भाजी
Bhau khas bhakari kashi karacha yacha video pn taka hi vinanti.....kashi thapachi n baki ch....
Khup help hoyel... khup try kele jamet ch ny....✌✌
Bhari ahe
Best 👍👍👍👍👍
Very tasty I vl try it
Kup chan
मला खूप आवडली तुमच्या गाव आनी तुमच्या बाजी व बाकरी, 😋💛💛
Want khupch chhan mast👌👌👌