गावगाड्यातली माणसं|भाग

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024

Комментарии • 781

  • @KoriPatiProductions
    @KoriPatiProductions  Год назад +237

    भाग आवडला तर share करा म्हणजे जास्तीत जास्त भाग बनवता येतील..!

    • @smjbrandsonubhai5427
      @smjbrandsonubhai5427 Год назад +9

      निशब्द....😔 काळजाला लागणारा व्हिडिओ आहे

    • @amolkhude9833
      @amolkhude9833 Год назад +5

      उतकृष्ठ दिग्दर्शन आणि सादरीकरण👌🏻👌🏻

    • @pranaybhoite9073
      @pranaybhoite9073 Год назад +3

      @KoriPatiProduction मी यावेळी मुद्दामहून कॉमेंट मराठी मध्ये लिहितोय कारण मागच्या वेळी यांचं करायचं काय या वेब सीरिज ला बघुन मी एक कॉमेंट केली होती की, माझा माझ्या अपेक्षांचा भंग केला पण आज एकाच वेळी दोन्ही भाग पाहिले आणि मी अत्यंत दिलखुलास पणें तुमच्या सर्व टीमचे खुप खुप अभिनंदन करतो आज खरच खुप छान वाटल आणि सर्वांना सांगतो की अप्रतिम काम केलं आहे सर्वानी पडद्या मागची कलाकार मंडळी आणि पडद्या मागची कलाकार मंडळी सर्वांचे अभिनंदन आणि आभार लेखक दिग्दर्शक निर्माते आणि सर्व कलाकार मंडळी सर्वांचे मनापसून अभिनंदन आणि आभार आणि पुढील वाटालीसाठी शुभेच्छा.

    • @amolvanajri7120
      @amolvanajri7120 Год назад +4

      त्या मुळे आपण सर्वांनी शेतकऱ्या करूनच माल खरेदी करायला प्राधान्य द्यावे.

    • @reshmalokhande9270
      @reshmalokhande9270 Год назад +1

      Pahila bhag. Disat nahi

  • @anilbhosale4160
    @anilbhosale4160 Год назад +8

    डोळ्यात पाणी आणलंत नितीनराव.... नि:शब्द.... सुमीसारख्या कित्येक बायका परिस्थितीशी झुंजत , लढत स्वाभिमानानं जगत आहेत....
    अप्रतिम कलाकृती....
    कष्ट , गरीबी , अगतिकता , हुरहुर , आईचं काळीज , संघर्ष , ....... सर्व काही कमी शब्दात उभं केलंत....
    शुभेच्छा....
    पुढच्या भागांच्या प्रतिक्षेत....

  • @akshaykhaire1374
    @akshaykhaire1374 Год назад +329

    आपल्या पिढ्यान पिढ्या कधीच चुकणार नाय कारण "परस्त्री ही मातेसमान ही आपल्या राजाची शिकवण आहे"❤️🚩

    • @Umeshmorepatil
      @Umeshmorepatil Год назад +2

      एकदम बरोबर दादा

    • @Umeshmorepatil
      @Umeshmorepatil Год назад +6

      शिकवणच हाय आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची🚩🚩

    • @chaitanyakarale2316
      @chaitanyakarale2316 Год назад +4

      दादा ह्याच संस्करावर जगतोय आपण

    • @mimarathiupdate5004
      @mimarathiupdate5004 Год назад +5

      जय शिवराय भावा

    • @jalindarlambe2782
      @jalindarlambe2782 Год назад +5

      जय जिजाऊ....जय शिवराय...!!

  • @dhanajipawar1644
    @dhanajipawar1644 Год назад +82

    लफडी लुफडी ,आणी नुसतं सासूसुना नणंद चे कट कारस्थान दाखवणाऱ्या त्या सिरीयल वाल्यानो हे अस पण बनवा आवडीने बगतील लोक......👍👍👍👍👍👍

    • @nitinyadav4383
      @nitinyadav4383 10 месяцев назад

      अरे भावा जरा विचार चांगला कर

    • @priyankapardeshi7612
      @priyankapardeshi7612 7 месяцев назад

      नको तसले हे मनाला लागणरे छान आहे माझे दिवस आठवले

    • @RandomVideos_fr
      @RandomVideos_fr 6 месяцев назад

      ​@@nitinyadav4383Are toh boltoy ki Hi hya series changli aahe........ TV var chya serials peksha......

  • @umeshpisal3421
    @umeshpisal3421 Год назад +33

    माझी आई आन मी स्वतः बाजारामध्ये वांगी,मेथी,मिरची,असे अनेक भाज्या विकायला जायचो,हा भाग मी आणि माझ्या आईने मिळून पहिला, नितीन सर खरंच डोळ्यात अश्रू आले ,एक नंबर दिग्दर्शन.आणि संकल्पना.

  • @ajeetkamble9045
    @ajeetkamble9045 Год назад +8

    कलाकृतित जिव कसा ओतायचा हे तुमच्याकडून शिकावं, आजही डोळ्यात पाणी आणलचं, अस्सल कलाकृती ,अभिनंदन ,💐🎉🙏🎊

  • @arvindpatil516
    @arvindpatil516 Год назад +5

    नितीन पवार सर तुम्हाला सलाम आहे.
    बेजोड कलाकृती हृदयाला भिडणारे कथा आणि अभिनय.तुम्हीच माणसाला माणसातील माणुसकी जपणारी मुल्ये दाखवत आहेत जी आजचा पिढीला प्रेरणादायी ठरतील.

  • @shashikantchougule9525
    @shashikantchougule9525 Год назад +5

    नितीन सर,तुमच्या निरीक्षणशक्तीला मनापासून सलाम... किती गुणी कलाकार हेरलेत तुम्ही.. सोबतच प्रत्येक दृश्य अगदी डोळ्यात साठवावं असं चित्रित करता तुम्ही.. एवढा दर्जेदार content देत आहात आपण.. सर्व team च मनापासून आभार...❤️

  • @Prathmesh5717
    @Prathmesh5717 Год назад +12

    डोळ्यात पाणी आणि मनात घर करणारा एपिसोड प्रत्येक क्षणाला आपलीशी वाटणारी कथा आणि अनुभवलेले गावपण

  • @dipakmudugade6300
    @dipakmudugade6300 Год назад +8

    आजचा एपिसोड पाहताना ४ वेळा डोळ्यातून अश्रु आले दादा... खऱ्या अर्थानं आपण माणसां मधील स्वतःव जागे करता आहात.. आई महालक्ष्मी आपल्या लेखणीला व विचारांना उदंड बाळ देवो हीच प्रथना

  • @jivandeokule7195
    @jivandeokule7195 Год назад +6

    वास्तव हे नेहमी विदारकच असतं...अप्रतिम मांडणी दादा... देशातल्या अनेक खेड्यातली ही कथा आहे... खूप खूप शुभेच्छा

    • @rajendrakadam6582
      @rajendrakadam6582 Год назад

      नितिन अगदी काळजाचा ठाव घेता राव... शब्दच नाहीत.. शेतकर्याने ज्या ज्या ठिकाणी ऊभ राहण्याचा प्रयत्न केला त्या त्या वेळी आपल्यांनीच त्याना पाडण्याचा प्रयत्न केला... बघताना कंठ अगदी दाटून आला होता... सुमे ...तायडे खुप छान काम केलस 👌👌👌😢🙏

  • @lahukhilare3297
    @lahukhilare3297 Год назад +8

    परिस्थिती कशीही असो ती माणसाला रडायला नाही तर लढायला शिकविते.....
    खूप छान अभिनय केला ताईंनी!

  • @vijaysparkable
    @vijaysparkable Год назад +5

    जुन्या आठवणी आणि आख्ख बालपण उभे राहते डोळ्यासमोर... खूपच छान, अप्रतिम 👍🏼👍🏼👍🏼👍🏼

  • @atulmore6034
    @atulmore6034 Год назад +12

    खूप विव्ह घेण्याच्या नादात लोक काय पण बनवतात पण तुम्ही शेतकऱ्यांची खरी वस्तुस्थिती दाखवून शोशल मीडिया मध्ये खरं वास्तव दाखवणारे पण आहात याची जाणीव करून दिली. शेतकरी भावाचा सलाम..

  • @BTSARMY-sd4bb
    @BTSARMY-sd4bb Год назад +3

    नितीन सर वास्तव मांडण्यात आपला हात कोनी धरणार नाही अप्रतिम अभिनय आणि दिग्दर्शन केले आहे सर्व कलाकारांचे खूप खूप अभिनंदन

  • @PravinrajJadhav
    @PravinrajJadhav Год назад +5

    नितीन सर एकच तर #Heart ❤️ आहे अजून कितीक वेळ जिंकणार....Hats off All KoriPati Team___❤️💯🔥🙏

  • @maheshfirake6250
    @maheshfirake6250 Год назад +4

    एपिसोड काळजाला भिडला, सत्य परिस्थिती वर आधारित वेबसरीज एक नंबर😢❤️✌️👌

  • @ajinkyadeomare5788
    @ajinkyadeomare5788 Год назад +4

    आयुष्यात येवढ्या वेबसेरीज बघितल्या
    पण कोरी पाटी production यांच्या
    कथा खरच मनात घर करून जातात
    खूप खूप ऋणी आहोत तुमचे आम्ही
    शतश आभार संपूर्ण टीम चे

  • @vitthalmhetre4555
    @vitthalmhetre4555 Год назад +7

    अप्रतिम दादा गाव गाड्यातली माणसं दाखवणारी माणसेही गावगाड्यातली आहेत

  • @kiranjadhav9281
    @kiranjadhav9281 Год назад +4

    नितीन सर खूपच छान, सुंदर अभिनय आणि दिग्दर्शन, अगदी वास्तव...

  • @vishalgaikwad9445
    @vishalgaikwad9445 Год назад +4

    गावाकडच्या गोष्टी पासून आता पर्यंत प्रत्येक भाग बघत आलोय मग आजोळ असो मराठवाडा मग नवीन गोष्ट आणि आता गावाकडची माणसं खरंच गावातील सर्व लोक बघा घरात काही नसलं कि उसण मागायला गेलं की देतात आणि शेतातील भाजी असेल तर नको म्हटलं की घेऊन जा की म्हणतात खरंच आज मी पहिल्यांदा कमेंट केली डोळ्यातुन पाणी आलं बघून खरंच सलाम माझ्याकडून 🙏🙏

  • @akshaychavan2230
    @akshaychavan2230 Год назад +5

    नितीन सर खर च तुमच्या स्टोरी ला प्रणाम...जुन्या आठवणी जाग्या झाल्या...आजी ची आठवण झाली...अशीच होती ती आणि आहे पण ....आता टोमॅटो करता करता ड्रॅगन फ्रुट केलं आहे..पण पहिला तोडा तिने अख्ख्या पाहुनपै ला त्यांच्या दारात नेऊन दिला ...शेतकरी माणूस लय दिलं दार माणूस असतोय बघा...जेवढं आपण देतो त्याच्या डबल आपल्याला परत मिळत असत्य....great work नितीन सर👍👍👍

  • @hanumantpandit5883
    @hanumantpandit5883 Год назад +4

    शेतकरी जीवनाचं वाईट वास्तव.पण शेतकऱ्यासारखा दाता नाही !! अप्रतिम लिखाण अन् अप्रतिम कलाकारांची निवड.प्रत्येक एपिसोड पाहताना अश्रू अनावर होतात नितीन सर, सलाम सर.

  • @maheshgaikwad7874
    @maheshgaikwad7874 Год назад +4

    नितीन सर अप्रतिम ,सुंदर विषय,मुद्देसुद मांडणी आणि अप्रतिम अभिनय, दिग्दर्शन .खुपचं सुंदर तुम्हाला व तुमच्या सर्व टिमला पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा.

  • @avinashsalunke1906
    @avinashsalunke1906 Год назад +5

    इतर कोणत्याही स्टोरी ची एवढी वाट पाहत नाही तेवढी कोरीपाठी प्रोडक्शनच्या स्टोरीची वाट आतुरतेने पाहत असतो प्रत्येक स्टोरी मधे तुम्ही खूप छान विषय मांडता

  • @शेतकरी-ध9ण
    @शेतकरी-ध9ण Год назад +6

    अल्पभूधारक शेतकऱ्याचं जगणं आहे दादा हे ,
    मूठभर घेतलं की
    पाटी भरून द्यायची संस्कृती हे आमची 🙏.
    धन्यवाद कोरी पाटी टीम
    🙏🙏

  • @JayashreePatil99
    @JayashreePatil99 Год назад +4

    सुंदर अभिनय आणि direction.
    सुमी हे character Dhanashree Patil ne uttam ani agadi perfect sakaral aahe 👌👏👍

  • @nitinchaudhari8743
    @nitinchaudhari8743 6 месяцев назад +5

    नितीन सर... लहान सहान माणसांची गावांखेड्यातल्या ची खूप जान आहे आपणाला...
    अशा मालिकांची गरज आज टीव्ही वर आहे...
    अर्थाहीन दर्जा असलेल्या टीव्ही वर दाखवून उपयोग नाही
    अशा आशयच्या कथा..मनाला भावतात खूप छान
    ..

  • @amitkamble8816
    @amitkamble8816 Год назад +2

    अप्रतिम... "कारभारणी ताई ला आज आपल्याकडेच राहूदे ".... किती मोठा आधार मिळाला या शब्दांतून सुमी ला 🙏🙏🙏

  • @CHARLIEupdates
    @CHARLIEupdates Год назад +4

    खूप छान लेखन, अभिनय आणि दिग्दर्शन आहे... कलाकारांची योग्य निवड केली आहे .. (आधीच्या "यांचं काय करायचं " यापेक्षा खूप भारी अभिनय आहे )

  • @sujitsawant5553
    @sujitsawant5553 Год назад +7

    आजकाल लोकांना सत्य परिस्थिती बघू वाटत नाही. त्यांना मालिकांमध्ये भरमसाठ मेकअप केलेलं, झगमगाट, बेगडी अभिनय आणि भंपक कथानक असलेलं बघू वाटत.
    नितीन सर खूप छान ❤️❤️

  • @ganesh_3414_official
    @ganesh_3414_official Год назад +5

    असे भाऊ मिळणे या काळात अवघड आहे.
    सुमीचा खूप छान अभिनय...।

  • @Naad_Mardani_Bailgada
    @Naad_Mardani_Bailgada Год назад +4

    गावातील सत्य परिस्थिती मांडण्याचं काम एकदम चोख केल्याबद्दल सर्व टीमचे हार्दिक आभार

  • @amolthopate2897
    @amolthopate2897 Год назад +4

    Kori pati productions che sagle story mana la sparsh karun jatat keep going 👌👌👍

  • @vishalindalkar2363
    @vishalindalkar2363 Год назад +2

    तुम्ही फार अप्रतिम काम करत आहात सध्याची खरी हकीकत तुम्ही दावत आहात आणि अजून अशीच खेडेगावात परिस्थिती चालू आहे तुम्ही नक्कीच त्यांच्या व्यथा, त्यांना होणारा त्रास तुम्ही अप्रतिम रित्या तुमच्या वेब सिरीज मधून लोकांपर्यंत पोहोचवता त्यामुळे तुमचे खूप खूप आभार

  • @sarikaveer7988
    @sarikaveer7988 Год назад +4

    डोळ्यात पाणी आले आजचा भाग पाहून.
    खरंच गावची माणसं खुप प्रेमळ असतात 😊

  • @sharadpawar5201
    @sharadpawar5201 Год назад +3

    एकदम उत्कृष्ट दर्जाची पटकथा आणि कलाकारी.... दर्जात्मक दिग्दर्शन.. खूप दिवसानंतर पाहतोय......

  • @prafulpelnekar7099
    @prafulpelnekar7099 Год назад +7

    खूपच छान एपिसोड नितीन भाऊ डोळ्यातून अश्रू आले माणसांमध्ये माणुसकी कुठेतरी आहे हे ह्या भागामधून पहायला भेटलं 👍❤

  • @ganeshchavan7956
    @ganeshchavan7956 Год назад +4

    थोड थांबून पण मस्त भाग दाखवता खूप आठवण येते. जुन्या घरची गावाकडची अस वाटत की जाऊ परत गावाला. पण काय करणार पोटा साठी यावं लागत शहरात. खूप मस्त

  • @nimaramesh6582
    @nimaramesh6582 Год назад +6

    कोणत्याच मोठ्या acting school mdhe न जाता अभिनय किती छान करतात....
    Award winning ......
    I m speech less....

  • @ajitraje1
    @ajitraje1 Год назад +3

    अप्रतिम.... दिग्दर्शन.... सुंदर अभिनय.... मनाला भिडला हा भाग....

  • @satishghule4403
    @satishghule4403 Год назад +12

    Comment करायची होती पण शब्दच उरले नाहीत, डोळे भरून आले, 4 थी 5 वी मध्ये असताना मी हे सगळ अनुभवलाय आज मी एक इंजिनिअर आहे.
    पण मनात शेतकरी सुखवला पाहिजे हीच अपेक्षा आहे.

  • @akashmulekar5371
    @akashmulekar5371 Год назад +8

    कोरी पाटी टीम ,तुम्ही एवढं छान दाखवून सुद्धा जास्त view येत नाही,या मागच एकच कारण की तुम्ही जी webseries चालू केली आहे ,त्या webseries चे तुम्ही 9-10 भाग दाखवता,अस न करता तुम्ही एकच webseries continue करा,त्या webseries चे कमीत कमी 50 तरी भाग झाले पाहिजेत अस मज मत आहे.कस आहे नितीन पवार सर तुम्ही एवढं उत्कृष्ट ,चांगल दाखवता त्यांचा मोबदला पण तसाच भेटला पाहिजे. आता तुम्हीच बगा,गावाकडच्या गोष्टी

  • @harishkarande7284
    @harishkarande7284 Год назад +4

    खरच अप्रतिम अभिनय डोळ्यात पाणी आलं

  • @surajambulkar3824
    @surajambulkar3824 Год назад +5

    खूप खूप छान विडीयो आहे हेच परीस्थिती आहे शेतकऱ्यांची त्यांच्या कष्टाला भाव नाही आहे

  • @rjtraveller4012
    @rjtraveller4012 Год назад +2

    सासऱ्यात आणी सुने मधील बॉण्डिंग पाहून मन भरून येतंय.... आत्ता ही अशी राहायला हवी होती नाती............
    #कामाचा दर्जा वाढला आहे
    माणुसकी अजुन जिवंत आहे याचा प्रात्यय आणला आपण
    कलाकार ची निवड उत्तम
    अभिनय पण सुंदर लिखान छान
    चित्रीकरन सुंदर...... 💓💓💓💓
    आणी बरंच काही
    ....,.............!!!शेवटच्या डॉट ह्याच माझ्या भावना आहेत...... 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @dipakpatil9751
    @dipakpatil9751 Год назад +6

    खरच गावकडले मानस पायेशने श्रीमंत नसले तर मनाने खूप मोठे श्रीमंत असतात 👍 खूप छान 👏🙏

  • @panditmiraje3463
    @panditmiraje3463 Год назад +5

    खूप छान भाग होता. असाच अनुभव आमच्या सारख्या शेतकरी बांधवांना नेहमीच येतो. मेथीची भाजी दहा रुपये दराने विक्री करायची ठरवले तर समोरुन उत्तर येते बाजारात पाच रुपयांना आहे पण एखादा माणूस असा भेटत नाही जो असा विचार करेल की हिच भाजी आपण काही दिवसांपूर्वी वीस रुपयांना खरेदी केली. दर वाढला की सामान्य माणसाच बजेट कोलमडल म्हणून सगळेच ओरडतात पण ज्या वेळी दर पडतो तेव्हां शेतकर्‍यांच्या डोळ्यातील महापुर कोणालाही दिसत नाही. हिच खरी शोकांतिका आहे. स्वतःला उच्चशिक्षित आणि आधुनिक समजणार्‍या महाराष्ट्राला आता जाग येणं अपेक्षित आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कष्टाने उभा राहिलेला महाराष्ट्र जर जपायचा असेल तर बळीराजाला जपा.

  • @raopatil9442
    @raopatil9442 Год назад +3

    अप्रतिम भाग आहे हार्दिक नितीन सर ❤️👌🏻 शेतकरी कुठेही उसने पैर ठेवत नाही आणि शेवटी ती टोमटो ठेवूनच गेली काळजाला भिडणारी कथा होती ही

  • @nileshshitole1823
    @nileshshitole1823 Год назад +2

    खूप छान झाला एपिसोड आणि पंकज काळे दादांच्या मनाचा मोठेपणा असे काही सांगून गेला खरच छान वाटले ....👌👌👌👌👌

  • @nitinsonar9520
    @nitinsonar9520 Год назад +2

    खूपच छान नितीन सर तुमच्या विचारांना तोड नाही तुम्ही असेच विचार घेऊन पुढे चला आम्ही तुमच्या पाठीशी ठाम आहे चांगल्या गोष्टी यशस्वी होण्यासाठी काही काळ जावा लागतो

  • @kunalnangadepatil379
    @kunalnangadepatil379 Год назад +7

    आजच्या आधुनिक युगात परिस्थिती बरोबर लढणाऱ्या प्रत्येक सुमी ला मानाचा मुजरा...... अशी सुमी कुठे दिसली तर महाग असली तरी तिच्या कडून भाजी घ्या....

  • @sachinlokhande9520
    @sachinlokhande9520 Год назад +1

    खरचं नितीन सर डोळ्यात पाणी आलं बघा हा एपिसोड बघून काही काही ठिकाणी आजू आस होतंय नितीन सर तुम्ही ना आगदी हृदयाला स्पर्श करणाऱ्या भूमिका घेऊन येता प्रत्येक वेळी मला हा एपिसोड खूप आवडला

  • @N_Rationalist
    @N_Rationalist Год назад +4

    असेच वास्तववादी कथानक असलेले कार्यक्रम आणि चित्रपट तयार झाले तर या क्षेत्रात आपली मराठी सुद्धा दाक्षिणात्य कलाविश्वासारखी प्रगती करेल.. 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻

  • @vasu-tj5em
    @vasu-tj5em Год назад +3

    खुप छान वेब सिरीज बनवतात ही काळाची गरज आहे ऊगडे नागडे बघण्यापेक्षा हे आपला घरातील सर्व मुलांना दाखवले तर त्यानाही काही तरी ज्ञान मीळल खुप खुप शुभेच्छा

  • @vitthalmore9226
    @vitthalmore9226 Год назад +3

    आपल्या डोक्याला खरंच मन पासून सलाम गोस्ट 1च नंबर

  • @deepakkawale2230
    @deepakkawale2230 Год назад +2

    अप्रतिम, हृदयस्पर्शी, निःशब्द 👌👌👌, Nitin you are great man.

  • @pravinchavan1088
    @pravinchavan1088 Год назад +4

    नितीन सर तुमचे धन्यवाद कसे मानावेत हेच समजत नाहीत,आणि आपली लालपरी कायम दाखवतात,मस्त.

  • @deepakkokane5359
    @deepakkokane5359 Год назад +4

    कोरी पाटी आतापर्यंतचे सर्व एपिसोड समाजाला काही न काही चांगलं शिकून जातात हा एपिसोड डोळ्यात पाणी आणल

  • @reshmajamdar106
    @reshmajamdar106 Год назад +12

    आजपासून एकच निश्चय... थोडे पैसे जास्त गेले तरी चालतील पण खरेदी शेतकऱ्यांकडेच करणार ..

    • @Ranjitfand
      @Ranjitfand Год назад +1

      बरोबर आहे ताई 🙏

    • @CHARLIEupdates
      @CHARLIEupdates Год назад +2

      अगदी योग्य निर्णय आहे..... सर्वांनीच अशी भूमिका घेणे गरजेचं आहे

  • @चांदगुडेमहादेव

    ही वेब सिरीज पाहून डोळ्यात पाणी आली आणि स्वतःचा बालपण आठवलं गावाकडची माणसं खूप कष्ट करतात खूप खूप ❤❤❤

  • @santoshsul962
    @santoshsul962 Год назад +2

    अप्रतिम टचकन डोळ्यातून पाणी आल राव 1नंबर भाग

  • @NDC678
    @NDC678 Год назад +3

    आतापर्यंत मी तुमचे सगळे एपिसोड बघितले आहेत...प्रत्येक एपिसोड मधे डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग असतो म्हणजे असतोच😢😢.... सल्युट तुमच्या कार्याला नितीन सर आणि कोरी पाटी👌.......यापेक्षा जास्त काही बोलू शकत नाही🥺

  • @kiranpawar6858
    @kiranpawar6858 Год назад +2

    नितीन सर अप्रतिम कलाकृती घेऊन आलात.
    खुप छान संदेश दिला आहात तुम्ही.

  • @ramdasjagadale2466
    @ramdasjagadale2466 Год назад +3

    मस्तच ,गाव ,कल्पना केली तरी मन किती आनंदि होतंय ,

  • @vasantkerekar7736
    @vasantkerekar7736 Год назад +4

    मस्त episode बनवला आहे असे एपिसोड बागाईला भेटत नाहीत आता फक्त रोमान्स एपिसोड बनवतात हा मस्त रियल झालेली हकीकत आहे डायरेक्टर याना सॅल्यूट

  • @pratikbagav260
    @pratikbagav260 Год назад +5

    तुम्ही खरंच लोकांच्या मनात असणारा एपिसोड स्टोरी घेता

  • @monalissacakestudio
    @monalissacakestudio Год назад +13

    काय लिहू यावर … आज तरी शब्द नाहीत . आज परिस्थिती वेगळी असली तरी एके काळी ३५ रुपये हाजरीवर शनवारी आणि रविवारी तंबाटी तोडायला जात होतू तवा कुठ शाळेचा खर्च निघायचा . आता काय सगळं बदललाय व्यवसाय उभा झालं घर सुधारल पण आज पण गावाला गेलो का त्या त्या सगळ्या वावराकड बघत आसतो . जितून कष्ट करायची सवय लागली .पण निघताना आस वाटत पुन्हा ह्या जीवनात नको . इतकी भयानक अवस्था आहे .

  • @balidikale
    @balidikale Год назад +7

    हाडाची काडं करुन, रक्ताचं पाणी पिकवणारा शेतकरी व्यापारी लोकांशी स्पर्धा करणार किती आणि कुठपर्यंत? माल पिकवणार शेतकरी आणि भाव ठरवणार व्यापारी.. काळजाला भिडणारी कथा.. आणि कथा काळजापर्यंत पोहोचवणारे दिग्दर्शन.. त्यात भर संगीताची.. 👌🔥❤

  • @radhika5186
    @radhika5186 Год назад +5

    खुपच सुंदर कथा .डोळ्यात पाणी आले 😥😢

  • @Ishwaringaleofficial
    @Ishwaringaleofficial Год назад +2

    अतिशय भयानक प्रसंग चित्रित केलात दादा अंगावर शहारेच आले सलाम तुमच्या सिरीजला

  • @rutikkshirsagar626
    @rutikkshirsagar626 Год назад +1

    गावाकडची माणसे खुप मनानी श्रीमंत आहेत. घासातला घास भरवणारी माणसे. सलाम कोरी पाटी प्रोडक्शन

  • @pravindige2649
    @pravindige2649 Год назад +2

    शब्दच नाहीत असा हा भाग आहे ❤️ द ग्रेट नितीन सर 👍

  • @sharadsuryawanshi1560
    @sharadsuryawanshi1560 Год назад +6

    एपिसोड पाहता पाहता डोळ्यातून पानी कधी आले समजलेच नाही.एखाद्या मुरलेल्या चित्रकाराने जीव ओतून सर्वश्रेष्ठ कलाकृती निर्मान करावी. तिच्यात कुठलीही उणीव शोधू म्हंटले तरी सापडू नये. तशी तुमची ही कलाकृती आहे.तुमच्या सर्वच कलाकृती अस्सल असतात. कोरी पाटी म्हंटले कि काहीतरी वेगळे आणि मन तृप्त करनारे पाहायला मिळणार हे समीकरनच झालेय.तुमची प्रत्येक फ्रेम म्हणजे एक पेंटिंग असते.वाटचालीस खूप खूप शुभेच्छा...

    • @vishaljathar2222
      @vishaljathar2222 Год назад +1

      ❤️❤️❤️❤️❤️ Kharokharachhhh ❤️❤️❤️🔥

  • @पाटीलआला-घ9श
    @पाटीलआला-घ9श Год назад +6

    आठवड्यातुन निदान दोन एपीसोड करत जा
    खुप वात पहावी लागते
    आणि गावकडच्या गोष्टी खुप मिस करतो

  • @sachinniwate6189
    @sachinniwate6189 Год назад +2

    नितीन दादा तुम्ही जो विषय मांडता तो माझ्या सारखे अनेक जण त्याला खूप जवळून रिलेट करतात, अतिशय उत्तम कथा उत्तम डायरेक्शन , धन्यवाद कोरी पाटी संपूर्ण टीम ❤️

  • @adhikmali1097
    @adhikmali1097 Год назад +5

    मातीतल्या विषयाला हात घालायला माणूस पण मातीतलाच लागतो धन्यवाद नितीन सर 🙏🏻🙏🏻

  • @devamhaske1214
    @devamhaske1214 Год назад +6

    काळजाला भिडणारा भाग अक्षरशः डोळ्यात पाणी आलं

  • @jaydipyadav5987
    @jaydipyadav5987 Год назад +4

    Background music अप्रतिम 👌👌👌

  • @saiconstructions5249
    @saiconstructions5249 Год назад +1

    खुप छान सिरीज काढली पवार सर.खुप पद्धतशीर गावागाड्यातली रीतिरिवाज, रोजचं आयुष्य छान संकल्पना सादर केली .

  • @vbkulkarni4236
    @vbkulkarni4236 Год назад +2

    नितिन सर, वेबसिरीज व्दारा आपण अस्सल मराठमोळं व ग्रामीण जीवन मांडत आहात याबद्दल आपल्याला कोटी कोटी प्रणाम व धन्यवाद.

  • @prakashkhandekar4618
    @prakashkhandekar4618 Месяц назад +3

    आज ह्या वेबसिरीज ची आठवण आली आणी पाहताना डोळे पाण्याने भरले, नितीन सर तुम्हाला गावच्या प्रत्येक सुख दुःख व्यथा ह्याची जान आहे, तुमच्या हातून जे होईल ते सोनेच होणार

  • @navalepatil9548
    @navalepatil9548 Год назад +11

    मित्रांनो नुसत लाईक अन् कंमेंट करू नका त्या व्हिडिओ मागची सत्त्यता बगा अन आता बाजारात गेल्यावर शेतकरी बगूनच खरेदी करा भले 2 रु जास्त द्या ओ काही फरक नाही पडत कारन स्वतःच्या लेकरापेक्षा जास्त जीव लावून अन तळहाताच्या फोडाप्रमाणे जगवतो साहेब त्या पिकाला त्याच्या कष्टाची थोडी तरी लाज बाळगा माय् बाप हो . अन त्या माय् माऊलीचा आशीर्वादाने 2रु चे नक्कीच 20रु भेटतील .

  • @MaheshJnikam
    @MaheshJnikam Год назад +6

    डोळ्यात पाणी आलं
    पुढे काहीच बोलू शकत नाही
    समाजाला एक चांगला संदेश देण्याचं काम केलं आपण

  • @igofarmer
    @igofarmer Год назад +9

    शेतकऱ्यांच्या भाजीपाला विकत घेतना भाव करत जाऊ नका 🙏खुप मेहनत घ्यावी लागते त्यांना मेहनतीच्या मानाने खुप कमी किमत मिळते त्यांना

  • @vishalnikam7355
    @vishalnikam7355 Год назад +3

    लहानपणी आई चारल्याबिगर खरचं पोट भरत नव्हतं...सुमीच लेकरू जेवल असल पण त्याच पोट नसलं भरल...✨🥲 कमाल सर...खूप भारी

  • @surendradeshmukh9095
    @surendradeshmukh9095 Год назад +3

    पोट भरलं असलं का त्याच, धन्य ती माऊली 🙏🙏

  • @harishsonawane3304
    @harishsonawane3304 Год назад +1

    शब्द च नाही खरच अप्रतिम भाग... एक नंबर.. लय भारी..

  • @govindgore8149
    @govindgore8149 Год назад +3

    खुपचं छान दोन्हीही भाग अप्रतिम आहे

  • @bhsratsalunkhe6463
    @bhsratsalunkhe6463 Год назад +1

    अतिशय खूप चांगला एपिसोड शेतकऱ्याची व्यथा मांडल्याबद्दल संपूर्ण टीमचे खूप खूप अभिनंदन

  • @nitinlandage6954
    @nitinlandage6954 Год назад +2

    Hi sir काय बोलू ..काही बोलू शकत नाही तुमच्या या कलाकारी ला फक्त एकच बोलतो ...hats off ... जय भीम

  • @rohitraut6722
    @rohitraut6722 6 месяцев назад +3

    Bolal tevd kamiy .....shabd purnar nhit yevd kautuk vatta nitin sir .....koripatiproduction la maza manapasun Salam...💓💓

  • @amolombase8476
    @amolombase8476 Год назад +3

    गोष्ट तशी खरी आहे नितीन sir 1no

  • @rajarammusale866
    @rajarammusale866 Год назад +2

    1no गावाकडची माणसं खूपच चांगली असत्यात 👌

  • @akshayshirke3214
    @akshayshirke3214 Год назад +3

    नितीन सर प्रत्येक व्हिडिओ हृदयात उत्तरतो हो ..... प्रत्येकी व्यक्ती ह्या मनाला भारावून टाकतात ..... असं वाटत पुन्हा हेच दिवस पाहिजेत .......
    माया काय असते हे ...तुमच्या प्रत्येक व्हिडिओ मधून समजता ....आपण शेतकऱ्याची मुल आहोत ....ह्यातून आपलीच आई किंवा वडील यांची भूमिका स्वतःच्या जीवनाशी निगडित धरूनच बघत असतो ...... आई वडिलांना काही झाल तर टचकन डोळ्यात पाणी येत ....तासाचं ह्यात पण होतं ......आई च दुःख नाही बघवत ओ....🙏🙏🙏😥😥😥😥😥

  • @Sonyabapudange
    @Sonyabapudange Год назад +4

    खतरनाक एपिसोड
    भावनात्मक एपिसोड
    #छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @maulimasale3074
    @maulimasale3074 Год назад +1

    Hats off नितीन सर. डोळ्यात पाणी उभं राहिलं.

  • @vijaydabhade4821
    @vijaydabhade4821 Год назад +3

    खुप आवडला
    खुपच भावनिककरणारा आहे आणि खुपच वास्तवीक वाटला मला मनापासून आवडला अस वाटल आपली आईच आहे त्या ठिकाणी '...

  • @navnathwarpe95
    @navnathwarpe95 Год назад +5

    "आमचं माझ्या हाताशिवाय खातच नाही" काय वाक्य आहे आईची माया खरंच कोण नाही बरोबरी करू शकत आईची

  • @sachinchavre8008
    @sachinchavre8008 Год назад +1

    Shabd suddha apurn pdtil asa apratim Story Grand Salute Nitin Sir🙏