Sir Mala tumachya ya web series mule gavakadchya gosti cha visar padel ya agodar konatich series gavakadchya gosti la mage Taku sakali nahi public manat hota amhala gavakadchya gosti pahije Pan ata nahi mannanr
गाव-गाड्यातल्या प्रत्येक माणसाकडे अगदी लहानापासून-थोरापर्यंत ,असलेली माणुसकी आता हरवत चालली आहे, ती आताही आपण आपल्या प्रमाणे जपली तरी जग परत सुंदर बनु शकेल, खुप धन्यवाद, खूपच छान भाग ,🤝👌🏻🙏💐🌹
नितिन तुम्ही आम्हाला अगदी ८० च्या दशकात घेऊन गेलात, त्याकाळी गावात पाण्याचे आड होते तिथे गावातली सर्व मंडळी पाणी भरण्याच्या निमित्ताने एकत्र येत मग गावातल्या खबरी हालचाली कळत आता घराघरात नळ आहेत पण आढावा पाणी भरण्याची मजाच काही और होती.... तुमच्या कथेचा सांगायच तर तुम्ही नेहमीच काळजाला हात घालता👏👏👏👌👌🙏🌹
सायल्या ची भूमिका एक नंबरच अगदी लहानपण आठवलं, इथे माझा एक छोटासा किस्सा सांगावसा वाटतो ज्यावेळेस नववीची परीक्षा होती त्यावेळेसचा.... जून महिन्यात सुरू झालेली शाळा आणि अनेक पालकांनी मुलांना घेतलेले व्हया पुस्तकं त्यामध्ये cello पेन तो खूप सगळ्यांच्या आवडीचा होता परंतु तो मला मिळाला नव्हता, म्हणून मी कित्येक दिवस शेतात काम केलं आणि तो cello पेन पन्नास रुपयांचा विकत घेतला होता, खरच लहानपणीच्या आठवणी हुभे-हुब डोळ्यासमोर...
खूपच अप्रतिम आणि मार्मिक विषय घेऊन येतेय कोरीपाटी टीम सर्व टीमचे खुप खुप आभार आणि पुढील वाटचलीसाठी खुप खुप शुभेच्छा पुन्हा एकदा नव्या जोमाने सुरू झालेली ही वाटचाल अशीच अविरत चालू राहील अशी अपेक्षा बाळगतो पुन्हा एकदा सर्व टीमचे खुप खुप अभिनंदन आणि आभार 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
मी कितीतरी वेबसीरीज You Tube वर पाहतो असलही कथानक नाही,सुमार अभिनय अन तासभराचे भले मोठे भाग या सर्वांच्यात मला कोरी पाटी प्रोडक्शन चे सर्वच वेबसीरीच आपलेशे वाटतात आपन लहानपणी जगलेले गावगाड्यातील जिवन या वेबसीरीज मधे पाहताना नक्कीच बालपन आठवत! धन्यवाद कोरी पाटी प्रोडक्शन.
पुन्हा एकदा नव्या जोमाने सुरू झालेली ही वाटचाल अशीच अविरत चालू राहील अशी अपेक्षा बाळगतो पुन्हा एकदा सर्व टीमचे खुप खुप अभिनंदन व्यवहारी जगात समाज असं वागनाऱ्यला किंमत देत नाही हे सध्याचं अंतिम सत्य 👍 खुप छान एपिसोड....👌👌सायल्या एक नंबर सर्व कलाकार, कथा, आणि दिग्दर्शन सुपरहिट जुन्या दिवसांची आठवण करून दिली 👌🏻🙏💐🌹👌🏻🙏💐🌹👌🏻🙏💐🌹
नाद भरी!!!!! किती , कसे कौतुक करावे आणि कुणाकुणाचे.... लेखन, दिग्दर्शन,चित्रीकरण,अभिनय, संगीत का काय काय म्हणून नका विचारू.... सारेच अत्यंत कौतुकास्पद!!!‼️
खूपच सुंदर भाग नितीन भाऊ साहिल्या साठी किती काही बोललो तरी कमी पडेल हे आजच भाग पाहून समजलं जरी साहिल्याची परिस्थिती खराब असेल तरी पण साहिल्याचे गावातल्या प्रत्येक व्यक्तीबद्दल त्याचे विचार खूप चांगले आहेत🌏❤💯
जाणीव ही जगण्याला आकार देणारी अतिविशिष्ट गोष्ट आहे...तुमची मांडणी सुरेख असतेच...आज्या ला पाहून बरं वाटलं...आजोळ ची आठवण झाली...अप्रतिम अभिनय सायल्या... प्रत्येक भागात नवीन गोष्ट...नितीन दादा मला तुमची ही कल्पनासुद्धा आवडली...ही वेब सिरीज पण प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करेल याच शुभेच्छा...
खरंच नितीन सर आणि संपूर्ण टीम चे जेवढं कौतुक करेल तेवढं कमी आहे या सगळ्या गोष्टी आपल्या तारळे भागात अजून पाहायला भेटतात मला आज जुन्या गोष्टी आठवल्या मी जेव्हा शाळेला होतो तेव्हा सुट्टी असली खूप वेळा शकील भाई च्या दुकानात गेलोय जिथे आता साहिल्या पावडर चा डबा घेत होता खरंच आपल्या भागात प्रत्येक जनाजवळ माणुसकी बघायला भेटेल आज काळ नक्की बदला असेल पण आपल्या भागातील माणसं आणि त्यांची माणुसकी अजून जिवंत आहे खरंच संपूर्ण कोरी पाटी टीम चे खूप आभार की आज परत जुन्या आठवणींना उजाळा दिला त्याबद्दल
निर्मातेसाहेब, आपण आपल्या वेब सिरीजमधून खूप मोलाचा संदेश देत असता. सायल्या, आज्या मनाला खूप स्पर्श करतात. माणसातील माणुसकी जागवणारी आपली सिरीज आहे. खूप -खूप हार्दिक शुभेच्छा.
भाग आवडला असेल तर share नक्की करा म्हणजे आम्हाला असे आणखी भाग बनवता येतील..!🙏
Please team.....
Tumach series la ek ek series la link asude...
Sir Mala tumachya ya web series mule gavakadchya gosti cha visar padel ya agodar konatich series gavakadchya gosti la mage Taku sakali nahi public manat hota amhala gavakadchya gosti pahije
Pan ata nahi mannanr
आजून भाग झाले पाहिजे सर खरच........ मन जिंकल तुम्ही..... असा पिच्चर बघायला पण आवडेल आम्हाला☺️❤️🙌
खूप छान
हे दिवस हरवले आम्ही पण असे भाग पाहून पुन्हा माणूस म्हणून जगतोय यांची अनुभुती येते.
एक नंबर episode.... मनाला स्पर्श झाला..... sayalya खरच फक्त गावाकडे भेटणार
गाव-गाड्यातल्या प्रत्येक माणसाकडे अगदी लहानापासून-थोरापर्यंत ,असलेली माणुसकी आता हरवत चालली आहे, ती आताही आपण आपल्या प्रमाणे जपली तरी जग परत सुंदर बनु शकेल, खुप धन्यवाद, खूपच छान भाग ,🤝👌🏻🙏💐🌹
Paisa ala manuski sampli adhi shahratli ata gavatli
Kharach aahe jag antakade vaatchal kartay asa vatatay kadhi kadhi ani te khara pn asu shaktay maanus yenarya kalat janawranpeksha jast raanti honar aahe
नितिन तुम्ही आम्हाला अगदी ८० च्या दशकात घेऊन गेलात, त्याकाळी गावात पाण्याचे आड होते तिथे गावातली सर्व मंडळी पाणी भरण्याच्या निमित्ताने एकत्र येत मग गावातल्या खबरी हालचाली कळत आता घराघरात नळ आहेत पण आढावा पाणी भरण्याची मजाच काही और होती.... तुमच्या कथेचा सांगायच तर तुम्ही नेहमीच काळजाला हात घालता👏👏👏👌👌🙏🌹
ह्रदयाला हात घातला गरीबी ही किती वाईट असते .
त्यात ही सुंदर माणुसकी ओमनं दाखवली सायल्याचा रोल ओमनं अप्रतिम वटवलाय हा पुढे जाऊन फारच नांव कमावणार
नव्या काळातल्या पोरांनी जुन्या काळातील पोरांची केलेली acting 1 no
Ti mul pn gavatlichyt bhava tyamul jan ahe garibichi ...
सायल्या म्हणजे " आजोळ " मधला आज्या एक दिवस मोठा कलाकार होणार. नितीन पवार कोळशाच्या खाणीत हिरा सापडलाय तुम्हाला .🔥🔥👌👌
100%
मन जिंकले भावा तू 💯
100%
सायल्या ची भूमिका एक नंबरच अगदी लहानपण आठवलं,
इथे माझा एक छोटासा किस्सा सांगावसा वाटतो ज्यावेळेस नववीची परीक्षा होती त्यावेळेसचा....
जून महिन्यात सुरू झालेली शाळा आणि अनेक पालकांनी मुलांना घेतलेले व्हया पुस्तकं त्यामध्ये cello पेन तो खूप सगळ्यांच्या आवडीचा होता परंतु तो मला मिळाला नव्हता,
म्हणून मी कित्येक दिवस शेतात काम केलं आणि तो cello पेन पन्नास रुपयांचा विकत घेतला होता, खरच लहानपणीच्या आठवणी हुभे-हुब डोळ्यासमोर...
आजोळ मधील बालकलाकारला बघून आनंद झाला...
अरे, काय सुंदर अभिनय करतात ही मंडळी.कथा, पटकथा, दिग्दर्शन ही तितकेच अव्वल आहे.
अभिनय नाही ते जगतात
शेवट खूप अप्रतिम.. हृदयाला भेदून गेला एपिसोड 👌👌
खूपच अप्रतिम आणि मार्मिक विषय घेऊन येतेय कोरीपाटी टीम सर्व टीमचे खुप खुप आभार आणि पुढील वाटचलीसाठी खुप खुप शुभेच्छा पुन्हा एकदा नव्या जोमाने सुरू झालेली ही वाटचाल अशीच अविरत चालू राहील अशी अपेक्षा बाळगतो पुन्हा एकदा सर्व टीमचे खुप खुप अभिनंदन आणि आभार 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
मी कितीतरी वेबसीरीज You Tube वर पाहतो
असलही कथानक नाही,सुमार अभिनय अन तासभराचे भले मोठे भाग
या सर्वांच्यात मला कोरी पाटी प्रोडक्शन चे सर्वच वेबसीरीच आपलेशे वाटतात आपन लहानपणी जगलेले गावगाड्यातील जिवन या वेबसीरीज मधे पाहताना नक्कीच बालपन आठवत!
धन्यवाद कोरी पाटी प्रोडक्शन.
17:41 सायल्या मन जिंकलस बाळा ...खूप उत्तम कलाकार आहे सायल्या...या आधीच्या सर्व भागात उत्तम अभिनय केला आहे..आजचा भाग नेहमीच प्रमाणे अतिउत्तम 👌👌👌
ज्या आशेने या webseries ची वाट पाहत होतो तो भाग आला आजच्या किती तरी रूपयांपेक्षा तो एक रुपया कायम आठवणीत राहील hatsoff नितीन सर खरचं खुप मस्त ..❣️❣️
पुन्हा एकदा नव्या जोमाने सुरू झालेली ही वाटचाल अशीच अविरत चालू राहील अशी अपेक्षा बाळगतो पुन्हा एकदा सर्व टीमचे खुप खुप अभिनंदन व्यवहारी जगात समाज असं वागनाऱ्यला किंमत देत नाही हे सध्याचं अंतिम सत्य 👍 खुप छान एपिसोड....👌👌सायल्या एक नंबर सर्व कलाकार, कथा, आणि दिग्दर्शन सुपरहिट जुन्या दिवसांची आठवण करून दिली 👌🏻🙏💐🌹👌🏻🙏💐🌹👌🏻🙏💐🌹
नाद भरी!!!!!
किती , कसे कौतुक करावे आणि कुणाकुणाचे....
लेखन, दिग्दर्शन,चित्रीकरण,अभिनय, संगीत का काय काय म्हणून नका विचारू....
सारेच अत्यंत कौतुकास्पद!!!‼️
लहान मुल निरागस असतात.. 👌
खुप सुंदर सर👌... सायल्या खूप मस्त अभिनय केलास.. 👌 आजोळ मध्ये पण मन जिंकल होतस तु सर्वांच.. 👌👌👍
खूपच सुंदर भाग नितीन भाऊ साहिल्या साठी किती काही बोललो तरी कमी पडेल हे आजच भाग पाहून समजलं जरी साहिल्याची परिस्थिती खराब असेल तरी पण साहिल्याचे गावातल्या प्रत्येक व्यक्तीबद्दल त्याचे विचार खूप चांगले आहेत🌏❤💯
जाणीव ही जगण्याला आकार देणारी अतिविशिष्ट गोष्ट आहे...तुमची मांडणी सुरेख असतेच...आज्या ला पाहून बरं वाटलं...आजोळ ची आठवण झाली...अप्रतिम अभिनय सायल्या...
प्रत्येक भागात नवीन गोष्ट...नितीन दादा मला तुमची ही कल्पनासुद्धा आवडली...ही वेब सिरीज पण प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करेल याच शुभेच्छा...
गावाकडच्या गोष्टी भाग ...... बघितल्यासारखं वाटतं ..अतिशय साधे सहज कथानक पण उत्तम माडणी ...Great..
खरंच नितीन सर आणि संपूर्ण टीम चे जेवढं कौतुक करेल तेवढं कमी आहे या सगळ्या गोष्टी आपल्या तारळे भागात अजून पाहायला भेटतात मला आज जुन्या गोष्टी आठवल्या मी जेव्हा शाळेला होतो तेव्हा सुट्टी असली खूप वेळा शकील भाई च्या दुकानात गेलोय जिथे आता साहिल्या पावडर चा डबा घेत होता खरंच आपल्या भागात प्रत्येक जनाजवळ माणुसकी बघायला भेटेल आज काळ नक्की बदला असेल पण आपल्या भागातील माणसं आणि त्यांची माणुसकी अजून जिवंत आहे खरंच संपूर्ण कोरी पाटी टीम चे खूप आभार की आज परत जुन्या आठवणींना उजाळा दिला त्याबद्दल
सर्व टीम चे मनःपूर्वक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा! अतिशय सुंदर!
सर्व कलाकारांचे खूप खूप अभिनंदन खूप छान संदेश देत आहे.
आईची भूमिका एकच नंबर ❤
वेब सिरिज फक्त बंद करत जाऊ नका नितिन भाऊ 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻खूप छान भाग असतात,👌🏻👌🏻👌🏻 🙏🏻🙏🏻🙏🏻
प्रत्येक व्यक्तीला एका रुपयाच्या किंमतीची जाणीव करून देणारा भाग होता🙏🙏... खूपच मस्त एपिसोड.. #इमोशनल
खरचं मला साहिल्याची भूमिका खूप आवडली भारी एपिसोड होता नितीन सर पुढचा भाग लवकर यावा ही अपेक्षा करतो 🙏🙏🙏
Its like "Malgudi Days".....Unique 💝
Right ❤️
exactly
Uttam bhumika uttam abhinay 😊🙌
अप्रतिम 🙌🙌🙌🙌🙌✌✌
आठवी अ मदे पण आब्याच्या आईची भूमिका छान केली आहे ❤
Khupach chan bhag ahe.. Junya aatvani jagya zalya. 👌👌😊
हे पाहताना मालगुडी डेज ची आठवण येते. वातावरण निर्मिती, संगीत, व्यक्तीरेखा तशाच वाटल्या. आधीचे भागही सुंदर आहेत...
Superb... हृदयस्पर्शी 👌
नितीन सर एकदम मस्त विडिओ आला 🥰🥰🥰👌👌👌👌🥰🥰
खरी सहाय्यता हि ग्रामीण भागात दिसते यांचे हे ज्वलंत उदाहरण आहे. धन्यवाद त्या माऊलीला!
हृदय जितलास भावा ❤
Khoop Chan 👌 👌 🙌🙌♥️♥️
निर्मातेसाहेब, आपण आपल्या वेब सिरीजमधून खूप मोलाचा संदेश देत असता. सायल्या, आज्या मनाला खूप स्पर्श करतात. माणसातील माणुसकी जागवणारी आपली सिरीज आहे. खूप -खूप हार्दिक शुभेच्छा.
असं संस्कार झाले पाहजेत.👍
सायल्याची ॲक्टिंग एकदम जबरदस्त
Last seen...एकच नंबर...👌👌
खूपच छान. ....शेवट तर फार सुंदर
खुप छान एपिसोड....👌👌सायल्या एक नंबर
माझ्या आजोळातील म्हणजेच नितीन सरांच्या गावातील हे शूटिंग आहे वेखंडवाडी या गावचे खरंच माझ्य लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. धन्यवाद नितीन सर🙏
वेखंड वाडी कुठे आलं
ता., जि कोणता
@@Takpirsir सातारा जिल्हा मध्ये आहे ते गाव
खरंच तुमचं गाव 🥰👌👌👌👌👌 लहानपण होतेच छान 😊
अप्रतिम.. हे 4 जण dislike करणारे कोण आहेत त्यांची नावं फ्लेक्स वर लावावीत अशी विनंती आहे जज साहेब...
सायल्या 1नबर भावा,,
अप्रतिम.. मन भाराऊन टाकणारी साधी सरळ गोष्ट.. अप्रतिम अभिनय आणि सादरीकरण ❤️🌹🌹
एक नं साहिल्या असल्यावर भाग,एक नंबरच होनार.
Wa, Kay episode aahe! Todach nahi vishayala…..apratim….
आठ अ लय भारी आहे
एक नंबर ... बोलायला शब्द नाही त
Great working. Kahi shabda nahit. Khupach mast
No1👍👍🙏🙏
अप्रतिम जबरदस्त सुंदर खुपच छान एपिसोड होता गावाकडेच माणुसकी टिकून आहे आणि कायम टिकूनच रहाणार.......
लुप्त होत असलेली मानस ह्या वेबसिरीज मुळे पाहून मन हेलावून जात , खूप छान
अप्रतिम... मनाला स्पर्श करणारे एपिसोड आहेत👌
खरच तुम्ही जे करताय त्यासाठी शब्द नाहीत आमच्याकडे तुमचे कौतुक करण्यासाठी.
अप्रतिम सिरिज सायल्या आणि त्या मधील सर्व कलाकार यांनी खुप छान काम केले आहे.सर्वांचे खुप खुप अभिनंदन...........
निशब्द 💯❤️
मी तुमच्या सर्वांचा खुप मोठा फॅन आहे तुमच्या आतापर्यंत चे पुर्ण भाग बघीतले आहेत खुप मार्मिक विषय असतात
हा भाग पुन्हा पुन्हा बघाव वाटतोय .साहिल आणि त्याची आई मस्त भाग दाखवलाय.साहिल ला आलेली आजीं ची माया मस्त दाखवलाय ,टिम चे आभार.
Kharach khup apratim bhag hota. 😊🎉
अतिशय सुंदर मांडणी एकदम कडक
🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला ❤️
आमच्या डोळ्यात पाणी आणता नितीन सर. सुंदर एपिसोड 👍🏽
खरचं खुप छान होता आजचा episode मस्त ....
खरंच एक नंबर एपिसोड होता
असेच एपिसोड .बनवत जा
ऑल द बेस्ट
एकच नंबर भावा
khup chhan 😘
नितीन सर डोळ्याचे पारणे फिटले 😇🥰💯✌👌
शब्द नाहीत माझ्याकडे 👏👏👏🥰🥰🥰🥰🥰🥰 सुंदर माझं बालपण आठवल 😊
एक एक भाग म्हणजे चित्रपटासारखा वाटत आहे जबरदस्त काम प्रत्येक कलाकाराचं आहे
एक एक भाग हृदयस्पर्शी आहे खूप छान आहे सर आणखीन जास्त भाग बनवा सर
धन्यवाद सायला आमचं प्रतिनिधित्व केल्याबद्दल ❤️
ऐ त्या बाब्याला एक रोल बघा राव त्याची टीम एक नंबर होती 👌🏻👌🏻👌🏻🔥🔥🔥 आजचा भाग पण मस्त होता 👌🏻👌🏻👌🏻सायल्या मस्त bhava
खूपच सुंदर आहे आणि मला पाहिले पासून माहित आहे कोरी पाटी आहे पण ती सर्वात भारी आहे 💯
ओम्या भावा अफलातुन केलस काम ....जबरदस्त भाग
KHUP CHAAN KATHA NITIN SIR
खूप छान एकच नंबर एपिसोड आजचा तुम्हा सर्व कलाकारांना पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा 👍👍
ओम खूप छान काम करतो....
nitin sir ek number bgha ...an sahilya rock on ....my fav
Aajol nantar ajun ek magical episode awesome, malgudi days chi athvan karun detay tumche episode hattsoff🙏 and keep it up.sir..
Khup chhan episode.........👌👌👌
दोन्ही बाल कलाकार लय भारी आहे
अप्रतिम आहे हा भाग आवडला मला👌👌❤❤😘
Nice 👍 khup Chan👍
खुप भावस्पर्शी आणि अति सुंदर अभिनय... सलाम तुम्हा सर्वांना
खरच खुप छान..
Khup chan sir....
Khup chan video. Purvi "Gotya" malika asaychi. Tichi aathvan zali or hindi madhye "malgudi days".. watching from London
शब्दच नाहीत भावना व्यक्त करायला.
अप्रतिम
आईचा पार्ट चांगला शोभतोय मॅडमला😊
Nitin sir , hats off you 🔥
All episodes are Unique storming 💥
सर्वच भाग एकदम मस्त आहे... 👌🏻👍
खूप छान आहे हा भाग पुढे देखील पाहायला आवडेल
छान आहे 👍🙏
खुप छान
बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसे
सहिलचे कलाकारी दिसुन आली
येणारा काळ सहिल्साठी खुप आसेल...
Khup changla 🙂🙂