Win Rs. 1 Cr as first prize!! Beat VVS Laxman & get a chance to win 5X. Download now and get 1500 Rs joining bonus and 20% extra cash. Hurry, make your team now : www.my11circle.com/influencer-com.html?IM_Direct_Adziny&YT_Influencer_IND_29032021&
आज्यानी जे वीरला आर्ध चॉकलेट शर्ट मधून तोडून दिल ते शहरातील पोराना कळनार पण नाही खरंच आज्याचे शब्द आयकून डोळ्यात पाणी आलं खरी गरीबी काय आसती ती आज्याने दाखवून दिली आज्याची स्टोरी ज्याला आवडली त्यांनी लाईक करा
फक्त खंत एकाच गोष्टीची आहे की आजकाल या गोष्टी जवळपास लोप पावत चालल्या आहेत खरच किती नशीबवान होतो आम्ही आणि आमच्या अगोदरच्या पिढया ज्यांनी मनसोक्त बालपणीचा आनंद लुटला
पवार सर इतके बारकावे विषय खुप खुप मागे घेऊन गेला स्वताला सलाम कोरी पाटी नितीन सर एक विनंती बापू चे पात्र मधि कोठे टाकता आले तर बघा लहान कलाकार नाद खुळा काय अभीनय
खरंच राव नितीन sir अप्रतिम लिखाण काई अभिनय आहे balkalakarancha भाऊक झालो अज्याचे शब्द ऐकून अजा म्हणजे गावाच्या गोष्टीतला बाब्या अन गोटया खरंच अप्रतिम सलाम कोरी patila
*शूज घेताना पैसे कमी करून घेतले* *आणि भाजीचा मात्र १ रूपया ही कमी केला नाही.. तेही शेतकरी/भाजीवाला स्वतः पैसे कमी करत असताना..!!* *खुप छान संदेश दिला..!!* 👌❤️
आज्या लेकरा डोळ्यात पाणीच आणलस रे म्या पण असाच होतो. आजचा भाग माझ्यासाठी मनाला स्पर्ष करणारा होता. गावाकडंच्या गोष्टीची आठवण हळू हळू माझ्या तरी मनातुन मिटणार नाही पण कमी झाली एवढ नक्की. नितीन राव .....आम्ही खेड्यातील माणस अन् गांव , खेड, वातावरण , गुर ढोर विसरु नयेत याची पुरेपुर काळजी घेताय त्या बद्दल धन्यवाद.
टीव्ही मालिका वाल्यानी बोध घ्या किती सुंदर लहान लहान गोष्टी सुद्धा टिपल्यात सुंदर गाव कलाकार पण छान संकल्पना छान आजीचे प्रेम मामा मामी हे प्रेम पाहून मला माझ्या आजी आटवणं आली ❤
या अजित ने रडवले शेवटी आठवणी जाग्या झाल्या जुन्या पण खरच ज्यांच्या नशिबात आसे बेवडे बाप असतात ना ते कसे जगतात मला माहीत आहे तो अजित जेवढा हुशार तेवढाच चाप्टर आहे नितीन सर मस्त एपिसोड आजचा👌👍
Khup chan kahi gosti n sangtach acting madhun kalalya evadhi bhari acting ahe .writing skill apratim .khutech over acting disun ali nhi kiva muddam diologue pan lihale nhit sagal natural . Veer ajya dipya ganya he tar ahetch ek number mama aji mami arun khup mast ani gavach vatavaran pan .bhaji market madhe n sangata sagal kahi dakhaun dil.paise kute kami karayche ani kute dyayche shetakaryanch kasta n sangata dakhaval tumhi eka scene madhunch ani lastcha scene pan khupch chan kharch manapasun dhanyawaad....
पवार सर तुम्ही खूप गुणवान आणि टॅलेंटेड दिग्दर्शक आहात तुमच्यामुळे आज लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या मालिकेतली सर्व पात्र खूप छान आणि सुंदर आहेत सर्वांना खूप खूप धन्यवाद
गावाकडच्या गोष्टीतील आव्या नंतर आजोळ मधील आज्या च्या शोधासाठी टीम कोरीपाटी चे खूप खूप अभिनंदन 🤝. भाजीवाल्या तर तोडच नाय 😀 संवाद लेखन कमाल..👍एडीटींग तर अप्रतिम...👌 अनुभव म्हणायचे ते ह्याला.🙏
आजचा ना सांगितलं ऐकून अंगावर काटा आला अचानक फार चांगली भूमिका स्वीकारली आज्यान जे केलं ते माझ्याही आयुष्यात तेच होतं परिस्थिती कधीच राहत नाही शंभर टक्के खरे आहे
खरच मी आत्तपर्यंत बऱ्याच सीरिज पहिल्या पण अशी सीरिज आत्तापर्यंत नाही पाहिली मी सलाम करतो त्या लेखकाला त्याच्या पुढे ही मोठ मोठी टीव्ही सिरियल चालवणारी फिकी पडतील , खरच मनापासून अभिनंदन. अभिनंदन,💐💐💐💐 कोरी पाटी टीमचे
आज्या उर्फ ओमकार पानसकर या पठ्याने काय बेयरिंग पकडलीय संवादाची. डोळे ओले करुन सोडले बारक्याने. असे गावाखेड्यातील तारे जगा समोर कायम आणत जा. धन्यवाद कोरीपाटी प्रोडक्शन आम्हाला जाधव जोशी कुलकर्णी यांच्या सिनेमांपासुन दुर काहीतरी चांगलं क्वालिटीवालं दाखवताय❤️❤️❤️
खरं सांगायचं म्हणजे आज माझे बालपणी पाहिलेलं आठवणी परत पाहिल्या सारखं वाटतं माझ आजोळ जुने निवडे ..... खरचं खुप खुप आभार आपले कोरी पाटी प्रोडक्शन सर्व टीमचे ❣️
"Ajol" deserve 10000000000000 lakh likes n more than this....!! Before starting the episode I liked each episode... subscribed Me tar mmganen prateykane share karava !!! Apriciate the fabulous work 👍❤️
Win Rs. 1 Cr as first prize!! Beat VVS Laxman & get a chance to win 5X. Download now and get 1500 Rs joining bonus and 20% extra cash. Hurry, make your team now : www.my11circle.com/influencer-com.html?IM_Direct_Adziny&YT_Influencer_IND_29032021&
Shooting कूठ आहे
गाव
खुप छान सुरू आहे series सर..
फक्त एक विनंती यात जे प्रेम दाखवले आहे ते यशस्वी होऊ द्या कारण मुलगा होतकरू आहे
@@Umeshmorepatil केळेवाडी, ता पाटण जि सातारा
Awesome story'
0
कसले भारी छोटे कलाकार आहेत यार ,उद्याची शान आहेत ते सॅल्युट यार 👌👌👌
आज्यानी जे वीरला आर्ध चॉकलेट शर्ट मधून तोडून दिल ते शहरातील पोराना कळनार पण नाही खरंच आज्याचे शब्द आयकून डोळ्यात पाणी आलं खरी गरीबी काय आसती ती आज्याने दाखवून दिली
आज्याची स्टोरी ज्याला आवडली त्यांनी लाईक करा
अजयचा आईच्या साडी आणि स्वताची चड्डी फाटकी आहे. आणि आईला साडी घेणार आहे हे अगदी मनाला लागणारा भाग आहे. खरच नितिन सर
Khup sunder
Barobar ahe docter
@@vijaykaranda6382एक नंबर दादा
Mala juni athavan zaali
किती छान बोलत आहे मूल आई बद्दल डोळ्यात पाणी आले भाऊ
वा............
अभिनय असावा तर असा..........
बाल कलाकारांचा अभिनय सर्वोत्कृष्ट आहे असे ज्यांना ज्यांना वाटते, त्यांनी लाईक करा
केवळ गोड
❤
आज्या ची भूमिका ज्यांना ज्यांना आवडली त्यांनी ठोका like
नाव काय आज्याच
@@GhanashamDeokate ओम पानसकर
मी 26 वर्षाचा झालोय तरीही जेव्हा गावी जायचो आजी आठवणीने आंघोळ घालायची, मागच्याच महिन्यात स्वर्गवासी झाली, हा भाग बघून तिची आठवण आली...♥️
Ho majhi Aaji pan mala diwali la anghol ghalayachi
आज्या एक नंबर पात्र. ग्रामीण ढंगातील बोली,अप्रतिम हावभाव,खोडकर तसाच भावनिक. अभिनंदन आज्या,तसेच सव॔ टीमचे अभिनंदन.
अहो तुमच् तुम्ही द्या, घरी हिशोब द्यावा लागतो ना, कमावल्यावर वेगळं असतं... अप्रतिम.
satya paristhiti na lajta bolun dakhavla
आज्या नि खरी परिस्थिती सांगितली बगा आज...
आज्या च ऐकून काटा आला अंगाला..
आज्या मस्त पात्र निवडलंय नितीन सर 👌👌👌👌
आज्या हा सर्व उत्कृष्ट कलाकार आहे
त्याला माझा salute🙆🙏
कुणा कुणाला वाटत की आज्याला चित्रपटात घेतल पाहिजे त्यांनी like करा 👍♥️
आज्या लेका कमाल केली निःशब्द केले कोरी पाटी च्या सर्व टीम ला सलाम
Good Ajay
अज्या सुपर हाई , नाद नाय करायचा ... आजोळ हळूहळू रसिक मनावर राज्य करतेय 👌🎊
अन एक कांडक घेऊ का म्हणणारा गडी ...
ही नितीन पवारांची नई खोज आहे ...
लैच भारी है ते ...
Ha khup motha kalakar honar bhavishyat.
are to ya adhi gavthi matr web series mdhi pn kam krto tikde tr lay jorat kam ahe tyach......omya navachi bhumika ahe tikde
@@rutu1998 barobar hay
नितीन सर + कोरीपाटी+बाल कलाकार (खासकरून आज्या)=क्वालिटी कंटेंट.
आजोळचे 1000+एपीसोड व्हावे. 💯👌🏼👌🏼💐💐👌🏼👌🏼👌🏼
फक्त खंत एकाच गोष्टीची आहे की आजकाल या गोष्टी जवळपास लोप पावत चालल्या आहेत खरच किती नशीबवान होतो आम्ही आणि आमच्या अगोदरच्या पिढया ज्यांनी मनसोक्त बालपणीचा आनंद लुटला
बरोबर बोललात
अगदी खरं आहे
@@sanjaybagal8343 👍
@@ramsanas6131 👍
तो आनंद कमी पडला असे वाटते कारण अजूनही ते दिवस यावेत पुन्हा असे वाटते
मोठा झाल्यावर पहिली आयला येक साडी आंणार खरंच ऐकून डोळे भरून आले नितीन पवार साहेब लय भारी 👌👌❤
पवार सर इतके बारकावे विषय खुप खुप मागे घेऊन गेला स्वताला सलाम कोरी पाटी नितीन सर एक विनंती बापू चे पात्र मधि कोठे टाकता आले तर बघा लहान कलाकार नाद खुळा काय अभीनय
खूपच छान लहानपणीची आठवण झाली
अजय ने रडवल... 😭😭 आईच्या कुशीत झोपायची वेगळीच मज्जा असते...❤️❤️❤️
आज्याची acting भारी आहे। शेवटच्या scene ने डोळ्यातून पाणी काढले
खरंच राव नितीन sir अप्रतिम लिखाण काई अभिनय आहे balkalakarancha भाऊक झालो अज्याचे शब्द ऐकून अजा म्हणजे गावाच्या गोष्टीतला बाब्या अन गोटया खरंच अप्रतिम सलाम कोरी patila
गावाकडे हेच सुख आहे. जे तुम्हाला लाखो रुपये असून सुद्धा कधी भेटणार नाही 😘 kharch khupppp Harttouching
खुप मस्त वाटत
Reality
*शूज घेताना पैसे कमी करून घेतले*
*आणि भाजीचा मात्र १ रूपया ही कमी केला नाही.. तेही शेतकरी/भाजीवाला स्वतः पैसे कमी करत असताना..!!*
*खुप छान संदेश दिला..!!* 👌❤️
अजयची अक्टिंग लय भारी आहे ❤️❤️ सगळच लय भारी❤️
खरचं आज्याची भुमिका 1 no. डोळ्यातनं पाणीचं आलं..
आज्या लेकरा डोळ्यात पाणीच आणलस रे म्या पण असाच होतो. आजचा भाग माझ्यासाठी मनाला स्पर्ष करणारा होता.
गावाकडंच्या गोष्टीची आठवण हळू हळू माझ्या तरी मनातुन मिटणार नाही पण कमी झाली एवढ नक्की. नितीन राव .....आम्ही खेड्यातील माणस अन् गांव , खेड, वातावरण , गुर ढोर विसरु नयेत याची पुरेपुर काळजी घेताय त्या बद्दल धन्यवाद.
Ha vichar khup agodarpasun sarkha yet rahto mazya manat ata maze gaav khup badalle juni👤 generation sampali ata
Pani aal te pan tachkan 😅 sarpanch dialog
फारच सुंदर .. ग्रामीण आजोळ आपण जीवंत केलंत जे कालौघातात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे ..
नितीन सर तूमच्या लीखानाला ऊपमा देयाला शब्द नाही,आनी कलाकाराच्या अभीनयाला तोड नाही..आज पर्यंत पाहीलेल्या बेव सिरींज मधील सर्वात सुंदर बेव सिरींज.......
. नितिन सर गावाकडच्या गोष्टी चालु करा
पहाता पहाता भाग कधी संपला कळलं सुद्धा नाही वा काय भुमिका आहे ह्या लहान मुलांची खरं लय भारी 👍👍👍👍👍
लहान पण देगा देवा......
हा एपिसोड बागितल्यावर मन बालपणात रमत.........आजोळ.....❤️🙏🙏
माझ्या आईला रडवणार कोणीच नकोय आहे मला❤ heart touching....
माझ्या आई ला रडवणार कुणी बी नगोय हाय मला या जगात 😔😔 खरच अप्रतिम...शब्द च नाहीत..no comments... Heart touching 👏
नितीन सर,
तुमचे खुप खुप आभार लहानपणी च्या सर्व आठवणी जाग्या केल्या बदल
टीव्ही मालिका वाल्यानी बोध घ्या किती सुंदर लहान लहान गोष्टी सुद्धा टिपल्यात सुंदर गाव कलाकार पण छान संकल्पना छान आजीचे प्रेम मामा मामी हे प्रेम पाहून मला माझ्या आजी आटवणं आली ❤
या अजित ने रडवले शेवटी आठवणी जाग्या झाल्या जुन्या पण खरच ज्यांच्या नशिबात आसे बेवडे बाप असतात ना ते कसे जगतात मला माहीत आहे तो अजित जेवढा हुशार तेवढाच चाप्टर आहे नितीन सर मस्त एपिसोड आजचा👌👍
मराठी कलाकृती अजरामर आहे जोपर्यंत अशा अनुभवपर गोष्टी बनतील...❤️
झी मराठी ने जरा शिकलं पाहिजे कोरी पाटी कडून की Quality कन्टेन्ट काय असत ते 👌👌👌
बरोबर आहे
बरोबर बोललास भावा
👌👍
Barobar bolale bhau
एक नंबर दर्जा
खूपच छान 👌👌😍 गावच्या लहानपणीच्या काड्या किती ही सांगितल्या तरी अपुऱ्या च
आता वाट बघणं म्हणजे खूप मोठं कष्ट वाटायला लागलेत राव
😅😅😅
यू ट्यूब वर प्रदर्शित झालेली आता पर्यंत ची सर्वो उत्कृष्ठ वेब सीरिज 👌👌👌👌👌💫💫💫💫
मस्त नितीन सर
शब्द वापरले तुम्ही
काय पोरग बोललं लहान आई बद्दल गरिबीबद्दल
ग्रेट सर
सलाम तुम्हाला🙏🙏🙏🙏
खर्च अजया जिदगीची काहानी गरीबी लयवायट अजयाच काम लय भारी
शेवट च क्षण रडू आला
लहान पणीच्या गोस्ट आठवल्या
खूप मस्त झाला भाग
गरिबी खूप काही शिकवून जाते
खूप छान वाटल व्हिडिओ पाहून... बालपण उभ राहील समोर..... आताच्या पिढीच्या नशिबी ह्या बालपणाच सुखनाहीये याची खंत वाटते......
शेवटचा seen डोळ्यातून पाणी आणणारा व गरिबीची आठवण करून देणारा होता 😞😞👌👍
Kharokhar radu aale
आज्या एक दिवस खूप मोठा कलाकार होणार आहे .. लय भारी बोलतो
घर किती मोठंय यापेक्षा मन किती मोठंय हे महत्वाचं....❤️👍
Khup chan kahi gosti n sangtach acting madhun kalalya evadhi bhari acting ahe .writing skill apratim .khutech over acting disun ali nhi kiva muddam diologue pan lihale nhit sagal natural . Veer ajya dipya ganya he tar ahetch ek number mama aji mami arun khup mast ani gavach vatavaran pan .bhaji market madhe n sangata sagal kahi dakhaun dil.paise kute kami karayche ani kute dyayche shetakaryanch kasta n sangata dakhaval tumhi eka scene madhunch ani lastcha scene pan khupch chan kharch manapasun dhanyawaad....
मामी पाहीजे विर च्या मामी गत डायरेक जावाई विषय सपला
आमचि पन मामि अशिच आहे
मुद्दयाला हात घातलास भावा
बरोबर आहे भावा
वीर चे वडील पैशाची पार्टी आहे भावा मनून तर जावई अक्षर आलं नाही तर बसा बोबलत😂
@@amolhomkar3487 😅
खरंच लय म्हणजे लय भारी आजोळ भाग बनवला राव पुढच्या भागात फिस्ट दाखवा
लहानपण देगा देवा मस्त एपिसोड. यातुन एक शिकायला भेटल मोबाईल चा जमाना नसल्यावर किती भारी वाटत.
आजपर्यंत बघितलेल्या वेब सिरीज मध्ये तुमचा पहिला नंबर आहे ❤️....तोड नाही आजोळ ला 👌🙏
एकच नंबर नितीन पवार सर गावाकडच्या गोष्टी या वेब सिरीज ची कमतरता भासू दिली नाही
खरच खुप खुप सुंदर आहे ही मालिका बघून ना जुन्या आठवणी ताज्या झाल्या आणि खुप भारी पण वाटल, "गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणीच........"
Chotya kalakarasathi ek like tar bantoch....Bhari acting ekdam👌👌 babychi jaga ghetali tyane👍
खरचं हा भाग पाहून डोळयात पाणी आले काय ते लहानपण.
अजय च बोलण डोळ्यात पाणी आणणार आहे धन्यवाद नितीन सर आणि टीम या वेब सिरीज साठी ❤️❤️👌👌
इतके बारकावे बापरे.. दिल जीत लिया नितीन सर... भाजीवाल्याला वरचे पाच रुपये देताना बघून हुंदके आवरू शकलो नाही... अप्रतिम सादरीकरण..👌👌👌
आज्या सारख्खे मित्र जीवाला जीव देतात ..
21.50 पासून चा सीन खूप मनाला भावतो ..👌👌
Agadi heart touching episode ahe ha ….. aksharshah dolyat pani alay….episode baghta baghta balpanachya athavanit haraun gelo
गावाच्या परिस्थितीची आठवण करून दिली, आमचं घर च एका रूम च दुसरी खोली कुठून आणणार डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या
खरच तुम्ही रियल लाईफ कलाकार आहात
तुमची प्रशंशा करायला माझ्याकडे शब्दच नाहीत
तुम्हाला मनापासून धन्यवाद 🙏 🙆♥️♥️😍
नितीन दादा तुम्ही खरच किंचित ही गावाचा विसर पडू देत नाही.आजचा भाग मस्त होता👌💯💯
पवार सर तुम्ही खूप गुणवान आणि टॅलेंटेड दिग्दर्शक आहात तुमच्यामुळे आज लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या मालिकेतली सर्व पात्र खूप छान आणि सुंदर आहेत सर्वांना खूप खूप धन्यवाद
खरच सर् खुप मस्त गावाकडच्या गोष्टी ची कमतरता अजिबात भासुन दिली नाही।
खूप छान मस्त वाटलं बघून भरपूर शेअर करतो असेच मस्त काम करत राहा 🙏🏻
पोरांच्या जीव केवढा पण अक्टिंग भारी करतात राव
नितीन सर.. गावाकडच्या गोष्टी विसरायला लावणार बहुतेक तुम्ही.. अप्रतिम.. असे कलाकार सापटतात कुठे तुम्हाला.. मंजुळें पेक्षा कितीतरी दर्जेदार..!
आई आहे म्हणुन पोट भरतय
मनाला भिडुण घेलय
वा छान भाग,,खेड्यातल्या मुलाने केलीली अकटिंग लय भारी 👌👌👌👌
गावाकडच्या गोष्टीतील आव्या नंतर आजोळ मधील आज्या च्या शोधासाठी टीम कोरीपाटी चे खूप खूप अभिनंदन 🤝.
भाजीवाल्या तर तोडच नाय 😀
संवाद लेखन कमाल..👍एडीटींग तर अप्रतिम...👌
अनुभव म्हणायचे ते ह्याला.🙏
Ajjya..Ek Number..Kay kam kelay porani..Wah!!!❤️❤️❤️❤️
तुमची ही मालिका मी खूप मनापासून पाहतो.त्यातील सर्व पाञ खूप छान काम करतात . असे वाटते की आपल्याला पण आसे गाव असाव आणि गावात जाऊन मजा करावी.
Om लय भारी वाटल लहानपणाची आढवण झाली nice video
खूप छान.....👌🏻👌🏻
लहानपणी च्या आठवणी जाग्या झाल्या.... चॉकलेट चा सीन खूप मस्त.....👌🏻👍🏻👍🏻
मला माझे बालपण समोर दिसले.
किती बारीक सारीक तपशिलासह सादर केले आहे.
माझा सर्वांना सलाम
आजचा ना सांगितलं ऐकून अंगावर काटा आला अचानक फार चांगली भूमिका स्वीकारली आज्यान जे केलं ते माझ्याही आयुष्यात तेच होतं परिस्थिती कधीच राहत नाही शंभर टक्के खरे आहे
नाद खुळा आपल्या गावकडच्या गोष्टी
खरच मी आत्तपर्यंत बऱ्याच सीरिज पहिल्या पण अशी सीरिज आत्तापर्यंत नाही पाहिली मी सलाम करतो त्या लेखकाला त्याच्या पुढे ही मोठ मोठी टीव्ही सिरियल चालवणारी फिकी पडतील , खरच मनापासून अभिनंदन. अभिनंदन,💐💐💐💐 कोरी पाटी टीमचे
डोळ्यात पाणी आलं अजय एक नंबर
21:50 🥺 Natural Acting Wow❤️👍
Dialogues from Ajya❣️.......Really heart touching 💔🤗❤️
चप्पल ची केलेली किंमत आणि शेतकऱ्याला बरोबर दिलेले पैसे खूपच छान ❤️
अप्रतिम. आतापर्यंत मुलांना आम्ही आजोळ अनुभवलेल सांगत होतो पण तुमच्या मुळे मुलांना खेड्यातलं आजोळ काय असतं ते दाखवता येईल. 👌👌
आज्या उर्फ ओमकार पानसकर या पठ्याने काय बेयरिंग पकडलीय संवादाची. डोळे ओले करुन सोडले बारक्याने. असे गावाखेड्यातील तारे जगा समोर कायम आणत जा.
धन्यवाद कोरीपाटी प्रोडक्शन आम्हाला जाधव जोशी कुलकर्णी यांच्या सिनेमांपासुन दुर काहीतरी चांगलं क्वालिटीवालं दाखवताय❤️❤️❤️
Aajay che kam khup chan aahe mast....ya episode cha last sin khup mast hota....
नेहमीच बघायला मज्जा येते.......बालपण पटकन नजरे खालून गेले.....
👍 एकच नंबर झाला भाग बेस्ट ऑफ लक माळवाडी पडवी टीम कडून 😊👌
नितीन पवार सर तुम्ही एक अविस्मरणीय अनुभव देत आहात आम्हाला...सोमवारची वाट पाहणे अवघड होते आता.जितकी आम्ही एकाद्या Blockbuster सिनेमाची नाही पाहत
खरच गावठी मँटरमधला ओम्या
आता आजोळ मध्ये धमाल करत आहे. लय भारी सगळेच कलाकार
जून्या आळवणी ना उजाळा मिळाला
लय भारी वाटल बघुन ❤️❤️❤️❤️👍👍👍🙏🙏🙏
1 ch no ....june divas athavale punha
Gav chi goshtch vegli aste
खरं सांगायचं म्हणजे आज माझे बालपणी पाहिलेलं आठवणी परत पाहिल्या सारखं वाटतं माझ आजोळ जुने निवडे ..... खरचं खुप खुप आभार आपले कोरी पाटी प्रोडक्शन सर्व टीमचे ❣️
आज्या विर सह सर्व लहान कलाकार एकदम भारी अभिनय करत आहे यांचा भविष्य खूप चांगले आहे..❤️
नितीन सर हिर्या सारख्या कलाकारांची पारख करतात..❤️
मस्तच, नितीन सर कोरी पाटी प्रोड्युकॅशन स्वतः सोबत च स्पर्धा करतेय असंच चालू राहील तर अजरामर गावाकडच्या गोष्टी पण प्रेक्षक विसरतील आणि आजोळ अजरामर होईल
खरंच खूप छान डोळ्यातून पाणी आले
"Ajol" deserve 10000000000000 lakh likes n more than this....!!
Before starting the episode I liked each episode... subscribed
Me tar mmganen prateykane share karava !!!
Apriciate the fabulous work 👍❤️
डायरेक्टर लय खतरनाक... कोण बी आणा..... त्याला पैलू पाडूनच राहणार... ❗❗👌👌💐💐
अरुण आणि सविता हे दोघे जेव्हा जेव्हा समोरासमोर येतात त्यावेळचं बॉकग्राउंड म्युझिक खूप मस्त आहे 👌❤️
खूपच सुंदर लिखाण
ह्रदयाला हात घातला खूप छान
जुन्या आठवणींना उजाळा मिळाला
माझं आजोळ ही असच होत.......!
लहान मुलांची अक्टिंग खुपचं भारी होती राव ❤️