whatsapp.com/channel/0029Va5JC2j4IBhE8jOCQA2T : - या लिंक वरून तुम्ही Itsmajja मराठीचे WhatsApp channel Join करा आणि follow सुद्धा करा, यावर तुम्हाला वेब सीरिज बद्दलचे latest update (पुढचा भाग कधी येणार, reels, interviews, events) मिळतील. या वेब सीरिजचा 2nd Episode : ruclips.net/video/vDU2_ckJ40c/видео.html पहिल्याच भागाला तुम्ही दिलेल्या प्रतिसाद आणि प्रेमाने आम्ही भारावून गेलो आहोत. यासाठी खूप धन्यवाद. आपल्या मातीशी नाळ जोडणारी,आपल्या बालपणाशी, शाळेतील आठवणींशी पुन्हा भेट करून देणारी हि वेब सिरीज तुम्हा सर्वांच्या पाठिंब्याने अशीच सुरु राहील. प्रत्येक आठवडयामध्ये सोमवार आणि गुरुवारी नवीन एपिसोड येणार आहेत.. तुमची मत आम्हाला कॉमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवत राहा, तुमच्या शाळेतील मित्रांना, आपल्या माणसांना share करायला विसरू नका. पुन्हा एकदा खूप आभार. 😊🙏
लगा लगा लगा 😅😅लै भारी परत जुनी आठवण जागी झाली☺️☺️ प्रार्थना तो तबला हार्मोनियम ❤❤पहिल्याच एपिसोड ने मन जिंकलत 🎉 ही अशीच पकड आणि उत्सुकता अगदी शेवट पर्यंत राहिली पाहिजे ❤खर तर अशी शाळेची सुरवात झाली पाहिजे ❤❤छान वाटल आता उत्सुकता पुढच्या भागाची ❤❤❤
सगळे जुन्या आठवणी जाग्या झाल्या,२००५ ते २०११ , (दहावी ब) माझ्या साठी म्हणजे सुवर्ण वर्ष म्हणू शकतो... प्रेम नावाचा प्रकार नाही. खेळणे अभ्यास हाच दिनचर्या असायची त्या वेळी मुलीसोबत बोलणे जास्त नसायचे कारण , कसलाच विचार नाही. दहावी नंतर कोण कुठ गेलं , लग्न कधी झाली मुलीचं माहित पण नहीं ...१२ वर्षांनी वर्गातली एका मुलीने मला ओळखले. नंतर काही मुलि देखील कॉन्टॅक्ट मध्ये आल्या. आहेत
मधुकर उर्फ ओम्याची आणि बापुची धडाकेबाज इंन्ट्री सुरेखा मॕडमच पण नकळत दर्शन झाल.आम्ही पण 10वी सोडुन 11वीला आशाच दुसर्या गावात खूप मोठ्या काॕलेज मधे गेलो होतो.2013ला.तेच दिवस आठवले मला.धन्यवाद नितीन सर
मिञा 1980 सालचं आयुष्य डोळ्या समोर उभे राहीले ... निगडीच्या काट्या आणायच्याही आणि खायच्याही आपणच... भाताच्या चोंड्यात आमचा मैदान. पाढ्यांची उजळणीनही मावळत्या किरणात.... आंबे,काजू, करवंद ते फ्रेश direct from tree... बोर आलु पपई सार काही न्यारं न्यारं ... शेणाची टोपली पाण्याच्या कळश्या डोक्यावरती वर्ग सारवाया स्पर्धा भारी... आयुष्य ते होत खरच सोनेरी... नव्हती कोणती भिती नव्हती कोणती धास्ती.... आपली वाडी हा तालुका गाव हेच विश्व! स्पर्धेत तिथे नव्हता हेवा कोणीही जिंकले, तरी आनंद आपलाच सारा... मास्तर आमचे आदर्श, ते सांगतिल तोच होता आमचा धर्मग्रंथ... सारं काही बदललं... जमिनीला लाद्या आल्या शेण सारवणं इतिहास झाल... जनावरंही आता दुर्लभ झाली गोठे, शेणक्या तर शोधुन सापडायला लागली... विद्यार्थ्यांना मारणे ...ओरडणेही आता अपराध झाला आणि येथेच ...शाळा हरवायला लागल्या .. आता आम्ही इतिहास आठवुन फक्त रडतोय... नशिब अजुन ती शाळेची इमारत माञ तशीच आहे ...बेजुबान ती पण न बोलताही बरच काही बोलुन जाते...❤😢
पहिल्याच भागात बापू आणि सुरेखा मॅडम दिसल्या बर वाटल आणि मुलांचा अभिनय उत्तमच पण एक नम्र विनंती दहा बारा भागात संपवू नका नाहीतर परत आमचा हिरमोड व्हायचा ❤❤❤❤❤❤❤❤❤
सर्वप्रथम नितीन सर खूप खूप अभिनंदन... प्रत्येकाच्या मनात कुठे तरी एका कोपऱ्यात घर करून बसलेल्या आपआपल्या शाळेतले सोनेरी क्षण तुम्ही पुन्हा एकदा पडद्यावर आणलेत... खूप आभार कोरी पाटी पूर्ण टीमच... आपले संपूर्ण कलाकार पुन्हा सोबत याव हीच विनंती.... पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा....
नितीन सर ..तुमची प्रत्येक सिरिज मधील गोष्ट, संवाद, पात्र, त्यांचा साधे पणा आणि ते अस्सल वाटंण मनाला खुप भावते.. त्यामागं वाजणार पार्श्वगाणं मनाला गतकाळात घेऊन जातं.. आणि अलगद त्या सोनेरी दिवसांची सफर करुन आणतं... इतक समाधान मिळतं मनापासून सांगतो.. शब्दात कसं सांगाव समजत नाही.. बाकी समजुन घ्या... अशा प्रकारच्या खुप खुप कलाकृती तुम्ही आमच्यासाठी निर्माण करत रहा.कायम दिर्घायुष्यापर्यंत ❤
खरच मनाला खूप भारी वाटलं तुमचं हे सगळं टीम पुन्हा पाहून मन भरून आलं माझी एकच विनंती आहे हाच एपिसोड कायम चालू ठेवा दिवसभर काम करून आल्यावर हाच एपिसोड बघायला खूप छान वाटतो एकदम मन आनंदी होतो खूप म्हणजे खूप छान पहिला एपिसोड होता खूप खूप अभिनंदन 💐❤️
नितीन पवार सर. आपल्या लेखणीमध्ये खूप मोठी ताकद आहे. हसणं मैत्री आयुष्यातील अनेक क्षण अनुभवलेले ते डोळ्यासमोर उभे राहिले खूपच छान ही साठी नेहमी उभे राहणाऱ्या मुलांसाठी किंवा दारुड्यांच्या घरच्यांची सांगणारी व्यथा आपण मांडली. आपल्या लेखणीचं खूपच कौतुक... 🙏🏻🙏🏻🙏🏻 यापुढेही आपण असेच एपिसोड चालू ठेवावे. संपूर्ण टीम साठी खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा. आपल्या लेखणीमध्ये डोळ्यातून पाणी काढणे आणि चेहऱ्यावर कधी हास्य येतं ते समजत नाही.. आपल्या सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद
सर्व कलाकार खूप छान काम करत आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे हा एपिसोड पहिल्या नंतर आसे वाटते की जुन्या आठवणी कुठे तरी जिवंत आहेत. शाळकरी मुले आणि मुली सर आणि यांची अक्टिंग खूप छान आहे. जास्तीत जास्त वेळ एपिसोड चालावा ही विनंती. भावी वाटचालीस तुम्हा सर्वांना तांबेवाघ फॅमिली तर्फे खूप खूप शुभेच्छा 🙏🏻
@@ItsMajja नक्कीच सर बघणार एपिसोड आज कालची मुल आणि मुली इंग्लिश स्कूल मध्ये जास्त ऍडमिशन घेत आहेत आणि मराठी शाळा मध्ये कमीत कमी मुल मुली शिकत आहेत. तुमचा एपिसोड पाहून जर त्यांच्या आई वडिलांना वाठले की मराठी शाळे मध्ये पण चांगले शिक्षण मिळते तर त्यांची मुल ही मराठी शाळे मध्ये घालू शकतात. शिकू शकतात पहिली मुल - मुली मराठी शाळेमध्ये शिक्षक घेउनच मोठ्या पदावर काम करत आहेत. तुमचा एपिसोड पाहून मुलांना चांगला संदेश मिळावा ही विनंती.
बालपणीच्या सर्व आठवणी जाग्या झाल्या नव्याने ❤🥰 हीच मज्जा मस्ती 💓 10 वी पर्यंत अभ्यास पण खूप केला आणि खेळ मज्जा मस्ती पण खूप केली सगळ्या गोषटीन मध्ये आग्रसर 🥰 kharch khup mast hote te divas ❤ really missing my school days 😟💝🌍
खूपच छान भाग होता भाग बघताना शाळेचे दिवस आठवले शाळेमध्ये जाताना केलेली ती मस्ती तसेच वर्गामध्ये केलेली मस्ती सगळ्यांच्या आठवणी आज आठवल्या हा भाग पाहून खूप छान वाटलं आतुरता असेल ते नवीन भागाची👍🤗
बेंच, हार्मोनियम,दिनविशेष,प्रार्थना, ८ वी मधील तुकड्या,एका रांगेत उभं राहणं आणि तसच रांग न मोडता वर्गात जाणं....सगळ्या आठवणी एका झटक्यात डोळ्या समोर आल्या...👏👏👍
ओम्या.. ह्या सिरीज मध्ये आहे.. किती दिवस शोधत होतो तुला भावा.. Komedy ऐक नंबर हाय त्याची.. 🤣🤣🤣..😂. सिरीज चालू ठेवा बंद करू नका... Please.. 🙏🙏..बापू पण हाय ह्या सिरीज मध्ये खतरनाक.नाव.. मध्या..🤣🤣🤣🤣
सुरुवात मस्त झाली पहिलाच एपिसोड खूप छान आहे येणारे एपिसोड पण चांगले असतील अपेक्षा करतो अशीच एपिसोड चांगले करत राहा खूप पुढे जा सर्व टीम मेंबर यांना माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा
2001 ते 2010 माझ्या शाळेचे दिवस आठवले.....आयुष्यातील सुवर्णकाल होता हा....काय दिवस होते ते....शब्द नाहीत...ते दिवस जगताना कधी वाटलं नाही की या दिवसाची एवढी आठवण kadu
खूप मस्त ep झाला फक्त 25/30 मिनिट चा तरी पाहिजे आणि खूप मस्त आणि तुम्हाला आणि तुमच्या टीम ला पुढील वाटचाली साठी शुभेच्छा❤❤ मी आणि माझी फॅमिली ही वेबसिरिस आनंदानी बगू पण ep वेळोवेळी आली पाहिजे
He city madhalya mulana nahi Samjanar that true feelings about Village Life ......Those are very lucky Whose childhood gone in the village......! I like this series and I remember my childhood same like this♥️ missing that life so much😢
तुमच्या या प्रेमामुळेच हे सर्व शक्य आहे. दुसरा एपिसोड गुरुवारी येतच आहे.. प्रत्येक आठवडयामध्ये सोमवार आणि गुरुवारी नवीन एपिसोड येणार आहेत.. तुमचं प्रेम असंच राहू दे 😊❣
whatsapp.com/channel/0029Va5JC2j4IBhE8jOCQA2T : - या लिंक वरून तुम्ही Itsmajja मराठीचे WhatsApp channel Join करा आणि follow सुद्धा करा, यावर तुम्हाला वेब सीरिज बद्दलचे latest update (पुढचा भाग कधी येणार, reels, interviews, events) मिळतील.
या वेब सीरिजचा 2nd Episode : ruclips.net/video/vDU2_ckJ40c/видео.html
पहिल्याच भागाला तुम्ही दिलेल्या प्रतिसाद आणि प्रेमाने आम्ही भारावून गेलो आहोत. यासाठी खूप धन्यवाद. आपल्या मातीशी नाळ जोडणारी,आपल्या बालपणाशी, शाळेतील आठवणींशी पुन्हा भेट करून देणारी हि वेब सिरीज तुम्हा सर्वांच्या पाठिंब्याने अशीच सुरु राहील. प्रत्येक आठवडयामध्ये सोमवार आणि गुरुवारी नवीन एपिसोड येणार आहेत.. तुमची मत आम्हाला कॉमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवत राहा, तुमच्या शाळेतील मित्रांना, आपल्या माणसांना share करायला विसरू नका. पुन्हा एकदा खूप आभार. 😊🙏
कोरी पाटीला का नाही दिसत
ajun video cleare have pratek carect che face close have
Kori pati ch kay zal...
Aamhala to pativarcha K bagayla aavdt
Ok
U9, se v
Ll ki 6 टोल फ्री क्यू 0
😂 Instagram var bgun kon kon Aly 😂
Tu mi tar RUclips un aloy
मी
मी
Mi 😅
😂😂😂
ही सेरीस पाहून आमचे शाळेतले दिवस आठवले... गेले ते दिवस उरल्या त्या आठवणी 😢
Wonderful 🎉
शिक्षण हे वाघिणीच दूध आहे.. जो पिणार तो गुर्गुरणार..
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
❤❤
❤❤
❤❤
जवळ पास 500 एपिसोड झाले पाहिजेत ❤ माघार घेऊ नये ❤ आमचा सपोर्ट कायम राहील ❤❤
Mhanje satyanash ya karyakramacha 😂😂😂
लगा लगा लगा 😅😅लै भारी परत जुनी आठवण जागी झाली☺️☺️
प्रार्थना तो तबला हार्मोनियम ❤❤पहिल्याच एपिसोड ने मन जिंकलत 🎉 ही अशीच पकड आणि उत्सुकता अगदी शेवट पर्यंत राहिली पाहिजे ❤खर तर अशी शाळेची सुरवात झाली पाहिजे ❤❤छान वाटल आता उत्सुकता पुढच्या भागाची ❤❤❤
Episode Chan ahe episode kharch motha hava Promo bagitlay gat vatotoy
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे पील्यावर डरकाळी फोडणारच=babasaheb ambedkar 💙🇪🇺
B.R .AAMBEDAKAR-: शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो प्राशन करील गुरगुरल्या शिवाय राहणार नाही
@@omkarmandge5128wright brother Jay bhim 💙👑
❤💙
Tx
💙
सगळे जुन्या आठवणी जाग्या झाल्या,२००५ ते २०११ , (दहावी ब) माझ्या साठी म्हणजे सुवर्ण वर्ष म्हणू शकतो... प्रेम नावाचा प्रकार नाही. खेळणे अभ्यास हाच दिनचर्या असायची त्या वेळी मुलीसोबत बोलणे जास्त नसायचे कारण , कसलाच विचार नाही. दहावी नंतर कोण कुठ गेलं , लग्न कधी झाली मुलीचं माहित पण नहीं ...१२ वर्षांनी वर्गातली एका मुलीने मला ओळखले. नंतर काही मुलि देखील कॉन्टॅक्ट मध्ये आल्या. आहेत
पूर्ण सिरीयल नाही डाऊनलोड होऊ शकते का
@@user-re1cx3ki5y पूर्ण नाही करू शकत कारण ये वेब सिरीज आहे. नव्याने सुरू झालीं आहे. फक्तं एपिसोड डाऊनलोड होईल.
मधुकर उर्फ ओम्याची आणि बापुची धडाकेबाज इंन्ट्री सुरेखा मॕडमच पण नकळत दर्शन झाल.आम्ही पण 10वी सोडुन 11वीला आशाच दुसर्या गावात खूप मोठ्या काॕलेज मधे गेलो होतो.2013ला.तेच दिवस आठवले मला.धन्यवाद नितीन सर
मिञा 1980 सालचं आयुष्य डोळ्या समोर उभे राहीले ...
निगडीच्या काट्या आणायच्याही आणि खायच्याही आपणच...
भाताच्या चोंड्यात आमचा मैदान.
पाढ्यांची उजळणीनही मावळत्या किरणात....
आंबे,काजू, करवंद ते फ्रेश direct from tree...
बोर आलु पपई सार काही न्यारं न्यारं ...
शेणाची टोपली पाण्याच्या कळश्या डोक्यावरती
वर्ग सारवाया स्पर्धा भारी...
आयुष्य ते होत खरच सोनेरी...
नव्हती कोणती भिती
नव्हती कोणती धास्ती....
आपली वाडी हा तालुका
गाव हेच विश्व!
स्पर्धेत तिथे नव्हता हेवा
कोणीही जिंकले, तरी आनंद आपलाच सारा...
मास्तर आमचे आदर्श, ते सांगतिल तोच होता आमचा धर्मग्रंथ...
सारं काही बदललं...
जमिनीला लाद्या आल्या
शेण सारवणं इतिहास झाल...
जनावरंही आता दुर्लभ झाली
गोठे, शेणक्या तर शोधुन सापडायला लागली...
विद्यार्थ्यांना मारणे ...ओरडणेही आता अपराध झाला
आणि
येथेच ...शाळा हरवायला लागल्या ..
आता आम्ही इतिहास आठवुन फक्त रडतोय...
नशिब अजुन ती शाळेची इमारत माञ तशीच आहे ...बेजुबान
ती पण न बोलताही बरच काही बोलुन जाते...❤😢
👍🙏🙏
काटा कडलास भाऊ यार अंगाला तू कवी आहे का ❤
कुठे होती शाळा तुमची
🔥🔥🔥🔥
पहिल्याच भागात बापू आणि सुरेखा मॅडम दिसल्या बर वाटल आणि मुलांचा अभिनय उत्तमच पण एक नम्र विनंती दहा बारा भागात संपवू नका नाहीतर परत आमचा हिरमोड व्हायचा ❤❤❤❤❤❤❤❤❤
सर्वप्रथम नितीन सर खूप खूप अभिनंदन...
प्रत्येकाच्या मनात कुठे तरी एका कोपऱ्यात घर करून बसलेल्या आपआपल्या शाळेतले सोनेरी क्षण तुम्ही पुन्हा एकदा पडद्यावर आणलेत...
खूप आभार कोरी पाटी पूर्ण टीमच...
आपले संपूर्ण कलाकार पुन्हा सोबत याव हीच विनंती....
पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा....
नितीन सर ..तुमची प्रत्येक सिरिज मधील गोष्ट, संवाद, पात्र, त्यांचा साधे पणा आणि ते अस्सल वाटंण मनाला खुप भावते.. त्यामागं वाजणार पार्श्वगाणं मनाला गतकाळात घेऊन जातं.. आणि अलगद त्या सोनेरी दिवसांची सफर करुन आणतं... इतक समाधान मिळतं मनापासून सांगतो.. शब्दात कसं सांगाव समजत नाही.. बाकी समजुन घ्या... अशा प्रकारच्या खुप खुप कलाकृती तुम्ही आमच्यासाठी निर्माण करत रहा.कायम दिर्घायुष्यापर्यंत ❤
शाळेचे दिवस आठवले... खूप छान एपिसोड झाला आहे..
25 वर्ष मागे गेल्यागत वाटलं
संपूर्ण टीमचे अभिनंदन असेच पुढे एपिसोड वाढत राहोत सदिच्छा
खरच मनाला खूप भारी वाटलं तुमचं हे सगळं टीम पुन्हा पाहून मन भरून आलं माझी एकच विनंती आहे हाच एपिसोड कायम चालू ठेवा दिवसभर काम करून आल्यावर हाच एपिसोड बघायला खूप छान वाटतो एकदम मन आनंदी होतो खूप म्हणजे खूप छान पहिला एपिसोड होता खूप खूप अभिनंदन 💐❤️
तुमच्या या प्रेमामुळेच हे सर्व शक्य आहे. प्रत्येक आठवडयामध्ये सोमवार आणि गुरुवारी नवीन एपिसोड येणार आहेत.. तुमचं प्रेम असंच राहू दे
नितीन सर कमीत-कमी 100 एपिसोड आता थांबू नका,
कृपा करून आमची कळकळीची विनंती आहे 🙏🏻
बाकी भाग मस्त झाला 👌🏻💗
पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 👍🏻✌🏻
तुम्ही दिलेला हा प्रतिसाद आमच्यासाठी खूप अमूल्य आहे.. आम्ही जास्तीत जास्त भाग घेऊन येऊ..तुमचं प्रेम असंच राहू दे 😊
किती दिवस वाट बघावी लागली खरोखर जीवनाची कहाणी बघायला, धन्यवाद पूर्ण टीम चे❤
तुमची साथ अशीच लाभू दे. 😊
हा एपिसोड पाहून शाळेतला धिंगाणा मस्ती आणि शाळेत केलेली मजा आणि प्रेम आठवल...❤😊🤞
शाळेच्या आठवणी असतातच एकदम खास. तुमचं प्रेम असंच राहू दे.. 😊❣
😊🤞
Nemak ky aathavl😂❤
नितीन पवार सर. आपल्या लेखणीमध्ये खूप मोठी ताकद आहे. हसणं मैत्री आयुष्यातील अनेक क्षण अनुभवलेले ते डोळ्यासमोर उभे राहिले खूपच छान ही साठी नेहमी उभे राहणाऱ्या मुलांसाठी किंवा दारुड्यांच्या घरच्यांची सांगणारी व्यथा आपण मांडली. आपल्या लेखणीचं खूपच कौतुक... 🙏🏻🙏🏻🙏🏻 यापुढेही आपण असेच एपिसोड चालू ठेवावे. संपूर्ण टीम साठी खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा. आपल्या लेखणीमध्ये डोळ्यातून पाणी काढणे आणि चेहऱ्यावर कधी हास्य येतं ते समजत नाही.. आपल्या सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद
सर्व कलाकार खूप छान काम करत आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे हा एपिसोड पहिल्या नंतर आसे वाटते की जुन्या आठवणी कुठे तरी जिवंत आहेत. शाळकरी मुले आणि मुली सर आणि यांची अक्टिंग खूप छान आहे. जास्तीत जास्त वेळ एपिसोड चालावा ही विनंती. भावी वाटचालीस तुम्हा सर्वांना तांबेवाघ फॅमिली तर्फे खूप खूप शुभेच्छा 🙏🏻
खूप छान वाटलं ऐकून.. दुसरा एपिसोड गुरुवारी येतच आहे.. प्रत्येक आठवडयामध्ये सोमवार आणि गुरुवारी नवीन एपिसोड येणार आहेत.. तुमचं प्रेम असंच राहू दे 😀❣
@@ItsMajja नक्कीच सर बघणार एपिसोड आज कालची मुल आणि मुली इंग्लिश स्कूल मध्ये जास्त ऍडमिशन घेत आहेत आणि मराठी शाळा मध्ये कमीत कमी मुल मुली शिकत आहेत. तुमचा एपिसोड पाहून जर त्यांच्या आई वडिलांना वाठले की मराठी शाळे मध्ये पण चांगले शिक्षण मिळते तर त्यांची मुल ही मराठी शाळे मध्ये घालू शकतात. शिकू शकतात पहिली मुल - मुली मराठी शाळेमध्ये शिक्षक घेउनच मोठ्या पदावर काम करत आहेत. तुमचा एपिसोड पाहून मुलांना चांगला संदेश मिळावा ही विनंती.
❤मधुकर मुळ मी हि वेबसिरीज बघायची ठरवली आन मग काय परत आपलं आशशील बापु सुरकि दिसली लय भारी वाटलं आपले जुने कलाकार बघुन कोरी पाटी वरचे एक नंबर
एपिसोड खूप छान पण भाग कमीत कमी 50 भाग पूर्ण करा व सर्व कलाकार पहिले जुने कलाकार घ्या ही विनंती
50 nahi 50 var 1shuny pudh mg chalty lga
Must must
बालपणीच्या सर्व आठवणी जाग्या झाल्या नव्याने ❤🥰 हीच मज्जा मस्ती 💓 10 वी पर्यंत अभ्यास पण खूप केला आणि खेळ मज्जा मस्ती पण खूप केली सगळ्या गोषटीन मध्ये आग्रसर 🥰 kharch khup mast hote te divas ❤ really missing my school days 😟💝🌍
जुने दिवस ताजे झाले thank u नितीन सर तुम्हला खरे मनापासून सॅल्युट
आज खूप बरं वाटलं बऱ्याच दिवसानंतर एपिसोड बघायला भेटला खूप खूप धन्यवाद नितीन सर आणि टीम पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा धन्यवाद🙏🏻❤❤🌹🌹🌹🌹
पहीला भाग खूपच छान...शाळेचे जुने दिवस आठवले..❤
खूपच छान भाग होता भाग बघताना शाळेचे दिवस आठवले शाळेमध्ये जाताना केलेली ती मस्ती तसेच वर्गामध्ये केलेली मस्ती सगळ्यांच्या आठवणी आज आठवल्या हा भाग पाहून खूप छान वाटलं आतुरता असेल ते नवीन भागाची👍🤗
एकच नंबर एपिसोड आहे
बेंच, हार्मोनियम,दिनविशेष,प्रार्थना, ८ वी मधील तुकड्या,एका रांगेत उभं राहणं आणि तसच रांग न मोडता वर्गात जाणं....सगळ्या आठवणी एका झटक्यात डोळ्या समोर आल्या...👏👏👍
आम्ही आठवी ला असताना तर शाळाच बंद होती..😂
डोळे भरून आले...पुन्हा शाळेचे दिवस आठवले...धन्यवाद ..संपूर्ण टीम ...❤..वास्तववादी लेखन ...दिग्दर्शन ...चित्रण ...अभिनय.....❤❤❤
ओम्या.. ह्या सिरीज मध्ये आहे.. किती दिवस शोधत होतो तुला भावा.. Komedy ऐक नंबर हाय त्याची.. 🤣🤣🤣..😂. सिरीज चालू ठेवा बंद करू नका... Please.. 🙏🙏..बापू पण हाय ह्या सिरीज मध्ये खतरनाक.नाव.. मध्या..🤣🤣🤣🤣
सर ही वेब सीरिज बंद नाय झाली पाहिजे 1 नंबर एपिसोड आहेत 8 वी आणि 9वी ,10वी पण झाली पाहिजे ह्या वेब सिरीज मध्ये ❤❤❤ full sapot आहे तुम्हाला ❤
बापू ला पाहून गावाकडच्या गोष्टी ची आठवण आली गावाकडच्या गोष्टी पुन्हा एकदा चालू व्हायला पाहिजे
खुप सुंदर आहे आठवी अ मी पाहिलं भाग बघितला आणि कधी 11 भाग एकदा दिवसात पूर्ण केले कळले पण नाही 12 भागाची आतुरता आहे पटकन shoot करा सर
हे तर काही आम्ही तर पहिल्या दिवशी शेतात जाऊन लपून बसायचो आणि गुरुजी आम्हाला शोधायला यायचे हा एपिसोड पाहून ते दिवस आठवले ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
लय भारी आहे
आजपासून मी बघायला सुरवात करतोय पहिला भाग बघितल्यावर अजून शाळेतच आहे असं वाटले.
मध्या नावाचा पात्र फार भारी वाटल.
संवाद आठवीच्या मानाने खुपच मोठे वाटतात बाकी वातावरण व स्टोरी सुंदर आहे. नेहमीच आपण वेगवेगळ्या आठवणी जाग्या करत असतात.
खरोखरच सत्य माझ्या जीवनातील महत्त्वाच्या आठवणी ह्या वेब सिरीज मध्ये
आठवी अ च्या सर्व कलाकारांचे अभिनंदन एपिसोड खुप छान आहे .
नितीन सर अप्रतिम भाग आहे... आणि ही नवीन संकल्पना पण खूप छान आहे.. शाळा ,शाळेतली प्रार्थना आणि शाळे कडे जाणारी ती वाट....
खूप खूप सुंदर 👌👌👍
शाळेतले दिवस आठवले असेच आम्ही खूप खोड्या करायचो अभ्यास कधी केलाच नाही मस्ती जास्त ऍपोसोड पाहून अस वाटतय पुन्हा शाळेत जावं खूप छान वाटलं
❤खूप छान शाळेच्या आठवणी एकदम ताज्या झाल्या आणि उत्सुकता पुढील भाग बघण्याची पण आणि आठवी अ मधील सर्व कलाकारांना खूप खूप शुभेच्छा ❤🥳🙏
एपिसोड हा खूपच छान बनवला आहे आशा आहे की पुढील एपिसोड हा 30 ते 40 मिनिटांचा असेल
Instagram vrr reel bghun kon kon aalay 😅😅
😊💞💯
Mi alo 😂
Me aalo bhau 😅
Mich 😅
Mi
नितीन पवार ह्या माणसाचं डोकं लय खतरनाक आहे...
जुन्या आठवणींना उजाळा मिळाला
आज मला जुने दिवस आठवले खुप छान वाटलं बापुला बघुन तरी खुप आनंद झाला संत्या अव्या पण दाखवायला पाहिजेत अशी ईच्छा आहे 100 भाग दाखवले तरी बघायला खुप आवडतील
तुमच्या या प्रेमामुळेच हे सर्व शक्य आहे. प्रत्येक आठवडयामध्ये सोमवार आणि गुरुवारी नवीन एपिसोड येणार आहेत.. तुमचं प्रेम असंच राहू दे
रगील भाषा सातारी❤
सुरुवात मस्त झाली पहिलाच एपिसोड खूप छान आहे येणारे एपिसोड पण चांगले असतील अपेक्षा करतो अशीच एपिसोड चांगले करत राहा खूप पुढे जा सर्व टीम मेंबर यांना माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा
2001 ते 2010 माझ्या शाळेचे दिवस आठवले.....आयुष्यातील सुवर्णकाल होता हा....काय दिवस होते ते....शब्द नाहीत...ते दिवस जगताना कधी वाटलं नाही की या दिवसाची एवढी आठवण kadu
S2u
काही असो पण शाळा एकदम मस्त आहे, आजूबाजूला डोंगर, वा मला तर इतकी आवडली शाळा की बास्स.
मस्तच शाळेचे दिवस आठवले. Next episode कधी.
दुसरा एपिसोड गुरुवारी येतच आहे.. प्रत्येक आठवडयामध्ये सोमवार आणि गुरुवारी नवीन एपिसोड येणार आहेत.. तुमचं प्रेम असंच राहू दे 😀
मस्त बालपणीची आठवण झाली शाळेतील आम्ही देखील अशीच प्रार्थना बोलायचं सर्व मुली स्टेजवर उभे राहून 😊
बापूला पाहून आनंद झाला...निल्या, बाब्या आणि गोट्या ची लै आठवण झाली...
आतापर्यंत बघितलेल्या पैकी सगळयात best webseries आहे खूपच छान
विषय हार्ड गावाकडच्या गोष्टी ची आठवन करुन देनारा एपिसोड्स
शाळेच्या आठवणी असतातच एकदम खास. तुमचं प्रेम असंच राहू दे.. 😊❣
Nice
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी शाळा 😍❤️🥰
खूप छान all team congretulation.. नवीन भाग लवकर सोडावा... वाट पाहत आहोत आतुरतेने....
खूप छान आहे एपिसोड, पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा...! 😇👏👏👏
तुम्ही दिलेला हा प्रतिसाद आमच्यासाठी खूप अमूल्य आहे.. 😊
खरंच शाळेच्या आठवणीचे दिवस, मज्जा, कशालाच सर येणारं नाही तशी❤
अतिशय छान , शाळेतील दिवसाची आठवण आली ..✌️✌️😀
अतिशय अप्रतिम skit writting आहे , नुसतं बघून पुन्हा शाळेत गेल्यासारखं वाटते, प्रतेक आठवण ताजी होतीय... Hats off to all the team well done guys
Bapu khup divsani disle tumhi🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽 tumhla baghun khup anand jala bapu
Nad khula episode ❤❤❤🎉🎉🎉🎉
मस्त एपिसोड झाला. सर्व कलाकारांनी छान काम केले आहे
खूप मस्त ep झाला फक्त 25/30 मिनिट चा तरी पाहिजे आणि खूप मस्त आणि तुम्हाला आणि तुमच्या टीम ला पुढील वाटचाली साठी शुभेच्छा❤❤ मी आणि माझी फॅमिली ही वेबसिरिस आनंदानी बगू पण ep वेळोवेळी आली पाहिजे
Khup chan vatla shaleche divas athavle agdi vevasthit jamun aale ...om panaskar khup lahan pana pasun kam karto ajun lahan ahe to pn khup active ahe omya❤😊
खूप छान वाटलं ऐकून.. दुसरा एपिसोड गुरुवारी येतच आहे.. प्रत्येक आठवडयामध्ये सोमवार आणि गुरुवारी नवीन एपिसोड येणार आहेत.. तुमचं प्रेम असंच राहू दे 😀❣
Amhi vaat pahu episodes chi😊⭐
Kharch gavi shalet hoto tyachi 8/1 jhali... Shalet aata naslo try ya webseries ne te 8/1 jagi thevli mana mdhe 👌🏻👌🏻👌🏻👌🏻🎉
रेश्मा केवढा साठी आपल्या प्रेमाचे बलिदान देईल
Only kevda premi 🥰
❤शाळेतील ते अविस्मरणीय क्षण आठवण झाली❤
शाळा आयुष्यातील एक अविस्मरणीय आठवण❤❤
एकदम झकास बाप्पु
माझ्या शाळेचे दिवस आठवले
Khup chaan lahan pani che divas aathvle
❤❤शिक्षण हे वाघीनेचे दुध आहे जो प्राशन करिन तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही ❤❤
एकदम झकास ओम्या
मस्त आहे जुनी आठवण करून दिली
लेका डोळ्यात पाणी आणल की, परत थेट शाळेत गेल्यागत वाटल. (वर्ष-२००५)
एपिसोड पाहून शाळेतील मौज-मस्ती मजा लहान पणीची आठवण आली
बऱ्याच दिवसातून काही तरी चांगलं बगाय ला भेटलं ❤
He city madhalya mulana nahi Samjanar that true feelings about Village Life ......Those are very lucky Whose childhood gone in the village......! I like this series and I remember my childhood same like this♥️ missing that life so much😢
Kharch khup khup khup khup khup bhari ❤
Shaleche divas athavle❤👌🏻
शाळेच्या आठवणी असतातच एकदम खास. तुमचं प्रेम असंच राहू दे.. 😊❣
Chaha Ani Butter wow lahanpnichi aathvn❤Ani 1rupya ❤❤khrch lahanpniche diws aathvle❤❤❤😊😊
अभ्या खूप मस्त.
सलाम तुझ्या अभिनयांस. 🌹
नितिन सर खुप छान 👌👌👌
खूप छान, खूप गरीबी तून दिवस काढून शिकून 20 वर्षापासून मुंबई पोलीस आहे.. पण ही सिरीज बघून एकदम लहान असताना च्या आठवणी जाग्या झाल्या...🎉🎉
Khup ch chhan 🎉😊
प्रार्थना छान घेतलीत..!
माणसाने माणसाशी माणसासासम वागावे ..!
सुरवात छान झाली पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
शाळेतील आठवणींशी पुन्हा भेट करून देणारी हि वेब सिरीज तुम्हा सर्वांच्या पाठिंब्याने अशीच सुरु राहील. तुमच्या प्रतिसादासाठी खूप धन्यवाद 😊
Khup chhan zala episode ❤ dusrya bhagachi utsukta lagun rahili sarv kalakarana pudhil vatchali sathi khup khup shubhechha
तुमच्या या प्रेमामुळेच हे सर्व शक्य आहे. दुसरा एपिसोड गुरुवारी येतच आहे.. प्रत्येक आठवडयामध्ये सोमवार आणि गुरुवारी नवीन एपिसोड येणार आहेत.. तुमचं प्रेम असंच राहू दे 😊❣
🤩🤩 excited
मराठी माणसाचा😊 अतिशय प्रेमळ हा चित्रपट
आपलं लहानपण लहान मुलात बघत असल्यासारख वाटतंय
1000 episode zale पाहिजेत असे झ्याला वाटते त्यांनी लाईक करा ❤
Baapu chi royal entry 1 no 😅
Bhari🎉
बापूला लय दिवसांनी बघितल
बापू अशील अशील 😂