गावगाड्यातली माणसं|भाग

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 янв 2025

Комментарии • 677

  • @KoriPatiProductions
    @KoriPatiProductions  2 года назад +268

    भाग आवडला तर लोकांना पाठवा.. विषय आपल्या एस टी चा आहे..!😊

    • @shilratnabhosale4045
      @shilratnabhosale4045 2 года назад +3

      Mast ❤️❤️❤️

    • @nitakurkute8833
      @nitakurkute8833 2 года назад +1

      बरा

    • @vijaybhosale8086
      @vijaybhosale8086 2 года назад +1

      अप्रतिम 👌👌

    • @shankarro0015
      @shankarro0015 2 года назад

      www.youtube.com/@onlyshetkari668

    • @kishorshinde2779
      @kishorshinde2779 2 года назад +3

      लय आवडला, ,आत्ता ऐखादा भाग गरीब कसा जगत होता, ,आई लोकाची शेणपाणी काढुन मुलं कसं जगवत होती तो काढा

  • @runalishinde5804
    @runalishinde5804 9 месяцев назад +7

    सातारची भाषा आणि त्या भाषेतलं प्रेम1no😊

  • @kirangaikwad5167
    @kirangaikwad5167 2 года назад +105

    आपल्या मेहनतीचा आणि नशिबाचा कुठच जात नाही..💯

    • @rukminikhude800
      @rukminikhude800 2 года назад

      Khup chan Abhinay shaikh ani vaishali sarv team ne chhan kam kele pudhil kamasathi shubhechha....

    • @sonalikawade4044
      @sonalikawade4044 2 года назад

      अगदी बरोबर

    • @dinu6901
      @dinu6901 2 года назад

      आगदी बरोबर आनुभव आहे मला

  • @manojkamble7683
    @manojkamble7683 2 года назад +3

    किती कौतुक क किती अभिमान बाळगावा तुमच्या या कला कृतीचा....कधी डोळ्यात पाणी तर कधी पोटात गोळा येतोय....अभिनय पाहून...कथा सूचन सोपं आहे पण ती मांडताना लोकांच्या मनाला भिडते हे फक्त समाज मनाच भान असणारच माणूस करू शकतो जसा की *नितीन सर*

  • @maheshgade1376
    @maheshgade1376 2 года назад +7

    इमानदारी च्या 10 रुपयाची किम्मत खूप जास्त असते ह्या बाकीच्या पैश्या दागिन्यांपेक्षा .....खूप छान आवडला भाग आपल्याला

  • @CHARLIEupdates
    @CHARLIEupdates 2 года назад +6

    उत्कृष्ट पात्रांची निवड, जबरदस्त दिग्दर्शन, भारावून टाकणारा अभिनय, कुठेही ओव्हर अक्टिंग नाही, सर्वात महत्वाचे कथा लेखन- निवड उत्तम आहे.
    सर्व विषय हे उत्तम रित्या हाताळत आहेत.
    खरंच तुम्ही सर्व आता टीव्ही वर आला पाहिजे... बघा @zeemarathi ला विचारून...

  • @sachinshinde5555
    @sachinshinde5555 2 года назад +7

    शेवटी तुमच्या आमच्या हक्काची गोरगरीबांची महाराष्ट्राची लाल परी आपली एसटी....great भाग

  • @prakashkhandekar4618
    @prakashkhandekar4618 2 года назад +3

    कंडक्टर चा प्रामाणिक प्रयत्न पाहून खूप आनंद झाला, खरचं जग खूप सुंदर आहे मानस,अशी त्या कंडक्टर व त्याच्या बायको सारखी पाहिजेत, खूप छान अभिनय आहेत सर्वांची व नेहमी प्रमाणे माझा आवडता डायरेक्टर व लेखक लाजवाब , डोळे भरून आले

  • @sahadevpatil2188
    @sahadevpatil2188 2 года назад +16

    मी दापोली आगार मद्ये कामाला आहे,, मुळ गाव चोपडा, जि.जळगाव,,
    मला ही 3 मोबाईल,,2 पाकीट सापडले,,,परतीच्य प्रवासात ज्याचे आहे त्यांना परत केले...काही वस्तू डेपोत जमा केले ..

  • @kiranpawar6858
    @kiranpawar6858 2 года назад +9

    आज पर्यंत कोरी पाटी प्रोडक्शन चे सर्व भाग पाहिले आहेत. त्यातील प्रत्येक भाग 4काहीना काही शिकवून जातो. आजच्या भावनाशून्य जगात असे भाग बघितले कि डोळे भरून येतात.

  • @akashshelar1656
    @akashshelar1656 2 года назад +5

    बऱ्याच दिवसांनी कोरी पाटी चां हा भाग पाहिल्यावर जुने दिवस आणि जुनी माणसं आठवली ......धन्यवाद नितीन सर

  • @akashrane7120
    @akashrane7120 2 года назад +75

    मला एक प्रश्न नेहमी पडतो, एवढी‌‍ गुणवान , कर्तबगार ,इतका चांगला अभिनय करणारी माणसं भेटतात कुठं. ते म्हणतात ना प्रत्येक दगडात देव असतो फक्त त्याला दगडाला आकार देणारा हवा ,अगदी तसाच प्रत्येक कलाकाराला तुम्ही आकार देता नितीन सर

    • @CHARLIEupdates
      @CHARLIEupdates 2 года назад +2

      अगदी बरोबर....

    • @hanumantdoifode4906
      @hanumantdoifode4906 2 года назад +2

      तंतोतंत खर आहे.आपल्या निरीक्षण क्षमतेला सलाम.

    • @akashrane7120
      @akashrane7120 2 года назад +1

      @@hanumantdoifode4906 धन्यवाद

    • @vikramrathod2984
      @vikramrathod2984 2 года назад +1

      Sir right 👍

    • @ranipachore4930
      @ranipachore4930 Год назад

      Ha khar tar aplya aaspas aslella reality te fakt Aaj mobile madhe baghato
      Karan apan prateshyat kadhi bhagat nahi na

  • @rushikesh8937
    @rushikesh8937 2 года назад +6

    मस्तच राव खरीच असली माणस आहेत एसटीत ❤️❤️❤️❤️

  • @krishnanaik2812
    @krishnanaik2812 Год назад +6

    साधी गोष्ट वाटली तरी मानुसकीचा मोठा संदेश देत आहे. एस. टी वाले खरंच खूप कठीण काम, आपण एक दिवस प्रवास केला तर थकतो. ते आयुष्य भर किती त्रास सहन करीत असतात...

  • @Rajujondhale_63
    @Rajujondhale_63 2 года назад +7

    माझे वडील पण बस कंडक्टर आहेत खूप छान आवडला एस.टी भाग 😊🤗❤

  • @avinashgore518
    @avinashgore518 2 года назад +4

    व्वा.. काय स्क्रिप्ट लिहिलीय... सॉलिड एपिसोड... 1no... सर्वांचं काम 👌👌👌 आपली लालपरी आणि त्यांचे कर्मचारी एरलाईन्स पेक्षा one of the best आहेत.. 🙏🙏🙏💐💐💐

  • @ramchandrashinde6100
    @ramchandrashinde6100 2 года назад +4

    एसटी ड्रायव्हर चा पात्र करणारा कलाकार हा खरोखर चा ड्रायव्हरचा असणार कारण त्याचा हावभाव बोलणं भाषण सर्व काही सेम टू सेम ड्रायव्हर सारखा आहे खूप छान अभिनय केला आहे

  • @shashankmagar4932
    @shashankmagar4932 2 года назад +4

    खूपच सुंदर प्रकारे आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय असणारी एस टी,तिचे सेवक आणि नागरिक यांच्यातील आपुलकी आणि विश्वासाचे संबंध अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने मांडले आहेत. 👍🏻💐

  • @tusharwaghmode0607
    @tusharwaghmode0607 Год назад +4

    सिरीज बघताना एक सेकंद ही मनाचं दुर्लक्ष होत नाही..इतकं मन रमून जात...खरचं खूपच छान विषय आणि अ‍ॅक्टींग..👌👌

  • @aru.1224
    @aru.1224 9 месяцев назад +8

    🥹🥹Hi Story Same maze papa vr aahe te पण एक ST driver Aahet ....Tena pn Bus mdi eaka ladies Chi bag bhetli hoti te mdi pn 3 tole Ani paise hote te maze papa ni St Mahamandal mde jama keli....Ani ti bag te leadis la part tiche havali keli....Tena teche baddl पुरस्कार पण दिला आहे ...I AM proud of you Papa ❤I love You So Much....❤🥹

  • @harishsuryawanshi23suryawa53
    @harishsuryawanshi23suryawa53 2 года назад +5

    जबरदस्त जबराट कडक.... लय भारी हा भाग आहे खुप आवडला

  • @vbkulkarni4236
    @vbkulkarni4236 2 года назад +4

    हि सर्व मोठ्या मनाची माणसं आहेत.त्यांना कोटी कोटी प्रणाम व धन्यवाद.

  • @dattabendepatil9187
    @dattabendepatil9187 2 года назад +4

    कोरी पाटी खूप चान् काम करत आहे
    मराठी माणूस आणी जुनी माणस जपण्याचं love u

  • @jitesh184
    @jitesh184 2 года назад +6

    जगात सगळे लोक सारखे नसतात..हे मात्र खरं 👍काही त्या ड्रायव्हर सारखे पण असतात 😂😂

  • @nileshgaikwad3898
    @nileshgaikwad3898 2 года назад +6

    विषय फक्त एस टी चा नाही, माणुसकीचा पण. बाकी संगळ्याचा अभिनयन मस्त 💯👌

  • @sachinlokhande9520
    @sachinlokhande9520 2 года назад +4

    खरचं सर आगदी मनाला लागाय सारखा भाग होता मला हा एपिसोड खूप आवडला पण खरचं कधी तरी असे माणसं भेटतात

  • @rajeevajgaonkar4152
    @rajeevajgaonkar4152 2 года назад +4

    साधा सरळ विषय. पण मनाला हात घालतो. अदाकारी उत्तम आहे. अभिनंदन!!

  • @lakhansutar2245
    @lakhansutar2245 2 года назад +4

    खूप छान एपिसोड आहे माझ्या आयुष्यातली ही सत्य घटना माझ्या वडिलांची पाटण डेपोमध्ये असेच एकदा बॅग विसरली होती हे दोन दिवसाने माझ्या बहिणीचं लग्न सुदैवाने त्या एसटीतल्या कंडक्टरने ती बॅग एसटी डेपो मध्ये जमा त्यामुळे ती बॅग आम्हाला परत सापडली धन्यवाद त्या कंडक्टर ला

  • @harishkakade4036
    @harishkakade4036 2 года назад +4

    दुसऱ्या विषय चांगली विचार येणे हीच भावना मुळात विसरली जात आहे आपल्या मार्फत योग्य मार्गदशन केले जाते अभिमान वाटतो पवारसर तुमचा

  • @sanjaykosare8674
    @sanjaykosare8674 2 года назад +4

    खरच फार सुंदर भाग ,आणि काय गावगाड़यातिल साधी भोळी मानसं 👌👌👌

  • @akashwaghmare2540
    @akashwaghmare2540 2 года назад +6

    ड्राईव्हर एक नंबर भेटला नितीन सरांना

  • @satyajitpalve8932
    @satyajitpalve8932 Год назад +9

    खरंच मस्त भाग बनवला महाराष्ट्रात एसटी इतका कमी पगार असून पण ही माणसे खूप प्रामाणिक आहेत व यांचे अपघात पण कमी आहेत.

  • @shrikantjagtap9257
    @shrikantjagtap9257 2 года назад +5

    शैलेश & अजितराव छान काम.. सलाम आपणास. सोना सारखी बायको मला पण मिळायला हवी होती.. ग्रेट कलाकार..ग्रेट कथानक

  • @sachinchaudhar2409
    @sachinchaudhar2409 2 года назад +7

    माझे वडील एस . टी महामंडळ आहे , मि खुप relate केलं . खुप भारी एपिसोड होता वडिलांना दाखवला त्यांना देखील खुप आवडला.

  • @navanathpawar4424
    @navanathpawar4424 2 года назад +3

    खुप मस्त ...💯 खरं आहे आपल्या कष्टाचं आणि नशीबातल कुठं जात नसत

  • @pranavjadhav9767
    @pranavjadhav9767 2 года назад +10

    गोरगरिबांची S.T. टिकली पाहिजे, तिला जपलं पाहिजे....!👌💐👍

  • @_sarthak_sanap_
    @_sarthak_sanap_ 2 года назад +6

    *अप्रतिम भाग आजुन हि गावाची ओढ काही सुटत नाही एसटी शिवाय*
    7:20 आप्रतीम

  • @shyamshingne2797
    @shyamshingne2797 Год назад +4

    एकदम झकास भाऊ..... खरोखरच एस टी चे कर्मचारी ईमानदार आहेत...पण एस टी त बसणारेच त्यांना मदत करीत नाहीत ही शोकांतिका आहे..

  • @vyankateshchikhalikar5895
    @vyankateshchikhalikar5895 2 года назад +4

    कष्टाचं कुटच जात नाही.... तुमच्यासारखे इमानदार तुमीच...मस्त.

  • @ambhore4567
    @ambhore4567 2 года назад +7

    खरंच एस टी कंडक्टर आणि ड्रॉयव्हर खूप इमानदार असतात राव
    प्रचिती आलीय त्याची
    माझा मोबाईल हरवलेला 16जानेवारी रोजी सकाळी 5ला
    त्यांनी माझा मोबाईल 19जानेवारी पर्यंत संभाळून ठेवलेला आम्ही परत केलेला 😊👍🏻

  • @jaideepshinde7492
    @jaideepshinde7492 2 года назад +4

    अप्रतिम कथालेखन!
    अप्रतिम संवादलेखन!
    अप्रतिम शूटिंग!
    अप्रतिम अभिनय!
    आणि
    अप्रतिम संगीत!
    👌👌👌👌👌👍

  • @swapnilbelkar1445
    @swapnilbelkar1445 2 года назад +2

    धन्यवाद नितीन सर जगात आजही खूप माणसं अशी आहेत ती एसटीने प्रवास करतात आणि डोळे झाकून विश्वास ठेवतात आणि एसटी कर्मचारी त्याला भरपूर साथ देतात धन्यवाद खरच धन्यवाद

  • @MusicholicShekhar22
    @MusicholicShekhar22 2 года назад +3

    माणसाचं मनां बरोबर ....पदर पण मोठा असला पाहिजे आज कळाले मला😋😄👌👏🙏छान होती कथा....

  • @sonamsatarkar999
    @sonamsatarkar999 2 года назад +6

    सर आजचा एपिसोड खूप भारी होता. जगात काही प्रामाणिक पण लोकं असतात. सत्य. ड्राइवर थोड कॉमेडी होते.पण खूप काही शिकवून जाणारा असा एपिसोड. नक्की like करा आणि शेअर करा

    • @amoldesai8614
      @amoldesai8614 2 года назад

      Patan taluka

    • @sonamsatarkar999
      @sonamsatarkar999 2 года назад

      @@amoldesai8614 आपलं पाटण आहेच लय भारी 😍

  • @shivrajzagade3381
    @shivrajzagade3381 Год назад +4

    कंडकटर(वाहक )ड्रायव्हर (चालक) यांचा सुंदर अभिनय ,
    दोघा कलावंतांना शुभेच्छा 💐💐💐💐
    भावस्पर्शी कथा ,

  • @vkarale46
    @vkarale46 2 года назад +3

    कमीत कमी मांडणी आणि उत्तम कला दिग्दर्शन , सर्वच सुंदर कलेची मांडणी हळुवार नात्यांमधील गुंफण 🙏

  • @mithunlore6999
    @mithunlore6999 2 года назад +3

    एकदम मस्त भाग होता सर..गावाकडील लालपरी ला जोडून धरून थेट परिस्थिती दाखवली... खरं च अजून आहेत अशी लोक..म्हणून च तर लालपरी टिकून आहे..असेच एपिसोड काढत रहा... खूप आशा लावून एपिसोड ची वाट पाहत असतो ❤️

  • @tukaramkadam4350
    @tukaramkadam4350 2 года назад +3

    खरंच नितीन सर खुप छान.... गावाकडच्या गोष्टी पासून ते गावगाड्यातली माणसापर्यंत सर्व एपिसोड काळजाला भिडणारे आहेत....... ❤️मि तुमची प्रत्येक सिरीयल पहिल्यापासून न चुकता बघत आलो आहे.....! कारण तुमचं लेखक एवढं छान असतंय ना अजून असेच एपिसोड काढा

  • @kavitaswami72
    @kavitaswami72 2 года назад +4

    Very nice story.
    Poor old man, none help's them .
    He is helping himself.
    Thank you ST Brother's.

  • @deepali1397
    @deepali1397 2 года назад +4

    कुठलाही भाग पाहिला ना की , डोळे पाणावतात 🙏🏻🙏🏻🙏🏻👏🏻👏🏻👏🏻👌🏻👌🏻

  • @ravishete1784
    @ravishete1784 2 года назад +19

    कुणाकुणाला गावगाड्यातील माणसं आवडतात त्यांनी लाईक करा कारण बघण्याच्या आधीच मी सांगतो की खूप छान बनवला असेल कारण की माझा विश्वास आहे तुमचा विश्वास असेल तर शेअर करा लाईक करा कमेंट करा कोरी पाटी पाटी प्रदूषण

    • @sonamsatarkar999
      @sonamsatarkar999 2 года назад +3

      दादा ते शेवटी चुकलंय प्रदूषण नाही

    • @raghunathkamble2679
      @raghunathkamble2679 2 года назад

      अभिनंदन

  • @vaishalikamble4604
    @vaishalikamble4604 Год назад +2

    नितीन दादा,
    तुमचे खूप खूप आभार खूप छान विषय मांडता.
    हे खरं आपल्या कष्टाचं व मेहनतीचं कोठे ही जातं नाही.

  • @deepakgaikawad873
    @deepakgaikawad873 2 года назад +3

    खुप अप्रतिम विषय असता तुमचे । कधी कधी डोळे भरून येतात । कलाकारंच खूप खूप अभिनंदन । 😊🤗🤗🤗

  • @Rajesaheb_03
    @Rajesaheb_03 2 года назад +3

    आपण प्रमाणिक राहिलो कि सगळं जग प्रमाणिक राहत..... नितीन सर खरं मला खूप आभिमान आहे तुमचा... 🥰🥰🥰🥰

  • @gauravmondhe7096
    @gauravmondhe7096 2 года назад +2

    खूप छान एपिसोड होता एस टी चे कर्मचारी खरच खूप प्रामाणिक आणी कस्टाळू असतात माझे वडील देखील एस टी चे कर्मचारी आहेत 35 वर्ष पासुन सेवा करतात पुढच्या वर्षी निवृत्त होणार आहेत. कामानुसार त्यांना मोबदला मात्र कमीच एवढी शोकांतिका आहे प्रत्येक कर्मचाऱ्यची

  • @rameshkasar830
    @rameshkasar830 2 года назад +3

    खूप खूप छान अप्रतिम मनापासून खूप खूप धन्यवाद लय भारी पुढील वटचालीला खूप खूप शुभेच्छा 🙏🙏👌👍

  • @अमोलदिवेकर
    @अमोलदिवेकर 2 года назад +3

    खूपच छान बनवला आहे आजचा भाग....अभिनंदन नितीन सर अन संपुर्ण कोरी पाटी टीम...पुढील कामगिरी साठी मनापासून शुभेच्छा💐💐💐

  • @akshayjagtap2085
    @akshayjagtap2085 2 года назад +6

    प्रत्येक भागातल्या सुरुवातीला जे संगीत लागते ते ऐकल्यावर काटाच येतोय अंगावर
    अजून किती काळीज जिंकनार आहात प्रेक्षकांचं....

  • @bhsratsalunkhe6463
    @bhsratsalunkhe6463 2 года назад +4

    खूप छान भाग आवडला आपल्याला सर्व टीमचे अभिनंदन

  • @vikaspawar4012
    @vikaspawar4012 2 года назад +4

    आपल्या एटीच नादच करायचा नाही.जगात भारी .
    खुप छान

  • @a5creations617
    @a5creations617 Год назад +3

    सुंदर संकल्पना...100% सुरक्षा आज पण फक्त एसटी मध्ये मिळते...मी सर्वात जास्त प्रवास केला आहे .. माझे काका एसटी मध्ये कामाला होते...जय महाराष्ट्र

  • @LDPagar
    @LDPagar Год назад +2

    वाव! संस्कार , नैतिकता , आपमतलबीपणा, कर्तव्ये , दुनियादारी कथाचित्रणाची सुंदर मांडणी - मनःपूर्वक धन्यवाद! एल. डी. पगार कळवण नाशिक

  • @d.k131
    @d.k131 2 года назад +7

    फूकटचं कधी स्वस्थ बसू देत नाही
    कष्टाचं कधी उतमात करूदेत नाही

  • @sambhajisuryawanshi2655
    @sambhajisuryawanshi2655 2 года назад +3

    मेहनतीचं आणि नशीबाच कुठच जात नाही. एक नंबर भाग.

  • @ganeshkailas2325
    @ganeshkailas2325 Год назад +6

    कोरी पाटी प्रॉडक्शन चा मी पहिल्या पासूनच खूप मोठा फॅन आहे

  • @gokulsonawane4845
    @gokulsonawane4845 Год назад +4

    मला खरोखरच वाहक चालक यांचे विचार आवडले.वाहक पत्नी पण चांगल्या विचारांची आहे.

  • @vinodmarathe9348
    @vinodmarathe9348 2 года назад +4

    धन्यवाद कोरी पाटी प्रोडक्शन एसटी वर खूप छान भाग बनवला आपण 🙏,

  • @vijaykotnake9979
    @vijaykotnake9979 2 года назад +4

    खुपच छान, एस टी बघुन माझे आय टी आय चे जुने दिवस आठवले, धन्यवाद

  • @anilbhosale4160
    @anilbhosale4160 2 года назад +3

    सुंदर....
    आपल्या मह्यनतीचं आन नशीबातलं कुठंच जात नाय पोरांनो....

  • @subodhsurve6322
    @subodhsurve6322 2 года назад +2

    अतिशय उत्तम संकल्पना आहे.. अगदी मनापासून पुढच्या भागाची उत्सुकता लागलेली असते. तुमचे मनापासून आभार

  • @vinayakkadam2446
    @vinayakkadam2446 Год назад +2

    भाग आवडला आहे खरंतर नाण्याच्या दोन्ही बाजु कशा असतात हे तुम्ही सादर केले आहे त्याबद्दल तुमचे मनापासून हार्दिक हार्दिक आभार
    सादर केलेल्या कलावंतांचे पण आभार
    तुम्हा सर्वटीमचे आभार
    माझे जाव ई पण तुमच्या बरोबर आसतात
    विवेक मनुकर

  • @Asokathegreat
    @Asokathegreat 2 года назад +4

    हो खूप आवडला हा भाग...पण अशी इमानदारी कुठे मिळणार नाही...

  • @dnyaneshwarghote5559
    @dnyaneshwarghote5559 2 года назад +2

    माणसाला माणुसकी शिकवणारा भाग ...गुरू नितीन सरला त्रिवार मानाचा मुजरा
    Sir खूप गोष्टी शिकतोय तुमच्या पासून .thank you....आणि मला अजून बरच काही शिकायचं तुमच्या पासून🙏🙏

  • @irihute3131
    @irihute3131 2 года назад +3

    आजचा एपिसोड खूपच छान होता नितिन सर धन्यवाद असेच नविन एपिसोड घेऊन या आमच्या साठी महाराष्ट्र ची लाडकि लाल परी कधीच विसरु शकत नाही या लाल परी ला जय महाराष्ट्र

  • @saiprasadbanddevgaon4274
    @saiprasadbanddevgaon4274 2 года назад +2

    Nitin sir radvles rav tumhi ho khare aahe aaplya aaplukichi mansa fankt na fankta gavatach bhetil 👍👍👌👌💐💐 pudhachya vatchali sathi tumhala khup khup shubhechaa👍👍 all the best to all gruops

  • @sachinmahadar5867
    @sachinmahadar5867 2 года назад +3

    खरंच मराठी माणुस खुप इमानदार असतो 💯 म्हणूनच माझा महाराष्ट्र एक नंबर आहे 🙏🏼 जय शिवराय 🚩🚩

  • @sharadsonawane3150
    @sharadsonawane3150 2 года назад +6

    थोडी लेट होईल ,पण आपली लाल परी नक्की येईल ....😁😀😍😘☝️👌👌👌👌

  • @1399sagar
    @1399sagar 2 года назад +2

    एस टी व ग्रामीण लोकांतील जिव्हाळ्याचा अंतरंग उलगडणार हा भाग आहे, खूप छान व शुभेच्छा

  • @prh7996
    @prh7996 2 месяца назад +1

    सगळ्या कलाकारांचा अभिनय अतिशय उत्कृष्ट आणि नैसर्गिक आहे 👌👌

  • @davaibhavdesai5108
    @davaibhavdesai5108 2 года назад +3

    चालक वाहक छान जोडी व छान काम
    नितीन सर सुंदर episode

  • @prashantshinde4265
    @prashantshinde4265 2 года назад +3

    अप्रतिम विषय निवडलात तुम्ही... शुभेच्छा..
    ड्रायवर..👌आणी..कन्टाक्टर...👌..लालपरी..खुप छान..

  • @vilasdighe9439
    @vilasdighe9439 2 года назад +5

    खूप छान मालिकेतील प्रत्येक क्षण हा काहीतरी शिकवूनच जातो...

  • @आईरेणूकाचैनल
    @आईरेणूकाचैनल 2 года назад +2

    खरंच कंडक्टर भाऊ आणि डायवर भाऊ एकच नंबर बाबाची पिशवी परत करून दिली धन्यवादखरंच कंडक्टर भाऊ आणि ड्रायव्हर भाऊ एकच नंबर बाबाची पिशवी परत करून दिली

  • @yvkumare2566
    @yvkumare2566 2 года назад +2

    Khupach sunder, kori pati cha khup khup abhar sunder bhag banvnya sathi

  • @paraskamble6283
    @paraskamble6283 2 года назад +4

    खुप छान सर्व कलाकार टिम चे हार्दिक अभिनंदन 🙏

  • @shayarashuallishere
    @shayarashuallishere Год назад +2

    खूप छान प्रत्येक व्यक्तींचा अभिनय ही कौतुकास्पद खूप उत्तम कामगिरी बजावत आहे तुमची प्रत्येक एपिसोड पाहण्यासाठी तर सोमवारचे वाट पाहते मी प्रत्येक नव्या जुन्या आठवणी ताज्या होतात

  • @ajaykamble8192
    @ajaykamble8192 2 года назад +3

    आताच्या काळात अशी लोक भेटत नाहीत छान भाग बनवला आहे कोरी पाटी च्य प्रत्येक भागातून घेण्यासारख्या गोष्टी असतात 🙏🙏🙏🙏

  • @ঔৣঔৣ-ধ৬ঘ
    @ঔৣঔৣ-ধ৬ঘ 2 года назад +3

    Khup chan Sir...Emotional....Comedy......Naughty.......All flavors are there in this episode.....Thank you very much for this pure soul......🙏🙏🙏

  • @vaibhav9266
    @vaibhav9266 2 года назад +6

    आज आपल्याकडे खुप साऱ्या गाड्या आहे पन लालपरी एसटी सारखी मज्जा कुठच नाही😍🤩

  • @ranjitkamble6428
    @ranjitkamble6428 2 года назад +4

    खुप छान भाग आहे सर मनापासून आवडला सर

  • @anilpatil7223
    @anilpatil7223 2 года назад +3

    प्रत्येक वेळेस विषय खूप सुंदर निवडतात राव.... सुरू झालं की पूर्ण भाग संपे परेंत काही होत नही.. 🥰

  • @pravinbhanudasjagtap3255
    @pravinbhanudasjagtap3255 2 года назад +2

    सलाम भावांनो!!!असेच माणुसकी कायम असू द्या

  • @prathamesh3478
    @prathamesh3478 2 года назад +2

    दोन्ही कलाकारांनी अगदी उत्तम भूमिका साकारली👌👌 खास करून चालक यांची भूमिका केलेले कलाकार 👍

  • @dnyaneshwargaware89
    @dnyaneshwargaware89 Год назад +8

    सर zee मराठी सारख्या वाहिनी वर असे कार्यक्रम पाहिजे. आस्सल ग्रामीण तेच तेच कट कारस्थान सिरीयल मध्ये बघून कंटाळले लोकं पण पर्याय नाही म्हणून बघतात बघा प्रयत्न करून

  • @rutujamane5301
    @rutujamane5301 2 года назад +4

    Mi Sagle episode bagitle khup avadtaat Mala asesh episode bagayla Ananda hoto Junya athavanina Ujala milto tee divas divasach Chan hote.swami sadsivya tumcha pathishi ahet

  • @jayshreephadtare6852
    @jayshreephadtare6852 2 года назад +4

    एस टी म्हणजे आपली लाल परी..विषय मस्त काळजाला लागला खरी परिस्थिती जी आनुभवलेली ..

  • @altafmomin6397
    @altafmomin6397 2 года назад +4

    चालक आणि वाहक यांचे खूप सुंदर काम

  • @yogeshpingale8896
    @yogeshpingale8896 2 года назад +2

    जगात भारी आपली साधी राहणी आणि उच्च विचारसरणी

  • @vinodtembare5879
    @vinodtembare5879 2 года назад +4

    आज अतिशय अतिशयच चांगला एपिसोड पाहिला.
    धन्यवाद ऑल टिम

  • @omkarbhuvad4620
    @omkarbhuvad4620 2 года назад +3

    अप्रतिम विषय.... ड्रायव्हर काका मस्त अभिनय...