I used to eat Thecha a lot in my birth place in Maharashtra. But since I got married in London forgot all about it. Now I will start preparing it again. Thank you for your reminder.🙏
मला तुझ्या सगळ्या रेसिपी प्रचंड आवडतात, कारण खूप व्यवस्थित व माहितीपूर्ण असतात, बघायला आवडतं आणि करून पाहायला सुद्धा खूप आवडते, पदार्थ अगदी सुंदर तयार होतो, धन्यवाद बेटा 🙏🏻
तुम्ही व्यक्त झालात,बरे वाटले ताई. मी फक्त मीठ , मिरची आणि लसूण ठेचून बनवीत होतो पण आता तुमच्या रेसिपी बघून आणखी दोन व्यंजने add करावी लागतील एक तर जिरे आणि शेंगदाणे. तुमची पद्दत मिरच्या भाजून घेण्याची व एकंदरित कृती मनोरंजक आहे. दुसरे म्हणजे बघताना त्याची लज्जत इथ पर्यंत पोहचते तर मला वाटते करतांना अर्धे पोटात जाईल पूर्ण होई पर्यंत इतकी छान आहे. तुमचे ह्या रेसिपी ने ज्ञानात भर पडली त्याबद्दल तुमचे अभिनंदन,आभार आणि धन्यवाद.
गेल्या आठवड्यात मी अगदी असाच ठेचा कम चटणी केली, फरक एवढाच आहे की मी हे मिक्सर मधे ओबधोबड करून घेतला. छान चव आली. ठेचा तिखट असतो म्हणुन हा पर्याय छान आहे जे लोक तिखट कमी खातात त्यांना. तुमचा व्हिडिओ छान आहे. 🙏🌹
टेस्ट यायच कारण म्हनजे ठेचुन ज्यावेळी केला जाताे (तांब्याने, किवी पावभाजीच्या साहीत्याने,)त्यावेळी मिरची लसुन ठेचतानां त्यातुन जाे रस निघताे खरी चव त्या मुळे येते मिक्सर ने ती येत नाही,
You tub व मी पहिल्यांदाच इतका छान सुटसुटीत दाणेदार मिरचीचा ठेचा पाहिला आहे, नक्की करून पाहीन,thanks mam ⚘
खूप खूप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा.
I used to eat Thecha a lot in my birth place in Maharashtra. But since I got married in London forgot all about it. Now I will start preparing it again. Thank you for your reminder.🙏
Be sure to try it & Be sure to let me know after making it 😊🙏 जय महाराष्ट्र 🇮🇳
मला तुझ्या सगळ्या रेसिपी प्रचंड आवडतात, कारण खूप व्यवस्थित व माहितीपूर्ण असतात, बघायला आवडतं आणि करून पाहायला सुद्धा खूप आवडते, पदार्थ अगदी सुंदर तयार होतो, धन्यवाद बेटा 🙏🏻
खूप खूप धन्यवाद ताई 😊🙏
नक्की करून पहा.
Hi
Hi.. शुभांगी ताई 😊🙏
@@Cookingticketmarathi0⁰
Resipi sagnychi padhat khup sundar aahe
खूप छान पद्धत आहे नक्कीच करून पहाणार
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
खूप छान रेसिपी आहे
Khup chaan
खूप खूप धन्यवाद नारायणी ताई 😊🙏
नक्की करून पहा.
❤❤अरे व्वा.खुपच खास लाजवाब मिर्ची चा ठेचा
❤❤🎆❤❤🎆❤🎆❤🎆❤🎆❤🎆🎆
खूप खूप धन्यवाद विजय दादा 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
एकदम सोप्पी रेसिपी पण शेवटी शेवटी तोंडात पाणी सुटले आणि पोटात भूक.
अतिशय सुरेख आणि सुंदर.
खूप खूप धन्यवाद चंद्रकांत दादा 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
तुम्ही व्यक्त झालात,बरे वाटले ताई.
मी फक्त मीठ , मिरची आणि लसूण ठेचून बनवीत होतो पण आता तुमच्या रेसिपी बघून आणखी दोन व्यंजने add करावी लागतील एक तर जिरे आणि शेंगदाणे.
तुमची पद्दत मिरच्या भाजून घेण्याची व एकंदरित कृती मनोरंजक आहे.
दुसरे म्हणजे बघताना त्याची लज्जत इथ पर्यंत पोहचते तर मला वाटते करतांना अर्धे पोटात जाईल पूर्ण होई पर्यंत इतकी छान आहे.
तुमचे ह्या रेसिपी ने ज्ञानात भर पडली त्याबद्दल तुमचे अभिनंदन,आभार आणि धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद चंद्रकांत दादा 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
मिरची ठेचा रेसिपी सोपी सरळ आवडली आपले विवेचन छानच होते आपणास खुप धन्यवाद आणि शुभेच्छा सुध्दा 👌🙏🙏
खूप खूप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा.
अरे वा लय भारी,🤤 .सांगण्याची पध्दत पण मस्त 👌👌
खूप खूप धन्यवाद मोनिका ताई 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
Visit
Mouth watering, yummy😋
Thank you so much😊🙏
Must tray👍
मस्त झालाय ठेचा तुमच्या टिप्स चांगल्या आहेत
खूप खूप धन्यवाद अंजली ताई 😊🙏
नक्की करून पहा.
Khup Chan Tai tumchya recipe mi baghte aani banvate pan Thecha Apratim 😋😋
खुप खुप धन्यवाद, सुनिता ताई 😊🙏
Wow i won't this 👌😋
Thank you so much😊🙏
Must tray👍
Wild Born You " will " at your ""will😅
मी आज करून पाहीला खुपच testy झणझणीत झाला. तुमच्या सर्वच रेसिपी सुलभ व सहज पटकन होणाऱ्या असतात. धन्यवाद ताई !🙏
अरे वा... खुप छान, संगिता ताई 😊
कृपया रेसिपी Share करा.
छान रेसिपी ताई...!
खूप खूप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
😊very 👍 nicely ❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Ek number ❤
खुप खुप धन्यवाद 😄
नक्की करून पहा, Share करा 🙏
मी करुन पाहिला छान बनला बाजरीच्या भाकरी साेबत तर एकदम टेस्टी लागला ते पन ट्रिप ला गेल्यावर
अरे वा फारच छान 😊👌
खुप छान ताई धन्यवाद
खूप खूप धन्यवाद स्वाती ताई 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
मस्त आहे ठ
खूप खूप धन्यवाद विजया ताई 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
Super ❤❤
खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Thank you so much, mam 😊
Thank you so much😊🙏
Must tray👍
I will try this.
Ok thank you 😊
गेल्या आठवड्यात मी अगदी असाच ठेचा कम चटणी केली, फरक एवढाच आहे की मी हे मिक्सर मधे ओबधोबड करून घेतला. छान चव आली. ठेचा तिखट असतो म्हणुन हा पर्याय छान आहे जे लोक तिखट कमी खातात त्यांना. तुमचा व्हिडिओ छान आहे. 🙏🌹
खूप खूप धन्यवाद अनिता ताई 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
खूपच छान
खूप खूप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
Khup chan
खूप खूप धन्यवाद उर्मिला ताई 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
khup chhan
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏
Khupp chhan 👌👌👏👏👏👏
खूप खूप धन्यवाद ऋतुजा ताई 😊🙏
नक्की करून पहा.
Visit
Wow mam
खूप धन्यवाद नीलम ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Very nice
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Lovely recipe
Thank you so much Tasneem 😊🙏
Khup chan 👌👌👌
Subscribe 👍
खूप खूप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा.
Mast
खूप खूप धन्यवाद मीनल ताई 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
खूप छान
खूप खूप धन्यवाद उर्मिला ताई 😊🙏
नक्की करून पहा.
Verynice good
खूप खूप धन्यवाद रामचंद्र दादा 😊🙏
नक्की करून पहा.
Shangdane nahi ghatle ter chalel ka?
हो चालेल
Ok
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा , Share करा 🙏
!❤❤धन्यवाद ❤❤अभिनंदन ❤अभिनंदन ❤!!
खूप खूप धन्यवाद विजय दादा 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
Mi aatach chapati keli nkharda bnvte
नक्की बनवा 😊🙏
Khupchan
खूप खूप धन्यवाद उज्वला ताई 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
@@Cookingticketmarathi अप्रतिम ठेचा ताई.
खूप खूप धन्यवाद भारती ताई 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
Like
खूप खूप धन्यवाद मनोहर दादा 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
👍👍🙏🙏
खूप खूप धन्यवाद अनिल दादा 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
मस्त शब्द इतरांना वापरु द्या.
रेसिपी पाहताय की माझे शब्द ? 😂
राहिलेलं तेल काय करायचं
भाजीचा वापरा 😊
Quantity peanut ki kya hai?
100 GM
करते आणि नक्की कळवते.
खूप खूप धन्यवाद मानसी ताई 😊🙏
नक्की करून पहा.
आम्ही याला शेंगदाण्याची चटणी म्हणतो ठेचा नूसता हिरवी मिरची,लसून ,मीठ,तेल वापरुन बनवतो
आम्ही याला ठेचाच म्हणतो .
Why salt is not addrd.
मिरच्या लसूण व जिरे भाजत असताना त्यात चवीपुरतं मीठ घातलेल आहे,
व्हिडिओ व्यवस्थित पहावा.
टेस्ट यायच कारण म्हनजे ठेचुन ज्यावेळी केला जाताे (तांब्याने, किवी पावभाजीच्या साहीत्याने,)त्यावेळी मिरची लसुन ठेचतानां त्यातुन जाे रस निघताे खरी चव त्या मुळे येते मिक्सर ने ती येत नाही,
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Lasun kharpus nahi bhàjàla ahe kachhàà ch ahe
तुम्ही चांगला भाजुन घ्या, नक्की करून पहा 😊
Khup Chan 👌👌
खूप छान
Khupchan
खूप धन्यवाद संध्या ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Mast
खुप खुप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा.