Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
Cooking ticket marathi Special Masale Order करण्यासाठी Whattaap करा +917304712119• स्पेशल मालवणी मसाला• स्पेशल गोडा मसाला• स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला• सेलम ची शुद्ध हळद• काश्मिरी मिरची पावडर • लवंगी तिखट मिरची पावडर • स्पेशल मच्छी मसाला • धना जिरा पावडर
खरंच खूप टेस्टी दिसते मी आजच बनवते खुप छान ताई जी 👍
खुप सुंदर पद्धतीनें सादरीकरण आवाज खूप गोड आहे तुमचा ठेचा भारी आहे यात शंकाच नाही 👆👌
खुप छान ताई खरडा मी पण असाच बनवते पण लिंबाचा रस घातला नाही कधी घालुन बघते आमच्या घरी सर्वाना आवडतो 👌👌❤️
खूप छान ताई👍😊
खूप सुंदर 👌👌👌👌
नेहमी प्रमाणे खूपच टेस्टी रेसिपी ठेचा, ❤
तुम्ही म्हणजे best सुगरण आहात तूम्ही बोलता इतकं छान ना ऐकायला बर वाटत ❤❤
नेहमीच हटके असतात तुमचे पदार्थ लई भारी ताई 🤤🙏
👌👌
माझ्या तोंडाला अक्षरशः पाणी सुटलं अस वाटलं जेवायला बसलेले भाकरीवर चमचाभर घेऊन खाऊ का 😂 टेस्टी दिसतेय 👌👌
Sunder recipe astat tumchya
खूप छान मिरची ठेचा झाला आहे ❤❤
मस्त❤❤
Woooow khup chan🎉🎉🎉🎉🎉
ठेचा छान ❤
Mouthwatering. Kharda. G.. B. U.
Yummy 😋😋😋
खुप खुप धन्यवाद 😊करून बघा, Share करा 🙏
Aajach tayar karnar mi PUNE yethun pahat ahe.
ताई मला डोसा व चपाती मिक्स तवा घ्यायचा आहे कोणता कंपनीचा घेऊ प्लीज लिंक शेअर करा मला
Tai mi same asach bvte......Tumhi kdhi yenar tai camera amor khup eccha ahe tumhala pahanyachi
🥰🥰🥰🥰🥰
Cooking ticket marathi Special
Masale Order करण्यासाठी Whattaap करा
+917304712119
• स्पेशल मालवणी मसाला
• स्पेशल गोडा मसाला
• स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
• सेलम ची शुद्ध हळद
• काश्मिरी मिरची पावडर
• लवंगी तिखट मिरची पावडर
• स्पेशल मच्छी मसाला
• धना जिरा पावडर
खरंच खूप टेस्टी दिसते मी आजच बनवते खुप छान ताई जी 👍
खुप सुंदर पद्धतीनें सादरीकरण आवाज खूप गोड आहे तुमचा ठेचा भारी आहे यात शंकाच नाही 👆👌
खुप छान ताई खरडा मी पण असाच बनवते पण लिंबाचा रस घातला नाही कधी घालुन बघते आमच्या घरी सर्वाना आवडतो 👌👌❤️
खूप छान ताई👍😊
खूप सुंदर 👌👌👌👌
नेहमी प्रमाणे खूपच टेस्टी रेसिपी ठेचा, ❤
तुम्ही म्हणजे best सुगरण आहात तूम्ही बोलता इतकं छान ना ऐकायला बर वाटत ❤❤
नेहमीच हटके असतात तुमचे पदार्थ लई भारी ताई 🤤🙏
👌👌
माझ्या तोंडाला अक्षरशः पाणी सुटलं अस वाटलं जेवायला बसलेले भाकरीवर चमचाभर घेऊन खाऊ का 😂 टेस्टी दिसतेय 👌👌
Sunder recipe astat tumchya
खूप छान मिरची ठेचा झाला आहे ❤❤
मस्त❤❤
Woooow khup chan🎉🎉🎉🎉🎉
ठेचा छान ❤
Mouthwatering. Kharda. G.. B. U.
Yummy 😋😋😋
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏