१ वाटी गहू पिठात सोडा,दही न वापरता १ थेंब तेलाने आंबोळी बनवायची १०० % वेगळी पद्धत I Amboli I

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 фев 2025
  • १ वाटी गहू पिठात सोडा,दही न वापरता १ थेंब तेलाने आंबोळी बनवायची १०० % वेगळी पद्धत I Amboli I
    #गहूपीठआंबोळी #aamboli #Shandarmarathircipe #nashatrecipe #ambolirecipes #healthybreakfast #wheatflourrecipes #gahuoithache #healthynasta #nashta #instantnasta #amboli #marathirecipes #dosa #sponjidosa #instantdosa #southindanreipes
    ★🙏नमस्कार मंडळी🙏★
    शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडीओ ला लाईक करा, आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा...
    रेसिपी साहित्य / Recipe Ingredients
    १ वाटी गहू पीठ / 1 bowl wheat flor
    अर्धी वाटी रवा / half bowl semolina
    इडली सारखं बॅटर तयार करा / prepare batter like idli
    २ चमचे तेल / 2 tsp oil
    १ चमचा उडीद डाळ / 1 tsp urad dal
    १ चमचा चण्याची डाळ / 1 tsp gram dal
    ७ ते ८ लसणाच्या पाकळ्या / 7 to 8 cloves of garlic
    १ कांदा / 1 onion
    १ लाल सुखी मिरची / 1 dry red chilli
    १ टमाटर / 1 tomato
    चवीनुसार मीठ / salt to teste
    १ चमचा लाल तिखट / 1 tsp red chilli powder
    २ चमचे भाजलेल्या शेंगदानाची पॉवडर / 2 tsp of rosted panut powder
    २ गरम गरम तेल / 2 tsp hot oil
    १ चमचा मिक्स मोहरी जिरा / 1 tsp mix musterd cumin seeds
    थोडेसे कडीपत्ता / a little bit of curry leaves
    पाव चमचा हिंग / 1/4 tsp asafoetida
    चवीनुसार मीठ /salt to teste
    २ ते ३ मिनिट एकाच बाजूने बॅटर फेटून घेणे / beat the batter for 2 to 3 minutes on 1 side

Комментарии • 158