DS Kulkarni Interview : माझी कोट्यवधींची मालमत्ता कवडीमोल भावात विकण्याचा डाव, अदृश्य शक्तीचा हात!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 апр 2024
  • #abpmajha #abpमाझा #dskulkarni#marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavislive #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #mahayuti #mva #supriyasule #sunetrapawar #sharadpawar #mahayuti #mva #pmnarendramodi
    ABP Majha LIVE | Sharad Pawar | Sunetra Pawar | Mahayuti vs MVA | Lok Sabha Elections | Marathi News | Supriya Sule | Uddhav Thackeray Vs Devendra Fadnavis
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    DS Kulkarni Interview : कोट्यवधींची मालमत्ता कवडीमोल भावात विकण्याचा डाव, अदृश्य शक्तीचा हात!
    Video Credit : | Sudhir Kakde/Producer | pranav Editor
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | Ajit Pawar Speech Live | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | सुप्रीया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार | देवेंद्र फडणवीस भाषण | एकनाथ शिंदे भाषण | सुनेत्रा पवार यांच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरूवात | पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा

Комментарии • 2 тыс.

  • @rahulraj4845
    @rahulraj4845 Месяц назад +1105

    हा मराठी माणूस आहे अंगात मराठी रक्त असल्याने देश सोडुन पळाला नाही 🙏🙏गुजराती लाॅबी मराठी उद्योगपतींना संपवत आहोत 😡😡😡

    • @pratibhapadwal2659
      @pratibhapadwal2659 Месяц назад +20

      D s jasa sayam rakhun tumhi "Business" ubha kelat tasach Business tumhihi ubha karal 👍👍👍👍👍

    • @padmajakhadilkar2709
      @padmajakhadilkar2709 Месяц назад

      मराठिच माणुस मराठी माणसाला धंद्यातुन ऊठवतोय

    • @Aanha782
      @Aanha782 Месяц назад +25

      4 मlनसा मागें कोण आहे? काका?

    • @dattatrayhalnikar5758
      @dattatrayhalnikar5758 Месяц назад

      Murkha yala pawar ne barbad kela aahe Gujarati nahi

    • @bhausahebpatil3594
      @bhausahebpatil3594 Месяц назад +25

      मराठी माणूस खूप प्रामाणिक असतो

  • @ganeshpatil9421
    @ganeshpatil9421 Месяц назад +631

    माझा मराठी माणूस,नाहीतरी मराठी माणसाला शाप आहे,आपलाच घात करतो...
    Dsk आपल्या संयमाला सलाम..
    आपण मराठी उद्योजक असल्याचा अभिमान आहे
    आपण पुन्हा नवभरारी घ्याल ही सदिच्छा.....

    • @user-zd8op2zd3s
      @user-zd8op2zd3s Месяц назад +2

      ❤❤❤❤❤❤

    • @prasannasketkar9145
      @prasannasketkar9145 Месяц назад +4

      खरं आहे

    • @manessvijay
      @manessvijay Месяц назад +6

      मराठी नेते मंडळी ३०/४०/५० वर्ष राजकारणांत व सत्तेत असुनही मराठी उधोजकांना व आत्महत्या करणाऱ्यां शेतकऱ्यां साठी त्यांना सोयीसुविधा व मदत ह्यासाठी सर्व आमदार/खासदार एकत्र येऊन एकमताने कायदा पास करुन त्यांना पुढे त्रास होऊ नये म्हणुन पाठपुरावा करु शकत नाहीत पण दिल्लीवारी मात्र न चुकवता करीत असतात

    • @namdeoshinde6423
      @namdeoshinde6423 Месяц назад +1

      ❤❤❤❤❤

    • @user-cm1cb5go1b
      @user-cm1cb5go1b Месяц назад +2

      यातून लवकर बाहेर पडणार नक्की
      🙏🙏💐💐🙏🙏

  • @uddhavpatil90
    @uddhavpatil90 Месяц назад +62

    मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा,
    पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा ❤

  • @sanjaykulkarni6889
    @sanjaykulkarni6889 Месяц назад +87

    आई सप्तशृंगी यातून तुम्हाला सही सलामत बाहेर काढणार हिच ईश्वर चरणी प्रार्थना .

    • @chandrakantgunjal8847
      @chandrakantgunjal8847 Месяц назад

      काढेल....? मग टाकलं का....?
      कर भला तो हो भला

  • @therq4
    @therq4 Месяц назад +321

    डीएसके यांची तळमळ त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट जाणवत आहे.
    कंपनी परत मिळवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना यश येवो.

    • @hsshinde5126
      @hsshinde5126 Месяц назад +4

      तुम्हारा लवकरात लवकर यश मिळेल

  • @balakrushnachoure2152
    @balakrushnachoure2152 Месяц назад +388

    हा मानुस खरा सच्चा आहे. DSK सर ईश्वर आपल्याला 100 % साथ देईल.

    • @indianhoneybeekeepingandco4572
      @indianhoneybeekeepingandco4572 Месяц назад +2

      अत्यंत फ्रॉड... हजारो लोकांचं वाटोळं केळं

    • @enjoylife9648
      @enjoylife9648 29 дней назад

      Kuth ishwar aahe bhavaa

    • @devyaniursal1034
      @devyaniursal1034 12 дней назад

      😮Thevidaraña aagodar pese Dene.mag Bankeche karj fednyas kortane paranoid Dene.tyane karjadhi ghetle.V FD nantar lokancha ghetly.karjache pese Astana lokanc

    • @devyaniursal1034
      @devyaniursal1034 12 дней назад +1

      Lokanche pese FD lubadtoy

    • @santoshbhoite2050
      @santoshbhoite2050 12 дней назад

      तू काय गुजराती आहे का

  • @udhavgiri
    @udhavgiri Месяц назад +97

    "घराला घरपण देणारी माणसं" रेडिओ च्या माध्यमातून रोज सकाळी ऐकायला मिळणारी धुन... तो सुंदर कार्यक्रम आजपर्यंत आठवततो...!
    DSK सरांना कोणत्या षढत्रकाऱ्यांची नजर लागली देव जाणे.... भल्या माणसाने तुरुंगात जाताना पहाणे हे फार क्लेशकारक व भयंकर आहे.
    या जन्मात ते स्वतः वर लागलेला कलंक पुसून टाकण्यात यशस्वी व्हावेत, त्यांना कष्टाचं, इमानदरीचे फळ जरुर मिळावं, देशातील न्याय व्यवस्थेवरचा विश्वास जास्त मजबूत व्हावा, त्यांना धंद्यात पहील्या पेक्षा जास्त वैभव प्राप्त व्हावे, तरच "विश्वास" हा शब्द जिवंत राहिल. ही मनोमन ईश्वराकडे प्रार्थना आहे.🙏

  • @prabhakarb3791
    @prabhakarb3791 Месяц назад +59

    धन्यवाद कुलकर्णी साहेब एका मराठी माणसाचे जिद्दीला सलाम.!डीएसडेला कोण्या पाप्याची द्रुष्ट लागली.!"

  • @anilgore6790
    @anilgore6790 Месяц назад +112

    माझा विश्वास आहे. माझै पण १० लाख रूपये डिपाॅझिट आहेत. पण मी पोलीस कंप्लेंट केली नाही. माझा विश्वास आहे की माझे पैसे मला परत मिळतील. कारण आमचे कष्टाचे पैसे आहेत.

  • @VijayPatil-kn4ou
    @VijayPatil-kn4ou Месяц назад +238

    हा एक प्लॅन होता DSK साहेबांना संपवण्याचा प्रयत्न होता अजून ही dsk कॉन्फिडेंट आहेत salute saheb

  • @anantshinde598
    @anantshinde598 Месяц назад +38

    हा व्हिडिओ बनविणारयास नमस्कार,DSK सरांचा इंटरव्ह्यू घेऊन लोकांपर्यंत पोहोचविला म्हणून. DSK सर आज लोकांना खरी परिस्थिती समजली. DSK सर तुमच्या प्रामाणिकपणाला सलाम, तुम्ही व तुमच्या कुटुंबियांनी, नातेवाईकांनी ईतका त्रास भोगला तरीही तुमच्यातला प्रामाणिकपणा जराही कमी झाला नाही . ऊलट तुम्ही अजुन जोमाने लोकांच्या भल्यासाठी पुन्हा प्रयत्न करत आहात. DSK सर तुम्ही या सर्व संकटांना धुडकावून लवकरच पुन्हा नव्या जोमाने,अतिवेगाने भरारी घेनारच असा माझा पुर्ण विश्वास आहे.....
    🙏🙏🙏🙏🙏

  • @user-sg5iv3dn6p
    @user-sg5iv3dn6p Месяц назад +30

    तुमच्या जिद्दीला सलाम साहेब...दुसरा कुणी असतं तुमच्या जागेवर तर कधीच सगळं हरला असता...40,000 लोकांना घर देणाऱ्या माणसाला राहायला घर नाही..वाईट वाटलं...
    मराठी माणसाच्या सरळ वृत्त्तीच फायदा ही लोक घेतात...100% ठरवूनच केलेलं आहे सगळं ह्या लोकांनी...all the very best सर..

  • @ganeshpatil9421
    @ganeshpatil9421 Месяц назад +170

    सर डोळे भरून आले,ग्रेट आपण यशस्वी व्हाल

  • @dattanewasekar3957
    @dattanewasekar3957 Месяц назад +177

    डि. एस. के साहेबांना परमेश्वराने खुप शक्ति द्यावी. सत्याचा विजय नक्की होईल.

    • @enjoylife9648
      @enjoylife9648 29 дней назад

      Parmeshwar la phone lava lavkar

  • @udhavgiri
    @udhavgiri Месяц назад +42

    "सत्य को परेशान किया जा सकता हैं, पराजित नहीं" DSK सरांनी कोणाचा विश्वास तोडला नाही, हीच त्यांची खरी property आहे. अशा इमानदार, खंबीर आणि महानुभवी मानसाच्या मागे परमेश्वराची कृपा आणि जनतेचा आशिर्वाद नक्की राहील. इहलोकीची यात्रा सुरू करण्यापूर्वी DSK Sir स्वतः वर षढत्रकाऱ्यांनी लावलेल्या कलंकाला पुसण्यासाठी नक्की यशस्वी होतील. असा विश्वास वाटतो.🙏

  • @shivasangve2993
    @shivasangve2993 Месяц назад +12

    मी वयाच्या पंधराव्या वर्षापासून त्यांना ओळखतो शिलाई वर्ल्ड चे मालक त्यांचे खूप जिवलग मित्र होते पण खूप सच्चा माणूस आहे मराठी आहे सगळ्या लोकांनी साथ दावी खूप चांगला माणूस आहे विश्वास ठेवा वय वर्ष एवढा असताना सुद्धा एक शब्द वाईट नाही सदैव देव यांच्या पाठीशी राहो

  • @user-hb5hp1ls4s
    @user-hb5hp1ls4s Месяц назад +357

    तिकडे विजय माल्या 9000 कोटी घेऊन लंडन पळाला त्याला एक न्याय आणि डीऐसके सर ना एक न्याय 😢

    • @sadanandnaik852
      @sadanandnaik852 Месяц назад +7

      गुजरात मॉडेलने देशाची प्रॉपर्टी घेऊन पळाले, त्याच्या बद्दल काही नाही आणि व्यक्तिक प्रॉपर्टी असलेल्या माणसाला कुठच्या आधारावर त्रास देता. लाज वाटली पाहिजे 😂😂😂😂😂😂

    • @siddharthg8134
      @siddharthg8134 Месяц назад +2

      Sharad nech kelay hai

    • @sallusoft
      @sallusoft Месяц назад +1

      Aho Subroto Roy la maalmatta vikayala Sandhi milali mag yaana kaa naahi

    • @ashoks9009
      @ashoks9009 Месяц назад

      ​@@siddharthg8134 बरोबर ✌️✌️

    • @ashoks9009
      @ashoks9009 Месяц назад +1

      ​@@sadanandnaik852 काय रे....
      देशाचं विचार कधी करणार...
      महाराष्ट्रातील उद्योगाची वाट तर तूझ्या नेत्यांनी लावली...
      अनेक मराठी उद्योजक तुम्हाला कंटाळून दुसऱ्या राज्यात गेले...
      येथे विषय dsk बाबत असताना तू कुठे
      .
      मानसिकता बदल रे....
      .
      .

  • @ashokkerekar5717
    @ashokkerekar5717 Месяц назад +178

    कुलकर्णी साहेब हे सच्चा माणूस आहे...यांना आत्ता आपल्या सर्व मराठी माणसांनी त्यांना सपोर्ट करणे जरुरी आहे...त्याच्या प्रॉपर्टीवर डोळा आहे

    • @ashoks9009
      @ashoks9009 Месяц назад

      कुणाचा डोळा आहे

    • @Don_Killuminati
      @Don_Killuminati Месяц назад

      ​@@ashoks9009 मोदीचा

  • @jitendrashinde7051
    @jitendrashinde7051 Месяц назад +15

    सर तुम्ही जिंकणार नको डगमगू स्वामी देतील साथ 👍 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @dineshkudache
    @dineshkudache Месяц назад +18

    प्रामाणिक व्यक्तिमत्त्व...
    एवढ्या व्यापानंतर सुद्धा मुलाखत फक्त मराठी माणूसच देऊ शकतो...

  • @avinashmakasare974
    @avinashmakasare974 Месяц назад +221

    खरंच कवडीमोल भावात विकल्या मालमत्ता...
    Dsk सर खर बोलतायत...💐💐💐

  • @suhaswalse2595
    @suhaswalse2595 Месяц назад +97

    मराठी माणूस मोठाच झालाच पाहिजे या महाराष्ट्रात.

  • @vrindabaride6686
    @vrindabaride6686 Месяц назад +14

    डीएसके यांनी खरोखर प्रामाणिकपणे काम केले आहे असे एकंदरीत दिसत आहे त्यांना नक्कीच यश मिळो ही सदिच्छा धन्यवाद

  • @dhirajadhikari3853
    @dhirajadhikari3853 Месяц назад +12

    साहेब श्री स्वामी समर्थ महाराजांचा कृपादृष्टीने तुम्ही लवकरच सर्व संकटानमधून सुखरूप बाहेर पडाल..

  • @rajukaje3290
    @rajukaje3290 Месяц назад +202

    सामान्यांना घर मिळवून देण्याचा प्रयत्न होता सरांचा. केवळ मराठी माणूस म्हणून संपवले जात आहे.

  • @visht2040
    @visht2040 Месяц назад +75

    देव करो आणि यांना न्याय मिळो. खूप मेहनतीने विश्व उभं केलंय.

  • @aameyabhopi
    @aameyabhopi Месяц назад +5

    गुजराथी, जैन , मारवाडी हे नेहमीच मराठी माणसाला फसवत आले आहेत...हे महाराष्ट्राच्या गावागावात घडत आहे..डी एस कें च्या बाबतीत पण हेच घडलं...पण सर तुम्ही या संकटातून नक्कीच बाहेर याल..ईश्वर तुमच्या पाठीशी आहे

  • @balkrishnamore1474
    @balkrishnamore1474 Месяц назад +13

    आपले विचार खूप चांगले आहेत आई भवानी आपला पाठीशी उभी राओ आपला उद्योग पूर्ण भरभराटीत होहो

  • @meditationmotivationmusic2141
    @meditationmotivationmusic2141 Месяц назад +69

    सर तुमची कंपनी पुन्हा एकदा उभी राहील आणि तुमचं झालेलं नुकसान भरून निघेल. आम्हाला अभिमान आहे की अमुचा मराठी माणसाने एवढी मोठी कंपनी स्व कष्टाने उभी केली. आम्ही मराठी माणूस तुमचा सोबत आहोत. आणि या गुजराती, मारवाडी हारामखोर बिझनेस मन लां त्यांची लायकी लवकर च दाखवू.

  • @OmkarPatil-lq7yq
    @OmkarPatil-lq7yq Месяц назад +376

    4 गुजराती व्यवसायकानी मिळून ऐका मराठी उद्योजकाला कसे आडचनीत आणले हे मराठी मीडियानं मराठी माणसाची बाजू घेवून दाखवले पाहिजे जर मराठी माणूसच मराठी माणसाच्या पाठीमागे ठामपणे उभा राहिला पाहिजे. Dsk सर तुमच्या जिद्दीला मानाचा मुजरा 🙏🏻🔥✌🏻

    • @rusheekaeshsg9201
      @rusheekaeshsg9201 Месяц назад +24

      हे सगळ बारामतीचा ड्रायव्हर अडणीकडे कामाला जातो म्हणूनच 😂😂

    • @rusheekaeshsg9201
      @rusheekaeshsg9201 Месяц назад

      मागे एक काका आपल्या पुतण्याला चोरून त्याच चार पैकी एक व्यावसायिक म्हणजे याच चोरडियाकडे चोरून भेटले 😜🤫

    • @kalpeshmore4006
      @kalpeshmore4006 Месяц назад

      ​@@rusheekaeshsg920110 वर्षे केंद्रात आणि राज्यात सत्तेवर कोण आहेत.फक्त बदनामी करायची. चुतिया

    • @ajaygawde
      @ajaygawde Месяц назад

      Specific "jain" mafia

    • @kshamaathanikar6098
      @kshamaathanikar6098 Месяц назад +8

      Dear Mr.kulkarni, you will overcome those situations.

  • @suryakant1995
    @suryakant1995 Месяц назад +9

    DSK good builder. Best quality home giving to customer. NO cheating. GOOD Man! मराठी माणसाने यांना मदत करायला पाहिजे. Very true person.

  • @rohitgharmalkar7047
    @rohitgharmalkar7047 Месяц назад +9

    मराठी माणूस म्हणून आपण त्यांची साथ दिली पाहिजे ,ते परत उभे राहिले तर आपला किती मोठा अभिमान असेल मराठी माणूस म्हणून...

  • @jaihind7491
    @jaihind7491 Месяц назад +70

    DSK खरच ग्रेट आहात तुम्ही...तुम्ही लवकर या संकटातून बाहेर पडो व सामान्य लोकांना त्यांचे पैशे परत मिळावेत हीच श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना..🙏🙏

  • @XXyy1409
    @XXyy1409 Месяц назад +65

    कुणी मराठी इतर लोक असते तर बाहेर पळून गेले असते पण तुम्ही लढत आहात ...सलाम तुम्हाला

  • @supriyajoshi5945
    @supriyajoshi5945 Месяц назад +7

    तुम्ही लढवय्या आहात. सत्याचा विजय होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना!!
    Hats off to your courage.

  • @pramodpatil2465
    @pramodpatil2465 Месяц назад +7

    अशा मेहनती मराठी माणसाला न्याय मिळायला हवा कारण यांच्या धंद्दामुळे किती तरी परिवारांचे पोट भरत असेल हा खरा मराठी माणूस आहे पळून जाणारा नाही

  • @gajananjoshi2488
    @gajananjoshi2488 Месяц назад +51

    या माणसाजवळ कसोटी आणि सचोटी दोन्ही गोष्टी आहेत सलाम सर तुमच्या प्रामाणिक पणाला.

  • @popatraokhose718
    @popatraokhose718 Месяц назад +155

    सज्जन आणि खरा माणूस महाराष्ट्राचे भूषण

    • @madhup3403
      @madhup3403 Месяц назад

      तुमच्या निर्लज्जपणा स दाद दिली पाहिजे.यांनी हजारो लोकांना देशोधडीला लावले, त्यापैकी शेकडो लोक औषदाअभवी मेले आणि हा नालायक पुन्हा पुन्हा खोटे बोलत आहे.मी यांचे व्हिडिओ २०१५.१६ पासून ऐकत आहे.त्यावेळी यांनी आपली प्रॉपर्टी विकून सर्व पैसे दिले असते.त्यांनी ज्या किमातीस जमीन खरेदी केली त्यापेक्षा किमान दहा पट जास्त किंमत वाढलेली आहे आणि व्याज मात्र फक्त दुप्पट होते, तेव्हा त्यांनी त्याच वेळी का विकली नाही यावर खरे बोलत नाही.खोटारडा कुटला.

  • @savitrizambare6814
    @savitrizambare6814 Месяц назад +17

    प्रामाणिक माणसाच्या पाठीशी सत्य उभं असत!

  • @sameerbhor3429
    @sameerbhor3429 Месяц назад +5

    DSK Sir खुप प्रामाणिक पणे सगळं सांगत आहेत. सर सर्व चांगले होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

  • @dhanrajbiradar854
    @dhanrajbiradar854 Месяц назад +241

    सरकार मराठी माणसाला पुढे जाऊ देत नाही. ईमानदारी राखणारा माणुस आहे हा.

    • @iqbalsayyad7285
      @iqbalsayyad7285 Месяц назад +7

      D S Kulkarni is a nice person
      But system is corrupted.dont give up sir fight for it..

    • @nirmaladarekar4791
      @nirmaladarekar4791 Месяц назад

      ​y❤❤❤p

  • @niranjanjoshi4511
    @niranjanjoshi4511 Месяц назад +47

    साहेब तुम्हाला शुभेच्छा, तुम्हाला नक्की यश मिळणार, त्याची सुरवात आज झाली आहे, ईश्वर चरणी प्रार्थना करतो परत DSK परत सर्व व्यवसाय सुरू करतील आणि आम्हाला प्रेरणा देतील.
    एक विनंती सर आपली बाजू सर्व ठिकाणी मांडा, सर्व चॅनेल ना internviwe दया, मला सुद्धा तुमच्या बद्दल गैरसमज होता तो आज दूर झाला, आम्हाला तुम्हाला आणि तुमच्या फॅमिली ला व्यवसाय करतांना बघायला आवडेल. धन्यवाद ABP Majha.

  • @suhasdjawalkar.1603
    @suhasdjawalkar.1603 Месяц назад +8

    DSK साहेब मराठी उद्योजक.......खूप दुख वाटते......एक मराठी उद्योजक अडचणीत आहे आणि कोणीच त्यांना मदत करत नाहिये....

  • @muktarammore
    @muktarammore Месяц назад +4

    I have met him, not for flat purchase but for social reasons, he is a good person. This was due to some up and downs...Genuine person with good heart...
    I am disappointed due to his downfall...May God bless him his glory back...

  • @bgnagargoje5718
    @bgnagargoje5718 Месяц назад +119

    माझा कट्टा वर यांची मुलाखत घेऊन सत्य जनतेच्या समोर यायला हवे. माणूस प्रामाणिक आहे.

    • @mukundlk
      @mukundlk Месяц назад +3

      तो कट्टा पवार चालवतो. त्यामुळे तुम्ही म्हणता ते शक्यच नाही

    • @jimmybttl594
      @jimmybttl594 Месяц назад

      कशावरून याच्याही मागे पवार नाही.. जरांगे भोळा वाटला होता.. पण कोणाचं षडयंत्र आहे हे कळल्यावर खूप राग येतोय त्याचा.. तसंच याच्याही बाबतीत असेल निश्चितच..कारण बिल्डर लोक खूप भोळे असल्याचा आव आणतात आणि फसवतात..इतक्या वर्षांनी निवडणुकीच्या काळातच का उगवला हा? इतके दिवस कुठे झोपा काढत होता..bjp ला बदनाम करण्यापेक्षा सुरला वेळ देव स्मरणात घालवावा..पापं तरी धुतली जातील

  • @vishwashirolikar7035
    @vishwashirolikar7035 Месяц назад +55

    ABP माझा चे धन्यवाद, ज्यांनी या मनस्वी भल्या व खऱ्या माणसाचे व यशस्वी मराठी उद्योजगाचे मनोगत दाखवले. नीट बंदिने यांचा बळी घेतला. सत्य नक्कीच समोर येईल. आम्ही सर्व dsk सरांचे सोबत आहोत.

  • @chetanbhalerao2696
    @chetanbhalerao2696 14 дней назад +3

    ह्या मराठी माणसाच्या मागे सर्व मराठी लोकांनी उभे राहिले पाहिजे .

  • @vb9386
    @vb9386 Месяц назад +12

    ते चार बिल्डर १_ चबरिया २_छेड़ा ३_मोहिते ४_शरद (गुप्त बिल्डर आहे हा पुण्य भूमि चा)

  • @SPs_House
    @SPs_House Месяц назад +33

    मराठी माणूस आहे मराठी उद्योजक आहे पुन्हा उभे रहा सर आणि ठेवीदारांचा विश्वास जिंकला आहे तर ठेवीदार थांबतील तुम्ही तयारीला लागा

  • @milindsawant2354
    @milindsawant2354 Месяц назад +40

    एका चांगल्या माणसाची व्यथा मांडल्याबद्दल.. Abp माझा टीमचे आभारी आहे..

  • @sureshpagar2839
    @sureshpagar2839 Месяц назад +13

    डी एस के यांनी ज्या चार लोकांची नावे सांगितली आहेत तिथे कृपया फ्लॅट घेऊ नका गरिबांचा तलतलाट लागेल वास्तू सुख लागणार नाही

  • @rakeshthigale3534
    @rakeshthigale3534 Месяц назад +7

    खरच शब्द सुधा कामी पडात आहेत साहेब.

  • @praffulsonvane147
    @praffulsonvane147 Месяц назад +118

    खरच सर खूप सरळ आणि बरोबर बोलत आहेत कारण विजय मल्ल्या सारख पळून गेले असते पण इमानदारी न आपल्या देशात रहात आहेत कदाचित त्यांना कोणी तरी अडकवत आहे त्याच्या फायद्यासाठी.

  • @MrNibandhe
    @MrNibandhe Месяц назад +44

    अगदी छान मुलाखत,, मस्त video, मंदार भाऊ फार छान , असं चांगलं काम करत रहा भाऊ 👍

  • @navnathbhadale8876
    @navnathbhadale8876 Месяц назад +5

    अभिमानाने आम्ही सांगतो सर तुम्ही आमचे आदर्श आहात.

  • @akshaygandle6494
    @akshaygandle6494 Месяц назад +2

    डी एस के सर खुप प्रामाणिक आहेत ,मी त्यांना एक सेमिनार मधे भेटलो होतो एवढा मोठा माणूस सेमिनार नंतर माझ्या सारख्या एका सामान्य माणसाशी १५ मिनिटे मनमोकळे पणाने बोलतो फक्त मराठी उद्योजक या नात्याने त्यात माणसाची सच्चाई कळते. Very down to earth सर विजय सत्यचाच होणार ,श्री स्वामी समर्थ पाठीशी आहेत.

  • @sourabhpadagal9122
    @sourabhpadagal9122 Месяц назад +55

    37:57 मित्रांनो हि आहे खरी विचारसरणी ह्या परप्रांतीय लोकांची. जागे व्हा. आणि हि जगजाहीर आहे नुसतं D.S.कुलकर्णी बोलत आहेत म्हणून नाही तर हीच सत्य परिस्थिती आहे.

    • @vinodmahajanvlog6150
      @vinodmahajanvlog6150 Месяц назад +2

      हेच प्रारप्रतिय राज्य करातत पुणे मुंबई वर

  • @AP-oj7ek
    @AP-oj7ek Месяц назад +67

    आहो तो लाल तिलक सगळे सांगतोय.. तूम्ही खरे बोलत आहात DSK साहेब..सलाम आहे तुम्हाला 🙏

  • @satishdeshpande2470
    @satishdeshpande2470 Месяц назад +9

    केंद्र व राज्य सरकारने प्रामाणिक लक्ष घालून, ही केस लवकर मोकळी करावी.

  • @shankarpawar-uniquetechnic8868
    @shankarpawar-uniquetechnic8868 Месяц назад +3

    डीएस कुलकर्णी साहेब तुम्ही खप प्रमाणिक आहत।।। सलाम आहे तुम्हाला साहेब .,. तुमच्या सारखे खूप कमी लोक आहेत या जगात ... कोणी तुम्हाला ट्रॅप मध्ये अडकवले त्यांना शोधा आज काल सरळ सद्या लोकांना लुटणारे खूप लोक आहेत साहेब ... तुम्ही नक्कीच यातून बाहेर याल ... देव तुमच्या पाठीशी आहे sir

    • @sanjaypujari7787
      @sanjaypujari7787 16 дней назад

      सर तुम्हाला पुढील वाटचालीस सदिच्छा।

  • @sangitajoshi5159
    @sangitajoshi5159 Месяц назад +36

    सर तुमची काहीच चुक नाही. तुम्ही जिंकलेलेच आहात. तुम्ही आमचे आदर्श आहात.

  • @hiteshtambe1929
    @hiteshtambe1929 Месяц назад +113

    ❤ साहेब तुम्हाला न्याय मिळो हीच अपेक्षा

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 Месяц назад

      नियती कोणालाही माफ करत नाही. माणसाला आपल अभद्र तोंड घेउन फिरव लागत आणि आपण ते बघतोच आहे.जे फसवतात त्यांची तिसरी पिढी बरबाद होते.

  • @rnishant2
    @rnishant2 Месяц назад +6

    देव करो आणि डीएसके यांच्या प्रयत्नाला लवकर मिळो ही प्रार्थना

  • @sanjaychitale7074
    @sanjaychitale7074 Месяц назад +8

    डीएसके सर तुम्ही अजिबात हिंमत करू नका तुम्ही नक्की विजयी व्हाल मी माझ्या जीवनात पहिल्यांदी घर घेतलं ते पण डीएसके मध्ये

  • @shankarkoli7168
    @shankarkoli7168 Месяц назад +23

    साहेब अशि वेळे परत कधी असे येवू नये तुम्ही खुप महान अहेत मि तुमची 100% मुलाखत बघत असतो

  • @yashwantpharande4402
    @yashwantpharande4402 Месяц назад +27

    ही मुलाखत टिव्हीवर पुर्णपणे दाखवा. सत्य लोकांना कळू देत.

  • @neelimakulkarni8596
    @neelimakulkarni8596 Месяц назад +3

    DSK सर यांच्या बद्दल मला अतिशय आदर आहे. सरांना न्याय मिळायला हवा.

  • @vb9386
    @vb9386 Месяц назад +6

    शरद ला ब्राम्हण लोक मोठी जलेली अवदत नाहित ❤

  • @jaisinghmarutiraopatil644
    @jaisinghmarutiraopatil644 Месяц назад +79

    एका प्रामाणिक मराठी उद्योजकांची ही परिस्थिती झालेली पाहून वाईट वाटते.

  • @Chaitanya_world
    @Chaitanya_world Месяц назад +46

    पळून न जाता सर्व अडचणीना सामोरे गेले सर... पण त्या साठी त्यांना खूप मोठी किंमत मोजावी लागतेय... लवकरच पुन्हा साम्राज्य उभ होईल..

  • @chandrakantdhat9835
    @chandrakantdhat9835 Месяц назад +7

    डीएसके हे सरळ मार्गी मराठी बिल्डर आहेत ते कोणाला ही फसवणार नाहीत.

  • @sunilshipugade265
    @sunilshipugade265 Месяц назад +4

    साहेब आपण ग्रेट आहात,आपली इच्छा शक्ती फार मोठी आहे.परमेश्वर आपले सारख्या मराठी माणसाला शक्ती देवो .
    वेळ आणि काळ बदलत असते साहेब ! काळजी करू नका मर्ग नक्की निघेल.

  • @user-mu3vk1xp8q
    @user-mu3vk1xp8q Месяц назад +65

    खरे बोलत आहेत डीएसके सर आशा लोकांच सम्मान केला गेला पाहिजे निर्लज्ज राजरनाचे त्याना गुणतावन्य आले आहे

  • @devphotography2759
    @devphotography2759 Месяц назад +16

    DSK सर तुम्ही पुन्हा एकदा गेलेलं मिळवाल ही आमची (मराठी माणसाची )शुभेच्छा,
    तुम्ही पुनः ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणी येणार.

  • @ssnnrr
    @ssnnrr Месяц назад +4

    डिएसके जी लोकांकडून मदत मागा, लोक पुन्हा तुमच्या कंपनीत गुंतवणूक करतील, आपल्या प्रामाणिकपणावर विश्वास ठेवून. मराठी उद्योजकावर आलेले संकट दूर होईल. पुन्हा कंपनी फायद्यात चालेल.

  • @amogh9748
    @amogh9748 Месяц назад +5

    अंगावर कपडे सोडून माझ्याकडे काहीच नाही, हे वाक्य मनाला चटका लावणारा आहे.

  • @rahulraj4845
    @rahulraj4845 Месяц назад +211

    DSK नी हिंमत हारु नये या गुजरात लाॅबीचे खुप थोडे दिवस शिल्लक राहीलेले आहेत 😡😡

    • @Aanha782
      @Aanha782 Месяц назад +7

      काका आता संप नlर

    • @hemchandoswal1900
      @hemchandoswal1900 Месяц назад +16

      DSK ला गुजराथी लॉबी ने नाही तर मराठी मानुस शरद पवार आहे

    • @rahulraj4845
      @rahulraj4845 Месяц назад +5

      @@hemchandoswal1900 शरद पवारला पन गुजराती लाॅबी संपवुन पहात आहे😡😡

    • @hemchandoswal1900
      @hemchandoswal1900 Месяц назад +11

      सुरुवात पवार साहेबांनी केली

    • @suhaskambale7072
      @suhaskambale7072 Месяц назад

      शक्य नाही. गुजराती लॉबी मध्ये एकजूट आहे. पैसा कमावण्यासाठी सर्व अनैतिक मार्गाचा अवलंब करतात.
      मराठी माणसाकडे हे दुर्गुण नाहीत.

  • @ashokkerekar5717
    @ashokkerekar5717 Месяц назад +29

    Dsk यांना सर्व मराठी माणसांनी व आपल्या सर्व राजकीय लोकांनी सपोर्ट करायला पाहिजे...

  • @sureshjagtap5482
    @sureshjagtap5482 Месяц назад +6

    मातृभूमी सोडून गेले नाही.यांचा सम्मान केला पाहीजे.मराठी माणसाने पुढे येऊन प्रत्येकी Rs.100/- जमा करुन एक फंड निर्माणक़रायला पाहीजे व DSK केला पुन्हा ऊभे केले पाहीजे.

  • @anitaarote6148
    @anitaarote6148 Месяц назад +5

    सर तुम्हीच विजयी होणार 👍🏻

  • @corecomp3830
    @corecomp3830 Месяц назад +14

    मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी उभे राहणारे कथित नेते कुठेय आता या विषयावर समोर येवून का बोलत नाहीत. इतकी दयनीय अवस्था एका मराठी अब्जाधीशाची पाहून खरंच खूप वाईट वाटले. सत्याचा विजय होईल समर्थ आपणांस आपले गतवैभव पुन्हा देतील सर.

  • @dattatraykaledk95
    @dattatraykaledk95 Месяц назад +20

    एक वेळ उपाशी रहा पण लोकांचे पैसे बुडऊ नका असे सांगणारा व्यक्ती ❤

  • @vinayakiligeriliger316
    @vinayakiligeriliger316 Месяц назад +4

    सत्य आहे dsk साहेब मराठी माणसाला कशे अडकून ठेवायचं हे चालाय

  • @raghavendraguttikar7292
    @raghavendraguttikar7292 Месяц назад +1

    कुळकर्णी साहेब नमस्कार,आमचा तुमच्यावर संपूर्ण भरोसा आहे,पुन्हा काम सुरू केल्यास तुमच्या बरोबर उभे राहू,आमच्या शुभेच्छा सदैव तुमच्या बरोबर असतील.

  • @bhushankakde4649
    @bhushankakde4649 Месяц назад +43

    महाराष्ट्रातील लोकांना विनंती कोणत्याही गुजराती मारवाडी लोकांना जागा विकू नका.

  • @sandippatil668
    @sandippatil668 Месяц назад +17

    खरंच प्रामाणिक प्रयत्न करत आहे हा माणूस,,यात ज्याचा पण कोणाचा हाथ असेल त्याला तळतळाट नक्की लागणार,, खोटा माणूस नाही हा,,,dsk साहेब तुम्ही सात आने खरे बोलत आहात,,तुमचे दैव आजपर्यंत तुमच्यासोबत होते तर इथून पुढं पण तुमच्यासोबत राहणार,,,

  • @PrasadDharmadhikari-nr6be
    @PrasadDharmadhikari-nr6be Месяц назад +5

    परमेश्वर यांच्या प्रयत्नांना यश देवो

  • @bhagyeshdalavi4410
    @bhagyeshdalavi4410 29 дней назад +1

    ABP News चे आभार .....DSK यांच्या प्रयत्नांना हमखास यश हे येणारच..

  • @vijayrandive2683
    @vijayrandive2683 Месяц назад +367

    केवळ मराठी माणूस आहे म्हणून अडचणीत आणलं गेलं डिएसके याना भाजप फक्त गुजराती उद्योगपतीना कोट्यवधी रूपयांची मदत करत आहे

    • @rusheekaeshsg9201
      @rusheekaeshsg9201 Месяц назад +1

      किती पण काड्या करा तुतारीवाल्याच नाव लपवून ठेवण्याचा प्रयत्न करा पण लक्षात ठेवा पाण्यात हागलेल वरच येतं जो पक्ष देश एकत्र आणतो तो राज्यात तणाव आणत नाही लोकांन बद्दल नेत्यानं बद्दल ओकून दाखवलं असत तर दोन चार जण भुलले असते पण इथ सगळ माहिती आहे उघड आहे ते बिल्डर कोण थोड थांबा 😂😂

    • @amol8464
      @amol8464 Месяц назад +27

      सगळ्यांना माहित आहे dsk कुलकर्णी ला कुणी फसवलं,sp ने आणि नाव घेता बीजेपी चे,

    • @rusheekaeshsg9201
      @rusheekaeshsg9201 Месяц назад +1

      तो चोरडिया तोच ज्याच्या घरी काका पुतण्या भेट झाली

    • @sanjaysakhalkar3813
      @sanjaysakhalkar3813 Месяц назад +5

      रसद वापर ने

    • @prashantwaykar8047
      @prashantwaykar8047 Месяц назад +7

      agadi barobar, laaj watali pahije marathi politician's la, neech and nalayak

  • @sitaramkadam2147
    @sitaramkadam2147 Месяц назад +47

    साखर कारखाने कवडीमोल भावाने विकत घेतले तर ईडी चौकशी करते आणि इकडे तर सोळा हजार कोटी रुपयांची संपत्ती कवडीमोल भावाने विक्री केली आता ईडी झोपली का??

  • @gopinathkatkade8061
    @gopinathkatkade8061 Месяц назад +2

    तुम्ही खूप माणसांचं भलं केलं आहे ...नियती मध्ये खोट नाही तुमचा नक्की विजय होणार ...आज तुमच्या कड बघून एक म्हण आठवली कर नाही त्याला डर कशाची

  • @rajeshwarsondankar2371
    @rajeshwarsondankar2371 9 дней назад +1

    DSK sir
    तुम्ही सत्य सागत आहात सर
    भगवती चरणी parthana लवकरात लवकर यातून बाहेर याल.

  • @rajeevrane3242
    @rajeevrane3242 Месяц назад +18

    तुम्ही धीर सोडणार नाही, मराठी माणूस आहे, प्रामाणिकपणा तुमच्यात आहे, परमेश्वर तुमच्या पाठीशी आहे,

  • @subhashkale9836
    @subhashkale9836 Месяц назад +25

    एवढं होऊन हा माणूस जर आज ही म्हणतं आहे तरी काही चंद पुंजी पती जबरदस्ती करतात आहे असे समजते मराठी माणूस मोठा झालेला इतरांना खूपतो

  • @kailasnavale2368
    @kailasnavale2368 4 дня назад

    डीएसके घराला घरपण देणारी माणसं . ह्या विश्वात परत नव्याने उभे राहणार तुम्ही साहेब ❤❤

  • @santoshdede5496
    @santoshdede5496 Месяц назад +5

    मराठी उद्योजक संपवण्याचा प्रयत्न आहे,
    डी एस कें च्या प्रामाणिक लढ्याला यश येवो .

  • @ganeshpatil9421
    @ganeshpatil9421 Месяц назад +50

    पुणे शहराच्या घराला घरपण देणारे आपण होता,या चरओडिया च्या पाठीमाघे कोण आहे हे सगळ्यांना माहितेय...
    आपली मुलाखत पाहून आपला आदर्श वाटतो

    • @rusheekaeshsg9201
      @rusheekaeshsg9201 Месяц назад

      मागे एक काका आपल्या पुतण्याला चोरून याच चोरडियाकडे चोरून भेटले 😂

  • @shrikrishnashejwalkar9297
    @shrikrishnashejwalkar9297 Месяц назад +14

    Dsk... संकटातून बाहेर येण्यासाठी देव आपल्याला सहाय्य करो....आपण नालायक माणसाशी राजकारणात जाऊन पंगा घेतला असे वाटते...संकटाची चाहूल का लागली नाही...आपला ओव्हर confidence नडला असे वाटते...एक पूर्ण त्रयस्थ होऊन मी विचार करतोय....एका मराठी चांगल्या उद्योगावर परप्रांतीय वाईट मार्गाने कब्जा करतात हे काही केल्या सहन होत नाही.....आपणास पूर्वीची प्रतिष्ठा त्वरित प्राप्त होवो अशी परमेश्र्वराकडे प्रार्थना...wish you all good luck

  • @pravinaralkar1209
    @pravinaralkar1209 Месяц назад +2

    डीसके ची मुलाखत ऐकून असं वाटतं आहे की हा माणूस नक्कीच गुन्हेगार नाही परंतु दुर्दैवाचया फेर्यात अडकलेला आहे... परमेश्वर त्यांना या दुष्टचक्रातून बाहेर काढतो,हीच परमेश्वर चरणी प्रार्थना... ठेवीदारांचा पैसा नक्की परत मिळेल

  • @madhukardixit5113
    @madhukardixit5113 Месяц назад +3

    DSK यांना संपवण्याचा डाव कोणीच रचला हे सर्वाना माहित आहे. हा माणूस ज्या दिवशी या जगातून जाईल तेंव्हाच यांना न्याय मिळेल