Prithviraj Chavan Interview: 'लोकसत्ता लोकसंवाद' मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी खास बातचीत!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 май 2024
  • Prithviraj Chavan Interview: लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडीला राज्यात किती जागा मिळतील? देशात भाजप बहुमताचा २७२ चा आकडा गाठेल का? वंचितचा प्रभाव किती ? जागावाटपामुळे महाविकास आघाडीत निर्माण झालेले मतभेद.... अशा विविध विषयांवर काँग्रसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘लोकसत्ता लोकसंवाद’ मध्ये रोखठोक मते मांडली.
    How many seats will the Mahavikas Aghadi get in the Lok Sabha elections? Will BJP reach the majority of 272 in the country? What is the effect of deprivation? Disagreements in the Mahavikas Aghadi due to seat allocation....Congress leader and former Chief Minister Prithviraj Chavan expressed his views on various issues in 'Loksatta Loksamvad'.
    #prithvirajchavan #congress #loksabhaelection2024 #election2024 #election #loksattaloksamvad
    Lok Sabha Election 2024: • सत्ताबाजार Loksabha El...
    You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
    About Channel:
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
    #LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
    Subscribe to our network channels:
    The Indian Express: / indianexpress
    Jansatta (Hindi): / jansatta
    The Financial Express: / financialexpress
    Express Drives (Auto): / expressdrives
    Inuth (Youth): / inuthdotcom
    Indian Express Bangla: / indianexpressbangla
    Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
    Indian Express Malayalam: / iemalayalam
    Indian Express Tamil: / @indianexpresstamil
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

Комментарии • 171

  • @santoshraut9512
    @santoshraut9512 19 дней назад +73

    पृथ्वीराज बाबा म्हणजे अतिशय अभ्यासु आणि जेंटलमन जबाबदार व्यक्तिमत्व

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 18 дней назад +33

    पंतप्रधान पदासाठी सर्वोत्तम मराठी माणूस पृथ्वीराज चव्हाण🎉😂

  • @user-cy6bw7tn9y
    @user-cy6bw7tn9y 19 дней назад +57

    Baba खरच हुशार आहेत मागिल वर्षी सांगतले होते उदयनराजे 90ते 95हजार मताने पड़तील तसेच 95हज़ार मताने पडले

  • @anilpawar72
    @anilpawar72 19 дней назад +29

    काँग्रेसकडे असे समजदार,अभ्यासू आणि संयमी नेते आहेत म्हणून आपण २०१४ पर्यंत देश व्यवस्थित आणि कमी कर्जाच्या स्थितीत होता. आज काय परिस्थिती आहे बघतच आहोत.

    • @yogi_4
      @yogi_4 19 дней назад +1

      खरं आहे तुमचं.... नेते खूप चांगले होते.... परंतु काँग्रेस हा पक्ष म्हणून भारत देशाचा स्वतंत्र मिळाल्या पासून इतर देशाच्या तुलनेत ज्या वेगाने प्रगती करायला हवी होती ती नाही झाली.
      अजून खूप काही गोष्टी आहेत....

    • @arjundevkate2838
      @arjundevkate2838 19 дней назад +1

      ​@yogi_4 desh ek thevala....kunala todan ...vait bolan as kahi n karata....sarv dhram sama bhav thevun rajya chalaval ....he hi kami nahi....😊😊

  • @kalidaspatil2102
    @kalidaspatil2102 20 дней назад +56

    पारदर्शकता, अत्यंत वैचारिक प्रगल्भता असं व्यक्तिमत्त्व ❤✋✋✋🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @kirankordevlogs4248
    @kirankordevlogs4248 19 дней назад +26

    भारतीय जनता पार्टीला ऐतिहासिक पराभवाला सामोरे जाण्यासाठी खूप खूप शुभेच्छा.🎉😂

  • @shivraj2839
    @shivraj2839 19 дней назад +23

    अभ्यासू पुरोगामी विचार , true political leader, clean personality ❤❤🎉🎉next CM

    • @nemawatinavlakha9337
      @nemawatinavlakha9337 19 дней назад

      I never miss his speeches...I m jealous of him thinking मला असं का नाही अभ्यास करून बोलता येत

    • @ashishbiradar5392
      @ashishbiradar5392 19 дней назад

      ​@@nemawatinavlakha9337 true...❤

  • @GaneshPawar-cf6nh
    @GaneshPawar-cf6nh 19 дней назад +19

    खरंच साहेब खूप हुशार आहेत बाबा ❤

  • @shailendra1002
    @shailendra1002 20 дней назад +26

    महाविकास आघाडी येणार 🎉

  • @rajendrapadale9005
    @rajendrapadale9005 19 дней назад +21

    चव्हाण साहेब परत एकदा cm व्हायला हवेत. सैयमी नेतृत्व.

  • @sopanadhav4762
    @sopanadhav4762 19 дней назад +29

    महाविकास आघाडी जिंदाबाद ❤❤❤

  • @deepakmadake9980
    @deepakmadake9980 19 дней назад +14

    पृथ्वीराज चव्हाण हे एक चांगले वयकतीमतव आहे. 🙏🙏

  • @BMKonde
    @BMKonde 19 дней назад +14

    Thanks to Loksatta for holding such a brilliant interactive session with one of the rarest, honest, transparent, intellectual and progressive politicians of India - Mr. Prithviraj Chavan, ex-CM of Maharashtra.
    Unfortunately, hopeless and baseless rascals have occupied most of the top positions everywhere and so we are suffering in almost every sphere of life.
    This interview was a sweet surprise under ongoing situation of Dirty Politics in Maharashtra.

  • @suhaskolhekar6566
    @suhaskolhekar6566 18 дней назад +8

    एकमेव मुख्यमंत्री ज्यांचे भेटायला आलेल्यांकडे लक्ष असे आणि आमचे म्हणणे ते लक्षपूर्वक ऐकत,सूचक टिपण्णी तून पुढे जाण्याला दिशा देत।म्हणून भेटीचे समाधान वाटे। विश्वास वांटतो।शिक्षण व संस्कार दोन्हीचा प्रभाव व्यक्तिमत्वात दिसून येतो।

  • @user-wu6wm2cf3k
    @user-wu6wm2cf3k 18 дней назад +7

    खूप हुशार अभ्यासु व्यक्ती आहे

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 17 дней назад +7

    खासकरून मुंबई तील जुन्या बिल्डिंग चा पुन: विकासासाठी मानीव हस्तांतरित करण्यासाठी कायदा मुख्यमंत्री म्हणून चव्हाण साहेबांनी भुमिका घेतली. कन्व्हेन्स डीड चा शासन निर्णय काढला🎉
    म्हणून मुंबई त सर्वत्र टोलेजंग इमारती बांधल्या जात आहेत. बांधकामातील गुंडागर्दी संपुष्टात आली.

  • @aabaranaware1033
    @aabaranaware1033 19 дней назад +7

    बाबा म्हणजे काँग्रेस मधला स्वच्छ चारित्र्याचा माणूस अभ्यासू वृत्ती या स्वच्छ चारित्र्याच्या व्यक्तीकडून 2013 ला बाबा मुख्यमंत्री असताना टाइम्स ग्रुप चा मुंबई हिरो अवॉर्ड मला बाबांच्या हस्ते मिळाला व खूप अभिमान वाटला बाबांच्या पुढील वाटचालीस रणवरे परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा🎉🎉🎉🎉🎉

    • @paragkhandray6937
      @paragkhandray6937 14 дней назад

      ह्याचा अर्थ काँग्रेस मधे दुसरा कोणी चरित्रवान माणूस नाही

  • @user-wu6wm2cf3k
    @user-wu6wm2cf3k 18 дней назад +6

    55लाख कोटीचे कर्ज 180लाख कोटी वर गेले मन्हजे हाच मोदींचा विकास केला

  • @YuvrajYamgarSangli
    @YuvrajYamgarSangli 18 дней назад +8

    अतिशय सुंदर संयमी नेतृत्व पृथ्वीराज बाबा

  • @sumedhpatil573
    @sumedhpatil573 17 дней назад +6

    पृथ्वीराज चव्हाण अतिशय हुशार अभ्यासू वृत्तीचा पॉवरफुल मराठा लिडर आहे

  • @shailendra1002
    @shailendra1002 20 дней назад +20

    पंजा येणार 🎉🎉🎉🎉

  • @vasantdhamande2401
    @vasantdhamande2401 16 дней назад +2

    सर, आपका वार्तालाप, संवाद विश्लेषण सटिक आहे विडियो पसंद आला, वस्तुस्थिति उजागर केली.माननीय, पृथ्वीराज चव्हाण हे आदरणीय व्यक्ति आहेत.भाजप नेता घमंडी झालेत ह्यांना सत्ते बाहेर करने आवश्यक आहे।

  • @pritiombale9887
    @pritiombale9887 18 дней назад +6

    काग्रेस चे नेते ग्रेटच आहेत आणि काग्रेस पक्ष सर्वात भरवशाचा आहे.

    • @praveenwadekar6380
      @praveenwadekar6380 18 дней назад

      😂😂😂😂

    • @meghanasawant3313
      @meghanasawant3313 13 дней назад

      ​@@praveenwadekar6380हा हसतोय म्हणजे याचा फेकूचंद भरावसाचा आहे वाटत😂😂

  • @sajasaja4930
    @sajasaja4930 19 дней назад +9

    To-the-point questions and answers... Vote sensible people

  • @prabhubagul3447
    @prabhubagul3447 18 дней назад +4

    हे सगळं असूनही, जर भाजपा त्यांच्या दाव्याप्रमाणे सत्तेत आले, तर सबंध निवडणूक यंत्रणेवर evm सकट, फार मोठं प्रश्नचिन्ह उभं राहील, आणि राहिलं ही पाहिजे.

  • @muradtamboli2450
    @muradtamboli2450 18 дней назад +5

    Honest ❤

  • @baliramsalunkhe499
    @baliramsalunkhe499 18 дней назад +5

    Such decisions are welcomed.

  • @dhwaniit
    @dhwaniit 18 дней назад +6

    He is a very intelligent Politician.

  • @arvindpatil4247
    @arvindpatil4247 19 дней назад +8

    Very nice information Baba

  • @chhayapatil8227
    @chhayapatil8227 19 дней назад +8

    Well qualified person

  • @Dannydhanny
    @Dannydhanny 18 дней назад +4

    Aaj respect vadhala baba tumachya abhyasu attitude mule

  • @nemawatinavlakha9337
    @nemawatinavlakha9337 19 дней назад +8

    Sorry loksatta .. पण निखिल वागळे व्हिडिओ सारखी आवाजाची खणखणीत क्वालिटी का नाही देऊ शकत ... त्यांच्याकडून सिक्रसी जाणून घ्यायची वेळ येऊन ठेपली आहे खरंतर

  • @praveenwadekar6380
    @praveenwadekar6380 18 дней назад +4

    Ky confidence aahe..... Waah baba... Saheb tumchya kiti seats yetil te bagha

  • @Sud_Gujar
    @Sud_Gujar 19 дней назад +6

    He is such intellectual person.

  • @abhishekhole1076
    @abhishekhole1076 19 дней назад +5

    Best Interview 👍👍

  • @dilipdakave2340
    @dilipdakave2340 18 дней назад +3

    चव्हाण साहेब आपण सातारा कराड पाटण तालुक्यातील भाग्य विधाते जय महाराष्ट्र

  • @suhaskolhekar6566
    @suhaskolhekar6566 18 дней назад +5

    बाबा वाढवण आणि जैतापूर दोन्ही पर्यावरण संकटाला घातक आमंत्रण।

  • @AshokDanawale
    @AshokDanawale 17 дней назад +2

    बरोबर आहे

  • @sahebraodeshmukh8648
    @sahebraodeshmukh8648 19 дней назад +11

    काँग्रेस इंडिया गठबंधन देशवाशीओ की जरुरत बन चुकी है

  • @PradipSawant-xp1mc
    @PradipSawant-xp1mc 19 дней назад +4

    I am very very proud on prithwiraj baba 🙏

  • @user-cy6bw7tn9y
    @user-cy6bw7tn9y 19 дней назад +15

    मोदी सरकार पाडले पाइजे

  • @vaibhavkurumkar1924
    @vaibhavkurumkar1924 17 дней назад +5

    CM asava tr asaa❤

  • @ajitdeshmukh7976
    @ajitdeshmukh7976 16 дней назад +1

    One of the most intellectual and most truthful politicians of the present.
    His judgements and opinions are very close to perfection.

  • @umeshkamble41
    @umeshkamble41 15 дней назад

    फार छान,विस्तृत मुलाखत, निश्चित परिणामकारक

  • @viveksadhale1071
    @viveksadhale1071 17 дней назад +3

    अहो बाबा, तुम्ही तुमच्या पक्षा विषयी आणि झालेल्या आजच्या दुर्दशे विषयी बोला ना. Introspection करा बाबासाहेब.

  • @eshwarjadhav7200
    @eshwarjadhav7200 12 дней назад

    छान मुलाखत आणि संयमी नेतृत्व नाही तर महाराष्ट्रात उपद्रवमुल्य राजकारण करणारांची कमी नाही

  • @nemawatinavlakha9337
    @nemawatinavlakha9337 19 дней назад +7

    Extra-ordinary video by PRUTHVI BABA💥👊🌈

  • @umeshkamble9390
    @umeshkamble9390 17 дней назад +4

    शरद पवार साहेबांनी जर तुम्हाला मोकळीक दिली असती तर राजे किमान दीड लाख मतांनी पडले असते. पण काय झालं ते तुम्हाला माहीत. राजे निवडून येणार आता.

  • @indrajitpated6958
    @indrajitpated6958 19 дней назад +7

    Only Baba

  • @ishusfun5385
    @ishusfun5385 18 дней назад +3

    True political leader, intelligent leader

  • @bhauraoshelle9524
    @bhauraoshelle9524 16 дней назад +1

    Khup Chan mahiti 👌🙏🙏👌

  • @joyce9833
    @joyce9833 15 дней назад

    Brave Young Man in Indian mindset. Hat's off Honourable personality.Grass root level study made simple. Thank You Respected Sir Prithviraj Ji Chavan .

  • @GajananGarole-dv9bv
    @GajananGarole-dv9bv 19 дней назад +6

    #* महाराष्ट्र राज्यातील लोकसभा निवडणुकीत एकूण ४८ जागांपैकी साधारणतः* महाविकास आघाडी ला ३१ जागांवर प्रथम क्रमांकाची पसंती मिळण्याची शक्यता आहे.* तर‌ महायुतीला केवळ अवघ्या १७ जागांवर समाधान मानावे लागेल.,असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.* एकंदरीत लोकसभा निवडणुकीचा निकाल हा अत्यंत धक्कादायक व आश्चर्यजनक असाच लागणार आहे.*#

  • @satishbhalerao3555
    @satishbhalerao3555 14 дней назад

    श्रध्यैय बाळासाहेब आंबेडकर जी यांचे वेगळ्या वंचित बहुजन समाजाला एकत्र घेऊन त्या घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत हे श्रेय आपण त्यांना मोठेपणा द्यायला हवे हे अपेक्षित होते मात्र या वेळी वंचित बहुजन आघाडी पक्षाला निर्णायक मतदान झाले आहे फक्त संधी साधू सांगणार नाहीत.

  • @devdattadivekar858
    @devdattadivekar858 19 дней назад +3

    कॉंगस जर सत्तेवर आलीच तर भावी पंतप्रधानपद आपणाकडे यावे हीच सदिच्छा.🙏🏻

  • @sanjaysakhalkar3813
    @sanjaysakhalkar3813 17 дней назад +4

    भ्रष्टवादी ने खूप त्रास दिला होता. हाताला लकवा आला असे पण म्हटले रसद वापर यांनी.

  • @sureshtakepatil6308
    @sureshtakepatil6308 16 дней назад +1

    मुलाखत आवडली...👍

  • @prakashmore7741
    @prakashmore7741 16 дней назад +2

    Mr Pruthvi rajji Chavansaheb 🙏 namaste why don't you became a Finance Minister in nearest forming government ? I will like to see you there

  • @satishbhalerao3555
    @satishbhalerao3555 14 дней назад

    महाराष्ट्रातील एक बुद्धीमान नेते व दुरदृष्टी असलेले शिक्षित नेतृत्व असलेले चव्हाण साहेब अतिशय संतुलित आहेत.

  • @AshokPatil-ml8sv
    @AshokPatil-ml8sv 19 дней назад +5

    👌👌👍❤️🙏

  • @suhaskolhekar6566
    @suhaskolhekar6566 18 дней назад +3

    टायलेट ला पाणी?सिलेंडर रिफिल कोण करणार?

  • @machindrajagtap9428
    @machindrajagtap9428 15 дней назад

    बाबा महाराष्ट्र. वाचवा आपण हुषार आहात प़शासन आपणा माहीत आहे

  • @dr.m.p.sahare5964
    @dr.m.p.sahare5964 20 дней назад +12

    Caste census ऐवजी socio economic census व्हावा, ही चव्हाण यांची भूमिका सामंतवादी सोच आहे. राहुल यांची caste census ची भूमिका factual आणि welfare approach ची आहे आहे.

  • @suhaskolhekar6566
    @suhaskolhekar6566 18 дней назад +3

    निवडणूक आयोगाला नीट काम करायला लावायला काय व्यवस्था करायला हवी?

  • @chetanashokbagul5599
    @chetanashokbagul5599 19 дней назад +6

    मुलाखतीच्या सुरवातीला स्वागत केलेले आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या शेजारच्या खुर्चीवर बसलेले संपादक गिरीश कुबेर यांच्यावर कसला दबाव होता की ते पुढे पूर्ण मुलाखतीत दिसलेच नाहीत🤔

  • @aahokshinde7413
    @aahokshinde7413 18 дней назад +3

    माझ्या आकलन व अभ्यसा प्रेमाने महाराष्ट्रत लोकसभा मतदारसंघत 36ते 38जागान वर महा विकास आगाडी निवडून येथिल . अशोक रामा शिंदे दाभाडी मालेगाव नाशिक.

  • @user-hn6jp8xt3q
    @user-hn6jp8xt3q 17 дней назад +1

    BSNL sim को network नही है private sim को है

  • @thinkingcarefully8194
    @thinkingcarefully8194 16 дней назад +1

    Only VBA GREAT VBA

  • @machindrajagtap9428
    @machindrajagtap9428 15 дней назад

    शासनाचा डी व्ही सुरेख‍ आपला आहे

  • @madhukarbhere9923
    @madhukarbhere9923 17 дней назад +1

    माझा आवडता नेता

  • @apparaoshinde3043
    @apparaoshinde3043 17 дней назад +1

    महाराष्ट्रासाठी योग्य मुख्यमंत्री

  • @ranjitkawade1058
    @ranjitkawade1058 17 дней назад +1

    The man of Visions

  • @vishalmore2797
    @vishalmore2797 16 дней назад +1

    इंडिया महाविकास आघाडी 🤝✌️

  • @kajalkharat8344
    @kajalkharat8344 19 дней назад +3

    Even if this people have such confidance ,BJP will show different result.

  • @paramsingh1972
    @paramsingh1972 17 дней назад +3

    साहब बीजेपी 185 पर आउट

  • @arjunwaje9810
    @arjunwaje9810 16 дней назад +2

    Baba mhanje ek vicharnara sanyami abhyasu vyakti. Tana nothing jababdari dileo pahije

  • @shri6660
    @shri6660 15 дней назад

    पत्रकारांना पण माइक देण्याची गरज आहे...आवाज खूप कमी येतो त्यांचा...

  • @SanjayPatil-oi4bf
    @SanjayPatil-oi4bf 17 дней назад +2

    राजकारणातला सर्वात शिक्षित माणूस

  • @siddharthgaikwad1442
    @siddharthgaikwad1442 17 дней назад

    माझा ,तर्क भाजप १८, अजित गत १, एकनाथ शिंदे गत १२, कांग्रेस वंचित आघाडीच्या पाठिंब्यावर मुले ४, शिवसेना उद्धव गत १० वंचित बहुजन आघाडी ३. असे चित्र दिसत आहे.

  • @anilgamare841
    @anilgamare841 17 дней назад +2

    Nagobaba

  • @suhaskolhekar6566
    @suhaskolhekar6566 18 дней назад +2

    न्यूक्लियर शहरांत बघा,कोकणांत नकोच।

  • @tanajisalunkhe2421
    @tanajisalunkhe2421 17 дней назад +2

    Tanashah modi la sattetun hakalale pahije.

  • @suhaskolhekar6566
    @suhaskolhekar6566 18 дней назад +2

    बाबा तुम्ही अभ्यासु आहात,क्लायमेट क्रायसेस आणि विकास?जरा पुन्हा विचार करा,जयराम रमेश आणि तुमच्या सोबत नीट एकस्पर्टस कमिटी नेमून पुन्हा निर्णय घ्यायला हवेत।

  • @satishbhalerao3555
    @satishbhalerao3555 14 дней назад

    कांग्रेस सरकार ने शैक्षणिक क्षेत्रातील संस्था वाढवून तळागाळापर्यंत शिक्षण नेण्यासाठी व आकारमान करण्याची गरज आहे.

  • @user-fq4pi1wu6i
    @user-fq4pi1wu6i 17 дней назад

    आंबेडकरी. मतदार.
    काय. आहेत़. ते. निकाल जाहीर झाल्यानंतर. कळेल..

  • @shashikantjambhulkar9933
    @shashikantjambhulkar9933 16 дней назад

    मागिल १० वर्षांत अशी मीटिंग आताच का बरं घ्यावी वाटली लोकसत्ता ला????

  • @latanandargikar3698
    @latanandargikar3698 19 дней назад +2

    Aho babaji BJP/Modi sahebanvar tika karanya peksha aapan/congress party ne kay kele?/kay karanar ahet? Yabqbqt bolayala pahije. Modi sahebanni 10 vqrshqt bqrech kahi kele ahe. Yancha mukhya mantri office madhe suddha gela nahi tenvha he maun vrat dharan karun basale hote.

  • @sanjaykonde9612
    @sanjaykonde9612 12 дней назад

    Su sanskrut sayami prashasakiy kamat pardarshakatela pradhanye denara neta

  • @dr.m.p.sahare5964
    @dr.m.p.sahare5964 20 дней назад +1

    सर्व पक्ष हे feudal आहे, हे खरंच आहे.

    • @nemawatinavlakha9337
      @nemawatinavlakha9337 19 дней назад

      Do u mean " इथून तिथून सगळे मिथून.....🤫 " ?

  • @satishbhalerao3555
    @satishbhalerao3555 14 дней назад

    कांग्रेस पक्षाने सर्व आरक्षणाचा बॅकलॉग भरून टाकला पाहिजे तसंच मराठा आरक्षण लक्षात घेऊन त्याला प्रतिसाद दिला पाहिजे.

  • @kshitijshelake3321
    @kshitijshelake3321 19 дней назад +3

    अभ्यास बिलकुल नाही. कसा मुख्यमंत्री झाला.

    • @prashantnikam7282
      @prashantnikam7282 17 дней назад

      PMO चे राज्यमंत्री होते बाबा केंद्रीय राजकारण, अर्थशास्त्र, पॉलिसी मेकिंग मध्ये खूप मोठा अनुभव आहे

  • @ashokpawar1870
    @ashokpawar1870 16 дней назад +1

    Only Uddhav

  • @sunilsutar4050
    @sunilsutar4050 17 дней назад +3

    अभ्यासू माणूस

  • @pralhadshinde2845
    @pralhadshinde2845 17 дней назад

    साहेब आघाडी सरकार येणार, सरकार स्थापन झाले नंतर पवार साहेबाना पंतप्रधान मंत्री करण्यात यावे .हि विनंती

  • @drakengarddrake1816
    @drakengarddrake1816 16 дней назад

    संस्थानिक मंत्री सामान्य 😢 लोकांशी काहीं घेण देण नाही काँग्रेस साठी काहीं केलं नाही सत्ता मिळाली की नवरदेव म्हणून लगेच तयार

  • @govindsurya9479
    @govindsurya9479 14 дней назад

    बाबा तुमचा अंदाज फार मोठ्या फरकाणे चूकला तर राजकारण सोडणार का?
    तुम्ही पण घरी बसून अंदाज सांगता, किती ठिकाणी सभेला गेला होता ....

  • @shri6660
    @shri6660 15 дней назад

    अभ्यास जाणवतो पृथ्वीराज बाबा च्या बोलण्यातून...

  • @Bhalshankar8130
    @Bhalshankar8130 15 дней назад

    He is clever and sincere but unfamiliar with socio-economic,socio,-cultural conditions of Maharashtra...that is the reason why he could not become a mass leader...he needs to study,of course for that he has to enter the social field.. Jay Maharashtra, Jay Marathi Manus!

  • @namdeo2127
    @namdeo2127 16 дней назад

    काँगरेसला2019लाएकतर२०२४लाकितीबाबासांगाना

  • @rajendrank2163
    @rajendrank2163 15 дней назад

    India 39