सर्व प्रथम गुरुवर्य न्याया. नामदेव महाराज शास्त्री यांना धन्यवाद.कि त्यांनी हा निर्णय वेळीच घेतला आहे. कुठल्याही कार्यात वेळेला फार महत्त्व असतं ती वेळ बाबांनी बरोबर साधली. त्याच बरोबर नूतन महंताचं ही अभिनंदन. त्यांचे कडून समस्त मानव जातीला धर्माची शिकवण व गडाचा विकास होत राहो ही अपेक्षा....
नामदेव महाराज शास्त्रीजीनी गडासाठी दिलेले योगदान अमूल्य आहे..आधुनिक जग आणि आध्यात्मिक जीवन यांची सांगड घालत भगवान गडाला वेगळी उंची देण्याचं काम महाराजांनी केलं त्याच्या विषयी एक वेगळा सन्मान मनात घर करून जातो... महाराजानी घेतलेला निर्णय अगदी योग्यच असेल यात तिळमात्र शंका नाही...त्याच्याविषयी शब्दसुमने कमीच पडतील... मी त्या भागातील नाही परंतु त्याच्याविषयी वेगळं प्रेम आपुलकी नेहमी राहील...
भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले चौथा वारस जाहीर करून नवे विचार जागविले निरंजन संस्थांनाचे महंत कृष्णा शास्ञी भगवानगडावर घेउन आले 🎉🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी जयगुरूदेव 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@@sachintekale9008 हे पण चुकीचं बोललात... मुंढे साहेब हे सर्वांना धरून राजकारणात आले होते आणि ते जेल मध्ये पण गेले होते जेल चे सोबती तुम्हाला माहीत असतील... पण नंतर त्यांना देवाने संधी दिली वंजारी जाति साठी काही करण्याची तेव्हा त्यांनी केलं.... मुंढे साहेब त्यांचा ठाम मतावर होते..पण जरांगे पाटिल त्यांचा ठाम मतावर नाही.. कारण कधीं धनगर आरक्षण तर कधीं मुस्लिम आरक्षण तर कधीं बंजारा आरक्षासंदर्भात बोलतात.... जर लोकसभा मध्ये कुणाचा फायदा झाला शरद पवार चा इथ मूळ कारण शरद पवार आहे याच्या मुळे आज मराठा समाजावर ही वेळ आली आहे.... कधीं शरद पवार ला साहेब साहेब करतात तर कधीं शरद पवार... जरांगे पाटिल उमेदवार पडायचे ही भाषा करतात. जर निडणुक मध्ये उमेदवार निडणुन आणन्यकदे द्यान दिली पाहिजे... मुख्मंत्री एकनाथ शिंदे भारि आहे पण त्याचा सोबतचा ब्राम्हण फडवणीस नको आहे
@@audumbar_graphics मी स्वतः एकनाथवाडी मधील ग्रामस्थ आहे. कृष्णा बाबा भविष्यात श्री क्षेत्र भगवान गडाच्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी मोलाचे योगदान देत राहणार एव्हढे नक्की.
आदरणीय न्यायाचार्य डॉ. महंत नामदेव महाराज शास्त्रीजी या महान व्यक्तिमत्वाकडून 🚩 श्री क्षेत्र भगवान गडाच्या गादीला शोभेल अशा व्यक्तिमत्त्वाची निवड केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏 जय जय राम कृष्णा हरि 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
महंत श्री नामदेव महाराज शास्त्री यांनी भगवान गड नावारुपाला आणला गडाचा इतिहास जगप्रसिद्ध केला अचानक असा निर्णय घेण्यात येईल असेही कधी वाटले नव्हते इतका कठोर निर्णय घेऊन फार........
भगवान बाबांनी भगवानगडाच्या समोरच खरवंडीच्या शेजारीच डोंगरावर एक जागा पाहिली होती म्हणतात. आता नामदेवशास्री महाराज गडावर ज्ञानेश्वर मंदिराचे बांधकाम चालू आहे.
सर्व प्रथम गुरुवर्य न्याया. नामदेव महाराज शास्त्री यांना धन्यवाद.कि त्यांनी हा निर्णय वेळीच घेतला आहे. कुठल्याही कार्यात वेळेला फार महत्त्व असतं ती वेळ बाबांनी बरोबर साधली. त्याच बरोबर नूतन महंताचं ही अभिनंदन. त्यांचे कडून समस्त मानव जातीला धर्माची शिकवण व गडाचा विकास होत राहो ही अपेक्षा....
खुप छान माहिती मिळाली
आपले निवेदन खूप सुंदर आहे मांडणी अतिशय सविस्तर आणि वाणीवर प्रभुत्व आहे
भगवान बाबा यांचे आवडते शिष्य व भगवान गडाचे व्दितीय मंहत वै.भिमसिंह बाबा यांच्या तारखेनुसार एकविसाव्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन।
भगवानगडावर वारा वाहातोय स्वाशीक आसा भगवानगड जगामध्ये आहे एक 🎉🎉🎉🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉
भगवानबाबांच्या गादीचा महिमा वाढला अपार पवित्र त्या गादीवरी महंत ब्रह्मचारी थोर गुरूशास्ञीजीबाबा महंत थोर 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
नामदेव महाराज शास्त्रीजीनी गडासाठी दिलेले योगदान अमूल्य आहे..आधुनिक जग आणि आध्यात्मिक जीवन यांची सांगड घालत भगवान गडाला वेगळी उंची देण्याचं काम महाराजांनी केलं त्याच्या विषयी एक वेगळा सन्मान मनात घर करून जातो... महाराजानी घेतलेला निर्णय अगदी योग्यच असेल यात तिळमात्र शंका नाही...त्याच्याविषयी शब्दसुमने कमीच पडतील...
मी त्या भागातील नाही परंतु त्याच्याविषयी वेगळं प्रेम आपुलकी नेहमी राहील...
भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले चौथा वारस जाहीर करून नवे विचार जागविले निरंजन संस्थांनाचे महंत कृष्णा शास्ञी भगवानगडावर घेउन आले 🎉🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी जयगुरूदेव 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खूप छान माहिती दिली, धन्यवाद🙏
जय शिवराय, जय भगवान, जय गोपीनाथ, जय जरांगे.
फक्तं जय शिवराय जय भगवान बाकी काही नाही.... कारण गोपीनाथ मुंढे साहेब आणि जारंगे राजकारणी आहेत .
@@ShivanandiT हो बरोबरच आहे गोपीनाथ मुंडे वंजारी समाजासाठी लढले आणि मनोज जरांगे मराठा समाजासाठी लढत आहेत.
@@sachintekale9008 हे पण चुकीचं बोललात... मुंढे साहेब हे सर्वांना धरून राजकारणात आले होते आणि ते जेल मध्ये पण गेले होते जेल चे सोबती तुम्हाला माहीत असतील...
पण नंतर त्यांना देवाने संधी दिली वंजारी जाति साठी काही करण्याची तेव्हा त्यांनी केलं....
मुंढे साहेब त्यांचा ठाम मतावर होते..पण
जरांगे पाटिल त्यांचा ठाम मतावर नाही.. कारण कधीं धनगर आरक्षण तर कधीं मुस्लिम आरक्षण तर कधीं बंजारा आरक्षासंदर्भात बोलतात....
जर लोकसभा मध्ये कुणाचा फायदा झाला शरद पवार चा इथ मूळ कारण शरद पवार आहे याच्या मुळे आज मराठा समाजावर ही वेळ आली आहे....
कधीं शरद पवार ला साहेब साहेब करतात तर कधीं शरद पवार...
जरांगे पाटिल उमेदवार पडायचे ही भाषा करतात.
जर निडणुक मध्ये उमेदवार निडणुन आणन्यकदे द्यान दिली पाहिजे...
मुख्मंत्री एकनाथ शिंदे भारि आहे पण त्याचा सोबतचा ब्राम्हण फडवणीस नको आहे
@@sachintekale9008 तुतारी साठी
गोपीनाथ मुंडें यांना मराठा समाजाने मोठे केले पण मुंढे यांनी समाजात फूट पाडली
फ़ार चागली व योग्य माहिती दिली आहे आपण❤🙏🏻
एकदम बरोबर विस्तृत अभ्यास पूर्वक माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🚩🙏
धन्यवाद ❤🙏🏻
@@audumbar_graphics
मी स्वतः एकनाथवाडी मधील ग्रामस्थ आहे.
कृष्णा बाबा भविष्यात श्री क्षेत्र भगवान गडाच्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी मोलाचे योगदान देत राहणार एव्हढे नक्की.
गुरूमाऊलींचे पवित्र आणि पुण्यवान चरणी कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉🎉🎉
भगवानगडावर भव्य शोभे महाद्वार गुरूशास्ञीजीबाबांने कष्ट सोशीलेत फार 🎉🎉🎉🎉जयभगवानबाबा 🎉
खूपच छान माहिती,नामदेव शात्री खरोखरच कमालीचे निस्पृह आहेत,नवीन महंताना
अनेक शुभेच्छा
आदरणीय न्यायाचार्य डॉ. महंत नामदेव महाराज शास्त्रीजी या महान व्यक्तिमत्वाकडून 🚩 श्री क्षेत्र भगवान गडाच्या गादीला शोभेल अशा व्यक्तिमत्त्वाची निवड केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏 जय जय राम कृष्णा हरि 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
भगवानबाबा भीमसिंह बाबा कि जय
शास्त्री महाराजांनी निवड केली म्हणजे ते योग्यच असेल. रामकृष्ण हरि जय भगवान बाबा
भगवानगडावर झेंडा भगवा रोवीला गुरूशास्ञीजी बाबाने नवा विचार जागविला भगवानबाबांच्या गादीला चौथे वारस जाहीर केले कृष्णा शास्ञीजीबाबा 🎉🎉🎉🎉🎉
अगदी योग्य निर्णय
न्यायाचार्य नावा स योग्य वर्तन
योग्य काली योग्य निर्णय
आदर अजून वृद्धिंगत झाला
गुरुदेव दत्त
खूप सुंदर मुद्देसूद आणि वास्तव मांडणी केलीत ताई आपण!!!
धन्यवाद ❤🙏🏻
गुरूमाऊलींचे चरणी मस्तक ठेविते हाळुवार गुरू माझे भगवानबाबा गुरू माझे ईश्वर 🎉जयगुरूदेव 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉
खूप छान माहिती सांगितली मॅडम अगदी मन भरून आले
खूपच सुंदर आणि स्पष्ट शब्दात गडाची माहिती सांगितली, खूप खूप धन्यवाद
मनःपूर्वक अभिनंदन ताई साहेब जय शिवराय जय भगवान जय गोपीनाथ
महंत श्री नामदेव महाराज शास्त्री यांनी भगवान गड नावारुपाला आणला गडाचा इतिहास जगप्रसिद्ध केला अचानक असा निर्णय घेण्यात येईल असेही कधी वाटले नव्हते इतका कठोर निर्णय घेऊन फार........
गुरूमाऊलींचे पवित्र आणि पुण्यवान चरणी कोटी कोटी दंडवत नमस्कार लोटांगण 🎉जयगुरूदेव 🎉जयभगवानबाबा 🎉जयभिमसिंहबाबा 🎉जयशास्ञीबाबा 🎉 जयकृष्णाबाबा 🎉जयगुरूदेव 🎉जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव
खूप छान ताई तुम्ही आमच्या महाराजाची माहिती चांगली सांगितली आहे🎉
रामकृष्ण हरी माऊली खूपच छान
श्री क्षेत्र भगवान गड❤
Very Good Mahiti Deli Thank you
Danwad
Sundar mahiti dhilit dhanyavad taisaheb.
जय भगवान बाबा ❤❤
जय हरी फारच छान माहीती,मी भगवान गडाच्या पंचक्रोशीतील रहीवाशी, एकदम बरोबर, माझ्या ऐकीवातही हीच माहिती आहे ❤
👌👌 खुप छान माहीत दिली धन्यवाद 🙏🙏
Khup khup Dhanyawad 👏👏 aamache bhakti sthan shradhastham bhagwan gad ahe Krishna Maharaj shastri yaanchay hatun gadacha khup khup Vikas hoill/ ani khup khup subhechaya/Ram Krishna Hari Mauli Vitthal Shri Hari Jai Jai
रामकृष्णहरि
जयहरिहरबाबा
जय भगवान
छान 🌹🌹🌹 माहिती दिली.. धन्यवाद 🌹🌹
पूर्ण 100 टक्के बरोबर आहे.. माहिती दिल्या बद्दल धन्यवाद
खुप छान माहीती दिली धन्यवाद
🌹राजकारणी लोकांनी आदर्श घेतला तर.....
छान माहिती.धन्यवाद.
Very good information about shri chatra Bhagwan gad.Jay Bhagwan
अगदी बरोबर खरी आणि चांगली माहिती दिली
धन्यवाद ताई जय भगवान
अगदी बरोबर, खुप छान माहिती दिली धन्यवाद
खुप खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद
अत्यंत सुंदर विश्लेषण 🚩🚩
छान राम कृष्ण हरी माऊली
गुरू शास्ञीजीबाबांने नाही घेतली विश्रांती शक्य नव्हते जे कुणाला केली महान प्रगती 🎉🎉🎉🎉🎉जयभगवानबाबा 🎉
मनापासून धन्यवाद. खूप छान आपण माहिती सांगितली.👌👌👌👌🙏🙏
❤❤❤......एकदम.......छान ......❤.......
भगवान बाबाचा वारकरी संताचा वारसा असाच अखंड चालत राहो. आधुनिकतेच्या नावाखाली फक्त आपला धर्म, शास्त्र मागे पडून नये म्हणजे झाले. 🙏🚩
हे जे लोक बोलतात नारायण गडावर भगवान बाबांसोबत अन्याय झाला त्यांनी कधीतरी भिमसिंह महाराज यांच्याबद्दल पण कधी बोलावं 😊
भगवानगडावर झाडे वेली डोलु लागले भगवानबाबांच्या गादीला चौथे वारस जाहीर केले 🎉🎉🎉कृष्णाशास्ञी न्यायाचार्यांचे शिष्य🎉🎉🎉🎉🎉🎉
Sundar mahiti sangitali tai. Chan sudha bhahet. Abadali apalya vaktruvachi thevan. Lai bhari
खूप अभ्यासपूर्ण माहिती 😊
बोले तैसा चले त्यांची वंदावी पाऊले तोचि साधू जाणावा देव तेथेच पहावा 🌺🌺🌺🌺🌺👏👏👏👏👏🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
जय भगवान 🙏🙏
मि मराठा आहे पण या गडाचे महत नामदेव महाराज याचे आणेक किशे पाहीले एक नबंर महाराज जय हारी कुष्ण
संत भगवान बाबा की जय ❤
खूप छान माहिती दिलीत आहे ताई
खुप छान वाटले आम्हाला आप्ल्ल्या चैनल्चा अभिमान आहे
जय भगवान
. अत्यंत गोड लागणे माहिती
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🚩🚩
भगवान बाबांनी भगवानगडाच्या समोरच खरवंडीच्या शेजारीच डोंगरावर एक जागा पाहिली होती म्हणतात.
आता नामदेवशास्री महाराज गडावर ज्ञानेश्वर मंदिराचे बांधकाम चालू आहे.
मॅडम खूप छान माहिती दिली
भगवानबाबांच्या गादीचा भक्ताना अभिमान मिरवणुक काढतात रथामध्ये करतात फुलांचे सिंचन 🎉वर्षाव 🎉
खुप छान माहिती सांगितली ❤
खूप छान माहिती दिली मॅडम👏👏
भगवान बाबा की जय
जय भगवानबाबा की जय हो 👏🌹💐
जय भगवान बाबा !
🎉🎉🎉🎉🎉
खूप चांगली माहिती दिली
Very nice information ❤
गुरुवर्य नामदेव महाराज शास्त्री ❤
Bhgwan baba ki jai💐💐💐💐💐🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
Right 👍
खुप सुंदर माहिती आहे ताई
खरे संतच असे असतात.. शास्त्रीजींना शतशः नमन...
जय भगवान बाबा
जय शिवराय
खूपच छान ताई
जय जय राम कृष्ण हरी जय भगवानबाबा 🌺🌺🌺🌺🙏🙏
🌹👌🏻🌹छान
Khup chan tai
🌹🌹🙏माहीती छान सांगितली जय भगवान बाबा जय भिमसींग महाराज जय नामदेव शास्त्री महाराज जय कृष्णा महाराज 🌹🌹🙏
जय शिवराय जय शंभूराजे जय भगवान .
खूप छान महिती दिली
फार चांगली आहे
श्री संत भगवान बाबा 🙏🌹
अतिसुंदर🚩🚩🚩🚩🚩 नाथ परंपरा जय श्री राम🚩🚩🚩 जय श्री भगवान् बाबां
छान माहिती
🙏🌹
खुप सुंदर माहिती
जय भगवान बाबा🎉🎉🎉
आदर करते
Great Namdev Shastri Maharaj ❤
खूप छान 🎉
Jay bhagwaan❤
Very nice