तुकोबांचा संसार कसा होता अश्रू अनावर होतील इतकं सुंदर किर्तन | हभप.विशाल महाराज खोले,vishal maharaj
HTML-код
- Опубликовано: 6 июн 2023
- तुकोबांचा संसार कसा होता अश्रू अनावर होतील इतकं सुंदर किर्तन | हभप.विशाल महाराज खोले,vishal maharaj
#आनंदवारी #anandvari #विशाल_महाराज_खोले #vishalmaharajkhole #kholemaharaj - Развлечения
खूप छान निरूपण केले महाराजांनी. पुन्हा पुन्हा ऐकवासे वाटते. गायक खूपच सुंदर गायन केले. जय हरी.
जय हरी माऊली आशीच किर्तन जाहली पाहिजे काय तुकोबर्याचा त्याग आहे डोळ्यात पाणी येतं ध्यान तुकाराम महाराज
खूप छान महाराज तुमच किर्तन शांत मन लावून ऐकले तर खरोखर देवा जवळ गेल्या सारखे वाटते
विशाल महाराज आपले आवाज फार सुंदर आहे संगीत विशारद मेटे महाराज वडगाव लाख ता. तुळजापूर जि. धाराशिव
खरंच संतांची भेट झाली 🙏🙏🙏
अतिशय सुंदर मांडणी आहे.हभप विशाल खोले महाराज आपणास रामकृष्ण हरि...
😮
Wa mharaj khup chan kirtan zale
Khup Chan 🙏 Vishal Dada 🙏🙏 Ram Krishna Hari 🙏 Mauli 🚩
Ram कृष्णा माऊली
महाराज तुमच्या कीर्तन ऐकण्याने मला कीर्तनाची खरोखर गोडी लागली
राम कृष्ण हरी
कोरस जाम भारी ❤❤❤
रामकृष्ण हारी महाराज.खुपच छान कीर्तन सेवा
तुका म्हणे ऐसा नाही कोणी ऐसा
अप्रतिम आवाज सांगण्याची शैली खूपच सुंदर मनाला भिडणारे किर्तन
महाराज तुमच्या कीर्तनाने मला कीर्तनाची गोडी लागली 9:30
महाराज जीवनात माणसाला एक तरी मुलगी पाहिजे महाराज तेव्हा या जगात मुलीची किंमत कळेल माझी मुलगी तर माझं आयष्य आहे ❤ ❤❤❤❤
J2👌❤️nou✌️🌺
अतिशय सुंदर आहे महिमा
रामकृष्ण हरी माऊली माझ वय आत्ता 55 आहे मी जेंव्हा 4,5वीत होते तेंव्हा माझे वडिल श्रावण महीन्यात तुकाराम चरीत्र वाचायचे पुर्ण दहीवड गावात माझे वडील ग्रंथ वाचन करायचे तेव्हा पासुन ग्रंथ वाचनाची आवड लागली मला ग्रंथ वाचायला खुप आवडत तुमचा दृष्टांत ऐकुनखुप छान वाटल रामकृष्ण हरी माऊली🙏
संताचिया पायी हा माझा खूपच सुंदर अतिशय गोड जय राम कृष्ण
महाराज खुप चांगली मांडणी करून सांगितल ऐकून खूप समाधान वाटल
तुकाराम महाराजांच्या जीवनातील कथा फारच आवडली, रामकृष्ण हरी माऊली 🙏
राम कृष्ण हरी माऊली
खुप खुप सुंदर सेवा महाराज,आपली वाणी ऐकुण मन हेलावून गेले ओ,,मी तुमचा खुप फॅन आहे,आणी किर्तन मध्ये भागवत कथे मध्ये मी सिंथ वाजवतो महाराज....
लय भारी कीर्तन महाराज
अतिशय सुंदर अप्रतिम आवाज रामकृष्ण हारी महाराज.खुपच छान कीर्तन सेवा
जय हरी विठ्ठल.
खूप छान आहे किर्तन
रामकृष्ण हरी खुप छान किर्तन व गायन माऊली
राम क्रुष्ण हरी. पहिल्या पेक्षा आता किर्तनाला बरेच लोक येऊ लागले आहे.
राम कृष्ण हरी जगद्गुरू संत तुकाराम महाराज की जय 🙏
धन निरंकार जी
राम कृष्ण हरी 🙏
संपूर्ण किर्तनाची लिंक टाका
पांडुरंगाची कृपा आहे आमच्यावर,आपल्यासारखे महाराज ऐकायला भेटले आम्हाला
राम कुष्ण हरी
खूप छान
खरचं देवा आपले शब्द कानी पडले आणि देवा दरबारी आलोय असेच वाटले ❤❤❤
राम कृष्ण हरी माऊली 🙏🚩🌞😊
RAM KRISHNA HARI MAHARAJ PAILAGI🙏
रामकृष्ण हरी 🎉🎉
खूप छान आहे
Ram krishn hari mauli
महाराज आवाज खूप छान आहे ना काळी चार ना पांढरी चार खूप वेगळं लय भारी आवडलं
Khup sunder chal maharaj Ani Aavaj
Ram Krishna Hari vitthal keshava 🙏🏻
रामकृष्ण हरी
खूपच छान कीर्तन महाराज राम कृष्ण हरी
महाराज खरोखरच आपले मनापासून आभार खर्च ऐकताना रडू येते काय प्रामाणिक होते तुकोबा
खरच
व्हा महाराज खूप छान, गाथ्याच्या बाहेर न जाता समाज जागृत करता महाराज🙏🙏🙏🙏🙏
अतिशय सुंदर कीर्तन धन्य धन्य झालो 🙏🙏
Ram Krishna Hari
राम कृष्ण हरी 🙏 माउली मस्त किर्तन झाले मन लावून ऐकत होतो बर वाटले
राम कृष्ण हरी 🚩🚩🙏
खूप च छान आहे आवाज किर्तन शुभेच्छा माऊली आनंद
Ram Krishna hari Maharaj
किर्तीन.ऐकुन मन प्रसन्न होते
Ram krushn Hari 😢😢
Ram Kurashn Hari Mahuli
RAM KURASHN HARI MAHULI
❤❤❤❤❤❤❤❤ khupch chan
Khup Sundar Mauli 🙏
छान किर्तन महाराज धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज चिंतले खतगावकर यांचे किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक गित ऐका जी माऊली 🎉😢
Kup chhan आवाज
Jay Hari 🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏💐💐🚩🚩
राम कृष्ण हरी विठ्ठल माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली
🙏राम कृष्ण हरी 🚩
जय हरी
राम कृष्ण हरी
अती सुंदर
जय हरी❤
दंडवत प्रणाम
अतिशय सुंदर अप्रतिम कीर्तन
जय हरी माऊली आवाज फार गोड आहे
खूप खूप छान आहे माऊली
खुप च छान आहे हा आवाज किर्तन 😢रडलो राव मी 🙂
Majha sansar asach
जय हरी विट्ठल जय हरी माऊली
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
प्रभाते चारियासी जाय पक्षिनी पिलू वाट पाहे ह्या अभंगाची तुमच्या आवाजातील लिंक टाकावी महाराज खूप छान आवाज
खुप छान ऐकून डोळे पाणावले महाराज अप्रतिम
Ram Krishna Hari Jay Mauli 🙏🙏🙏🚩🚩🚩💐💐💐
तुकाराम तुकाराम
अतीशय सुंदर महाराज 🙏
राम कृष्ण हरी माऊली 🙏🚩
Ram kushana Hari Maharaj
❤❤ राम कृष्ण हरि महाराज❤❤
राम कृष्ण हरी महाराज 🙏🙏🙏🙏
Talkari mandalini khup chand sath dili . Khup avadle
अतिसुंदर महाराज
अप्रतिम चाल 🚩🚩👌🏼👌🏼👌🏼
Ram krishna Hari 🙏Dada🚩🚩🚩🚩
Bharat ratn
💯 राम कृष्ण हरी 💯👏👏👏👏
राम कृष्ण हरी महाराज
खूप छान कीर्तन महाराज
नमस्कार माऊली 🙏🙏🙏🙏🙏
जयहरी माऊली
❤❤
खुप छान किर्तन झाले. आवाज खूप गोड आहे
🌹🌷🌹🌷 JAI JAI RAM KRISHNA HARI JAI VITHAL JAI HARI VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL 🌹🌹🕉️🕉️🌺🌺🙏🙏
खूप छान कीर्तन दादा 🎉🎉❤
।।जय जय रामकृष्ण हरी ।।