Savarkar Vichar Darshan | Sharad Ponkshe | Prudent | 280521

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 дек 2024

Комментарии •

  • @milindgadkari8879
    @milindgadkari8879 3 года назад +11

    खर तर शरद पोंक्षे जीं मुळे , मला सावरकर जीं विषयी जास्त आदर वाढला .
    आपले मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद ...

  • @humblemonster3524
    @humblemonster3524 Год назад +1

    भारतरत्न वीर सावरकरांचा विजय असो❤️😍🚩

  • @Siddharth_joshi_Abhivachan
    @Siddharth_joshi_Abhivachan 3 года назад +78

    सावरकरांना केवळ ब्राम्हण असल्या मुळे वाट्टेल तसं बोललं जातं आणि कसे लोक जातीयवादी चष्मे घेऊन बसतात हे सुस्पष्ट आणि प्रखर पणे मांडणारा एकमेव वक्ता म्हणजे शरदजी पोंक्षे 🙏

    • @indian3274
      @indian3274 3 года назад +5

      जय भिम वाले पण सावरकर विरोधी झालेत
      काँग्रेस तर आहेच

    • @rushikeshshelke8513
      @rushikeshshelke8513 3 года назад +4

      ब्राह्मण सावरकरांना जास्त विरोध करत होते

    • @Siddharth_joshi_Abhivachan
      @Siddharth_joshi_Abhivachan 3 года назад +2

      @@rushikeshshelke8513 नाही ! त्यांचा ब्राम्हण लोकांना कधीच विरोध न्हवता त्यांचा विरोध होता तो अनिष्ट चाली रितींवर ज्या हिंदू समाजातल्या अनेक जातीमध्ये प्रचलित होत्या त्यामुळे त्यांचा ब्राम्हणांना विरोध होता हे वाक्य दिशाभूल करणारं आहे

    • @rushikeshshelke8513
      @rushikeshshelke8513 3 года назад +4

      @@Siddharth_joshi_Abhivachan सावरकरांचा ब्राम्हणांना विरोध होता असे नाहीं
      ब्राह्मण सावरकरांना अधिक विरोध करत होते असे म्हणले मी....
      जेव्हा दालित लोकांना ब्राह्मण मंदिरात सहभोजनाला घेऊन जात तेव्हा ब्राह्मण विरोध करत सुरवातीच्या काळात

    • @vbh4315
      @vbh4315 2 года назад

      @@rushikeshshelke8513 bhim lok pan ugach virodh kartat

  • @electronics36
    @electronics36 3 года назад +16

    सर , सावरकर लहान मुलांना आणि युवा वर्गाला समजावेत यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.

  • @akashgharote1845
    @akashgharote1845 3 года назад +22

    अगदी सत्य आहे तुम्हचे ज्यांना आपल्या आजी आणि आजोबा चा इतीहास माहीत नाहीं ते महाभाग सावरकरा बद्द्ल बोलतात

  • @mayursurlakar3895
    @mayursurlakar3895 3 года назад +172

    आज मी चक्क Sir पोंक्षेच्या रुपात Veer सावरकरांना पाहिलं. अप्रतिम व्याख्यान!

    • @ketann5139
      @ketann5139 3 года назад +3

      Ata Bokya la hi paha chakk..

    • @mayursurlakar3895
      @mayursurlakar3895 3 года назад +2

      @@ketann5139 what do you mean? I dint get you

    • @shridharkelkar5360
      @shridharkelkar5360 3 года назад +1

      @@mayursurlakar3895 mutatkar Boka ahe kaya

    • @nikhil5518
      @nikhil5518 3 года назад

      आता चक्क बापाकडे बघ म्हणजे कुत्रा दिसेल 😂

    • @satishramtekebabanramteke3385
      @satishramtekebabanramteke3385 3 года назад

      घे मग उडवून

  • @coherent5605
    @coherent5605 3 года назад +70

    शरद जी नेहेमीच अप्रतीम !
    खर आहे ,,, खरोखर साव२करांचे साहीत्य एकदा वाचून समजत नाही ,,, परत परत वाचावे लागते

  • @anujabal4797
    @anujabal4797 3 года назад +93

    माननीय शरद पोंक्षे सर तुमचे सावरकर यांच्या विषयी ज्या पद्धतीने बोलतात ते अगदी मनोमन पटते अंगावर काटा उभा राहतो अशी व्याख्याने जर आजच्या पिढीने नक्की ऐकायला हवीत खूप खूप आभार. आणि नमस्कार

    • @atuljoshi1710
      @atuljoshi1710 3 года назад +1

      He. Rashtra. Hindu. Ja. Aahe.....Ashe. Vakiya. Aple. (Shard rao ji. Powar)..sangu. Shaknar nahi......

    • @bhagawatumbarkar235
      @bhagawatumbarkar235 3 года назад

      @@atuljoshi1710 झक

    • @deepakkubal870
      @deepakkubal870 2 года назад

      आआककक11क्यूक्यूटी1

    • @BhaskarGirdhari
      @BhaskarGirdhari 2 года назад +1

      फार प्रभावी वक्ता, विचारवंत , मूळ मुदद्याला धरूनच बोलतात.

    • @BhaskarGirdhari
      @BhaskarGirdhari 2 года назад

      उत्तम वक्ते, प्रभावी विचारवंत

  • @trivikramkane9152
    @trivikramkane9152 3 года назад +17

    शरद पोंक्षे,तुमच व्याख्यान ऐकून खुप बरे वाटले. अगदी सोप्या शब्दात तुम्ही सावरकर सांगतात.तुम्हाला त्रिवार वंदन🙏🙏🙏 पण हे सारे सारखं तरूण पिढीला ऐकवल पाहिजे.

  • @prajjukanake4619
    @prajjukanake4619 3 года назад +76

    अप्रतिम भाषण शरद जी..👌👌
    तुमच्या सारख्या वक्त्या ची हिंदू धर्म आणि हिंदुराष्ट्र ला खूप आवश्यकता आहे.. 🙏🙏
    जय श्री राम.. 🚩🚩

  • @jayashreedeshpande4509
    @jayashreedeshpande4509 3 года назад +44

    केवळ अप्रतिम असा भाषणरूपी सुसंवाद आहे हा शरदजी ! मनात खोलवर उत्तम असं काहीतरी रुजवल गेलं ! धन्यवाद!

  • @saileekorgaonkar7455
    @saileekorgaonkar7455 3 года назад +13

    अप्रतिम व्याख्यान, रक्त सळसळले, आपण मुलांना काय द्यावे हे लक्षात आणुन दिल्या बद्दल धन्यवाद

  • @ashokparab5835
    @ashokparab5835 3 года назад +4

    पोंक्षेजी आपले खूप खूप आभार. इतक्या साध्या सोप्या भाषेत स्वातंत्र्यवीरांचे विचार सांगितले. आपल्या अभ्यासपूर्ण भाषणा बद्दल तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.

  • @mahadevmhaskar9033
    @mahadevmhaskar9033 3 года назад +4

    खरेच, हिंदू शब्द ऐकला वाचला कि खरेच अभिमान वाटतो. पण तो का वाटतो ते तुम्ही छान समजावून सांगितलेत. अप्रतिम विश्लेषण. धन्यवाद!

  • @sachindhamale9782
    @sachindhamale9782 3 года назад +74

    जयतु हिंदुराष्ट्र... अप्रतिम व्याख्यान श्री. शरदजी पोंक्षेसर... स्वातंत्र्यवीर सावरकरांविशयी प्रगल्भ अभ्यास... सावरकर ऐकावे तर फक्त आपल्या तोंडुनच...

    • @nishaverma4173
      @nishaverma4173 2 года назад +2

      २०-२५ कोटी मुसलमानांना कुठे पाठवणार? दलित आणि दुसऱ्या जातीच्या जमातीच्या लोकांना काय अधिकार देणार? हिंदू राष्ट्रामध्ये कुणाला कसं वागवणार?

    • @nishaverma4173
      @nishaverma4173 2 года назад

      @@shubhamkadam2890 उगीच गप्पा मारू नकोस रे.. उत्तर नाहीये तर गप्प बैस

    • @vedantbramhapurkar3412
      @vedantbramhapurkar3412 2 года назад +2

      @@nishaverma4173 desha Ch naav Hindustan ahe islaamsthan navhe..
      Thodi jaaga deli na bhik mhnun Islam rashtra Dela na bgh gunan tikde khapaych ithe bomb Nahi maraychi..
      Bhetal uttar ata gapp bss

    • @vedantbramhapurkar3412
      @vedantbramhapurkar3412 2 года назад

      आणि तुझ नाव निशा आहे का तुझ वर्तना प्रमाण नशा आहे हे तुला च माहिती पन एक सल्ला देतो फालतू स्टंट बाजी करना पेक्षा धर्म परिवर्तन करून घेउन हिजाब घालुन मुस्लिम लोकांच नेतृत्व कर...

    • @vedantbramhapurkar3412
      @vedantbramhapurkar3412 2 года назад

      @@nishaverma4173 आणि उत्तर
      १- प्रत्येक मुस्लिम इथे गुन्या गोविंदा ने राहु शकतो जेवढे अधिकार हिन्दू ला तेवडे च त्याना
      पन हाता मधे दगड़ घेउन देशा च शांति भंग करायचा प्रयत्न केला तर शूट टू किल ( देशद्रोह अन्तर्गत)
      २.- जय भीम दलित लाेकाना आधी च खंडिभर आरक्षण देलेल आहे त्याच्या जीवावर ते चांगल्या कॉलेज मधे कमी दरात शिक्षण प्राप्त करू शकतात म्हणून त्यांची चिंता नसावी
      ३- हिन्दू राष्ट्र म्हणजे रामराज्य पन सतयुगा प्रमाने त्या विचार धरेचे लोक साध्या अस्तित्वात नाहित... म्हणून जो देशा सोबत चांगला देश त्यच्या सोबत चांगला..!! आणि शांति ने नसल रहाव वाटत तर तंगडे टोडून शांत रहायाला शिकावन्यात येइल...!!
      🚩जय हिंदुराष्ट्र 🚩
      🚩वन्दे मातरम 🚩
      🚩जय जय प्रभु श्री राम🚩
      🚩शंभो शंकर🚩

  • @pada5009
    @pada5009 3 года назад +2

    तुम्ही जेवढं काही बोलले, तेवढं सर्व काही समावून घेण्या साठी तुम्ही जे "अत्तर" च उधारण दिलं ते मात्र अप्रतिम आहे.... 💯❤️जय हिंद...जय भारत🙏

  • @timetable641
    @timetable641 9 месяцев назад +2

    आदरणीय र-वातंत्रवीर महान देशभकत वीर सावरकरजी यांना विनम्र अभिवादन व कोटि कोटि प्रणाम

  • @aarogyapath3259
    @aarogyapath3259 3 года назад +48

    वीर सावरकर को शत शत नमन

  • @kiranbalasahebshejul7042
    @kiranbalasahebshejul7042 3 года назад +14

    यांना दामिनीपासून बघत आलो आहे... त्या काळात त्यांचे नथुराम गोडसे नाटकाने धुमाकुळ घातला होता... सावरकराविषयी त्यांचे विचार नेहमीच श्रवणीय असतात.. आज पुन्हा एकदा तृप्त झालो धन्यवाद

  • @vedantsawant297
    @vedantsawant297 2 года назад +2

    धन्यवाद साहेब 🙏🏻
    हे विचार आपल्या तरूण पिढीला प्रेरणादायी ठरेल. हे विचार प्रत्येक तरुणाला समजलेच पाहिजेत.

  • @chandrashekharbhoir3681
    @chandrashekharbhoir3681 2 года назад +8

    """""""""""""""""" विश्वरत्न""""""""""""""""""
    ही पदवी भारत रत्न पेक्षा अजूनही श्रेष्ठ आणि योग्य ठरेल शरद दादा, कारण ते नेहमी विश्वाचा विचार करत असत

    • @kiranr3486
      @kiranr3486 2 года назад

      ha ha ha ha......

    • @kavitavandre2453
      @kavitavandre2453 Год назад

      @N Mahadeo हरामखोर इंग्रजांचा दलाल तो फुकट्या भिवा महार (आंबेडकर) पेक्षा हिंदुंचे माफीवीर स्वातंत्रवीर सावरकर जी लाखपटीने चांगले, आता हे महारांच्या पचनी पडणार नाही ते बरोबरच आहे पण ठीक आहे आंम्ही काहीही फरक पडत नाही। जय भवानी जय शिवाजी।

  • @subhashchandorkar5852
    @subhashchandorkar5852 3 года назад +41

    सावरकराना समजणे .... महा कठीण
    त्यांची निंदा करणे एकदम सोपे

    • @narayankane1874
      @narayankane1874 3 года назад +3

      वा, काय वाक्य निघाले तुमच्या लेखणीतून!

  • @ulkachavan5886
    @ulkachavan5886 3 года назад +51

    पोंक्षेचा सावरकरांवरील गाढा अभ्यास ऐकून आज २०२२ वर्षारंभाची सुरवात छान झाली.

  • @harshaldev3263
    @harshaldev3263 3 года назад +12

    अप्रतिम... सुंदर भाषण🙏👌👍

  • @vasanthingane4832
    @vasanthingane4832 3 года назад +13

    /श्रिमान पोग्षे साहेब आपल्या भाषणातून सावरकरंच विचार खूप महान वटवृक्ष वाटतात तसे आपले मी नथुराम गोडसे बोलतो पण पाहीलं आहे खुप ऊर्जा मिळते एक सैनिक

  • @surajpadye7032
    @surajpadye7032 2 года назад

    अप्रतिम व्याख्यान.... लाघवी बोलणं अभ्यासपूर्ण ओघवती भाषा👌👌👌👌👌

  • @meetaraikar1585
    @meetaraikar1585 3 года назад +77

    Hats off to Mr.Sharad Ponkshe jee, he is younger than me, but he is doing an awesome job of awaking Hindustani people( Hindus for sure).God bless him.-meeta mahjan raikar-usa

  • @milindchoudhary6360
    @milindchoudhary6360 3 года назад +28

    खुप सुंदर ,वास्तविक विचार

  • @ajitnarsale2165
    @ajitnarsale2165 2 года назад

    खूप छान मार्गदर्शन केले आहे सर.
    तुमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे.

  • @sialo1
    @sialo1 2 года назад +2

    मुद्दे चांगले मांडलेत, परंतु कुणा दुसऱ्या भाषेची टर उडवून, थिल्लर हशा पिकवून त्या भाषेची नाचक्की करण्यात काही मोठेपण नव्हे. पोंक्षे "hug" चं उदाहरण देतात, पण त्या क्रियेसाठी कितीतरी सुरेख शब्द आहेत इंग्रजी मध्ये - embrace, snuggle, cuddle, cradle, etc. ज्यातून त्यांनी उद्गारले भाव अचूक रित्या व्यक्त करता येऊ शकतात. भाषा सर्वच सुरेख असतात - त्यातल्या खाचा-खोचा कळल्या म्हणजे झालं! कुणा दुसऱ्याला कमी लेखून आपण मोठे होत नसतो. मराठीची अस्मिता स्वतःच्या पायावर खंबीरपणे आणि अभिमानाने राहू शकते. त्यासाठी कुणा दुसऱ्या भाषेला पायदळी तुडवण्याची गरज नव्हे.

  • @सफरमहाराष्ट्राची-ङ7ड

    सावरकर विचार दर्शन.... हिंदुत्वाचा ज्वलंत इतिहास.....🔥🔥🔥

    • @suvarjun1
      @suvarjun1 3 года назад +4

      Shri Sharad Ponkshe at his best
      Another memorable vichar darshan

  • @rajaramthombare5147
    @rajaramthombare5147 3 года назад +20

    अप्रतिम, अंतर‌आत्म्याचा ठाव घेणारे असे श्री. शरद पोंक्षे यांचे भाषण ऐकून धन्य झालो. श्री. शरद पोंक्षे यांचे लाख लाख धन्यवाद.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rageshreeshastri138
    @rageshreeshastri138 2 года назад

    आजच्या काळातील हिंदुत्व, हिंदुधर्म, हिंदुराष्ट्रातील निर्मळ मनाचा ठाव घेणारा हिरा लाभला आहे.अप्रतिम व्हिडीओ. 👌👌, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची विचारांबद्दल विचारधारा जनसामान्यांपर्यंत पोहचवत आहात. 👍🔥धन्यवाद सर 🙏

  • @umajog2087
    @umajog2087 2 года назад +3

    शरदजी अप्रतिम भाषण मन विष्षण होत सावरकर व छत्रपतींना शतकोटी नमन🙏🙏

  • @shraddhasohoni12767
    @shraddhasohoni12767 2 года назад

    केवढं आमचं भाग्य की तुमच्यासारखी माणसं अजून या भारतात आहेत म्हणून चांगल्या माणसांची महती लोकांपर्यंत पोचायला मदत होते..आणि you tube च्या माध्यमातून ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचतंय..ही अजून एक उत्तम गोष्ट साधली जातेय..

  • @shashikantsawarkar2046
    @shashikantsawarkar2046 2 года назад +1

    इतिहास पुन्हा नव्याने जिवंत करणारा वक्ता.
    वकतृत्व कला लोप पावते की काय ही,शंका येत असतांनाच,पुन्हा एकदा तरूण पिढीस स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकरांना समाजसमोर जिवंत केले आहे.
    आपले शतशः आभार...

  • @smitakarnik3193
    @smitakarnik3193 2 года назад +1

    खरच, सावरकरांच्या आठवणी जागवीण्याची योग्य वेळ, त्या बद्दल अभिनंदन

  • @vijayaapte8498
    @vijayaapte8498 3 года назад +15

    भारत रत्न स्वातंत्र्य वीर सावरकर या विषयावर ओघवत्या आणि अतिशय सोप्या साध्या पद्धतीने लोकांना खिळवून ठेवणारी वाणी अशीच अखंड राहो हीच सदिच्छा.अतिशय समर्पक उदाहरण.

  • @hemantabiswasharma399
    @hemantabiswasharma399 3 года назад +23

    पोक्षे सर, तुम्हाला भरपूर आयुष्य लाभो. जय सावरकर.

  • @avinashkarode5243
    @avinashkarode5243 2 года назад

    श्री शरद पोंक्षेंची सगळीच व्याख्याने अतिशय सुरेख, अप्रतिम, देश भक्तीने ओथंबलेली असतात. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार व त्यांचे जीवन, आयुष्यातील घडामोडींवर प्रकाश टाकण्याचे काम श्री पोंक्षे यांनी नेहमीच ऊत्तम केले आहे.धन्यवाद शरदजी.

  • @yothaarapj5216
    @yothaarapj5216 2 года назад +15

    He definitely have the art of storytelling and because of that I can listen these for hours and hours without moving for seconds !
    and appreciating the fact that he literally made savarkar hard in to easy format and presented us

  • @rohanpatil5490
    @rohanpatil5490 2 года назад

    यातला 10%तरी अभ्यास सत्ताधाऱ्यांनी केला ना ,तर सर्वसामान्य जनता तर सुखी होईलच त्याचबरोबर ,देश पण पुढे जाईल
    सलाम शरद सर तुम्हाला ,तुमच्या विचाराला....💐

  • @relax_session
    @relax_session 3 года назад +18

    01:00:33 एक नंबर 🙌👍🤣🤣🤣

  • @sudhirpednekar5626
    @sudhirpednekar5626 3 года назад +27

    अप्रतिम सुंदर विचार, जय हिंद जय महाराष्ट्र

    • @prasadgavandi7416
      @prasadgavandi7416 3 года назад

      Apratim

    • @sheshraohemane1119
      @sheshraohemane1119 2 года назад +2

      पोंक्षे सर तुमचे व्याख्यान खरचं अप्रतिम आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावरची दिलेली माहिती खुप च छान आहे

  • @omkarkulkarni1712
    @omkarkulkarni1712 3 года назад +17

    👍👍namskar saverkar jii

  • @parameshwarbhole7248
    @parameshwarbhole7248 3 года назад +24

    अप्रतिम व्याख्यान सरांचा नंबर पाहिजे

    • @bajrangkamath5330
      @bajrangkamath5330 3 года назад

      नंबर वन। शरद पोंक्षे माननीय. मी साहेब वगैरे बोलणार नाही. गुरुजी शरदजी पोंक्षे शत शत नमन. माझ्या मनात जे होते ते तुम्हीं व्यक्त केलेत, धन्यवाद. शरद तुम्हीं नाही तुमच्या तोंडी मीच बोलत होतो.

  • @omkarraut4340
    @omkarraut4340 3 года назад +63

    Greatest speech I have ever seen

    • @vijaykulkarni8355
      @vijaykulkarni8355 2 года назад

      Thanks to Nehru and Gandhi for spreading false hostory.

  • @shashankarsekar8991
    @shashankarsekar8991 3 года назад +16

    छान व्याख्यान

  • @satishpathak2231
    @satishpathak2231 Год назад

    Vir Sawarkar Shat Shat Pranam.
    Vichar Darshan Khup, Khupch Sundar, Sharadji.

  • @shrishivajiraonghule8017
    @shrishivajiraonghule8017 3 года назад +5

    Thanks श्री पोंक्षे साहेब. Great Chhatrapati, Veer Savarkar, Netaji.

  • @sagarsawant1868
    @sagarsawant1868 3 года назад +35

    1st statement is so true. It's because of RG's bullshit comments actually inspired me to read Veer Savarkar written by Vikram Sampath

  • @rohitvarak6484
    @rohitvarak6484 2 года назад

    धन्यवाद सर खुप छान माहिति सांगितल्याबदल🙇🚩जय श्रीराम 🚩
    🚩जय हिंदुराष्ट्र ⛳🚩

  • @oldmonkwins2083
    @oldmonkwins2083 3 года назад +29

    Fantastic presentation of Language. Marathi is one of the best written and spoken language. What we write is what we pronounce. Mr. Sharadji, you are spot on with your expertise and knowledge. I proudly say I am an Hindu, I am Savarkar.🙏🚩🛕🕉️🚩🚩🚩🚩

    • @jayramkarandikar4451
      @jayramkarandikar4451 3 года назад

      अतीशय सुन्दर विचार ऐकण्याचे भाग्य लाभले.

    • @yogitasamant9208
      @yogitasamant9208 2 года назад

      Q

  • @kedarketkar2423
    @kedarketkar2423 2 года назад +35

    स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार खूप सोप्या पद्धतीने सांगितले आहेत....शरद पोंक्षे, तुमचे खूप खूप आभार....आपल्या देशाला अशा विचारांची अणि धोरणांची नितांत गरज आहे....🙏

  • @jayakhole3119
    @jayakhole3119 2 года назад +1

    Great speech sir

  • @manasijadhav2725
    @manasijadhav2725 3 года назад +8

    भारतरत्न सावरकर जय हो 🙏💪✌️😃

  • @sunilgaikwad7612
    @sunilgaikwad7612 3 года назад +7

    आतापर्यंत अनेक लोकांची व्याख्याने पाहिलीत आणि ऐकलीत सुद्धा परंतु मानव जात , धर्म आणि राष्ट्र कसे असावे ते कसे घडवावे आणि संस्कार कसे रुजवावेत हे शरद जी व्यतिरिक्त कोणीच पद्धशीर पणे सांगूच शकत नाही
    शरद जी आपणास शत शत नमन
    🙏🙏🙏🍌

  • @dnyaneshwarjagtap7759
    @dnyaneshwarjagtap7759 3 года назад +5

    अत्युत्कृष्ट विवेचन ! 🙏🙏

  • @vaibhavijoshi5075
    @vaibhavijoshi5075 3 года назад +2

    अप्रतिम व्याख्यान

  • @jayashrishastri3767
    @jayashrishastri3767 2 года назад

    समग्र सावरकर वाचुन अक्षरशः रक्त सळसळत
    आपणते अगदी सफाईदारपणे शब्दात मांडता ते चांगलेच मनावर परीणाम करते हे पुढच्या पीढीने ऐकयला पाहिजे . आपणास दिर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना🙏🙏🙏

  • @amitbhartiya7534
    @amitbhartiya7534 2 года назад +2

    सावरकरां बद्दल आपले विचार खूप चांगले आहेत. आणि त्या बद्दल आम्हाला आदर ही आहे. पण सावरकर समकालीन असणाऱ्या महापुरूषांपेक्षा उजवे वाटतात हे थोडे पटत नाही. आणि विशेष म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचे आपण नावही घेतलं नाही, असो.
    सावरकरांनी काळ्या पाण्याची सजा भोगली, हिंदू राष्ट्राची रचना मांडली हे खरे आहे. पण ज्या हिंदूंचा भाग असणाऱ्या दलितांना 5 हजार वर्षा पासून काळ्या पाण्यापेक्षा भयंकर अशी सजा दिली जात होती. हो काळ्या पाण्यापेक्षा भयंकर. कारण इंग्रज परकीय होते आणि इथे आपण सर्व भारतीय जे की, आपल्या बंधूंना पाठीमागे झाडू, गळ्यात मडके बांधून पाणी पिण्याचा ही अधिकार देत नाहीत. तो हक्क आंदोलन करून, स्वतःची डोकी फोडून घ्यावी लागला. ती 5 हजार वर्षांची गुलामी रक्ताचा एक थेंब ही न सांडता दलितांना मिळून दिली. बाबासाहेबांचे आंदोलन नोकरी मिळवण्यासाठी नाही तर, माणसाला माणसा सारखे जगण्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी होती आणि तो त्यांना आपल्याच लोकांशी लढा देऊन मिळवावा लागला, हे दुर्दैव आहे. पण सध्या तो ही हिसकावण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण बाबासाहेबानी हिसकावणे तर सोडा, झालेल्या अन्याया बद्दल मनात कुठला ही राग न ठेवता प्रत्येकास आर्थिक,सामाजिक आणि राजकीय समानता संविधानाच्या स्वरूपात , नद्या जोड प्रकल्पाचा सुद्धांता( इंग्रजानी नाही) सह बरंच काही देऊन गेले. त्याचा पूर्व ते पश्चिम आणि दक्षिण ते उत्तर पर्यंत राहणाऱ्या प्रत्येक भारतीय जीवनात आमूलाग्र बदल आणला. हा बदल आजही आणि ही पृथ्वी असे पर्यंत प्रत्येक भारतीयाच्या जीवनात कायम राहील. म्हणून बाबासाहेबांचे विचार हे फक्त पुस्तक रूपातच नाहीं तर माणसाला माणूस म्हणून अधिकार देतात. 🙏

  • @ramchandramehendale3944
    @ramchandramehendale3944 2 года назад +1

    Ponkshe sir khupach sunder vechar mandale ahet Hatts off

  • @gauribodkewilankar
    @gauribodkewilankar Год назад +1

    काय ओघवती भाषा ... अंगावर काटा शहारे डोळ्यात पाणी आले ऐकून .. शरद पोंक्षे जी 🙌

  • @niteshkheratkar680
    @niteshkheratkar680 Год назад

    एव्हडा अभ्यास खरच अप्रतिम

  • @diptidolas9393
    @diptidolas9393 2 года назад

    उत्तम अभ्यास करून विचारांचे ताट आयते पुढ्यात ठेवले अत्यंत आभारी आहे, सलाम

    • @rajanbarge7081
      @rajanbarge7081 2 года назад

      अप्रतिम व्यक्तिमत्व सुरेख विवेचन केले आहे👌

  • @shwetaranade7709
    @shwetaranade7709 2 года назад +1

    या आधी मी सावरकरा यांना कधीच वाचल नवत पण तुमची भाषा खुब सोपी आहे

  • @sayaligaonkar3007
    @sayaligaonkar3007 3 года назад +4

    हे राम नथुराम... बघितलं बऱ्याचदा पण मन मात्र भरलं नाही..... हा माणूस सच्चा आहे... अजिबात दांभिक नाही.......यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांवर बोलण्याचा अधिकार आहे.....🙏🙏🙏

  • @harshalimurudkar8361
    @harshalimurudkar8361 3 года назад +18

    Ponkshe sir pl guide, how we hindus can unite and protect our country and identity.

    • @mahavirk8197
      @mahavirk8197 3 года назад +3

      Just practise caste system totally.. Hinduism will be complete.. 🤣LOL

  • @sanjivpatil4226
    @sanjivpatil4226 3 года назад +2

    शरददादा अत्यंत मनःपुर्वक नमस्कार,
    स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा प्रचार करण्यासाठी दरवर्षी डायरी बनवून प्रसारीत करीत आहेत त्याप्रमाणे आदरणीय स्वातंत्र्यवीर सावरकरांनवर सुद्धा अशा सर्व भाषेत प्रसारीत करावी ही अतिशय मनःपुर्वक विनंती आहे.खुपखुप आभारी आहे दादा
    वंदे मातरम् वंदे मातरम् वंदे मातरम्

    • @sharvaribapat5274
      @sharvaribapat5274 2 года назад

      आपले खूप खूप अभिनंदन
      असेच चांगले काम करत रहा..

  • @shubhangburde8225
    @shubhangburde8225 3 года назад +55

    Heard this 2 times back to back. The thoughts are extremely deep and needs to be understood and imbibed within each one of us for creating a great nation .

  • @sagarvora3238
    @sagarvora3238 3 года назад +21

    Whoever is making a web series based on Vikram Sampath's Savarkar book, they should cast him in the lead role.

  • @kb1961aug
    @kb1961aug 2 года назад

    🙏🙏🙏 स्वातंत्र्यवीर सावरकरांना त्रिवार वंदन.
    तसंच श्री शरद पोंक्षे यांना नमन आणि अनेक धन्यवाद. त्यांच्या भाषणातून सावरकर विचारदर्शनांचा लाभ होतो. 🙏🙏

  • @sudhabhave4630
    @sudhabhave4630 2 года назад

    सावरकरांचे विचार किती उत्तम प्रकारे समजावून सागितलेत.ते समजून घेण्यासाठी तेवढी समज हवी व इच्छाशक्ती हवी

  • @Dean-oy9wt
    @Dean-oy9wt 6 месяцев назад

    Amazing, just amazing!

  • @surendrakulkarni8581
    @surendrakulkarni8581 2 года назад +12

    I am almost 60 and this is one of the best talks i have heard, read or seen 🙏🏼🙏🏼🙏🏼

    • @eknathmusale8546
      @eknathmusale8546 2 года назад

      &

    • @kiranr3486
      @kiranr3486 2 года назад

      at 60 you don't understand that this is all chutiyapa, at 32 I Understood this . . .

  • @shreeglass1380
    @shreeglass1380 2 года назад

    अप्रतिम शरदजी.....
    धर्म - स्वधर्म
    आपले मनोगत आयकुन आज खरच आपला धर्म किती श्रेष्ठ आहे ते समजले

  • @SANGRAMSAMPATRAOSUTAR-u7d
    @SANGRAMSAMPATRAOSUTAR-u7d 2 года назад

    मनापासून धन्यवाद
    माननिय श्री शरदजी पोंगक्षे आपला एक एक शब्द एक एक वाक्य मानतात साठवण्याजोगे आणि पुन्हा पुन्हा आठवण्याजोगे होते हे भाषण म्हणजे मला माझ्या आयुष्यातील स्फूर्तिदायी आणि प्रेरणादायी राहील . सावरकरांप्रति अजून आदर निर्माण झाला
    त्यांचा त्याग आणि बलिदानास वंदन ...
    जय हिंदुराष्ट्रम

  • @Smita-Shinde
    @Smita-Shinde 3 года назад +25

    अगदी बरोबर शरदजी. कोणीतरी पेटवण्याची आवश्यक आहे. हिंदू निद्रिस्त आहेंत त्यांना जागे करण्याकरता असे कोणीतरी काहीतरी बरळणाऱ्यांची गरज आहे.

    • @adityabodhe3340
      @adityabodhe3340 3 года назад +4

      स्वत: तलवारी घेऊनफिरा मग 😂 आले मोठे जागे करणारे. असल्या हिंसेतुन हिटलर बना आणि मारा लोक 😀

    • @us-du44fx4u
      @us-du44fx4u 3 года назад +8

      @@adityabodhe3340 Hitler's aim was to conquer entire world which he started from attacking Poland. Here violence is about defending your territory. It's not rocket science to understand this simple fact only your IQ should be above room temperature.

    • @shridharkelkar5360
      @shridharkelkar5360 3 года назад

      Kaya barala sumati tumhi

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 3 года назад

      @@adityabodhe3340 तलवार घायची वेळ आलीय बोधे.

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 3 года назад

      @@adityabodhe3340 4 लांडे तुमच्या घरी आले की कळेल. डर क्या होता है.

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 Год назад +1

    सत्ताधारी हिंदु विरोधक हिंदु आहेत तरी यांना हिंदु राष्ट्र कसले पाहिजे? यांना मनुस्मृती राज्य पाहिजे

  • @vishwaskulkarni6441
    @vishwaskulkarni6441 3 года назад +24

    स्वातंत्र्यवीर सावरकर यांना शिव्या देण्याचे, त्यांच्या वर जहरी, असभ्य भाषेत टीका करण्याची सुरुवात काॅंन्ग्रेसने केली हे सावरकर प्रेमींनी नेहमी आणि विशेषत: मतदान करतांना लक्षात ठेवले पाहिजे.

  • @itsmeraj1456
    @itsmeraj1456 3 года назад +1

    हिंदू म्हणजे काय हे अप्रतिम सांगितलं आहे श्री. शरदराव पोंक्षे यांनी 🙏🙏

  • @kumarchakre6210
    @kumarchakre6210 3 года назад +1

    सावरकर साहेब खूप महान होते असे तुमचं मत आहे असेल पाहिजे हिंदू कोण हा माझा प्रश्न आहे?

  • @jagdishbhoir633
    @jagdishbhoir633 5 месяцев назад +1

    शरद पोंक्षे ह्या भारत भूमीच्या सुपुत्र ला माझ्या कोटी कोटी नमस्कार.
    सर तुमच्या कडून असं च काम अखेर पर्यंत राहावे व तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
    जय सावरकर..

  • @chinmaymarathe7661
    @chinmaymarathe7661 2 года назад

    म्हणून मुन्ना भाई मधले एक वाक्य खूप आवडतं मला.... मी तुझी २०६ हाडं तोडून चावी घेऊ शकतो पण नाही. तू माझी गांधीगिरी बघ... सशस्त्र माणसांनीच अहिंसा ठेवावी. दुबळ्या माणसाच्या तोंडी अहिंसा शोभत नाही.... खूप मस्त...

  • @vishakhaardekar7795
    @vishakhaardekar7795 3 года назад +3

    अप्रतिम व्याख्यान 👍

  • @samadhantambe6471
    @samadhantambe6471 2 года назад +1

    शरद पोंक्षे यांचे विचार अप्रतिम आहेत प्रत्येक हिंदूने ऐकायलाच पाहिजे

  • @apoorvavaidya4847
    @apoorvavaidya4847 2 года назад

    अप्रतिम व्याख्यान. धन्यवाद sir🙏

  • @satvikmuradeofficial
    @satvikmuradeofficial 2 года назад +1

    कट्टर हिंदुत्ववादी नेते स्वातंत्र्यवीर सावरकरांस कोटी कोटी नमन 🙏🚩

  • @VijayPatil-dd4kd
    @VijayPatil-dd4kd 3 года назад +10

    सर मी बरीच वर्षे तुम्हाला आयकतोय ,वगतोय ,पण शिवाजी महाराजाँचा एकेरी उल्लेख मला पटत नाहीं 🙏

    • @vishu123vp
      @vishu123vp 3 года назад +13

      असे काही नाही त्यामागची भावना लक्षात घ्या....आणि सगळे आपण माझ्या राजा र.....माझ्या शिवबा र......म्हणतो च की.....बाकी ते rss che आहेत ब्राम्हण आहेत हे सोडून द्या ....नाहीतर तेव्हा काही शिर्के पिसाळ गद्दार होतेच की ...म्हणून काय आता आपण त्यांना दोष देतो का

    • @chaitanyaatre574
      @chaitanyaatre574 3 года назад +1

      @@businessideas579 Tula ajun ky jamta ka re?

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 3 года назад

      @@vishu123vp खर बोललात. 100% खरे आहे.

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 3 года назад +1

      आपल्या रामाला पण एकेरी बोलतो. विथुला लाहि एकेरी बोलतो. भाऊ.

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 Год назад +1

    मनुस्मृती वाचलेला माणूस कधीच हिंदुराष्ट्र पाहिजे असे म्हणणार नाही.

  • @manjushachiwate869
    @manjushachiwate869 2 года назад

    अप्रतिम!🙏
    वीर सावरकरांना शतशः प्रणाम!🙏🙏

  • @kalyaniwyawahare5010
    @kalyaniwyawahare5010 3 года назад +5

    अप्रतिम. भारतरत्न सावरकर.

  • @deshmukhss1
    @deshmukhss1 3 года назад +1

    वीर सावरकराचे विचार स्पष्ट शब्दात मांडणारे एकमेव अभ्यासू व्यक्तीमत्व शरदजी पोक्षे सर

  • @ramgogte.8985
    @ramgogte.8985 Год назад

    A spirited speech of Ponkshe charges you positively and inspires you. Advo Ram Gogte Vandre Mumbai51.

  • @anjalipawar2253
    @anjalipawar2253 3 года назад +3

    अप्रतिम भाषण 🙏🙏

  • @ashvinidatir6276
    @ashvinidatir6276 2 года назад

    खूप सुंदर व्याख्यान आहे

  • @sushilnerurkar5180
    @sushilnerurkar5180 2 года назад

    Apratim sundar. Surekh. Shabdanchya palikadale. Sharad ponkshe yanni Savarkaran vishayee mandlele vichar. Farach Cchan.

  • @swarupyadav1418
    @swarupyadav1418 2 года назад

    सुंदर विचार आणि मांडणी... उद्बोधक..

  • @kuldeeppawar5182
    @kuldeeppawar5182 2 года назад +6

    He's great 🙏🏻❤

  • @ravidhole8994
    @ravidhole8994 2 года назад

    Very nice thoughts .