स्वा.वीर सावरकर प्रतिष्ठान,परभणी व्याख्यानमाला वर्षे १ले श्री शरद पोंक्षे भाग (२)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 дек 2024

Комментарии • 24

  • @shalakapatil945
    @shalakapatil945 7 месяцев назад +3

    Very knowledgeable and informative lecture
    Thank you

  • @rajnimodi8218
    @rajnimodi8218 9 месяцев назад +5

    हिंदुत्व म्हणजे काय हे हिंदूना कळायला हवे आपल्या मार्गदर्शन खूप गरजेचे आहे की यामुळे हिंदू जागा होईल त्याचप्रमाणे इतिहास वाचन हे सुद्धा महत्वाचे आहे याची पण जाण आपण करून दिली खूप छान. नमस्कार पोंक्षे सर

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 Год назад +2

    अस्पृश्यता पुन्हा आणण्यासाठी जीवाचे रान करतोय.

    • @sarveshkulkarni7009
      @sarveshkulkarni7009 Год назад +1

      मग कसे प्रयत्न करतायत सांगाल का

  • @ajitnarsale2165
    @ajitnarsale2165 2 года назад +6

    खूप छान मार्गदर्शन करण्यात आले आहे सर.
    तुमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे.

  • @pritikanade7486
    @pritikanade7486 Год назад +2

    खूप छान अभ्यास आणि व्याख्यान

  • @ushajoshi4339
    @ushajoshi4339 Год назад +2

    टाचणीपासूनची शेवटची दिलेली उदाहरणे अतिशय उत्तम आहेत

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 Год назад +2

    सोप्या भाषेत धर्म, सोपे आणि साधे व्याख्यान, आवडले!

  • @dnyaneshwarpatil7924
    @dnyaneshwarpatil7924 2 года назад +1

    👌👌👌🙏🙏🙏

  • @ashokbband6473
    @ashokbband6473 2 года назад +1

    Ashok Kumar Bhagwant band Jain Sus 😳😳😳 Pune India Maharashtra happy thoughts

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 Год назад +3

    गांधी हत्येचा डाग आणि माफी वीरांचा डाग हजारो पोंक्षेला पुसता येणार नाही.

    • @Unbelievably_Real
      @Unbelievably_Real 9 месяцев назад +1

      वाह! अडाणीपणाचा तूच एक डाग आहेस एवढं आज समजलं 😂

    • @Unbelievably_Real
      @Unbelievably_Real 9 месяцев назад

      तू ज्यांच्या गोटया चोखतोस त्यांच्याच सरकारमध्ये कोर्टाने त्यांना गांधी हत्येतून निर्दोष सोडलं होतं. आणि राहिला प्रश्न माफीचा, तर माफी आणि दयेचा अर्ज ह्याच्यातला फरकच ज्याला समजत नाही तो म्हणजे झा*ट्याच्या केसाचा कोंडा म्हणण्याच्या लायकीचापण नाही. भाषण ऐकले नाहीस तू असं वाटतंय. पुस्तक वाचलं नाहीस असं दिसतंय. वाच. शिक. मग तुझं गटार उघड.

    • @deepakpanchal2238
      @deepakpanchal2238 9 месяцев назад +1

      खरं नाव लावून तुझ्यात बोलायची हिंमत नाही, आणि स्वातंत्र्यवीर सावरकर ह्यांना माफिवीर बोलतोयस. हाच मोठा विनोद आहे.

    • @balkrishnabhalerao3841
      @balkrishnabhalerao3841 5 месяцев назад +1

      पोंक्षे काय बोलतात ते समजण्यासाठी सुद्धा अक्कल लागते. आहे तुझ्याकडे ?

    • @humblemonster3524
      @humblemonster3524 2 месяца назад

      तुझ्या सारखे न शिकलेले भिमटे खूप मोठा डाग आहे या देशाला....स्वर्गातून आंबेडकर साहेब पण दुःखी असतील तुमच्या समाजाला बगून😢

  • @sugatghusale1151
    @sugatghusale1151 9 месяцев назад +2

    Sawarkarachaya patni che charitr vacha phonkshe nasel tar shodha

  • @amolbhosale333
    @amolbhosale333 Год назад +1

    🙏🙏🙏🙏🙏

  • @ArunaBansod-t1b
    @ArunaBansod-t1b Год назад +1

  • @user-yk2tz3qg5j
    @user-yk2tz3qg5j 8 месяцев назад +1

    तारीख नाही संस्थापक नाही...म्हणजे थोतांड आहे

    • @humblemonster3524
      @humblemonster3524 2 месяца назад

      ज्याची जन्म तिथि असते त्याची मरण तिथि पण असते.....या भारत देशाची या हिंदू धर्माची जन्म तिथि च नाही आहे हा अमर आहे❤
      तू जय भीम करणारा विचित्र धर्म संस्था चा सभासद तू पण खरा हिंदूच आहे😂

  • @ashokbband6473
    @ashokbband6473 2 года назад +1

    अशोक कुमार भगवंतराव ‌बंड जैन सुस पुणे हॉपी थॉट धन्यवाद