आमच्या वडिलांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वाङमयातील उत्कृष्ट प्रकरणे वाचून दाखवून आमच्यात त्यांच्या विषयी आदर व प्रेम निर्माण केले. नंतर झपाटल्या प्रमाणे त्यांचे वाङमय वाचून काढले. आजही ते आठवते व त्याबद्दल धन्य वाटते.
नमस्कार शरद सर. बालपणापासूनच हे सर्व विचार आजच्या तथाकथीत भारतीयांना ऐकवले पाहीजे. जर भरून येतो. छाती फुगते. रक्त सळसळते. माझी दोन्हीही मुलं भारतीय संरक्षण सेवेत अधिकारी म्हणून ११ वर्षापुर्वीच देशाला दान केलेली आहेत. आपला एकेक शब्द काळजाला भोकं पाडतो. पण आजही आपल्याकडे शिवाजी महाराज व विंदा सावरकर जन्माला यायला पाहीजेत, पण आपल्या घरात नको, असं म्हणणार्यांची जमात आस्तित्वात आहे हे आपले दुर्दैव.
अप्रतिम मार्गदर्शन, प्रत्येकाने 1% तरी अमलात आणले, तरी खूप खूप बदल आपल्या व्यवस्था मध्ये बदल होऊ शकतो, धन्यवाद शरद सर, अगदी मार्मिकपणे , आणि मर्मा वर बोट ठेऊन मार्गदर्शन केले, खूप खुप आभार
🙏🏻 जय श्रीराम 🚩 सर मी तुमचे सर्व व्हिडिओस पाहत आणि ऐकत आहे...तुम्ही अत्यंत महत्त्वाचा संदेश माझ्यासारख्या श्रोत्यांना देत आहात त्यासाठी तुमचे मनःपूर्वक आभार मानतो 🙏🏻
शरद भाऊ आझाद हिंद सेनेच्या विरोधात ब्रिटिश सेनेत भारतीयांची भरती कोणी केली?हे पण सांगा. मुस्लिम किल्लेदारच्या सुनेचा छ.शिवाजी महाराज यांनी केलेला सन्मान या विषयी सावरकरांचे विचार पण सांगा?
ब्रिटिश सरकारला दोन नेत्याची दहशत होती 1.लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व 2. स्वातंत्र्यveer Vinayak दामोदर सावरकर या दोघांना भारतa बाहेर तुरुंगात कठोर शिक्षा भोगावी लागली mandale व अंदमान. तर बाकीचे स्वातंत्र्य सैनिक यांना भारतातील तुरुंगात एक, दोन वर्षा करिता शिक्षा भोगावी लागली म्हणजे खूप सौम्य शिक्षा झाली आहे. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
सर सर्व प्रथम तुमचे मनापासून आभार आणि अभिनंदन हे चॅनल सुरू केल्याबद्दल. तुमचे भाषण नक्कीच प्रेरणादायी असतात. पण सर काश्मीर फाईल्स चित्रपटावर तुम्ही अजून काही प्रतिक्रया नाही दिली. आणि एक सुचवायचे असे की तुम्ही क्लिप्स थोड्या छोट्या छोट्या केल्यास ते पाहू शकू. मोठ्या क्लिप्स साठी डाटा पॅक पुरत नाही.
भारतरत्न सन्मान मोदिशाहित पण सावरकरांना मिळू नये ह्यापेक्षा मोठं दुर्दैव हिंदुत्ववाद्यांचं ते काय? भारतरत्न सन्मान जर गांधींना दिलात तर ती त्यांची उंची कमी लेखल्यासारखं होईल नाही का? मला असच वाटत. सावरकरांना तो सन्मान देऊन आपण त्यांची उंची वाढवू इच्छिता? हे मी जाणतोच. उपाध्या,सन्मान हे उत्स्फूर्त असायचे सामान्य जनांकडून मिळायचे, तुम्हाला सावरकरांना ते चिपकवावे लागताहेत ह्यातच सर्व आलं. असो एक वक्ता म्हणून आपण अप्रतिम सादरीकरण केलंत शरदराव.👍 एक श्रोता म्हणून मला आनंदच आहे, पण माझ्यामते आपला वर्ग 'कर्णाचा' ,विचार थोडे असतील डावे पण त्यांना उजव्या शब्दात गुंफून केलेलं सादरीकरण निश्चितच वाखाणण्याजोग आहे. आपणांस शुभेच्छा देऊन थांबतो पुढल्या व्हिडिओच्या!
आचार्य अत्रे यांनी सावरकरांना क्रांती वैरी असे म्हटले होते. हिंमत असेल तर सावरकरांना पहिली शिक्षा कोठे व का झाली १६०८ साली हे सांगा. विनयभंगाची ती केस होती.
i dont agree with so many of S.P.'s views, find so much objectionable, perverted, illogical, idiotic and hateful. But i listen to S.P. for his मराठी वक्तृत्व
Tarikh mahatwa ch nahi tithi hi mahatwa chya naahi sanatan dharma tul pratyek San tithi var Ani tarikh nahi mahatwa chi hindi haa dharm nahi Sandhu ghati sabhayata til lokanha hindu mhanata khara shabd tar sanatan sagali bogus mahiti ahe
Thor ahe mothi ahe bhagat singh rajguru sukhdev subhashchandra Bosh yanhi jiv dilaa deshya sathi baki swatantra jhalya var fhukat ghyayalaa ale Ani kshtriya chya baddal bolaya cha adhikaar tumhalaa kaay? Ajj nahi nahitar ghari Yeun vicharl Ani sanatan dharm haa khara shabd ahe Hindu naahi Ani kshtriya nha etar lok nahi patat tar tyanchi marji dusarta chya var dadapshahi karaya cha adhikaar koni dilaa tumhalaa? Atta kalal savarkar laa lok kaa davaltat chyayalaa mi jar mansaahari naahi malaa mansaahari nahi avadat jar to eatar jati cha ahe tar mi kashyalaa tyachya sobat rahu Ani he kon sangnare yane yalaa jawal karav kaa Karu Ani dusara kon tharavanaara eatara nhi kas rahav? Nalayak vichar ahet yaa deshya mlechhya cha sang kshtriya nhi kela tar kshtriya mas madira karayalaa lagale nahitar p chouhan yanhi khasaa chi poli khaali pan shikar karun khaalaa nahi junglat pan nanatar sangat bigadali tar mansahari jhale yach karan he asale binvichari jeisi sangat weisi rangat he chukich mhane Ani yanha purvaja pekshya jasti mahiti
Tu ti yedzavi shusma andhare che speeches yaik bhimtua yevdhya su sanskarani ponkshe sirani sangital tuze sc st vakte tar hindu devtancha apman kelya shivay dusar kahi karatach nahit only hindu rastra bhimtya 🚩🚩
भारत रत्न हा शब्द स्वातंत्र्य वीर सावरकर यांना योग्य आहे, शरद राव जी तुमचं खूप खूप आभार
भारतरत्न वि.दा.सावकर हे भारतरत्न तर आहेच पण हिंदुरत्न सुध्धा आहेत.
शरद सर सलाम तुमच्या परखड वक्तव्याला!💐🙏
आमच्या वडिलांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वाङमयातील उत्कृष्ट प्रकरणे वाचून दाखवून आमच्यात त्यांच्या विषयी आदर व प्रेम निर्माण केले. नंतर झपाटल्या प्रमाणे त्यांचे वाङमय वाचून काढले. आजही ते आठवते व त्याबद्दल धन्य वाटते.
आपण खूप छान उपक्रम राबवताआहत,आपणास यश एयो. ❤❤
अप्रतीम भाषण.स्वातंत्र्यवीर सावरकरां विषयी भाषण करुन आपण राष्ट्रकार्य करित आहात.खूप खूप धन्यवाद.
नमस्कार शरद सर. बालपणापासूनच हे सर्व विचार आजच्या तथाकथीत भारतीयांना ऐकवले पाहीजे. जर भरून येतो. छाती फुगते. रक्त सळसळते. माझी दोन्हीही मुलं भारतीय संरक्षण सेवेत अधिकारी म्हणून ११ वर्षापुर्वीच देशाला दान केलेली आहेत. आपला एकेक शब्द काळजाला भोकं पाडतो. पण आजही आपल्याकडे शिवाजी महाराज व विंदा सावरकर जन्माला यायला पाहीजेत, पण आपल्या घरात नको, असं म्हणणार्यांची जमात आस्तित्वात आहे हे आपले दुर्दैव.
खूप छान भाषण ऐकायला मिळाले ,धन्यवाद .
धन्यवाद सर सावरकरांबद्दल पहिल्यांदाच चांगले विचार ऐकायला मिळाले सॅल्यूट
अप्रतिम मार्गदर्शन, प्रत्येकाने 1% तरी अमलात आणले, तरी खूप खूप बदल आपल्या व्यवस्था मध्ये बदल होऊ शकतो, धन्यवाद शरद सर, अगदी मार्मिकपणे , आणि मर्मा वर बोट ठेऊन मार्गदर्शन केले, खूप खुप आभार
हिंदू धर्माची खूप सुंदर व्याख्या सांगितलीत !
मनःपूर्वक धन्यवाद !
🙏🏽🙏🏽🙏🏽
खूप छान मार्गदर्शन करण्यात आले आहे सर.
तुमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे.
शरद जी तुम्ही धन्य आहात।तुमच्या या देश सेवेला नमन।
Kiti samrudha vichar.
भारतरत्न सावरकर🙏🙏🙏 खरं आहे.
🙏🏻 जय श्रीराम 🚩
सर मी तुमचे सर्व व्हिडिओस पाहत आणि ऐकत आहे...तुम्ही अत्यंत महत्त्वाचा संदेश माझ्यासारख्या श्रोत्यांना देत आहात त्यासाठी तुमचे मनःपूर्वक आभार मानतो 🙏🏻
पोंक्षे साहेब खुपच छान 👌🙏🏻
खुप छान भाषण ऐकण्याची भाग्य मिळाले. धन्यवाद 🙏🙏
Good lecture, Bharatratn veer Savarkar, jaihind
Bharatratn🙏
khoop surekh vyakhyan dhanyawad sawarkaranche vichar navin pidhila pohochavanyach kary aapan karata aahat aani aamachyasarakhyana prerana dilyabaddal.
शरदजी नमस्कार हे सर्व वीचार प्रत्येक तरूणाच्या मनात रुजवले गेले पाहीजेत. ते नक्कीच तूमची भाषणे करतील यात वादच नाही देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो🙏🙏
Sharadji kay tumchi wani OGHAWATI aahe aani itakya sopya bhashet tumhi Tatyaravanch jeevan aani vichar ulgadun dakhawalat TUMCHE HRUDYA PASUN ABHINANDAN aani DHANYWAD.
True we respect who deserves, dhanyavad 🙏🙏🙏
शतशः धन्यवाद मा.शरद पोंक्षे
sharadji we thank you
छानच 👌👍🙏
वा, कया बात है। खूपच छान .
Khup chan vishelshan
किती भव्य दिव्य आहे, हे सर्व.... अहमदनगर
Exactly 💯 savrkranche Marathi khup avghad aahe,pan grat aahe
खूप सुंदर व्याख्यान।
💯💯💯🙌
24:35 ❤ अगदी मोदीजी तेच करतात
संविधानात बदल करून जातीवरून आरक्षण देण्या एवजी आर्थिक स्थिती कशी आहे ते बघुन आरक्षण असायला हवे!!!
तुमचे सगळेच व्याख्याने टाका सर फार आवडतील
❤❤❤
पुराव्या निशी ऐका खरे सावरकर
आपण काही नाही फक्त शरद पोंक्षे सरांना सपोर्ट केला तरी खूप झाले
शरद भाऊ आझाद हिंद सेनेच्या विरोधात ब्रिटिश सेनेत भारतीयांची भरती कोणी केली?हे पण सांगा.
मुस्लिम किल्लेदारच्या सुनेचा छ.शिवाजी महाराज यांनी केलेला सन्मान या विषयी सावरकरांचे विचार पण सांगा?
सावरकर हे भारतरत्न च्या ही पूढचे महान व्यक्तिमत्व आहे
from heart this thoughts must reach in blood
मी राष्ट्रवादी !
पक्षाचा सदस्य नव्हे !
सावरकरवादी नक्कीच आहे
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
ब्रिटिश सरकारला दोन नेत्याची दहशत होती 1.लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व 2. स्वातंत्र्यveer Vinayak दामोदर सावरकर या दोघांना भारतa बाहेर तुरुंगात कठोर शिक्षा भोगावी लागली mandale व अंदमान. तर बाकीचे स्वातंत्र्य सैनिक यांना भारतातील तुरुंगात एक, दोन वर्षा करिता शिक्षा भोगावी लागली म्हणजे खूप सौम्य शिक्षा झाली आहे. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
नरेंद्र मोदी सरकारने संविधानात बदल करून भारत हिन्दु राष्ट्र घोषित करायला हवे 2024 च्या पूर्वी. श्रीराम मंदिर पूर्ण होतय आता हिंदू राष्ट्र!!!
आवाज जरा मोठा झाला तर खूपच बरे होईल.
Savarkar tilakan na guru manay che tyacha kissa sanga saheb...
Inspiring lecture
भारत रत्न स्वातंत्र्य वीर सावरकर
सर , औरंगाबाद मधील तुमचे मनोगत पण टाका न ,
प्लिज सर माझ्या मुलांना ऐकवायचेय
Sharad sir mi hey vaykhyan javal javal 15-20 Vela Purna aila asel pan tari suddha mala प्रतेक वेळेस kahi tari Navin शिकायला मिळते स्वातंत्र्यवीरांन बद्दल. 👍
Eth haapshi lok Ali muslim Ali magh yanchey purvaj kul gotra pitra ethale kasale?
Popet ! Larg Kalank .!
Kay hya potbharu.lokanchya.nadi laglat
भ्रष्टाचार नावाचा वृक्ष म्हणजे राष्ट्रवादी कॉँग्रेस.
सर सर्व प्रथम तुमचे मनापासून आभार आणि अभिनंदन हे चॅनल सुरू केल्याबद्दल. तुमचे भाषण नक्कीच प्रेरणादायी असतात. पण सर काश्मीर फाईल्स चित्रपटावर तुम्ही अजून काही प्रतिक्रया नाही दिली. आणि एक सुचवायचे असे की तुम्ही क्लिप्स थोड्या छोट्या छोट्या केल्यास ते पाहू शकू. मोठ्या क्लिप्स साठी डाटा पॅक पुरत नाही.
जी पदवी सरकार देते ती कोणी ही स्वतःला दिली तर चालेल का
itis tough to get the literature
Khare aahe, भारतरत्न नाही विश्वरत्न होते सावरकर.
भारतरत्न सन्मान मोदिशाहित पण सावरकरांना मिळू नये ह्यापेक्षा मोठं दुर्दैव हिंदुत्ववाद्यांचं ते काय? भारतरत्न सन्मान जर गांधींना दिलात तर ती त्यांची उंची कमी लेखल्यासारखं होईल नाही का? मला असच वाटत. सावरकरांना तो सन्मान देऊन आपण त्यांची उंची वाढवू इच्छिता? हे मी जाणतोच. उपाध्या,सन्मान हे उत्स्फूर्त असायचे सामान्य जनांकडून मिळायचे, तुम्हाला सावरकरांना ते चिपकवावे लागताहेत ह्यातच सर्व आलं. असो एक वक्ता म्हणून आपण अप्रतिम सादरीकरण केलंत शरदराव.👍 एक श्रोता म्हणून मला आनंदच आहे, पण माझ्यामते आपला वर्ग 'कर्णाचा' ,विचार थोडे असतील डावे पण त्यांना उजव्या शब्दात गुंफून केलेलं सादरीकरण निश्चितच वाखाणण्याजोग आहे. आपणांस शुभेच्छा देऊन थांबतो पुढल्या व्हिडिओच्या!
Bharatratna denyapeksha mothe Kam 370 hatvle he Kay Kami aahe ka
1
Karmanech janm hoto Geeta sangte purv janma chya kartutwa ne janm tharato kaay gantaa dharm kalaala tumhalaa Bhagwan khrishn pekshya jasti mahiti jhali vatati pumhalaa khup Adar ahe as actor pan hi kaay fhaltugiri
आचार्य अत्रे यांनी सावरकरांना क्रांती वैरी असे म्हटले होते. हिंमत असेल तर सावरकरांना पहिली शिक्षा कोठे व का झाली १६०८ साली हे सांगा. विनयभंगाची ती केस होती.
१६०८ 😂😂😂
i dont agree with so many of S.P.'s views, find so much objectionable, perverted, illogical, idiotic and hateful. But i listen to S.P. for his मराठी वक्तृत्व
Sanskrut Aani Marathi Etakya samrudha Bhasha jagacha pathivar Astil. Ase watat nahi
Swatyantra veer savarkar
अरे, ज्याला तू वेडा मुलगा म्हणतोस त्याने माफीची झेरॉक्स पत्रकारांना दिली.
Tarikh mahatwa ch nahi tithi hi mahatwa chya naahi sanatan dharma tul pratyek San tithi var Ani tarikh nahi mahatwa chi hindi haa dharm nahi Sandhu ghati sabhayata til lokanha hindu mhanata khara shabd tar sanatan sagali bogus mahiti ahe
Thor ahe mothi ahe bhagat singh rajguru sukhdev subhashchandra Bosh yanhi jiv dilaa deshya sathi baki swatantra jhalya var fhukat ghyayalaa ale Ani kshtriya chya baddal bolaya cha adhikaar tumhalaa kaay? Ajj nahi nahitar ghari Yeun vicharl Ani sanatan dharm haa khara shabd ahe Hindu naahi Ani kshtriya nha etar lok nahi patat tar tyanchi marji dusarta chya var dadapshahi karaya cha adhikaar koni dilaa tumhalaa? Atta kalal savarkar laa lok kaa davaltat chyayalaa mi jar mansaahari naahi malaa mansaahari nahi avadat jar to eatar jati cha ahe tar mi kashyalaa tyachya sobat rahu Ani he kon sangnare yane yalaa jawal karav kaa Karu Ani dusara kon tharavanaara eatara nhi kas rahav? Nalayak vichar ahet yaa deshya mlechhya cha sang kshtriya nhi kela tar kshtriya mas madira karayalaa lagale nahitar p chouhan yanhi khasaa chi poli khaali pan shikar karun khaalaa nahi junglat pan nanatar sangat bigadali tar mansahari jhale yach karan he asale binvichari jeisi sangat weisi rangat he chukich mhane Ani yanha purvaja pekshya jasti mahiti
Ban him...asap....manuvadhi v4sarnai..pasravtoi ha
😂😂😂 aree yz adhi aik tr.
are tula tari mahitiye ka manuvadi mhanje nemak kay....manuvadyache 3 tatva sang bar???
Brigedi disatoy..
Listen to him carefully, if not undestood listen again . Kahihi objectionable nahi.