शरद पोंक्षे जी धन्यवाद. पुढच्या पिढी पर्यंत खरा इतिहास पोहचवणे आपल्या मुळे सोपे होते.आदरणीय तात्याराव सावरकर व त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला कोटी कोटी प्रणाम.
शरद जी सावरकर विचार प्रखर आहेत आणि त्यामुळेच लिब्रांडू गँग ला पचणारे नाहीत कारण मुळातच त्यांचा मेंदू हा त्यांच्या ढुंगणात आहे .. स्वातंत्रवीर सावरकर अमर रहे !!! जयतू हिंदु राष्ट्र
तुमचे सावरकरांनी माफी का मागितली व सुटके नंतरचे कार्य या बद्दलचे तर्क बालिश व हास्यास्पद आहेत मदनलाल धिंग्रा व शहीद भगतसिंग यांनी सावरकरांनी प्रेरणा दिली असे कधीही म्हटलं नाही
क्षमस्व. माझा स्वा. वीर सावरकर यांच्या बाबतीत आपल्या इतका गाढा अभ्यास नाही पण नितांत आदर आणि प्रेम मात्र नक्की आहे. आपण योग्य निशाणा साधला आहे. जमेल तेव्हा टकले नावांच्या गरळ ओक्यावरही कधी संधान करावे. ..
@@mh11aa1428 उदात्तीकरण करणे हाच यांचा धंदा. यांना विचारा पिस्टल भारतात आणणारा कोण होता. बोलायचे असेल तर पुराव्यानिशी बोला. खंड खंड भारत हेच सावरकर यांचे उद्दिष्ट होते
शरद जी मी डोंबिवलीत राहतो.मी आपली सगळी व्याख्याने ऐकली आहेत तरीपण वारंवार ऐकत रहावीशी वाटतात,,मी माझ्या मुलीला पण ऐकवतो.मन एकदम भरून येतं, आणि आता जे कोणी तात्यारावांच्या बाबतीत अपशब्द बोलतायत त्यांच्या कानाखाली देण्याची इच्छा होतेय, पण आता ते जास्त बोलतील असे वाटत नाही कारण त्यांच अस्तित्व संपायला थोडेच दिवस बाकी आहेत ,.तुमच्या व्याख्यानाने आता ज्ञानात आणखी भर पडली आहे.खूप खूप धन्यवाद , आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी,जेणेकरून आम्हास आपले विचार ऐकावयास मिळावेत. धन्यवाद 😂
"अंदमान बोलावतोय" हा अत्यंत सुंदर, अत्यावश्यक, तथा स्तुत्य उपक्रम आहे ! श्रीशरदजी पोंक्षे महाशय, अन श्रीपार्थजी बावस्कर सिद्धहस्त व्याख्याते, खूपखूप धन्यवाद ! हे सत्कार्य पाहून स्वातंत्र्यवीर सावरकरजी अधिकच प्रसन्न झालेले असतील !! नम्र सूचन, सदर कार्य पुढे जाता, शक्य झाल्यास, हिन्दीतही केल्यास ते अधिक व्यापक होईल, अन ते आवश्यक आहे !! जनता यदि इतिहासकी करती है उपेक्षा; तो वो नहीं कर पाती है देशकी रक्षा !! आतंकी घटनाएं देती हैं आह्वान ! वतनके लिये देना है बलिदान !! हुतात्माओंका जो ऋण है शिर पर !! चुकांना है देेशकार्य करके निरंतर !! जय हिन्द !
@@AkshayA-r8n माफ करा, सर्वकडे हेच सुरु आहे फक्त जातीवाद, पन जे बुध्दीमान लाेक आहेत ते रिकामा वेळ खर्चत नाहि, काेन टिका करतय सर्वात जास्त, हे बघा, व ज्याच्यावर टिका करताय ताे समाज आज कुठे आहे ते पन बघा.. आणि हाे मी कुणबी आहे, लगेच राजकारण कराल म्हनु न सांगीतल
पोंक्षे चाफेकर, गुरुगोविंदसिंग ,अफझलखान वध शिवाजीमहाराज यांच्यावरच जास्त बोलले.सावरकरांवर कमी बोलले.माफीनामा खरा की खोट सांगावं.सावरकरांची आग्र्याहून सुटका या शी तुलना चुकीची,संभाजीमहाराज यांचं नाव घेऊन वेळ घालवला.बरोबर नाही
मा. शरदजी पोंक्षे सर आपण एखादे फुले, शाहू, आंबेडकर यांच्यावर व्याख्यान आयोजित करावे विशेषतः डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर व्याख्यान आयोजित करावे. धन्यवाद
सावरकर एक ईमानदार हिन्दू नेता और महान देशभक्त थे 😅😢😊। वह हिन्दू महासभा के सवऔच थे । ३. हिन्दू महासभा ने ब्रिटिश सरकार के मदद के लिए हिन्दूहित और देशहित के विरुद्ध। : हिन्दू महासभा + मुहम्मद अली जिन्ना के साथ सांझा सरकार का गठन किया था।😅😂 और पत्र लिखकर स्वतंत्रता आन्दोलन को कुचल डालने का अनुरोध किया था ।।,😢😂😅
@@supermemory-iw7zmमी करतो की चल. litteraly त्याच्या खोट्या गोष्टींना विवस्त्र करतो. the week मध्ये माफी मागितली त्यानं का तर खोटं बोलल्यामुळं.😂😂😂😂😂😂😂
होय, सावरकर हे पेंशन ghet hote, अपल्याला सावरकरांचा चुकीचा इतिहास शिकाविला गेल. हे सर्व मनुवादी विचारसरणीचे लोक ahet. शरद पोंक्शे/निरंजन टकले houn jaude डिबेट.
सर आपल्या भाषणातून आज सावरकरांचे जीवन कळले, त्यांचा त्याग कळला, त्यांची व्यथा कळली, पण या पुढे जर कोणी वंदनीय सावरकरां बद्दल अपशब्द काढले तर नक्कीच आम्ही त्यांना उत्तर देऊन त्यांचा गैरसमज दूर करू या बद्दल खात्री बाळगा.
माननीय शरद पोंक्षे सर तुमचे भाषण मुद्देसूद असते आजच्या तरुण पिढीला प्रेरणादायी आहेत असे विचार जर अमलात आणले तर भारत देश नक्कीच महासत्ता बनेल यात तिळमात्र शंका नाही खूप धन्यवाद आणि शुभेच्छा
@@prabhakarpatil3941 तुंम्ही लोक हिंदु धर्म सोडलेले आहात ना। मग आमचे हिंदुत्व हे कुणाचे हा प्रश्र्न तुंम्हाला का पडावा। असो तरी पण सांगते आंम्हा हिंदुंचे हिंदुत्व हे मराठा ब्राम्हणांन मुळे अबाधित राहिले समजले। तुंम्ही तुमचा मुस्लिम धर्म कुरवाळत बसा। जय भवानी जय शिवाजी।
जो माणूस आत्मचरित्र मध्ये प्रामाणिक पणे सांगतो की मी दहा दया यातना चे पत्र इंग्रजांना लिहिले आसं सांगतो. .... आणि ती खोटी आहेत हे तुम्हीं लोकांला सांगता ते पण कधी की सावरकरांना इंग्रज खूप घाबरत होते. तेवढे घाबरणारे इंग्रज त्यांनी साधे दयेचे अर्ज केले म्हणून सोडले असते काय लॉजिक आहे 😂
Mr. निरंजन टिकलेनी तर सरळ सरळ तुम्हाला challenge केलेलं आहे.. त्यांच्या विरुध्द केस टाका.. दूध का दूध , पाणी का पाणी होईन जाईल.. कोण खर कोण खोटं ते समजेल.. त्यांच्याकडे proof आहेत. बघा जमतेय का ते..
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे चारित्र्यहनन करणारे अनेक गलिच्छ आरोप केले जातात त्यास प्रामुख्याने केवळ दोनच कारणे आहेत. एक कारण म्हणजे सावरकरांची 'जात' आणि दुसरे कारण म्हणजे त्यांचा 'हिंदुत्वाविषयीचा प्रखर आणि आग्रही दृष्टीकोन'
धन्यवाद सर. तुमच्या मुळे सावरकर काय होते कसे होते हे आज कळलं. इथून पुढे जो कोणी तात्यारावांना माफी वीर म्हणेन त्याला सडकून उत्तर दिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. मी आजचं त्यांचं आत्मचरित्र माझी जन्मठेप हे वाचणार आहे. खूप मार्मिक पणे आपण सावरकरांचं हिंदूत्व समजावून सांगितलं त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. तुमचे हे कार्य असेच पुढे चालू द्या. जय हिंद जय भारत
sawarkar doesnt deserve to be compared with Shivaji maharaj. Chatrapati shivaji maharaj escaped , came back and fought back against mughalas .... but sawarkar begged 7 times to britishers to forgive him , sawarkar agreed that he will serve britishers for lifetime and he served britishers ... for that he sawarkar got Rs 60 monthly pension from britishers .......after getting mercy from britishers sawaarkaer never fought against britishers but helped them ....this is a fact ....
पोंक्षे साहेब तुम ची भाषणं हिंदी किंवा इंग्रजी t lihun tya nalayak Gandhi la samor बसवून वाचा म्हणजे त्या नायायकला खास काय ते कळेल.आणि माफी मागेल फक्त पुस्तकं दिल्याने तो वाचणार नाही माझी ही विनंती मान्य कराल अशी अपेक्षा
@@pramila3959 काही कळत नाही ,माहीत नाही, संशोधन नाही, अभ्यासच नाही फक्त उचलली जीभ लावली टाळू ला. गांधीच नाही तर विनायक ही काही कमी नव्हता दोघे ही वेगवेगळे बुद्धीचे कुटील होते
We should write the British Government for there misdeeds of giving double punishment to Indian........or ask them to show the law then ....Sharad ji you can please send letter to British Government .....We are proud of you
काय म्हणा कॉंग्रेस मनातून उतरली. असे वागू नये. काहीतरी केलच असणार सावरकरजी नी असा मानसन्मान उगीच मिळत नाही. तो बाबा सावरकरांच्या बाबतीत असा का वागतो हेच कळत नाही. आता यांची नीती एडविना कॉंग्रेस झाली आहे..पण सावरकर जी देशाच्या कानाकोपऱ्यात पोचले आहेत हे मात्रं पक्कं.
तुमच्या व्याख्यानात ले मुद्दे लिहून ठेवीन. खूप छान मांडले आहेत. तुम्ही हे करू शकलात कारण ते सूर्य प्रकाशा प्रमाणे सत्य आहेत आणि सूर्या च्या तेजा प्रमाणे प्रखर पण आहे. 50-55 दिवस काजवे यात्रा करत फिरत होते जणू देशा ला त्यांनी पहिल्यांदा प्रकाशाची अनुभूती दिली. माफ करा माझी चूक झाली. उपमा चुकली. काजवे स्वयंप्रकाशी असतात.
सावरकर कळले नाहीत म्हणून ते मूर्ख सावरकरांची बदनामी करत नाहीत ! वास्तव असे आहे की , ब्राम्हण द्वेशापोटी ते सावरकरांना बदनाम करतात . डाव्या व कम्युनिस्ट विचारांचा हा परिणाम . हे बिनडोक दुसऱ्यांची री ओढतात .
शरद पोंक्षे जी धन्यवाद. पुढच्या पिढी पर्यंत खरा इतिहास पोहचवणे आपल्या मुळे सोपे होते.आदरणीय तात्याराव सावरकर व त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला कोटी कोटी प्रणाम.
शरद जी सावरकर विचार प्रखर आहेत आणि त्यामुळेच लिब्रांडू गँग ला पचणारे नाहीत कारण मुळातच त्यांचा मेंदू हा त्यांच्या ढुंगणात आहे .. स्वातंत्रवीर सावरकर अमर रहे !!! जयतू हिंदु राष्ट्र
तुमचे सावरकरांनी माफी का मागितली व सुटके नंतरचे कार्य या बद्दलचे तर्क बालिश व हास्यास्पद आहेत मदनलाल धिंग्रा व शहीद भगतसिंग यांनी सावरकरांनी प्रेरणा दिली असे कधीही म्हटलं नाही
क्षमस्व. माझा स्वा. वीर सावरकर यांच्या बाबतीत आपल्या इतका गाढा अभ्यास नाही पण नितांत आदर आणि
प्रेम मात्र नक्की आहे.
आपण योग्य निशाणा साधला आहे. जमेल तेव्हा टकले नावांच्या गरळ ओक्यावरही कधी संधान करावे.
..
या पुढे आपले वौख्यान पण नको आणि आपले नाटक पण नको.सर्व नटकिपणा आहे आपल्या बोलण्यात. टकले यांचे मुद्दे ठोस आणि खरे आहेत.आपल्याला कायमचा जय महाराष्ट्र.
बुध्दिमत्ता लागते ना सावरकरांना समजुन घेण्यासाठी. ति तुमच्यात नाहि
Confidently खोटं बोलता आहात तुम्ही
@@dhirajchaudhari1552Educated andbhakt 🤣
Come out from BJP RSS's propaganda and brain wash
धर्माला राजकारणाशी जातीपातीशी जाेडनारया लाेकांची फार कीव येते, आम्ही ना बीजेपी कडुन आहाे ना काँग्रेस, आम्ही फक्त आमचे अध्यात्म जपताे
@@Shounakshirgurkar2002 राजकारण व जातीचा विषय वगळुन, स्वातंञ्यपुर्व ईतिहास बघताे आम्ही
माफी , दया, याचिका मागणे यातील कितीही फरक सांगा. राजनाथसिंह यांनी कबूल केले आहे माफी मागितली.
शाळा शिकला नाहीस का ?
दयेची भिक 😂😂
@@ajitbrahmadande703 शिकलोय म्हणून माफीनामा वाचला. नाहीतर तुम्ही माफीविराचा क्रांतिवीर करून ठेवला असता.
@@mh11aa1428 उदात्तीकरण करणे हाच यांचा धंदा. यांना विचारा पिस्टल भारतात आणणारा कोण होता. बोलायचे असेल तर पुराव्यानिशी बोला. खंड खंड भारत हेच सावरकर यांचे उद्दिष्ट होते
शरद जी मी डोंबिवलीत राहतो.मी आपली सगळी व्याख्याने ऐकली आहेत तरीपण वारंवार ऐकत रहावीशी वाटतात,,मी माझ्या मुलीला पण ऐकवतो.मन एकदम भरून येतं, आणि आता जे कोणी तात्यारावांच्या बाबतीत अपशब्द बोलतायत त्यांच्या कानाखाली देण्याची इच्छा होतेय, पण आता ते जास्त बोलतील असे वाटत नाही कारण त्यांच अस्तित्व संपायला थोडेच दिवस बाकी आहेत ,.तुमच्या व्याख्यानाने आता ज्ञानात आणखी भर पडली आहे.खूप खूप धन्यवाद , आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी,जेणेकरून आम्हास आपले विचार ऐकावयास मिळावेत. धन्यवाद 😂
Educated andbhakt 🤣
Come out from BJP RSS's propaganda and brain wash
ruclips.net/video/rav6zXHCmbc/видео.html
"अंदमान बोलावतोय" हा अत्यंत सुंदर, अत्यावश्यक, तथा स्तुत्य उपक्रम आहे ! श्रीशरदजी पोंक्षे महाशय, अन श्रीपार्थजी बावस्कर सिद्धहस्त व्याख्याते, खूपखूप धन्यवाद ! हे सत्कार्य पाहून स्वातंत्र्यवीर सावरकरजी अधिकच प्रसन्न झालेले असतील !! नम्र सूचन, सदर कार्य पुढे जाता, शक्य झाल्यास, हिन्दीतही केल्यास ते अधिक व्यापक होईल, अन ते आवश्यक आहे !!
जनता यदि इतिहासकी करती है उपेक्षा;
तो वो नहीं कर पाती है देशकी रक्षा !!
आतंकी घटनाएं देती हैं आह्वान !
वतनके लिये देना है बलिदान !!
हुतात्माओंका जो ऋण है शिर पर !!
चुकांना है देेशकार्य करके निरंतर !!
जय हिन्द !
शरद दादा तुमच्या मुळेच नथुराम् कळाले आणि तुमच्या मुळेच स्वात्नत्र्यवीर सावरकर कळत आहेत खुपच अप्रतिम❤
ruclips.net/video/WIZGWkrWvds/видео.html
Educated andbhakt 🤣
Come out from BJP RSS's propaganda and brain wash
विद्रोही संमेलन वर्धा येथील निरंजन टकले यांच्या भाषण ला उत्तर द्यावे
हया टकल्याच्या टाकल्यावर केस नाहित, त्यामुळे त्याचा मेंदु जीर्ण झाला, त्याला उत्तर द्यायची काहि गरज नाहि
उत्तर असल देणार नाहीतर तोंड लपवूण फिरल आनी चुटिया लोकाना भाषण देत फिरतो फक्त 😂😂😂
@@dhirajchaudhari1552buddhiman asala tar?tyanchya varna aani disnyavrun varun bolnya pekshya tyani mandalelya full proof prashnachi uattare dya. nasel tar swthala nirbuddh samaja
@@AkshayA-r8n माफ करा, सर्वकडे हेच सुरु आहे फक्त जातीवाद, पन जे बुध्दीमान लाेक आहेत ते रिकामा वेळ खर्चत नाहि, काेन टिका करतय सर्वात जास्त, हे बघा, व ज्याच्यावर टिका करताय ताे समाज आज कुठे आहे ते पन बघा.. आणि हाे मी कुणबी आहे, लगेच राजकारण कराल म्हनु न सांगीतल
मी विवस्त्र करतो त्याला 😂😂😂(म्हणजे त्यानं जे काही घाण स्वतःच्या तोंडातून फेकली आहे त्याला)
पोंक्षे चाफेकर, गुरुगोविंदसिंग ,अफझलखान वध शिवाजीमहाराज यांच्यावरच जास्त बोलले.सावरकरांवर कमी बोलले.माफीनामा खरा की खोट सांगावं.सावरकरांची आग्र्याहून सुटका या शी तुलना चुकीची,संभाजीमहाराज यांचं नाव घेऊन वेळ घालवला.बरोबर नाही
कराळेचे भाषन ऐकुन मी सावरकरांना चुकीचं ठरवले होते बरे झाले तुम्ही कान उघडले thanks sir❤❤❤
मा. शरदजी पोंक्षे सर आपण एखादे फुले, शाहू, आंबेडकर यांच्यावर व्याख्यान आयोजित करावे विशेषतः डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर व्याख्यान आयोजित करावे. धन्यवाद
ते यांच्यावर बोलणार नाहीत कारण ते यांना मानतच नाहीत
कट्टर हिंदुत्ववादी नेते स्वातंत्र्यवीर सावरकरांस कोटी कोटी नमन 🙏🚩
सावरकर एक ईमानदार हिन्दू नेता और महान देशभक्त थे 😅😢😊। वह हिन्दू महासभा के सवऔच थे । ३. हिन्दू महासभा ने ब्रिटिश सरकार के मदद के लिए हिन्दूहित और देशहित के विरुद्ध। : हिन्दू महासभा + मुहम्मद अली जिन्ना के साथ सांझा सरकार का गठन किया था।😅😂 और पत्र लिखकर स्वतंत्रता आन्दोलन को कुचल डालने का अनुरोध किया था ।।,😢😂😅
Educated andbhakt 🤣
Come out from BJP RSS's propaganda and brain wash
पोंक्षे तुझ्यात हिंमत असेल तर
होऊन जाऊ दे निरंजन टकले बरोबर या विषयावर डिबेट....
very well said ..... sharad ponkhe is spreading wrong information to public ..... he will not dare to come infront of niranjan takale sir 🤣🤣🤣
मी डिबेट तर करीनच त्याच सोबत निरंजन टकले चया खोट्या आरोपांना विवस्त्र करीन.
Time pass far kelat.Niranjan Takale aani VIshwamhar Chaudhari Yanche avhan swikarat ka nahi?
@@supermemory-iw7zmमी करतो की चल. litteraly त्याच्या खोट्या गोष्टींना विवस्त्र करतो. the week मध्ये माफी मागितली त्यानं का तर खोटं बोलल्यामुळं.😂😂😂😂😂😂😂
होय, सावरकर हे पेंशन ghet hote, अपल्याला सावरकरांचा चुकीचा इतिहास शिकाविला गेल. हे सर्व मनुवादी विचारसरणीचे लोक ahet.
शरद पोंक्शे/निरंजन टकले houn jaude डिबेट.
सर आपल्या भाषणातून आज सावरकरांचे जीवन कळले, त्यांचा त्याग कळला, त्यांची व्यथा कळली, पण या पुढे जर कोणी वंदनीय सावरकरां बद्दल अपशब्द काढले तर नक्कीच आम्ही त्यांना उत्तर देऊन त्यांचा गैरसमज दूर करू या बद्दल खात्री बाळगा.
नमस्ते. स्वातंत्र्यवीर सावरकरांना सहश्र दंडवत नमन.🎉🎉🎉
कोणीतरी एक टकले नावाचे गृहस्थ आहेत, ते देखील असेच आरोप करत असतात... युट्यूबवर उपलब्ध आहेत..
यामधील बरीच महिती खोटी आहे....
Educated andbhakt 🤣
Come out from BJP RSS's propaganda and brain wash
😂😂
माननीय शरद पोंक्षे सर तुमचे भाषण मुद्देसूद असते आजच्या तरुण पिढीला प्रेरणादायी आहेत असे विचार जर अमलात आणले तर भारत देश नक्कीच महासत्ता बनेल यात तिळमात्र शंका नाही खूप धन्यवाद आणि शुभेच्छा
Educated andbhakt 🤣
Come out from BJP RSS's propaganda and brain wash
कोटी कोटी नमन स्वातंत्र्य विरांना 🙏🙏🌹🌹🚩🚩
सहा सोनेरी पाने या पुस्तकात छ. शिवाजी महाराजांच्या बद्दल काय लिहिलंय ते जाहीर सांग किंवा वाच.
तुझ्याकडे आहेत का पुस्तके ?
@@ajitbrahmadande703 खर ऐकुन बुडाला आग लागली काय 😂😂😂😂
मग प्रभो शिवाजी राजा सारखं काव्य कोण लिहिलंय.
खोटारड्या तु
एक काव्य तर सोडाच साधे सुंदर उदगार सुद्धा काढून दाखवा? मानलं तुम्हाला
प्रामाणिक माणूस आहे पण म्हणता आणि खोटे खोटे पत्र लिहून त्यांनी दया यातना पण मागीतली म्हणता काय लॉजिक आहे
२०१४ सालापासून भाजपची सत्ता आहे पण हिंदु राष्ट्राची घोषणा ही फक्त मते मागण्यासाठी वापरायची.
खरोखर अप्रतिम व्याख्यान......!
सावरकर म्हणजे एक धगधगते यज्ञ कुंड होय.
जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🙏
🙏
Educated andbhakt 🤣
Come out from BJP RSS's propaganda and brain wash
मग आझाद हिंद सेंने विरुद्ध लढण्यासाठी इंग्रज सैन्यात सामील होण्यासाठी का आवाहन केले.
जे सावरकर विरोधी पुरावे मागत आहेत त्यासाठी जे सावरकर मानतात त्यांनी सावरकरांचा अभ्यास करणे आवश्यक आहे
महोदय, कृपया सत्य आणि सत्यच बोलावे हीच अपेक्षा .
शरद पोंक्षे यांनी निरंजन टकले यांना उत्तर द्या
हा तो tklya भरपूर वाईट बोलला आहे सावरकर यांच्या वर त्यांना सवय आहे त्यांच्या नेत्याची लाल करायची 😠😠
@@pratikbobale1844Educated andbhakt 🤣
Come out from BJP RSS's propaganda and brain wash
@@Nitin-h7v9z तुझी लायकी तरी आहे का स्वतःचं नाव तरी वापरायची 😡
भाजपची सत्ता असताना देखील भारतरत्न पुरस्कार सावरकरांना दिला नाही त्याचे कारण खरे सावरकर जगाला कळतील.
अत्यंत प्रभावशाली भाषण. आपली स्वा. सावरकरांवरील निष्ठा, अभ्यास, भाषण शैली, समाज सुधारावा म्हणून करीत असलेले कार्य ह्याला तोड नाही. मी नतमस्तक.
पुरावे द्यायचे सोडून आपण फक्त कथा सांगितली.
Educated andbhakt 🤣
Come out from BJP RSS's propaganda and brain wash
फरक एवढाच आहे... आरोप करणारे पुराव्यासहित बोलतात... नुसतं स्टोऱ्या सांगत नाहीत... खोट बोला खर रेटून बोला 😂
शरद पोंक्षे म्हणजे प्रचंड अभ्यास, अध्यात्म, वाचन आणि देशात सावरकर नावाचे ययज्ञकुंड पेटत रहावे म्हणून प्रयत्न करणारा एकमेव हिंदुत्ववादी वक्ता ! ❤️🔥🇮🇳🚩
ruclips.net/video/WIZGWkrWvds/видео.html
" जो हिंदु हित की बात करेगा, वही देश पर राज करेगा "
कोनसा हिन्दू त्वं षड्यंत्रकारी ब्राह्मणों का हिन्दू त्वं या छत्रपति शिवाजी महाराज संभाजी महाराज का हिन्दू त्वं
@@prabhakarpatil3941 तुंम्ही लोक हिंदु धर्म सोडलेले आहात ना। मग आमचे हिंदुत्व हे कुणाचे हा प्रश्र्न तुंम्हाला का पडावा।
असो तरी पण सांगते आंम्हा हिंदुंचे हिंदुत्व हे मराठा ब्राम्हणांन मुळे अबाधित राहिले समजले।
तुंम्ही तुमचा मुस्लिम धर्म कुरवाळत बसा।
जय भवानी जय शिवाजी।
जो माणूस आत्मचरित्र मध्ये प्रामाणिक पणे सांगतो की मी दहा दया यातना चे पत्र इंग्रजांना लिहिले आसं सांगतो.
.... आणि ती खोटी आहेत हे तुम्हीं लोकांला सांगता ते पण कधी की सावरकरांना इंग्रज खूप घाबरत होते. तेवढे घाबरणारे इंग्रज त्यांनी साधे दयेचे अर्ज केले म्हणून सोडले असते काय लॉजिक आहे 😂
Mr. निरंजन टिकलेनी तर सरळ सरळ तुम्हाला challenge केलेलं आहे.. त्यांच्या विरुध्द केस टाका.. दूध का दूध , पाणी का पाणी होईन जाईल.. कोण खर कोण खोटं ते समजेल.. त्यांच्याकडे proof आहेत. बघा जमतेय का ते..
अटी पाळल्या म्हणून पेन्शन मिळाली....
मुळ कारण दांडगा पगार चांगली नोकरी मीळवण्यासाठी परीक्षेपुरता आणि टक्के घेण्यापुरता अभ्यास आणि देव,देश,धर्म,याविषयी शिक्षणातला अभाव त्यात वाचन नाही
सावरकर यांच्या वर अरोप का कारन त्या ने साहा सोनेरी पाने लिहिले व त्यात महा पुरुषांचा अपमान केला
आरे किती खोटे बोलणार, काही मर्यादा, खरे पुरावे काय बोलतात
आर एस एस चा मानुस दिसतो आहे
मोदी सारखे खोटी आसवं.....
निरंजन टकले सुरेश द्वादशीवार हे सावरकर सांगतात ते खर की आर,एस,एसचा सावरकर खरा समोरासमोर चर्चा करा सावरकर पुराण खूप झाले आहे
Tumchya vyakkhya na mule anek goshti samajlya
Koti koti pranam
Tumhi ashich anek vykkhtana pathvat raha
Tumcha Punyat asel tevvha mi nakki eikayla yein
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे चारित्र्यहनन करणारे अनेक गलिच्छ आरोप केले जातात त्यास प्रामुख्याने केवळ दोनच कारणे आहेत. एक कारण म्हणजे सावरकरांची 'जात' आणि दुसरे कारण म्हणजे त्यांचा 'हिंदुत्वाविषयीचा प्रखर आणि आग्रही दृष्टीकोन'
30:00 कृपया सावरकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना करू नका तुम्ही... 🙏🙏
महात्मा गांधी अमर रहे
स्वा.सावरकर यांना शिक्षेसाठी भारतात इंग्रजांनी भारतीय जनतेत शिक्षाविषयी भिती कायय राहावी म्हणून आणले
खूप खूप धन्यवाद 🙏
लोकांनी टीका करण्याआधी सावरकर मुळातून वाचणे आवश्यक आहे.
सावरकर म्हणजे, राष्ट्र, देशभक्ती, जाज्वल्य देशप्रेम, यांचा संगम 🎉
Educated andbhakt 🤣
Come out from BJP RSS's propaganda and brain wash
धन्यवाद सर. तुमच्या मुळे सावरकर काय होते कसे होते हे आज कळलं. इथून पुढे जो कोणी तात्यारावांना माफी वीर म्हणेन त्याला सडकून उत्तर दिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. मी आजचं त्यांचं आत्मचरित्र माझी जन्मठेप हे वाचणार आहे. खूप मार्मिक पणे आपण सावरकरांचं हिंदूत्व समजावून सांगितलं त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. तुमचे हे कार्य असेच पुढे चालू द्या. जय हिंद जय भारत
Educated andbhakt 🤣
Come out from BJP RSS's propaganda and brain wash
@@Nitin-h7v9z पता है दुनिया का आठवा अजूबा क्या है रात होते ही बहन को बेगम बुलाने वाले आज हमको अंधभक्त कहते है|😂😂
@@abhayrakhe8028 क्यूकी तू फेंकू, जुमलेबाज, प्रचारमंत्री, क्यामेराजीवी, नौटंकीबाज, भाषणजीवी का गुफापुत्र है😂🤣😅
@@abhayrakhe8028 एक ब्राह्मन पोंक्षे दुसरा ब्राह्मन सावरकर का झूटा इतिहास बताकर लोगो का ब्रेन वॉश कर रहा है.. मूर्ख andbhakt 🤣
@@abhayrakhe8028 feku ka gobarbhakt 🤣😂
हा माणूस एकदम बकवास बोलतो. काहीही पुरावा ह्याच्या जवळ नाही. आपल्या मनाचे काल्पनिक खोट खोट बोलतो.
तुझ्या सारखे ना ?
हा खोटं बोलतोय हे सिद्ध करा
@@ajitbrahmadande703Educated andbhakt 🤣
Come out from BJP RSS's propaganda and brain wash
खोटा इतिहास सांगण्याचे दिवस संपले
अगदी बरोबर. म्हणूनच सर्व वामपंथी इतिहासकार उघडे पडत आहेत.
म्हणूनच शरद राव खर सांगताहेत ह्या व्हिडिओ मध्ये.
अद्वितीय या शिवाय दुसरा शब्दच नाही.🙏🏿🙏🏿🙏🏿
फक्त माफीवीर बोला,
शिवाजी महाराज यांना का मध्ये ओढतात.....
sawarkar doesnt deserve to be compared with Shivaji maharaj. Chatrapati shivaji maharaj escaped , came back and fought back against mughalas .... but sawarkar begged 7 times to britishers to forgive him , sawarkar agreed that he will serve britishers for lifetime and he served britishers ... for that he sawarkar got Rs 60 monthly pension from britishers .......after getting mercy from britishers sawaarkaer never fought against britishers but helped them ....this is a fact ....
रशिया रशियन लोकांचा आहे अमेरिका अमेरिकन लोकांचा आहे तसा भारत भारतीयांचा आहे.
अतिशय प्रभावाषाली भाषा
काय लॉजिक आहे राव जो गुन्हा इंग्लंड मध्ये घडला त्याची शिक्षा भारतात कशी काय केस चांगले
त्यांचं लॉजिक आहे
छत्रपती शिवाजी महाराज आणि भारत रत्न डाॅ. बाबा साहेब आंबेडकर यांच्याविषयीचे सावरकरांचे विचार एकदा सविस्तर कळाले तर भरे होईल.
तुझ्या आंबेडकरांनी काय केलं आहे स्वातंत्र्यासाठी ते आधी कळालं तर बरं होईल.
कळेल नक्की कळेल !
आंबेडकरांनी सावरकरांच्या व टिळकांच्या बाजुने जे चांगले विधान केले ते एका पुस्तकात आहे.मी एक व्हिडिओ मधे पाहीले,
Thank you khup garaj hoti ya video chi.. Bindok lokanchya dokyat prakash padel hi apeksha..
ruclips.net/video/rav6zXHCmbc/видео.html
अप्रतीम,स्वातंत्र्य वीर सावरकर केवळ अतूलनीय.अशी व्यक्ती पुन्हा होणे नाही. ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
WE RESPECT AND LOVE SAVARAKARAJI AND HIS TWO BROTHERS. WE WILL NOT TOLERATE ANY BAD WORDS ABOUT VEER SAVARAKAR JI ATALL.
Educated andbhakt 🤣
Come out from BJP RSS's propaganda and brain wash
अंधभक्त जरा निरंजन टाकले यांचा यावरील अभ्यास तर बघा youtube var .
सावरकर विरोधी प्रत्येकाला अशाच शिक्षा द्या. म्हणजे कळेल की उचलली जीभ, लावली टाळूला की, काय घडू शकते.
बामणी किडा....शरद पोंक्षे
खरे सावरकर तुमच्या मुळे समजले खूप खूप आभारी त्यांच्या बद्दल च्या छोट्या छोट्या गोष्टी समजल्या
Educated andbhakt 🤣
Come out from BJP RSS's propaganda and brain wash
कुठंही पळताय पोंक्षे साहेब😅
ज्यांचा जन्म ब्रम्हदेवाच्या तोंडातून झाला आहे त्यांना माफीवीर आवडतो.
कुठ शिकलास हे पागल ज्ञान ?
आम्ही फक्त फुले शाहू आंबेडकर यांना मानतो बाकी सब बकवासहै
आम्ही त्याच्या उलट मानतो ! ठिक ?
दीड शहाण्या जर स्वतंत्र मिळाले नसते ना तर इंग्रजांच्या हाताखाली असता तेव्हा कोणते कायदे आले नसते तुला वाचवायला 😠😠
@@ajitbrahmadande703 काय रे हे मोबाईल भेटला म्हणून उगच काड्या करत बसलास गप्प की गुमान😅
@@ajitbrahmadande703आंम्ही आंबेडकर ला मानत नाही बाकि सगळे जण आंम्हाला वंदनीय आहेत कळल २२ फतवे वाल्या नकली बौद्ध 😂😂😂😂😂 जय भवानी जय शिवाजी
तुमची सर्वच व्याख्याने प्रेरनादायी व देश अभिमानी असतात भाऊ
पोंक्षे साहेब तुम ची भाषणं हिंदी किंवा इंग्रजी t lihun tya nalayak Gandhi la samor बसवून वाचा म्हणजे त्या नायायकला खास काय ते कळेल.आणि माफी मागेल फक्त पुस्तकं दिल्याने तो वाचणार नाही माझी ही विनंती मान्य कराल अशी अपेक्षा
@@pramila3959 काही कळत नाही ,माहीत नाही, संशोधन नाही, अभ्यासच नाही फक्त उचलली जीभ लावली टाळू ला. गांधीच नाही तर विनायक ही काही कमी नव्हता दोघे ही वेगवेगळे बुद्धीचे कुटील होते
Sir, brilliant study. Excellent lecture. I am personally idol of Sawarkar. Hat's 🤠 off to you.
@N Mahadeo zz😊😊'😊😊p
a
m
P
Kp
@N Mahadeo तू औरंगेची अवलाद दिसतोस
🙏🚩
Educated andbhakt 🤣
Come out from BJP RSS's propaganda and brain wash
प्रभावी भाषण. सावरकर नव्याने उमगले. आता जाणकार लोकांनी, तज्ज्ञांनी त्यांच्याविषयी काय लिहून ठेवले आहे ते वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली.
Educated andbhakt 🤣
Come out from BJP RSS's propaganda and brain wash
अप्रतिम मार्गदर्शन आज सावरकर कळले खूप खूप धन्यवाद ❤
Educated andbhakt 🤣
Come out from BJP RSS's propaganda and brain wash
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना विनम्रतापूर्वक अभिवादन !
खूपच अप्रतिम सर...खूप खूप धन्यवाद आज तुमच्यामुळे एवढ्या महान दैवी महापुरुषाचे साक्षात दर्शन झाले.
कोटी कोटी नमन हिंदुहृदसम्राट वीर सावरकर यांना.🙏🙏🙏
Educated andbhakt 🤣
Come out from BJP RSS's propaganda and brain wash
शरदराव. आपले तर्कशुद्ध विश्लेषण सावरकर विरोधकांनी ऐकले पाहिजेत. म्हणजे कदाचित काहीतरी फरक पडेल. जय सांईराम.
आपण खूप मोठे काम करत आहात सावरकरांनविषयी माहिती दिली
महात्मा गांधींच्या खुनाचा सुत्र धार पण हाच होता,तुझा तोच माफीवर आणि पेन्शनवीर
Ghandi pan penshan ghet hota, jina pan
Shubhachandra boss pan penshan khatam hote time penshan kahina desha sathi vaparli
शतशः प्रणाम विर सावरकर श्रीकृष्णाला पण रणछोड राय म्हणून संबोधले गेल त्याचा अर्थ जाणून कोणी घेत नाही
हे जे काही बोलत आहात यांचा पुरावा आहे का तुमच्या कडे......की जे मनात येतो तेच बोलतोस....
Full feku ahe, pillu cha baap.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना, त्यांच्या राष्ट्रभक्तीला, आणि त्यांनी राष्ट्रासाठी भोगलेल्या शिक्षा, कट्टर देशप्रेमाला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏💐💐
Educated andbhakt 🤣
Come out from BJP RSS's propaganda and brain wash
आदरनीय न्यायालयाने आदरनीय सावरकरांना निर्दोष मुक्तता केली होती तेव्हा त्यांच्यावर आरोप करणे किती नालायक पणा आहे हे जाणून घ्या धन्यवाद सर
nirdhosh sodalel nahi , puravya abhavi sutalela palputa ahe to
मर्सी पिटीशन याचा अर्थ काय होतो?
आणि दुसरी गोष्ट म्हणजे,दया करा याचा अर्थ
माफ करा असा होतो की,बामणी भाषेत अजून काही होतों..?
Tumhi 10 year rahun dakhava andman mdhe... mg petition chya goshti kra
🎉🎉शंरदराव आपली सर्वच व्याख्या ने अप्रतीम असतात, धन्यवाद,अभिनंदन,जयश्रीराम,वंदेमातरम.🎉🎉
Sir.... ऐकताना अंगावर काटा आला.... व नकळत डोळ्यातून अश्रू आले😢😢 स्वातंत्र्य वीर सावरकर यांना त्रिवार वंदन🙏🙏
Educated andbhakt 🤣
Come out from BJP RSS's propaganda and brain wash
We should write the British Government for there misdeeds of giving double punishment to Indian........or ask them to show the law then ....Sharad ji you can please send letter to British Government .....We are proud of you
Educated andbhakt 🤣
Come out from BJP RSS's propaganda and brain wash
Excellent
Thank you
हे मान्य करतो की
हिंदुत्व या गोष्टी वर कधीच तडजोड केली नाही....
ब्राम्हण कधीच बहुजनांचा नेता होऊ शकत नाही सावरकर नेता सोडा माणूस सुद्धा नाही.
तुझं डोकं एवढं कोणी बिघडवलं ?
अप्रतिम वक्तृत्व .एवढा वेळ बोलु शकता
हजारो मुस्लिम हिंदू धर्मात यायला तयार आहेत तुम्ही त्यांना कोणत्या जातीत घेणार ?
तूझ्या पंथात घेवून जा
तो प्रश्न घरवापसी करवून घेणारे व घरवापसी करणारे बघतील. तुम्ही कशाला स्वतःचे केस उपटत आहे?
आगदी आगदी उत्तम
नक्की तुम्हीला भेटू आपण
जय महाराष्ट्र
Educated andbhakt 🤣
Come out from BJP RSS's propaganda and brain wash
पोंक्षे तू सर्वात मोठा गलिच्छ आहेस
का रे आंबेडकर नागडा होतो का,सावरकरांचा उदो उदो झाला तर 🤣🤣🤣🤣😝😝😝😝जय भवानी जय शिवाजी
@@kavitavandre2453savrkarala nagada karun marala hota tyamule to mafichi bhik magat hota te suddhaa 9 vela🤣🤣🤣
आंबेडकरांबद्दल आणी त्याच सोबत सावरकरांबद्दल काहीही वाईट खपवून घेणार नाही.
आम्हाला समजून घेण्याची गरज नाही
काय म्हणा कॉंग्रेस मनातून उतरली. असे वागू नये. काहीतरी केलच असणार सावरकरजी नी असा मानसन्मान उगीच मिळत नाही. तो बाबा सावरकरांच्या बाबतीत असा का वागतो हेच कळत नाही. आता यांची नीती एडविना कॉंग्रेस झाली आहे..पण सावरकर जी देशाच्या कानाकोपऱ्यात पोचले आहेत हे मात्रं पक्कं.
तुमच्या व्याख्यानात ले मुद्दे लिहून ठेवीन. खूप छान मांडले आहेत.
तुम्ही हे करू शकलात कारण ते सूर्य प्रकाशा प्रमाणे सत्य आहेत आणि सूर्या च्या तेजा प्रमाणे प्रखर पण आहे.
50-55 दिवस काजवे यात्रा करत फिरत होते जणू देशा ला त्यांनी पहिल्यांदा प्रकाशाची अनुभूती दिली.
माफ करा माझी चूक झाली. उपमा चुकली. काजवे स्वयंप्रकाशी असतात.
हिंदुत्व नावाचा पुस्तक 1923 ला येरवडा तरुंगात सावरकर यांनी लिहिली.....त्याचा टोपण नाव एक मराठा म्हणून अस ठेवले होते माहिती आहे काय.....
इंग्लंड मध्ये सावरकरांनी कोणत्या गुन्ह्यासाठी चार महिन्याची शिक्षा भोगली ते खरं सांग.
तू सांग ना ! का लाजतोस ?
तुम्ही या संदेशावर प्रतिक्रिया देताना 10 प्रतिक्रिया लिहिल्या. सगळ्या एकत्र करून प्रतिक्रिया द्या.
@@ajitbrahmadande703खोटं बोलतोय म्हणून लाजतोय तो. समीर कस्तुरे म्हणून आहेत त्यांना ट्विटर अकाउंटवर follow करा. सगळे पुरावे आहेत.
खुप खुप धन्यवाद सर ज्यांना सावरकर काय आहे हे कळलेच नाही,तेच लोक टीका करू शकतात
👌👍🙏🙏
सावरकर कळले नाहीत म्हणून ते मूर्ख सावरकरांची बदनामी करत नाहीत ! वास्तव असे आहे की , ब्राम्हण द्वेशापोटी ते सावरकरांना बदनाम करतात . डाव्या व कम्युनिस्ट विचारांचा हा परिणाम . हे बिनडोक दुसऱ्यांची री ओढतात .
दैवत असलेल्या महाराजांच्या, या खोटया कथानकंशी का जोडता, कृपया असे नका
Aho...Kaka shant basa...kiti khote bolal...bhekdachi tulna Shivrayanshi..Niranjan Takle yachi mahtvpurn mahiti🙏
निरंजन टकले यांचं पण व्याख्यान जरूर ऐकावे. 60 रुपये पेन्शन इंग्रज सावरकराला का देत होते? या प्रश्नाचं उत्तर ही द्यावे.
Itar Raje lokana pan milte ajun
Savarkar raje hote mg 😂
Ponksheji you are just amazing, the great.
इंग्रजांनी रत्नागिरी मध्ये त्यांना बंगला पण दिला होता म्हणे हे बरोबर आहे का कारण इंग्रज सावरकरांना खूप घाबरायचे हे तुम्हीच म्हणतात
शरदजी खरच आपण आहात. म्हणूनच सावरकर सगळयाना कळतात