सावरकर विचार दर्शन - निगडी मधील भाषण
HTML-код
- Опубликовано: 4 фев 2025
- Rashtraya Swaha
Hello, this is Sharad Ponkshe and this is my channel Rashtraya Swaha. For a while, I have been thinking of opening up a door, a passage, a path where one can walk through inspiring, powerful, transcending, captivating thoughts, ideologies of the greats of my country. These are not ordinary people. They are gems, diamonds, jewels of my motherland, Veer Savarkar, Chatrapati Shivaji Maharaj, Lokamanya Tilak, Baba Saheb Ambedkar to name a few, who lived the history of this country while creating history.
This is a Yagya for me. I will contribute my offerings in the dazzling fire of nationalism that burns in every heart. Swaha in a yagya is an act of giving up oneself, giving away one's offerings saying these are not mine anymore. The offerings are for the nation, and hence the name Rashtraya Swaha..
Come and join me in this yagya. Say out loud "Rashtraya Swaha".
With one idea, one road and one destination, to contribute to nation building.
खूप छान माहिती मिळते आपल्या कडून, सावरकरांबद्दल चे हे विचार ऐकून एक जिद्द निर्माण होते..... जय महाराष्ट्र..... 🙏🙏
हिंदू धर्मातील राम कृष्ण आणि मराठी माणसाचा ईतिहास आता सावरकर विसरत चालेल आहेत श्री शरद पोंक्षे यांनी पुन्हा चेतना देण्याच कार्य करत आहेत फारच प्रखर
अप्रतीम भाषण.वीर सावरकरांचे दैदिप्यमान चरित्र व विचार ऐकून अभिमान वाटतो.आपण फार मोठे राष्ट्रकार्य करित आहात.धन्यवाद,पोंक्षे साहेब.
कट्टर हिंदुत्ववादी नेते स्वातंत्र्यवीर सावरकरांस कोटी कोटी नमन 🙏🚩
मी प्रत्यक्ष होतो भाषणाला खूप सुंदर माझ्यासारख्या युवकांनी ऐकून ते कृतीत उतरवले पाहिजे🙏🙏🙏
कट्टर हिंदुत्ववादी नेते स्वातंत्र्यवीर सावरकरांस कोटी कोटी नमन 🙏🚩कट्टर हिंदुत्व 🚩 जय श्रीगणेश 🚩
Jay jay shree ram 💪💪🚩🚩🚩💪💪🚩🚩🚩🚩🚩akhand Hindu rashtra 🚩🚩🚩🚩🚩💪💪💪
🙏आज मी एक खरोखर प्रामाणिक आणि खरं भाषण ऐकनायचा योग आला...🙏 आपले मत आणि माहिती परखडपणे माडण्याबद्दल आपले मानपसून धन्यवाद🙏
असा युगपुरुष पुन्हा होणे नाही. इतकी जिद्द ध्येयाप्रती इतकी निष्ठा खरचं आपल्याला हे पेलवणारही नाही. एक अलौकिक व्यक्तिमत्त्व आणि तरीही अनाकलनीय! शतकोटी प्रणाम!
ब्रिटिश सरकारची १४ वेळा लेखी माफी मागून सगळं गमावल...
O
@@adisangvekar9 तुझ्यासारखे हरामखोर प्रत्येक गोष्टीत चुकीचेच शोधतील... आज सावरकर झाले उद्या अजून कोणी....
तुझ्यासारखे लोक, साक्षात महाराजांच्या आग्र्याहून सुटकेला पण पळपुटेपणा
म्हणतील... पावनखिंडित नाईलाजाने मावळ्यांना सोडून जाण्याच्या राजांच्या निर्णयाला पण तू उद्या घाबरटपणा म्हणशील...
दुसऱ्यांना दोष देऊन काय उपयोग, जोपर्यंत तुझ्यासारखे लोक भारतात आहेत....
कट्टर हिंदुत्ववादी नेते स्वातंत्र्यवीर सावरकरांस कोटी कोटी नमन 🙏🚩
स्वातंत्र वीर सावरकर अमर रहे
जय भवानी जय शिवाजी🚩🚩
खूप छान मार्गदर्शन केले आहे सर.
तुमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे.
Great Work... Sir🙏🙏
Savarkar power full man.
.. proud
Great विचार tatyaravanche
I love the way you have begin your 2nd innings after fight with cancer...keep inspiring sir.
Bhosale Saheb🙏🏻🙏🏻
@@stopkar16 thanks shubham you recognized me
..:-)
Asa ugpurush punha hone nahi.... Jai Hind..Jai Bharat... Bharat Mata ki Jai...jyanni jyanni Rastra Sathi aplya sandarachi Holi keli ashya sarwa Veera na Shat...Shat Naman 🙏🇮🇳🙏
सगळ्यांनी खरे सावरकर ऐका
Je Shrey Swatnra Veer Sawarkar yana milayala pahije hote. SIR TUMHI SAWARKARA CHA KARYA TUMHI JANATE PARAYANT POCHAWAL. DHANAWAD SIR.
नमस्कार.
तुम्ही नट असल्याने आवाज अन त्याची खोली छान. विषय तळमळीने जनमानसा पर्यंत पोहचवण्याची गरज अन तुमचा प्रामाणिक प्रयत्न मनास भिडतो.
न भूतो न भविष्यति असे तात्याराव. संत ज्ञानेश्वर , छत्रपती महाराज अन स्वातंत्रवीर हे कालातीत. आमच भाग्य आहे.देशाचं भाग्य की भारत ही त्यांची जन्मभूमी. इतकी आक्रमणे अन प्रयत्न होवुन ही हिंदु धर्म अन राष्ट्र नामशेष करण कोणाला शक्य झाले नाही.
तोच प्रयत्न सावरकरां बाबतीत सातत्याने आज ही होतो. त्यांची कीव ही येते.स्वतः च मोठेपण सिध्द करण्यासाठी सावरकरांच्या बदनामी ची गरज त्याना आजही भासते.
तेजोनीधी लोहगोल तात्याराव ...
कस शक्य आहे हो ते , त्याना झाकुन टाकणे.
तुमचे मनःपुर्वक आभार.
Itkya changlya kamasathich jivdan milalay sir Jai hind
प्रेरणादायी विचार ऐकले छान वाटले 👌👌
Swatantra veer shri vinayak damodar savarkar
Sir you are down Great wark
Great Sir Thank you for great initiative,🙏🙏
Shree Krushnachi Narayani Sena!!!
Obedient Servant...
Great Effort Saheb 🙏🙏🙏
You are sent by God
पुढच्या पिढी च्या उत्तम शिक्षणासाठी श्री .मोदीं पर्यंत हे भाषण पोहचायलाच हवं .
भरपूर share करा सर्वानी.
पोंक्षे सर
जमल्यास face book वर पण अपलोड करा .
शतशः दंडवत
Great speech sir
Koti koti pranam.
याचे पुढील आयुष्य असेच लोकांना खोटा इतिहास सांगण्यात जाणार
Khup Chan
Tatyaravansarakha YUGPURUSH punha NA hone !
Aani TUMCHYA sarakha tyancha SHISHYA hi NA hone. Tyanchya Jeevnatil sarv PRASANG aani AATHWANI tumhi dolyasamor SAKSHAT ubhya karata. Sharadji tumhala kelela DANDWAT ha Tatyaravanparyant nakki pochel hi maazi bhavana aahe. 🙏
Great 🙏👍
excellent 🙏🙏
🙏🙏
Even Pridoners of war were told its their first duty to escape from the power camps on world War II
So that is mudsaddegiri
🙏🙏🙏
Please guide me how to connect shree sharad ponkshe we wish to call him for lectur of veer savarkar .kolhapur.
🌹🙏🌹💐💐💐💐👍
Wande matram 🙏🇮🇳🙏
Vishaw Ratna Savarkar
Shree ram 🙏
नमस्कार
राष्ट्राय स्वाहा साठी मनःपुर्वक आभारी आहे. Storytel वर तुमच्या आवाजात - माझी जन्म ठेप हे पुस्तक ऐकल…त्यासाठी धन्यवाद. एक विनंती होती…
जयोःस्तु या गाीता मधे ऐक ओळ आहे
“परवशतेच्या नभांत तूंचि आकाशीं “ ते नभात नसुन “तमात” तूचि तम म्हणजे अंधार पारतंत्राच (नभात) आकाश नसुन
पारतंत्राच्या अंधारात आशे च्या किरणाची चांदणी असा अर्थ आहे हे बरोबर आहे का ? “नभात” ही printing mistake आहे असे समजले. सावरकरांचे अचूक साहित्य कोठे मिळेल ते सांगावे.
धन्यवाद
Whensavarkar expired people wanted govt to provide a military tank to carry his corpse to crematorium but govt refused.Then v shantsram a reputed film producer prepared artificial model of tank to carry the body of Savarkar and as per his last wish the body was cremated in electric crematorium at chandanvadi marine lines.Advo Ram Gogte Vandre Mumbai51.
🙏🚩
Wande matram
Please give the list of books in marathi by Vinayak Damodar Savarkar
👍👍👍👍
🙏🏻🙏🏻🙏🏻
🚩🚩
⛳⛳
⛳⛳🚩🚩⛳⛳
सर.. तुम्हाला सावरकर विचारदर्षण चे व्याख्यान देण्यासाठी बोलवायचं असेल तर कोणाशी संपर्क साधू
Sharadji tumhi Tatyaravanvar bolala ubhe rahilat ki angatil Rom Rom jaage hotat aani Rakt petun uthat. Gulabach Phool aani Cong.ne deshach Vatol kel pahilya golya hyanach ghatalya pahijet.....
व्हिडिओच्या सुरुवातीला "सवरकर" विचार दर्शन झालंय. तेवढे दुरुस्त करणे.
बाकी शरद पोक्षेंतर्फे सावरकर दर्शन अत्युत्तमच असते.
एका नाटक काराचे ऐकण्या पेक्षा एका पुरावे शोधून बोलणाऱ्याचे ऐका
Savarkar आणि jinnah यांनी yuti केली होती ही गोष्ट का लपवून ठेवता..या speech मध्ये जाणीवपूर्व काही गोष्टी लपवून ठेवल्या आहेत. मी भगूर मध्ये राहत आणि माझा जन्म savarkarnchya शेजारच्या घरातला आहे.
राजू परूळेकर यांचा सावरकरां विषयी वितृत माहीती देणारा विडीओ जरूर पहा खुप छान माहीती दिलीय
ruclips.net/video/SZ3xryGJQLU/видео.html
सावरकर सोडून या देशात दुसरा एकही माफी वीर नाही याचे कारण सांगा.
Yapudhe Hindi bhashet vichar prakat Kara . Savarjar Kewal Mah che navhate tar sampurn bharatache hote. Sarvana tyanche vichar kalayla havet , Tevha. Congress chi khari chabi deshala kalel .
माफिविर पेन्शन वीर
Dokyat shen bharalay ka?
@@sanketlike खर पचत नाही का?
@@sarikakalokhe9410 tumhala pachat nahi as vatay
'Tumhi bolav amhi aikav' as kuthe lihlay? Mag naka aiku
Swath...kahi kru shakt nhi....dusryala nav thevne far sope aste....apn Samudra madhe udi maru shakta?
ज्ञानेश्वर मृतुला निमंत्रण आमंत्रण वगैरे देत नाहीत सावरकर यांच्या सारखी सामान्य माणसं म्युत्यू ला आमंत्रण देतात घाबरून 😂😂😂
अंदमान जेलमध्ये काळ्यापाण्याची शिक्षा भोगणऱ्या कैद्यांचे दर 15 दिवसांनी वजन केले जात असे
11 जुलै 1911 रोजी विनायक सावरकर शिक्षा भोगायला अंदमान ला दाखल झाले तेंव्हा त्यांचे वजन होते 112 पाउंड म्हणजे जवळपास 51 किलो
आणि तीन वर्षे काळ्यापाण्याची शिक्षा भोगल्यानंतर त्यांनी आपल चौथ माफीपत्र लिहाल तेंव्हा त्यांचे वजन होते 126 पाउंड म्हणजेच 57 किलो म्हणजे 6 किलो जास्त...
कीती छळ किती हालअपेष्टा सहन केल्या असतील त्यांनी तुरुंगात,नाही का?
#😜माफीवीर पेन्शनवीर😜#
राग नाही, कीव येते तुमची....
Tumhch vajan kiti vadhat varsharala he bagha. Akkal kami hotey tumchi
@@anupamshete10 माझी कितीही कीव केली तरी त्याने सत्य बदलणार नाही 😂
@@sanketlike आमचे वजन माफ्या मागून वाढलेले नाही 🤣🤣🤣
@@ashokmarathe8296 kalji ghya mag. Tb cancer test karun ghya🤣🤣
Great speech Sir
🙏🙏
Farach aprtim bhashan
⛳⛳
🙏🙏
🙏🙏
🙏🙏🙏🙏
🙏🙏
🙏🙏🙏🙏