स्वातंत्र्यवीर सावरकर विचार दर्शन डोंबिवली मध्ये

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024

Комментарии • 182

  • @prakashpawar4250
    @prakashpawar4250 2 года назад +30

    शरद पोंक्षे साहेब खरखरोच तुमच्यासारखी माणसे जर आपल्या हिंदुस्थान मध्ये असतील तर सत्य इतिहास काय आहे हे समजायला कळायला वेळ लागणार नाही ...
    मला वाटत की तुम्हीच हे असे शेमिनार घेऊन सगळ्यांना मार्गदर्शन करावे अशी आपली ईच्छा आहे ..
    जय श्रीराम जय महाराष्ट्र

  • @nikhilkondekar3571
    @nikhilkondekar3571 2 года назад +26

    स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विजय असो 🙏🙏
    जयतु हिंदु राष्ट्रम 🚩🚩🕉🕉

    • @zhingaru518
      @zhingaru518 Год назад

      ruclips.net/video/-v7G2gRLSPU/видео.html

  • @sudhasharma7970
    @sudhasharma7970 2 года назад +30

    मला वाटतं दहशत या शब्दानीं साशंकता वाटंत असेल तर, 'दरारा', हा शब्द जास्त जवळचा आणि योग्य असा पर्यायी आहे. स्मरणपूर्वक पर्याय म्हणून वापरायला प्रत्यवाय नसावा. जय श्रीराम!

    • @sudhasharma7970
      @sudhasharma7970 Год назад +3

      यानंतर आणखी एक असाच शब्द आठवला होता. अत्ता अकस्मात् परत एकदां आवडल्याचा निरोप दिसला म्हणून सांगावासा वाटतो. 'जरब', हा पण त्याच अर्थाचा दिसतो. कुठल्या तरी नाटकांत संभाजी राजांच्या मुखांत हा ऐकल्याचे आठवते. असो, सुप्रभात! जय श्रीराम!

    • @rudrasamudra7124
      @rudrasamudra7124 Год назад

      माझ्या मते दरारा हा प्रादेशिक, दहशत ही राष्ट्रीय आहे. 😅😂

    • @vasantraomirkale1110
      @vasantraomirkale1110 Год назад

      @@sudhasharma7970 uuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuu7uuuu76uufgggugggyyggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggguguggggggggyfffyfg6ff66ghhhhhygguugygf7f6fyf6fff6

    • @vishwanathchiplunkar4744
      @vishwanathchiplunkar4744 Год назад

      ​@@sudhasharma7970 s

    • @vasantwani7532
      @vasantwani7532 Год назад

      Vi xx xx no

  • @chandrashekharyadav9164
    @chandrashekharyadav9164 2 года назад +5

    शरद पोंक्षे जी,
    आपले विचार स्पष्ट आहेत. असे स्पष्ट व प्रखर विचार असणारे व परखड पणे मांडणाऱ्यांची आज राष्ट्रा ला अत्यंत गरज आहे. आपले मनःपूर्वक अभिनंदन.

  • @spicifykitchen2599
    @spicifykitchen2599 Год назад +1

    नमस्कार शरद जी 🙏
    ⛳ नमस्ते सदा वत्सले मातृभूमे 🌋
    🌅 संघटित हिंदू सशक्त सुसंस्कृत सुशिक्षित सुरक्षित हिंदू ✊

  • @anujabal4797
    @anujabal4797 2 года назад +22

    शरद पोंक्षे सर तुमचे भाषण ऐकतच रहावे असे वाटते प्रत्येक शब्द मनाला भिडतो आणि पटतो ही सहज सुंदर शब्द रचना आवडते तुमची खूप खूप शुभेच्छा

  • @renukaborgaonkar4207
    @renukaborgaonkar4207 2 года назад +7

    सर्व प्रथम तुम्हाला 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सर
    खूप छान व्याख्यान ....स्वातंत्र्य दिनानिमित्त एवढेच म्हणू .अखंड भारत अमर रहे वन्देमातरम्🚩🚩🚩🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳

    • @zhingaru518
      @zhingaru518 Год назад

      ruclips.net/video/IMy7iN17NcU/видео.html

  • @hiralalpatil9636
    @hiralalpatil9636 2 года назад +5

    पोक्षे जी तुमचे व्यक्तित्व विचार व भाषा शैली फारच छान आवडते जय हिन्द वन्दे भारत सत्यमेव जयते जय महाराष्ट्र

    • @hiralalpatil9636
      @hiralalpatil9636 2 года назад +2

      सर काही प्रवचन हिन्दी मध्धे ही कराव जेणे करून देशहित मध्ये देशातील सर्व जनते पर्यंत पोहचेल जय हिन्द

  • @sujatakarve2125
    @sujatakarve2125 2 года назад +2

    शरद पोंक्षेजी , तुमच्या अथक अविश्रांत प्रयत्नांमुळे आपल्या राष्ट्रध्वजा बरोबरच भगवा ध्वज व वीर सावरकर नामाची पताका घरोघरी फडकेल यात शंकाच नाही !
    तुमच्या भाषणामुळे मला " माझी टाचणी " शोधण्याची प्रेरणा मिळाली !
    अगदी मनापासून धन्यवाद !

  • @prajwalgawande2335
    @prajwalgawande2335 Год назад +3

    सनातन धर्म की जय स्वातंत्रवीर सावरकर की जय 🙏🏻🚩🚩🚩🚩🚩

  • @rahulpanditrao5954
    @rahulpanditrao5954 2 года назад +13

    Your speech is very much require for real alertness of our national integrity. & As wel as valuable guidance for not only youth but also all Indians. Thanks a lot &keep continuing Sir.

  • @yashwantrambhajani9239
    @yashwantrambhajani9239 Год назад +1

    श्री.शरद पोंक्षे जी ,आपण आपल्या तेजस्वी विचारयुक्त भाषणांनी अख्ख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहात .तुमचे हे विचार इतर भाषिक जनतेला माहित व्हावेत असे वाटते . त्यामुळे इतर राज्यांच्या मराठी बहुल क्षेत्रांमध्ये आपली भाषणे व्हावीत .वेळ पडल्यास आपण जे बोलणार त्याचा त्या त्या भाषेत पण देवनागरी लिपीत लिहून घेऊन ते वाचून भाषण करावे ही विनंती .म्हणजे गैर मराठी भाषिकांना ही प्रत्त्यक्ष वस्तुस्थिती समजेल .तेव्हा त्या दिशेने प्रयत्न करावेत ही विनंती.

  • @user-uz3tt4gg9x
    @user-uz3tt4gg9x 2 года назад +5

    जय हिंदुराष्ट्रम...
    जय सावरकर...🚩🚩🚩

  • @sudhirbhise1140
    @sudhirbhise1140 2 года назад +10

    शरदजी टाचणीची कल्पना खूपच आवडली, आता नक्की शोधणार 🙏🏽 अनेक आभार उद्युक्त केले त्याबद्दल 👍🏽

  • @rekhathakur6224
    @rekhathakur6224 2 года назад +6

    Hinduism is needed not only in india but for the whole world 🌍

  • @ushakulkarni313
    @ushakulkarni313 Год назад +2

    आदरणीय शरद पोंक्षे सर आपले भाषण सगळ्या शाळांमध्ये विषयामध्ये तरूण तरुणींनी ऐकायला पाहिजे तेव्हां खरे देशभक्त निर्माण होतील परत एकदा आदरणीय तात्यासाहेब यायलाहवेत पुर्वी सारखे खरे देशभक्त निर्माण झाले पाहिजे आपले भाषण हृदयाला भिडणारे आहे खूप ऐकावेसे वाटते रक्त उसळून येते सौ.उषाकुळकर्णी वय वर्ष ऐंशी

  • @anaghasavanur1683
    @anaghasavanur1683 Год назад +2

    अप्रतिम भाषण अत्यंत स्पष्ट विचार अगदी पटण्यासारखे अशी भाषण शाळा कॉलेजच्या मुलांना ऐकवलीच पाहिजेत !!

  • @rajeshwari1105
    @rajeshwari1105 2 года назад +1

    हिंदू जागा होणे काळाची गरज आहे. तेव्हाच " हिंदुराष्ट्र " होईल... सर , आपल्या विचारातून तुम्ही रस्ता बांधणीचे काम करत आहात !! त्यावरून हिंदू , हे हिंदुराष्ट्र होण्याकडे वाटचाल होणार खात्री वाटते !! तुम्हांस खूप शुभेच्छा !!

  • @vinayakpofalkar3997
    @vinayakpofalkar3997 Год назад +1

    ।। मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण तथा भगवान श्रीराम की जय।। 🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏

  • @suparnapatil936
    @suparnapatil936 Год назад +1

    शरद पोंक्षे च भाषण खूपच प्रेरणादायी असून नव्याने विचार करायला लावणारे आहे. सावरकराना समजणं सोपं नक्कीच नाही पण समजून ते इतक सहज सोपं करून लोकांना सांगणं दिव्य आहे. मला माझी टाचणी सापडली. माझ्या नातवंडांना सावरकर सांगायचे.

  • @meenakulkarni5272
    @meenakulkarni5272 2 года назад +1

    जेवणाच्या.ताटाची.देशाला.दिलेली.उपमा.अतिशय.छान.सर.तुम्हाला.देशाची.सेवा.करण्यासाठी.शतायुष्य.लाभो

  • @danceforever5940
    @danceforever5940 2 года назад +3

    Swatantrya Veer Savarkar na koti koti Naman 🙏

  • @ashgmudgal
    @ashgmudgal Год назад +2

    सावरकर का गांधी हा वाद नसावा, स्वातंत्र्याला 75 वर्षे उलटून गेल्यावर वर tar नक्कीच nasayla हवा. गांधी आणि सावरकर ही विचारसरणी आहे आणि अशा अनेक विचारsarni आहेत़. आपली भूमिका अभ्यासकांची असावी. हे दोघेही आपल्या इतिहासाचा भाग आहेत़ आणि दोघे ही आदरणीय आहेत.

    • @awkwardspirit
      @awkwardspirit 5 месяцев назад

      मुळात हा वाद जन्मालाच यायला हवा नव्हता. लांगुलचालन करण्याची विचारसरणी इथे चुकीचीच आहे. ह्यात debate नसायलाच हवी. गांधींनी नको तेवढं सहन करायला लावलं आणि हिंदूंना कायम बाजूला हेटाळले.

  • @mithilarege830
    @mithilarege830 2 года назад +5

    Khup Chan. After listening become speechless no words sir. U r great. Brain washing is require. Keep posting sir for new generation

  • @nninadkulkarnin369
    @nninadkulkarnin369 Год назад +1

    Anadi Anant Kal Bharat Hindu Rashtra Rahnarchl!!!

  • @mmfoundationpune2776
    @mmfoundationpune2776 Год назад +1

    आपले व्याख्यान अतिशय समर्पक शब्दांत मांडलेलं वाचन, खूप छान ✔ एक छोटीशी दुरूस्ती करु इच्छितो आहेत, १४ आॅगस्ट १९४७ रोजी पाकिस्तान स्वतंत्र नाही झाला, तर निर्माण झाला आहे ।। आणि भारतात केवळ सत्तांतर झाले, ते ब्रिटीशांकडून नेहरू कडे फक्‍त✍

  • @premalapimplikar5236
    @premalapimplikar5236 Год назад

    खूप छान श्री सावरकर ऐकून खुप छान वाटलं असं वाटल ऐकतच राहावे नंमंसकार धन्यवाद

  • @pravinnyayadhish88
    @pravinnyayadhish88 2 года назад +2

    पोंक्षे साहेब , जय सावरकर जय हिंदुराष्ट्र,,,👌👍

  • @radhakrishna7578
    @radhakrishna7578 Год назад +1

    सहज सुंदर व्याख्यन. श्री शरद पोंक्षेना सतत ऐकत राहावंसं वाटत

  • @sanjaydhonddev3884
    @sanjaydhonddev3884 2 года назад +1

    शरद पोंक्षे, तुम्ही एक चुंबकीय व्यक्तिमत्त्व आहात, आम्हाला तुमचा अभिमान आहे

  • @shubhangikhandekar7118
    @shubhangikhandekar7118 4 месяца назад

    अप्रतिम

  • @nninadkulkarnin369
    @nninadkulkarnin369 Год назад +1

    Ravan Susankrut Mulich Navta Asanskrutch Hota!!!

  • @ramgogte.8985
    @ramgogte.8985 Год назад +1

    Hats off to Sharad ponkshe for his dedicated mission about the great Veer Savarkar.Advo Ram Gogte Vandre Mumbai51.

  • @deepaksamrat4587
    @deepaksamrat4587 Год назад

    श्री शरद पोंक्षे हिंदु धर्म वीर आहात सावरकरांच्या विचारांचा प्रभावी ग्रंथ सांगित आहात तेजस्वी तेचाचा सावरकर विचार आपण सांगत आहेत धन्यवाद

  • @ajitghugare1775
    @ajitghugare1775 Год назад +1

    Nice to here,we must be follower of savarkar...We always support you.

  • @VishnuMayaJaga9699
    @VishnuMayaJaga9699 2 года назад +4

    GREAT !!!💐💐

  • @mrunalghate205
    @mrunalghate205 Год назад

    असे शरद पोंक्षे एक नाही हजारो व्हायला हवेत.जय हिंद!!!!!

  • @shrinivaskulkarni8977
    @shrinivaskulkarni8977 2 года назад +1

    जय हिंद 🚩 जय सावरकर 🚩

  • @anujagondhalekar7079
    @anujagondhalekar7079 2 года назад +2

    अप्रतिम व्याख्यान

  • @ravindrateli5443
    @ravindrateli5443 Год назад

    पोंक्षे साहेब आपल्याबद्दल खूप ऐकल होत ,प्रत्यक्ष रंगभूमीवर पहाण्याचा योगच आला नाही म्हणून यू ट्यूबवर येणार नाटक सिनेमा पहायला लागलो ,आणि बघता बघाता आपला फॅन झालो ,माझ ठाम मत आहे कि आपण समोर आहात हे पाहिल्यावर मी मी म्हणणार्या कलाकाराच्या पायाखालील वाळू सरकणारच ,असो ति कला देवाची देणगी समजतो पण आपले आज वक्तुक्त्व ,आणि सावरकर प्रेम पाहील ,खूपच भाराऊन गेलो ,चक्राऊन गेलो ,असा वक्ता ही मी पाहिला नाही
    खूप छान , सुंदर ,
    आपल्यावर विनायकाची छाया सदैव आहे म्हणूनच आपण असाध्य रोगावर मात केलीत ,माझ्यासारख्या असंख्य चाहत्यांच्या शुभेच्छा आपल्या पाठीशी आहेत ,आपणास उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य मिळो ही श्रीचरणी प्रार्थना

  • @apt967
    @apt967 Год назад

    Khoopach chan.... far prerana denar aahe....Tachani shodhane far garajech aahe

  • @Humanbeing-zb4bs
    @Humanbeing-zb4bs Год назад

    जय श्रीराम🙏
    हर हर महादेव

  • @sunitatendulkar1925
    @sunitatendulkar1925 Год назад +1

    खुप सुंदर वक्तृत्व

  • @shrutishivnekar5047
    @shrutishivnekar5047 2 года назад

    नमस्कार, खूपच प्रेरणादायी👍👍👌👌🙏🌹

  • @yashwantrambhajani9239
    @yashwantrambhajani9239 Год назад +1

    जो ज्या प्रदेशात राहतो ,तो त्या प्रदेशातील महान व्यक्तिंची स्तुती करीत ! जसे गुजरात मध्ये सरदार वल्लभभाई पटेल , मध्यप्रदेशात झाशीची राणी लक्ष्मीबाई , पंजाबात गुरु गोविंदसिंग , पश्चिम बंगालमध्ये रविंद्रनाथ टागोर , तामिळनाडू मध्ये पेरीयार स्वामी , कर्नाटकात पुरंदरदास , महाराष्ट्र ज्यांचे नावाने ओळखला जातो त्या शिवाजी महाराजांची तिथे स्तुती होणारच .ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी व बाजीराव पेशवे ह्यांनी मुसलमानी साम्राज्याची वाटच लावली त्यांची त्या प्रदेशात स्तुती होणारच.

  • @meenakulkarni5272
    @meenakulkarni5272 2 года назад

    सर. तुमची मी आणि नथुराम हे पुस्तके वाचले अतिशय छान आहे तुमचा संघर्ष अंगावर शहारे आणणार आहे

  • @jaykumartajave9986
    @jaykumartajave9986 Год назад +1

    खुपच प्रेरणादायी

  • @madhusanjay8596
    @madhusanjay8596 2 года назад +2

    Great 🇮🇳💥🚩

  • @5sujal
    @5sujal 2 года назад +1

    खुप सुंदर भाषण 🙏🙏

  • @dayashahapurkar1919
    @dayashahapurkar1919 Год назад

    अप्रतिम पोंगशे साहेब

  • @madhukarkhandare9973
    @madhukarkhandare9973 Год назад

    Hattyarawina kranti ya jagat fakt donach maha purushanni Keli tathagat gautam buddha ani vishvaratna Dr, baba saheb ambedkar

  • @nninadkulkarnin369
    @nninadkulkarnin369 Год назад +1

    Hindutva Hech Rashtriyatva!!!

  • @ramgogte.8985
    @ramgogte.8985 10 месяцев назад +1

    Savarkar philosophy ideal but difficult to follow.advo Ram Gogte Vandre Mumbai51

  • @laxmikantlamkanikar3863
    @laxmikantlamkanikar3863 2 года назад +2

    वंदेमातरम.

    • @zhingaru518
      @zhingaru518 Год назад

      ruclips.net/video/-v7G2gRLSPU/видео.html

  • @anilkadam2763
    @anilkadam2763 Год назад

    प्रभु। राम। जय शिवराय। राजे। गांधीजी। लिंबु

  • @vinayakpofalkar3997
    @vinayakpofalkar3997 Год назад

    ।। सत्ता आली की अशक्य ते शक्य होते।। 🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏

  • @nninadkulkarnin369
    @nninadkulkarnin369 Год назад +1

    Hindu Ha Ekmev Dharm Ahe Baki Sarv Dharm Sanstha Ahet!!!Pruthvi he Maz Rashtra Ahe!!!

  • @nninadkulkarnin369
    @nninadkulkarnin369 Год назад +1

    Jivant Samadhi(Savarkar)Ani Sanjivan Samadhi(Dyaneshwar)Yat Farak Ahe!!!

  • @wildlifehistory2834
    @wildlifehistory2834 Год назад +2

    भारताचा मुसलमान ला भारताचा शासन तंत्र न्यायपालिका पुलिस सत्ता या सगलांयची काही लेणा देणा नही ते शासनात घेले तरी तीथे कब्जा कसा करायचा हेच विचारतात कूठे ही गेला तरि तिथे आपला मजहब चा लोकांना कसा आणायचा हे विचारतात/ असे विचार राष्ट्र निर्माण नही राष्ट्र चा पतन करतात
    🚩🚩हिन्दु जागा वाहहहह🚩🚩🚩

  • @snehalpurandare523
    @snehalpurandare523 Год назад

    🙏📿श्रीराम

  • @dayashahapurkar1919
    @dayashahapurkar1919 Год назад +1

    स्व देशी . कां......🙏

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 Год назад

    सहा सोनेरी पाने मध्ये माफीविराने छ. शिवाजी महाराजांच्या बद्दल काय लिहिलंय ते जाहीर वाचून दाखवा.

  • @Sunil-gd7zx
    @Sunil-gd7zx Год назад

    आपल्या देवाच्या हातात शस्त्र का आहेत,,जर अत्याचार धर्मावर,संकट काळी वापर व्हावा

  • @yashwantrambhajani9239
    @yashwantrambhajani9239 Год назад +2

    काॅंग्रेस कधी गांधी ,नेहरुंच्या बाहेर बोलली काय ? दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसत पण स्वतःच्या डोळ्यांतील मुसळ दिसत नाही असे म्हणतात ते खरे आहे .

  • @rekhabapat7271
    @rekhabapat7271 Год назад

    खूप छान शरद काका. तुमचं बोलणं ऐकून खरंच इतरांच्या मनात आपणही काही करावं असं वाटत राहतं. ते कशा तर्हेने करू शकतो हे पण तुम्ही टाचणीच्या उदाहरणाने सांगितलं आहात.
    तुमचं जळगाव मधील बाजीराब पेशवे याच्यावरच भाषण पण खूप प्रेरणा देणार आहे.

    • @zhingaru518
      @zhingaru518 Год назад

      तुम्हांला खरंच का ही करायचं असेल ना ,तर बघा ही चॅनेलस,आज ही क्रांती कारी लोक आहेत, काय आणि कसं काम करतात लोक बघा,सत्य कोणी ही सांगत नाहीत,वेळ काढून ही चॅनेलस बघा आणि काय करायचे ते ठरवा.🙏 .
      भारतीय परीवार
      NIDER INDIA.
      Yohan Tengra
      Sahil Goyal (advocate)

    • @zhingaru518
      @zhingaru518 Год назад

      ruclips.net/video/VmmerViWoYY/видео.html

  • @nitinkulkarni6465
    @nitinkulkarni6465 2 года назад +2

    लोकांच्या प्रातर्विधी वर पॉट भरणाऱ्या श्वान पंथीयांना शिकार करणाऱ्या वाघाची किंमत काय कळणार

  • @jayapatil2351
    @jayapatil2351 2 года назад

    मला हे व्याख्यान खूप खूप आवडले. मी पण मा
    झी स्वतःची टाचणी शोधेन.

    • @dnyaneshwarshelar7677
      @dnyaneshwarshelar7677 Год назад

      Jatiyata ha Hindu dharmala laglela kalank aahe,hi jatiyata nashta karnyasathi kahi kalpana aahe ka aaplya manat.

  • @anaghabarve2709
    @anaghabarve2709 Год назад

    खुपचं भारी.

  • @shekhartalashilkar7063
    @shekhartalashilkar7063 2 года назад

    Hindustan he Hindu Rastrach Ahe.

  • @sansarevikas
    @sansarevikas 2 года назад

    फारच विनोदी आहात

  • @ssshinde1000
    @ssshinde1000 Год назад

    🙏🙏 for channel.

  • @maniiyer1391
    @maniiyer1391 Год назад

    Jayostute 🙏

  • @pramodbarve1044
    @pramodbarve1044 Год назад +1

    सर आपले विचार कायम ऐकावे असे वाटते

  • @vidyadharaujkar9321
    @vidyadharaujkar9321 29 дней назад

    साहेब आमचे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज अफझल खानाला कधीही घाबरले नाहीत, सावरकरांना मोठे करण्यासाठी काहींही उदाहरण देऊ नका

  • @jayfmt9227
    @jayfmt9227 Год назад

    Niranjan takle hazir ho

  • @shridharsomvanshi3629
    @shridharsomvanshi3629 2 года назад +1

    शरद पोंक्षेजी शतायुषी व्हा म्हणजे आपले विचार ऐकायला मिळतील

  • @nninadkulkarnin369
    @nninadkulkarnin369 Год назад +1

    Durga Ugra Rupatali Bhayanak Nahi...

  • @satishguruji8961
    @satishguruji8961 Год назад

    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 Год назад

    माफी विराचे कौतुक किती करणार. सावरकर सोडून दुसऱ्या कोणी माफी मागितली असती तर तुम्ही त्याला फाडून खाल्ला असता.

  • @abhishekkute8639
    @abhishekkute8639 Год назад

    Kahi lokanchi bhashna aikun mahanubhav panthachi jatyandha hattichi goshta aathvte..lokanna mahapurush tevdech kalale jevde Tyanna kalun ghyayche hote.. mahapurushanche vichar tya palikdche aahe..

  • @subhashrathod6033
    @subhashrathod6033 2 года назад

    Very good vdo

  • @surekhatawade7822
    @surekhatawade7822 2 года назад

    Wow chana

  • @AppaWadhavkarMusicalJourney
    @AppaWadhavkarMusicalJourney 2 года назад +1

    Vande Mataram

  • @swapnilmandavkar123
    @swapnilmandavkar123 2 года назад

    1:12:30 pasun thodkyat sangitaleli bhartachi swatantrya gatha

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 Год назад

    या नथुरामला गांधी हत्येचा सूत्रधार माफी वीरच आवडणार.

  • @ashwinved9740
    @ashwinved9740 Год назад

    एक टाचणी :->
    असे सर्व युट्युब शरच्या टोंक शो, आणि लेक्चर फोरवर्ड करते राहवी।
    Go on forwarding this type of lacture & talk show, go on informing time, date & place of such meetings.

  • @yuvrajchavan6517
    @yuvrajchavan6517 Год назад

    Kupaya aaekeri nav gevu naka, please.

  • @ushakulkarni313
    @ushakulkarni313 Год назад

    विद्यालयात व्हावयला पाहिजे

  • @sujeetkumarpatil
    @sujeetkumarpatil Год назад +1

    In Jainism which loudes as "Ahinsa parmo dharm" says in order to protect rashtra or self one has to use sword 🗡️ then it's not considered as "Ahinsa"

  • @madhukarkhandare9973
    @madhukarkhandare9973 Год назад

    Kapdala laglela dag kitihi tumhi dhuvla kapad fatel pan to nighanar nahi mag poxe kampanichi washing mashin ana nahitar kontihi ana dag to dagach. Rahnar

  • @pravinraskar2662
    @pravinraskar2662 2 года назад

    Sharad sir tumhi great ahat
    Mi school programe madhe maza mulala Vir Saavarkar yancna role karayla lavla ani tyani to uttam kela tyacha video mala tumhala send karaycha ahe

  • @adityabodhe3340
    @adityabodhe3340 Год назад

    ahinsa mhnje maafi nahi. mafiveerani bhashan deu naye :D

  • @tusharshiru
    @tusharshiru Год назад

    पोंक्षे साहेब, ही दोन पुस्तके दुबईत उपलब्ध होतील का? कशी मागवता येतील?

  • @ashishdeshmukh5899
    @ashishdeshmukh5899 2 года назад

    Tumachyasarkhya rokh thok bolnaryachi aaj khari garaj ahe sir.

  • @ramgogte.8985
    @ramgogte.8985 10 месяцев назад +1

    there is no match for savarkar.he is criticised by the congress and rahul Gandhi for no reason. advo ram Gogte Vandre Mumbai51.

  • @vidyadharkulkarni7195
    @vidyadharkulkarni7195 Год назад

    पोंक्षे साहेब तुमचे निर्भीड विचार ऐकत राहावे वाटतात

  • @santoshkanchar7587
    @santoshkanchar7587 10 месяцев назад

    कृपया कोठेही भाषण कट न करता संपूर्ण भाषण दाखवा

  • @gopalkatkar3683
    @gopalkatkar3683 Год назад

    कककककक

  • @darshanaradhye2458
    @darshanaradhye2458 2 года назад

    Tumche upkar amhi kadhi virsarnar nahi

  • @meghachandorkar2611
    @meghachandorkar2611 2 года назад

    सर आपलं भाषण प्रत्यक्ष ऐकायचं आहे. केंव्हा संधी मिळेल?