भार्गवी तुझे कौतुक की तुला ह्यांना बोलावेसे वाटले आणि तुझ्या मुळे आज मला हे ऐकायला मिळाले. शतशः नमन शरद सर इतके चांगले विचार जे लोक सहज करू शकत नाहीत ते तुम्ही त्यांच्या पर्यंत पोचवता ह्या महान कार्यास प्रणाम 👍👍👍👍💐💐💐💐🎉 असेच किंवा ह्या हूनही चांगले काम आपल्या कडून घडो त्यासाठी तुम्हाला सुदृढ आरोग्य लाभो ही परमेश्वराकडे प्रार्थना.
अत्यंत परखड आणि सत्य बोलता तुम्ही. आणि अतिशय योग्य. सगळ्या मुलाखती पहाते तुमच्या. प्रत्यक्ष व्याख्यान कधी ऐकायला मिळेल माहित नाही. त्या संधीची वाट पहाते आहे. तुमच्यासारख्या लोकांची देशाला आणि समाजाला अतिशय गरज आहे. तुमच्याकडून खूप प्रेरणा मिळते आम्हाला. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. 🙏❤
उत्तम मुलाखत! खरा माणूस दाखवणारी मुलाखत!फार गरजेचे आहे हे... खरे बोलणारे अभ्यासू व्यक्तिमत्त्व सर्वांसमोर यायला हवेत तुम्हीही हे काम उत्तम रित्या पार पाडाल नक्किच. छान मुलाखत... खरच आम्ही ही फॅन आहोत सरांचे विशेष लोखंडे. दो जोडी कपडे दो वक्त की दो रोटी आमचा फेवरेट डायलॉग अणि ते जगतात असेच हे ऐकले आज अणि खरच अभ्यासू, सामाजिक भान असलेले व्यक्तिमत्व. तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
👍👌शरदजींना ज्या क्षणी व्याख्याने द्यावी असे वाटले, तो क्षण खूप सुंदर असेल. लेखकाने लिहीलेल्या आणि दिग्दर्शकाने दिग्दर्शित केलेल्यासिनेमा, नाटक, सिरियल, याच्या पलीकडे ओघवत्या वक्तृत्वाची देणगी लाभलेले शरद पोंक्षे प्रभावीपणे श्रोत्यांना आपला विचार देतात...असे ठाम विचार प्रकट करणा-यांची आजच्या काळात खूप आवश्यकता आहे. त्यांच्या प्रतिभेला वंदन🙏
भार्गवी, पहिल्याच भागात शंभर धावांचा डोंगर उभारलास. शरद पोंक्षेना आमंत्रित करून त्यांच्या चाहत्यांना खूपच आनंद दिल्याबद्दल भार्गवी तुझं अभिनंदन. शरद पोंक्षेंची परखड भाषा आणि ठाम मतं मनाला भावली, पटली व विचार करायला भाग पाडणारी आहेत. हिंदुंची व्याख्या खूपच सुरेख. ❤❤ तुम्हांला स्वास्थ्य, सुख, समाधान, आनंद, मन:शांती, आणि सतत मनाजोग काम मिळत राहू दे हिच ईश्वर चरणी प्रार्थना.
सर तुम्हाला कुठलाही पुरस्कार मिळो किंवा न मिळो.. परंतु आमच्यासारखे असंख्य चाहते तुमच्यावर भरपूर प्रेम करतात आणि तुमच्या उदंड आयुष्याची प्रार्थना करतात 🙏
खूप खूप मस्त शरद जी ची वाणी एवढी ओघवती आहे .. फक्त त्याचे विचार ऐकत राहावे से वाटतात..खूप सच्चा माणूस आहेत सावरकरांन विषयी प्रेम आणि अभ्यास त्याला नमन.त्यांचे मी नथुराम गोडसे बोलतोय नाटक पहायला मिळाले खूप अप्रतिम काम..
पोंक्षे तुमच कार्य असचं चालू ठेवा. तुमच्या 1/2 तासाच्या व्याख्यानमालेत जरी 10 वाक्यं लोकांना मनापासून आवडली आणी आचरणात आणली तरी तुम्ही 100% यशस्वी झालात. 🎉🎉 " हे तुमचं सामाजिक योगदान आहे. || यशस्वी भव ||.
ऐकत रहावं असं वाटतं!! विचारांची स्पष्टता, ओघवती भाषा, सकारात्मक दृष्टिकोन. आपलं पुस्तक प्रकाशित होण्यापूर्वी बुक करून घेतले आहे. उत्तम पुस्तक सर्वांनी जरूर वाचावे असे.
अतिशय अप्रतिम मुलाखत. एक प्रगल्भ व्यक्तिमत्त्व ऐकायला मिळालं. त्याबद्दल भार्गवी तुझे आभार. मुलाखत संपूच नये इतकी सुंदर. सडेतोड आणि शुद्ध स्वच्छ विचार. त्यामुळे शरद पोंक्षे खूप भावतात. तू मुलाखत छान घेतलीस. आवडला पॉडकास्ट
🙏 प्रथम आपलं अभिनंदन.💐 आपल्या कारकीर्दीतले एकाहून एक सरस अनुभव ऐकून खूप मस्त वाटतंय.आपले वक्तृत्व फारच छान आहे.आमच्यासाठी आपले विचार स्पृहणीय आहेत.सडेतोड बोलणं, खरं बोलणं हेही अतिशय सुंदर आहे.आपण अष्टपैलू असे अभिनेते आहात.आपण कौतुकास्पद अशा सगळ्या आघाड्यांवर एकमेव असे अभिनेते आहात.आम्हाला आपला खूप अभिमान वाटतो.आपल राष्ट्राय स्वाहा ऐकावं असे प्रगल्भ विचार ऐकावे असंच आहे.मी आपले सगळे विचार ऐकते.प्रत्येक विचार, वक्तृत्व, गप्पा यांचा अनुभव घेऊन मला खूप आनंद मिळतो. अजून काय लिहू, आपणं सर्वार्थाने उत्कृष्ट कलाकार वक्ता , भारतीय यशस्वी नागरिक आहात.आमच्यासाठी आपला आदर्श नक्कीच आहे. याचं बरोबर आपल्या पुढच्या सगळ्या संकल्पनांना खूप शुभेच्छा.💐 आपल्या मुलीचहि पायलट झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.,,👋👋💐😊
खूपच छान मुलाखत झाली. खूपच मजा आली. मी सुद्धा शरद बरोबर एका सिरियल मध्ये काम केले होते. त्याचा स्पष्टवक्ते पणा खूपच आवडतो मला. आणि भार्गवी ने ही छान मुलाखत घेतली. तुझी संकल्पना खूपच सुंदर आहे. मला आत्ता पुन्हा चालू होणाऱ्या नथुराम मध्ये त्याच्या बरोबर काम करायला आवडेल.
सगळे विचार अत्यंत योग्य! हिंदू धर्माने कधीही कोणावरही हल्ला केलेला नाही. लोकसंख्या नियंत्रण हा विषय पण खूपच महत्त्वाचा आहे हे पण पटले. उत्तम व्याख्यान! खूप प्रसार व्हायला हवे!👍👍🙏धन्यवाद!🙏
शरद पोंक्षे sir तुम्ही खूप सुंदर व्यक्तिमत्त्व आहात तुमची विचारसरणी सर्वांनी ऐकावी आचारवी अशी आहे मी तुमचे सगळे शो बघितले आहेत ऐकले आहेत मन भारावून टाकतात तुमचे विचार एक नवी ऊर्जा देतात आम्हाला खूप सुंदर हे राम बद्दल येवढं सगळ पहिल्यांदा ऐकल खूपच अभिमान वाटतो तुमचा अप्रतिम सौंदर्य आहे तुमच्या भोवती ऐकत रहाव असं वाटत ❤
खूप छान स्पष्ट निखळ संवाद प्रेरणादायी विचार ऐकायला मिळाले.बरच काही शिकता आले...... मस्त 👍 So I caught myself waiting for the next episode , half in alarm, half in gagging excitement,
सादर प्रणाम , अप्रतीम 👍 🌷💚🌷टिक टिक निरंतर धावते घटिका, ते घड्याळ सांगते शर्यतीत मी जीवनाच्या पळभर विना विश्रंती पळत मी साधण्यास भार कामाचा 💜🟡💜 🌷💚🌷 साधी राहणी जपून संस्कार वाढवूनी नात्यांचा गोडवा बोलावे मन मोकळे भान राखुनी आपुलकेचे सोपे गणित जीवनाचे 💜🟡💜 🌷💚🌷 प्रतिदिन शिकण्याचा, जगण्याचा, साठवण्याचा नवोदित अनुभव आठवणींचे समृद्ध करावे भांडार क्षण क्षण त्या जगण्यातून 💜🟡💜 अभिष्टचिंतन. आपले असेच नवनवे सादरीकरण सर्वांना आवडावे याच शुभेच्छा. 🙏🙏 श्री व सौ जोशी subcribed 👍🙏
Wah !! Khooop masta vatla Sharad ji na aikun.. Thank you Bhargavi madam . Manaapasun. Sharad ji Tumhala Trivar Vandan. Such well read, down to earth, genuine person and an excellent actor. Absolutely loved his role in “Agnihotra”. Wishing him a healthy happy future.
भार्गवी ताई ... तुमचा प्रोग्राम खूप छान ... पण शरद सर खूपच छान ... नेहमी मला त्यांची व्याख्याने ऐकायला खूप आवडतात .. खूपच छान... ते अहमच्या पिढीचे मार्गदर्शक आहेत.. त्यांना माझा नमस्कार...
Bhargavi too good. Farach sunder programme. 👍🏻 Sharad Ponkshe yana bolavun tu faar faar chhan goshta keli aahes. Tyana purnapane tyanchi mate vyakta karata aali tyabaddal tuze khup khup aabhar. 🙏🏻 All the best to you and looking forward fortofurther episodes.
when he discussed about chaiin, mala Pula deshpande cha vakya athavla "khaa roj shikran khaa, mataar usal kha" signifying enjoyment in the most simplest way.
अत्यंत स्पष्ट सडेतोड विचार मांडणारा एकमेव कलाकार आहेतः शरद पोंक्षे खर तार हिंदू धर्मावर जे बोलले ते उद्धव ठाकरे नी ऐकायचा पाहिजे विशेषतः बाळासाहेब ठाकरे ना अभिप्रेत असलेला हिंदू धर्म कोठे वडील आणि कोठे मुलगा सर्वच आनंद आहे पण मुलाकात अप्रतिम झली
वादळवाट मधे एकाएपिसोडमधे जरितुम्ही दिसलात नाहीत तर मजानाही यायची खेडेगावात ला खटमाधव खुपच भावला असा एकतरीमाणूस असाअसतोच नथूराम एव्हढ गाजलतरी पुरस्कारनाही आश्चर्य आहे
भार्गवी तुझे कौतुक की तुला ह्यांना बोलावेसे वाटले आणि तुझ्या मुळे आज मला हे ऐकायला मिळाले. शतशः नमन शरद सर इतके चांगले विचार जे लोक सहज करू शकत नाहीत ते तुम्ही त्यांच्या पर्यंत पोचवता ह्या महान कार्यास प्रणाम 👍👍👍👍💐💐💐💐🎉 असेच किंवा ह्या हूनही चांगले काम आपल्या कडून घडो त्यासाठी तुम्हाला सुदृढ आरोग्य लाभो ही परमेश्वराकडे प्रार्थना.
अत्यंत परखड आणि सत्य बोलता तुम्ही. आणि अतिशय योग्य. सगळ्या मुलाखती पहाते तुमच्या. प्रत्यक्ष व्याख्यान कधी ऐकायला मिळेल माहित नाही. त्या संधीची वाट पहाते आहे. तुमच्यासारख्या लोकांची देशाला आणि समाजाला अतिशय गरज आहे. तुमच्याकडून खूप प्रेरणा मिळते आम्हाला. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. 🙏❤
उत्तम मुलाखत! खरा माणूस दाखवणारी मुलाखत!फार गरजेचे आहे हे... खरे बोलणारे अभ्यासू व्यक्तिमत्त्व सर्वांसमोर यायला हवेत तुम्हीही हे काम उत्तम रित्या पार पाडाल नक्किच. छान मुलाखत... खरच आम्ही ही फॅन आहोत सरांचे विशेष लोखंडे. दो जोडी कपडे दो वक्त की दो रोटी आमचा फेवरेट डायलॉग अणि ते जगतात असेच हे ऐकले आज अणि खरच अभ्यासू, सामाजिक भान असलेले व्यक्तिमत्व. तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
Thanks भार्गवी चिरमुले
चॅनल चा बहुतेक पहिलाच episode होता खरंच आपण कमी बोलून
समोरच्याला व्यक्त केलेस बेस्ट लक
Agreed
खुपच सुंदर मुलाखत. खुपच छान विचार आहेत शरद पोंक्षेंचे. भारत माता की जय.
खूप छान मुलाखत पोंक्षे सर सावरकरांविषयी खूप छान बोलतात
आणि त्यांचा केंसर चा लढा amazing
hats off 🙏🙏
👍👌शरदजींना ज्या क्षणी व्याख्याने द्यावी असे वाटले, तो क्षण खूप सुंदर असेल. लेखकाने लिहीलेल्या आणि दिग्दर्शकाने दिग्दर्शित केलेल्यासिनेमा, नाटक, सिरियल, याच्या पलीकडे ओघवत्या वक्तृत्वाची देणगी लाभलेले शरद पोंक्षे प्रभावीपणे श्रोत्यांना आपला विचार देतात...असे ठाम विचार प्रकट करणा-यांची आजच्या काळात खूप आवश्यकता आहे. त्यांच्या प्रतिभेला वंदन🙏
भार्गवी, पहिल्याच भागात शंभर धावांचा डोंगर उभारलास. शरद पोंक्षेना आमंत्रित करून त्यांच्या चाहत्यांना खूपच आनंद दिल्याबद्दल भार्गवी तुझं अभिनंदन. शरद पोंक्षेंची परखड भाषा आणि ठाम मतं मनाला भावली, पटली व विचार करायला भाग पाडणारी आहेत. हिंदुंची व्याख्या खूपच सुरेख. ❤❤
तुम्हांला स्वास्थ्य, सुख, समाधान, आनंद, मन:शांती, आणि सतत मनाजोग काम मिळत राहू दे हिच ईश्वर चरणी प्रार्थना.
Khup cchan खरे पोंक्षे कळाले . आदर आणखीवाढला.
अप्रतिम! प्रखर देशभक्त असलेल्या शरदजी पोंक्षे यांना त्रिवार प्रणाम🙏🙏🙏
खुप छान मुलाखत.अशाच दर्जेदार मुलाखती पुढे ऐकायला मिळतील अशी आशा आहे.
मुलाखत ऐकून मन तृप्त झाले. माझा अत्यंत आवडता nat.पण गुणाचे व्हावे तेवढे चीज न झालेला. Thanks भार्गvi
अप्रतिम, अस वाटत की, पोंक्षे साहेबांना ऐकतच जाव...........कोटी कोटी नमस्कार शरदराव🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩
पोंक्षे जी हे सगळे ऐकून आनंदाने पाणि आले डोळ्यात.... क्या बात है 👌👌👍
सर तुम्हाला कुठलाही पुरस्कार मिळो किंवा न मिळो.. परंतु आमच्यासारखे असंख्य चाहते तुमच्यावर भरपूर प्रेम करतात आणि तुमच्या उदंड आयुष्याची प्रार्थना करतात 🙏
प्रत्येकाने वेळ काढून ऐकावे असे अप्रतिम भाषण.
खूप खूप मस्त शरद जी ची वाणी एवढी ओघवती आहे .. फक्त त्याचे विचार ऐकत राहावे से वाटतात..खूप सच्चा माणूस आहेत सावरकरांन विषयी प्रेम आणि अभ्यास त्याला नमन.त्यांचे मी नथुराम गोडसे बोलतोय नाटक पहायला मिळाले खूप अप्रतिम काम..
पोंक्षे तुमच कार्य असचं चालू ठेवा. तुमच्या 1/2 तासाच्या व्याख्यानमालेत जरी 10 वाक्यं लोकांना मनापासून आवडली आणी आचरणात आणली तरी तुम्ही 100% यशस्वी झालात. 🎉🎉 " हे तुमचं सामाजिक योगदान आहे. || यशस्वी भव ||.
ऐकत रहावं असं वाटतं!!
विचारांची स्पष्टता, ओघवती भाषा, सकारात्मक दृष्टिकोन.
आपलं पुस्तक प्रकाशित होण्यापूर्वी बुक करून घेतले आहे. उत्तम पुस्तक सर्वांनी जरूर वाचावे असे.
अतिशय अप्रतिम मुलाखत. एक प्रगल्भ व्यक्तिमत्त्व ऐकायला मिळालं. त्याबद्दल भार्गवी तुझे आभार. मुलाखत संपूच नये इतकी सुंदर. सडेतोड आणि शुद्ध स्वच्छ विचार. त्यामुळे शरद पोंक्षे खूप भावतात. तू मुलाखत छान घेतलीस. आवडला पॉडकास्ट
❤
खूप मस्त मुलाकात झाली शरद pongsheche प्रगल्भ विचार ऐकता आले भार्गवी ताईंना धन्यवाद तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा
🙏 प्रथम आपलं अभिनंदन.💐
आपल्या कारकीर्दीतले एकाहून एक सरस अनुभव ऐकून खूप मस्त वाटतंय.आपले वक्तृत्व फारच छान आहे.आमच्यासाठी आपले विचार स्पृहणीय आहेत.सडेतोड बोलणं, खरं बोलणं हेही अतिशय सुंदर आहे.आपण अष्टपैलू असे अभिनेते आहात.आपण कौतुकास्पद अशा सगळ्या आघाड्यांवर एकमेव असे अभिनेते आहात.आम्हाला आपला खूप अभिमान वाटतो.आपल राष्ट्राय स्वाहा ऐकावं असे प्रगल्भ विचार ऐकावे असंच आहे.मी आपले सगळे विचार ऐकते.प्रत्येक
विचार, वक्तृत्व, गप्पा यांचा अनुभव
घेऊन मला खूप आनंद मिळतो.
अजून काय लिहू, आपणं सर्वार्थाने
उत्कृष्ट कलाकार वक्ता , भारतीय
यशस्वी नागरिक आहात.आमच्यासाठी आपला आदर्श नक्कीच आहे. याचं बरोबर
आपल्या पुढच्या सगळ्या संकल्पनांना खूप शुभेच्छा.💐
आपल्या मुलीचहि पायलट झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.,,👋👋💐😊
लगेच अभिप्राय दिल्याबद्दल आभारी आहे.आनंद आहेच तो द्विगुणित झाला.
धन्यवाद.🙏
अप्रतिम Writing Skill + उत्कृष्ट Editing Skill = Best Podcast 👌 Congrats Mohit & Shanauk
वादळवाट मधील खंडागळे ची भूमिका खूप आवडली, कायमच छान भूमिका करतात शरद पोंक्षे सर, असेच कायम काम करत जा, मुलाखत खुप छान झाली💐🙏
Wow mastach sahi mulakhat
Sharad ji, appley kaarya khup anmol aahey. Bhaarat raashtraat Bhaaratiyatva aani Raashtriyatva sthaapit karat aahaat. 🙏🏼 Bhaargavi, aapnaas Podcast chyaa pudhil vaatchaalisathi khup shubhechhaa.
फारच छान मुलाखत,शरदजींचे पुस्तक वाचायलाच हवे.
Khup chhan, Sharad sir knowledge cha khajina ahe 👍
Most Talented & Honest Actor
अप्रतिम मुलाखत, खुप काही शिकायला मिळाले...!!
धन्यवाद.
खूपच छान मुलाखत झाली. खूपच मजा आली. मी सुद्धा शरद बरोबर एका सिरियल मध्ये काम केले होते. त्याचा स्पष्टवक्ते पणा खूपच आवडतो मला. आणि भार्गवी ने ही छान मुलाखत घेतली. तुझी संकल्पना खूपच सुंदर आहे. मला आत्ता पुन्हा चालू होणाऱ्या नथुराम मध्ये त्याच्या बरोबर काम करायला आवडेल.
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम ❤ दोघेही हं !!!!👌
Bhargavitai tumhi Sharadjina tumchya programme madhe bolavlat aani tyanche Vichar sarvsamanya janteparyant pochavlet tyabaddal tumche Mannpurvak
ABHINANDAN aani DHANYAVAD.
सगळे विचार अत्यंत योग्य! हिंदू धर्माने कधीही कोणावरही हल्ला केलेला नाही.
लोकसंख्या नियंत्रण हा विषय पण खूपच महत्त्वाचा आहे हे पण पटले.
उत्तम व्याख्यान! खूप प्रसार व्हायला हवे!👍👍🙏धन्यवाद!🙏
खूपच छान 👌👌
अप्रतीम …… keep it up 👍🏻
फारच सुंदर मुलाखत. ऐकून समाधान झाले.अभिनंदन
शरदजी न ची मुलाखत खुपच छान झाली तेनच्या मुलाखती चा आणखी एक भाग झाला तर खुप आवडेल ,तेनचे अनुभव ते खुप साधे सरळ ,खरेपणानी सांगतात जे ऐकावेसे वाटतात
शरद पोंक्षे sir तुम्ही खूप सुंदर व्यक्तिमत्त्व आहात तुमची विचारसरणी सर्वांनी ऐकावी आचारवी अशी आहे मी तुमचे सगळे शो बघितले आहेत ऐकले आहेत मन भारावून टाकतात तुमचे विचार एक नवी ऊर्जा देतात आम्हाला खूप सुंदर हे राम बद्दल येवढं सगळ पहिल्यांदा ऐकल खूपच अभिमान वाटतो तुमचा अप्रतिम सौंदर्य आहे तुमच्या भोवती ऐकत रहाव असं वाटत ❤
Love you Sharad dada aani Bhargavi ❤
खूपच अप्रतिम मुलाखत!!!!शरदजी पोंक्षे यांचे विचार म्हणजे सांगायला शब्द च नाहीत.खूपच धाडसी आणि प्रभावी कलाकार.
Atishay sunder mulakhat ghetli bhargvi tai aani sharad siranche vichar aprtim khup chan ❤
अप्रतिम मुलाखत. शरद जी अप्रतिम माणूस आहात.
Apratim! Khup chaan podcast. Mukhya mhanje khup edited vatat nahi.... tyamule originality ahe. Khup avadla. Bhargavi ani Sharad ji, doghanna anek Shubheccha!
खूप छान स्पष्ट निखळ संवाद
प्रेरणादायी विचार ऐकायला मिळाले.बरच काही शिकता आले...... मस्त 👍 So I caught myself waiting for the next episode , half in alarm, half in gagging excitement,
Very well said sir 😊 Bhargavi tai khup Chan urja tu sarvan parenta pohochvat ahes khup khup shubhecha
फार सुंदर मुलाखत,तुमचे बोलणे अप्रतिम
Kay बोलू शरद राव,शब्दचं नाहीत बोलायला.You are very very very Great Man.
Great work Bhargavi and All The Best !!
Excellent interview !!
Khup chana tai ❤❤❤
आपला इतिहास आत्ताच्या शाळेतील मुलांना खरंच माहीत नाहीये.. सर्व बाहेरचा इतिहास आहे.. हे नक्कीच बदलावे असे वाटते 🙏🏻 छान मुलखत 🙏🏻👏👏
खूपच परखड आणि स्पष्ट विचार 👍👌🌹
सादर प्रणाम , अप्रतीम 👍
🌷💚🌷टिक टिक निरंतर धावते घटिका, ते घड्याळ सांगते शर्यतीत मी जीवनाच्या
पळभर विना विश्रंती पळत मी साधण्यास भार कामाचा 💜🟡💜
🌷💚🌷 साधी राहणी जपून संस्कार वाढवूनी नात्यांचा गोडवा
बोलावे मन मोकळे भान राखुनी आपुलकेचे सोपे गणित जीवनाचे 💜🟡💜
🌷💚🌷 प्रतिदिन शिकण्याचा, जगण्याचा, साठवण्याचा नवोदित अनुभव
आठवणींचे समृद्ध करावे भांडार क्षण क्षण त्या जगण्यातून 💜🟡💜
अभिष्टचिंतन.
आपले असेच नवनवे सादरीकरण सर्वांना आवडावे याच शुभेच्छा. 🙏🙏 श्री व सौ जोशी
subcribed 👍🙏
Wah !! Khooop masta vatla Sharad ji na aikun.. Thank you Bhargavi madam . Manaapasun. Sharad ji Tumhala Trivar Vandan. Such well read, down to earth, genuine person and an excellent actor. Absolutely loved his role in “Agnihotra”. Wishing him a healthy happy future.
Khupch sunder bolna Sharad sira ncha...aaikatch rahavasa vatat..kay knowledge ahe..hats off🙏
Hatts off to Sharad ponkshe ji ...khup khup motivational ...aiktch ragahavas vatat itke sundar vichar. Thanks Bhargavi amche kahi kshn sundar dilyabaddl
भार्गवी, खूप सुंदर उपक्रम, शरद पोंक्षे हे तर ग्रेट👍
Thanku sir tumchi mulakhat mala far avdli tumhi maze ekdam avdte abhinete aahat ❤
अतिशय सुंदर मुलाखत 🙏
अप्रतिम मुलाखात... 👏👏👏
🖤🖤🖤💜💜💜 wow amazing and all the best
भार्गवी ताई ... तुमचा प्रोग्राम खूप छान ... पण शरद सर खूपच छान ... नेहमी मला त्यांची व्याख्याने ऐकायला खूप आवडतात .. खूपच छान... ते अहमच्या पिढीचे मार्गदर्शक आहेत.. त्यांना माझा नमस्कार...
Thank you, Bhargavi tai, for this podcast. एकदम भन्नाट ❤ ....खुप अनुभव ऐकायचय...
Khup sunder Dada 🙏
Extraordinary....simply great 👍
जबरदस्त, खणखणीत ,v खणखणीत
Bhargavi too good. Farach sunder programme. 👍🏻
Sharad Ponkshe yana bolavun tu faar faar chhan goshta keli aahes. Tyana purnapane tyanchi mate vyakta karata aali tyabaddal tuze khup khup aabhar. 🙏🏻
All the best to you and looking forward fortofurther episodes.
शरद पोंक्षेचे परखड धीट मते आवडली! भार्गवीने मुलाखत चांगली घेतली फक्त खूप हसणे टाळ्या देणे इत्यादी ओव्हरपणा टाळावा
when he discussed about chaiin, mala Pula deshpande cha vakya athavla "khaa roj shikran khaa, mataar usal kha" signifying enjoyment in the most simplest way.
अत्यंत खणखणीत!!!
Khup chan. Nice interview. Sharad ponkshe great person. Sorted thoughts
He mulakhat sampuch naye aiktch rahave ,Sharad Sir great 👍👍
अत्यंत स्पष्ट सडेतोड विचार मांडणारा एकमेव कलाकार आहेतः शरद पोंक्षे खर तार हिंदू धर्मावर जे बोलले ते उद्धव ठाकरे नी ऐकायचा पाहिजे विशेषतः बाळासाहेब ठाकरे ना अभिप्रेत असलेला हिंदू धर्म कोठे वडील आणि कोठे मुलगा सर्वच आनंद आहे पण मुलाकात अप्रतिम झली
ग्रेट व्यक्तिमत्त्व!👍
वादळवाट मधे एकाएपिसोडमधे जरितुम्ही दिसलात नाहीत तर मजानाही यायची
खेडेगावात ला खटमाधव खुपच भावला असा
एकतरीमाणूस असाअसतोच
नथूराम एव्हढ गाजलतरी पुरस्कारनाही आश्चर्य आहे
Khuuup chan ❤❤ Thank you so much for this wonderful interview
छान मोकळीढाकळी मुलाखत
Apritam. Just too too good. Keep it up. Thanks in advance.
खणखणीत, कुठलाही आडपडदा नाही, बोलू कसं असं नाहि स्वच्छ वाणी. सहज आणि स्वच्छ मुलाखत
Agreed
खूप खूप छान शिवाजी आणि संभाजी आणि सावरकर यांच्या नंतर कोण तर शरद पोंक्षे
@@neetashinde538काहीही 😂
खुपच चिंतनीय मुलाखत सुरेखच आभारीय आपली आणि भार्गवीचेही🎉
@@mithilarege830..
Farch Sunder!! APRATIM 💐👏👏
Ekdam spashtavakta ,Ani swacch vaani , ,uttam abhineta
खूप छान मुलाखत.... खूप छान...... खूप खूप खूप छान!!!
उत्तम मुलाखत. सडेतोड संतुलित विचार.
All my best wishes...love u ...shree swami smartha...khup khup yash milnar..
विचार करायला प्रवृत्त करणारे...अप्रतिम विचार,..
बरोबरच सर एखादी व्यक्ती आवडतनसली तरी अपशब्द बोलूनये चांगलबोलता येतनसेल तर निदान वाईटतरी बोलूनये
अत्यंत प्रखरवादी विचारवंत व ज्वलंतवादी नेतृत्व शरद पोंक्षे साहेब सर
खरंच खूपच सुंदर मुलाखत खूप सुंदर विचार आहेत सर भार्गवी मॅडम शरद सराना मुलाखतीला बोळवल्या बद्दल आभार
नेहमी सारखेच ऐकत राहावे असा आपला शरद दादा...👌
खरच मस्त विचार ❤
तरूणांना या विचारांची गरज आहे पालक जागृत झाले पाहिजेत
Great person down to earth
लोकसंख्या नियंत्रणाचे काम करणे गरजेचे आहे
अप्रतिम
खुप छान झाली मुलाखत ,छान अनुभव सांगितले , प्रामाणिक, खरे,उ-तम र-प ष्ट शुद्ध आवाज लाभलेले उ-तम काम करणारे कलाकार शरद पोंक्षेजी ,
स्पष्ट सुंदर मोकळेपणाने आपले मतावर ठामच🎉
❤❤❤ खूप खरे प्रभावी देशप्रेमी व्यक्तिमत्त्व
खूप छान मुलाखत सडेतोड विचार मांडले ❤🎉
Khup chan
Khup chhan.♥️♥️