लढा !!! cancer आणि जगण्याशीही | Motivational Speech | व्याख्यान | Sharad Ponkshe | Bhargavi Chirmule

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 авг 2024
  • Concept , Producer and Director : Bhargavi Chirmuley
    Cinematographer & Editor : Mohit Jadhav
    Research & Writer : Suchita Sawant & Shaunak Shirole
    Music : Raju Nakashe
    Logo Design : Abhishek Dhume , Amol Matkar
    Location Courtesy : Meera Abhijeet Sansgiri
    Social Media : Chaitanya Badave
    Gifting Partners :
    Saanvi. dare to dazzle by Amruta Swapneel
    Sukrutee by Sukhada Sinkar..😊
    Saree's @vishmicreations
    For Enquiries Contact us : bhashanirmit@gmail.com
    ‪@sharadponksherashtrayswaha5965‬

Комментарии • 153

  • @RamMaliCinerama
    @RamMaliCinerama Год назад +11

    पहिल्या एपिसोडलाच प्रेरणादायी व्यक्तिमत्व शरद पोंक्षे सारखे अभिनेते होते. पुढील प्रत्येक एपिसोडला अशीच प्रेरणादायी व्यक्तिमत्व राहू दया या भार्गवी यांना शुभेच्छा 💐

  • @anujabal4797
    @anujabal4797 Год назад +4

    छान pod cast आहे पहिलीच मुलाखत शरद पोंक्षे सरांची आवडली त्यांची दोन्ही पुस्तके वाचली.आहेत भार्गवी चिरमुले तुम्हाला खूप शुभेछ्या या कार्यक्रमासाठी

  • @prachisathe7656
    @prachisathe7656 Год назад +4

    खूप छान पॅाडकास्ट भार्गवी..छानच झाली मुलाखत..अशाच नवीन नवीन मुलाखती बघायला मिळू देत.

  • @tejass.852
    @tejass.852 Год назад +3

    कसला माणुस आहे हा, डोळ्यात पाणी आणणारी गोष्ट सहज सांगतो. रक्त सळसळून आणतो.

  • @manasibhide.9862
    @manasibhide.9862 Год назад +5

    स्वीकार करा हा खूप महत्वाचा संदेश दिलाय . खूप प्रेरणादायी बोलणं आहे . शरद पोंक्षे यांना शुभेच्छा . Podcast चा पहिला भाग आवडला . पुढच्या भागांची उत्सुकता आहे .

  • @artirajput2184
    @artirajput2184 2 месяца назад +1

    Jabardast

  • @rashmijambheakr8061
    @rashmijambheakr8061 Год назад +2

    शरदजी खूप छान बोललात.. मी खूप वर्षांपूर्वी indian express चा citizen ह्या पुरवणी साठी मुलाखत घेतली होती.. नथुराम आम्ही दोनदा पाहीले आहे.. आणि परत एकदा नक्की पाहणार... तुम्हाला पुढील यशस्वी कारकीर्द साठी मनःपूर्वक भरभरून शुभेच्छा..
    आणि हो आम्ही तुमच्या दोन्ही मालिका झी वरील आणि स्तरप्रवाह वरील बघतो.. 🙏धन्यवाद

  • @shwetakarmarkar8185
    @shwetakarmarkar8185 Год назад +1

    पोंक्षेजी तुम्ही ग्रेट आहात, तुम्हाला पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा 🙏🏻🙏🏻

  • @RamMaliCinerama
    @RamMaliCinerama Год назад +4

    खुप छान प्रेरणादायी अशी मुलाखत... शरद जी बरोबर दोन वेळा काम केलं. ग्रेटच.. पण आता देखील अभिमान वाटला.. पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा 💐

  • @spiritualmakarand6468
    @spiritualmakarand6468 Год назад +2

    Dear भार्गवी, तुझी गप्पा मस्ती खूप आवडली. तुझा शरद पोंक्षे बरोबरचा पहीला एपिसोड खूप आवडला. तु एक चांगली अभिनेत्री, नर्तिका ( डान्सर) व व्यक्ती पण आहेस. मी तुला गडकरीला पहिले होते.

  • @Gyaanibaba-y5z
    @Gyaanibaba-y5z 2 месяца назад +1

    accept kara khoop chan sandesh sharad ji dhavnavad

  • @aparnaranade2923
    @aparnaranade2923 Год назад +3

    प्रेरणदायी आहे,
    भार्गवी छान

  • @sunitapathak8313
    @sunitapathak8313 4 месяца назад

    खूप छान अनुभव!!!! अाणी कॅन्सर सारख्या भयानक रोगातून सहीसलामत बाहेर कसे पडावे याविषयी केलेले उत्तम मार्गदर्शन सर्वाना प्रेरणादायक ठरो व पूर्वीचे आनंदी जिवन परत त्यांना लाभो हिच गोंदवलेंच्या श्रीमहाराजांना मनापासून प्रार्थना... श्री. शरद पोंक्षे यांना मनापासून दंडवत... नमस्कार पोंक्षे सर!!!!!

  • @sachinkathole1075
    @sachinkathole1075 Год назад +9

    खूप प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व, सलाम शरदजी 🙏 आणि आभार भार्गवि जी🙏

    • @anjalitalukdar5707
      @anjalitalukdar5707 Год назад +1

      फारच प्रेरणादायी मुलाखत.
      अंजली तालुकदार.

  • @kalpanadeshmukh3128
    @kalpanadeshmukh3128 3 месяца назад

    ग्रेट माणूस. आपणासाठी परमेश्वराकडे खूप खूप आयुष्य मागते. आपल्या बोलण्यातून खूप काही मिळाले. आपल्या बोलण्यामुळे जीवन जगण्याची माझी ऊर्जा वाढली. खूप एनर्जेटिक माणूस आहे

  • @shubhngicharnkar7588
    @shubhngicharnkar7588 5 месяцев назад

    सरांचे विचार ऐकून खूप छान वाटले त्यांच्या धैर्यासाठी प्रणाम कारण त्यांच्या वेदना इतक्या. सहजपणे स्वीकार करणे अवघड आहे आम्ही त्या वेदना बघितलेल्या आहेत तुमचे विचार खूपच प्रेरणादायी असतात तुमचे नाटक लवकरच बघायला मिळावे

  • @bapujoshi
    @bapujoshi Год назад +1

    शरद पोंक्षेजी एक लढवय्या रंगकर्मी .सकारात्मक विचार व कृती
    जीवेत् शरदः शतम्

  • @anjalipujari8807
    @anjalipujari8807 Год назад

    खूप सुंदर मुलाखत भार्गवी तुझे खूप खूप अभिनंदन शरद पोंक्षे खरच एक प्रेरणादायी व्यक्तीमत्व एक खरा माणूस जे ही करतात ते मनापासून करतात खरे देशभक्त सावरकरप्रेमी त्याना आणि त्यांच्या काम करण्याच्या Energy ला मनापासून सलाम धन्यवाद
    खूप खूप शुभेच्छा

  • @roopalimaradwar5000
    @roopalimaradwar5000 Месяц назад

    खूप छान सांगितले सर ..धन्यवाद

  • @meerabharati7720
    @meerabharati7720 11 месяцев назад

    अप्रतिम मुलाखत.... काय माणूस आहे... जबरदस्त positive.... Hats off..... सलाम

  • @manishapadgaonkar1272
    @manishapadgaonkar1272 Год назад +1

    ग्रेट आहात सर 🙏 खुप प्रेरणात्मक सांगीतल त. सध्याच्या काळात हा आधार खुप मोलाचा आहे. धन्यवाद!!

  • @poonamborwankar8261
    @poonamborwankar8261 Год назад +4

    great माणूस

  • @hemantdevkar6036
    @hemantdevkar6036 Год назад +2

    शरद जी महाराष्ट्रासाठी खूप प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत...आमच्या नंदुरबार ला एकदा आले होते तेव्हा पाहिलं होत... पुन्हा या... नथुराम चा प्रयोग एकदा तरी नंदुरबार ला करा..आमचा दुर्लक्षित आणि दुर्गम भाग आहे...इथे अशा नाटकाची गरज आहे...

  • @prishapiyushpandit9057
    @prishapiyushpandit9057 Год назад +4

    पॉडकास्ट पाहायला , ऐकायला सुरवात केली आणि मनात एक विचार येऊन गेला की शरद दादांचं हे राम नथुराम नाटक आपल्याला पाहायला मिळालं असत तर किती छान झालं असतं . आपण किती कमनशिबी आहोत अशी रुखरुख मनाला लागली होती पण..... दादांनी पॉडकास्ट च्या शेवटी 50 प्रयोगांची बातमी दिल्यावर इतका आनंद झाला हे शब्दात सांगू शकत नाही. आम्ही सगळे वाट बघतोय कधी नाटक पुन्हा सुरू होतंय . भार्गवी ताई खूप छान झालं पॉडकास्ट .🙏😍❤️👏🤞💐🌹

    • @nilambarideshmukh1973
      @nilambarideshmukh1973 Год назад +1

      Khupach chhan preranadayee aani sakaratmak 😊🎉🎉

    • @smitakulkarni6562
      @smitakulkarni6562 Год назад

      बोलण सोपं आहे आता.पण त्या वेळची परिस्थिती खूप भयानक असते

  • @monalipatil1593
    @monalipatil1593 Год назад +2

    शेवटचा "शांततेने स्वीकारणे" हा संदेश खुप प्रेरणादायी आहे

  • @mrunalmhaskar1297
    @mrunalmhaskar1297 Год назад +5

    जिद्द जिद्द आणि महत्त्वाकांक्षा ह्या पेक्षा काय म्हणणार 👍👍 हॅट्स ऑफ़ टू यु सर

  • @supriyamanakikar6425
    @supriyamanakikar6425 Год назад +4

    Uttam episode,uttam interview ani uttam interviewer!!! All the best for all you future episodes!!! Sharad sir always inspiring and most straightforward and patriotic person 🙏👏👏🙏

  • @swatihedalkar4160
    @swatihedalkar4160 Год назад +2

    Apratim mulakhat👌

  • @sarikamukadam5639
    @sarikamukadam5639 Год назад +3

    काही उत्स्फूर्त कानी पडले ❤

  • @monalipatil1593
    @monalipatil1593 Год назад +1

    खुप छान मुलाखत....... खुप आनंद झाला नथुराम प्रयोगांची बातमी ऐकुन

  • @charudattaagashe3339
    @charudattaagashe3339 Год назад

    खूपच आवडला हा कार्यक्रम मी ही शरद पोंक्षे बरोबर दोन तीन सिरीअल मध्ये काम केलं होत थोडसं. त्यावेळेस त्याचा स्पष्टवक्तेपणा आवडला होता. भार्गवी तुही एक छान अभिनेत्री आहेस. वहिनीसाहेब सिरीअल मध्ये माझे दोन तीन सीन होते तुझ्याबरोबर चे.

  • @meenawankhede2441
    @meenawankhede2441 Год назад

    आपण इतिहासाचे दाखले प्रत्यक्ष अमलात आणून जी काही किमया घडवली ती अद्भुत आहे! सर्वांसाठी अतिशय प्रेरणादायी आहे. तुम्ही पेशंटना जे मानसिक

    • @meenawankhede2441
      @meenawankhede2441 Год назад

      बळ देत आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद.

  • @smitadixit-jr8xo
    @smitadixit-jr8xo 9 месяцев назад

    Ponkshe sir tumche vyakhyan eikun khup positive vatate.tumhala khup shubheccha

  • @sayalimanj7015
    @sayalimanj7015 Год назад

    खूप खूप खूप सुंदर.... रोज थोड थोड बघायचं आणि ऊर्जा घ्यायची.. छानच

  • @shishiriyengar271
    @shishiriyengar271 Год назад +6

    The podcast should have been for atleast 1 hour because there are so much questions Bhargavi could have asked

  • @umaborkar8722
    @umaborkar8722 Год назад +1

    खूप सुंदर प्रेरणादायी मुलाखत

  • @minalkambli2644
    @minalkambli2644 Год назад +3

    Dr S Deshpande's clinic Ramsukh House 1st flr near Sancheti hospital Shivaji Nagar.Another clinic is in Pimpri

    • @sunitagulavani1782
      @sunitagulavani1782 Год назад +1

      पिंपरीतील clinic चा address मिळेल का ?

  • @ranjanadeshpande8524
    @ranjanadeshpande8524 Год назад

    आम्ही पण नक्की नथुराम बघायला येऊ. खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छा शरद पोंक्षे. धन्यवाद भार्गवी

  • @hemantdevkar6036
    @hemantdevkar6036 Год назад +1

    उत्तम मुलाखत घेतली भार्गवी...

  • @palaviagnihotri9787
    @palaviagnihotri9787 Год назад +3

    ' मी नथुराम गोडसे बोलतोय ' नाट्यप्रयोग आम्ही पाहिले त्याला खुप वर्ष झाली..आता मुलांना पहायला मिळणार ह्याचा खुपच आनंद आहे 🙏🏻👏👏 छान प्रेरणादायी मुलाखत 🙏🏻👏

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 Год назад +4

    Dr. Deshpande chi details द्या. Ha vlog मी माझ्या मुलाला California la forward केला आहे

  • @anaghakelkar9265
    @anaghakelkar9265 Год назад

    शरद सर ,तुमच्या ह्या लढ्याला सलाम ,आधीपासूनच तुमच्या विषयी आदर आहे ,तो आणखी वृद्धींगत झाला .
    तुमच्या पुढील वाटचाली साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि अशीच सावरकर रुपी तपस्या सुरू राहू दे ,ही सदिच्छा 🙏🙏👍

    • @sheetalgawade3
      @sheetalgawade3 Год назад

      तुम्हाला मनापासून शतदा नमस्कार शरद सर....या जगण्यावर शतदा प्रेम करावे.

  • @shitaljoshi2131
    @shitaljoshi2131 Год назад +2

    रोखठोक शरदजी

  • @ratnakantjagtap
    @ratnakantjagtap Год назад +2

    Love you Sharad dada aani Bhargavi ❤

  • @padmajakulkarni39
    @padmajakulkarni39 Год назад +1

    Great 👍👍 Hats off to you 🌹🌹🙏🙏

  • @namratarane2706
    @namratarane2706 Год назад

    Khup chan Sharadji thanks Bhargvi Sharadji na bolawalya baddal

  • @swapniludar3928
    @swapniludar3928 Год назад

    सर्वोत्तम निवड आणि प्रेरणा दायी

  • @mithilarege830
    @mithilarege830 Год назад +1

    Apratim last lines inspiring

  • @sarveshjoshi7571
    @sarveshjoshi7571 Год назад

    शिवाजी महाराज का प्रत्येक लढाई जिंकायचे याचं एक प्रमुख कारण म्हणजे अभ्यास जो शिवनेत्र बहिर्जी नाईक आणि त्यांचं गुप्तहेर खातं करायचे

  • @cmjoshi622
    @cmjoshi622 5 месяцев назад

    Congratulations.. very inspiring speech.. mr. Pongshe sir. Keep it up.

  • @sangeettimes5045
    @sangeettimes5045 Год назад +1

    Khup chhan Dada 🙏

  • @purnanandnadkarni5117
    @purnanandnadkarni5117 Год назад

    सुंदर मुलाखत व मार्गदर्शक. धन्यवाद

  • @vandanachitre9211
    @vandanachitre9211 Год назад

    Bhargavi thank you so much 👍 Apratim Mulakht ❤️ 🙏

  • @shwetakarmarkar8185
    @shwetakarmarkar8185 Год назад

    मुलाखत खूप छान आणि inspiring आहे, मी नथुराम साठी खूप खूप शुभेच्छा, सांगलीला कृपया प्रयोग करा ही विनंती 🙏🏻

  • @vandanamehendale8311
    @vandanamehendale8311 11 месяцев назад

    तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार..🙏🙏

  • @jyotibaal1331
    @jyotibaal1331 Год назад +2

    Atishay preranadayi mulakhat

  • @mahendrakolhapure
    @mahendrakolhapure Год назад

    व्वा.. अप्रतिम. प्रथम अशा व्यक्तिमत्त्वाला बोलावून त्यांचे प्रखर विचार त्यांना मांडायला दिलेत ह्या बद्दल तुमचं अभिनंदन. मी दोन्ही podcast पाहिले. पण कॉमेंट ह्यावर देतो आहे. सावरकरांवर तुम्ही नक्की पॉडकास्ट करा, नक्की आवडेल. श्री शरद पोंक्षे खूप उमद व्यक्तिमत्त्व आहे. त्यांची भाषाशैली सुंदर आहे. पण पुलंच्या पेस्तन काकांची आठवण झाली, आणि त्यांच्या बोलण्यातला "च्यायला" मी श्रीयुत या अर्थी घेतला. बाकी सर्व उत्तमच होत. तुमच्या पुढच्या पॉडकास्टची आवर्जून वाट बघतो आहे.

  • @sanjeevanideshpande5212
    @sanjeevanideshpande5212 Год назад +1

    बापरे कित्ती पाँझीटिव्ह असावं ,त्रिवार वंदन

  • @bharatithakar5793
    @bharatithakar5793 Год назад +2

    तुम्ही माझे idol आहात.मी पण कॅन्सर पेशंट होते. आपण अंदमान ला भेटलो होतो सर

  • @MrsRupaliJoshi
    @MrsRupaliJoshi 5 месяцев назад

    Khup sunder.. ..Bhargavi ashech chan mandli yeu det

  • @SaptrangMarathi
    @SaptrangMarathi Год назад +1

    खूप छान 👍

  • @ketkimahajan5923
    @ketkimahajan5923 Год назад +1

    Bhargavi tai sadi madhe mast disatey 😊❤❤

  • @funandmasti2785
    @funandmasti2785 Год назад +1

    आयला बोगदा खुप आंधार झाला आता काय करू कसे बाहेर पडू.. पुढे पुढे सरकत गेलो तर आकाश येणारच 👏👏

  • @pratibhashidore681
    @pratibhashidore681 5 месяцев назад

    हिमालयाची सावली बघायला आम्ही घरातील सर्वजण आवर्जून गेलो होतो, पुण्यात यशवंतराव नाट्यगृहात, तेव्हा शरददादांना नमस्कार करायला जाव असं वाटत होतं पण नाही गेले याची हुरहुर वाटत होती, पण आज बरं वाटतं आहे , त्यांच्या तशा अवस्थेत त्यांनी काम केलं, आणखी त्यांना ताटकळायला लावलं नाही याचं.

  • @tthakar74
    @tthakar74 11 месяцев назад

    Khup inspiring and motivating....

  • @aasawarishivnikar9704
    @aasawarishivnikar9704 Год назад

    शरद पोंक्षे सर तुम्ही खरच ग्रेट आहात एकतांना अगदी भरभरून आलं.

  • @mithilarege830
    @mithilarege830 Год назад +2

    Pls keep posting nice interview

  • @khushikhushi2654
    @khushikhushi2654 Год назад

    Khup chhan speechless cellute you you are brave

  • @aaditya3766
    @aaditya3766 Год назад +2

    So inspiring interview ❤

  • @MrSandeepsheth
    @MrSandeepsheth Год назад +1

    Will power strong 👌👌👌🙏♥️

  • @supriab5688
    @supriab5688 Год назад +3

    Very nice

    • @pratibhashidore681
      @pratibhashidore681 5 месяцев назад

      खूप खूप प्रेरणादाई मुलाखत धन्यवाद शरददादा आणि धन्यवाद भार्गवी

  • @drjyotisatpute2591
    @drjyotisatpute2591 Год назад +1

    True ❤

  • @vijayakulkarni6123
    @vijayakulkarni6123 Год назад +1

    Very nice.

  • @anujaranade6607
    @anujaranade6607 11 месяцев назад

    Wa sharadjee
    Ani bhagyshree hats off

  • @rajendrakulkarni3415
    @rajendrakulkarni3415 4 месяца назад

    Sundar

  • @sachinpatil6792
    @sachinpatil6792 Год назад +2

    Too good 😊👍 n all time favourite 🥰🌹

  • @chandrakalav-eu6pz
    @chandrakalav-eu6pz Год назад

    Khup prabal margdarshan canser petiont sathi .JAY HO SHARADJI ,tumche aykun hattiche bal aale .Kay bolalat ,3 Vela peotin pilyasarkhe vatale ,khup Shakti aali ,tumche bolne aykun .you are simply great SHARADJI .fighter allweys win .👍👍👍👍👍💪💪💪💯

  • @kirtiaphale1481
    @kirtiaphale1481 11 месяцев назад

    अप्रतिम! हॅट्स ऑफ!

  • @socialhuman7556
    @socialhuman7556 3 месяца назад

    विदनयान् खुप प्रगति केलिय
    2 स्टेज चा केसर पूर्ण बरा होतोय
    हे नाक्की समजून घ्या
    घाबरून जाऊ नका इतकेच

  • @sumantshejul465
    @sumantshejul465 Год назад +1

    Sharad Ponkshe the great personality.....

  • @surehkaaher6016
    @surehkaaher6016 Год назад

    तुम्हाला चांगले आरोग्य लाभो

  • @hemagolegaonkar4960
    @hemagolegaonkar4960 11 месяцев назад

    Sir, तुम्ही जे पाय गेल्याचे उदाहरण दिले ते अगदी माझ्या वडिलांशी relatable आहे .....accidently नाही केवळ clotting झाले म्हणून पाय काढला त्यांचा पण त्यांनी हार मानली नाही ...साधारण ते गेले त्याच्या पंधरा वर्षापूर्वी त्यांचा पाय काढला साधारण 1994 सा ली पण त्यांनी हार मानली नाही ...त्यानंतर त्यांनी त्यांचे स्वतः चे घर बांधले आम्हा तिघांचे लग्न केले ....अर्थात हे सगळे त्यांनीं माझ्या आईच्या मदतीने केले त्यावेळी त्यांनी जयपूर फूट लावला त्याचाही काही कमी त्रास नव्हता sir पूर्ण पाय जयपूर मग त्याला वर एक जाड लोखंडी पट्टी होती ती त्यांना खूप रूतायची अगदी सगळे रक्तळा यचे कमरेला त्यांना पण त्यानंतर ही ते चाणानाडी राहिले जानेवरी 2010 ला ते गेले...

  • @YT.MANDAR
    @YT.MANDAR 11 месяцев назад

    जबरदस्त् मुलाखत 👍

  • @Minalsamant33-zw4ib
    @Minalsamant33-zw4ib Год назад +1

    Wow 30k+ views in first episode good going girl 👏🏻👏🏻👏🏻👏🏻

  • @user-kf7ty9cs7n
    @user-kf7ty9cs7n 5 месяцев назад

    साॅरी म्हणायला कीती वेळ लावतो आपण . शरद जी तरीही मोठे मन करून तुम्ही साॅरी म्हटलत खुप उत्तम केलत. पण फार स्पष्ट बोलू नकात. लोक पाॅझिटीव्हली घेत नाहीत. सगळेच समंजस नसतात.
    पण भारी आहात तुम्ही
    साॅलिड बोलता राव 😅

  • @bharatithakar5793
    @bharatithakar5793 Год назад +7

    Pls डॉ. देशपांडे यांचा पत्ता द्यालका सर

  • @urmilakamble4299
    @urmilakamble4299 Год назад

    स्वतः तणाव मुक्त रहा आणि ईतरांनाही आपल्या विषारी शब्दांनी तणाव देऊ नका !

  • @archanapanchal5655
    @archanapanchal5655 11 месяцев назад

    खूप सुंदर मुलाखत❤🎉

  • @pallavil6189
    @pallavil6189 Год назад +1

    So inspiring ✨️ thats the way 🙌 our attitude in life should be

  • @jayadeshpande6944
    @jayadeshpande6944 Год назад

    👍👍👍koop chan
    Sharad ponkshe...hats off you...

  • @sudhirkshirsagar4763
    @sudhirkshirsagar4763 Год назад

    Sharad sir khup sundar

  • @rashidamujawar9309
    @rashidamujawar9309 Год назад

    परमेश्वर सुखी असू दे

  • @kalpanadeshmukh3128
    @kalpanadeshmukh3128 3 месяца назад

    कुंकू मालिकेतील आपली भूमिका आठवली

  • @urmiladixit17
    @urmiladixit17 11 месяцев назад

    Great माणूस

  • @pradeepawlegaonkar3700
    @pradeepawlegaonkar3700 Год назад

    शरद जी खरंच कौतुकास्पद

  • @swatibindua7490
    @swatibindua7490 Год назад +2

    Very very inspiring

  • @ravishanbhag
    @ravishanbhag 8 месяцев назад

    Excellent! Just a thought of some Philosopher who said Quote " History repeats which is the truth & the reason being we people don't learn from it"

  • @surehkaaher6016
    @surehkaaher6016 Год назад

    खूप छान सांगितले

  • @dhananjaypawar8140
    @dhananjaypawar8140 Год назад

    🙏🙏🙏, Hats off to your COURAGE,PERSEVERANCE,PATIENCE and mainly ACCEPTANCE . I Am sure; your speech will inspire many more people who would watch this podcast.

  • @rushikeshkadam2886
    @rushikeshkadam2886 Год назад +1

    🙏🙏🙏👌👌👌👍👍👍👍