...म्हणून विवाहबाह्य संबंध सुरू झाले | Gauri Kanitkar | EP 1/6 |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 сен 2024
  • लग्न म्हणजे नक्की काय? लग्न संस्था कशी निर्माण झाली? त्याचा इतिहास काय? लिव्ह इन रिलेशनशिपची सुरुवात का झाली? लग्न करणं म्हणजे पुरुषत्वाचं लक्षण असं का मानलं जायचं? मुलींच्या शिक्षणाने कुटुंबाला स्थिरता आली?
    अनुरूप विवाहसंस्थेच्या CEO डॉ. गौरी कानिटकर यांची थिंक लाईफ साठी घेतलेली मुलाखत. भाग १
    वरील मुलाखतीच्या सिरीज मधील अन्य भाग -
    कमी वयात रिलेशनशिपची गरज काय? | Dr. Gauri Kanitkar | EP 2/6 | - • कमी वयात रिलेशनशिपची ग...
    वधू/वर संशोधन ; पालकांचं कुठे चुकतं? | Dr. Gauri Kanitkar | EP 3/6 | - • वधू/वर संशोधन ; पालकां...
    डॉ. गौरी कानिटकर यांची अन्य मुलाखत -
    लग्न हा फक्त व्यवहार बनलाय का? - • लग्न हा फक्त व्यवहार ब...

Комментарии • 414

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 2 года назад +91

    जोडीदाराची जबाबदारी घ्यावीशी वाटत नसेल अशा स्त्रीने/पुरुषाने खरच लग्न करुच नये

    • @PlacemeUtkarsh
      @PlacemeUtkarsh 2 года назад +5

      Baeech purshala jabab daritun mukt karnar.

    • @chandanesandeep
      @chandanesandeep 2 года назад +3

      कुणीही कुणाची जबाबदारी का घ्यावी? मुळात एकाने दुसऱ्यावर टाकावीच का? स्वतंत्रपणे जगण्याकरिता जे आवश्यक आहे तसा स्पेस तयार करणे आवश्यक आहे. काही तडजोडी अर्थातच कराव्या लागू शकतात. त्या दोघांनीही कराव्यात. आयुष्य सुखात जाईल.

    • @Pradreamschasers
      @Pradreamschasers 2 года назад

      @@chandanesandeep 👍👍👍

    • @vinodpatil0135
      @vinodpatil0135 Год назад +2

      'जवाबदारी ' थोडा मोठा शब्द झाला , पण तुमच्या भावना समजतो.
      आजच्या पिढीला एक दुसऱ्याच्या progress करता साथ असणे गरजचे आहे. आणी आजकालच्या fast track, convenience & instant gratification seeking, (mostly self centered& woke) generation ला, लग्न संस्था हे ही बऱ्याच गोष्टी शिकवू शकते (ex. संयम, निष्ठा, sacrifice, thinking & playing long term game) जे सध्या च्या generation मध्ये सहसा विलुप्त आहे.

    • @udayubale7009
      @udayubale7009 Год назад +1

      Fkt mulilach ka bolat asatat khot bolun lagn kartat aani Satya samor aal ki mulila sodun detat mg tya mulichya Life cha Kay ha problem ka koni vicharat nhi saasu la jar sun nko asel tar mg tya mulach lagn kashala kartat na navara bayako bgun ghetil tyach te pan saasu la as vatat ki maaja mulaga fkt Malach hava mag tya mulich Kay

  • @4444sha
    @4444sha 2 года назад +129

    Thanks to Jyotiba Phule and Savitribai Phule for bringing many reforms at that time when woman's education was not important

    • @dheerajsapkal3720
      @dheerajsapkal3720 2 года назад +23

      Savitribai phule was a person behind the education of females in india.. tyanni naav hi nahi ghetle Savitribai phulnch ..so surprising.

    • @vivekn3703
      @vivekn3703 2 года назад +14

      Don't know why she forgot to mention about Phule couple.

    • @nishantdeore2494
      @nishantdeore2494 2 года назад +4

      @@dheerajsapkal3720 me pn haach vichar krt hoto ..Mla vtl nantr ghetil pn nahi ghetl

    • @tanmaypawale2315
      @tanmaypawale2315 2 года назад +7

      Ranade and Agarkaranna sobat Phulencha pan naav ghetla asta tar adhik chaan vatla asta

    • @pankajparkhi8674
      @pankajparkhi8674 2 года назад +9

      Phule Dampatyacha naav ghetala nahi tari tyancha mahatwa tasubharahi kami honar nahi.....Mahatma Jyotibancha aani Savitribaincha karya kayamach mahan asel...🙏🙏

  • @vg7500
    @vg7500 2 года назад +17

    आजच्या दिवशी तुमची ही मुलाखत आली परंतु जया महामानवाने आम्हा स्त्रीला ज्यांनी सर्व काही मिळवुन दिले आणि पुढे मिळत राहावे यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वाहून दिले त्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांचा उल्लेख त्यांनी केलाच नाही मान्य आहे कर्वे आणि बाकी सुधारकांनी पण हे कार्य केले पण फुले दांपत्याच्या कार्याला तोड नाही तयाचे सहजीवन एक आदर्श उदाहरण आहे . फुलेनी सावित्रीबाई ना दिलीली साथ तिचाही उत्कर्ष व्हावा यासाठी ची धडपड आज ही आदर्श उदाहरण आहे

    • @yogeshdesai5999
      @yogeshdesai5999 2 года назад +2

      अतिशिकलेल्या उद्धट उर्मट बायकांमुळेच आज लग्न संस्था मोडकळीस आलीय तेव्हा कसला काय समाजकार्य.

  • @CrazyWatcher670
    @CrazyWatcher670 2 года назад +19

    I am a gay man, single, never married. When I feel lonely, I hear to her videos. When I listen to stories of her straight clients, I feel better about my situation.

    • @amolshree100
      @amolshree100 2 года назад +1

      good you are very clear

    • @CrazyWatcher670
      @CrazyWatcher670 2 года назад

      @@amolshree100 further doing research found that real meaning of Gay in Victorian English is "Lucky".

  • @sheetalkumarkhinvasara329
    @sheetalkumarkhinvasara329 2 года назад +31

    कुटुंब संस्था हीच at risk आहे... Individualistic thinking is taking over family bonding. Marriage is not required is the gowing treand due to finantial independence.

  • @Muktaspeaks
    @Muktaspeaks 2 года назад +127

    लग्न हे आपण तयार केलेलं बंधन आहे. बाकी निसर्ग आपल्या परिने गोष्टी करवून घेईल.

  • @sa_ni_dhacreations3267
    @sa_ni_dhacreations3267 2 года назад +26

    स्त्री शिक्षणासंदर्भात बोलताना महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीमाई फुले यांचं नाव आवर्जून घेतलं पाहिजे. कारण तेच स्त्रियांच्या जीवनाचे खरे उद्धारक आहेत.

  • @NoOne-bx4yk
    @NoOne-bx4yk Год назад +6

    'मुलगी शिकली अन् प्रगती झाली' हे स्लोगन फॅशन म्हणून प्रसिद्ध झाले!!!
    मात्र प्रत्यक्षात, "मुलगी शिकली अन् समाजांसमाजांची अधोगती झाली," हे कटू सत्य व वास्तव अनुभवावे लागतेय!!

  • @bharatikulkarni7960
    @bharatikulkarni7960 Год назад +4

    लग्न हीच एक जबाबदारी आहे....ती निभावणे जर शक्य वाटत नसेल, तर खरोखरच त्याचा विचारही करू नये.कारण फक्त अपेक्षाभंग होण्याची शक्यताच जास्त असते....

    • @vickydada8466
      @vickydada8466 6 месяцев назад

      मग शारीरिक गरजाच् काय करायचं?

  • @veenajambhekar6948
    @veenajambhekar6948 2 года назад +12

    सध्याच्या काळातीला अतिशय ज्वलंत प्रश्न..मुलामुलींच्या प्रचंड अपेक्षा त्यामुळे आधीच लग्न ठरणे कठीण भृथझालेली लग्न टिकणं कठीण..शिक्षण फक्त घेतात पण संस्कार क्वचितच आढळथतात अशी काहीशी विचित्र परिस्थिती झालेली आहे आणि दिवसेंदिवस हा विषय अतिशय गहन व गंभीर होतो आहे हे खरं

    • @vickydada8466
      @vickydada8466 6 месяцев назад

      25 वया पर्यंत लग्न झाले पाहिजे, 30 नंतर केलेल लग्न म्हणजे एक समझोता आहे, अपेक्षा वाढल्या आहेत,तारुण्य वाया जात आहे

  • @garjepandurang9350
    @garjepandurang9350 2 года назад +17

    Thanks for making this. It helps in making my views about marriage and the way I should approach/think about my partner.

  • @devidasgosavi5667
    @devidasgosavi5667 2 года назад +14

    विवाह संस्था अत्यंत आवश्यक आहे.स्री पुरुष यांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य उत्तम राहते.सामाजिक, राजकीय उद्दिष्टे साध्य होतात.

  • @lauukikmhatre4993
    @lauukikmhatre4993 2 года назад +87

    I feel marriage is not for making babies, than having a companion, with whom u can have common understanding, someone to hold hands in difficult time, someone to share joy and happiness, someone to travel with, someone to be with you in yr UPS and Downs.
    Having children is 2ndry factor, that what i feel.

    • @ushakshirsagar3466
      @ushakshirsagar3466 2 года назад +10

      Very true. One of my aunt was widow and married a widower having 3 children. Here people said that the man remarried for his children. Well it's partial truth. I think he married to have a companion. After few years children will start their own career. And further think about marriage. But the elder couple will still have 20 to 30 years of their life.

    • @lauukikmhatre4993
      @lauukikmhatre4993 2 года назад +16

      @@ushakshirsagar3466 My parent's got divorce when i was 8yr old. After 10yr my mother got remarried. Me ans my elder sister signed during court married. Getting married was best decision my mother took. Even my Step father Family accepted me ans my sister happily. He is the best Father anyone can ask for. Everyone deserves 2nd chance in life.

    • @anjaliphatak3923
      @anjaliphatak3923 2 года назад +1

      Very nice 👌👌👍 exactly very essential things.

    • @ashwinisalunke5726
      @ashwinisalunke5726 2 года назад +1

      very true everyone think about the companionship of each other, babies are secondary thing

    • @sonalpatil3954
      @sonalpatil3954 2 года назад +1

      Completely agreed but in our stereotype society if someone thinks like this means they wanna companion but dont wanna have child it's not acceptable or something strange

  • @gajadhav
    @gajadhav 2 года назад +12

    विषय चांगला व महत्वाचा आहे

  • @ramdasbokare29
    @ramdasbokare29 2 года назад +6

    अभ्यासपूर्ण मांडणी .बदलत्या काळाच्या टप्यावर विवाह संस्थेत बदल होतं आहे. पण ती टिकून आहे हे मात्र गुढ आहे. मॅडम आपण छान विचारं मांडले आहेत. मुलाखत सुंदर झाली, प्रश्नाची निवड आणि विचाराच्या ओघातुन झालेलं चिंतन निश्चितच मार्गदर्शक होत. धन्यवाद

  • @KaustubhTendulkarpro
    @KaustubhTendulkarpro 2 года назад +6

    This is going to be one of the best series by Think Bank.. I really like it and share it as much as I can

  • @manishatayade4183
    @manishatayade4183 2 года назад +6

    मॅडम तुमचे विचार आताच्या पिढीने accept केलं तरी enough..... खूप च छान interview...mala नेहमीच आवडत तुमचे interview ऐकायला...it always feel nice.

    • @vickydada8466
      @vickydada8466 6 месяцев назад

      हो बरोबर ,तारुण्य वाया जात आहे

  • @bharatikelkar159
    @bharatikelkar159 2 года назад +27

    विषय चांगला असला तरी अगदीच घिश्यापिट्या स्वरूपात मांडला आहे. अगदीच goodie goodie!

  • @vijaykolekar1146
    @vijaykolekar1146 2 года назад +11

    ह्या विषयावर चर्चा होणं काळाची गरज आहे

  • @paaytrade2578
    @paaytrade2578 2 года назад +11

    99 टक्के लोकांना बाळ हवं असतं ते म्हणजे आपण मुल जन्माला घालू शकतो, आपण वांझ नाही हे दाखवून देण्यासाठीच...बाकी वंश वाढवणे वगैरे सगळं फक्त कारणं देण्यासाठी आहे....आणि लग्न सुद्धा बहुतेक लोक फक्त सहजिवणासठी करतात, त्याचा कंटाळा आला की मग खटके उडायला सुरुवात होते....

    • @rushiraul4084
      @rushiraul4084 2 года назад

      100% satya

    • @sanjayvhawal2404
      @sanjayvhawal2404 2 года назад

      Wa Wa kay sundar vichar ahet.
      Vanz nahi he samajaala dakhvaychi jaroor naste te lokana samjate , / kalte.

    • @pratibhakale
      @pratibhakale 22 дня назад

      True . Lokana dakhvaylach mul hav astat

  • @sanjaysakhalkar3813
    @sanjaysakhalkar3813 2 года назад +17

    भारतीय विवाह संस्थेचा इतिहास संशोधक विश्वनाथ काशिनाथ राजवाडे. हे पुस्तक प्रत्येक माणसाने वाचावे असे आहे.

  • @np7389
    @np7389 2 года назад +63

    येत्या काळात Survival of the strongest या न्यायाने जे मानसिक खम्बीर असतील तेच लग्न मुलबाळ हा विचार करू शकतील
    बाकी लिव्ह इन मध्ये राहतील किंवा असेच मरणार

    • @Dd_12348
      @Dd_12348 2 года назад

      Bhai tumcha lagn zalay ka

    • @nickharrison3748
      @nickharrison3748 2 года назад +1

      आणी लव मॅरेज वाले टिकतील

    • @Dd_12348
      @Dd_12348 2 года назад +3

      @@nickharrison3748 ghantaa

    • @krishna_raj9331
      @krishna_raj9331 2 года назад

      You are right.

  • @ashleshatupe4097
    @ashleshatupe4097 2 года назад +11

    Will love to see another episode on diffrent topic.... she is amazing

  • @poonamhingangave9774
    @poonamhingangave9774 2 года назад +1

    शेवटचा विचार स्वताबरोबर पार्टनर ची प्रगती,सतत सामंजस्याचा प्रयत्न उत्तम

  • @archanaskitchen2734
    @archanaskitchen2734 2 года назад +7

    खरंच विषय भरकटलाय.

  • @bharatikelkar159
    @bharatikelkar159 2 года назад +57

    एकतर पार जुन्या काळातली उदाहरणे नाहीतर प्राचीन काळातील. गेल्या चाळीस-पन्नास वर्षातल्या गोष्टी सोयीस्करपणे बाजूला ठेवून वरवरचं बोलून काहीच साध्य होत नाही. फक्त आमचा वेळ वाया जातो. बाकी काही नाही.

    • @manishpatil5139
      @manishpatil5139 2 года назад +3

      Pratek Gharach Gharpan tyanch family member and economic condition vr depend asta tya mule Asha topic vr discussion imp ahe !

    • @vishalpawar4150
      @vishalpawar4150 2 года назад

      🤣🤣🤣

    • @MILINDNEWTON
      @MILINDNEWTON 2 года назад

      😁😁 thanks for saving my time

    • @hrishi-s
      @hrishi-s 2 года назад +2

      History and trend cha absyas, future predict karnya sathi kela jato. Tyanni sangitlelya gosti ya sathi mahatwacha ahet karan India aaj jasa marriage karto tasa 100 years purvi USA madey marriage hoot hote. I mean arrange marriages. We can predict the future as well as current state of marriages based on the trend and patterns in history.

    • @hrishi-s
      @hrishi-s 2 года назад +1

      1. Humans had relations and children without marriage. Marriages non existent.
      2. Marriages come to picture, men hunt, women nurtured (5-7) children.
      3. Agricultural- All arrange Marriage Men work in fields women nurtured (5-7 children) and helped in fields
      4. Industrialization Men and women worked together. Love marriage introduced in developed world, women allowed in defence, nurtured (2-3 children). Arrange marriage prelivant in underdeveloped world (5-7 children). Men took care of out of home stuff, mostly women nurtured and took care of home.
      5. Computerization: Love marriages over took arriange marriage in advanced countries. In Developed countries, both women and men work and nurture (0-2 children), and take care of home together. Bounties between work of women and men diminished. For the Number unmarried and single more than number of married people in developed countries.
      Love marriage introduced in underdeveloped countries, women allowed in defence.
      6. CAN YOU PREDICT THIS POINT NOW

  • @prakashdhokane
    @prakashdhokane 2 года назад +26

    एकटा जीव सदाशिव. लग्न करायलाच पाहिजे असं काही नाही.

    • @IndianFirst0001
      @IndianFirst0001 2 года назад +1

      Ho asal vatate

    • @rushiraul4084
      @rushiraul4084 2 года назад +1

      100% satya

    • @nickharrison3748
      @nickharrison3748 2 года назад

      पराधिन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा. एकटा राहू नकोस

    • @RJ-xe7sm
      @RJ-xe7sm 2 года назад

      बरोबर ✌️

    • @Prachiti_11
      @Prachiti_11 2 года назад

      Faar kathin aahe ekta rahna, angaat rag ase paryanta kahi watat nahi , pan ekda ka vay vadhat gela ki kathin hota ! Tyat vayaskar stri ekti rahat asel tari kahi pramanat sympathy ani support milto samajaakadun, pan ekta vayaskar purush rahat asel tar khup kami support milto dada !

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 2 года назад +21

    खरी स्त्री शिक्षणा ची चळवळ सावित्रीबाई फुले यांनी केली याचा विसर पडला आहे मान्यवरांना... .

    • @YashSharma-pp4rw
      @YashSharma-pp4rw 2 года назад +4

      Typical Upper Caste Narrative...They only discuss about Ranade and all

    • @manishkalawade897
      @manishkalawade897 2 года назад +3

      Many persons started teaching girls in that era but school was started by Phule

    • @punegirlsuman
      @punegirlsuman 2 года назад +2

      @@YashSharma-pp4rw bhaghu naka n mag
      Tumhi gheta ka ramabai ch naav🙏🙏🙏

    • @punegirlsuman
      @punegirlsuman 2 года назад +3

      Jasa tumhala aamchya ramabai ranade yancha visar padalay
      Sarkhi swatachich lal karun ghyayachi savay kadhi janar?

    • @monsteraregion
      @monsteraregion 2 года назад +1

      @@punegirlsuman tya spshtpne mhnalya saglyani aapaply bayakana shikvale, Savitribai Phule yani gorgarib ani iter mulina shikavale mhnun amhipn Ranadena visarlo.

  • @PositivelyPresent1
    @PositivelyPresent1 2 года назад +38

    The last interview was very good so I had high hopes from this one, but sadly, this interview was not up to the mark. The discussion is not very much relevant or relatable. No discussion was there regarding current martial problems !
    I wish you could interview her again with better questions and discussions which are relevant in today’s times.

    • @arundabholkar4922
      @arundabholkar4922 2 года назад

      What is martial problem, Sir/Madam?

    • @PositivelyPresent1
      @PositivelyPresent1 2 года назад +5

      @@arundabholkar4922 subjects like extra marital affairs, fidelity in digital times, long distance relationships, conflicts that arise in couples while raising a child, what if a member of the couple is LGBTQ and he/she won’t divorce and the other partner is stuck in the marriage, (what are the legal aspects or approach in such a case because you cannot prove that someone is homosexual) etc !

    • @saurabhshinde3540
      @saurabhshinde3540 2 года назад

      @@PositivelyPresent1 on marital crisis we have another segment with the same guest, conducted by the same host just a few mnths back on the same channel.

    • @rupaligaikwad20aug
      @rupaligaikwad20aug 2 года назад

      Yes most of the facts we already familiar with

  • @vinayanipane108
    @vinayanipane108 2 года назад +5

    लग्नाला आजच्या मुला मुलींना विरोध नाही
    पण लग्नाच्या नावाखाली जो बाजार मांडलाय तो नकोय
    लग्न दोघांचे पण त्याग तिलाच
    घर, शिक्षण, आई वडील, स्वप्नं, कमावलेल्या पगारा वर असलेला हक्क, हे सर्व फक्त मुलींनाच सोडावे लागते.
    वर पुरुषांच्या घर संसाराला फक्त महत्व द्यायचे एवढेच
    यात स्वतः ची स्पेस तर मुलींना राहातच नाही
    मग लग्नाची भीक नको अस का म्हणणार नाही मुली.

  • @MadhukarDhuri
    @MadhukarDhuri 2 года назад +7

    लग्नाचा हेतू वंश वृद्धी नाही. पूर्वी होता असेल. लग्नाचा हेतू आपला लैंगिक जोडीदार असावा हा आहे. सहजीवन . आपल्या हक्काचा जोडीदार.

  • @nikhilbro665
    @nikhilbro665 2 года назад +4

    जो पर्यंत धर्म संस्था जिवंत आहे तो पर्यंत लग्न संस्था कायम राहणार आहे...
    आज काल धर्म हा विषय तर पोटापाण्याच्या, महागाई, बेरोजगारी पेक्षा महत्वाचा झालेला आहे नागरिकांमध्ये...त्यावर लोकं निवडणुकीत मतं देत आहेत..
    म्हणून लग्न संस्था ह्या कधीच नष्ट होणार नाही.

  • @vinodpatil0135
    @vinodpatil0135 Год назад +1

    Am i the only one feeling that her comments were fine but mostly circumventing the question asked?
    But i really liked the answer she gave for the last question & I definitely related to it cause I feel the same way 👍

  • @ravinaparab2338
    @ravinaparab2338 2 года назад +3

    Primary purpose of marriage is companionship - aayushyatla sukha dukhatla saathidaar. Having a baby or not is the couple's choice

  • @namratamalpekar4654
    @namratamalpekar4654 2 года назад +2

    Khupkhup chanmahiti dilit. Asech bolat raha.Gauritai.

  • @varunj21
    @varunj21 Год назад +1

    कालची लोकसंख्या वाढीची बातमी वाचल्यास या विषयावर चर्चा व्यर्थ आहेत.

  • @indianarmy3554
    @indianarmy3554 Год назад +2

    Excellent 👌 Mam.

  • @datamath1517
    @datamath1517 2 года назад +3

    खूप छान विश्लेषण

  • @yashwantbhagwat9159
    @yashwantbhagwat9159 2 года назад +79

    पैसे, नोकरी कोणी तडजोड करायची हेही समजत नाही. व्यसने वाढली, निर्व्यसनी मूर्ख ठरू लागला आहे, बिअर सुद्धा पीत नाही?

    • @amitpawar6247
      @amitpawar6247 2 года назад +5

      Right.....in our civil construction industry madhe tar pit nahi mhanje ha kay kaam karat nahi

    • @Homelander20
      @Homelander20 2 года назад +13

      शहरी जीवनात एक उत्तम जोडपे आणि उत्तम आईवडील होण्यास प्रोत्साहन मिळत नाही याचा अर्थ करू नये असं नव्हे. शनिवारी पार्टी आणि रविवारी झोप हे जीवन नाही.
      झटपट नशा, मनोरंजन आणि पैसा यावर संयम ठेऊन जीवन पुढे जातं

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi 2 года назад

      @@Homelander20 khare aahe.

    • @Prachiti_11
      @Prachiti_11 2 года назад

      I totally agree @yashwant bhagwat

  • @M_J284
    @M_J284 2 года назад +5

    शंभर वर्षांपूर्वी च्या काळातील सामाजिक परिस्थितीचा अभ्यास केला तर हे प्रकर्षाने जाणवतं की बहुतांशी भारतीय पुरूषांना घराबाहेर इंग्रजांच्या लाथा खाणं आणि घरात बायको/ आश्रित विधवा यांच्या वर अत्याचार करणं, अनिर्बंध लैंगिक संबंध ठेवणं, मन मानेल तसं वागणं, ह्यातंच खरा पुरुषार्थ आहे असं वाटत असावं. विचारी आणि संयमी पुरूष विरळाच होते.

    • @amitasule9995
      @amitasule9995 2 года назад

      अगदी बरोबर,हेच चित्र होतं.

  • @shrikantkulkarni7930
    @shrikantkulkarni7930 2 года назад +13

    The freedom to choose / what to do/ how to decide about ones future as individual / as couple is great opportunity but equally big responsibility towards your parents who have helped u lot in shaping your life,career. Hence too much individualusm is dangerous. Resposibility towards family, & then society ( which has nurtured u in chiodhoodp) equally imp.

    • @Nsank29
      @Nsank29 2 года назад +2

      Above 60 old age people should not talk.

    • @pundalikshanbhag8649
      @pundalikshanbhag8649 Год назад

      Ofcourse the married couple should think of their old parents.

  • @ashishshivalkar8511
    @ashishshivalkar8511 2 года назад +1

    मुलींना counciling ची अत्यंत गरज आहे जास्त कमावून डोक्यात हवा गेली तिला कुठेतरी कमी केलं तर बरं होईल जास्त वय होऊन पण त्यांना लग्नासाठी मुलाला convence करणं कठीण झालंय आपलं, प्रयत्न छान आहे शुभेच्छा

  • @mugdhanaik4427
    @mugdhanaik4427 2 года назад +36

    What about LGBTQ+, Cast system, Religion, Region, Concent etc . Don't you think these are important issues of today's generation ?

    • @Prachiti_11
      @Prachiti_11 2 года назад +1

      Aho ha fakta part 1 aahe as you can see , total series consists of 6 parts ! Thoda tari patience theval ki nahi ! Ajun series purna jhali pan nahiye ani prashna kasle vichartay? Tumhi je points comments madhye lihile aahet te yetilahi kadachit pudhil bhaagat!

  • @ramp6287
    @ramp6287 2 года назад +3

    भारतीय विवाह संस्थेचा इतिहास राजवाडे

  • @nikhilbamane3197
    @nikhilbamane3197 2 года назад

    भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास हे पुस्तक वाचा.

  • @hemachandrakarkhanis759
    @hemachandrakarkhanis759 2 года назад +2

    फार सखोल अभ्यास करुन उत्तरे दिली गेली आहेत असे वाटत नाही . तसेच यात स्त्रीवादीपणा दिसून येत आहे.
    या सर्वात आपल्या पूर्वजांची एक मोठी चूक म्हणता येईल ती अशी की त्यांनी विधवा विवाहाला मान्यता दिली नाही. पण ती का दिली नाही याची कारणे मात्र त्यांनी सांगितली नाहीत. कदाचित सायंन्स आणि समाज तेवढा पुढे गेलेला नसेल.

  • @aparnasaptarshi2771
    @aparnasaptarshi2771 6 месяцев назад

    खूप छान विचार मांडला Lagna बद्दल ताईंनी

  • @educationalknowledge1472
    @educationalknowledge1472 2 года назад +1

    शिक्षणाबरोबर ज्ञाना ची पण गरज आहे.
    कारण शिक्षण हे दुसर्‍याच (पाश्चिमात्यां चे पाहून)
    ज्ञान स्वतः च .
    IT चा परिणाम.

  • @shaktisinghbundel3761
    @shaktisinghbundel3761 11 месяцев назад

    ❤last answer is so real and so progressive🎉

  • @sharadsohoni
    @sharadsohoni 2 года назад +11

    काही जणांना लग्न करावयाचे आहे. पण अपत्यांची जबाबदारी घ्यायची नसते. हा विचार हल्ली वाढत चाललाय. द्विभार्या कायदा असला तरी सुद्धा दोन बायका असणारे लोक अजूनही आढळत आहेत.
    ह्या विषयावरची चर्चा सखोल झाली पाहिजे.

  • @ranjeetbhoirekar350
    @ranjeetbhoirekar350 2 года назад +2

    To stay in live in could be easy as long as the couple is young. Physical satisfaction is not the only purpose of marriage system. When the couple gets older and children leave for their career, they remain the only support for each other. This can happen only by marriage, not by live in. I don't know about western countries, but for Indian culture, marriage is the only way out. Adjustment is the only mantra for a long lasting marriage.

  • @ravichandneri6236
    @ravichandneri6236 2 года назад

    Far sundar sangitalel ahe Tai........Lagn he Prtekanchy aayushyat la ek sukhakarak kashn ahe........ Dhanyavad 🙏

  • @gopaljamsandekar3950
    @gopaljamsandekar3950 Год назад +1

    Khup Chan discussion

  • @amolpitkar1652
    @amolpitkar1652 2 года назад +24

    पहलीच मुलाखत उत्तम होती...ह्या मुलाखती मध्ये दोघानाही नक्की काय म्हणायचं आहे तेच कळलं नाही...अर्थात दर्शक प्रतिक्रिया - "केहना क्या चाहते हो?" (३ idiots) 😊

    • @aniketchoudhari170
      @aniketchoudhari170 2 года назад

      All true

    • @chetandange9866
      @chetandange9866 2 года назад

      त्यांनी ते पहिल्या वाक्यात सांगितलं आहे..त्यांच्या मुलाखतीला व्ह्यूज मिळाले

  • @pradeepbhide5139
    @pradeepbhide5139 2 года назад +4

    मुलाखत चांगली वाटली,पण एकंदरीत लग्नाचा विचार करता, मुलाला काय,किंवा मुलीला काय, तडजोड करायची नाही,नाही झालं लग्न तरी कुठं बिघडलं?असे विचार खूप वाढीस लागले आहेत,त्यामुळे यापुढे लग्न जमणं, व त्यानंतर ते टिकण, फार अवघड होणार आहे

  • @aniketgandhi9505
    @aniketgandhi9505 3 месяца назад

    मी या मालिकेतील अनेक videos पाहिले आहेत. मात्र चर्चा करताना फक्त मोठ्या शहरातील मुले आणि त्यांचे प्रश्न विचारात घेतले गेले. निम शहरी व ग्रामीण भागातील मुलांच्या समस्यांवर पण बोलायला हव होतं.

  • @rachanajadhav7959
    @rachanajadhav7959 2 года назад +7

    मुद्दामून फक्त कर्वे, आगरकर, रानडे यांची नावे घेतली..
    जोतिबा फुले, सावित्री फुले, राममोहन रॉय.. यांनी त्याहीपेक्षा आधी स्त्री शिक्षणात काम केलं आहे..

    • @yogeshdesai5999
      @yogeshdesai5999 2 года назад +1

      ह्याच्या ही आधी स्त्रीया शिकत होत्या. आता अति शिकुन फक्त व्यसनाधीन आणि नैराश्याने ग्रस्त स्त्रीया दिसत आहेत.

  • @bharatikelkar159
    @bharatikelkar159 2 года назад +22

    म्हणजे शेवटी फिरायचं स्त्रीनेच😀🙃 !!! स्वत: भोवतीसुद्धा आणि नवर्‍याभोवतीसुद्धा!

  • @deepakshinde7957
    @deepakshinde7957 2 года назад

    माज्या knowledge madey bhar padli thanks

  • @narendrakumartalwalkar597
    @narendrakumartalwalkar597 2 года назад +1

    सप्तपदी हे नुसतेच कर्मकांड नसते , मी आणि माझे सारे तिथे, समोरच्या अग्नीत स्वाहा होत असते , म्हणूनच एकदा विवाह झाल्यानंतर, दोघांनी ही शेवट पर्यंत, स्वत: ची वेगळी स्पेस मागायचीच नसते....!! थोडक्यात विवाह हा मेक-अप ब्रेक -अप चा खेळ नसून तो मानवाच्या निरामय मानसिकतेसाठीचा एक रिवाज आहे जो निसर्गाच्या नियमांना धरून असतो....!! "मी आणि माझे" सोडून" आम्ही आणि आमचे" हे विचार आणि आचार जर पेलविणार असतील तरच विवाह करा असे आजच्या पिढीला माझे वडील मला सांगणे आहे....!!

  • @bharatikelkar159
    @bharatikelkar159 2 года назад +28

    मूल हवं असण्यामागे कौटुंबिक दबाव आहे. खर्‍या अर्थाने मूल हवं असण्याची मानसिकता दिसत नाही.

    • @Prachiti_11
      @Prachiti_11 2 года назад +1

      Koutumbik dabav kami jhala tar aapoaap mul hava asnyachi manasikta tayar hoil ! Natural Human nature aahe, ekhadi goshta karach asa force kela tar Ti goshta ajibat karaychi ichcha hot nahi ! Tasach jhalay !

  • @sanjubaba6253
    @sanjubaba6253 2 года назад +4

    Mahatma phule, Savtribai phule, yanni pahilyanda women empowerment keli, tyacha visar padla ka madam la

  • @mr.dhapateg.h.4373
    @mr.dhapateg.h.4373 2 года назад +2

    छान विश्लेषण केले आहे.

  • @miscellaneous-92
    @miscellaneous-92 2 года назад +5

    आम्हाला फक्त डींकाचा लाडु माहीत आहे😂😂

  • @VinitaMrunalBedekar
    @VinitaMrunalBedekar 2 года назад +1

    खूप छान बोलतात कानिटकर मॅडम

  • @anuradhalohogaonkar3893
    @anuradhalohogaonkar3893 2 года назад +4

    30 पुढे गेल्यावर मुलगा असो वा मुलगी आइ वडिलांनी त्यांच्या पैशा'कडे न बघता आपली मुले लग्नानंतर त्या घरात आनंदी राहू शकतील का? एव्हढे बघावे बाकी सर्व गोष्टी ignore करावयाची असते कारण maturity ही काही वेळा कमी पडते सगळ्या सासू सुना मनातुन वाईट नसतात प्रत्येक जण आपापल्या घरी आनंदी असेल तर नवीन आलेल्या व्यक्तीला आनंदाने सामावून घेण्याची क्षमता असते

  • @UniqueVidhan
    @UniqueVidhan 3 месяца назад

    16:17 अगदी बरोबर mam 👍🙏

  • @nayanparlikar2034
    @nayanparlikar2034 2 года назад +10

    The problem in a marriage is, when it comes to the concept APLA ghar, APLI gaadi, it is never considered APLA in the eyes of the society. It still belong to the MAN/HUSBAND and the wife is still placed on the 2nd position. It is never 50-50 partnership in the society, even though the definition of the WIFE who is also called ARDHANGINI. the word carries the significance of a 50 50 partnership. But when it comes to giving credits or a name, it is always the husbands name which is on the top. Then what is the use of getting married?

    • @ganeshk8757
      @ganeshk8757 2 года назад

      If these are your views , then please do not marry at all. You will make somebody UNHAPPY for life.

    • @nayanparlikar2034
      @nayanparlikar2034 2 года назад +6

      @@ganeshk8757 you don’t need to tell me what to do and not to do. Change your views instead of changing others experience. People like you will definitely get offended if your wife is given credit for something. When privileged people get everything they want , they talk like you. All the best with your privilege. Please don’t get married as your better half will land up being INSECURE for life

    • @ganeshk8757
      @ganeshk8757 2 года назад

      @@nayanparlikar2034 झोंबले वाटते.

    • @nayanparlikar2034
      @nayanparlikar2034 2 года назад +2

      @@ganeshk8757 Ho ho ekdum barobar. People like you can only have such aims in life. Keep it up😊

  • @gaurichavan5917
    @gaurichavan5917 2 года назад +6

    आज काल खरंच असच झालंय, फक्त मजा करायची मुलांची जबाबदारी नको, आई वडील पण नकोत, कोणीच नको फक्त राजा राणीचा संसार हवा, पण त्या मुळे adjustment काय असते हे कळत नाही, मग चार पाच महिन्यातच होतात divorce

  • @kalidasjagtap8598
    @kalidasjagtap8598 2 года назад +3

    स्वातंत्र्य पूर्व काळात स्त्रियांना शिक्षण, स्वातंत्र्य, बालविवाह या अत्याचारांचा नायनाट करण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी स्त्री हक व शिक्षण संपूर्ण आयुष्य व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बील आणून सरकार मधे संमत केले आणि हिंदू स्त्रियांना सर्व बाबतीत हक्क मिळवून दिला.
    आणि युरोपियन कल्चर प्रमाणे कायदेशीर लिव्ह इन रिलेशनशिप हा खुले आम व्यभिचार करण्यास सरकार ने कायदेशीर मान्यता दिली असे वाटते.

    • @YashSharma-pp4rw
      @YashSharma-pp4rw 2 года назад

      Typical Upper Caste Narrative...They only discuss about Ranade and all....The biggest beneficiary of the Hindu Code Bill have been upper caste females but still they do not acknowledge the same. I doubt that the people with the 'this' mindset can really come up with something meaningful. It seems these people view problem in a limited perspective and hence this discussion lacks the depth.

  • @user-vb8mp4kl2p
    @user-vb8mp4kl2p 8 месяцев назад

    लग्न हे भौतिक गोष्टी मिळिण्याकरिता करू नये तर भावनिक गरज ही असते

  • @anirudhayerunkar2393
    @anirudhayerunkar2393 2 года назад +11

    She has not taken Mahatma Phule and Savitri bai Phule's name. Only because they were not Brahmins. This is how Brahminism works.

    • @indirage
      @indirage 2 года назад

      U must be OBC thats why u r pushing your own agenda!

  • @blossomchildrenscenter8000
    @blossomchildrenscenter8000 2 года назад +13

    Mahatma Jyotiba Phule and Savitri Bhai Phule are pioneer of Woman education in India. It is disappointing that Kanitkar ma'am didn't mention their highly noble contribution towards Woman education in India

    • @dr.siddhantkudale2140
      @dr.siddhantkudale2140 2 года назад +2

      she is not having enough knowledge about that scenario.

    • @Nikhil-jh3yl
      @Nikhil-jh3yl 2 года назад +1

      There were women's schools even before them in west bengal. Please inform yourself.

    • @blossomchildrenscenter8000
      @blossomchildrenscenter8000 2 года назад +1

      @@Nikhil-jh3yl kindly provide more details

    • @Victory190
      @Victory190 2 года назад +1

      She is kanitkar why she should give credit to Phule????

    • @sanjayvhawal2404
      @sanjayvhawal2404 2 года назад

      Kanitkar yani nav nahi ghetale tar tumhi ghya nav ani bagha kiti jan respond kartat te.
      Apan dusrya kadun khup apeksha thevto, pan apan kay kele, kay karto ani kay karnar he kadhi kalnar ????

  • @vishalpawar4150
    @vishalpawar4150 2 года назад +5

    Comments are more interesting than video.
    Video peksha comments jast interesting ahet.🤣🤣🤣

  • @shamaljadhav1257
    @shamaljadhav1257 2 года назад +3

    Love marriage hya concept madhye aantarjatiy vivaha babtit kay mat aahe aapal,
    Karan aajhi khup mul/muli nna lagn karnyasathi jatiwadala samor jav lagat.
    Ya vishayavar awarjun Gauri mam chi mulakhat ghya

  • @user-hg1fn3hr4g
    @user-hg1fn3hr4g 5 месяцев назад

    लग्नाला अनेक वर्ष होऊनही ज्यांना मूलबाळ नाही त्यांना समाज खूप मानसिक त्रास देतो .

  • @tatya1947
    @tatya1947 2 года назад +6

    फक्त शहरी भागातील प्रश्न मांडतायत... खेड्यात सुद्धा प्रश्न आहेत.

  • @ManaliZaware
    @ManaliZaware 2 года назад +1

    शीर्षक आणि मजकूर... अगदीच मेळ खात नाहीत... लक्षवेधी बनवण्यासाठी दिलं गेलेलं शीर्षक आहे असे वाटते

  • @punegirlsuman
    @punegirlsuman 2 года назад

    Khupach sundar
    Spasht puneri marathi eikun khup changal vatal👍

  • @kaustubhpatil7159
    @kaustubhpatil7159 2 года назад +10

    असहमत मॅडमला लिव इन ची संकल्पना क्लिअर झालेली नाही त्यांचा अभ्यास फक्त विवाह वर आहे

    • @mrunaljoshi5395
      @mrunaljoshi5395 2 года назад +1

      Madam vivaha saustha chalavtat. Tya mananech bolnaar.

    • @AmberrCas
      @AmberrCas 2 года назад

      Correct 👍

  • @mohitpawar1418
    @mohitpawar1418 2 года назад

    This is so Important.

  • @game-changer-brand7252
    @game-changer-brand7252 2 года назад +4

    Aaj-kal Prem ani Lagna donhi "CUSTOMISED-HIGHLY-EXPENSIVE💰💰💰💰💰PACKAGE-CONTRACT/DEAL" zale aahet.....🤔🤷‍♂️🤷‍♂️😏😏

  • @pratikhonrao733
    @pratikhonrao733 10 месяцев назад +1

    Think bank should do a series on - Biased Laws in Hindu Marriage. HMA laws are not gender neutral and fake cases against men are on the rise.

  • @vidyaalhat7533
    @vidyaalhat7533 2 года назад +10

    14:54 महात्मा फुलेंना सोयीनं विसरल्या बाई... त्यांनी आपल्या पत्नीस शिकवून..... स्त्री शिक्षणात मोलाचे काम केले..... त्यांनी व त्यांच्या पत्नी सावित्रीबाई यांनी अलवणातल्या(ब्राह्मण विधवा महिला) स्वतःच्याच घरात पीडित अशा कित्येक स्त्रियांना आधार दिला

    • @rutujapatiljaybhawani
      @rutujapatiljaybhawani 2 года назад

      अगदी बरोबर आणि त्यांनी बालगृह सुध्दा काढल होत.. त्यांना विसरण शक्य नाही.

  • @rupeshkadam6983
    @rupeshkadam6983 2 года назад +12

    भविष्यात डिप्रेस्ड adult's ची संख्या खूप वाढणार आहे.

  • @pankajparkhi8674
    @pankajparkhi8674 2 года назад +2

    वंशवृद्धीच्या पलीकडे जाऊन जर मनुष्य म्हणून सहजीवनाचा विचार करता समलैंगिक विवाहाबद्दल गौरी ताई काय विचार करतात हे ऐकायला आवडेल. अलीकडेच सुप्रियाताई सुळेंनी यासाठी एक बिल लोकसभेमध्य मांडलेलं आहे.

  • @arunlonare6223
    @arunlonare6223 4 месяца назад

    Nowadays marriage is a source of earning money
    Nobody is in love,except money

  • @minalchoudhari388
    @minalchoudhari388 2 года назад +1

    लग्न व्यवस्था यावरील प्रत्येक मुद्द्यावर एक खूप छान सिरीज सुरू करा

  • @kisanbhavar6464
    @kisanbhavar6464 Год назад

    VERY good information 👍

  • @shamdeshmukh9292
    @shamdeshmukh9292 2 года назад +4

    स्वताला एक मुले आणि बाबा महाराज सांगतात काढा अनेक
    सरकार निर्जीव होऊन लोकसंख्येचे सेवा न देण्याचे कारण देते

  • @dadasahebmane6771
    @dadasahebmane6771 2 года назад +7

    लिव्हिंग marriage ani contract marriage var video बनवा

  • @vijaysumant5893
    @vijaysumant5893 Год назад

    Good thinking

  • @mohiniambike19
    @mohiniambike19 11 месяцев назад

    खूप सुंदर चर्चा 👌👌👍

  • @sandeepbhagat6750
    @sandeepbhagat6750 2 года назад +8

    हा विचार कोणाच्या मनात येतो ज्यांना चांगले आईवडील मिळाले नाहीत.
    ज्यांना चांगले आईवडील मिळाले याच कारण विवाहसंस्था आहे.
    हाच प्रश्न आपल्या आईवडिलांच्या मनात आला असता आणि लग्न न करता तुम्हाला जन्म देऊन ते इकडे तिकडे तोंड मारत फिरले असते तर तुमच्या बालपणाचे काय **डे लागले असते विचार करा.
    विवाहसंस्था आहे तर कुटुंब आहे, कुटुंब आहे तर संघटित समाज आहे आणि संघटित समाज आहे तर देश आहे कायदा सुव्यवस्था आहे.
    हा प्रश्न विचारणारे लोक हे असे लोक आहेत जे बिल्डिंगच्या विसाव्या मजल्यावर राहतात आणि विचार करतात की आपण विसाव्या मजल्यावर राहतो खालच्या 5 मजल्यांची काय गरज आहे चला ते पाडुयात.
    संस्कार न होता शिक्षण झालेल्या लोकांना असले प्रश्न पडतात 'लग्न करायलाच हवे का?'
    उद्या विचाराल माझी गाडी सुपरफास्ट आहे रस्त्याच्या उजव्या बाजूने पण तेव्हढयाच वेगाने चालते.
    'मग डाव्या बाजूने गाडी चालवलीच पाहिजे का?'
    मुर्ख लेकाचे 😡😡😡

  • @amitasule9995
    @amitasule9995 2 года назад +15

    विवाहबाह्य संबंध चांगले का? ते का सुरु झाले ,कसे सुरु झाले ह्यांचा उहापोह करण्यापेक्षा असं होऊ नये ह्यासाठी काही उपाय सुचवा ना? विवाहबाह्य संबंधात स्त्री ला सुरक्षितता,प्रतिष्ठा असते का? दोघेही दोषी असतात पण बदनाम ती जास्त होते.अशी स्त्री ला इतर पुरुषांपासून ही धोका असतो.आकंठ पुरुषप्रधान संस्कृती मुळे त्याला फारसा फरक पडत नाही पण ती उध्वस्त होते.असं का होतं यावर थोडीफार चर्चा मान्य आहे पण असं होऊ नये म्हणून सोल्युशनही द्यायला हवं.ऊगाचंच एरंडाचे गु-हाळ!

    • @mazatech3089
      @mazatech3089 2 года назад

      👍🏻right हे हुकलेले लोकं अनैतिक गोष्टींनाच जास्त वाव देऊन समाजात फालतुगिरी पसारावतात

  • @puneud5594
    @puneud5594 2 года назад +12

    मॅडमना बऱ्याच विषयांची माहिती असावी पण कदाचित त्यांच्या व्यवसायाचं स्वरूप बघता त्या मुद्द्यांशी भिडण्याचे धैर्य अजून त्या एकवटू शकलेल्या नाहीयेत असं वाटतं. एकुणात खूप अवगुंठीत मुलाखत वाटली. अशा विषयांकरिता विवाह संस्थेत हितसंबंध असलेल्या व्यक्तीपेक्षा तटस्थ वैचारिक निष्पक्षपाती विश्लेषकांना बोलवावं.

    • @vidyadharpathak3078
      @vidyadharpathak3078 Год назад

      बरोबर बोललात. हे अगदीच वरवरचे आहे.

  • @dheerajsapkal3720
    @dheerajsapkal3720 2 года назад +5

    Swatribai phule ani Mahatma phule hya doghanmule bhartiy stree shikli, saglya samjatlya streeya shiklya mhnun tyanna krantisurya mhantat. He visrlat madam.

    • @monsteraregion
      @monsteraregion 2 года назад +4

      Tya Kanitkar aahet mjnun janivpurvak visarlya.

    • @ashatamhane8033
      @ashatamhane8033 2 года назад +1

      It's true, how can a knowledgeable person forget the name of mahatma and savitri bai phule

  • @anagha3502
    @anagha3502 2 года назад

    I loved this conversation and the thoughts ma'am putted up! Specially the last line

    • @NachiketJoshiTheBloodMage
      @NachiketJoshiTheBloodMage 2 года назад

      Ka bolaycha English? Tyat jar apan putted sarkha non-existent shabd use karat asu?

  • @ratansalvi1918
    @ratansalvi1918 2 года назад

    Khup chan charcha.

  • @minalvaidya9795
    @minalvaidya9795 2 года назад +7

    Mam, I am having small suggestion, फक्त वंशवृध्दीसाठि कस काय ........... एवढा रिसर्च आणि वायरल करुन ,काय विचार रुजवायचा आहे आपल्या मुलाखतीतुन

    • @Amey420ify
      @Amey420ify 2 года назад +2

      Itka seriously ghet nahit Tyanna lok . tumhi pn nka gheu

    • @actualangel5133
      @actualangel5133 2 года назад

      Survaat vansh vrudhhi sathi ch lagna karat asat… contraception aalyavar vichaarat change aala

    • @jyotipethe
      @jyotipethe 2 года назад

      Vansh-vruddhi may be a wrong word. But evolution says that all life is about ‘survival and reproduction.’ Evolution has made our subconscious mind focussed on these 2 things - survive until you can reproduce. So the desire for sex is just the subconscious mind pushing you to reproduce. Marriage is making that process civil.