यापेक्षा एखाद्या गुजराती किवा मारवाडी माणसांकडून धंदा कसा सुरु करायचा आणि ग्राहकांचा विश्वास कसा संपादन करायचा आणि अहंकार कसा बाजूला ठेवायचा हे शिकले तर सर्वात जास्त पैसे आमचा मराठी तरुण कमवू शकेल
सर्वच क्षेत्रात असच आहे, लाख मंत्र पाठ केले तरी साक्षात्कार होत नाही, संगीतात पार सगळं कोळून प्यायलो तरी दोन ओळींना चाल लावता येत नाही, विद्यापीठाच्या पदव्या केंव्हाच कालबाह्य झाल्या. फरक मानसिकतेमध्ये आहे, शिक्षण हे फक्त कौशल्य प्राप्तीचे साधन आहे.
ज्ञान आणि अनुभव यांचा सुरेख संगम. पहिल्या मुलाखतीच्या वेळी करिअर यावर माझा विसंवाद झाला. सरांनी सांगितलेली करीअर ची व्याख्या मला मान्य नाही कारण प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे आणि त्याने जीवन जगण्यासाठी जे क्षेत्र निवडले असेल ते करिअर असे मला वाटते. भाग 2 व 3 मध्ये मात्र सरांनी अधिक विस्ताराने बोलताना त्यांना सर्व मुले ही काहीही काही करू शकतात हे मुद्दे आणले आणि माझे समाधान झाले. मुलांचं आयुष्य त्यांना काय जमत नाही यावर अवलंबून नसून त्यांना काय जमतंय यावर अवलंबून आहे हे सूत्र सरांनी सांगितलं आहे. विनायकजी मस्त मुलाखत.👍👍
ज्याच्याशी आंकडे बोलतात , तो ऑडिटर बनतो आणि जो नुसता आंकडें लिहून काढतो तो Accountant च रहातो ... गणितात विशिष्ट क्षमतांचे महत्त्व यातून जाणवते . शैक्षणिक दृष्टया अतिशय मार्गदर्शनपर सखोल विचार . विद्यार्थ्यांनी , जरूर याचा फायदा घ्यावा ... धन्यवाद 🙏 🙏 !
Supply आणि demand याच गोष्टी कोणत्याही वस्तूची व कौशल्याची बाजारातील किंमत ठरवतात. आणि ज्या वस्तूला भाव मिळत असल्याचे दिसते तिचे जास्त उत्पादन करण्याची इच्छा त्या बाजाराच्या तत्त्वानुसार घडते व बाजारात नफा कमावण्यासाठी कमी दर्जाचे उत्पादनही विकले जाते. शिक्षण हे खरेदी विक्रीची वस्तू ठरण्याचे कारण ज्या कौशल्यांना आज मागणी आहे ती वाढत जाईल असा तर्क केला जातो. पण थोडा इतिहास पाहिला तरी तसे घडत नाही हे कळायला कठीण नाही. पण ज्या वस्तू आज नाहीत त्या कोणत्या असतील व त्यांची मागणी किती राहील याचा अंदाज बांधणे अशक्य आहे. त्यामुळे सध्या बाजारात कशाला भाव मिळतो तेवढेच ठरवले जाऊ शकते. बदलत्या तंत्रज्ञानानुसार शिक्षणसुध्दा सतत घेत रहावे लागणार व त्यासाठी लागणारी बौध्दिक पात्रता नाही हे समजण्याची कुवत असली तरी महत्वाकांक्षी वृत्ती काहींच्या बाबतीत ते मान्य करायला तयार नसते. पालक ते मानायला तयार नसतात. जीवन म्हणजे स्पर्धांत भाग घेणे अशा प्रकारची मनोवृत्ती समाजात प्रतिष्ठित झाली आहे. शिक्षणविषयक ज्या गोष्टींबद्दल आपण तक्रार करतो त्या सगळ्यांच्या मुळाशी ही सामाजिक मनोवृत्ती आहे. आणि ती बदलण्याचे सामर्थ्य कोणात आहे असे मला वाटत नाही. ज्या व्यक्तीच्या ठिकाणी ते आहे तोच इतरांच्या म्हणण्याकडे लक्ष न देता स्वतःच्या आकलनानुसार कोणत्या raceमधे भाग घ्यायचा व कोणत्या नाही हे ठरवून त्यानुसार निर्णय घेऊ शकतो. इतरांच्या नशिबी निराशा अपरिहार्य आहे.
खरे विचारवंत छान विचार मांडतात. पण ज्या कारखान्यात, कपंनी मध्ये जे अस्थिर, राजकीय वातावरण, भ्रष्टाचार या बाबत खरं चित्र पुढे का सांगत नाहीत. ही शोकांतिका होय.
An eye opener set of discussion with Shreeram sir, which should be Seen, Heard and Grasped by Students, Parents, Professors, Educational Institutions and the Education Setting Bodies. 💐🙏
30 years ago had come across a concept "you should work to make you redundant at your job".. i.e. you should develop your juniors so that you can be free to work on your promotion, and one of the juniors can take over your job..
Any established company does not expect fresher to directly jump on the project. It's just not in IT. Every company has its unique skill requirement which can fulfilled with internal trainings only.
I think as a parent we do not know career options for our kids beyond 10-15. But I believe there are 100s of career options available across all streams. Can you make any informative series on career options pls
माझा साधा सोपा प्रश्न आपण गुज्जु राजस्थानी का बनु शकत नाही. ते लोक एकावेळी चार बिझनेस करतात पण नोकरीच्या मागे लागत नाही. त्यासाठी ते भारताच्या कानाकोपरात जायची तयारी नाही. बिहारी युपी वाल्यांनी त्यांचेच अनुकरण केले आहे. पण आम्ही करू शकत नाही, कारण आमचा इगो व सोबत आईवडिलांनी जोपासलेला बागुलबुआ.
१० वीच्या मार्कांमुळे पालक आणि मुलांच्या मनात स्वत: बद्दल गैरसमज निर्माण होतो . पैशांमुळे काहीही विकत घेता येईल ह्या गैरसमजुतीतून वाट्टेल तेवढी फी भरुन ॲडमिशन मिळवली तरी पुढे काय हा विचार नसतो
हे मात्र खरे… मी जगातील टॉप-३ च्या कंपनीत उच्च पदावर आहे. आणि गलेलठ्ठ म्हणता येईल असा पगार आहे. आर्थिक सुबता आहे. आणि आता चाळीशीत थांबवेसे वाटते. काम करण्याची उर्मी येत नाही. परंतु आर्थिक घसरण होण्याच्या काळजीने अजून राजीनामा दिलेला नाही
भिकचे डोहाळे. ज्याच्या अंगी स्किल्स आहेत, कोणताही काम लाज न बाळगता करण्याची तयारी आहे त्यांनी भय कशाला बाळगायचे. Fortune fevers the brave. फक्त कर्जाच्या विळख्यात अडकला की संपला.
In conclusion, there is a difference between knowledge and information. These days students are just buying information through private coaching classes and they hardly have any knowledge about the subjects they study.
हा पूर्ण व्हिडिओ अजिबात पटला नाही, मी 15 वर्ष IT मध्ये काम करत आहे mechanical engineer असून पण. ज्या गोष्टीत रस आहे त्यासाठी नवीन कोर्स पैसे भरून knowledge घेणे काही गैर नाही. पहिल्या पासून च ट्राय ना करता student ला तु करूच शकत नाहीस हे ठरवणे हा मूर्खपणा आहे.
Video अर्धवट असल्याने नीट कळत नाही एकतर संपूर्ण video अपलोड करावा किंवा 15min चे सगळे भाग एकत्र अपलोड करावे, जेणेकरून video बघताना लिंक तुटणार नाही.......
Kya baat hai, think bank, grt work sir ji, Kutun hire sapdun anata ahe sir tumhi, Kaalja made ghr karta rao tumhi. Asa cha kaam kart raha, Apnas khup khup subhecha, Tum che prasna ani vicharna maza salaam,
Well, I happen to meet one hod of engineering college as I had an urge to teach students to prepare for professional experience. After few meetings, hod said sir reality is that our professors need training before you teach students.a sorry state of affairs for education system
12 महिने ट्रेनिंग द्यावी लागते ही गोष्ट खरी नाही, मी स्वतः 1 महिन्याच्या ट्रेनिंग मध्ये 8 fresher डायरेक्ट प्रोजेक्ट वर घेतले आहेत आणि ते चांगले काम करत आहेत
Executive Assistant म्हणून मोठ्या कंपनी मध्ये चांगल्या salary वर काम करणाऱ्या 40 प्लस लोकांनी येणाऱ्या बदलांकडे कस बघायचं आणि त्याला दुसरा करिअर म्हणून पर्याय काय... यावर एक interview करू शकाल का
Whole humanity is going through a big battle and the battle is between humans vs technology. Believe it or not but we are living in a Hollywood movie where robots attacks humans. Current education system is pompous charade of perfectly arranged series of distractions that restricts students’ abilities to read, write and analyze. Students need to spend more time on subjects that are practically applicable like mathematics and science. Design a curriculum in such a way that on average day student will spend 80 percent of his/her time on Math, Science and English. Rest can be multiple choice questions. Unless we teach coding to kids right from grade 1, they wont have easy passage into upcoming world of AI. All this “Sanskruti”, “Apli bhasha”, “Apla Itihas” can come later. Suh teachings are already pushing youth towards extremism and religious fanaticism nowadays. God know how brutal it will be in the future.
Only creative people with survive in upcoming area not with someone who can follow instructions indian education is like assembly line creating unnecessary products
What I see among Indian youngsters is that they are interested in degree, not knowledge. They are interested in package, not skill-building. And everyone wants to be on the fast-track, which is the fastest way to nowhere because most such people have not built a solid foundation for their careers.
Mobile= tech= job IT before 2019, Job availability, Why Comparison with only west, Need to open education for all (Money based trend ). Why restriction like age, stream,subject etc.
Who will judge capicity Kiti capicity wadhwaa Company laa aajun capicity pahoje Capicity mental or physical Shahu Maharaj che fit horce and làngda horce story wachaa
Sir COVID नंतर खूप विद्यार्थांचे शिक्षण लाईन नीवड चुकल्या आहेत तरी त्या वर तुम्ही एखाद उपुकत व्हिडिओ शेअर करावा जेणेकरून ते कोणत्या फील्ड मध्ये कसे उतम्म होतील
अगदी खरंय..लाख लाख रुपये पगार घेणारे phd faculty engineering कॉलेज मध्ये फक्त आराम करायला येतात अन् मुलांना शिकवायला अननुभवी adhoc वाले मुलांना शिकवतात मग काय प्रॉडक्ट निघणार
यापेक्षा एखाद्या गुजराती किवा मारवाडी माणसांकडून धंदा कसा सुरु करायचा आणि ग्राहकांचा विश्वास कसा संपादन करायचा आणि अहंकार कसा बाजूला ठेवायचा हे शिकले तर सर्वात जास्त पैसे आमचा मराठी तरुण कमवू शकेल
ही मुलाखत अर्धवट वाटली.श्री.गीत सरांकडून बरंच काही शिकायला हवं आहे.नाहीतर नवीन पिढी समोरील भविष्य कठीण आहे.
Please next time Sir ...
सक्षम होणे गरजेचे आहे तसेच आवड असणे गरजेचे आहे
गीत सरांची मुलाखत पुन्हा घ्या
अगदी खरं आहे !
सर्वच क्षेत्रात असच आहे, लाख मंत्र पाठ केले तरी साक्षात्कार होत नाही, संगीतात पार सगळं कोळून प्यायलो तरी दोन ओळींना चाल लावता येत नाही, विद्यापीठाच्या पदव्या केंव्हाच कालबाह्य झाल्या. फरक मानसिकतेमध्ये आहे, शिक्षण हे फक्त कौशल्य प्राप्तीचे साधन आहे.
ज्ञान आणि अनुभव यांचा सुरेख संगम.
पहिल्या मुलाखतीच्या वेळी करिअर यावर माझा विसंवाद झाला. सरांनी सांगितलेली करीअर ची व्याख्या मला मान्य नाही कारण प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे आणि त्याने जीवन जगण्यासाठी जे क्षेत्र निवडले असेल ते करिअर असे मला वाटते.
भाग 2 व 3 मध्ये मात्र सरांनी अधिक विस्ताराने बोलताना त्यांना सर्व मुले ही काहीही काही करू शकतात हे मुद्दे आणले आणि माझे समाधान झाले.
मुलांचं आयुष्य त्यांना काय जमत नाही यावर अवलंबून नसून त्यांना काय जमतंय यावर अवलंबून आहे हे सूत्र सरांनी सांगितलं आहे.
विनायकजी मस्त मुलाखत.👍👍
Perfect conclusion
ज्याच्याशी आंकडे बोलतात , तो ऑडिटर बनतो आणि जो नुसता आंकडें लिहून काढतो तो Accountant च रहातो ... गणितात विशिष्ट क्षमतांचे महत्त्व यातून जाणवते . शैक्षणिक दृष्टया अतिशय मार्गदर्शनपर सखोल विचार . विद्यार्थ्यांनी , जरूर याचा फायदा घ्यावा ... धन्यवाद 🙏 🙏 !
विषय खुप सुंदर निवडला
परंतु आणि अजुन बराच वेळ मुलाखत हवी होती
या वयात एवढे latest knowledge..Respect Geet sir
Thank you Think Bank. Dr. Shreeram sir yanchya dolyat vilkshan tej ani bolnyat gajab dhaar aahe.
प्रचंड अभ्यास आणि स्पष्टीकरण
उत्तम सादरीकरण
100%
🙏🙏🙏
Supply आणि demand याच गोष्टी कोणत्याही वस्तूची व कौशल्याची बाजारातील किंमत ठरवतात. आणि ज्या वस्तूला भाव मिळत असल्याचे दिसते तिचे जास्त उत्पादन करण्याची इच्छा त्या बाजाराच्या तत्त्वानुसार घडते व बाजारात नफा कमावण्यासाठी कमी दर्जाचे उत्पादनही विकले जाते.
शिक्षण हे खरेदी विक्रीची वस्तू ठरण्याचे कारण ज्या कौशल्यांना आज मागणी आहे ती वाढत जाईल असा तर्क केला जातो. पण थोडा इतिहास पाहिला तरी तसे घडत नाही हे कळायला कठीण नाही. पण ज्या वस्तू आज नाहीत त्या कोणत्या असतील व त्यांची मागणी किती राहील याचा अंदाज बांधणे अशक्य आहे. त्यामुळे सध्या बाजारात कशाला भाव मिळतो तेवढेच ठरवले जाऊ शकते. बदलत्या तंत्रज्ञानानुसार शिक्षणसुध्दा सतत घेत रहावे लागणार व त्यासाठी लागणारी बौध्दिक पात्रता नाही हे समजण्याची कुवत असली तरी महत्वाकांक्षी वृत्ती काहींच्या बाबतीत ते मान्य करायला तयार नसते. पालक ते मानायला तयार नसतात. जीवन म्हणजे स्पर्धांत भाग घेणे अशा प्रकारची मनोवृत्ती समाजात प्रतिष्ठित झाली आहे.
शिक्षणविषयक ज्या गोष्टींबद्दल आपण तक्रार करतो त्या सगळ्यांच्या मुळाशी ही सामाजिक मनोवृत्ती आहे. आणि ती बदलण्याचे सामर्थ्य कोणात आहे असे मला वाटत नाही. ज्या व्यक्तीच्या ठिकाणी ते आहे तोच इतरांच्या म्हणण्याकडे लक्ष न देता स्वतःच्या आकलनानुसार कोणत्या raceमधे भाग घ्यायचा व कोणत्या नाही हे ठरवून त्यानुसार निर्णय घेऊ शकतो. इतरांच्या नशिबी निराशा अपरिहार्य आहे.
जीवना कडे बघण्याचा दृष्टिकोन व्यापक प्रगल्भ आणि परिवर्तनशील ठेवला पाहिजे.बदलतर अपरिहार्य आहेतच.गरजा इच्छा यातला फरक समजून घेतला पाहिजे.
An eye opener session by Dr Geet sir.
धन्यवाद अतिशय महत्त्वाचे विषय. आणखी ऐकवायला आवडेल.
अश्या मुलाखती अर्धवट टाकण्यापेक्षा एकाच वेळी पूर्ण टाकाव्यात.
अत्यंत सखोल आणि माहितीपूर्ण विश्लेषण. धन्यवाद गीत सर
🙏सर,खरोखर सोपया पद्धतीने समजेल असे स्पष्टीकरण केलेत आवडले धन्यवाद @ 🙏👌👌👍❤️💐🌹
सर, काय माहिती दिली अप्रतिम सत्य आहे. सरांचे मनापासून आभार 🙏
खरे विचारवंत छान विचार मांडतात. पण ज्या कारखान्यात, कपंनी मध्ये जे अस्थिर, राजकीय वातावरण, भ्रष्टाचार या बाबत खरं चित्र पुढे का सांगत नाहीत. ही शोकांतिका होय.
फारच छान सांगितले आहे👌
खुप छान मुलाखत.... सरांचे अजून सेशन्स व्हायला हवेत.
An eye opener set of discussion with Shreeram sir, which should be Seen, Heard and Grasped by Students, Parents, Professors, Educational Institutions and the Education Setting Bodies. 💐🙏
30 years ago had come across a concept "you should work to make you redundant at your job".. i.e. you should develop your juniors so that you can be free to work on your promotion, and one of the juniors can take over your job..
*किरकोळ पगार, चांगला पगार, लठ्ठ पगार, गलेलठ्ठ पगार, देणारे बहुतांश बीगरमराठीच का? ह्याचा विचार केव्हा कराल? मराठी युवकाना उद्योजक बनण्यासाठी केव्हा प्रेरित कराल? . ...एक मराठी उद्योजक*
Shri. Geet Sir's knowledge,views and experience is very useful. Listening to him first time. Liked it. 🙏
खूपच छान माहिती सांगितली जातेय, मी तीनही भाग पाह्यले. विचार करायला लावणारी माहिती आणि विषय!
Any established company does not expect fresher to directly jump on the project. It's just not in IT. Every company has its unique skill requirement which can fulfilled with internal trainings only.
Great things sir 😮😮
I think as a parent we do not know career options for our kids beyond 10-15.
But I believe there are 100s of career options available across all streams.
Can you make any informative series on career options pls
Career options are many but only IT industry jobs are available in india. We don't have manufacturing capability.
@@rohitsinghsharma5012 it's not about availability. The thing is IT people get more salary
@@rohitsinghsharma5012 true💯
Atleast 14000 variety of careers
@@sankkham right it's all about salary
Had this interview broadcast happened in 2000 the situation would have been really different for me and my friends, very thoughtful!!
Start now..
Some great life lesson leanings.. all real life examples. Words are deeply touching my heart. Thank you.
माझा साधा सोपा प्रश्न आपण गुज्जु राजस्थानी का बनु शकत नाही. ते लोक एकावेळी चार बिझनेस करतात पण नोकरीच्या मागे लागत नाही. त्यासाठी ते भारताच्या कानाकोपरात जायची तयारी नाही. बिहारी युपी वाल्यांनी त्यांचेच अनुकरण केले आहे. पण आम्ही करू शकत नाही, कारण आमचा इगो व सोबत आईवडिलांनी जोपासलेला बागुलबुआ.
एक मोठे सेशन पाहिजे 🙏
अप्रतिम मुलाखत!!!!
Sir ..aple anubhaw share kelyabaddal khup khup dhanyawad ..khup kahi shiknyasaralha ahe tyat 🙏
१० वीच्या मार्कांमुळे पालक आणि मुलांच्या मनात स्वत: बद्दल गैरसमज निर्माण होतो . पैशांमुळे काहीही विकत घेता येईल ह्या गैरसमजुतीतून वाट्टेल तेवढी फी भरुन ॲडमिशन मिळवली तरी पुढे काय हा विचार नसतो
पुन्हा sirana बोलवा खूप मस्त मुलाखत होती आणि मुलाखत घेणारे ही मस्त होते मध्ये मध्ये वायफळ प्रश्न विचारले नाही.
Great interview👌
Ur comment on running compitition is extremely important information to everyone
Ajun ek Saranchi mulakhat aikayla aavdel.
Khup aabhar khup quality content saathi
हे मात्र खरे… मी जगातील टॉप-३ च्या कंपनीत उच्च पदावर आहे. आणि गलेलठ्ठ म्हणता येईल असा पगार आहे. आर्थिक सुबता आहे. आणि आता चाळीशीत थांबवेसे वाटते. काम करण्याची उर्मी येत नाही. परंतु आर्थिक घसरण होण्याच्या काळजीने अजून राजीनामा दिलेला नाही
Majhe kaka suddha ashech boltaat , te pan khup hushhar aahe 😊
अगाध ज्ञान व अनुभव!
Thanks for valuable cooperation and guidance.
भारी मुलाखत.. एकदम ज्ञान पुर्ण.. 👌
In this we need to verify teachers capabilities as well
Good generalized approach. Typical old style of discussion. There is more practically. Forget about Marks, develop ability.
छान मुलाखत, पण व्हिडिओचं टायटल आणि कंटेंट mis matched वाटलं
Pachlag तुम्ही सरांची क्षमता विकसन यावर वेगळी मुलाखत घ्यायला हवी
NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी वर श्रीराम गीत सरांचे विचार ऐकायची इच्छा आहे.
भिकचे डोहाळे. ज्याच्या अंगी स्किल्स आहेत, कोणताही काम लाज न बाळगता करण्याची तयारी आहे त्यांनी भय कशाला बाळगायचे. Fortune fevers the brave.
फक्त कर्जाच्या विळख्यात अडकला की संपला.
Destiny favours the brave.
Depend on fortune/luck and you are finished.
क्रेडिट कार्ड, पर्सनल लोन आणि गृहकर्ज खरच खूप गरज नसेल तर टाळावे...
Khatrnaak.
Yach saranna gheun ankhi ek video kadha.....
Ata je other branch madhun IT madhe shift zalet.... tyanch future ky ahe
Khup chan mulakhat, aiktana bhiti watali , As watal ragwun sangtat ki kay!!
100% true.
In conclusion, there is a difference between knowledge and information. These days students are just buying information through private coaching classes and they hardly have any knowledge about the subjects they study.
Pl share session on Chartered Accountancy of Dr GeetSir
हा पूर्ण व्हिडिओ अजिबात पटला नाही, मी 15 वर्ष IT मध्ये काम करत आहे mechanical engineer असून पण. ज्या गोष्टीत रस आहे त्यासाठी नवीन कोर्स पैसे भरून knowledge घेणे काही गैर नाही. पहिल्या पासून च ट्राय ना करता student ला तु करूच शकत नाहीस हे ठरवणे हा मूर्खपणा आहे.
asa kuthala hi desh nahi jithe fresher na training na deta pahilya diwashi job war pathawtat.
Phar sundar mulakhat sir
Sir, Exact Explain! Thank you!
Ata CDAC karun pn companies hire karat nahiyet....
मोठ्या पगाराचीच कशाला पाहिजे, 3-4 लाखाच्या पॅकेजवर कितीतरी जॉब्स उपलब्ध आहेत, गरजू मूल मिळत नाहीत कंपनीला
Great initiative , Thank you very much team !
Video अर्धवट असल्याने नीट कळत नाही
एकतर संपूर्ण video अपलोड करावा किंवा 15min चे सगळे भाग एकत्र अपलोड करावे, जेणेकरून video बघताना लिंक तुटणार नाही.......
आता तिशी नंतर लग्न होतायत मग पंच्चेचाळीसला कसकाय निवृत्ती?
Kya baat hai, think bank, grt work sir ji,
Kutun hire sapdun anata ahe sir tumhi,
Kaalja made ghr karta rao tumhi.
Asa cha kaam kart raha,
Apnas khup khup subhecha,
Tum che prasna ani vicharna maza salaam,
Well, I happen to meet one hod of engineering college as I had an urge to teach students to prepare for professional experience. After few meetings, hod said sir reality is that our professors need training before you teach students.a sorry state of affairs for education system
2022 pasun suru zalet AI/ML courses.
Ya videos cha ankhin 2part ahe ka ?? Video purna nahi zala asa vatta
Asel tr milu shakel ka link?
याच विषयावर पार्ट २ हवा आहे
मी IT मध्ये होतो आणि अनेक फ्रेशर ना दोन ते तीन महिन्यांमध्ये काम शिकून जबाब दारी घेताना पाहिलं आहे.
सिनियर किती knowledge देतो त्यावर ठरत.
Aata opening aahit ka
Apratim
या काका ना वार्मवार बोलवा , यांच्या कड़े शिकायला खूब कही आहे.
12 महिने ट्रेनिंग द्यावी लागते ही गोष्ट खरी नाही, मी स्वतः 1 महिन्याच्या ट्रेनिंग मध्ये 8 fresher डायरेक्ट प्रोजेक्ट वर घेतले आहेत आणि ते चांगले काम करत आहेत
Ajun ek session hou dya
Real Facts
Great 👍 sir Indian civil service cha detail analysis sathi ek interview kara
Vinayak, Please increase your volume, sometimes it is very lowas compared to guest.
Executive Assistant म्हणून मोठ्या कंपनी मध्ये चांगल्या salary वर काम करणाऱ्या 40 प्लस लोकांनी येणाऱ्या बदलांकडे कस बघायचं आणि त्याला दुसरा करिअर म्हणून पर्याय काय... यावर एक interview करू शकाल का
nice suggestion..!
शिक्षण घ्यावे आणि पुढे जावे
Uttam mulakhat pan ardhavat vatali. Please ya topic var ajun charcha theva
4000 हजार करोड चे IITचे मार्केट ,
तरी सुद्धा rafel साठी फ्रांस कडे झोळी पसरावी लागते.
IIT is the gate way to America...
आय.आय.टी. संस्था नसत्या तरी चांद्रयान हे बनवले गेले असते. कारण या मधून भारतात तरी एकही नोबेल विजेता नाही.
डोळ्यात जरब आहे
ब्राह्मणी Atitude आहे typical 😮
@@andy12829 Yes Andy..
Very short interev
It will be highly obliged if I could get contact number of Dr. Shriram Git
Thanks
ADV. DILIP SANGLE
Very good content..
✅
english language madhe opportunity war video banva
Whole humanity is going through a big battle and the battle is between humans vs technology. Believe it or not but we are living in a Hollywood movie where robots attacks humans. Current education system is pompous charade of perfectly arranged series of distractions that restricts students’ abilities to read, write and analyze. Students need to spend more time on subjects that are practically applicable like mathematics and science. Design a curriculum in such a way that on average day student will spend 80 percent of his/her time on Math, Science and English. Rest can be multiple choice questions. Unless we teach coding to kids right from grade 1, they wont have easy passage into upcoming world of AI. All this “Sanskruti”, “Apli bhasha”, “Apla Itihas” can come later. Suh teachings are already pushing youth towards extremism and religious fanaticism nowadays. God know how brutal it will be in the future.
Underrated comment 👏
@@shivamd2327 If only ppl were like you. Thank you.
Only creative people with survive in upcoming area not with someone who can follow instructions indian education is like assembly line creating unnecessary products
सरांची वैयक्तीक भेट कशी मिळेल? काही संपर्क नंबर मिळेल का
Nicely explained👍
Naukari ha vishy band kara self employment kara rastyachi safai fakt brahmnani karavi bahujananai kamgar hou naye
आजुन डीप interview यावा अशी अपेक्षा आहे
What I see among Indian youngsters is that they are interested in degree, not knowledge. They are interested in package, not skill-building. And everyone wants to be on the fast-track, which is the fastest way to nowhere because most such people have not built a solid foundation for their careers.
Nice
can you please add subtitles? I don't know Marathi but I want to listen to what sir is talking about
Mobile= tech= job
IT before 2019,
Job availability,
Why Comparison with only west,
Need to open education for all (Money based trend ).
Why restriction like age, stream,subject etc.
Wow mast aahe
wow
Who will judge capicity
Kiti capicity wadhwaa
Company laa aajun capicity pahoje
Capicity mental or physical
Shahu Maharaj che fit horce and làngda horce story wachaa
Sir COVID नंतर खूप विद्यार्थांचे शिक्षण लाईन नीवड चुकल्या आहेत तरी त्या वर तुम्ही एखाद उपुकत व्हिडिओ शेअर करावा जेणेकरून ते कोणत्या फील्ड मध्ये कसे उतम्म होतील
अगदी खरंय..लाख लाख रुपये पगार घेणारे phd faculty engineering कॉलेज मध्ये फक्त आराम करायला येतात अन् मुलांना शिकवायला अननुभवी adhoc वाले मुलांना शिकवतात मग काय प्रॉडक्ट निघणार
एकदम बरोबर आहे तुमचे म्हणणे...
Reality aahe..mi pn ek adhoc teacher aahe.
Sir, wants to highlight one thing nowadays due to unconvinced demands FRESHERS do directly put in live project just providing nominal 10-15days of KT
Thanks
Khup chan sir
Artificial intelligence manjech ka AI