Do Ants & Humans have similar behaviour? | Nutan Karnik | Swayam Talks

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 авг 2024
  • "मुंगी ही मनुष्याच्या दृष्टीने एक अगदी नगण्य कीटक ! पण मनुष्याच्याही आधी काही कोटी वर्षे भूतलावर अवतरलेल्या मुंग्या ह्या जीवसृष्टी टिकवून ठेवण्याकरिता माणसांपेक्षाही महत्त्वाच्या आहेत, हे आपल्याला ठाऊक आहे का? अशा ह्या मुंग्यांवर गेली २२ वर्षे अथक संशोधन करणाऱ्या नूतन कर्णिक यांनी मुंग्या आणि त्याच्या जीवनशैलीविषयी काही थक्क करणाऱ्या गोष्टी मांडल्या आहेत. इवल्याशा मुंगीचे हे भलंमोठं विश्व उलगडून दाखविणाऱ्या नूतन ह्यांना प्रत्यक्ष ऐकूया आणि जाणून घेऊया माणसांच्याही 'बाप' असलेल्या मुंग्यांविषयी.
    सदर व्हिडिओचे चित्रिकरण हे ‘स्वयं टॉक्स - मुंबई’ - मार्च २०२२ ह्या कार्यक्रमात केले गेले आहे.
    नव्या कल्पनांसाठी-विचारांसाठी, पाहा फक्त 'स्वयं टॉक्स'
    Connect With Us
    Instagram - / talksswayam
    Facebook - / swayamtalks
    Twitter - / swayamtalks
    LinkedIn - / swayamtalks
    Subscribe to our website swayamtalks.or...
    Download Our App Here For Free!
    Google Play Store - bit.ly/3n1njhD
    Apple App Store - apple.co/40J4hdm
    Start with your Free Trial Today!
    #science #research #india

Комментарии • 208

  • @vibs99
    @vibs99 Год назад +61

    किती वेगळ्या प्रकाराचं काम आहे 👍👍इतकं वेगळं क्षेत्र निवडायची हिम्मत केल्या बद्दल अभिनंदन

  • @mancharkar
    @mancharkar Год назад +67

    अशी लेक्चर्स शाळेत ठेवा. मुले /मुली उत्सुकतेने ऐकतील आणि त्यातून ४/५ तरी तुमच्या सारखे जीव शास्रज्ञ बनती ल. अतिशय अभ्यासपूर्ण आणि रंजक विवेचन.
    ***** Rating.

    • @myownworld..3232
      @myownworld..3232 Год назад

      *****

    • @siddharthgopalkar6256
      @siddharthgopalkar6256 Год назад

      कॉलेज मध्ये अभ्यासक्रम पाहिजे

    • @Akhappy007
      @Akhappy007 Год назад

      ​@@siddharthgopalkar6256आहे की zoology मध्ये

  • @shantaramphalake4307
    @shantaramphalake4307 Год назад +20

    ताई माणुस सोडून निसर्गातील इतर जीव खाणे व प्रजोत्पद न करने एवढेच काम करतात. माणुस बाकी उचापती करतो म्हणून तो दुखी आहे.

  • @ravijadhav777
    @ravijadhav777 Год назад +6

    मुख्य गोष्ट : किती ही प्रगत व्हा, भांडण सगळीकडे आहे, एकमेकावर हल्ले करणे लुटणे लुबडणे, हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही दुसऱ्यावर हल्ले करत राहाल. प्रत्येक प्रगत species ची हीच कहाणी, जी त्याच्या विनाशाच करणं ही.

  • @jyotsnagore2364
    @jyotsnagore2364 Год назад +11

    फार सुंदर research😊मुंगी उडाली आकाशी असा अभंग आहे ह्या छोट्या जिवाला जमिनीखाली जाऊन वसाहत, शेतीच काय माणसाला रोबोटिक्स, antibiotics मध्ये ही ज्ञान देण्याची क्षमता आहे सध्या दुसऱ्यांच्या प्रदेशावर, धर्मावर वर्चस्व गाजवणे हे दिसते मुंग्यांना ते ही ज्ञान देवाने दिले आहे 👏👏👏🙏

  • @ramdasbokare29
    @ramdasbokare29 Год назад +8

    ●|| खरचं आपला विषय किती मजेदार असला तरी कुतूहल निर्माण करणारा आहे. कुठल्याही विषयात खोल गेलं की नव्या विश्वाचा जणू शोधच लागतो. अभिनंदन आपल ताईसाहेब ●||

  • @shashikanthulwale6966
    @shashikanthulwale6966 Год назад +3

    कणातही ज्ञान असतं आणि ते शोधण्यासाठी जी जिज्ञासा लागते...‌ती फक संशोधक करू शकतात.
    संशोधक म्हणजे जीवनात नवनवीन बदल घडवून आणणारे परिवर्तनकार. ज्यांमुळे मानवी जीवन नवनवीन गोष्टी शिकायला उत्सुक होतं.
    खरोखरच ताई तुम्ही एक सूक्ष्म संशोधन करून जीवनातील अनेक प्रश्न सोडविण्यासाठी मदत करत आहेत.👍🌻

  • @neelamsaraf9039
    @neelamsaraf9039 Год назад +2

    मुंगी,निसर्गाची किमया!!🤭 वेगळी वाट निवडल्याबद्दल अभिनंदन!!👍👍🙏🙏

  • @narendratipnis7486
    @narendratipnis7486 Год назад +12

    वाहवा, फारच अदभूत माहिती आहे. तुमच्या चिकाटीला दंडवत. अशा प्रकारची व्याख्याने शाळेत ठेवणे आवश्यक आहेत.

  • @mrinalinikagalkar1400
    @mrinalinikagalkar1400 Год назад +7

    फारच रंजक आणि अद्भुत! निसर्गाची कमाल आहे आणि परमेश्वराची लीला अगाध आहे!

  • @sarojpatwardhan4505
    @sarojpatwardhan4505 Год назад +4

    खूप छान सांगितले. माझ्या 12 वर्षाच्या नातवाला मुंग्यांची माहिती मिळवण्याची फार आवड आहे. त्याचे या विशयाचे वाचन ही दांडगे आहे. तुम्ही सांगितलेल्या अशाच खूप माहिती देणार्‍या गोष्टी तो मला सांगत असतो म्हणून मलाही या विषयात रस निर्माण झाला आहे.
    खरोखर मुंग्यांना माझा सलाम !
    तुमचा talk खुपच रोचक आहे. अजून खूप एकायला आवडेल.

  • @madhuraamdekar4050
    @madhuraamdekar4050 Год назад +2

    Interesting.
    मुग्यांचे गुण कामं फायदे ऐकून नवल वाटलं
    जेव्हा त्यांना चिरडतो तो किती क्रूर पणा आहे हे लक्षात येते.

  • @shilpalekurwale6347
    @shilpalekurwale6347 Год назад +6

    अप्रतिम माहिती नूतन ताई . आपण अशी वेगळी वाट निवडली याच खूप कौतुक वाटलं. धन्यवाद 💐

  • @Bhogichand
    @Bhogichand Год назад +2

    छान माहिती ! द ॲन्ट नावाचा (ॲनिमेशन ) चित्रपट काही वर्षांपूर्वी आला होता . त्याची आठवण झाली . मी लहान पणी भिंतीवर रांगेत चालणाऱ्या मुंग्यांकडे पाहायचो. त्यांच्या रांगेत मी बोट फिरवायचो. त्यामुळे त्या भरकटायच्या. त्यांना मार्ग सापडत नसायचा. बऱ्याच वेळ इकडेतिकडे भटकून नंतर त्या मूळ मार्गात यायच्या किंवा मार्ग बदलायच्या. या व्हिडिओ मध्ये सांगितले की मुंग्या रसायन सोडतात. त्याच्या साहाय्याने च त्या मार्गक्रमण करतात. त्यांच्या मार्गात बोट फिरवल्याने हे रसायन नष्ट होते व त्या भरकटतात. धन्यवाद ! मुंग्या मातीचे वारुळ बनवितात. या वारुळात वायु चे संक्रमण नियंत्रित केले जाते. अफलातून गोष्टी आहेत या.

  • @udayniture
    @udayniture Год назад +2

    खुप छान तुझ्या कार्याचा गौरव कसं करावं हे कळत नाही खरंच तु ग्रेट आहेस 👍🏽

  • @nayanasalunke2847
    @nayanasalunke2847 11 дней назад

    किती छान किती हुशार ..मराठी अतिउत्तम ❤❤❤❤

  • @vilaskhatavkar6657
    @vilaskhatavkar6657 Год назад +5

    खूप रंजक आणि महत्वाची माहिती ताई आपण छान पधद्तीने सांगितली.आणखी ऐकायला आवडेल.

  • @alkavadhavkar426
    @alkavadhavkar426 Год назад +3

    नुतन तुझी कमाल वाटते ग! Great आहेस तू.

  • @vandanakamthe4287
    @vandanakamthe4287 Год назад +1

    खूप छान, भारी आहे, किती पेशनस लागतात असा अभ्यास करायला, तुला मानलं पाहिजे ❤❤

  • @madhurishah6239
    @madhurishah6239 Год назад +3

    मुंग्यांचे अद्भुत विश्व, सुंदर सादरीकरण.

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 Год назад +1

    Vegla vishay वर खूप छान माहिती मिळाली. Thank you so much

  • @ravindrawasekar7988
    @ravindrawasekar7988 Год назад +1

    अतिशय आश्चर्यकारक!

  • @mohandhanawade9326
    @mohandhanawade9326 Год назад +1

    🙏🇮🇳 अप्रतिम मार्गदर्शन 👋👍💐अभिनंदन खूपच छान माहिती अदभुत

  • @maheshpol1833
    @maheshpol1833 Год назад +3

    Very Nice Research and Information

  • @nehaujale6521
    @nehaujale6521 Год назад

    किती सुंदर माहिती, खरोखरचं निसर्गापुढे नतमस्तक

  • @GauravSathe-bv8vq
    @GauravSathe-bv8vq Год назад +1

    खुप सुंदर माहिती

  • @purnimajoshi5887
    @purnimajoshi5887 6 месяцев назад

    फारच सुरेख लेक्चर. खूप खूप अभिनंदन.

  • @sgteacher1964
    @sgteacher1964 Год назад +1

    धन्यवाद 🙏 खूप अचंबित करणारी माहिती मिळाली. अभिनंदन 💐💐

  • @archanachandle4480
    @archanachandle4480 Год назад +1

    खूप छान माहिती मिळाली, अजून video आहेत का

  • @shashankbalgude5858
    @shashankbalgude5858 11 месяцев назад

    Kiti Sundar munganche jag aahe ho,chan mahiti dili

  • @rohinikulkarni5571
    @rohinikulkarni5571 Год назад

    Kiti goad ahet ya bolne sarvch kiti study kelay 👏👏👏👏❤️Ani kharech mungyanvishayi pan respect vadhla.tari mi mahntle ghari mungya Alya ki mazi aai bolychi punha ya lagn tharle ki ni halad khunku vahaychi ttntya nighun jaychya mihi asech karte tari vatyche tyana kase kalte etke ..Ani god vishayi tar Shraddha hotich pan ajun hajaro patine vadhli he ishwara kase tu etki buddhi sarv animales madhe dilis kiti te knowledge ni kiti prem sarv jivanvar phenominal ahe sarv gratitude towards god forever 🙏🙏🙏🙏❤️🌺

  • @asawarikhopkar5899
    @asawarikhopkar5899 Год назад +1

    तेथे कर माझे जुळती 🙏🙏 ishwarachi adbhut nirmiti 🙏🙏

  • @suhasdahake
    @suhasdahake Год назад +2

    खुबच छान माहिती मिळाली. Thanks

  • @shubhambadame1002
    @shubhambadame1002 Год назад +8

    Quite interesting! Great research hats off to her 🙌👍

  • @universal_darsh
    @universal_darsh Год назад +9

    Khup interesting ahe he, our education system should have such sessions to create nature's curiosity in new generation.

  • @sanajivvjaggirdar2348
    @sanajivvjaggirdar2348 Год назад +2

    Amazing information, Thanks for sharing

  • @shivajighodke3650
    @shivajighodke3650 Год назад +6

    Nice,curosity provoking knowledge with presentation skill...👌👍

  • @swatiparab3773
    @swatiparab3773 Год назад +1

    You are great scientist. Hand's off to you. Keep it up. God bless you

  • @ajitpatil3476
    @ajitpatil3476 Год назад

    अतिशय सुंदर माहिती दिली

  • @kedarrajopadhye6954
    @kedarrajopadhye6954 Год назад +3

    It requires lot of patience to work on such projects.... great... keep on searching new things and reveal it to us..its great to hear from you.

  • @vaibhavdukare6256
    @vaibhavdukare6256 Год назад +2

    Amazing never think that ants have such a remarkable skills and life style..... really hats off to you mam..... great work.....don't from where you get such curiosity 🎉

  • @ritakhandekar3574
    @ritakhandekar3574 Год назад

    अफलातून बीडीओ आहे , मस्त माहितीपूर्ण , congratulations !!

  • @sharayudeochake3538
    @sharayudeochake3538 Год назад +1

    वाह, अद्भुत माहिती

  • @sunandasambrekar207
    @sunandasambrekar207 Год назад +1

    या कामासाठी सलाम ❤

  • @vasudeosawant4281
    @vasudeosawant4281 Год назад +1

    बारावीच्या इंग्रजी पुस्तकात मुंग्याबद्दल धडा होता,तो फार इंटरेस्टिंग व आश्चर्यकारक वाटला होता. मराठीतून ही माहिती अधिकच इंटरेस्टिंग वाटते. मुंग्या गाई पाळतात व दूध काढतात असेही त्या इंग्रजी धड्यात वाचले होते.

  • @_The_Administrator_
    @_The_Administrator_ Год назад +2

    Ya content wr UPSC ne Prelims 2022 la Question vicharlay... which species is the cultivator of fungi..obiviously now I can answer it as Ants... ❤❤❤

  • @anishapawar5548
    @anishapawar5548 8 месяцев назад

    Khup ch interesting ahe

  • @swatihadkar1118
    @swatihadkar1118 Год назад +14

    Amazing 😍.... universe is full of knowledge if someone wish to seek

  • @subhashpathak8369
    @subhashpathak8369 Год назад +1

    Aprtim mahiti milali. Dhanywad

  • @vaishaikalambikar5180
    @vaishaikalambikar5180 Год назад

    Khup Chan! Mungi LA Dattatray maharajah Guru manale Asha mungibadhdal mahati milali khup khup aanand milala dhanyawad!

  • @purushottammhatre6752
    @purushottammhatre6752 Год назад +1

    खुप छान माहिती कधी एकलीच नाही

  • @pallavipowale4484
    @pallavipowale4484 4 месяца назад

    खूप छान

  • @swarajadsul1211
    @swarajadsul1211 Год назад +1

    Khupach Bhari Nutan Karnik, You Really amazed with this Curious Knowledge about Dycoma Ants...

  • @ashokshreeganeshphotoart679
    @ashokshreeganeshphotoart679 Год назад

    Best lovely information of our family members

  • @millikpc
    @millikpc Год назад

    खरंच, आपल काम ऐक जगा वेगळं आहे 🤭

  • @savesanjiv
    @savesanjiv Год назад

    Great proud of you

  • @arunsannake1911
    @arunsannake1911 10 месяцев назад

    अटेनबरोची शिष्या वाटतात,ह्या. Very interesting.

  • @kamalchavan9978
    @kamalchavan9978 Год назад

    Khup Chan information mam

  • @carteblancheproduction354
    @carteblancheproduction354 Год назад

    वाह! क्या बात है!!
    खूपच छान माहिती..

  • @nihalshinde6163
    @nihalshinde6163 Год назад +1

    🙏तिन्ही लाेक चालवीती ताे प्रभु रामचंद्र 😇

  • @sarikashendge3528
    @sarikashendge3528 Год назад

    Waoo interesting aahe he Sagal👍

  • @seematangadpalliwar5862
    @seematangadpalliwar5862 Год назад

    जबरदस्त 👌👌👍 नमन तुम्हाला... भेटायला नक्कीच आवडेल 🙏🙏

  • @SnehaSakhareIND
    @SnehaSakhareIND Год назад

    very interesting !!! khup mast !

  • @sangitaghadge4827
    @sangitaghadge4827 Год назад +1

    Interesting, Great amazing research.

  • @kavitaamte6924
    @kavitaamte6924 Год назад

    Kup Chan ❤🎉🎉

  • @smitamore4274
    @smitamore4274 Год назад

    Khup chhan, khup intresting topic aahe, aai Kun inspired jhale mi.

  • @anitamore1378
    @anitamore1378 Год назад

    खुपच अफलातून माहीती.❤

  • @jagatsingrajput9329
    @jagatsingrajput9329 Год назад +4

    मला वाटतं यावर एक मूव्ही बनली गेली पाहिजे कारण लहान मुले व तरुण वर्ग त्याचबरोबर इतरांनाही कळेल मुंगी काय असते

    • @Akhappy007
      @Akhappy007 Год назад

      Hollywood madhe ahe..naav athvat nahi pan

  • @pratiks7098
    @pratiks7098 Год назад

    chhan interesting mahiti hoti..

  • @rajeshjangam7540
    @rajeshjangam7540 Год назад +1

    अद्भुत माहिती ! धन्यवाद !

  • @urvxfvdzrnp
    @urvxfvdzrnp Год назад +1

    Nice video👍

  • @Jonandjony
    @Jonandjony Год назад

    Very good 👍👍👍👍👍

  • @meenalpandit4204
    @meenalpandit4204 Год назад +2

    Just Amazing 👍👍

  • @innouts5642
    @innouts5642 Год назад +3

    You actually put this curiousity in my head

  • @user-tr6qp3bj9v
    @user-tr6qp3bj9v Год назад

    सुंदर माहिती दिली 👍👌👍

  • @user-js1cq3bi6y
    @user-js1cq3bi6y Год назад

    खूप छान माहिती सांगितली.

  • @ravindranikam3871
    @ravindranikam3871 Год назад

    Ati sunder Dnyan, thank you madam ❤🙏

  • @jaganpawar9415
    @jaganpawar9415 Год назад

    अप्रतिम मला माहीती खुप छान

  • @dilipkank1695
    @dilipkank1695 Год назад

    Lay Bhari

  • @harshad1951
    @harshad1951 Год назад

    Khup chaan

  • @ajaypaikarao7038
    @ajaypaikarao7038 Год назад

    Grid and best research

  • @nitinpatil4261
    @nitinpatil4261 Год назад

    फार छान माहिती

  • @arunbandekar694
    @arunbandekar694 Год назад

    खुप छान माहिती दिली धन्यवाद

  • @pragatiuttarde938
    @pragatiuttarde938 Год назад

    Outstanding video... And amazing information...👌👌💐

  • @narendrakawathekar5634
    @narendrakawathekar5634 Год назад

    खुप सुंदर

  • @shubhrasirsat9043
    @shubhrasirsat9043 9 месяцев назад

    Amazing

  • @harshadaragade
    @harshadaragade Год назад +1

    You actually put this curiosity in my mind

  • @shailajakarande9309
    @shailajakarande9309 Год назад

    Superb info. Unbelievable.

  • @vilasdhokane941
    @vilasdhokane941 Год назад

    खूप छान माहिती दिली

  • @Shrishivaynamahstubham2542
    @Shrishivaynamahstubham2542 Год назад

    खूप छान आहे

  • @sandipmali5371
    @sandipmali5371 Год назад

    Grrrrrrreat 🙏

  • @vivekvishwad766
    @vivekvishwad766 Год назад +1

    Asha manoranjak ani dnyanwardhak vishay baddalchi pustake aslyas krupaya comments madhe kalvave jene karun shaley mulanna vividha vishaya baddal kutuhul nirman houn tyamadhe suddha career krta yeil ase marg sarvanparyant pohchtil,

  • @gaurimustikar5906
    @gaurimustikar5906 11 месяцев назад

    So so interesting, just amazing. Thank u so much for wonderful info❤🎉

  • @sunandasambrekar207
    @sunandasambrekar207 Год назад

    Thanks for such interesting information

  • @devdasharolikar5739
    @devdasharolikar5739 Год назад

    very interesting video.

  • @drishagawade3304
    @drishagawade3304 Год назад

    Great research

  • @milindrokde7233
    @milindrokde7233 Год назад +3

    # मुंग्यांचा थेट/तात्काळ किंवा जाणवणारा संबंध स्वयंपाक घराशी, पण इंग्रजीला पर्यायी मराठी शब्द असताना देखील वापर केला नाही. त्यामुळे माझ्या अशिक्षित पत्नीस नीट कळाला नाही.

  • @sujatabhadekar5202
    @sujatabhadekar5202 Год назад

    Very informative

  • @jadhal6649
    @jadhal6649 Год назад +2

    Natue is going ( change ) from simple to complex structure/ behaviour

  • @dhananjayjoshi2206
    @dhananjayjoshi2206 Год назад +1

    धन्यवाद! you have amazing skills of story telling, didn't know leaf cutter ants farm fungus..
    Wait, I know some ants help aphids which are considered pests by farmers (ants are after aphid poop, the honey like substance that aphids secret)😅