Abp maza चे मनापासून धन्यवाद...अतिशय सुंदर मुलाखत होती..निसर्ग मानवाच्या बुद्धिमत्तेच्या आणि कल्पनेच्या फार पलीकडे जाऊन कार्यरत असतो ... प्राणी कधीच विनाकारण मर्यादा ओलांडत नसतात...ते पाप मात्र केवळ मानव करतो बऱ्याच गोष्टी ह्या एपिसोड मध्ये शिकायला मिळाल्या.मानवाकडून निसर्गच झालेल नुकसान थोडं का होईना भरून काढण्याचा मी नक्किच प्रयत्न करेन हत्ती हा किती अप्रतिम संवेदनशील प्राणी आहे आणि परमेश्वराने किती सुंदर रचना केलीय हे कळलं खुप खुप आभार शिंदे सर....👍👍👍
आनंद जी , तुम्ही हत्तीन विषयी माहीती सांगितली. ती खुप अद्भुत आहे. त्यामुळे सर्व लोकांना हत्तीन बद्दल प्रेम निर्माण होईल हे नक्की. तुमच्या कार्याला शतश: प्रणाम 🙏🙏
आपला अभ्यास खूप खोल वर आहे आणि म्हणूनच आपल्या आणि वन्य प्राणी यातला दुरावा कमी होऊन प्रेम वाढत, अशीच भावना सर्वान मध्ये झाली तर निश्चित या प्राण्यांचे खाद्यपदार्थांची सोय वाढेल आणि प्राणी पण वाढतील 🙏
मला पहिल्यांदाच कळले की हत्ती ची भाषा आपण शिकू शकतो महावत आपल्या हातातील टोकदार हत्याराने त्या हत्तीला घाबरवतो आणि त्याच्या कडून काम कारवतो पण त्याची भाषा अवगत झाली की त्याला काय वाटते आपल्याला नीट समजते खूप छान मुळखत घेतली सर्व प्रकारच्या प्रश्नाचे योग्य उत्तर मिळाले खूप अशी नवीन माहिती मिळाली धन्यवाद
निसर्ग मित्र, हत्ती मित्र,,हत्तीसाठी देवदुत,,काय म्हणावं या माणसाला..... जगात अशी माणसं आहेत, म्हणून जग सुरळीत चालू आहे..... अन्यथा जगाची कधीच वाट लागली असती...... अत्यंत मोलाची, समर्पक, सजीव, नैसर्गिक माहिती मिळाली या मुलाखती मधुन..... शत: धन्यवाद आपणा दोघांचे🙏🙏🙏
ANAND SIR , u have a lot of study about about elephant ! An elepha t is considered as a Lord GANESN so he is very intelligent ! U have told all of us that if u give little love he gives 100% love in returned !Thanku very much !
साहेब आमचं गाव औध संस्थान आमच्या गावात हती होता हती पावसाळ्यात हत्ती खानयात हत्ती बाधनार त्यावेळी माझ्या मैसी होत्या ज्या वेळी मैसीला चारा आणला की हत्ती आवाज काढणार मग मी समजून जायचो याला खायला दिले पाहीजे वेळ लागला तर जोरात आवाज काढणार खायला टाकले की खुशी खुशी झुलायचा फार छान वाटलं तुमच ऐकून 💐💐🙏
मानवाचे जंगलात जाऊन त्याच्याच जमिनीवर हक्क सांगितलाय , अशा संघर्ष विषयावर गो.नी.दाण्डेकरांचे " वाघरु " नावाचे सुंदर ,छान पुस्तक आहे . मारूती चितमपल्ली चा बराच् अभ्यास , व पुस्तके आहेत .
किती वेगळा हा मणुष्य आहे काय सोबत न्यायच आहे या पृथ्वी वरुण .... छान आनंदराव तुमच्या कार्याला सलाम
भारतात ही असे अभ्यासक आहेत
हे अतिशय अत्यंत वंदनीय आहे ..🙏
खूप छान मुलाखत. आनंद शिंदे सरांना त्रिवार वंदन 🙏🙏
अभिमानास्पद कार्य आहे तुमचा... आनंद शिंदे साहेब... salutes तुमच्या कार्याला..
खूप छान मुलाखत आहे शिंदे साहेब चे खूप धन्यवाद खूप छान माहीती मिळाली आणि चांगले काम ते करतात त्यांना खूप शुभेच्छा असेच काम करत रहा 🙏🙏🙏👍👍👌👌👌👌
🌴🌴मनुष्य जसा निसर्गाचे भाग आहे. तसेच प्राणीही निसर्गाचे भाग आहे. हे माणसाने समजून घेतले पाहिजे.🐘🦉🐦🐼🐨
खुपच छान माहिती दिली,खरोखरच हत्ती असो किंवा अन्य इतर कोणतेही प्राणी त्यांचं संवर्धन करायलाच पाहिजे.तरच निसर्ग चक्र अबाधित राहील.
फारच चांगली माहिती श्री आनंद शिंदे यांनी दिली त्या बद्दल त्यांना धन्यवाद.
खूप छान मुलाखत ऐकायला मिळाली आनंद साहेब तुम्ही सुंदर काम करत आहात तुम्हाला शुभेच्छा व ए.बी.पी.माझा ला धन्यवाद 🙏🏻
अतिशय अभ्यासपूर्ण व अनुभव पूर्न मुलाखत आहे, निसर्गराजा हत्ती सुरक्षित ठेवणे काळाची गरज आहे.
फार सुंदर कल्पना व विचार, माणूस आणि हत्तीच्या मध्ये संवाद आपणास खुप खुप शुभेच्छा तुम्हाला आणि आनंद शिंदे यांना 🙏🙏🙏🇮🇳
खूप छान माहतीपूर्ण चर्चा ❤ आपल्याला खूप खूप शुभेच्छा!!
आनंद जी, आप ने जो काम किया है, अद्भूत है। आपके द्वारा बहुत बडी शिक्षा समूचे देश को मिलीं हैं। आपका दिल से अभिनंदन 🙏🙏🙏
Abp maza चे मनापासून धन्यवाद...अतिशय सुंदर मुलाखत होती..निसर्ग मानवाच्या बुद्धिमत्तेच्या आणि कल्पनेच्या फार पलीकडे जाऊन कार्यरत असतो ...
प्राणी कधीच विनाकारण मर्यादा ओलांडत नसतात...ते पाप मात्र केवळ मानव करतो
बऱ्याच गोष्टी ह्या एपिसोड मध्ये शिकायला मिळाल्या.मानवाकडून निसर्गच झालेल नुकसान थोडं का होईना भरून काढण्याचा मी नक्किच प्रयत्न करेन
हत्ती हा किती अप्रतिम संवेदनशील प्राणी आहे आणि परमेश्वराने किती सुंदर रचना केलीय हे कळलं
खुप खुप आभार शिंदे सर....👍👍👍
मनःपूर्वक धन्यवाद !! 🙏🏻🐘🐅🐆🐕
साहेब धन्यवाद आपली मुलाखात मी संपुर्ण पाहिली आईकली चागली माहिती दिली मला हत्तीबदल प्रचंड प्रेम आहे धन्यवाद
आनंद जी , तुम्ही हत्तीन विषयी माहीती सांगितली. ती खुप अद्भुत आहे. त्यामुळे सर्व लोकांना हत्तीन बद्दल प्रेम निर्माण होईल हे नक्की. तुमच्या कार्याला शतश: प्रणाम 🙏🙏
आपण उत्तम कार्य करत आहेत, धन्यवाद शब्द फार छोटा आहे. पण मनापासून प्रार्थना आहे हत्तीच अणि आपण फार फार काळ सुखात राह्व.🐘❤
धन्यवाद सर ✌️..बुद्ध कालीन संस्कृती मधे हत्तीला खूप महत्व होते..
Apratim mahiti milali,manapasun dhanyavad.,aanand shinde yana hardik shubhechya. ❤❤❤❤❤
किती सुन्दर माहिती ऐकायला मिळायली असे कोण तरी आहे हे ह्या चॅनेल वरून कळू शकलं
नमस्कार दादा....तुम्ही केलेला अभ्यास खूपच सुंदर आहे...तुमच्यासारख्या लोकांमुळे आम्हाला या प्राण्यांबद्दल आणि निसर्गाबद्दल खूप सुंदर ज्ञान मिळत.
अतिशय महत्त्व पूर्ण माहिती मिळाली,खूप खूप धन्यवाद.आनंद शिंदे सर you are great.
संपुर्ण मुलाखत ऐकली . विलक्षण अभ्यास🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏आनंद शिंदे जी खरच तुमचे विचार आहेत हत्ती बद्दल ते आमच्या मध्ये रुजू देत ही ईश्वर चरणी प्रार्थना 🙏
🙏आनंद शिंदे यांच्या हत्तीच्या संवर्धनासाठी खूप शुभेच्छा! अतिशय उत्तम माहिती कळाली त्या बद्दल ABP माझा या वाहिनीचे मनापासून धन्यवाद!
आपला अभ्यास खूप खोल वर आहे आणि म्हणूनच आपल्या आणि वन्य प्राणी यातला दुरावा कमी होऊन प्रेम वाढत, अशीच भावना सर्वान मध्ये झाली तर निश्चित या प्राण्यांचे खाद्यपदार्थांची सोय वाढेल आणि प्राणी पण वाढतील 🙏
मला पहिल्यांदाच कळले की हत्ती ची भाषा आपण शिकू शकतो महावत आपल्या हातातील टोकदार हत्याराने त्या हत्तीला घाबरवतो आणि त्याच्या कडून काम कारवतो पण त्याची भाषा अवगत झाली की त्याला काय वाटते आपल्याला नीट समजते खूप छान मुळखत घेतली सर्व प्रकारच्या प्रश्नाचे योग्य उत्तर मिळाले खूप अशी नवीन माहिती मिळाली धन्यवाद
धन्य वाद abp माझा आणि U tube, पाहायचा राहिलेला उत्कृष्ट कार्यक्रम पाहायला मिळाल्या बद्दल.❤❤❤
आनंदजी आपल्या कार्याला सलाम
धन्यवाद आनंद.तुझी मुलाखत ऐकल्यामुळे हत्ती बाबत बरीच माहिती मिळाली. खूप महान कार्य तू करीत आहेस. तुझ्या कार्याला कोटी कोटी प्रणाम 🙏
मनःपूर्वक धन्यवाद !! 🙏🏻🐘🐅🐆🐕
आनंद शिंदे साहेब मानाचा मुजरा तुम्हाला एबीपी माझा ला धन्यवाद 🙏🙏🙏🙏
❤❤❤ आनंद शिंदे यांच्या या सेवेला सलाम
खूप सुंदर मुलाखत ...श्री.आनंद शिंदे यांच्या ज्ञानाला आणि ते करीत असलेल्या कार्याला सलाम...
मुलाखत खूप आवडली हत्ती विषयी सखोल माहिती समजली. धन्यता आनंद सर खूप छान.
Very very great work.
खुपच छान काम करत आहेत सर आपण .धन्यवाद
आनंदजी, खूपच चांगलं काम करताय तुम्ही...तुम्हाला अनेक शुभेच्छा...
फारच सुंदर व अभ्यास पुर्ण माहिती मिळाली. धन्यवाद.🇮🇳👍🏻👏
टीव्ही व शिंदे भाऊ फार छान मानव प्राणी मथे दुवा निर्माण करत आहात मंगल मेत्ता
निसर्ग मित्र, हत्ती मित्र,,हत्तीसाठी देवदुत,,काय म्हणावं या माणसाला.....
जगात अशी माणसं आहेत, म्हणून जग सुरळीत चालू आहे.....
अन्यथा जगाची कधीच वाट लागली असती......
अत्यंत मोलाची, समर्पक, सजीव, नैसर्गिक माहिती मिळाली या मुलाखती मधुन.....
शत: धन्यवाद आपणा दोघांचे🙏🙏🙏
श्री.शिंदे साहेब तुम्हाला धन्यवाद व माणाचा मुजरा
आनंद सर यांना फार फार शुभेच्छा.
Really good very informative video … hats off to Mr Shinde’s efforts and energy as his work is not easy at all 🙏🏿🙏🏿
आनंद शिंदे, आपल्या कार्याला मानाचा मुजरा. abp माझा आभारी आहे. 🙏
श्री. आनंद शिंदे ह्यांच्या मुळे हत्तीबद्दल खूप वेगळी आणि नवीन माहिती मिळाली. धन्यवाद !
अतिशय सुंदर, उपयुक्त माहिती. आनंद सरांचे खूप धन्यवाद. 🙏🏻
खूपच छान... किती सुन्दर माहिती आणि सुंदर जगणे आहे तुमचे सर!! तुम्हाला सलाम ,🙋
Aanad shinde saheb, aaple khup khup aabhar ...anek aanad shinde shishya tayar karavet hich sadichha💯 🐘
अतीशय सुदंर आहे सर जय गणेश भगवान
Wish there were more compassionate people like this amazing person...no wors to express his noble work...
शिन्देसाहेब आपण महान काम करित आहात.
खूप खूप धन्यवाद ह्या सुंदर माहिती साठी खूप आभार ह्या सुंदर हत्तीना मदत करण्या बद्दल ❤
Great knowledge collected and shared about Gajraj. Attentively tried to understand elephant's importance in nature.
Love it Sir, apalya Kamala मनाचा मुजरा ❤
खुपच छान महीती. धन्यवाद
हत्ती आपलं वैभव आहे.त्यांच घर म्हणजे जंगल वाचवायला निर्माण व्हायला हवे.आपण खूप छान काम करतात.
Sir,.
तुम्ही एक स्टोरी बनवू शकतात पुढच्या पिढीला प्रेरणादायी राहील
Ths Man is amazingly intelligent 😮.Looks like lord Shri Ganesh himself blessed him with this charismatic wisdom
अप्रतिम मुलाखत 🎉🎉🎉
सर आभारी आहे मी आपल्या फार महत्वाची माहीती
संजय कोल्हापुर
खूपच सुंदर माहिती धन्यवाद
खूप छान, आगळी वेगळी मुलाखत ❤❤❤
अन्नसाखळी निसर्गाची समतोल राखली पाहिजे. खुप उपयुक्त माहिती, माणूस फक्त स्वतः चा स्वार्थ बघतोय.
खूप आवडली ही क्लिप कारण सर्व माहिती आत्ताच कळली.
मनःपूर्वक धन्यवाद !! 🙏🏻🐘🐅🐆🐕
खूपच छान नवीन माहिती मिळाली धन्यवाद 🙏
शिंदे साहेब तुम्हाला लाख लाख सलाम!🙏
खूप छान मुलाखत आनंद साहेब...
Thank You ABP maza for doing this interview ❤
Excellent information. Thank you Shinde sir.
ANAND SIR , u have a lot of study about about elephant ! An elepha t is considered as a Lord GANESN so he is very intelligent ! U have told all of us that if u give little love he gives 100% love in returned !Thanku very much !
फार सुंदर निसर्ग जपा लोकतंत्रा चा विचार करावा निसर्ग जपा समान नागरी कायद्याची अंमलबजावणी केली फार सुंदर होईल नाही तर पिचर पहावा लागेल
खुप छान माहिती very nice
Khupach chan praytan aahe.🙏
खुपचं सुंदर माहिती दिली आनंद सर
आणि आपण खूप महान कार्य करीत आहात आपणास सलाम ❤❤❤
Superb knowledge anandhji.
अप्रतिम 👌👌
गणपती ला हत्तीचे डोके का लावले ते आज कळले, फार छान आनंदजी
साहेब आमचं गाव औध संस्थान आमच्या गावात हती होता हती पावसाळ्यात हत्ती खानयात हत्ती बाधनार त्यावेळी माझ्या मैसी होत्या ज्या वेळी मैसीला चारा आणला की हत्ती आवाज काढणार मग मी समजून जायचो याला खायला दिले पाहीजे वेळ लागला तर जोरात आवाज काढणार खायला टाकले की खुशी खुशी झुलायचा फार छान वाटलं तुमच ऐकून 💐💐🙏
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल खूप आभार
What a brave and noble man.. hats off to you, and gratitude...
खुप छान माहिती मिळाली आहे
Nice work Anand sir salute to your work
What a lovely man, great knowledge
अतिशय सुंदर मुलाखत आणि शिंदे सरानि खूप छान माहिती दिलीय ..
खूपच छान समजून सांगितले❤🙏
सर खुप खुप धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल तुम्हाला सलाम
नाविन्यपुर्ण माहीती समजली
धन्यवाद सर
Khup khup dhanyawad sir.....ashi mahiti dilya baddal.....🙏🙏
खूप छान मुलाखत
माहितीपूर्ण मुलाखत
Khoop Chan great man God bless u
खूप छान वाटलं सर आपली माहिती ऐकून
Khup chan...❤
V r speechless! Hats off to u Anand Sir !! GOD BLESS YOU !
Love the universal language that unites humans and animals.
Manala far bare vatle👌👈 . DHANYWAD. Far sundar Vedio.
Hat's off Sir, You are Angel,👑👏
आपणास खूप शुभेच्छा sir
खूपच छान समजून सांगितले
मानवाचे जंगलात जाऊन त्याच्याच जमिनीवर हक्क सांगितलाय , अशा संघर्ष विषयावर
गो.नी.दाण्डेकरांचे " वाघरु " नावाचे
सुंदर ,छान पुस्तक आहे .
मारूती चितमपल्ली चा बराच् अभ्यास , व पुस्तके आहेत .
Anand sir na khup khup shubecha....ani hardik abhaar he dnyaan amhala dilya baddal
वंदनीय व्यक्ती ,,अप्रतिम माहिती
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया