अंतरंग । आनंद शिंंदे । हत्ती अभ्यासक । 11 ऑगस्ट 2018

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 янв 2025

Комментарии • 45

  • @anuradhashinde2662
    @anuradhashinde2662 2 года назад +11

    जागतिक मान्यता मिळाली म्हाणून तुझे खूप खूप मनापासून अभिनंदन🎉🎊

  • @sureshdani7719
    @sureshdani7719 2 года назад +4

    मा.आनंदजी शिंदे साहेब .. आपण माणसातील परमेश्वर ..
    विनम्र अभिवादन .. !

  • @mrunalineebelwalkar1707
    @mrunalineebelwalkar1707 3 года назад +2

    मला कोण होणार करोडपती या कार्यक्रमाचे आभार मानायचे आहेत कारण त्यांच्यामुळे आनंद शिंदे सरांची ओळख झाली. मी त्यांच्या विडिओ चा शोध घेतला तर ही विस्तृत मुलाखत ऐकायला मिळाली. खूप माहिती मिळाली आणि कुतुहल वाढले. धन्यवाद! खूप मोठं काम करताय आनंद सर! शुभेच्छा!

  • @SciFactsWithPrajakta
    @SciFactsWithPrajakta 3 года назад +8

    तुमची मुलाखत पाहून हत्ती बद्दलच आकर्षण आणि प्रेम वाढायला लागलं ...

  • @vijayakarnataki7293
    @vijayakarnataki7293 4 года назад +7

    श्री.आनंद शिंदे यांना शतशः धन्यवाद.... मानलं तुम्हाला

  • @sushamakanawade7026
    @sushamakanawade7026 2 года назад +1

    आनंद, खूप महत्त्वपूर्ण माहिती , खूप छान वाटले

  • @latikavaradkar4155
    @latikavaradkar4155 3 года назад

    मुलाखत खुपच नाविन्यपूर्ण व इंटरेस्टिंग,
    हत्तीचे काढलेले आवाज ऐकून मज्जा वाटली

  • @rohanmeher1485
    @rohanmeher1485 2 года назад

    aanand shinde yani mala hattinchi vegali olakh karun dili 😍.....Tya baddal khup dhanyavad...🙏

  • @sampadabhatwadekar2387
    @sampadabhatwadekar2387 6 лет назад +1

    खरच खुप महान कार्य करता तुम्ही .या मध्ये तुमच्या पत्नी ची पण खुप साथ मिळाली .आजच तुमची मुलाखत ऐकली रेडिओ वर . तुमच्या राजीनाम्याची गोष्ट ऐकली .त्यावेळी तुमच्या पत्नीच्या त्यागाची कल्पना आली .खरचं ती माऊली धन्य आहे . तुम्ही दोडामार्ग ला गेला होतात तिकडेच आमचं गाव . तिकडच्या शेतकऱ्यांना हत्तीला मारायचं नसतं पण ते बागेच नुकसान करतात त्यामुळे नाईलाज होतो .

  • @rohanmeher1485
    @rohanmeher1485 7 месяцев назад +1

    Anand dada sobat kam karnyachi sandhi milali kolhapur, chandgadh yethe .. tyasathi thanks to Trunk call wildlife foundation ❤❤🙏🙏

  • @ameettashirode298
    @ameettashirode298 4 месяца назад

    Thank you so much Anandji

  • @ujwalagorde8101
    @ujwalagorde8101 Год назад +1

    खूप छान 👌👌

  • @samadhanpatil8125
    @samadhanpatil8125 4 года назад

    Zee 24 taas ne hi mulakhat ghetlyabaddal tyanche khup khup aabhar🙏🙏🙏🙏🙏

  • @jyotidharod8254
    @jyotidharod8254 2 года назад +1

    Aanand sir
    Highly impressed.
    U r doing an amazing job. Would like to meet you and if possible join you

  • @sripadgoswami8152
    @sripadgoswami8152 9 месяцев назад

    My best wishes for your study on elephant and your elephants trunkcall wildlife institute thanks

  • @ANILPATEL-ji8ys
    @ANILPATEL-ji8ys 4 года назад +2

    Excellent knowledge about elephants. Never heard or read about this. Thanks

  • @anamik3267
    @anamik3267 Год назад

    विजय कुवळेकर,उदय निरगूडकर यासारख्या बुद्धीमान व्यक्तींची चॅनेल मध्ये सध्या (2023)कमतरता जाणवते.

  • @seemaharkare6344
    @seemaharkare6344 2 года назад +1

    आनंद शिंदेंना सलाम

  • @sampadabhatwadekar2387
    @sampadabhatwadekar2387 4 месяца назад

    इतक्या समंजस प्राण्याला . तिच्या पोटात पिल्लू असताना अननसातून बाँम्ब ठेवुन का निर्दय माणसाने मारलं ? आनंद सर तुमचे अनुभव ऐकुन डोळ्यात पाणी आलं .

  • @महेशमाटले
    @महेशमाटले 6 лет назад

    खुप छान आवडल ...मस्त

  • @ShubhangiDhuru-fq6et
    @ShubhangiDhuru-fq6et Год назад

    मनुष्य वस्तीत प्राणी आलें की त्याला ठार करण्यात येते.मुळात प्राण्यांच्या अधिवासावर आपण अतिक्रमण केले आहे त्याचे काय? प्राण्यांना भुक लागली की ते अन्न भक्षण करतात परंतु माणूस मात्र अनेक जन्मासाठी साठवणूक करत असतो. प्राणी निसर्गानुसार चालतो,वागतो.माणूस मात्र त्या विरुद्ध वागतो.

  • @mrinalkulkarni9698
    @mrinalkulkarni9698 4 года назад +2

    मला तुमची मुलाखत ऐकून खूप आनंद झाला पण आपण सेवानिवृत्त होऊन कसे केले त्याकरिता सॅल्युट आणी तुमचा हत्ती चा केलेले सखोल अभ्यास त्याचे किती कौतुक करावे समजत नाही खूप छान मला ही कुत्रा हा प्राणी खूप आवडतो मला ही त्यांचा शी बोलायला आवडत पण तुमच्या इतका माझा अभ्यास नाही मी फक्त मजेत बोलते माझ्याकडे 2 डॉग आहेत एकाच नावं मॅगी आणि 2रा गोट्या

  • @nitindeshmukhnitindeshmukh
    @nitindeshmukhnitindeshmukh Год назад

    Tumcha anubhav pahun Ananda bhau prani matran varch maza prem vadhala. Maza atta parynta fakta Gohodyashi Va Kuttrya shi samandha ala hota te donihi prani gharche hote. Tumchya sarkhach mazahi anubhav ahe. Tumcha abinandan krave tevade thode.

  • @ganeshpitekar1706
    @ganeshpitekar1706 6 лет назад

    मुलाखत आवडली !

  • @samadhanpatil8125
    @samadhanpatil8125 4 года назад

    Aanand shindenna laakho pranam🙏🙏🙏🙏 tyanch abbhyasala aaj tod nahi.hyamansachya sat aslelya kharya mayday pranyala koto koti vandan🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @nitindeshmukhnitindeshmukh
    @nitindeshmukhnitindeshmukh Год назад

    Anandaji tumhi eakmewa dwitiya.

  • @rajeasylearning
    @rajeasylearning 6 лет назад +1

    Absolutely incredible Shinde Sir .

    • @sachindatta9371
      @sachindatta9371 3 года назад

      हत्ती अभ्यासक आनंद शिंदे हे केरळचे लॉरेन्स अंथोनीच आहेत असेच वाटते...

  • @rajendramandavkar5578
    @rajendramandavkar5578 3 года назад

    🙏THANKS A LOT ANAND SIR 🙏

  • @deepakrathod1308
    @deepakrathod1308 Год назад

    Hii

  • @malpanimangoes678
    @malpanimangoes678 3 года назад +1

    Hats off to anand shinde.. #respect

  • @rekhakhade447
    @rekhakhade447 3 года назад

    मराठीमध्ये या विषयावर आपण पुस्तक लिहिले आहे का

  • @vijayshinde8739
    @vijayshinde8739 Год назад

    HATTI BADDAL attyant AVASHYAK MAHITI apalyamule LABHALEE.
    MANASVEE DHANNYAVAD

  • @shailendrakhamkar6942
    @shailendrakhamkar6942 3 года назад

    Sir l wants yu no

  • @varshamurkute9979
    @varshamurkute9979 4 года назад

    सर आपण कुठे राहता जर आपण केरळमध्ये राहत असाल तर आम्ही आपणास भेटु शकतो का आपला फोन नंबर दयावा कृपया

  • @sulabhajadhav6065
    @sulabhajadhav6065 5 лет назад

    आनंद सरांचा नं. मिळेल का?

  • @ShindeSayli
    @ShindeSayli 4 года назад

    Kup sunder mala pan elephants kup aavdtat

  • @epicmedia3234
    @epicmedia3234 6 лет назад

    Anand ....proud of you. Keep it up.

  • @prasannamote4848
    @prasannamote4848 3 года назад

    Salute to u sir
    can u share mobile no

  • @ShindeSayli
    @ShindeSayli 4 года назад

    Mi gruhini aahe , mi fakat elephant che video baghat aste aaj maz age 44 aahe pan animals baghat aste ☺️☺️

  • @jaaidatardatar7958
    @jaaidatardatar7958 3 года назад

    आनंद शिंदे

  • @jaikisan6367
    @jaikisan6367 4 года назад

    ruclips.net/video/Kr7DOghd4Gk/видео.html
    दुर्गा हत्तीची कथा