आनंद शिंदेंच अलौकिक कार्य बघुन,मानव जीवनाच्या पलिकडे पण एक सुंदर जग आहे याची अनुभूती प्राप्त होते. हल्लीच्या धकाकीच्या,स्वार्थाने बरबटलेल्या जीवना पेक्षा या कार्यात सामील व्हाव अशी उत्कट ईच्छा होते.
खूप छान मुलाखत ,या मुलाखती मधून एकच कळते की, जगा आणि जगू द्या .खर तर मनुष्य स्वतःला खूप हुशार व ज्ञानी समजतो पण तो या प्राण्यासमोर किती तोडका आहे, हेच जाणवते. प्राणीमित्र यांना शुभेच्छा व अभिनंदन .🌹🙏
Form Bottom of Heart Salute to Anand and Tushar. You have given very Nice, Unknown and Historic Information to us. It's a amazing and Excellent Interview. Also Thanks to Nadkarni Sir and Madam.
प्राणी व त्याचे जग आम्हांला माहीत नसलेले नवीन जग दाखविले ... खरचं अद्भुतच आहे..वेध ने जगण्यासाठी नवा वेध लावला. आनंद सर आपले कार्य फार मोठे आहे .धन्यवाद
🙏श्री.आनंद शिंदे सर आपले मनःपूर्वक अभिनंदन.💐 आपण जे काम करता आहात.ते फिल्ड अतिशय आगळं वेगळं असं आहे.आपली मुलाखत ऐकून ,आपलं काम इतकं महत्वाचे आहे ते कळत , आपणं अनेक elephant ची नांव सांगितलीत त्यांना आपल्याप्रति असलेली मैत्री, भाषांमधून त्यांच्या कृतीतून दिसते.आपल कार्य हे अलौकिक आहे भूषणावह आहे.आपले अनुभव ऐकायला खूप छान वाटलं. वन्यजीवाची माहिती अभ्यास आपला गाढा.सखोल केलेला आहेत.खरंच आपले परत एकदा मनःपूर्वक अभिनंदन.💐👏👏👍 खूप शुभेच्छा. ,,🙏श्री.तुषार कुलकर्णीसर आपलंही मनःपूर्वक अभिनंदन.,💐 खूप छान आपणही जिराफ प्राण्याविषयी केलेल निरीक्षण, अभ्यास,असाच गाढ आहे.जिराफाच्या सवयी दैनंदिन कशा असतात.फार सुरेख सांगितले.हा पण आपला अभ्यास महत्वपूर्ण,वेगळाच आहे.ऐकून त्या प्राण्यांविषयी बघण्याचा दृष्टीकोन बदलतो.आपणही दाखवलेले फोटो,केलेला अभ्यास अलौकिक आहे.दोघाची मुलाखत ऐकून थोडे प्राण्यांन विषयी कुतुहल असते ते समजलं.खूप छान दोघांची मुलाखत झाली.आपल्यालाही खूप शुभेच्छा.🎉🎉👏👏👌👌👍 ,🙏 आनंद नाडकर्णीसर आपलंही मनःपूर्वक अभिनंदन.💐👏👏👌👌वेगळा विषय मुलाखतीचा पण सर्वसामान्य माणसांना नेहमी कुतुहल असलेला असा विषयी मुलाखत घेतलीत. अश्या वेगळ्या विषयाच्या मुलाखती घेण्यासाठी अनेक शुभेच्छा..🎉🎉👌👌👍
To relax daily stress youth should take intrest in such out of the box videos. There are very few human beings like Shree Anand Shinde who are involved in a very different activities. His contribution to animals is larger than celebrity actors, actresses and cricketers. Youths may follow the celebrities but cannot ignore such dedicated people .
Khup surekh informative video...... suddenly last week I found this RUclips videos........Vidya bapat, jitu Joshi,Neha Seth amrut Deshmukh ........all are great.....VEDH ..... thanks
Best podcast.... एक मराठी माणूस जागतिक स्तरावर, पोहोचला आहे. परंतु तो मराठा आहे, बामण नाही. म्हणून आडवे पाय टाकू नयेत..... शिंदे चे कार्य महान आहे. अगदी खालच्या स्तरावर जावून कार्य करण अशक्य आहेच. जे इतर बामनाना जमेल असं नाही. इतिहास सांगतो. अण्णाजी दत्तो सारख्यानी संभाजी राजे यांची बदनामी केली? तसे शिंदेन बद्दल होवू नये, ही अपेक्षा
आनंद शिंदेंच अलौकिक कार्य बघुन,मानव जीवनाच्या पलिकडे पण एक सुंदर जग आहे याची अनुभूती प्राप्त होते. हल्लीच्या धकाकीच्या,स्वार्थाने बरबटलेल्या जीवना पेक्षा या कार्यात सामील व्हाव अशी उत्कट ईच्छा होते.
खूप छान मुलाखत ,या मुलाखती मधून एकच कळते की, जगा आणि जगू द्या .खर तर मनुष्य स्वतःला खूप हुशार व ज्ञानी समजतो पण तो या प्राण्यासमोर किती तोडका आहे, हेच जाणवते. प्राणीमित्र यांना शुभेच्छा व अभिनंदन .🌹🙏
आपण दोघे खरंच समाजाला भूषणच आहात जगावेगळे आहात 👌🏻👌🏻👌🏻🙏🏻
अप्रतिम अनुभव आहें.... पक्षी.. मांजर कुत्रा आपण सहजपने बोलतो.. समजतो... पण हती..... Suprb..... Excellent... Altimet.... वा 👌👌
इतकी वेगळी interesting माहिती दिलीत,
खुप खुप शुभेच्छा तुमच्या कार्याला. Great 👍
या मुलाखतीतून प्राण्यांमधली माणुसकी समजली खूप खूप धन्यवाद
Anand shinde ..अतिशय छान माहिती.
दिलीत... you are ग्रेट
Form Bottom of Heart Salute to
Anand and Tushar.
You have given very Nice, Unknown and Historic Information to us.
It's a amazing and Excellent Interview.
Also Thanks to Nadkarni Sir and Madam.
आनंद शिंदेच्या खूप मुलाखती बघितल्या पण तुषार कुलकर्णी ह्यांची मुलाखत आज प्रथमच बघितली... दोघांनीही salute 🫡🫡🫡🫡
Aanand sir
Wanna meet you. Highly impressed n feeling so emotional about this interview
I want to meet you sir. Ashwin Nagarkar. 🌹🌹🌹🌹🌹🌹
आनंद खुप सुंदर संवाद साधला आहे व तुझं बोलणं मला खुप भारदस्त आणि छान वाटलं.
कीती सुंदर जग आहे ह्या प्राण्यांचं. ना जात ना पात
ना धर्म ना टोमणे ना खुन ना
खुन्नस ......
प्राणी व त्याचे जग आम्हांला माहीत नसलेले नवीन जग दाखविले ... खरचं अद्भुतच आहे..वेध ने जगण्यासाठी नवा वेध लावला. आनंद सर आपले कार्य फार मोठे आहे .धन्यवाद
One of the heart touching session.... So many things in life to experience...
आनंद शिंदे यांचे कार्य खूप आवडले आणि अतिशय रंजक आणि वेगळी माहिती समजली. खूप छान व्हिडिओ . धन्यवाद👏👏👏👌👌👌👌👍👍🙏🙏
🙏श्री.आनंद शिंदे सर आपले मनःपूर्वक अभिनंदन.💐
आपण जे काम करता आहात.ते फिल्ड अतिशय आगळं वेगळं असं आहे.आपली मुलाखत ऐकून ,आपलं काम इतकं महत्वाचे आहे ते कळत , आपणं अनेक elephant ची नांव सांगितलीत त्यांना आपल्याप्रति असलेली मैत्री, भाषांमधून त्यांच्या कृतीतून दिसते.आपल कार्य हे अलौकिक आहे भूषणावह आहे.आपले अनुभव ऐकायला खूप छान वाटलं.
वन्यजीवाची माहिती अभ्यास आपला गाढा.सखोल केलेला आहेत.खरंच आपले परत एकदा
मनःपूर्वक अभिनंदन.💐👏👏👍 खूप शुभेच्छा.
,,🙏श्री.तुषार कुलकर्णीसर आपलंही मनःपूर्वक अभिनंदन.,💐
खूप छान आपणही जिराफ प्राण्याविषयी केलेल निरीक्षण, अभ्यास,असाच गाढ आहे.जिराफाच्या सवयी दैनंदिन कशा असतात.फार सुरेख सांगितले.हा पण आपला अभ्यास महत्वपूर्ण,वेगळाच आहे.ऐकून त्या प्राण्यांविषयी बघण्याचा दृष्टीकोन बदलतो.आपणही दाखवलेले फोटो,केलेला अभ्यास अलौकिक आहे.दोघाची मुलाखत ऐकून थोडे प्राण्यांन विषयी कुतुहल असते ते समजलं.खूप छान दोघांची मुलाखत झाली.आपल्यालाही खूप शुभेच्छा.🎉🎉👏👏👌👌👍
,🙏 आनंद नाडकर्णीसर आपलंही मनःपूर्वक अभिनंदन.💐👏👏👌👌वेगळा विषय मुलाखतीचा
पण सर्वसामान्य माणसांना नेहमी कुतुहल असलेला असा विषयी मुलाखत घेतलीत. अश्या वेगळ्या विषयाच्या मुलाखती घेण्यासाठी अनेक शुभेच्छा..🎉🎉👌👌👍
Anand Shinde and Tushar Kulkarni htanchi mulakhat khupach interesting ani inspiring aahe. Hattiche kisse aikun dole bharun aale.
Khup chan bhau 👌👌👍
Khup chhan, vegle jag, anubhavle, navin goshti samajlya
Aanand dada kiti mothe Ani chan Kam tuje Tula khup Aayush labhu de
आनंद तुष्र आणि नाडकर्णी सर तिघेही जन आपापल्या प्रि कित्ती मोठे काम करत आहेत सलाम तुमच्या कमला🙏
He Hattinche samvad baghtana majhya dolyat pani ka yave he kalat nahi.Apratim Mitra,todlas.
Many Thanks for appreciation
@@anandshinde5169 Sir Can I Join You?
तुमच्याकडून होत असलेलं आणि करू घातलेलं एक महान कार्य🙏
खुप खुपचं छान ❤
Just amazing interview. Salute
Soo lovely& beautiful bonding elephants ❤
Superb, Helpful, many many more.❤Thank you .
आपण दोघे हे भारतीय समाजाचे भूषण आहात. तुमच्या अभिनानंदाला काय शब्द वापरावे.....? सलाम
vedh ne ghadavlele khare vede. awesome guys.
हत्तीबद्दल खूप छान माहिती मिळाली , खूप आवडली . मला मदत करायला आवडेल 😊
Thank you Dr for this interview 🙏🙏
Really great....anand sir& Kulkarni sir
To relax daily stress youth should take intrest in such out of the box videos. There are very few human beings like Shree Anand Shinde who are involved in a very different activities. His contribution to animals is larger than celebrity actors, actresses and cricketers. Youths may follow the celebrities but cannot ignore such dedicated people .
सहवेदना हे शिकलो. हे खरं आहे. छान मुलाखत झाली.
Awesome… salute to your work
खूपच सुंदर मुलाखत आणि माहिती
Thank you!!
अतिशय सुरेख मुलाखत !
अतिशय सुंदर ❤❤
Khoop interesting aani emotional .
फारच छान माहिती .
Good work Anand Shinde sir....👍
Aanand aapn chandgad kolhapur che ,mi sanpark karu pahte karn Belgovala he chandgad jodle gele aahe.Hijavlik mla vatate. Shivay mukya pranimatra che tumhi jivlg aahat ,tya sathi mla tumhi aaple vatat aahat.❤
डोळ्यात आनंदाने पाणी येत होतं 🌹🌹🌹🌹🌹👍🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼😍😍😍😍☝🏼🌹🌹🌹😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍
भन्नाट !
अभिमानास्पद कामगिरी आहे यांची. 🙏👌
ANAND JI ..must be a special blesses soul. That he can communicate with nature and animals...
Khoop Chan
Khara dev manus Aanand shinde
Commendable efforts. Someone finds and lives for purpose of life...
खुप ग्रेट वर्क
अप्रतिम
I number vdo. Voice clarity superb. And well mannered hosts. The perfect show
Your work is sooooooooooooooo fascinating ❤❤❤❤❤
Khup surekh informative video...... suddenly last week I found this RUclips videos........Vidya bapat, jitu Joshi,Neha Seth amrut Deshmukh ........all are great.....VEDH ..... thanks
Great job by Anand Shinde Sir and Kulkarni Sir
very interesting
तुमच्या पत्नीच्या धाडसाला आणि तुमच्या सहृदयतेला मनापासून सलाम
Elephant is brilient friend very nice anand
हत्तींना "शुट" करता करता ही हत्तींचा आश्रयदाता उध्दारक ठरण्याची किमया आनंदजीच करु जाणोत !
Class interviews
Khoop chhan. Please change links. Videos ani description is different
ऐकून शब्दातीत आनंद.......
I like ved
Nice
Best podcast....
एक मराठी माणूस जागतिक स्तरावर, पोहोचला आहे. परंतु तो मराठा आहे, बामण नाही. म्हणून आडवे पाय टाकू नयेत.....
शिंदे चे कार्य महान आहे. अगदी खालच्या स्तरावर जावून कार्य करण अशक्य आहेच. जे इतर बामनाना जमेल असं नाही. इतिहास सांगतो. अण्णाजी दत्तो सारख्यानी संभाजी राजे यांची बदनामी केली? तसे शिंदेन बद्दल होवू नये, ही अपेक्षा
Ugach.. uchalai jeebh lavli talyala..
Ani sambhaji raje cha viruddha muglan kadun marathe ladhle tyacha kai.. salsood pane he visarnar tumhi
Ani shinden cha bajula kulkarni pan ahetach ki
Hatti ani jiraf kontya jatiche hote??......video madhun tumhi doghe kay shiklat??
Ekdam bhari kam.
Salute to both of you 🤣😅🤣
नाडकर्णी डॉक्टर , interview tar खूपच छान झाला ,पण त्यात तुमचे हास्य म्हणजे जबरजस्त
❤️
T5
Karan manus sarvat khota prani aahe
दोन्हीही प्राण्यानी माणूसकीचा धडा शिकवला त्या दोघाच्या कामासमोर नतमस्तक व्हावे
sir tumhi ardha prashn vicharat khali ka baghta? video baghtana khup trasdayak vatat. samorchya vyakticha apman kela sarkh vatat. tumhala mulakhat ghenyat interest nahiye asa vatat. krupaya workout karave. thanks.
Khushi a very lonely giraffe in zoo in orissa😢
Madam मुलाखत घेताय की, कोपरखळी मारतय....
निखळ कवतुक करा हो, मना पासून हवं. मुलाखती पुरत कवतुक नको. शिंदेंना सलाम
A true friend of elephants
ruclips.net/video/Kr7DOghd4Gk/видео.html
दुर्गा हत्तीची कथा
far chan kam. doghache pan.
अरे तुषार कुलकर्णी! मराठी कार्यक्रम आहे आणि श्रोता पण मराठी आहे. कशाला उगाच एवढी इंग्रजी मारतोस..
very very interesting