छान माहिती, सुरेख विश्लेषण आणि शुद्ध भाषा उच्चारण. . . ❤ पण "पाठी" ऐवजी मागे किंवा पाठीमागे असा उल्लेख चांगला वाटतो. "पाठी" हे थोडसं टिपिकल (हल्लीचं) मुंबईचं/कोकणा कडचं वाटतं. . . बघा पटलं तर घ्या. . . 🙏🏻
Srimati Sumati Morarji is very respected figure in ISKCON community and she is gratefully mentioned in Srila Prabhupad's biography. amazing lady with high regard for Vedic culture.
आपण जे वाड्या बद्दल म्हणालात की हा शिंदे की होळकर यांपैकी एकाच होता तर त्या shipping कंपनीच्या नावाबद्दल माहिती गोळा केली पाहिजे Scindia नाव आहे त्या मुळे कदाचित आपल्याला हा वाडा कोणाचा होता त्या बद्दल माहिती मिळू शकेल जेणे करून आम्हाला इतिहास माहिती होईल.
'गोष्ट मुंबईची' या सीरिजमधील सर्व व्हिडीओ एकाच क्लिकवर
ruclips.net/p/PLT_8kUbi9C7xvBLauSNw54T1tNs9C6bNB
Mumbai ❤
छान माहिती, सुरेख विश्लेषण आणि शुद्ध भाषा उच्चारण. . . ❤
पण "पाठी" ऐवजी मागे किंवा पाठीमागे असा उल्लेख चांगला वाटतो. "पाठी" हे थोडसं टिपिकल (हल्लीचं) मुंबईचं/कोकणा कडचं वाटतं. . . बघा पटलं तर घ्या. . . 🙏🏻
Srimati Sumati Morarji is very respected figure in ISKCON community and she is gratefully mentioned in Srila Prabhupad's biography. amazing lady with high regard for Vedic culture.
Great
Amazing work by you and your team
Hare Krishna
सूंदर
Great information.. surprised to know that this great lady helped Prabhupada without any conditions 🙏🙏
Chan BHART BHAI
हरे रामा हरे हरे कृष्णा ही भानगड वेगळी आहे आणि हिंदू धर्माशी त्याना काही देणं घेणं नाही.
Scindia vada asnyachi shakyata jast.yanchya vadilakadil family golkuldas mathuradas rich hoti.pan nantar condition change zhali. tyanchi khup vegveglya shahrat jamini hoti.tyanche khup business hote like textile,wheat factory,money lender.tya jamaivaril tenant kadun tya malachi pike gheun factory madhe processing keli jat ase.approxametely 500 acre jamin fakt thane,mumbai ,pune yethil jamin 1925 madhe scindia kadun loan gheun mortage keli hoti .tichi 7/12 var malak ata The Provident Investment Company ahe jyamadhe scindia purvi owner hote.ajunahi 7/12 var nond ahe mortage baddal.
तुम्हीनेहमी खूप छान माहिती देता धन्यवाद🙏👌✌️👍
खुपचं छान महत्वाची माहीती ......
Khup chaan kaam
सुमती मुरार्जी💐🚩🇮🇳🙏 तुम्ही जे कार्य केले ते देवा सारखे आहे
चातुर्वण्य चा फायदा हिंदू धर्मातील विशिष्ट लोकांनाच झाला म्हणून धर्म फोफावला नाही
First comment this series is awesome
इमारती संपूर्ण दाखवायला हव्यात
सुमीती मोरारजीम्हणजे गुजराती ?
आता गुजराती द्वेष करणारे राजकीय कार्यकर्ते काय बोलणार.😊
आपण जे वाड्या बद्दल म्हणालात की हा शिंदे की होळकर यांपैकी एकाच होता तर त्या shipping कंपनीच्या नावाबद्दल माहिती गोळा केली पाहिजे Scindia नाव आहे त्या मुळे कदाचित आपल्याला हा वाडा कोणाचा होता त्या बद्दल माहिती मिळू शकेल जेणे करून आम्हाला इतिहास माहिती होईल.
Where is this place
त्या इकडे सून होत्या असे म्हणले आहे,मग त्यांचा जन्म इथे कसा झाला ?
Are hyapan gujarati bai.
हिंदू धर्माविषयी जागरुकता आधी स्वामी विवेकानंद यांच्या शिकागो दौर्याने झाली
June rajvade mahal sandas bajula asayche
सिन्धिया स्टीम कम्पनी ही ग्वाल्हेर चे महाराज माधवराव शिंदे(सिन्धीय)नी सुरू केलेली आहे
2:20
. nearly a accident
Observation 🙌🙌
You can see all the episodes here! ruclips.net/p/PLT_8kUbi9C7xvBLauSNw54T1tNs9C6bNB