संघावरील जून्या टीकांवर Nitesh Rane रोखठोक बोलले | RSS | Devendra Fadnavis | Mumbai Tak

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024
  • #RSS #NiteshRane #NarayanRane #DevendraFadnavis #MumbaiTak
    भाजप आमदार नितेश राणे हे कॉंग्रेसमध्ये असताना त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर कडाडून टीका केली होती. भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांची मात्र याच टीकेवरून कोंडी झाली. मुंबईतक चावडीवर त्यांनी त्यावेळच्या टीकेवर आणि भूमिकेवर खुलासा केलाय.
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    #maharashtra #marathi ##marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 1,3 тыс.

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 8 дней назад +688

    सामान्य जनतेला तुमच्या हिंदूत्वाच्या दुकानाचे काही देणे घेणे नाही ... 😂😂😂

    • @kingkohali-h3d
      @kingkohali-h3d 8 дней назад +3

      😂😂

    • @shubhambhake2207
      @shubhambhake2207 8 дней назад +9

      Ekhda diwas muslim wasti manun rahun ye maga automatic hindutva barobar watal

    • @kingkohali-h3d
      @kingkohali-h3d 8 дней назад +15

      @@shubhambhake2207 are kahi nasta tevdha bhava he 2014 nanterch ka yet ahe smaor whatsapp fake message ani news walyani aapla Brian wash kel ahe mi swtha news loby madhe ahe working la animation designer he poltics wale kunache sake nahit.

    • @shubhambhake2207
      @shubhambhake2207 8 дней назад +3

      @@kingkohali-h3d yacha arth tu kadi gharcha baher nighalcha nai watate.. ithe backodi karnya pesksha muslim wasti firun ye.. kadi tari keral firun ye.

    • @kingkohali-h3d
      @kingkohali-h3d 8 дней назад

      @@shubhambhake2207 aalo be firun tujha bhayankar brain wash zhal la ahe tujyat ani tyanchat kahi farak nahi dist tu pan tyancha sarkhach zhal ahe brainless logic te Kai asta ka nahi ka ugach kahihi koni bolla ka bombalt nigyacha 😂

  • @sureshbote3053
    @sureshbote3053 8 дней назад +111

    अशा निर्भिड पत्रकरिकतेची सर्वांकडून अपेक्षा. खूप छान..... सर

    • @fiber2156
      @fiber2156 6 дней назад

      शट्ट निर्भीड पत्रकारिता, पत्रकारांची सुध्दा आयडीयालॉजी अहसते आणि चैनल बदलला की ती पण बदलते , राणेंनी पत्रकारिता ची पोलखोल केलीय 😅😅

  • @anilchaudhari6185
    @anilchaudhari6185 8 дней назад +434

    जिथे पोळी तिथे मी 😂

    • @anilchaudhari6185
      @anilchaudhari6185 8 дней назад +8

      इसका जोर सिर्फ मुं मे सत्ता के पीछे भागते रहना इंका धर्म मजा तब आएगा जब महा विकास आघाडी सत्ता मे आयेगी 😅

    • @rajankg143
      @rajankg143 8 дней назад +8

      जिथं भेळ तिथं खेळ😂

    • @swami_smartha
      @swami_smartha 8 дней назад +1

      जिथे कोंबडी तिथे मी 😂😂😂😂

    • @MohsinkhanPathan-iz3zi
      @MohsinkhanPathan-iz3zi 7 дней назад

      😂😂 म्हणजे 🐕🐕🐕

  • @Sajidsheikh-c1t
    @Sajidsheikh-c1t 8 дней назад +57

    पत्रकारिता आशी asto.......
    Salute....अभिजीत जी 🙏🙏🙏🙏

    • @fiber2156
      @fiber2156 6 дней назад

      शट्ट निर्भीड पत्रकारिता, पत्रकारांची सुध्दा आयडीयालॉजी अहसते आणि चैनल बदलला की ती पण बदलते , राणेंनी पत्रकारिता ची पोलखोल केलीय 😅😅

  • @sudamdewade7622
    @sudamdewade7622 8 дней назад +176

    पत्रकाराने खूप छान छान प्रश्न विचारले खूप खोचक प्रश्न विचारले आणि नितेश राणे ची बोलतीच बंद केली अभिनंदन पत्रकाराचे.

  • @शेरासातारकरसातारकर

    😅😅कोबंडी चोर चा बुलंद आवाज टिलेश नेपाली राणे😅😅

  • @satishsagale6633
    @satishsagale6633 8 дней назад +366

    हलकट पणा आहे राणेंचा
    राजकीय भूमिका आणि नोकरी यात फरक नाही काळात यांना
    ठाकरे 4 वर्षे काँग्रेस बरोबर युतीमध्ये आहेत तर त्यांचा हिंदुत्वाशी प्रतारणा आणि स्वतः 12 वर्षे काँग्रेस मध्ये होते ते चालले...
    काहीही राव

    • @suryakant1423
      @suryakant1423 8 дней назад +22

      त्यावेळी सोनिया गांधी यांचे पाय धुवून तेच तीर्थ प्राशन करत होते

  • @Amitkumar5454am
    @Amitkumar5454am 8 дней назад +22

    पत्रकाराने पार इज्जत काढली.....😂😂😂😂😂😂
    असे पत्रकार असले पाहिजेत...👍👍👍👍👍

    • @fiber2156
      @fiber2156 6 дней назад

      शट्ट निर्भीड पत्रकारिता, पत्रकारांची सुध्दा आयडीयालॉजी अहसते आणि चैनल बदलला की ती पण बदलते , राणेंनी पत्रकारिता ची पोलखोल केलीय 😅😅

  • @pramodkagwade326
    @pramodkagwade326 8 дней назад +416

    काय टिल्या खरा प्रश्न विचारल्या वर बुडाला आग लागली काय पत्रकारांचे अभिनंदन टिल्याची चांगली फजिती केली

  • @prafulguralkar4252
    @prafulguralkar4252 8 дней назад +25

    चांगली ठासली दीड फुट्या ची

  • @kidsvideo7990
    @kidsvideo7990 8 дней назад +185

    तुम्ही मस्त जिरवली 1.5फुटायची

  • @user-ew5pu5hn5d
    @user-ew5pu5hn5d 8 дней назад +23

    सध्या महाराष्ट्रात अशा निर्भिड पत्रकांरांचीअवशक्याकता आहे.

  • @jyotijangam7986
    @jyotijangam7986 8 дней назад +141

    असे पत्रकार पाहिजेतच एक नंबर पत्रकार सलाम तुम्हाला

    • @fiber2156
      @fiber2156 6 дней назад

      शट्ट निर्भीड पत्रकारिता, पत्रकारांची सुध्दा आयडीयालॉजी अहसते आणि चैनल बदलला की ती पण बदलते , राणेंनी पत्रकारिता ची पोलखोल केलीय 😅😅

  • @Prani260
    @Prani260 8 дней назад +15

    भाऊ हा एकच मराठी पत्रकार आहे जो पत्रकार वाटतो..... history लिहिली जाते आहे आपण साक्षी आहोत

    • @fiber2156
      @fiber2156 6 дней назад

      शट्ट निर्भीड पत्रकारिता, पत्रकारांची सुध्दा आयडीयालॉजी अहसते आणि चैनल बदलला की ती पण बदलते , राणेंनी पत्रकारिता ची पोलखोल केलीय 😅😅

  • @arunmorbale2746
    @arunmorbale2746 8 дней назад +415

    निर्लज्जम सदा सुखी नित्या राण्या

    • @ashfaqueshaikh3209
      @ashfaqueshaikh3209 8 дней назад +1

      👍

    • @fiber2156
      @fiber2156 6 дней назад

      शट्ट निर्भीड पत्रकारिता, पत्रकारांची सुध्दा आयडीयालॉजी अहसते आणि चैनल बदलला की ती पण बदलते , राणेंनी पत्रकारिता ची पोलखोल केलीय 😅😅

  • @Anmol2908
    @Anmol2908 8 дней назад +6

    टिल्ल्या कडे उत्तर नाहीत म्हणून कॉमेडी करतो आहे नेपाळी

  • @kailasjagtap5584
    @kailasjagtap5584 8 дней назад +86

    कपडे बदलतात तसे पक्ष बदलतात 😂😂😂

  • @jaydevoahal2720
    @jaydevoahal2720 8 дней назад +14

    आरएसएस विषयची भूमिका एवढा एकच प्रश्न प्रत्येक पत्रकारांनी विचारला तऱ हा नेपाळी पत्रकार परिषद घ्यायचा बंद करेल

    • @fiber2156
      @fiber2156 6 дней назад

      शट्ट निर्भीड पत्रकारिता, पत्रकारांची सुध्दा आयडीयालॉजी अहसते आणि चैनल बदलला की ती पण बदलते , राणेंनी पत्रकारिता ची पोलखोल केलीय 😅😅

  • @arti5444
    @arti5444 8 дней назад +68

    कांग्रेस मध्ये गेले त्यावेळी हिंदुत्व कुठे सोडले १२ वर्ष,आते हिंदुत्व परत जागे झाले, विधानसभेत पराभव होणार

  • @rajendrachaudhari9917
    @rajendrachaudhari9917 8 дней назад +8

    असे प्रश्न सगळ्या राजकीय पुढाऱ्यांना विचारण्याचे धारिष्ट्य दाखवले तर मी तुम्हाला खरे पत्रकार समजेल!

  • @jalindarmahadik4336
    @jalindarmahadik4336 8 дней назад +346

    थोड्याच दिवसात ही तिघेजण भाजप मधून बाहेर पडणार आहेत

  • @prashantggaikwad7602
    @prashantggaikwad7602 8 дней назад +6

    सगळेजण मिळून टिल्ल्याची मजा घेतात😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @DayanandKamble-ik6cu
    @DayanandKamble-ik6cu 8 дней назад +113

    या.नेपाळी.यानी.सानगावे. हिन्दू ‌महणजे काय?

  • @BajiraoDavhare
    @BajiraoDavhare 8 дней назад +8

    ह्याला काय आरएसएस विषयी काय बोलला होता ते प्रश्न विचारतात हा निर्लज्जम सदा सुखी आहे

  • @vishwasvichare590
    @vishwasvichare590 8 дней назад +177

    तुझ् दुकान ठाकरे यांच्या वर् aarop karnyavar चालू आहे😂😂

  • @RamrajeJavlePatil
    @RamrajeJavlePatil 8 дней назад +5

    थोडक्यात जे तुकडा टाकतो त्यांच्या साठी हे भुंकतात..😂

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 8 дней назад +243

    पत्रकार प्रश्न विचारतो अन् हा वेगळेच बोलतो 😂😂😂

    • @fiber2156
      @fiber2156 6 дней назад +1

      शट्ट निर्भीड पत्रकारिता, पत्रकारांची सुध्दा आयडीयालॉजी अहसते आणि चैनल बदलला की ती पण बदलते , राणेंनी पत्रकारिता ची पोलखोल केलीय 😅😅

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 8 дней назад +6

    किती फेकतो, स्वतःचा पक्ष डूबवला, आरएसएस ला शिव्या घालणारा आज हिंदू नेता म्हणून मिरवतात

  • @anilchaudhari6185
    @anilchaudhari6185 8 дней назад +232

    हा म्हणतो bjp मूळ हिंदू वादी आहेत तर bjp ची आंध्र प्रदेशात bjp मुस्लिम धार्जीन tdp सोबत कशी

    • @azizshaikh4811
      @azizshaikh4811 8 дней назад +8

      🤭😅

    • @ramijmalvi2101
      @ramijmalvi2101 8 дней назад +25

      🤣🤣🤣यांना खुर्ची प्यारी आहे, हिंद धर्माशी आणि लोकांशी काही घेणं देण नाही

    • @sadananddalvi6475
      @sadananddalvi6475 8 дней назад

      मुफ्ति कडे हा कोणता हिंदु गेला होता😂😂😂😂

    • @pushpatherise4827
      @pushpatherise4827 8 дней назад +2

      😂😂

    • @sanjeevphadke5158
      @sanjeevphadke5158 8 дней назад +3

      Gol gol firavtoy

  • @chillucho3032
    @chillucho3032 2 дня назад +1

    पत्रकार आणि राजकारणी एकत्र मिळून कसे लोकांना फसवतात यांचे जिवंत उदाहरण

  • @A.S.9633
    @A.S.9633 8 дней назад +80

    बटला डॅनी नेपाली लोक किती लाचार व्हायची वेळ आली आहे."

  • @swapnildeore5917
    @swapnildeore5917 8 дней назад +4

    अहो हा नीत्या ला जर कधी सलून मध्ये नेलं
    ना तर न्हावी याच्यासाठी खुर्चीवर पाटी ठेवतो

  • @prasadentp.shashi65niravan17
    @prasadentp.shashi65niravan17 8 дней назад +87

    खरा प्रश्न विचारल्यावर बुडाला कशी आग लागली

  • @prakashdudhkar5665
    @prakashdudhkar5665 8 дней назад +4

    सरडा पण फेल आहे या लोकांन पुढे

  • @sarveshwarable
    @sarveshwarable 8 дней назад +102

    स्वतःचा चरितार्थ चालवण्यासाठी.... विचारधारा किंवा तत्व वैगेरे काही नसतं... कंबरेचे फडके सोडून डोक्याला बांधणे म्हणजेच हे आणि यांचे कुटुंब...😊😊😊

    • @satishmalvade4991
      @satishmalvade4991 8 дней назад

      कांग्रेस मध्ये असताना हा दिडफूट्या हिंदू विरोधी बोंब मारत होता आता सत्ताधारी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केल्यावर हिंदुत्व चे डोहाळे लागले का याला?

  • @kailaspatil3306
    @kailaspatil3306 8 дней назад +2

    राणे, हम सब जाणते हैं कपडे बदलता तसें विचार बदलणारे हलकट नेते

  • @pradipbhosale4157
    @pradipbhosale4157 8 дней назад +182

    ना हे हिंदू ना हे सेक्युलर हे फक्त राजकारणी सत्ता मिळवणे आणि पैसा कमवणे हा यांचा धंदा

  • @anilgaikar3830
    @anilgaikar3830 8 дней назад +2

    हा बोलतो की मि कॉंग्रेस मधे आल्यावर मला दाडी मुशी आली. हा तर अजून टिल्लू नेपाळीच आहे अजून याला दाडी मुशीत आलीच नाही.
    जय महाराष्ट्र 🚩

  • @chandrshekharkirame1403
    @chandrshekharkirame1403 8 дней назад +42

    राने कुटुंबाने तीन पक्ष बदलले आणि एक स्वाभिमानी संघटना पण भाजपाकडे गहाण ठेवली आहे. म्हणजे चार पक्षच बदलले आणि पुन्हा कोणत्या पक्षात जातील काही सागंता येत नाही

  • @ramijmalvi2101
    @ramijmalvi2101 8 дней назад +4

    लाज शरम असती तर भाजप वाले याला घेत नसते पक्षात

  • @jayshreeram7177
    @jayshreeram7177 8 дней назад +260

    बाप बदलणारी नेपाळी आज आम्हाला हिंदूत्व शिकवतो

  • @vishaljadhav2391
    @vishaljadhav2391 8 дней назад +3

    कपडे बद्दलण्यासारखा पक्ष बदलणारे हे लोक आणि नोकरी वेगळी

  • @harshal8632
    @harshal8632 8 дней назад +62

    जियो अभिजीत कारंडे .. ❤❤

    • @fiber2156
      @fiber2156 6 дней назад

      शट्ट निर्भीड पत्रकारिता, पत्रकारांची सुध्दा आयडीयालॉजी अहसते आणि चैनल बदलला की ती पण बदलते , राणेंनी पत्रकारिता ची पोलखोल केलीय 😅😅

  • @manoharsamant7594
    @manoharsamant7594 8 дней назад +3

    तंतरली याची.
    पत्रकार नोकरी करतात ते पगार अर्थार्जन व्हावं म्हणून.
    हे पक्ष कशासाठी बदलतात?
    पत्रकारांशीतुलना केली तर तुम्ही सुद्धा अर्थार्जनासाठी पक्ष बदलता असं म्हटलं तर तुम्हाला चालणार आहे काय?

  • @ShivappaChabukswar
    @ShivappaChabukswar 8 дней назад +45

    अबीजीत कारंडे सर चांगला प्रश्न विचारलात

  • @pandharinathbhogawkar5789
    @pandharinathbhogawkar5789 8 дней назад +4

    भाजपा ची भूमिका दुटप्पी त्यामुळे त्यांना
    व त्यांच्या समर्थकांना योग्य उत्तरे देता येत
    नाहीत त्यामुळे ते विषयांतर करतात आणि
    प्रश्नाला बगल देतात.
    भाजपा अतिशय स्वार्थी पार्टी आहे.

  • @shaikhshahrukh9400
    @shaikhshahrukh9400 8 дней назад +247

    1.5 फुटया..... बाप बदलणारा राणे

    • @cypakhare
      @cypakhare 8 дней назад

      12 वर्ष फसवल म्हणे तू आणि तुझा बाप का अंथरुणात मुतनारे लहान पोरं होते का, बाप बदलणारे गद्दार लाजा ही वाटत नाही जरा सुद्धा.

    • @cypakhare
      @cypakhare 8 дней назад

      12 वर्ष फसवल म्हणे तू आणि तुझा बाप का अंथरुणात मुतनारे लहान पोरं होते का, बाप बदलणारे गद्दार लाजा ही वाटत नाही जरा सुद्धा.

  • @rahulyeshwante6798
    @rahulyeshwante6798 8 дней назад +2

    खर तर पत्रकारांनी अश्या लोकांना बोलवलं नाही पाहिजे.

  • @suryakantkamble1706
    @suryakantkamble1706 8 дней назад +133

    रंग बदलणारा सरडा.

  • @balak9056
    @balak9056 7 дней назад +1

    ABP वाल्यानां पण आजकाल माणसं भेटत नाही कोणाचेही इंटरव्ह्यू घेतायत

  • @SataraPlus
    @SataraPlus 8 дней назад +70

    बिनमिशीवाला 😅

  • @madhukarkale4708
    @madhukarkale4708 8 дней назад +29

    सत्तेसाठी हे कोणत्याही पक्षात जाऊ शकतात.चार पक्ष तर झाले बदलून, शिवसेना, काँग्रेस, स्वाभिमानी पक्ष स्वतःचा आणि आत्ता भाजपा ... पुढे घरचा रस्ता...

  • @DeepGorivale
    @DeepGorivale 8 дней назад +4

    एक नंबर पत्रकारिता

  • @rajeshshirke7901
    @rajeshshirke7901 8 дней назад +29

    एक नंबर प्रश्न विचारलं आहे.

  • @jayvantkalyankar2289
    @jayvantkalyankar2289 8 дней назад +1

    मुळात श्रोते यांना गंभीरपणे घेतात का,हा विषय आहे.हे तेपण जाणतात.फक्त क्षणिक संसनाट.😅😂😂

  • @JaiMaharashtra1902
    @JaiMaharashtra1902 8 дней назад +98

    काम बदलणे आणि विचारधारा बदलणे यात फरक असतो.

  • @rafiqueshaikhshaikh7868
    @rafiqueshaikhshaikh7868 8 дней назад +1

    डोळे उघडून बघितल्यानंतर जग खूप सुंदर दिसेल याचे डोळे उघडतच नाही

  • @vishalkhiste2028
    @vishalkhiste2028 8 дней назад +43

    1.5 फूट चा व्यक्ती काय करू शकतो

  • @skhadevgaikwad8772
    @skhadevgaikwad8772 8 дней назад +1

    सर्व सामान्य माणूस चुकला तर तो त्या भूमिकेतून निवृत्त होतो, पण असले राजकीय फसवे जनता ऐवडे अपमानास्पद प्रतिक्रिया देतात यांना लाज्जा वाटत नाही,

  • @achutjadhav831
    @achutjadhav831 8 дней назад +21

    पत्रकार ने त्याचे जुने प्रश्न विचारले हा दूसरा बोलतोय नेपाली 😂😂😂

  • @hanmantshindeherbalkar461
    @hanmantshindeherbalkar461 8 дней назад +4

    निर्लज्जम सदा सुखम टिल्ल्या राण्या

  • @sandipthakur1580
    @sandipthakur1580 8 дней назад +19

    हा नेपाळी सध्या स्वतःला हिंदू दर्मगुरु असल्या सारखं बोलत असतो. असे नाही केले तर बीजेपी सोडून दुसऱ्या पक्षात जावं लागेल.

  • @sweetsweet6880
    @sweetsweet6880 8 дней назад +2

    यांना आपण इतके का महत्व देता, बडे बाप की बिगडी हुई अपत्य

  • @arunthorat6760
    @arunthorat6760 8 дней назад +35

    या निल्याला अक्कल नाही कशाला बोलवलं

  • @krushna401
    @krushna401 6 дней назад +1

    12 वर्ष कस काय चुकू शकतो 😅😅😅😅😅

  • @wasimattar3943
    @wasimattar3943 8 дней назад +24

    पत्रकार ने मस्त जिरवली 😂😂😂😂😂

  • @amjadnarwade1236
    @amjadnarwade1236 6 дней назад

    निर्भीड पत्रकारिता जिवंत आहे आज बघायला मिळाले...🎉🎉

  • @rajaramgophane9347
    @rajaramgophane9347 8 дней назад +28

    अशा माणसाची मुलाखत म्हणजे एरंडाचे गुऱ्हाळ

  • @nareshkadam4391
    @nareshkadam4391 7 дней назад +1

    साहिल जोशीला ग्रँड सॅल्यूट 🙏

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 8 дней назад +59

    दलबदलू हा

  • @shaikhzameerzameer5780
    @shaikhzameerzameer5780 8 дней назад +2

    हा दलबदलू आहे है मात्र नक्की

  • @laxman3554
    @laxman3554 8 дней назад +22

    मुंबई तक तुम्हाला दुसरं कुणी भेटलं नाही का❓ मुलाखतीसाठी

  • @sandeepjadhav2859
    @sandeepjadhav2859 8 дней назад +2

    अभिजीत मस्तच 😢

  • @mahadevgole8428
    @mahadevgole8428 8 дней назад +16

    पाणी पाणी तेरा रंग कैसा जिसमे मिलायेगा ऊस जैसा हे स्वार्थी सरडे आहेत

  • @sitaramdhawade3089
    @sitaramdhawade3089 8 дней назад +1

    ज्याचा तुकडा, तो सांगेल त्याच्यावर भूंकतो 😅😅

  • @saleemmirza7903
    @saleemmirza7903 8 дней назад +39

    India alliance jindabad🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @GaneshGaikwad-cv4uh
    @GaneshGaikwad-cv4uh 7 дней назад +1

    अहो तुम्ही खुर्चीसाठी पॅकेजसाठी इकडून तिकडून पळतात आणि आम्हाला दाखवता हिंदुत्व शिकवता

  • @rahulgaikwad7810
    @rahulgaikwad7810 8 дней назад +24

    दाडी मिश्या आल्या 😂😂😂😂

  • @user-hc9ru6sy3t
    @user-hc9ru6sy3t 2 дня назад

    साहिल सर मस्त 👍👍
    बैल कितीही वाळ टाकत असेल तरी त्याला त्याच्या जागेवर आणून मस्त जुंपली

  • @avantilatkar7008
    @avantilatkar7008 8 дней назад +14

    उध्दवजीचा हटट बरोबर होता,,,,बर झाल राणेंना शिवसेनेतुन हाकलल

  • @Gensidhabirajdar-kl1oj
    @Gensidhabirajdar-kl1oj 8 дней назад +2

    पत्रकार बंधुंनो तूम्ही निडर आहे 🎉🎉🎉🎉🎉

  • @g.r.jadhavpatil519
    @g.r.jadhavpatil519 8 дней назад +11

    खरा प्रश्न विचारला नेपाळी राणे मराठा समाजाचा झाला नाही ते देशाचा काय होणार

  • @dasharathsangle7495
    @dasharathsangle7495 8 дней назад +2

    जनता यांना मनोरंजन म्हणून पहाते.तुम्ही पत्रकार उगीच गांभीर्याने दखल घेत आहात.

  • @lakshmanbikkad4779
    @lakshmanbikkad4779 8 дней назад +16

    काय शहाण्या माणसाची मुलाखत घेताय हे स्वार्थासाठी कधीं ही कोणत्याही प्रकारची भूमिका घेत असतात. सामाजिक बोध घेणे सारखे काही नाही

  • @RahulWalke-pe6jd
    @RahulWalke-pe6jd 8 дней назад +1

    ज्याचे खावे मीठ त्यांची करावी चाकरी नीट....😂😂😂😂
    आता कोणताच पक्ष उरलेला नाही....

  • @rahullondhe123
    @rahullondhe123 8 дней назад +32

    टिल्या

  • @sanjayr369
    @sanjayr369 8 дней назад

    नितेश राणे ने पण पत्रकारांची बीनपाण्याने काढली..हे ही तितकेच खरे...😅😅
    हे मान्य करावे लागेल...

  • @shoaibmukadam317
    @shoaibmukadam317 8 дней назад +20

    Bitkya la Mirchi🌶🌶🌶 lagli

  • @sandiprane8344
    @sandiprane8344 8 дней назад +2

    त्या साठीच तिन्ही बाप लेकांनी पक्ष बदले

  • @nileshbhalerao8671
    @nileshbhalerao8671 8 дней назад +9

    नितेश राणे साहेब खोटं बोला पण रेटून बोला

  • @sumitbanke3807
    @sumitbanke3807 6 дней назад

    अरे कुणाला आणले चावडीवर ?टाईमपासच करायचंय तर इतर विषय आहेत,नाहीतर प्रबोधन करा, या माणसाला कशाला बोलवलत?

  • @santoshbankar444
    @santoshbankar444 8 дней назад +6

    निर्लज्ज नितेश राणे

  • @shafikshaikh2793
    @shafikshaikh2793 8 дней назад

    स्वार्थी आहे राणे फॅमिली, सरकार बदलू दे परत पक्ष बदलेल राणे फॅमिली.

  • @saleemmirza7903
    @saleemmirza7903 8 дней назад +20

    India alliance🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @pravinkajale3890
    @pravinkajale3890 8 дней назад +1

    यांना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेनी जाहीर सभेत औकात दाखवली होती.

  • @ssgaikwad86
    @ssgaikwad86 8 дней назад +7

    मुंबई तक वाले असल्या नेपाळ्यांना का आणता

  • @abhijeetbansode2540
    @abhijeetbansode2540 2 дня назад

    सगळे पत्रकार मिळून टिल्ल्या ची मज्जा घेत आहेत😂😂😂

  • @Aj-f8k
    @Aj-f8k 8 дней назад +7

    अरे तु बाळासाहेब ठाकरे यांच्या मुळे जन्माला आला आहेस लक्षात ठेव 🤣🤣🤣

  • @Gensidhabirajdar-kl1oj
    @Gensidhabirajdar-kl1oj 8 дней назад +3

    Great 👍 पत्रकार

  • @kunalbhosale4797
    @kunalbhosale4797 8 дней назад +11

    बटल्या😂