Mahesh Kale Podcast - Part 1 | Bhargavi Chirmuley Podcast | Marathi Podcast

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 дек 2024

Комментарии • 60

  • @minalmore6490
    @minalmore6490 5 месяцев назад +2

    खूपच छान मुलाखत आईच्या आठवणीने डोळ्यातून पाणी वाहतच राहिले

  • @madhurigore3609
    @madhurigore3609 9 месяцев назад +6

    "आई ही नेहमीच आपली गुरु असते" हा विचारच किती सुंदर आहे.त्यातच आईविषयी महेश सरांच्या मनातील आदर, प्रेम दिसते.

  • @suchetamarathe4778
    @suchetamarathe4778 9 месяцев назад +3

    खूप छान मुलाखत!! एक संस्कारी आणि सोज्वळ व्यक्तिमत्व 🙏
    एक प्रेमळ सूचना, महेशजी आईवडील ह्यांच्या विषयी बोलतांना त्यांचे छायाचित्र दाखवले असते तर छान झालं असतं!😊

  • @1956vinod
    @1956vinod 6 месяцев назад +1

    Efforts of mother has made a cultural and pious nature blended with your singing profession so rich and sucssesfull

  • @nutanmhatre18
    @nutanmhatre18 9 месяцев назад +5

    प्रगल्भ विचारशैली..अप्रतिम व्यक्तीमत्व..शुद्ध बोलीभाषेत महेश काळे यांनी त्यांच्यावर त्यांच्या आईने..गुरूनीं किती छान संस्कार केलेत याचा प्रत्यय दिला..👌👌

  • @manishagogate1061
    @manishagogate1061 9 месяцев назад +1

    खूप सुंदर मुलाखत... संस्कार आणि गुरूचा आदर.... उत्तम विचार.... उत्तम व्यक्तिमत्त्व ❤

  • @kirankunte5925
    @kirankunte5925 9 месяцев назад +7

    Mahesh Kale must b a good Music Teacher. As regards his performance as Singer it's much less than his mastery over philosophical talks. As regards his performance as Singer...is yet to be established

  • @nehadhar9141
    @nehadhar9141 9 месяцев назад +1

    खुप सुंदर मुलाखत. आवडली. श्री. महेश काळे - एक उत्तम गायक आणि एक उत्तम व्यक्ती सुद्धा.👌👌👏👏
    पण त्यांनी गुरू श्री.अभिषेकी बुवांकडे किती काळ साधना केली ते सांगितले नाही.😑

  • @saavikisite8456
    @saavikisite8456 9 месяцев назад +3

    सरळ साधे अत्यंत हुशार अहं नाही कुठे ही... खूप छान व्यक्तिमत्व आहे... शुभेच्छा

  • @NitinKJalgaon
    @NitinKJalgaon 9 месяцев назад +2

    अप्रतिम, भार्गवी मॅडम, कमी बोलणाऱ्या गुरु महेश सरांची खुप छान मुलाखत, स्वर आणि विचार अतिशय सुंदर खुप धन्यवाद ❤️💐🙏

  • @ashagujare8347
    @ashagujare8347 9 месяцев назад +1

    जय श्रीकृष्ण महेश सरं खूप छान मुलाखत
    आई हिच खरी गुरू हे वाक्य खूप मनाला भावलं🎉

  • @sandhyabawaskar6789
    @sandhyabawaskar6789 9 месяцев назад

    खूप मजा आली दोघांच्या गप्पा खूप छान .अस वाटत की आपण च समोरासमोर बोलत आहोत .

  • @dattatraykulkarni9311
    @dattatraykulkarni9311 9 месяцев назад +2

    क्या बात है मी आत्ताच बघतोय पण खूप छान.एक सुंदर गायक आणि माणूस❤❤❤

  • @mrudulabhunje5265
    @mrudulabhunje5265 9 месяцев назад

    खूप छान वाटले,अनेक शुभ आशिष 🎉

  • @dattatraykulkarni9311
    @dattatraykulkarni9311 9 месяцев назад +1

    अफाट सुंदर मुलाखत सॉरी चर्चा क्या बात है दुसऱ्या पार्टची वाट बघतोय...❤❤❤

  • @jayashrishirke7165
    @jayashrishirke7165 9 месяцев назад

    खूपच चांगली मुलाखत आहे, महेश यांची बोलण्याची पद्धत एकदम संस्कारी आणि गुरू वरील प्रेम आणि आस्था बघून धन्य वाटले

  • @jayashreeparanjpe2900
    @jayashreeparanjpe2900 9 месяцев назад +1

    फार छान interview. छान प्रश्न ,महेश काळेंचे सुंदर विचार आणि छान बोलणे.आईबद्दलचे विचार खूप छान., Everyone should follow these thoughts. A must watch interview.

  • @reetasansetwar2270
    @reetasansetwar2270 9 месяцев назад +1

    WA Mast mahesh kale khoop gata Ani bolata pan Chan ❤🎉

  • @madhurivaidya8925
    @madhurivaidya8925 9 месяцев назад

    भार्गवी खूप छान घेतलीस मुलाखत.महेशला लहानपणापासून गाताना मोठा होत असलेले पाहिलंय. त्याच्या आईने केलेले कष्ट पाहिलेत.

  • @LataJawalkar
    @LataJawalkar 9 месяцев назад

    खूप सुंदर मुलाखत

  • @manishamulay4535
    @manishamulay4535 9 месяцев назад +1

    अप्रतिम...🙏🙏🙏🙏🙏🌹🌹

  • @ketkigokhale9426
    @ketkigokhale9426 9 месяцев назад +2

    खूप छान झाली मुलाखत

  • @mridulakhisti4608
    @mridulakhisti4608 9 месяцев назад +1

    महेश सरांची खुप वेगळी अशी मुलाखत आहे. खुप सुंदर.

  • @SharayuGokhale-t2e
    @SharayuGokhale-t2e 9 месяцев назад +2

    खूप छान मुलाखत झाली आहे.आपल्या गाण्या इतकेच विचारांतूनही नेहमीच खूप छान मार्गदर्शन मिळते 🙏

  • @sujatakulkarni4277
    @sujatakulkarni4277 9 месяцев назад

    अप्रतिम

  • @amitaprabhu860
    @amitaprabhu860 9 месяцев назад +1

    अप्रतिम 🙏🙏⚘️🙏🙏

  • @manehd6704
    @manehd6704 9 месяцев назад +1

    अप्रतिम 👌🙏

  • @urmilajadhav520
    @urmilajadhav520 9 месяцев назад +2

    Khup छान मुलाकात भार्गवी महेश काळे नचे बोलणे खुप छान ❤🎉❤ तू छान मुलाकात घेते 😊

  • @shobhatandale5016
    @shobhatandale5016 9 месяцев назад +1

    Khup khup chaan Sunder

  • @snehamathkar9485
    @snehamathkar9485 9 месяцев назад

    सुंदर मुलाखत

  • @JyotiJoshi-x1t
    @JyotiJoshi-x1t 9 месяцев назад +2

    फारच सुंदर महेश काळे यांचे बोलणे ऐकत राहावे असे वाटते ❤❤

  • @rameshdesai7955
    @rameshdesai7955 9 месяцев назад +3

    Mahesh kale saranche marathi khup chan ahe.

  • @pushpagaikwad84
    @pushpagaikwad84 9 месяцев назад +2

    Khupach premal guru, comment pan khup saadhe panane kartat. Great teacher and singer.

  • @muktapraveen9719
    @muktapraveen9719 9 месяцев назад +1

    Khoop sunder podcast

  • @sunetrabhagat4703
    @sunetrabhagat4703 9 месяцев назад +1

    खूप छान podcast

  • @bhartideochakke7817
    @bhartideochakke7817 9 месяцев назад

    खुप छान झाली आहे मुलाखत

  • @ashwinideshpande2730
    @ashwinideshpande2730 9 месяцев назад

    गाणं तर 1000 % भारी पण ,भाषा आणि जी उदाहरण जे देतात ना ,ते जगात भारी असतात खूप च भारी ,भागू ताई खूप आभार😊😊😊

  • @pradnyamarathe5411
    @pradnyamarathe5411 9 месяцев назад

    छान मुलाखत

  • @vijaymuley5433
    @vijaymuley5433 9 месяцев назад

    तुम्ही गाणं गात असताना टाळ्या वाजवायला तुमची आई तेव्हा तिथे नसेल असं कसं होईल ॽ ती तिथं असतेच असते 🤲🤲♥️♥️👌

  • @sadhale2768
    @sadhale2768 9 месяцев назад +1

    महेश दादा,आईसाठी रचलेली बंदिश ऐकून डोळ्यात पाणी आले.. छान..बरं वाटलं..🙏🙏

  • @ashabapat2672
    @ashabapat2672 9 месяцев назад +1

    वा खूप छान पद्धत शिकवण्याची, विचार करायला लावणारे शिक्षण.

  • @pallavipurandare3001
    @pallavipurandare3001 9 месяцев назад

    Khara aani sachha manus

  • @anujabal4797
    @anujabal4797 9 месяцев назад +1

    बरेच दिवस वाट बघत होते कधी एकदा महेश काळे सर या पॉड cast मधे येतात ती इच्छा पूर्ण झाली धन्यवाद

  • @shailajavaidya8007
    @shailajavaidya8007 9 месяцев назад +1

    भार्गवी तुम्ही पहील्या मुलाखतकार आहात त्यांनी महेश सरांना प्रश्न विचारला की अभिषेकी बुवांकडे कसे गेलात?मलाही खूप उत्सुकता होती.त्याबद्दल धन्यवाद!मुलाखत खूप सुंदर आहे!

  • @sulabhaphadke6081
    @sulabhaphadke6081 9 месяцев назад

    वा वा मस्त मुलाखत

  • @मीमराठी-त8घ
    @मीमराठी-त8घ 9 месяцев назад +1

    Khup chhan aikat rahava asa podcast ❤.pn kalat nahi ki yavar views ka nahit 😊

    • @amrutapatkar8554
      @amrutapatkar8554 9 месяцев назад

      संयत बोलणे म्हणजे काय हे या मुलाखतीमुळे समजले .... एकही इंग्रजी शब्द न वापरता शुद्ध मराठी भाषेत बोलणे कानाला सुखावत होते अर्थात व्ह्यूज कमी असण्याचे कारण हल्ली लोकांना मालमसाला असलेला , हिंदी - इंग्रजाळलेली मराठी असलेला इंटरव्ह्यू ( मुलाखत नाही ) जास्त आवडतो !

    • @zeeanagha95
      @zeeanagha95 9 месяцев назад +1

      Ajun 13 tasch zale aahet.Je uttam aahe te sarvanparyant Nikki pohochnar.

    • @PrabhakrPade
      @PrabhakrPade 9 месяцев назад

      Mahesh. Bhargavi abhinandN

  • @स्पष्टवक्ता-ङ5ङ
    @स्पष्टवक्ता-ङ5ङ 9 месяцев назад +1

    भार्गवी,
    मुलाखत फारच सुंदर झाली.
    महेश काळे ,देवाची देणगी असलेले कलाकार आहेत.
    तू उत्कृष्ट अभिनेत्री आहेस.
    फारसे अंगविक्षेप न करता, नैसर्गिक रीत्या मुलाखत घेतलीस तर अजून छान वाटेल, हे नम्रपणे नमूद.

  • @anujan1134
    @anujan1134 9 месяцев назад

    Bhargavi, ha dress Amazon varun order kela aahes ka

  • @YouTube11creater
    @YouTube11creater 9 месяцев назад +2

    Khup chan maze awadate gayak mala hyana prateksha gatana baghayach aahe hya Diwali pahat la mi janar hoti pan samajal adalyach diwashi zali pahat😢
    Khup vegali interview hoti Mahesh kale chi dusari baju samajali

  • @madhurakaprekar2988
    @madhurakaprekar2988 9 месяцев назад

    9.40.भार्गवी मॅम फार अप्रतिम मुलाखत सुरेख . महेश सर स्वर व विचार अतिशय सुंदर.

  • @madhuraniprabhulkar6195
    @madhuraniprabhulkar6195 9 месяцев назад

    आईची बंदिश अप्रतीम.. अंतरा कुठच्या कुठे नेवून ठेवलाय

  • @SujataVinchurkar
    @SujataVinchurkar 9 месяцев назад

    Khup mast

  • @rameshdesai7955
    @rameshdesai7955 9 месяцев назад

    Marriage baddal cha prashna barobar nahi vatla .bhagravila swatala sangita che knowledge nahi

  • @Sindhu-dm1qg
    @Sindhu-dm1qg 9 месяцев назад +1

    Mahesh kale gapt aso kìnva bolat aso yakat rahava wataso

  • @sulabhaphadke6081
    @sulabhaphadke6081 9 месяцев назад

    वा वा मस्त मुलाखत

  • @sulabhaphadke6081
    @sulabhaphadke6081 9 месяцев назад +1

    वा वा मस्त मुलाखत