खूप खूप सुंदर मुलाखत,"आस्ताद" नावाच्या अर्थाला न्याय देणारा कलाकार..मनस्वी, आपल्या terms and conditions वर जगणारा, आतून बाहेरून खरा असणारा तितकाच,हळवा! God bless you ..
नेहमी प्रमाणेच खूप छान मुलाखत, अस्ताद असल्यामुळे माराठीमय ,संगीतमय आणि खूप सच्चेपणा आहे त्याच्यात , तुझे मनःपूर्वक आभार कारण तुझ्यामुळे अजून दिलं के kareeb जाता आले त्याच्या,thanks tai
अतिशय सुरेख , आरशासारखे मन असलेला आस्ताद ! खूपच भावला ! आस्ताद !दिदींसाठी श्रद्धांजली वाहिलीस ना ! मग त्यांच्यासारखे गाण्यासाठी कष्ट घेत रहा आणि गात रहा. परमेश्वराने तुला खूप सुंदर गळा दिला आहे त्याचा मान ठेव. असे केलेस तर दिदींना तुझ्या आरशासारखे मनाने आदरांजली वाहिल्याचे सुख प्राप्त होईल. सुलेखाची मुलाखत घेण्याची शैली अप्रतिम आहे ! तुम्हांला दोघांनीही खूप खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद ! 🌹🌹❤️❤️ जय गजानन 🌹🙏
खूप सुंदर interview होता. अस्ताद ने खरो खरचं खुप स्पष्ट आणि आणि खरी उत्तर दिली आहेत..या संपूर्ण मुलाखती मधे त्यांनी कुठलाही खोटा बुरखा पांघरून उत्तरे दिली नाहीत..मुलखात ऐकताना कळते की तो स्वतःला व्यवस्थित ओळखतो.. बेस्ट लक for future astaad
Absolutely wonderful 👍 Shbda kami padtat tumcha kautuk karayla Sulekha tai tumcha.. Marathi manus kiti shrimant aahe yachi pratyek vali prachiti yete. Astad Kale baddal khupch prem hota ek vyakti mhanun, te dvigunit zala. Thank you so much 🙏
होय खरंच शुद्ध मराठी ऐकायला खूप आवडतं. खरं तर मराठी भाषा बोलण्याची आणि टिकवण्याची केवढी तरी संधी या कलाकारांना वेगवेगळ्या माध्यमातून मिळत आहे .उगीचंच भेसळयुक्त भाषा बोलायची काही जर नाही. भेसळ मग ती कशातही गुणवत्ता कमीच करते. पु.ल देशपांडे यांची भाषणे आजही दर्जेदार विनोदाबरोबर दर्जेदार भाषेमुळे आंनद देत आहेत
One of the best interviews...thank you for this theraupatic conversation...it was intriguing...one of my most favourite celebrities among Marathi performers🤗🤗
अप्रतिम मुलाखत. अत्यंत प्रांजळपणे बोलले आस्ताद काळे. आडपडदा न ठेवता बोलले. आवाज आणि गाण्याची तयारी , मराठी भाषा खूप छान. सुलेखा जी मला हा कार्यक्रम खूप आवडतो. तुम्हीपण मुलाखत घेताना खूप नैसर्गिकपणे बोलता. Compliments to the wholel team of Dil Ke Kareeb.
Khup sunder jhali mulakhat mast anubhav share kele up down pn tyani utam ritya madle sahre kle salute them sulekha tai pn mast bolali pratek episode asach sunder houde all the best tai nehmi raha dil ke kareeb 👍👌🙏
खूप छान मुलाखत👌🏼👌🏼👌🏼... आणि अप्रतिम आहेत सगळे चं व्हिडिओ! तरुणपिढी ला आणि नवनवीन गोष्टी शिकणाऱ्या प्रत्येकाला दिल के करीब चे व्हिडिओ हे शिबिरांप्रमाणे आहेत✨ सुलेखा ताई तुझी बोलण्याची शैली खूप छान आहे, आणि तुझ्या साड्या ही फार सुंदर असतात♥️ पुढच्या अनेक मुलाखतींची आतुरता कायम राहिलं 🤗 खूप सदिच्छा ☺️
Astaad is ❤️ Tyachi paramanik uttara, tyacha marathivar cha prabhutva, vicharanchi kholi saglach kamal...! Thankyou Dil ke kareeb for this wonderful treat. Sulekha tai you look pretty and young in the short sleeve blouse...Tumcha show host karna tar avadat ch nehmi pan tumcha look pan khup avadla aj! 🥰
"Dil ke kareeb" ha show khup uttam ritya run hotoy..specilly abhinyat career kru pahnare je navin mul ahet tyana ya sarv mulakhatinchi madhun barch kahi shikayla milat.well done👍😊
अतिशय सुंदर मुलाखत. पहिल्यांदाच आस्ताद काळे बद्दल एवढं ऐकलं. त्याचा सडेतोडपणा आवडला. गाणं सुद्धा खूप छान झालं आणि कविता सुद्धा. थँक्यू सुलेखा ताई. तुमचा प्रत्येक भाग बघायला आम्ही उत्सुक असतो. तुम्हाला पडद्यावर बघण्याचा अनुभव सुद्धा खूप छान असतो
Very very honest, transparent and self dissecting interview……truly enjoyed it. Sulekhatai, is as usual sweet and charming and has asked the questions with great grace…. Astaad opens up with great honesty and dignity…one feels, he must be constantly communicating with himself…probably this communication with self has made him an evolved person….he has a long way to go…should explore his potential to the fullest ….his love and respect for ‘ Baba’ has really touched the mind…..wish him good luck for the years to come…….
अप्रतिम.... खरा माणूस आणि सच्चा अभिनेता म्हणजे कोण तर आस्तादच . दादा तुला खूप खूप प्रेम , लवकरच काहितरी लिहिशील आणि पुस्तक रुपी सादर करशील अशी इच्छा ! सुरेखा ताई मनपूर्वक धन्यवाद आणि स्वप्नाली ताई ला लवकरच मुलाखतीसाठी आमंत्रित कर .
Wow..... As correctly guessed.. Astad sang... Bhay ithale sampat nahi.. My personal favorite.. Thank you Sulekha ma'am.. Was an awesome and very open interview.. Hats off to the purest soul.. Sh. Astad Kale🙏
Thank you Sulekha ma'am. Astaad is great actor. Chaan zhala ahe interview. 👍🏻 Could you please invite Subodh Bhave, Sankarshan Karadhe, Mukta Barve the list is big....
खूपच सुंदर मुलाखत. तुम्ही किती छान बोलतं करता ताई समोरच्या माणसाला. आस्तादची मी Big boss पासून चाहती आहे. स्पष्टवक्तेपणा, परखडपणे मत मांडणं खूप आवडलं. शेवटचं गीत अप्रतिम !!
वा सुंदर झाली मुलाखत...आस्ताद खूप छान माणूस आहे आणि खूप कसलेला अभिनेता आहे...त्याचा आवाज सुद्धा अतिशय छान आहे....आणि पावानखिंड मधलं त्याच काम अतिशय छान झाल आहे...ओळखताच नाही आलं त्याला त्यात....सुलेखा मॅडम खूप खूप धन्यवाद...🙏🏻❤️🙏🏻
Are अस्ताद तू तर संगीतातला उस्ताद आहेस Are तू काय करतोस 🙆🙆 पहिला तंबोरा काढ आणि पुन्हा एकदा सूर आमच्या पर्यंत घेउन ये 🙏 तुझी भाषा तुझा आवाज बोलायची शैली खूप खूप खूप खूप छान वाटले Plz तू पुंन्हा सुरांना सुरुवात कर Tuzya डोक्यावर सुरांचा taz 👑 येऊदे भल्या भल्याची वाट लावशील कसला surrat गातो माहीत आहे का तुला God gift आहे तुला त्याचा आदर केलाच पाहिजे 👍👍👍👍 🙏🙏🙏🙏💐💐💐💐
अप्रतिम मुलाखत....आस्ताद आधीपासून आवडायचा...पण आता जास्तच आवडायला लागला.....त्याचा स्पष्टवक्तेपणा आणि भारदस्त आवाज सगळंच.....आणि सुलेखा तु तर सगळ्यांना मोकळं करतेस तुझ्या मुलाखत-शैलीने 👍👌😍🥰
Yet another gem of a person..yet another awesome interview... thank you Sulekha....Aastad.. May God bless you always....loved your songs on Singing Star...all the best to you for a wonderful career ahead...
Ditto as all others said , but the most important part is stirring Transparency that touched me. Astad is no doubt a great artist and an amicable personality.
Superb interview , mi astad sir na jast follow kaile nahi pan kuthun kuthun tancha baddal negative yaikle hote pan atta Tanya aikalayvar sagle kiti khote hote he kalale . Kavi ,gayak modi astar pan vaiet nasrat thanku Sulekha Tai.
एक मनस्वी संवेदनशील कलाकार .... सुलेखा ताई ❤️
One of the most raw, authentic & honest interview, song in the end got me goosebumps & tears in my eyes🙏
खूप खूप सुंदर मुलाखत,"आस्ताद" नावाच्या अर्थाला न्याय देणारा कलाकार..मनस्वी, आपल्या terms and conditions वर जगणारा, आतून बाहेरून खरा असणारा तितकाच,हळवा!
God bless you ..
नेहमी प्रमाणेच खूप छान मुलाखत, अस्ताद असल्यामुळे माराठीमय ,संगीतमय आणि खूप सच्चेपणा आहे त्याच्यात , तुझे मनःपूर्वक आभार कारण तुझ्यामुळे अजून दिलं के kareeb जाता आले त्याच्या,thanks tai
I like Aastad's overall personality. He is smart, intelligent, attractive and his command over Marathi is a cherry on top!
Talanted actor
आस्ताद मस्त.एकदम पारदर्शी. छानच.कविता फार आवडल्या
मराठी भाषेवर प्रचंड प्रभुत्व असलेली व्यक्ती म्हणजे आस्ताद काळे ।
100% Agree
Kharch
😊
Tadafdar, स्पष्टवक्ता, uttam bhasa. Vegla asatad kale bhetala. Thanks Sulekha
My pleasure
Kaay sundar interview zala…..great manus….again Surekhatai Thanks to you…
अतिशय सुरेख , आरशासारखे मन असलेला आस्ताद ! खूपच भावला !
आस्ताद !दिदींसाठी श्रद्धांजली वाहिलीस ना ! मग त्यांच्यासारखे गाण्यासाठी कष्ट घेत रहा आणि गात रहा. परमेश्वराने तुला खूप सुंदर गळा दिला आहे त्याचा मान ठेव. असे केलेस तर दिदींना तुझ्या आरशासारखे मनाने आदरांजली वाहिल्याचे सुख प्राप्त होईल.
सुलेखाची मुलाखत घेण्याची शैली अप्रतिम आहे !
तुम्हांला दोघांनीही खूप खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद ! 🌹🌹❤️❤️
जय गजानन 🌹🙏
फार छान शो, अस्ताद माझा फेव्हरिट आहेच. मस्त स्पष्ट, शुद्ध.
Kharch khup khup chaan.. God bless ASTAD...
Sulekha ya mulala iyakayala ni baghyala khup chhan vatale. धन्यवाद...
आभार
खूप सुंदर interview होता. अस्ताद ने खरो खरचं खुप स्पष्ट आणि आणि खरी उत्तर दिली आहेत..या संपूर्ण मुलाखती मधे त्यांनी कुठलाही खोटा बुरखा पांघरून उत्तरे दिली नाहीत..मुलखात ऐकताना कळते की तो स्वतःला व्यवस्थित ओळखतो.. बेस्ट लक for future astaad
Absolutely wonderful 👍
Shbda kami padtat tumcha kautuk karayla Sulekha tai tumcha.. Marathi manus kiti shrimant aahe yachi pratyek vali prachiti yete.
Astad Kale baddal khupch prem hota ek vyakti mhanun, te dvigunit zala.
Thank you so much 🙏
आभार
वा सुंदर प्रोग्राम सुलेखा ताई. आस्ताद चं मराठी प्रेम फारच आवडलं. 👌👌👌
फारच सुंदर प्रोग्राम सुलेखा ताई. आस्ताद, मनाला आनंद दिला याने.❤️
होय खरंच शुद्ध मराठी ऐकायला खूप आवडतं.
खरं तर मराठी भाषा बोलण्याची आणि टिकवण्याची केवढी तरी संधी या कलाकारांना वेगवेगळ्या माध्यमातून मिळत आहे .उगीचंच भेसळयुक्त भाषा बोलायची काही जर नाही. भेसळ मग ती कशातही गुणवत्ता कमीच करते. पु.ल देशपांडे यांची भाषणे आजही दर्जेदार विनोदाबरोबर दर्जेदार भाषेमुळे आंनद देत आहेत
@@sheelakatkar4665 tyache vadil amche marathi che sir hote ..apratim marathi ani tya mule tyacha pn ahe🙂
@@rekhajoshi9876 8
@@rekhajoshi9876 u
फारच छान तुझ्यासारखीच गोड मुलाखत
आस्ताद पण जबरदस्तं
आस्ताद किती छान सच्चा कलाकार....सुलेखा तुम्ही समोरच्या कलाकाराला खूपच बोलत करतात.... हा कार्यक्रम खूपच छान आहे
धन्यवाद
Astad pls continue singing,it''s a very powerfull theropy,don't leave the god's gift,it is a piece , satisfaction,long lasting,👍👌💐
करुण आरसा त्याच्यसमोर तुम्ही जी काही खरी/खोटी गरळ ओकता........खूप आवडलं. मातृभाषा प्रेम मस्त.गाता लिहिता आस्वाद बेस्ट
@@dhanashreedhinde2147 AA\alw
Khup sundar Voice
Khup chan mukakhat aahe proud of aastad and sulekha talvalkar
Chaan... Mast rangel aaj mulakhat... Sulekha kaay mast present kartes tu ha show... Proud of you 👍
thanks
Wonderful !! One more pearl of interviews added to Dil Ke Kareeb Necklace !! Absolute stunning credits to Sulekha Tai !!
आस्तादला प्राचीबद्दल किती छान पद्धतीने बोलतं केलं तुम्ही सुलेखाजी
Agreed 💯
thanks
निर्मल माणूस आहे खूप.सचा माणूस 🙏 मनापासुन धन्यवाद सुलेखा ताई तुमचे .
Kupch sundar
खूप छान मुलाखत
आभार
One of the best interview.thank you धन्यवाद
Glad you enjoyed it!
निशब्दशेवट एकदमच उत्तम👍 गीताचे भारावलेपण कायम राहिले
Khupach chhan jhala interview. Astad kale swatabaddal bharbgarun bolale. Shevat tar ekdum classic. Nishabd karanara jhala end .
One of the best interviews...thank you for this theraupatic conversation...it was intriguing...one of my most favourite celebrities among Marathi performers🤗🤗
Glad you think so....
Khup chan sulekhataie. Tumhi etkya chan samorchyala bolata karta pudhachya la ki to sagle hasat bolun jato. Khup abhinandan sulekha taie .❤❤
@@SulekhaTalwalkarofficial tq
अप्रतिम ... आरसा कविता खूपच सही...
अप्रतिम मुलाखत. अत्यंत प्रांजळपणे बोलले आस्ताद काळे. आडपडदा न ठेवता बोलले. आवाज आणि गाण्याची तयारी , मराठी भाषा खूप छान.
सुलेखा जी मला हा कार्यक्रम खूप आवडतो. तुम्हीपण मुलाखत घेताना खूप नैसर्गिकपणे बोलता.
Compliments to the wholel team of Dil Ke Kareeb.
Khup sunder jhali mulakhat mast anubhav share kele up down pn tyani utam ritya madle sahre kle salute them sulekha tai pn mast bolali pratek episode asach sunder houde all the best tai nehmi raha dil ke kareeb 👍👌🙏
अस्सल पुणेरी आस्ताद, खूप छान मुलाखत 💐
खूप छान मुलाखत👌🏼👌🏼👌🏼... आणि अप्रतिम आहेत सगळे चं व्हिडिओ! तरुणपिढी ला आणि नवनवीन गोष्टी शिकणाऱ्या प्रत्येकाला दिल के करीब चे व्हिडिओ हे शिबिरांप्रमाणे आहेत✨ सुलेखा ताई तुझी बोलण्याची शैली खूप छान आहे, आणि तुझ्या साड्या ही फार सुंदर असतात♥️
पुढच्या अनेक मुलाखतींची आतुरता कायम राहिलं 🤗
खूप सदिच्छा ☺️
धन्यवाद
आस्ताद काळें चा स्पष्ट वक्ते पणा खुपच आवडला.. पारदर्शी मुलाखत.. मस्तच.. आभार सुलेखा जी..!!!
👌👌✌✌
त्यांचा आवाजातील कशिश खुप जबरदस्त..खरंच अभिनेत्यापेक्षा गायकच जास्त भावला .
Khooop sundar mulakat zali ani marathi bhasha 1 no shudh ekdam awaj pan chan
No words ..अप्रतिम मुलाखत अस्ताद सुलेखा 👍👏❤️
आभार
Khup chaan...👌👌👌🌹🌹🌹....sulekhatai tuza apearence suddha khup chaan..👌👌👌🌹🌹🌹
धन्यवाद
Woww 😍😍.... Mothe Malak and Aai.. Duo from Saraswati met again ♥😍.... Waiting eagerly for Mukta Barve... what a treat it'll be ♥
Khup chan kalakar. Pramanik aani khup chan aawaj. Very nice
अप्रतिम मुलाखत सुलेखा ताई ..
धन्यवाद
खूपच छान गप्पा. कविता खूप सुंदर.
Astaad is ❤️ Tyachi paramanik uttara, tyacha marathivar cha prabhutva, vicharanchi kholi saglach kamal...! Thankyou Dil ke kareeb for this wonderful treat. Sulekha tai you look pretty and young in the short sleeve blouse...Tumcha show host karna tar avadat ch nehmi pan tumcha look pan khup avadla aj! 🥰
धन्यवाद
@@SulekhaTalwalkarofficial Pudhe baghayla avadtil ashi kahi nava...Chinmayee Sumeet, Resham Tipnis, Sonali Kulkarni ( varishtha ), Mahesh Kale, Prajakta Mali, Lokesh Gupte.
Ekdam smart vyktimatva mhanje aastad kale
खूप खूप छान मुलाखत आस्ताद आवाज पण सुरेल
भाषा फार प्रभावी आहे तुमची. शुद्ध, स्वच्छ, स्पष्ट उच्चार !! वाह वाह
आस्ताद कविता खूपच छान ( मोगरा ) क्षितीज ही सुंदर.मुलाखत छान झाली.
खूप आवडली मुलाखत.आवडता अभिनेता.
खूप जास्त आवडता कलाकार, आवाज, अभिनय एक नंबर, भाषेवर प्रभुत्व आणि मुख्य म्हणजे पुण्याचा
अप्रतिम , मला या कलाकाराचा मनस्वीपणा आवडतो
Enjoyed a lot.And love your saree.❤️
Wa khup chan ...Atach tyacha paavnkhind pahila uttam movie ani tyach kaam pan chan ....Aajcha location bhari.....
धन्यवाद ....एकदा नक्की भेट द्या, तुम्हालाही आवडेल....
@@SulekhaTalwalkarofficial agadi nakki....
Khup chan aastad sir asech raha transphernt aavaj hi chan aahe parat ekda vadilanchi itchha purn karavi asech vatate thank you very much
Kupch sunder … gaan, kavya, Prem ani barach kahi.. thank you..
Ek request ahe eagerly waiting for Chinmay mandlekar on ❤️ k karib
Mazya sarkhach aahe aastad kale maze aavdate gane gayale 👌👌🍫
Very nice show Sulekha Tai... I enjoy each & every episode....🤗😊
Please invite Bhushan Pradhan & Swapnil Bandodakar...😊
ok
"Dil ke kareeb" ha show khup uttam ritya run hotoy..specilly abhinyat career kru pahnare je navin mul ahet tyana ya sarv mulakhatinchi madhun barch kahi shikayla milat.well done👍😊
तुमच्या शुभेच्छा आणि पाठिंबा दोन्ही तितकेच महत्वाचे आहेत....
अतिशय सुंदर मुलाखत. पहिल्यांदाच आस्ताद काळे बद्दल एवढं ऐकलं. त्याचा सडेतोडपणा आवडला. गाणं सुद्धा खूप छान झालं आणि कविता सुद्धा. थँक्यू सुलेखा ताई. तुमचा प्रत्येक भाग बघायला आम्ही उत्सुक असतो. तुम्हाला पडद्यावर बघण्याचा अनुभव सुद्धा खूप छान असतो
धन्यवाद
One of favourite actor.
Good human being. Well played in Big Boss 👌👍
great and my favorite actor astad kale
Very very honest, transparent and self dissecting interview……truly enjoyed it.
Sulekhatai, is as usual sweet and charming and has asked the questions with great grace….
Astaad opens up with great honesty and dignity…one feels, he must be constantly communicating with himself…probably this communication with self has made him an evolved person….he has a long way to go…should explore his potential to the fullest ….his love and respect for ‘ Baba’ has really touched the mind…..wish him good luck for the years to come…….
thanks
खुपच मस्त, आस्ताद पावनखिंड मधील तुझं काम अप्रतिम झालं आहे 👌👌
Khupch bhaari...ek se badkar ek guest aantay tumhi..
Astad solid straightforward ahe.. Marathi bhashecha abhimaan ahe tula hey eaikun khupch barr watla... Jasa ahe tasach raha... Keep it up.. God bless you :-)
Astad sir u r very jenuine person ..kiti sunder bhasha vichar ,song kavita kititari talent ahe . ❤️
अप्रतिम....
खरा माणूस आणि सच्चा अभिनेता म्हणजे कोण तर आस्तादच . दादा तुला खूप खूप प्रेम , लवकरच काहितरी लिहिशील आणि पुस्तक रुपी सादर करशील अशी इच्छा !
सुरेखा ताई मनपूर्वक धन्यवाद आणि स्वप्नाली ताई ला लवकरच मुलाखतीसाठी आमंत्रित कर .
ok
Wow..... As correctly guessed.. Astad sang... Bhay ithale sampat nahi.. My personal favorite.. Thank you Sulekha ma'am.. Was an awesome and very open interview.. Hats off to the purest soul.. Sh. Astad Kale🙏
वा आस्ताद शिवाय हा कार्यक्रम अपुर्ण होता. मी खुप फॅन आहे आस्ताद ची
मातृभाषेवर प्रेम करा.. हे सर्वात सुंदर वाक्य.... सगळ्यांनी लक्षात घयावे असे.... 👍
Aastad aahe khara vastad. ,,,,😊. Sung song very very nice....
Khara Aastad .
Maja aali gan eaiktana
I just love with sulekha Mam...👌👌
Thank you Astad and Sulekha tai
It's a wonderful experience to see this
Our pleasure
Thank you Sulekha ma'am. Astaad is great actor. Chaan zhala ahe interview. 👍🏻
Could you please invite Subodh Bhave, Sankarshan Karadhe, Mukta Barve the list is big....
sure
♥️♥️♥️♥️ Aastad, Sulekha ma'am
Lots of love and wishes to you both ♥️♥️♥️♥️
खूपच सुंदर मुलाखत. तुम्ही किती छान बोलतं करता ताई समोरच्या माणसाला.
आस्तादची मी Big boss पासून चाहती आहे. स्पष्टवक्तेपणा, परखडपणे मत मांडणं खूप आवडलं.
शेवटचं गीत अप्रतिम !!
धन्यवाद
सुलेखाताई, खुप धन्यवाद हया एपिसोडसाठी. आस्ताद, तिन्ही कविता खुप छान. आरश्याची कविता विशेष भावली. गाणही खरंच खुप छान झाले.
आभार
The absolutely talented actor, singer, and poet!!!
Great interview mam
वा सुंदर झाली मुलाखत...आस्ताद खूप छान माणूस आहे आणि खूप कसलेला अभिनेता आहे...त्याचा आवाज सुद्धा अतिशय छान आहे....आणि पावानखिंड मधलं त्याच काम अतिशय छान झाल आहे...ओळखताच नाही आलं त्याला त्यात....सुलेखा मॅडम खूप खूप धन्यवाद...🙏🏻❤️🙏🏻
आभार
Wow आस्ताद मस्त, खूप मज्जा येईल त्याला ऐकतांना, खूप छान खरा माणूस आहे तो, म्हणून पटकन चिडतो तो
आरसा ही कविता आणि आरश्यातून दिसलेला आस्ताद फारच भावला. भय इथले -- मस्त.
खूप छान मुलाखत.
धन्यवाद
Lovely to see astad
I was waiting to see this interview. Kiti chan boltoy
तुझा आवाज इतका गोड आहै की मुलाखत अजून रंगते ❤️❤️
Are अस्ताद
तू तर संगीतातला उस्ताद आहेस
Are तू काय करतोस 🙆🙆 पहिला तंबोरा काढ आणि पुन्हा एकदा सूर आमच्या पर्यंत घेउन ये 🙏
तुझी भाषा तुझा आवाज बोलायची शैली
खूप खूप खूप खूप छान वाटले
Plz तू पुंन्हा सुरांना सुरुवात कर
Tuzya
डोक्यावर सुरांचा taz 👑 येऊदे
भल्या भल्याची वाट लावशील
कसला surrat गातो माहीत आहे का तुला
God gift आहे तुला त्याचा आदर केलाच पाहिजे 👍👍👍👍
🙏🙏🙏🙏💐💐💐💐
All rounders personality. Fabulous interview
उत्तम मराठी , उत्तम नट,चांगली मुलाखत 👌👌👌👌
I am big fan of Astad his persona is amazing great interview
खूप छान मुलाखत झाली..आस्ताद तुझं असंभव मधलं काम अजून आठवतयं..सुलेखा तू नेहमी प्रमाणे सुंदर दिसतेयस
धन्यवाद
Khup rokthok manus i am fan from Big boss ! Very nice guy
अस्ताद ला बिगबॉस नंतर आता मालिकेत बघतोय. आणि आज तुमच्या गप्पा. खूप मस्त वाटतंय मराठी भाषा किती गोड आहे हे अस्ताद च्या मराठी भाषेवरच प्रेम बघून कळतं
The last cut.. a simple bye.. what a beautiful end Sulekha Mam.
thanks
I was almost in tears . His voice is magical
अस्ताद सर्व कविता एकदम कडक 💯 👏👏👏👌
सुलेखाताई नेहमीप्रमाणे खूपच सुंदर इंटरव्यू.आस्ताद एक सच्च्या माणूस.
धन्यवाद
अजून एक आवडलेली सुंदर interview...👍 आणि आस्ताद ्चा आवाज खूप सुंदर आहे...त्याने रियाझ करायला हवा.. सच्चा माणूस..जसा आहे तसा...👍
अप्रतिम मुलाखत....आस्ताद आधीपासून आवडायचा...पण आता जास्तच आवडायला लागला.....त्याचा स्पष्टवक्तेपणा आणि भारदस्त आवाज सगळंच.....आणि सुलेखा तु तर सगळ्यांना मोकळं करतेस तुझ्या मुलाखत-शैलीने 👍👌😍🥰
धन्यवाद
मस्त,स्पष्ट , खरा कलाकार.. मुलाखत...घेणारी अप्रतिम, सुंदर, साडी पण सुंदर...एकूण सगळेच अप्रतिम...खुप आशीर्वाद सुलेखा..
आभार
Yet another gem of a person..yet another awesome interview... thank you Sulekha....Aastad.. May God bless you always....loved your songs on Singing Star...all the best to you for a wonderful career ahead...
thanks
आरसा beautiful poem अगदी हे तूच करू शकतोस. तुझ्या सारखंच सुंदर
Ditto as all others said , but the most important part is stirring Transparency that touched me. Astad is no doubt a great artist and an amicable personality.
Waw masttch mejavani... superb... God bless both of you.....
Keep watching
अस्ताला अतिशय आवडता कलाकार.मजा आली .
मस्त was egerly waiting for him to come..chan jhala interview...
Superb interview , mi astad sir na jast follow kaile nahi pan kuthun kuthun tancha baddal negative yaikle hote pan atta Tanya aikalayvar sagle kiti khote hote he kalale . Kavi ,gayak modi astar pan vaiet nasrat thanku Sulekha Tai.