दिलं के करीब कार्यक्रम खुपचं छान आहे आसावरी जोशी यांची मुलाखत ऐकून खुप छान वाटलं, विशेष म्हणजे त्यांच्या स्वभाव खुपचं मनमिळाऊ आहे आणि त्या खुपचं सुंदर आहेत.सुलेखा ताई तुमच्या मुळेच अशा दर्जेदार मुलाखती ऐकायला मिळतात .
she is really a very fine actor ..........i dont know why such brilliant actors are deprived of good work..........they deserves to get good piece of work........and she has proved it time and again that what a stellar of an actor she is .....❤❤❤
वाह !!! छान वाटलं ऐकून... आमच्या घरी ही same अशीच शिस्त होती अन् ती आयुष्यभरासाठी अंगवळणी पडली.... आसावरी , तुम्हीं म्हणता त्याप्रमाणे आजूबाजूला पाहिलं की शिस्तीचा अभाव जाणवतो.... पण मी या शिस्तीमुळेच आयुष्यात अनेक गोष्टी करू शकले , त्यामुळे आई-बाबांना धन्यवाद ☺️🙏🕉️
छानच झाली मुलाखत. आसावरी जोशी काम करायच्या तेव्हा सुरवातीला एवढे चॅनेल पण नव्हते तरी हिन्दी आणि मराठी अशा दोन्ही ठिकाणी त्यांना आम्ही बघत आहोत .अतिशय लोभस व्यक्तीमत्व खूप जवळून पाहिले आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. धन्यवाद सुलेखाताई .
वाह .... वाह .... मस्त , मस्त , मस्त ..... खरेतर Nostalgic व्हायला झाले , धूंडते रहे जाओगे ...... किती आवडीने पहायचो ही जाहिरात .... मन : पूर्वक धन्यवाद सुलेखा ताई .... Enjoying All Dil Ke Kareeb Episodes ..... 👌👌👌👌
कित्ती गोड झाली मुलाखत आणि आजच्या पाहुण्या पण कमाल.Highly professional...... नविन पिढीने यांच्याकडून खूप काही शिकण्या सारखं आहे आणि ते जरूर आत्मसात करावं. आसावरी ताई तुम्हाला खुप शुभेच्छा. सुलेखा ताई thank you.
I dnt miss any of your episode. Your presentation is superb. You look vry vry beautiful. I wait to see your fabulous saris. Awaiting to meet more nd more talented marathi actresses nd actors.
Wonderful interview Sulekha....Aasavari ma'am is such a wonderful actor...it was a treat to hear her... Aasavari ma'am... May God bless you with lots of happiness and good health always...Stay blessed Sulekha and Aasavari ma'am..
आसावरी ताई तुमचा स्वभाव खुपच मोकळा आहे.अगदी सिनेमात सुध्दा तुम्ही आमच्यातलाच आहेत असे वाटतेय. फक्त आपण एकदा तरी भेट व्हावी ,कारण स्वामी समर्थ आपल्यातील एक मोठाच दुवा आहे.
तांदळा चित्रपटाचा ऊल्लेख आला , म्हणून लगेच, काढून बघितला.खरंच सर्वांगसुंदर चित्रपट. पण शेवट फार भीषण. अंगावर येतो. बघवत नाही. आसावरी ताईंचा अभिनय 👌.खूप सुरेख दिसल्या व अजूनही दिसतात. त्यांचे डोळे खूप सुंदर आहेत.खूप आकर्षक. एकूणच दिलके करीबची ही मुलाखत खूप आवडली.👏
आसावरींचा उत्साह वाखाणण्यासारखा आहे. दाग ...ढुंढते रह जाओगे हे अजूनही आठवते. चारचौघी, ऑफिस ऑफिस यातली आवडती अभिनेत्री. आजी खुप सुंदर आहे. किती भरभरून, मनमोकळया गप्पा
"आसावरी जोशी "यांची मी जबरदस्त चाहती आहे..त्यांचा अभिनय अतिशय natural! मुलाखत खूप आवडली..त्यांचा स्पष्टवक्ते पणा आवडला .. अजूनही त्या तित्तक्याच सुंदर दिसतात...त्यांना पुढील जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा..🌹
Khup mst interview ahe Sulekha Tai..ya interview mdhe Tandala movie ch itk kautuk aikun mi youtube vr jaun ha movie bghitla... n khrch Asavari tai tumhi khup chan kam kely.... khup sundar dislay.. ❤️... even char choughi ya nataka bddl pn mala jast kahi mahit nvt... mi ya natkache hi youtube vr kahi videos bghitle just to check what was the topic... n khrch itkya adhichya kalat sudha as natk.. ashi story yavr kam krn mhnje khupch mothi gost ahe... ❤️
Very nice. I remember Aasawari Joshi madam in the Marathi serial Kimayagar. I was in love with her. Very nicely designed program. Would like to have Subodh Bhave on this platform
Khupach sunder episode, as usual!! Aasawari Joshi chi me chahati aahe pan tyanchya baddal faarshi mahiti navti. Tyana jaanun ghentachi sandhi hya program mule milali. Thanks a lot Sulekha 👍🏻
aree Sulu...... khupach chaan ..... office office kheluya aaj.... mmm. tandala... madhe tar ek number bhumika aasavari mam chi .. one of the finest actor in industry ....
मला आसावरी जोशी खूप आवडते. आसावरी ताई पूर्वीच्या गुरुदत्त च्या सिनेमातील शकीला सारखी दिसते. आम्ही पण फॅन आहोत!!आसावरी ताई आणि सुलेखा ताई दोघींना खूप खूप शुभेच्छा!!
आसावरी जी खूप छान मुलाखत तुमच्या जाहिराती, नाट्यप्रयोग आणि चित्रपटातील कारकीर्द खूपच छान आहे खटकलं ते तुमच्या बारामतीच्या काकांच्या पक्षप्रवेशाचं इतक्या भ्रष्ट, नालायक संधिसाधू आणि ब्राम्हण द्वेष्ट्या नेत्यांच्या पक्षात जाताना तुम्ही दहा वेळा विचार करायला हवा होता
Beautiful Asavari Joshi and Sulekha I love your dil ke karib show. Wonderful conversation that just let us feel good and also know that how celeb’s life are and how do they manage everything in their little world wow! Nice Just like other details I am trying to fetch information about Astrologer Palavi Shinde is it possible to have her details as I tried to gather information here from Ireland 🇮🇪 but it seems little challenging to find info about her if possible May I request for their information please 🙏🏻🙏🏻🙏🏻
आसावरी आपण खूप सुंदर चं आहात पण बोलणं इतकं लाघवी मीं आपल्या आई हीं खूप सुंदर चं होत्या शोभा तुंगारे हे फक्त ब्राम्हणंच करू शकतात कारण वाणी अतिशय सुंदर ती मोहातच पाडते हो आई किती सुंदर बातम्या देत असत घारे डोळे 👏👏👌
🙏🏻असावरीजी माझी बहिण म्हणजे माझ्या मोठय़ा काकांची मुलगी वंदना हि सेम टु सेम तुमच्या सारखीच दिसते केसही कुरळेच आहेत ,बोलण दिसत सर्व काहि तिच्यासारखेच आहे ति सध्या मुंबईला राहते बोरीवलीला.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
❤❤ सुलेखा तळवलकर❤❤ आपल्या सर्वाचे खुप खुप आभार आपण सर्व मराठी कलाकाराची मुलाखत उत्तम घेता आपल्या चेहरा हसराअसतो मुलाखत आणि भरपूर गिफ्टस मी जवळ जवळ सर्व एपिसोड पाहिले कृपा करून कार्यक्रम बदकरू नका आता तुमचे नियम आणि कालावधी असेल त्याला आपण काहिच करू शकत नाहि सर्वच एपीसोड उत्तम ❤❤
आसावरी जोशी यांच्या मुलाखतीबद्दल खूप खूप धन्यवाद. आराधनाची मोठी बहीण म्हणून मी तिला दीदी हाक मारते . ती खूप सुंदर आणि प्रेमळ देखील आहे. येण्याबद्दल दीदी धन्यवाद आणि खूप प्रेम. Love you both of you....
Khup chan RUclips channel ahe. Celebrity Interviewing cha concept old asla tari Sulekha Tai tumchya charming & soft speaking attitude mule ek vegli taste yete. Mi office hun ghari yetana avarjun episodes baghto ani vel kadhi nughun jato kalat nahi. My Wishlist. Hope to see these faces soon.. :-) Suhas Joshi Vandana Gupte Mohan Agashe Sharad Kelkar Swapnil Joshi
ढूंढते रह जाओगे , ऑफिस ऑफिस आणि चारचौघी अशी चौफेर फटकेबाजी सहज साध्य करणारी ही गुणी अभिनेत्री ! छान झाली मुलाखत... हिच्या सुंदर दिसण्या बरोबरच हिच्या हेअर कट ची सुद्धा मी खूप फॅन होते !! एकदा शिवाजी पार्कच्या SBI मध्ये आसावरी आली होती आणि तिच्याशी 2 वाक्य बोलायची संधी मला मिळाली तेव्हा मी स्वतः वरच फार खुश झाले होते 😊
Khup sunder mulakhat..mazhe nav pun Asavari ch ahe. Tumchya mule Asavari he nav famous zale 😍 tumhi khup manmoklya gappa marlyat. Sulekha Talwalkar khup sunder diste ani mulkahat hi sunder ch ghete..Asavari Joshi ashyach hasat raha ani bharpur kam karat raha. All the best doghina. Sulekha tumhi Tanuja chi mulkhat gheu shakal ka?
'आसावरी' नाव जेवढे छान तेवढे अप्रतिम सौंदर्य. तांदळा, सुखी संसाराची बारा सूत्रे यांसारख्या मराठी चित्रपटातून तसेच वक्त, ओम शांती ओम यांसारख्या हिंदी चित्रपटातून त्यांचे अभिनय कौशल्य लक्षात येते. 'स्वाभिमान' सारख्या मालिकेतून त्यांची अभिनय क्षमता लक्षात येते. धन्यवाद सुलेखा. 😊
आसावरी जोशी यांची मुलाखत सुलेखा मॅडम खूप छान घेतली. आसावरी जोशी यांनी काम केलेले "चारचौघी " नाटक पाहिले होते. खूप छान आवडले होते. आसावरी मॅडम, सुलेखा मॅडम दोघींना खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
कार्यक्रम नेहेमी प्रमाणे उत्तम. Mulakhatimadhe charchaughy नाटकाचा vishay निघाला. ह्या natkach रेकॉर्डिंग आहे का live available मला माहीत नाही म्हणुन विचारात आहे. आणि नसेल तर पूर्ण नाटक video रेकॉर्ड होऊ शकते का
सुलेखा मँम.मला खूप आवडते आसावरी जोशी .आज नक्की बघणार .थँक्स. तुम्हाला सुलेखा मँम तुम्ही खरं खरं सांगच्या सेटवर आमच्या खूप छान बोललात.आम्हाला तुम्ही खूप आवडता.आणि त्यादिवशी पासून आणखी च आवडू लागलात.🙏
Sulekha mam, you are doing good job by calling all marathi actors for interview, which were not available on RUclips or any other digital platform. Hats off to you.
वाह,,,एक सुन्दर अभिनेत्री,, "आसावरि जोशी जी " .तुम्ही खुप सुन्दर अहात,,, अणि कायम असेच रहा. आणी रहल! 🙏 🙏🙏 , तुम्ही अशा एक अभिनेत्री अहात की तुम्हाला सर्व मराठी, अणि इतर महाराष्ट्रा बाहेरील सुधा...लोक..चाहते.. ".धुंडते रहे जाओगे" या एका डायलॉग ने सहज ओळखतात.😀👍 आम्ही त्या वेळेस ज्यांची कोणतीही वस्तू हरवली की त्याना हमखास गमती ने,.... असे बोलायचो.. आणी लाफ्ट मिळवायचो.😀😀😀 सुलेखा ताई, मुलाखती सोबत,तुम्ही सुध्हा आमच्या या आठवणी ताज्या करता.!! .., ग्रेट, धन्यवाद!! .👌 🙏🙏👍
Sulekha tuza kautuk karava tewdha kami ahe... kiti prasanna chehryane tu hya mulakhati ghetes... asawari joshi... no doubt a big celebrity... pan tulach shreya ahe... mulakhati khulavnyache...🥰🤗👍👍
The most famous work of Asawari ji which I recall was usha from office office… she literally nailed it being a single girl in the total crew …. What a comedy timing
Wow...ulka atya from eka lagnachi dusri gosht...khup chan role kla hota..ekdm rational n itke effective character hot mastch...mhnj me bakiche pn pahile yanch pn tyacha impact khup ahe ajun manavr...khupch mast..thanks Sulekha tai...love u..waiting eagerly dil ke kareeb every week..😘😘😘😘😘
आजच्या पाहुण्या खूप आवडीच्या . . . हसरा चेहरा, भरपूर बोलणा-या . . . मस्त . . . धन्यवाद .
खूप छान आणि सुंदर मुलाखत.....सर्व जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
सर्व मालिका डोळयासमोर तरळल्या.
खूपच छान.
Wow.. Thanks a lot for inviting her .. My favourite actress
Most welcome
दिलं के करीब कार्यक्रम खुपचं छान आहे
आसावरी जोशी यांची मुलाखत ऐकून खुप छान वाटलं, विशेष म्हणजे त्यांच्या स्वभाव खुपचं मनमिळाऊ आहे आणि त्या खुपचं सुंदर आहेत.सुलेखा ताई तुमच्या मुळेच अशा दर्जेदार मुलाखती ऐकायला मिळतात .
धन्यवाद
Very beautiful conversation.
Asawari is really gorgeous and always loved her for Dhoondthe reh jaoge. 👏👏
she is really a very fine actor ..........i dont know why such brilliant actors are deprived of good work..........they deserves to get good piece of work........and she has proved it time and again that what a stellar of an actor she is .....❤❤❤
वाह !!! छान वाटलं ऐकून... आमच्या घरी ही same अशीच शिस्त होती अन् ती आयुष्यभरासाठी अंगवळणी पडली.... आसावरी , तुम्हीं म्हणता त्याप्रमाणे आजूबाजूला पाहिलं की शिस्तीचा अभाव जाणवतो.... पण मी या शिस्तीमुळेच आयुष्यात अनेक गोष्टी करू शकले , त्यामुळे आई-बाबांना धन्यवाद ☺️🙏🕉️
वा....
छानच झाली मुलाखत. आसावरी जोशी काम करायच्या तेव्हा सुरवातीला एवढे चॅनेल पण नव्हते तरी हिन्दी आणि मराठी अशा दोन्ही ठिकाणी त्यांना आम्ही बघत आहोत .अतिशय लोभस व्यक्तीमत्व खूप जवळून पाहिले आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. धन्यवाद सुलेखाताई .
Wonderful to see.Ashawariji. she sang so beautifully.
Sulekhaji we would love someone to interview you and hear about your life.
Atishay sunder prassanna va nikhal vyakmatva . Khup chan Mulakhat , Great Bhet. Thanks 🌹🌹🌹🙏
Khup khup goad interview !!! Both ladies looked very pretty n asawari joshi looks very beautiful
वाह .... वाह .... मस्त , मस्त , मस्त ..... खरेतर Nostalgic व्हायला झाले , धूंडते रहे जाओगे ...... किती आवडीने पहायचो ही जाहिरात .... मन : पूर्वक धन्यवाद सुलेखा ताई .... Enjoying All Dil Ke Kareeb Episodes ..... 👌👌👌👌
आभार
कित्ती गोड झाली मुलाखत आणि आजच्या पाहुण्या पण कमाल.Highly professional...... नविन पिढीने यांच्याकडून खूप काही शिकण्या सारखं आहे आणि ते जरूर आत्मसात करावं.
आसावरी ताई तुम्हाला खुप शुभेच्छा.
सुलेखा ताई thank you.
Most welcome
@@SulekhaTalwalkarofficial शमा देशपांडे जर आल्या तर राजा गोसविंबद्दल चे अनुभव पण कळतील.
Loved her looks ,,,,,she is so so so damn beautiful n graceful.......All hearts to her ❤❤❤
खूप सहज आणि सुंदर मुलाखत. आसावारींनी उल्लेख केले ले office office हि मालिका मी आता परत पहाणार आहे. चारचैघी नाटक सुध्दा.
Suder.. masttt.. thank you Sulekha tai 😊 Priya Bapat Ani Umesh kamat la bolava. ....tumhi dohi hi khupach sunder disata
I dnt miss any of your episode. Your presentation is superb. You look vry vry beautiful. I wait to see your fabulous saris. Awaiting to meet more nd more talented marathi actresses nd actors.
Wonderful interview Sulekha....Aasavari ma'am is such a wonderful actor...it was a treat to hear her... Aasavari ma'am... May God bless you with lots of happiness and good health always...Stay blessed Sulekha and Aasavari ma'am..
Glad you liked it
खूप छान, खेळीमेळीची मुलाखत. अरविंद वैद्य निरंजन उजगरे ह्यांचे मित्र. त्यांची भाची, व्वा! गुणी कलावंत.
सुलेखा ताई .. फारच अप्रतिम मुलाखत ..मानसी मागीकर यांना ऐकायला आवडेल.Thank you for the treat you are giving every week to all of us.. simply superb
बरं...thanks
छान झाली मुलाखत.... आसावरी जोशी माझ्या ही favourite आहेत, एक चैतन्यमयी व्यक्तिमत्व...नेहमीच हसरा चेहरा....मस्त...thank you सुलेखा ताई
आसावरी ताई तुमचा स्वभाव खुपच मोकळा आहे.अगदी सिनेमात सुध्दा तुम्ही आमच्यातलाच आहेत असे वाटतेय. फक्त आपण एकदा तरी भेट व्हावी ,कारण स्वामी समर्थ आपल्यातील एक मोठाच दुवा आहे.
वा खूप मजा आली मुलाखत बघून. आसावरी जोशी ताईंच आॅफीस आॅफीस बघूनच मी लहानाच मोठ झालो. मी खूप मोठा फॅन आहे त्यांचा. Thanku सुलेखा ताई.
आभार
Great show. Fantastic show. Please call mukta barve , Dr. Nishigandha vad.
आसावरी जोशी यांनी तांदळा या चित्रपटात भूमिका केल्याचा व तो एक उत्तम चित्रपट आहे असा उल्लेख केला म्हणून मी तो यूट्यूब वर पाहिला.चित्रपट फारच सुंदर आहे.
तांदळा चित्रपटाचा ऊल्लेख आला , म्हणून लगेच, काढून बघितला.खरंच सर्वांगसुंदर चित्रपट. पण शेवट फार भीषण. अंगावर येतो. बघवत नाही. आसावरी ताईंचा अभिनय 👌.खूप सुरेख दिसल्या व अजूनही दिसतात. त्यांचे डोळे खूप सुंदर आहेत.खूप आकर्षक. एकूणच दिलके करीबची ही मुलाखत खूप आवडली.👏
धन्यवाद
आसावरींचा उत्साह वाखाणण्यासारखा आहे.
दाग ...ढुंढते रह जाओगे
हे अजूनही आठवते.
चारचौघी, ऑफिस ऑफिस यातली आवडती अभिनेत्री.
आजी खुप सुंदर आहे. किती भरभरून, मनमोकळया गप्पा
Truly Inspired...to the point and real 💯... wonderful human being..🙏👍💐thanks for this interview.
खूप छान. स्पष्ट शुद्ध खणखणीत मुलाखत.
मी तांदळा पाहिलाय प्रायव्हेट स्क्रीनींग. मस्त आणि खूप सुंदर मूव्ही. चारचौघी पण मस्त भट्टी जमली होती. 👍
धन्यवाद
I am waiting for Suhas Joshi senior actress since soooo longgggg♥️💐
sure
Usha Naik....
Yes, me too
आसावरी जोशी बरोबरची अजून एक छान मुलाखत, पसायदान 👌👌 धार्मिक आहे हे ऐकून छान वाटलं 👍🏼🌷🌷
आसावरीजींनी सांगितलेला *तांदळा* हा सिनेमा तुमच्यासारख्यांनी पुढाकार घेऊन
रिलीज करता नाही येणार का?
खूप सुंदर .... आसवरी जोशी ना पाहून सगळ्या लहानपणच्या आठवणी जाग्या झाल्या....office office ek number सीरियल 👍👍👍
"आसावरी जोशी "यांची मी जबरदस्त चाहती आहे..त्यांचा अभिनय अतिशय natural! मुलाखत खूप आवडली..त्यांचा स्पष्टवक्ते पणा आवडला .. अजूनही त्या तित्तक्याच सुंदर दिसतात...त्यांना पुढील जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा..🌹
Khup mst interview ahe Sulekha Tai..ya interview mdhe Tandala movie ch itk kautuk aikun mi youtube vr jaun ha movie bghitla... n khrch Asavari tai tumhi khup chan kam kely.... khup sundar dislay.. ❤️... even char choughi ya nataka bddl pn mala jast kahi mahit nvt... mi ya natkache hi youtube vr kahi videos bghitle just to check what was the topic... n khrch itkya adhichya kalat sudha as natk.. ashi story yavr kam krn mhnje khupch mothi gost ahe... ❤️
Best interview enjoyed very much
खूप छान अति सुंदर मुलाखत आणि आसावरी ताई मला खूप आवडतात आणि सुलेखा ताई सुद्धा ❤
Khub sunder interview all the best
खूप मस्त. आसावरीताई जोशी आणि सुलेखा जी दोघींना धन्यवाद. मुक्ता बर्वे, दिलीप प्रभावळकर यांची मुलाखत पाहायला आवडेल
बरं
नमस्कार सुलेखाताई मी चार चौघी तीन वेळा पाहिले त्या आसावरी जोशी यांना बोलावले तुम्हाला खूप खूप शुभेच्छा व मनातून आशिर्वाद
खूप दिवसांची itccha होती आज पूर्ण झाली. मला पण आसावरी ताई खूप आवडतात. स्वाभिमान मधली भूमिका त्यांची खूप मस्त आहे
Very nice. I remember Aasawari Joshi madam in the Marathi serial Kimayagar. I was in love with her.
Very nicely designed program. Would like to have Subodh Bhave on this platform
ok, thanks
किमयागार मधली शालिनी🤗🤗
Wowww... great...2 beautiful talented ladies... eagerly waiting ❤️❤️❤️
Very soon
Khupach sunder episode, as usual!! Aasawari Joshi chi me chahati aahe pan tyanchya baddal faarshi mahiti navti. Tyana jaanun ghentachi sandhi hya program mule milali. Thanks a lot Sulekha 👍🏻
आभार
फारच सुंदर मुलाखत , त्यांनी सांगितले धर्मेंद्र, अमिताभ व शारुख बरोबरचे अनुभव खूपच रोचक आहेत
aree Sulu...... khupach chaan ..... office office kheluya aaj.... mmm. tandala... madhe tar ek number bhumika aasavari mam chi .. one of the finest actor in industry ....
Thanks Sulekhaji mast interview..🙏. Asawariji che office office madhale khup kaam apratim hote .. amchya gharath saevach tyanche fan aaheth ..
फारच सुंदर झाली ही मुलाखत❤❤❤.
Sulekha Tai your makeup today is commendable. It's enhancing your beauty. Much love!❤️
thanks
मला आसावरी जोशी खूप आवडते. आसावरी ताई पूर्वीच्या गुरुदत्त च्या सिनेमातील शकीला सारखी दिसते. आम्ही पण फॅन आहोत!!आसावरी ताई आणि सुलेखा ताई दोघींना खूप खूप शुभेच्छा!!
बातम्या देणाऱ्या शोभा तुंगारे आसावरी ची आई पण छान बातम्या द्यायच्या!!
आसावरी जी खूप छान मुलाखत
तुमच्या जाहिराती, नाट्यप्रयोग आणि चित्रपटातील कारकीर्द खूपच छान आहे
खटकलं ते तुमच्या बारामतीच्या काकांच्या पक्षप्रवेशाचं
इतक्या भ्रष्ट, नालायक संधिसाधू आणि ब्राम्हण द्वेष्ट्या नेत्यांच्या पक्षात जाताना तुम्ही दहा वेळा विचार करायला हवा होता
Beautiful Asavari Joshi and Sulekha I love your dil ke karib show. Wonderful conversation that just let us feel good and also know that how celeb’s life are and how do they manage everything in their little world wow! Nice
Just like other details I am trying to fetch information about Astrologer Palavi Shinde is it possible to have her details as I tried to gather information here from Ireland 🇮🇪 but it seems little challenging to find info about her if possible May I request for their information please 🙏🏻🙏🏻🙏🏻
98203 26014 पल्लवी शिंदे, IST 5 ते 8 pm या वेळेत संपर्क करा, जर फोन नाही उचलला गेला तर मेसेज करून ठेवा त्या संपर्क साधतील.
Mastaaaaa zali mulakhat👌👌'dhhoondate raha jaoge',Char chowghi ani office office mule khup awadati abhinetri.... prasanna wyaktimatwa👍sadhya star pravahachya Swabhiman madhehi khup chan bhumika ahe tyanchi me regularly follow karate....thank you tyana bolawun itaki chan manmokali mulakhat ghetalyabaddal😊pasaydan madhil oli khup goad ani surel watalya👌👌
धन्यवाद
आसावरी आपण खूप सुंदर चं आहात पण बोलणं इतकं लाघवी मीं आपल्या आई हीं खूप सुंदर चं होत्या शोभा तुंगारे हे फक्त ब्राम्हणंच करू शकतात कारण वाणी अतिशय सुंदर ती मोहातच पाडते हो आई किती सुंदर बातम्या देत असत घारे डोळे 👏👏👌
खूप छान मुलाखत घेतलीत,दोघी आमच्या आवडीच्या,आसावरी ताई नी भरपूर कामे करावीत अजुन वाट बघताय सगळे नवीन मालिकांसाठी
🙏🏻असावरीजी माझी बहिण म्हणजे माझ्या मोठय़ा काकांची मुलगी वंदना हि सेम टु सेम तुमच्या सारखीच दिसते केसही कुरळेच आहेत ,बोलण दिसत सर्व काहि तिच्यासारखेच आहे ति सध्या मुंबईला राहते बोरीवलीला.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
❤❤ सुलेखा तळवलकर❤❤
आपल्या सर्वाचे खुप खुप आभार
आपण सर्व मराठी कलाकाराची
मुलाखत उत्तम घेता
आपल्या चेहरा हसराअसतो
मुलाखत आणि भरपूर गिफ्टस
मी जवळ जवळ सर्व एपिसोड
पाहिले
कृपा करून कार्यक्रम बदकरू नका
आता तुमचे नियम आणि कालावधी असेल
त्याला आपण काहिच
करू शकत नाहि
सर्वच एपीसोड उत्तम ❤❤
शीला परब बदलापूर
खूप छान उपक्रम आणि सादरीकरण पण अप्रतिम आणि अनोपचारिक असल्यामुळे च दिल के करिब आहे
धन्यवाद
Aasawari Joshi ..one of my favorites 😍 ♥️
मी आसावरीला किती वर्षं बघतेय , ती अजूनही तेवढीच गोड आहे.
Thank you, Sulekha .
मी तर तुझ्या मुलाखतीची वाट बघतेय .
करू ....
आसावरी जोशी यांच्या मुलाखतीबद्दल खूप खूप धन्यवाद. आराधनाची मोठी बहीण म्हणून मी तिला दीदी हाक मारते . ती खूप सुंदर आणि प्रेमळ देखील आहे. येण्याबद्दल दीदी धन्यवाद आणि खूप प्रेम. Love you both of you....
Excellent, Asawari👌🏻 Greetings from Scotland 😊 Have a great day 🌻
Regards & thanks
असावरी ताई खूपच छान आणि सहज बोलल्या... खूप छान झाली मुलाखत..
I love this lady❤️
Thanks Sulekha Mam for bringing such lovely personas to this show!
Awaiting Premiere💐❤️
Most welcome
@@SulekhaTalwalkarofficial Sulekha Ma’am please if possible one episode with Manasi Magikar
👌👌khup chhan!!
Khup chan RUclips channel ahe.
Celebrity Interviewing cha concept old asla tari Sulekha Tai tumchya charming & soft speaking attitude mule ek vegli taste yete. Mi office hun ghari yetana avarjun episodes baghto ani vel kadhi nughun jato kalat nahi.
My Wishlist. Hope to see these faces soon.. :-)
Suhas Joshi
Vandana Gupte
Mohan Agashe
Sharad Kelkar
Swapnil Joshi
noted...शरद केळकर नाही म्हणाले आहेत.
Khup mast aahe program, akdam uttam, all the best wishes...
thanks
Khup chan SulekhaTai Thanks🙏
Very good interview.Thanks
ढूंढते रह जाओगे , ऑफिस ऑफिस आणि चारचौघी अशी चौफेर फटकेबाजी सहज साध्य करणारी ही गुणी अभिनेत्री ! छान झाली मुलाखत... हिच्या सुंदर दिसण्या बरोबरच हिच्या हेअर कट ची सुद्धा मी खूप फॅन होते !! एकदा शिवाजी पार्कच्या SBI मध्ये आसावरी आली होती आणि तिच्याशी 2 वाक्य बोलायची संधी मला मिळाली तेव्हा मी स्वतः वरच फार खुश झाले होते 😊
अप्रतिम,
खूप 👏👏👏मुलाखत.... सुलेखा तळवलकर 🙏 तुमच्या कडून कायमच नवनवीन treats मिळतात....love u 😘.... blessed u 🍫
Thanks
Wow...one of my favorite actresses...beautiful...I always feel she resembles yesteryear actress Shakila..😍
Oh really....
Khupch chaan mulakhat...pratyek mulakhati nantar aalelya celebrity kade pahnyacha drushtikonch badalto... Thank you Sulekha tai...
आभार
Khup sunder mulakhat..mazhe nav pun Asavari ch ahe. Tumchya mule Asavari he nav famous zale 😍 tumhi khup manmoklya gappa marlyat. Sulekha Talwalkar khup sunder diste ani mulkahat hi sunder ch ghete..Asavari Joshi ashyach hasat raha ani bharpur kam karat raha. All the best doghina. Sulekha tumhi Tanuja chi mulkhat gheu shakal ka?
🙏🏻सुलेखा ताई ,असावरी जी ची मुलाखत खुप छान झाली असवाटल ढुंढते रहे जाओगे 👌👌👌👌असावरी जींच बोलण आणि स्माईल खुप छान 🙏🏻🙏🏻🙏🏻 खुप शुभेच्छा
'आसावरी' नाव जेवढे छान तेवढे अप्रतिम सौंदर्य. तांदळा, सुखी संसाराची बारा सूत्रे यांसारख्या मराठी चित्रपटातून तसेच वक्त, ओम शांती ओम यांसारख्या हिंदी चित्रपटातून त्यांचे अभिनय कौशल्य लक्षात येते. 'स्वाभिमान' सारख्या मालिकेतून त्यांची अभिनय क्षमता लक्षात येते. धन्यवाद सुलेखा. 😊
आसावरी जोशी यांची मुलाखत सुलेखा मॅडम खूप छान घेतली. आसावरी जोशी यांनी काम केलेले "चारचौघी " नाटक पाहिले होते. खूप छान आवडले होते. आसावरी मॅडम, सुलेखा मॅडम दोघींना खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
धन्यवाद
खुप सुंदर आणि हसरी मुलाकात झाली आसावरी जोशी यांची..... धन्यवाद सुलेखा मॅम...... 🙏🙏
आभार
Asavari cha navra kon ahe
कार्यक्रम नेहेमी प्रमाणे उत्तम. Mulakhatimadhe charchaughy नाटकाचा vishay निघाला. ह्या natkach रेकॉर्डिंग आहे का live available मला माहीत नाही म्हणुन विचारात आहे. आणि नसेल तर पूर्ण नाटक video रेकॉर्ड होऊ शकते का
record तर होऊ शकतं पण या नाटकाविषयी कल्पना नाही
Khup mast👌👌👌😍
Thanks sulekha tai
सुलेखा ,खूप खूप धन्यवाद ह्या मुलाखतीसाठी🙏.मुलाखत खूप आवडली.आसावरीताई खूप गोड आहेत.
आभार
सुलेखा मँम.मला खूप आवडते आसावरी जोशी .आज नक्की बघणार .थँक्स. तुम्हाला सुलेखा मँम तुम्ही खरं खरं सांगच्या सेटवर आमच्या खूप छान बोललात.आम्हाला तुम्ही खूप आवडता.आणि त्यादिवशी पासून आणखी च आवडू लागलात.🙏
a great interview with an great actor
Await with enthusiasm...you are angel.... get to know more about our Dil ke Kareeb people....
Mastach ❤ आसावरी ताई एकदम दिलखुलास आहे
मस्त वाटलं. आसावरी जोशी चं चार चौघी केवळ अप्रतिम.
Sulekha tai chan mulakhat.asavari tai atishay chan kalakar ahet .ya mulakhtimule tyana javlun olkhata al.Thanks 🌹
thanks
Sulekha mam, you are doing good job by calling all marathi actors for interview, which were not available on RUclips or any other digital platform. Hats off to you.
वाह,,,एक सुन्दर अभिनेत्री,, "आसावरि जोशी जी " .तुम्ही खुप सुन्दर अहात,,, अणि कायम असेच रहा. आणी रहल! 🙏 🙏🙏 , तुम्ही अशा एक अभिनेत्री अहात की तुम्हाला सर्व मराठी, अणि इतर महाराष्ट्रा बाहेरील सुधा...लोक..चाहते.. ".धुंडते रहे जाओगे" या एका डायलॉग ने सहज ओळखतात.😀👍 आम्ही त्या वेळेस ज्यांची कोणतीही वस्तू हरवली की त्याना हमखास गमती ने,.... असे बोलायचो.. आणी लाफ्ट मिळवायचो.😀😀😀 सुलेखा ताई, मुलाखती सोबत,तुम्ही सुध्हा आमच्या या आठवणी ताज्या करता.!! .., ग्रेट, धन्यवाद!! .👌 🙏🙏👍
आभार
तुम्हां दोघींना खूप खूप शुभेच्छा स्वाभिमान मालिका तर खूपच सुंदर विरार
आभार
Khupch chan my favourite ,ha episode pahun mi tandala pahila very nice movie
Thanks sulekha
welcome
Khupach chhan interview....🤗 Kharach watat nahi ki Aasawari Joshi ajji zalya ahet...Surekha tu pan khupach chhan mulakhat ghetes....👍😊
thanks
Sulekha tuza kautuk karava tewdha kami ahe... kiti prasanna chehryane tu hya mulakhati ghetes... asawari joshi... no doubt a big celebrity... pan tulach shreya ahe... mulakhati khulavnyache...🥰🤗👍👍
धन्यवाद
The most famous work of Asawari ji which I recall was usha from office office… she literally nailed it being a single girl in the total crew …. What a comedy timing
Wow...ulka atya from eka lagnachi dusri gosht...khup chan role kla hota..ekdm rational n itke effective character hot mastch...mhnj me bakiche pn pahile yanch pn tyacha impact khup ahe ajun manavr...khupch mast..thanks Sulekha tai...love u..waiting eagerly dil ke kareeb every week..😘😘😘😘😘
Most welcome
Thanks for reply
Doghihi khup avdata❤️mast episode .please Ashok Saraf sirana bolva my most fav ahet . Deelip prabhavalkar sir pan
बरं
Tandala very nice movie...all actors are super....super story...ALLL
एकदम भारी अभिनेत्री.....बॅक टू बॅक छान...सुलेखा ताई अप्रतिम दिसते तशीच अप्रतिम मुलाखत घेतेस
धन्यवाद
खूप खूप आवडती....आसावरी ..
Nice actress asavari joshi mam, I like Kimayagar, and etv marathi more shows I seen that time