किती साधी, सुंदर, प्रगल्भ, अगदी घरातली व्यक्ती वाटावी अशी आमची अश्विनी. ❤️❤️❤️अशीच आनंदी रहा. मजेत रहा. असेच उत्तम काम कर. तुला खूप शुभेच्छा. खूप धन्यवाद सुलेखा.
Gifts घेताना सुद्धा किती छान acknowledge केलंय किती देखणं, कर्तुत्ववान, आनंदी, खंबीर, संस्कारित, सक्षम , भावनाशील, परिपुर्ण व्यक्तीमत्व आहे अश्विनी ताई चं 🙏 खुप खुप शुभेच्छा आणि खुप धन्यवाद सुलेखा .दिल के करीब खरंच खूप लाडकं आहे आणि खुप unique!!! मस्त 👍👍
नेहमी प्रमाणे छान झाली मुलाखत.....अश्विनी ताई खूपच matured विचारांच्या वाटल्या. प्रत्येक गोष्ट किती perfection ने आणि रिसर्च पद्धतीने करणे हा त्यांचा गुण खूप मनाला भावला....कितीही परदेशात राहिले असेल तरी त्यांची आपल्या मायदेशाशी असलेली नाळ त्यांनी अजून जपली आहे हेही खूप छान वाटले...Thank you सुलेखा ताई
किती किती सुंदर दिसते आजही अश्विनी भावे. सुपरस्टार अश्विनी भावे. खूपच उत्सुकता होती या मुलाखती ची . अप्रतिम अभिनय सौंदर्य ची खान अतिशय हुशार अशी ही अभिनेत्री. नुसत मराठी त च नाही तर हिंदी चित्रपट सृष्टीतही तिने धमाल करुन टाकली. तुमचे खरच खूप खूप आभार सुलेखा ताई.
"अश्विनी भावे...अतिशय सुंदर आणि गुणी अभिनेत्री"... "दिल के करीब" हा एक खूपच छान कार्यक्रम आहे, या निमित्ताने कलाकारांचे भावविश्र्व आम्हाला जवळून अनुभवता येते. Thank you सुलेखा ताई ❤️
अश्विनी मॅडम really appreciate की तुमच्या आवाजात कुठेही गर्व , तो दर्प डोकावत नाही! खूप आवडली मुलाखत , grounded असणे खूप मोठी गोष्ट आहे!❤ खूप inspiring होते तुमचे बोलणे!
Very very nice interview .... awesome learning ...to know oneself...ashwiniji tumhi tumchya swathala jevdha niit olkahlay and tya pramane ayusha plan and ghadavlay just hats off to you...thankyou for all lessons taught throigh alll of your answers
Sorry for late reply... Firstly Sulekha Tai, what I like in every episode is tht you ask every artist their parents name, which is very rare n i like it.... I like this episode, as body language was very confident, beautiful. I followed her on social media, as she is a nature lover...
सौदर्य, बुद्धिमत्ता, विचारातील स्पष्टता, अणि मेहनती......शाब्बास सूनबाई मध्ये पहिल्यांदा पाहिले तेव्हा पासुन हिची चाहती झाले🤗.... खूप खूप सारे प्रेम आणि शुभेच्छा अश्विनी....🌹🌹🌹अणि सुलेखाजी धन्यवाद 🙏🧡
Always my favourite actor .......always admired her confidence, intelligence , honesty, clarity of thought n down to earth nature.....luv watching your gardening videos ashwini ......wishing you the very best for all your endeavours in life.
बाप रे,अश्विनी भावे. जबरदस्त. आज आनंदी आनंद झाला. अतिशय उत्सुकता आहे. आतुरतेने वाट बघतोय. One of the most beautiful women in the world. Thank you so much.
अमेरिकेत २५ वर्षे राहून, त्या आधी हिंदी सिनेमाच्या दुनियेत वावरून देखील अश्विनीताई इतकं दर्जेदार मराठी ओघवत्या शैलीत सहजपणे बोलतायत हे पाहून त्यांबद्दल अतिशय अभिमान वाटला !!! 😍💐 अन्यथा जरा मराठी वातावरणाच्या बाहेर मंडळी गेली की लगेच.... you know / अं/ it's like की.... असली धेडगुजरी भाषा वापरतात .... अन् त्यांना त्याची लाज न वाटता खोटी प्रौढी मिरवतात ते..... हे सगळं बघता खरोखरच अश्विनीताई च्या मराठी बोलण्याचं/ संभाषणाचं नक्कीच विशेष वाटतं.... बाकी सौंदर्याचं, अभिनयाचं,कदाचित च्या दिग्दर्शनाचं तर फारच कौतुक आहे मला❤ कदाचित मध्ये अश्विनी ताईंच्या छोट्या मुलीचं काम केलेली ट्विंकल् रायकर माझी विद्यार्थिनी आहे❤ (ऊर्मिला आपटे, संस्कृत-हिंदी शिक्षिका, सतारवादक, भगवद् गीता निरुपक व अभिवाचक)
अत्यंत दर्जेदार अभिनय मराठी आणि हिंदीत सुध्दा केल्यावर अशा टप्प्यावर सगळं सोडून अमेरिकेत जायचे ह्यालाच धैर्य म्हणतो खूप अवघड आहे सगळ्यांनाच जमेल अस नाही इथेच ती किती समाधानी आहे कळते खरच आनंद समाधान आणि साधेपणा तिच्या चेहर्यावर दिसतो अशीच रहा तुला पुढील वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा
One of my favorite actresses. तुमचे खुप खुप आभार त्यांचा जीवन आणि अभिनय प्रवास तुम्ही आमच्या पर्यंत घेऊन आलात. सुंदर रूप मिळण ही देवाची कृपा आहे पण सुंदर व्यक्तिमत्व असण ह्या करिता खुप प्रयत्न करावे लागतात ते घडविण्यासाठी. तुमचा आहुती चित्रपट बघितला होता सिनेमा गृहात, I was really touched by your acting. Awesome!!!
I love your articulation of an experimental attitude after certain years of service. I am an educator for an elementary school in Texas and I catch myself doing exactly what you stated. I am touched by your acknowledgment of being content by doing the act of joyous things in life, which is different for each individual. Yes, I agree with you about owning your decisions and doing what may come to be successful and happy with the outcome. I totally understand when you said that the time and people we meet is has a purpose to it, all we have to do is identify to the best of our ability. Thank you for sharing your insightful perspective towards living a content life.
फार सुंदर मुलाखत...माझी अत्यंत आवडती अभिनेत्री असल्यामुळे विशेष उत्सुकता होती. खूप छान वाटलं. मुळात आनंदी राहणं हे किती सहज सुंदर असतं ते या मुलाखतीमुळे अनेकांना नव्याने उमजेल. खूप धन्यवाद अश्विनी भावे याना आमंत्रित केल्याबद्दल..
अरे व्वा व्वा मस्तच, खूप सुंदर व लाघवी बोलणं आहे अश्विनी भावे यांच. माझ्या आवडत्या आहेत. हो त्यांच्या एका चित्रपटातील गाण "माय भवानी तुझे लेकरू कुशित तुझीया येई,सेवा मानून घे आई " अतिशय निर्मळ मनाची सुशील व सात्त्विक भाव चेहऱ्यावर असलेली सुंदर अश्विनी मला त्या गाण्यात खूप भावली (भावे).❤❤💐💐
काय मुलाखत झालीय ,क्लास ❤ राऊ मस्तानी पुन्हा बघायची आहे, तेव्हा एकही भाग चुकवला नव्हता...pls utube वर अपलोड करा, मनापासून कळकळीची विनंती 🙏🏼🙏🏼🙏🏼 अस्मिता चित्र यांच्याकडे हक्क आहेत का दूरदर्शन कडे कल्पना नाही. पुढच्या पिढीला देखील ही उत्तम कलाकृती बघता येईल 🙏🏼
सुलेखा सर्वप्रथम तुझे आणि 'दिल के करीब'च्या सर्व टीमचे मनापासून आभार.कारण दिवाळीतील सुबोध भावे यांच्या मुलाखतीपासून तुम्ही असंख्य असामान्य व्यक्तिंच्या मुलाखतींचा जणू खजिनाच उघडलेला आहे.खूप खूप वाट बघत होतो अश्विनी भावे यांची. 'सरकारनामा' चित्रपटातील वैजंती पाटील मनापासून भावली आणि खऱ्या अर्थाने मी ह्यांचा फॅन झालो.सुलेखा, 'सरकारनामा','धडाकेबाज' चित्रपटाविषयीचे किस्से ऐकावयास मिळावेत ही विनंती.
@@SulekhaTalwalkarofficial सुलेखा ताई तुझा आवाज, देखणे रूप आणि तुझी मुलाखत घेण्याची पद्धत, सगळेच सर्वांग सुंदर आहे, मी आवर्जून पाहते, धन्यवाद, खूप खूप शुभेच्छा 🙏🙏
Omg !! Waiting to see beautiful Ashwini !! Our young days we used to see her in Bandra east she used to come to meet her friends!! Her beauty was is 👌👌❤
अतिशय उत्कृष्ट झाली मुलाखत. आयुष्यात जे काही केलं ते किती अभ्यासपूर्ण आणि उत्तमच केलं हे तर मुलाखतीत आपल्याला समजलंच पण एवढं सगळं करून सुद्धा अश्विनी भावे यांनी कशाचंही श्रेय स्वत:कडे न घेता सर्वांचे मनापासून आभार मानले हे विशेष नमूद करण्यासारखेच आहे .कळत नकळत या चित्रपटात असलेले विक्रम गोखले आणि अश्विनी यांचे काही सीन्स पुण्याला माझ्या भावाच्या घरी झाले होते.मी प्रत्यक्ष पाहिले नाही पण त्यांच्या सौंदर्याची तारीफ ऐकली होती .एक ग्रुपबरोबर पण आहे माझ्याकडे त्यावेळेस काढलेला .स्मिता तळवलकर यासुद्धा किती मनमोकळ्या आणि दिलदार होत्या हे तेव्हाच लक्षात आले होते .दोनतीन दिवसच घरी शूटींग होतं पण नंतर आमच्याकडच्या बच्चेकंपनीला आणि काही मोठी माणसं या सर्वांना सहलीला घेऊन गेल्या होत्या स्मिता तळवलकर. सहज आठवण झाली म्हणून सांगितल. अश्विनी भावे यांनी पण स्वत:चं आयुष्या प्रयत्नपूर्वक समृद्ध केलं हे नवीन पिढीतील कलाकारांनी शिकण्यासारखं आहे .सुलेखा तुम्हा दोघींनाही पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
खुप छान विचार आहेत अश्विनी ताईंचे... खूप छान मुलाखत झाली.... सुलेखा ताईंचे खूप धन्यवाद... मुलाखत घेण्याची शैली खूपच छान आहे... अश्विनीताई बद्दल खूप आदर आहे..
Ashwini Bhave mam ..your approch towards living life to the fullest is really motivating❤ love u.. thank u dil ke Kareeb team for such an amazing interview ❤
वा!ही मुलाखत बघणे म्हणजे वर्षाचा सुंदर शेवट की नववर्षाच्या स्वागताची जल्लोषात तयारी.सुलेखाताई खूप आवडत्या कलाकाराची भेट तुम्ही घडवणार आहात.अभिनंदन.खूप खूप धन्यवाद.अशाच आमच्या आठवणीतील कलाकार आणि स्टेज किंवा चित्रपटाच्या पडद्यामागीलही कलाकार तुम्ही आमच्या भेटीला आणालच.येणारे नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🎉
खूप छान अश्विनी ताई अभिनेत्री, व्यक्ती, आई, पत्नी,मुलगी, सर्व भूमिकांतून जाताना कुठे थांबायचे व कुठ पुढे जायचे हे कळले. In simple language she knows *Where she has to rigid & where she has to flexible* अप्रतिम सादरीकरण❤
Very interesting and wonderful interview. I am a huge fan of all your work. Ashwini has so much clarity about her life.. is inspiration to All. Such a grounded personality you are ... am in awe. I started liking you all the more. All the best Ashwini in all the endeavours you undertake. Sulekha you are such a warm hearted and loving person. Am your fan since 'Avanthika ' days . Thanks for bringing us close to all the amazing people in Dil ke Kareeb. Always look forward to meeting new guests and ofcourse YOU too. Love You.
This beautiful interaction/interview made me watch Ashi hi banva banvi movie, which is my favourite character of ashvini ji, Madhuri. Thank you for another beautiful interview.❤❤
A nice interview with Ashwini Bhave. Both of you looked lovely into those nice sarees. Bharatiya, Maharashtrian and Mumbai ladies have a special place and respect. Your art of interviewing and making people comfortable is admirable. That's why people get connected to Dil Ke Kareeb. I am aware Ashwini lives pretty close to where I am located in SF/Bay area, hence that USA connection is added bonus. Hope to crossroads with her in person. She grew up in Chuna Bhatti, which is very close to where I grew up. I went to SIES college where she mentioned her dad was Analytical Chemistry Professor. While going to college I used to pass by Sadhana Vidyalaya (Sion) where she mentioned her mom used to be a teacher. I have watched her movies and she is a fine actress. She enjoyed what she did and was never glamoured by it. She comes across as a well-grounded person. She gave credit to her upbringing and punya that drove her towards success. Few people realize and mention it.
Ag hya jitkya sundar aahet tya peksha hi sundar tyancha swabhav ❤️❤️itka kas koni down to Earth asu shakat...khup kahi shikayla milat ashya personalities kadun..thank u so much tai for this interview 🙏
Thankyou Sulekha tai for bringing Ashwini ji. such balanced personality. Ashwiniji my request to you is pls.become motivational speaker for today's gen z. i am sure you will be one of the most successful motivational speakers (this is the need of moment.) thankyou. .
Wonderful interview…. After watching for 30 mins I started resembling her like Madhuri Dixit. Sulekha you r the gem to dig out all from the celebrity for what we expect. Superb talks Wish Madhuri on Dil ke Kareeb
मनापासून आवडणारी अभिनेत्री अचानक इंडस्ट्री आणि संपूर्ण संदर्भ सोडून गेल्याची चुटपुट लागून राहिली होती ....आज ती चुटपुट ही शांत ही झाली आणि तुमची खरी ओळख ही झाली . तेव्हा प्रशंसा करायला शब्द होते , आज अशब्द झालोय . आपणास खूप खूप भाग्य, आयुरारोग्य,आणि आनंद लाभू दे ,ह्या शुभेच्छा . या कार्यक्रमात स्मिताजिंच्या हीआठवणींना उजाळा मिळाला..भारावून गेलोय . खूप खूप आभार 🙏
खूप छान मुलाखत. अश्विनी भावे यांची आनंदी राहण्याची वृत्ती मनाला भावली. जीवनात काय करायला आवडेल याचा जाणीव पूर्वक विचार दिसतो. साध्या साध्या गोष्टीतुन आनंद निर्माण करण्याची वृत्ती भाऊन गेली. आम्हाला जीवनाकडे बघण्याचा वेगळा दृष्टीकोन मिळाला. धन्यवाद 🙏🏽
सुरेखाताई तुझ्या प्रत्येक मुलाखाती मधून वेगवेगळ्या लोकांकडून आणि तुझ्या कडून सुद्धा खूप नवीन शिकायला मिळत त्याबद्दल तुझे मनापासून धन्यवाद ! गॉड ब्लेस यु❤
सुलेखाताई, सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद...अशी छान, गुणी अभिनेत्री शब्दबद्ध केल्याबद्दल तुमचे आणि टीमचे आभार...अशाच चांगल्या कलावंताच्या भेटी घडवत रहा...शुभेच्छा..!!
खूपच सुंदर आणि आवडती अभिनेत्री .कधी येईल तुमच्या कार्यक्रमात अशी उत्सुकता होतीच आणि आज अचानक ती इच्छा पूर्ण होणार त्यासाठी तुम्हाला खूप खूप धन्यवाद सुलेखा .
Khup chhan mulakhat zali sulekha... Ashwini Bhave hi heena pasun majhya manat bharleli ahe.. Tyanche gardening che vedio pan me baghte... Aaj tyachya badhhal barich navin mahiti milali tasech inspiration hi.... Thank u so much for this Wonderful episode of DIL KE KREEB. 🙏🙏👍👍👍🙌🙌
Tremendous positive personality ❤ सशक्त आणि प्रगल्भ विचार आहेत. आपल्या आयुष्यातला आनंद आपणच शोधायचा हे पूर्णतः पटलं तुला ऐकून. तुझ्या पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा....
Hi Surekha, Khup chan zali Ashwini Bhave chi mulakhat. Ajun hi kiti chan diste ti. Ashi hi banawabanawi chya veli zalelya gamati jamati aikayla milalya astya tar khup maja aali asati. Pan thanks
वाह ...... अगदी मनापासून वाट पाहात होतो ,आणि खरंच कमाल झाली की , खूप खूप आवडती अभिनेत्री आहे अश्विनी भावे .... मस्त झाल्या गप्पा , हरवून गेलो अक्षरशः ..... सुलेखा ताई , मन : पूर्वक धन्यवाद .... 🙏🙏🙏 . " Dil Ke Kareeb " Really Rocks .... खूप खूप शुभेच्छा ..... आम्हा सगळ्यांकडून , 🌹🌹🌹🌹
अप्रतिम , प्रतिभा वान कलाकार , सुंदर देखणी अभिनेत्री , तिचे काम तर फारच दर्जेदार व उत्तम असते, फार गुणी अभिनेत्री, त्यांना बोलावलं त्याबद्द्ल सुलेखा तुमचे खूप धन्यवाद
Ashwini Bhave.....elegant, graceful and clear about her ideas of her life. An excellent combination of beauty and brains!! Thanks a lot for having her over.
Finally Finally Finally!!! Ashwini Bhave on Dil Ke kareeb. Much awaited episode. A dignified fine artist and a complete actor. She has done suchj wonderful and strong characters both in Hindi and Marathi. Especially Kalat nakalat, Wazir .. fantastic. Thanks a million Sulekha Mam for this dream episode . Massta !!!! One of the episodes Can Madhuri Dixit be invited as well ? 😛
फारच सुंदर मुलाखत.. शिकण्या सारखं आहे अश्विनी ताई कडून..त्यांच्या आई उषाताई सुद्धा खूप छान आहेत..सुलेखा ची मुलाखत घेण्याची पद्धत खूप छान आहे. सहज ...खूप शुभेच्छा. दोघींना
किती साधी, सुंदर, प्रगल्भ, अगदी घरातली व्यक्ती वाटावी अशी आमची अश्विनी. ❤️❤️❤️अशीच आनंदी रहा. मजेत रहा. असेच उत्तम काम कर. तुला खूप शुभेच्छा.
खूप धन्यवाद सुलेखा.
Gifts घेताना सुद्धा किती छान acknowledge केलंय किती देखणं, कर्तुत्ववान, आनंदी, खंबीर, संस्कारित, सक्षम , भावनाशील, परिपुर्ण व्यक्तीमत्व आहे अश्विनी ताई चं 🙏 खुप खुप शुभेच्छा आणि खुप धन्यवाद सुलेखा .दिल के करीब खरंच खूप लाडकं आहे आणि खुप unique!!! मस्त 👍👍
Khup chan vatalay
अगदी खरे आहे
नेहमी प्रमाणे छान झाली मुलाखत.....अश्विनी ताई खूपच matured विचारांच्या वाटल्या. प्रत्येक गोष्ट किती perfection ने आणि रिसर्च पद्धतीने करणे हा त्यांचा गुण खूप मनाला भावला....कितीही परदेशात राहिले असेल तरी त्यांची आपल्या मायदेशाशी असलेली नाळ त्यांनी अजून जपली आहे हेही खूप छान वाटले...Thank you सुलेखा ताई
किती किती सुंदर दिसते आजही अश्विनी भावे. सुपरस्टार अश्विनी भावे. खूपच उत्सुकता होती या मुलाखती ची . अप्रतिम अभिनय सौंदर्य ची खान अतिशय हुशार अशी ही अभिनेत्री. नुसत मराठी त च नाही तर हिंदी चित्रपट सृष्टीतही तिने धमाल करुन टाकली. तुमचे खरच खूप खूप आभार सुलेखा ताई.
"अश्विनी भावे...अतिशय सुंदर आणि गुणी अभिनेत्री"... "दिल के करीब" हा एक खूपच छान कार्यक्रम आहे, या निमित्ताने कलाकारांचे भावविश्र्व आम्हाला जवळून अनुभवता येते. Thank you सुलेखा ताई ❤️
बरेच वर्षांनी अश्विनी ताईना बघून खुप आनंद झाला.मुलाखत छान च झाली.
Looking like Madhuri Dixit my favourite actress thanks Sulekha madam for this wonderful interview
She is more beautiful than Madhuri Dixit.
It was great interview of.Ashwini bhave.Nice to watch.She is realy beautiful.sulekha you are superb as usual.
What a beauty 😍 I consider her and kishori shahane as extremely beautiful artists from Marathi film industry
फार फार आभार माझी आवडती अभिनेत्री खूप वाट पहावी लागली अखेर दी ग्रेट अश्विनी भावे परदेशी राहून आपली संस्कृती जपणारी कलाकार
Khup mast most awaited.... atishay guni abhinetri tevdhich down to earth.... khup sunder...... khup mast.... khup Chan sulekha Tai.....
अश्विनी मॅडम really appreciate की तुमच्या आवाजात कुठेही गर्व , तो दर्प डोकावत नाही! खूप आवडली मुलाखत , grounded असणे खूप मोठी गोष्ट आहे!❤ खूप inspiring होते तुमचे बोलणे!
OMG..! माझी सर्वात आवडती अभिनेत्री...अश्विनी भावे .... Thank you सुलेखा ताई... Love you 😘
Very pretty! So much resemblance to Madhuri Dixit ! 😍
दिल के करीब मधली सगळ्यात जास्त आवडलेली मुलाखत. अश्विनी भावे अजूनही पूर्वी इतकीच सुंदर दिसते. तिला पुढील आयुष्यासाठी अनेक अनेक शुभेच्छा.💐💐
The very Gorgeous, lovely " Aapli Ashwini" tai with the very lovely and thoughtful "aapli Sulekha"--- both are " Dil ke kareeb", as usual!!
She has such clarity of thought and a quiet but strong conviction and confidence. So much to learn from her. Faarach chaan 🌸
किती छान ! आवडत्या कलाकाराची मुलाखत पाहायला उत्सुक आहे.नेहमीप्रमाणे सुलेखाताई आणि अश्विनी भावे यांची सुंदर तार जुळणार .धन्यवाद Queen 🐝 टीम 🙏
आत्ताच घरचा गणपती पाहिला खूप छान आहे तुम्हीपण सुंदर दिसत होत्या 😅😅😅
Very very nice interview
.... awesome learning ...to know oneself...ashwiniji tumhi tumchya swathala jevdha niit olkahlay and tya pramane ayusha plan and ghadavlay just hats off to you...thankyou for all lessons taught throigh alll of your answers
Sorry for late reply...
Firstly Sulekha Tai, what I like in every episode is tht you ask every artist their parents name, which is very rare n i like it....
I like this episode, as body language was very confident, beautiful. I followed her on social media, as she is a nature lover...
thanks
सौदर्य, बुद्धिमत्ता, विचारातील स्पष्टता, अणि मेहनती......शाब्बास सूनबाई मध्ये पहिल्यांदा पाहिले तेव्हा पासुन हिची चाहती झाले🤗.... खूप खूप सारे प्रेम आणि शुभेच्छा अश्विनी....🌹🌹🌹अणि सुलेखाजी धन्यवाद 🙏🧡
सौ अशविनी तु आमचयाकडे होळीचया. कायॅकृमाला ( रूपारेल काॅलेजमधये पाटणकर सराकडे ) तयावेळेस सौ मधुवंती
दाडे कर आलया होतया
My feveret always ashvini ur great 👍👍 sulekha is vary smart khup chhan asech aple mulahkti suru rahude like dilke karib so much me ranjana khaire
सुलेखा ताई रिक्वेस्ट करते वंदना गुप्ते आणि अमिता खोपकर यांना बोलवा लवकरच खुप आवडेल
Always my favourite actor .......always admired her confidence, intelligence , honesty, clarity of thought n down to earth nature.....luv watching your gardening videos ashwini ......wishing you the very best for all your endeavours in life.
बाप रे,अश्विनी भावे. जबरदस्त. आज आनंदी आनंद झाला. अतिशय उत्सुकता आहे. आतुरतेने वाट बघतोय. One of the most beautiful women in the world. Thank you so much.
उत्तम अभिनेत्री, हसतमुख चेहरा, उत्तम व्यक्तिमत्त्व असलेली आवडती अश्विनी भावे दिलं के करीब मधे बघुन खूप च छान वाटले.. खूप खूप शुभेच्छा ❤️❤️🎉🎉
Such a balanced personality. So much to learn from her.
Wow finally..
Kiti divas vaat baghat hote ya episode chi. Thank u soooo much sulekha ma'am. Both r looking beautiful❤❤
What a graceful , confident and simply personality. Down to earth but intelligent , respect
अमेरिकेत २५ वर्षे राहून, त्या आधी हिंदी सिनेमाच्या दुनियेत वावरून देखील अश्विनीताई इतकं दर्जेदार मराठी ओघवत्या शैलीत सहजपणे बोलतायत हे पाहून त्यांबद्दल अतिशय अभिमान वाटला !!! 😍💐
अन्यथा जरा मराठी वातावरणाच्या बाहेर मंडळी गेली की लगेच.... you know / अं/ it's like की.... असली धेडगुजरी भाषा वापरतात .... अन् त्यांना त्याची लाज न वाटता खोटी प्रौढी मिरवतात ते..... हे सगळं बघता खरोखरच अश्विनीताई च्या मराठी बोलण्याचं/ संभाषणाचं नक्कीच विशेष वाटतं.... बाकी सौंदर्याचं, अभिनयाचं,कदाचित च्या दिग्दर्शनाचं तर फारच कौतुक आहे मला❤
कदाचित मध्ये अश्विनी ताईंच्या छोट्या मुलीचं काम केलेली ट्विंकल् रायकर माझी विद्यार्थिनी आहे❤
(ऊर्मिला आपटे, संस्कृत-हिंदी शिक्षिका, सतारवादक, भगवद् गीता निरुपक व अभिवाचक)
अत्यंत दर्जेदार अभिनय मराठी आणि हिंदीत सुध्दा केल्यावर अशा टप्प्यावर सगळं सोडून अमेरिकेत जायचे ह्यालाच धैर्य म्हणतो खूप अवघड आहे सगळ्यांनाच जमेल अस नाही इथेच ती किती समाधानी आहे कळते खरच आनंद समाधान आणि साधेपणा तिच्या चेहर्यावर दिसतो अशीच रहा तुला पुढील वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा
खरं आहे .धेडगुजरी भाषा खरच ऐकवत नाही . त्या त्या भाषेचा डौल आणि ओघ हरपतो.
@@rekhajoshi9876 muddesud bolalat pan attaching pidhi dhedgujri ahe
Ho na ali geli Asa kahi bolali nahi nashib
Nahitar ajkal sarsakat saglya mi ali geli Asa boltat
Agadi khara
One of my favorite actresses. तुमचे खुप खुप आभार त्यांचा जीवन आणि अभिनय प्रवास तुम्ही आमच्या पर्यंत घेऊन आलात. सुंदर रूप मिळण ही देवाची कृपा आहे पण सुंदर व्यक्तिमत्व असण ह्या करिता खुप प्रयत्न करावे लागतात ते घडविण्यासाठी. तुमचा आहुती चित्रपट बघितला होता सिनेमा गृहात, I was really touched by your acting. Awesome!!!
I love your articulation of an experimental attitude after certain years of service. I am an educator for an elementary school in Texas and I catch myself doing exactly what you stated. I am touched by your acknowledgment of being content by doing the act of joyous things in life, which is different for each individual. Yes, I agree with you about owning your decisions and doing what may come to be successful and happy with the outcome. I totally understand when you said that the time and people we meet is has a purpose to it, all we have to do is identify to the best of our ability. Thank you for sharing your insightful perspective towards living a content life.
Hii Ashwini Tai Hii Sulekha Tai Khup chaan Gappa.Very Nice.Really "Dil ke Kareeb".God Bless u Guys.
My favorite actress .Really talented and down to earth.
Such calm collected actress. Thanks Sulekhatai. Lovely saree.
I just love respect and adore this graceful lady
And u r one of d reasons I developed interest in gardening...its d meditating factor for me now
Khoop aawadaliy ❤ Mulakhat. Dhanyawaad! Sulekha 😅shubhechyaan sah
Bhavana ❤ 🙏🙏👋
फार सुंदर मुलाखत...माझी अत्यंत आवडती अभिनेत्री असल्यामुळे विशेष उत्सुकता होती. खूप छान वाटलं. मुळात आनंदी राहणं हे किती सहज सुंदर असतं ते या मुलाखतीमुळे अनेकांना नव्याने उमजेल. खूप धन्यवाद अश्विनी भावे याना आमंत्रित केल्याबद्दल..
अरे व्वा व्वा मस्तच, खूप सुंदर व लाघवी बोलणं आहे अश्विनी भावे यांच. माझ्या आवडत्या आहेत. हो त्यांच्या एका चित्रपटातील गाण
"माय भवानी तुझे लेकरू कुशित तुझीया येई,सेवा मानून घे आई " अतिशय निर्मळ मनाची सुशील व सात्त्विक भाव चेहऱ्यावर असलेली सुंदर अश्विनी मला त्या गाण्यात खूप भावली (भावे).❤❤💐💐
Mast mast
काय मुलाखत झालीय ,क्लास ❤
राऊ मस्तानी पुन्हा बघायची आहे, तेव्हा एकही भाग चुकवला नव्हता...pls utube वर अपलोड करा, मनापासून कळकळीची विनंती 🙏🏼🙏🏼🙏🏼
अस्मिता चित्र यांच्याकडे हक्क आहेत का दूरदर्शन कडे कल्पना नाही. पुढच्या पिढीला देखील ही उत्तम कलाकृती बघता येईल 🙏🏼
Wow! FABULOUSE!👌 ❤😊 Beautiful Looking Lovelyest 😍 Actresses❤
Thanks Sulekha and Ashavinitai AdheekDil ke Karib aalyaa baddal.1🙏🙏
सुलेखा सर्वप्रथम तुझे आणि 'दिल के करीब'च्या सर्व टीमचे मनापासून आभार.कारण दिवाळीतील सुबोध भावे यांच्या मुलाखतीपासून तुम्ही असंख्य असामान्य व्यक्तिंच्या मुलाखतींचा जणू खजिनाच उघडलेला आहे.खूप खूप वाट बघत होतो अश्विनी भावे यांची.
'सरकारनामा' चित्रपटातील वैजंती पाटील मनापासून भावली आणि खऱ्या अर्थाने मी ह्यांचा फॅन झालो.सुलेखा, 'सरकारनामा','धडाकेबाज' चित्रपटाविषयीचे किस्से ऐकावयास मिळावेत ही विनंती.
धन्यवाद , नक्की बघा, आवडतील गप्पा तुम्हांला
@@SulekhaTalwalkarofficial नक्कीच 😊
KHOO LHOOP Dhanyawaad! SULEKHA .Ahavini BhVe chee Mulaaghat ghaeoon aamhala tyanchee olakh karoon dilya baddal.Tumhi Doghihee ajoon DILKE KARIB ❤ zoolyaa ahaat
❤❤😊.😅😅😊
Priy Sulekha ❤🥰😅😍😃❤wow! Khoop aawadaliy hee Mulakhat.❤Dhanyawad!😊
Bhavana (aapan Bharataat
Aurangabadla bhaetalo aahot
tuzyaa Natya Prayogachya waeli.❤ waeli.)aanee US madhae Smita tainaa pan me pratyaksha bhaetalae aahae.❤😊😅😅
@@SulekhaTalwalkarofficial सुलेखा ताई तुझा आवाज, देखणे रूप आणि तुझी मुलाखत घेण्याची पद्धत, सगळेच सर्वांग सुंदर आहे, मी आवर्जून पाहते, धन्यवाद, खूप खूप शुभेच्छा 🙏🙏
very beautiful, simple, intellectual, balanced personality.... 🙏 so much to learn from...
Omg !! Waiting to see beautiful Ashwini !! Our young days we used to see her in Bandra east she used to come to meet her friends!! Her beauty was is 👌👌❤
अतिशय सुंदर मुलाखत.
आश्र्विनी मॅडम यांचे विचार, बोलण्याची पद्धत खूपच छान आहे.
सुलेखा ताईंनी त्यांना चांगल्या प्रकारे बोलते केले.
खूप धन्यवाद.
अतिशय उत्कृष्ट झाली मुलाखत. आयुष्यात जे काही केलं ते किती अभ्यासपूर्ण आणि उत्तमच केलं हे तर मुलाखतीत आपल्याला समजलंच पण एवढं सगळं करून सुद्धा अश्विनी भावे यांनी कशाचंही श्रेय स्वत:कडे न घेता सर्वांचे मनापासून आभार मानले हे विशेष नमूद करण्यासारखेच आहे .कळत नकळत या चित्रपटात असलेले विक्रम गोखले आणि अश्विनी यांचे काही सीन्स पुण्याला माझ्या भावाच्या घरी झाले होते.मी प्रत्यक्ष पाहिले नाही पण त्यांच्या सौंदर्याची तारीफ ऐकली होती .एक ग्रुपबरोबर पण आहे माझ्याकडे त्यावेळेस काढलेला .स्मिता तळवलकर यासुद्धा किती मनमोकळ्या आणि दिलदार होत्या हे तेव्हाच लक्षात आले होते .दोनतीन दिवसच घरी शूटींग होतं पण नंतर आमच्याकडच्या बच्चेकंपनीला आणि काही मोठी माणसं या सर्वांना सहलीला घेऊन गेल्या होत्या स्मिता तळवलकर. सहज आठवण झाली म्हणून सांगितल. अश्विनी भावे यांनी पण स्वत:चं आयुष्या प्रयत्नपूर्वक समृद्ध केलं हे नवीन पिढीतील कलाकारांनी शिकण्यासारखं आहे .सुलेखा तुम्हा दोघींनाही पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
Wow#One of the best!No doubt. Thanks.👍💐🙏💐👍
All time favourite she is of mine ,I loved to watched this interview, thanks Sulekha for such a lovely experience you had given us❤❤
खूप छान सुलेखताई, नेहमी प्रमाणे
अश्विनी भावे यांना पाहून खूप बरं वाटलं आणि नावात साम्य त्या मुळे आणखीनच छान वाटलं🙏🙏
सौ. अश्विनी कुलकर्णी
खुप छान विचार आहेत अश्विनी ताईंचे... खूप छान मुलाखत झाली.... सुलेखा ताईंचे खूप धन्यवाद... मुलाखत घेण्याची शैली खूपच छान आहे... अश्विनीताई बद्दल खूप आदर आहे..
so graceful, confident, beautiful and simple.
Thanks for liking
Khupach chan ahe vidio...mala khup avadtat Ashviniji..Apratim Namra va susanskrut ahet .Best wishes for future to her..
Ashwini is part of Goddes Parvati .
So Special So Bright So Genuine So Beautiful .
Love you lot ❤
Ashwini Bhave is so elegant. Prof. Bhave was our chemistry teacher in SIES 🙏
अश्विनी ची आई आम्हाला शिकवीत होती साधना विद्यालय, सायन, मुंबई
अमेरिकेत राहून अजून आपलेपणा जपला तसेच तेथील सर्व व्हिडिओ आम्हाला तुमच्यामुळे बघण्याचा आनंद मिळाला. व आजची मुलाखत मस्त.
Wow, Thank you so much Sulekha tai, my fav. Actress. Kya baat hai
One of my favourite actresses, very talented and beautiful. Thankyou Sulekha ma'am ❤
Ashwini Bhave mam ..your approch towards living life to the fullest is really motivating❤ love u..
thank u dil ke Kareeb team for such an amazing interview ❤
Most welcome
Ashwini Bhave proved to be classy, sorted , and balanced thinker, wonderful person
वा!ही मुलाखत बघणे म्हणजे वर्षाचा सुंदर शेवट की नववर्षाच्या स्वागताची जल्लोषात तयारी.सुलेखाताई खूप आवडत्या कलाकाराची भेट तुम्ही घडवणार आहात.अभिनंदन.खूप खूप धन्यवाद.अशाच आमच्या आठवणीतील कलाकार आणि स्टेज किंवा चित्रपटाच्या पडद्यामागीलही कलाकार तुम्ही आमच्या भेटीला आणालच.येणारे नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🎉
नक्कीच आणणार आहोत....तुम्हांला आणि तुमच्या कुटुंबालाही शुभेच्छा
OMG अश्विनी जी अजून किती सुंदर दिसत आहेत.. त्यांचं भाषेवर असलेले प्रभुत्व 🙏🙏
खरच अणि down to earth. महाराष्ट्रीयन aslyacha abhiman vatla.
Ashwini tussi very cute ho, Sulekha you too excellent. Loved listening to the interview.. God bless ' Dil ke kareeb'
thanks
खूप छान अश्विनी ताई अभिनेत्री, व्यक्ती, आई, पत्नी,मुलगी, सर्व भूमिकांतून जाताना कुठे थांबायचे व कुठ पुढे जायचे हे कळले. In simple language she knows *Where she has to rigid & where she has to flexible* अप्रतिम सादरीकरण❤
Sulekha tai tumache khup khup aabhar.etaki talented ashwini tai tyanchi mulakhat tumhi ghetali.khup chan zali.tumahala khup dhanyyavad.
Khup sundar...Aashwni Tai la bhetayala milale Thank you Sulekha
एक सुंदर, आनंदी आणि समाधानी अभिनेत्रीची सुंदर मुलाखत, अश्विनी भावे मस्त 👌👌 धन्यवाद सुलेखा मॅम 🙏🙏, दोघीही खुप सुंदर दिसत आहात.
I cant thank enough... thank you so much for inviting legend Ashwini Bhave... it was awesome to listen her. today I am sharing my wish list again
Please Invite below celebrities
1 Vandana Gupte
2 Savita Malpekar
3 Bharati Acharekar
4 Kishori Godbole
5 Kishori Shahane
6 Manava Naik
7 Medha Manjrekar
8 Mahesh Manjrekar
9 Nivedita Saraf
10 Pallavi Joshi
11 Renuka Shahane
12 Saee Tamhankar
13 Prabhakar More
14 Namrata Sambherao
15 Shilpa Tulaskar
16 Sonali Bendre
17 Tanvi Azmi
18 Tejaswini Pandit
19 Kranti Redkar
20 Urmila Matondkar
21 Nana Patekar
22 Prasad Oak
23 Jitendra Joshi
24 Upendra Limaye
25 Milind Gunaji
26 Chinmay Mandlekar
27 Anant Jog
28 Ankush Chaudhari
29 Ashutosh Gowarikar
30 Milind Gunaji
31 Bharat Jadhav
32 Mohan Joshi
33 Swapnil Joshi
34 Santosh Juvekar
35 Sachin Khedekar
36 Umesh Kamat
37 Kishor Kadam
38 Vaibhav Mangale
39 Ritesh Deshmukh
40 Nirmiti Sawant
41 Suchitra Bandekar
42 Aadesh Bandekar
43 Purnima Ahire
Very interesting and wonderful interview. I am a huge fan of all your work. Ashwini has so much clarity about her life.. is inspiration to All. Such a grounded personality you are ... am in awe. I started liking you all the more. All the best Ashwini in all the endeavours you undertake.
Sulekha you are such a warm hearted and loving person. Am your fan since 'Avanthika ' days .
Thanks for bringing us close to all the amazing people in Dil ke Kareeb. Always look forward to meeting new guests and ofcourse YOU too. Love You.
So nice of you...thanks
खूपच सुंदर मुलाखत !!! आवडती अभीनेत्री अश्विनी भावे. दोघीं पण खुपच सुंदर दिसत आहात.छान वाटले.
This beautiful interaction/interview made me watch Ashi hi banva banvi movie, which is my favourite character of ashvini ji, Madhuri. Thank you for another beautiful interview.❤❤
A nice interview with Ashwini Bhave. Both of you looked lovely into those nice sarees. Bharatiya, Maharashtrian and Mumbai ladies have a special place and respect. Your art of interviewing and making people comfortable is admirable. That's why people get connected to Dil Ke Kareeb. I am aware Ashwini lives pretty close to where I am located in SF/Bay area, hence that USA connection is added bonus. Hope to crossroads with her in person. She grew up in Chuna Bhatti, which is very close to where I grew up. I went to SIES college where she mentioned her dad was Analytical Chemistry Professor. While going to college I used to pass by Sadhana Vidyalaya (Sion) where she mentioned her mom used to be a teacher. I have watched her movies and she is a fine actress. She enjoyed what she did and was never glamoured by it. She comes across as a well-grounded person. She gave credit to her upbringing and punya that drove her towards success. Few people realize and mention it.
Khupch sundar interview...Loads of best wishes from Ireland..Big fan of Dil ke Kareed ❤❤..
Please invite Sumeet Raghvanji ,Hemant Dhome
okay
Ag hya jitkya sundar aahet tya peksha hi sundar tyancha swabhav ❤️❤️itka kas koni down to Earth asu shakat...khup kahi shikayla milat ashya personalities kadun..thank u so much tai for this interview 🙏
आभार
Thankyou Sulekha tai for bringing Ashwini ji. such balanced personality.
Ashwiniji my request to you is pls.become motivational speaker for today's gen z. i am sure you will be one of the most successful motivational speakers (this is the need of moment.) thankyou.
.
नेहमी प्रमाणे अप्रतिम झाली मुलाखत. अश्विनी भावे माझ्या आवडत्या कलाकार आहेत. फार गोड आहेत .
khup mast zala interview..ashwini bhave agdi manapasun ani bharbharun bollya❤❤
Wonderful interview…. After watching for 30 mins I started resembling her like Madhuri Dixit.
Sulekha you r the gem to dig out all from the celebrity for what we expect. Superb talks
Wish Madhuri on Dil ke Kareeb
Hope for the best
विचारां बद्दल अतिशय स्पष्ट असलेली अभिनेत्री. अत्यंत गुणवान स्त्री
मनापासून आवडणारी अभिनेत्री अचानक इंडस्ट्री आणि संपूर्ण संदर्भ सोडून गेल्याची चुटपुट लागून राहिली होती ....आज ती चुटपुट ही शांत ही झाली आणि तुमची खरी ओळख ही झाली .
तेव्हा प्रशंसा करायला शब्द होते , आज अशब्द झालोय .
आपणास खूप खूप भाग्य, आयुरारोग्य,आणि आनंद लाभू दे ,ह्या शुभेच्छा . या कार्यक्रमात स्मिताजिंच्या हीआठवणींना उजाळा मिळाला..भारावून गेलोय .
खूप खूप आभार 🙏
Farach sunder interview..sarvarthane..such a humble , sweet person..❤
Khup chan distayt doghi, thank you Sulekha tu Ashwini bhave la bolavlas,one of my favourite star
खूप छान मुलाखत. अश्विनी भावे यांची आनंदी राहण्याची वृत्ती मनाला भावली. जीवनात काय करायला आवडेल याचा जाणीव पूर्वक विचार दिसतो. साध्या साध्या गोष्टीतुन आनंद निर्माण करण्याची वृत्ती भाऊन गेली. आम्हाला जीवनाकडे बघण्याचा वेगळा दृष्टीकोन मिळाला. धन्यवाद 🙏🏽
सुरेखाताई तुझ्या प्रत्येक मुलाखाती मधून वेगवेगळ्या लोकांकडून आणि तुझ्या कडून सुद्धा खूप नवीन शिकायला मिळत त्याबद्दल तुझे मनापासून धन्यवाद ! गॉड ब्लेस यु❤
सुलेखाताई, सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद...अशी छान, गुणी अभिनेत्री शब्दबद्ध केल्याबद्दल तुमचे आणि टीमचे आभार...अशाच चांगल्या कलावंताच्या भेटी घडवत रहा...शुभेच्छा..!!
धन्यवाद
खूप छान झाला interview.❤ अशी ही बनवाबनवी चे अनुभव ऐकायला आवडले असते😅 लिंबू रंगाच्या साडीचा उल्लेख तरी व्हायला हवा होता😂
खूपच सुंदर आणि आवडती अभिनेत्री .कधी येईल तुमच्या कार्यक्रमात अशी उत्सुकता होतीच आणि आज अचानक ती इच्छा पूर्ण होणार त्यासाठी तुम्हाला खूप खूप धन्यवाद सुलेखा .
Khup chhan mulakhat zali sulekha... Ashwini Bhave hi heena pasun majhya manat bharleli ahe.. Tyanche gardening che vedio pan me baghte... Aaj tyachya badhhal barich navin mahiti milali tasech inspiration hi.... Thank u so much for this Wonderful episode of DIL KE KREEB. 🙏🙏👍👍👍🙌🙌
OMG... Can't wait... One of the most fav and beautiful actress... Nice gift of padava to me.... Ty tai
Thanks
Tremendous positive personality ❤ सशक्त आणि प्रगल्भ विचार आहेत. आपल्या आयुष्यातला आनंद आपणच शोधायचा हे पूर्णतः पटलं तुला ऐकून. तुझ्या पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा....
Hi Surekha,
Khup chan zali Ashwini Bhave chi mulakhat. Ajun hi kiti chan diste ti. Ashi hi banawabanawi chya veli zalelya gamati jamati aikayla milalya astya tar khup maja aali asati. Pan thanks
hi....
thanks
One of my favourite ❤ Thank you Sulekha ❤❤❤
Waw mast mulakhat Dil ke karib khup goshti kalalya tyanchya kadun thank u Sulekha & Ashwini bhave Yana
Ashvini bhave truly said & appreciated to sulekha Talwalkar ,is great!!,& she deserved it 👏 ❤️
वाह ...... अगदी मनापासून वाट पाहात होतो ,आणि खरंच कमाल झाली की , खूप खूप आवडती अभिनेत्री आहे अश्विनी भावे .... मस्त झाल्या गप्पा , हरवून गेलो अक्षरशः ..... सुलेखा ताई , मन : पूर्वक धन्यवाद .... 🙏🙏🙏 . " Dil Ke Kareeb " Really Rocks .... खूप खूप शुभेच्छा ..... आम्हा सगळ्यांकडून , 🌹🌹🌹🌹
OMG.....What a Treat in the Offing... Ashwini down to earth and sensible actress...Quite eagor to watch...thanks SULEKHAJI
अनेक उत्तम मुलाखतींप्रमाणे ही सुद्धा खूप मस्त मुलाखत मस्त, मस्त गप्पा.❤
अप्रतिम , प्रतिभा वान कलाकार , सुंदर देखणी अभिनेत्री , तिचे काम तर फारच दर्जेदार व उत्तम असते, फार गुणी अभिनेत्री, त्यांना बोलावलं त्याबद्द्ल सुलेखा तुमचे खूप धन्यवाद
आभार
Ashwini Bhave.....elegant, graceful and clear about her ideas of her life.
An excellent combination of beauty and brains!!
Thanks a lot for having her over.
Well said, thanks
So happy that Ashwini Bhave praised you, a very important thing,,love you both.
Finally Finally Finally!!! Ashwini Bhave on Dil Ke kareeb. Much awaited episode. A dignified fine artist and a complete actor. She has done suchj wonderful and strong characters both in Hindi and Marathi. Especially Kalat nakalat, Wazir .. fantastic. Thanks a million Sulekha Mam for this dream episode . Massta !!!! One of the episodes Can Madhuri Dixit be invited as well ? 😛
आश्विनी ताई - खूपच सुंदर विचार.☺ अप्रतिम मुलाखत सुलेखाजी 😘 आनंदाची व्याख्या खूपच चांगली कळाली ह्या गोड संवादातून..
फारच सुंदर मुलाखत.. शिकण्या सारखं आहे अश्विनी ताई कडून..त्यांच्या आई उषाताई सुद्धा खूप छान आहेत..सुलेखा ची मुलाखत घेण्याची पद्धत खूप छान आहे. सहज ...खूप शुभेच्छा. दोघींना
खूप खूप सुंदर, विचार आचार, महत्त्वाचं म्हणजे जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, हात लावू त्याचं सोनं करण्याची वृत्ती, सगळेच खूप सुंदर