Gopichand Padalkar Full Speech | Jayant Patil यांच्या आखाड्यातून आमदार गोपीचंद पडळकरांचं थेट चॅलेंज

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 янв 2025

Комментарии • 259

  • @Madhur12815
    @Madhur12815 12 дней назад +101

    जय भगवान जय मल्हार 🙏🙏🙏

  • @Ashwinitambavekar11
    @Ashwinitambavekar11 12 дней назад +126

    इतकं छान मुद्दे सुद भाषण
    वाटलं नव्हत चंद छंद. गोपीचंद पडळकर 🎉

  • @HanmantShinde-z3v
    @HanmantShinde-z3v 11 дней назад +58

    एक आदर्श वक्तीम्हवत्व मा. श्री गोपीचंद पडळकर आभारी आहे 👍👍🌹🌹👍👍

  • @smshorts3036
    @smshorts3036 11 дней назад +40

    एकदम मुद्देसूद आणि स्पष्ट बोलणारे व्यक्तिमत्त्व आणि संघर्षातून वर आलेला नेता गोपीचंद पडळकर साहेब ❤️🔥

  • @dadadadas8504
    @dadadadas8504 11 дней назад +94

    छत्रपती शिवाजी राजे महाराज आणि राजे यशवंतराव होळकर यांच्या नंतर 18 पगड ड जातीला सोबत घेऊन जाणारा राजा आमदार गोपीचंद पडळकर

    • @vikassatpute298
      @vikassatpute298 11 дней назад

      ही राजा नाही.... हा तर झोल छंद... कुठाय धनगर समाजाचं ST आरक्षण

  • @Madhur12815
    @Madhur12815 12 дней назад +120

    गोपीचंद पडळकर कट्टर समर्थक वंजारी समाज बीड जिल्हा 🙏🙏🙏

    • @BhagvatDevkate
      @BhagvatDevkate 11 дней назад +15

      गरज लागती तेव्हा आमचा धनगर समाज आठवतो काय तुम्हाला

    • @satishwaghmode3177
      @satishwaghmode3177 11 дней назад +7

      Lavdhya Gap ekin rahuya ​@@BhagvatDevkate

    • @Pan_india_movie
      @Pan_india_movie 11 дней назад +1

      ​@@BhagvatDevkate tas kahi nahi mi pan beed madhala ahi
      Vanjari and dh

    • @dattatraykhandekar5087
      @dattatraykhandekar5087 11 дней назад +4

      @@BhagvatDevkate असं नाही बोलायला पाहिजे गरजेला धावून जायला पाहिजे आपण, मोठया भावाची भूमिका घ्यायला पाहिजे, मान्य चुका झाल्याअसतील सुधारतील की पुढच्या काळात

    • @BhagvatDevkate
      @BhagvatDevkate 10 дней назад

      @@satishwaghmode3177 तुझ्या आईवर उडायचे काय सगळे

  • @Rupnurn
    @Rupnurn 11 дней назад +34

    बहुजन हृदयसम्राट आमदार गोपीचंद पडळकर साहेब जत ❤❤007

  • @prabhakargumate6119
    @prabhakargumate6119 11 дней назад +66

    सर्वसामान्यांचा आवाज म्हणजे गोपीचंद पडळकर साहेब❤007

  • @vishalghundre0076
    @vishalghundre0076 11 дней назад +29

    बाहुबली आमदार गोपीचंद पडळकर साहेब

  • @GOPICHAND_PADALKAR_Fc
    @GOPICHAND_PADALKAR_Fc 12 дней назад +49

    एक छंद गोपीचंद ❤

  • @khanduwagare6348
    @khanduwagare6348 12 дней назад +43

    Proud of padalkar Saheb

  • @VishalKoli-e8r
    @VishalKoli-e8r 12 дней назад +49

    सांगली जिल्ह्याचा ढाण्या वाघ गोपीचंद शेठ

  • @santoshkarande5753
    @santoshkarande5753 12 дней назад +44

    संघर्ष योद्धा गोपीचंद पडळकर साहेब❤❤❤

  • @श्यामसुंदरशिरामे

    एकच छंद गोपीचंद... नांदेडकर

    • @KanchBhise
      @KanchBhise 11 дней назад

      Pan.ha.tuzachh.sarky.liokana.na.ijana.ha.pilja.ok.ha.sut.hota.aahta.?🤔

  • @Correct_comment.
    @Correct_comment. 11 дней назад +21

    गोपीचंद पडळकर साहेबांचा विजय असो❤

  • @mahadevdhawale2007
    @mahadevdhawale2007 11 дней назад +27

    सर्व सामान्यांचा आवाज पडळकर साहेब

  • @kuldipsatpute2587
    @kuldipsatpute2587 11 дней назад +18

    लोक नेते आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब ❤❤

  • @priyankakarande2028
    @priyankakarande2028 11 дней назад +15

    काय अभ्यास आहे सलाम साहेब

  • @Ramesh-iu8ex
    @Ramesh-iu8ex 12 дней назад +36

    सांगली जिल्हा्या ढाण्या वाघ आमदार गोपीचंद पडळकर साहेब 💛

  • @dhuldevshelake8939
    @dhuldevshelake8939 11 дней назад +19

    एकच छंद गोपीचंद 💯🔥

  • @jaypalkudre7480
    @jaypalkudre7480 11 дней назад +15

    Dhangar samajatil assal hira 🌹🌹

  • @krushnakantshinde3581
    @krushnakantshinde3581 11 дней назад +17

    007 ढाण्या 🐅 वाघ एकच छंद गोपिचंद पडळकर साहेब

  • @Sanjay-c5f9g
    @Sanjay-c5f9g 11 дней назад +23

    गोपीचंद पडळकर समर्थक नेवासा

  • @pratapmarkad8182
    @pratapmarkad8182 12 дней назад +20

    Onli for gopi set oo7 ❤❤❤❤❤

  • @SuhasDedge-dc1wc
    @SuhasDedge-dc1wc 11 дней назад +18

    हिंद केसरी अर्जुन पुरस्कार मारुती माने आणि हिंद केसरी गणपत अंधाकर दोन्ही वस्ताद ऑलिम्पिक वीर आहेत ते देखील सांगलीचे आहेत 🙏🏻

  • @shekharshingade3647
    @shekharshingade3647 11 дней назад +11

    माँसाहेब पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व चक्रवर्ती महाराजा यशवंतराव होळकर एकंदरीत होळकर रियासतीचा इतिहास प्राथमिक शाळांमध्ये पाठ्यपुस्तकात यावा म्हणजे लहानपणापासूनच होळकरशाहीचा इतिहास समजून जाईल ....🙏 जय मल्हार...

  • @yashvantmote6858
    @yashvantmote6858 11 дней назад +11

    सर्वसामान्य माणसाचा आवाज आमदार गोपीचंद पडळकर साहेब

  • @Ganeshpatil-s
    @Ganeshpatil-s 11 дней назад +8

    वा साहेब 🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @balashebghuge302
    @balashebghuge302 6 дней назад

    जय जय भगवान बाबा जय जय मल्हार पडळकर साहेब पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @ShahirTurai-bl9nc
    @ShahirTurai-bl9nc 12 дней назад +25

    आमदार गोपीचंद पडळकर साहेब 007🔥🔥

  • @sandeepkamble7732
    @sandeepkamble7732 10 дней назад +2

    अतिशय मार्मिक भाषण गोपीचंद पडळकर साहेबांनी केलेला आहे.... खऱ्या अर्थाने बहुजनवादी नेता गोपीचंद पडळकर साहेब.... 💐💐

  • @sanjaydarade7508
    @sanjaydarade7508 11 дней назад +11

    Fakt gopicand jindabad

  • @Investing-power
    @Investing-power 11 дней назад +11

    जय मल्हार जय भगवान ❤ पडळकर साहेब मंत्री मंडळात असायलाच हवे... ओबीसीचां ढण्या वाघ 🚩🚩🚩🚩

  • @GaneshS-t2k8f
    @GaneshS-t2k8f 11 дней назад +15

    गोपीचंद पडळकर साहेब जय मल्हार

  • @vishalshinde3265
    @vishalshinde3265 12 дней назад +14

    🐅007,💐💐💐

  • @Hduajaa
    @Hduajaa 11 дней назад +8

    बहुजनांचा देव❤😂

  • @Sanjay-c5f9g
    @Sanjay-c5f9g 11 дней назад +13

    एकदम बरोबर आहे गोपीचंद पडळकर साहेब जो माणूस वेडा आहे तोच क्रांती घडवतो

  • @akshaypunekar4353
    @akshaypunekar4353 12 дней назад +14

    King of Maharashtra

  • @dattatraykhandekar5087
    @dattatraykhandekar5087 11 дней назад +19

    खरय राव मला पण एकदा बस मध्ये खूप वयस्कर माणसाने माझी जात विचारली होती, पण मी त्या व्यक्तीला प्रतिप्रश्न विचारला होता जातीचं काय करायचंय तर त्याला काय बोलाव हेच कळत नव्हतं, मी परत त्याला बोललो की काय माझी जात सांगायला लाजत नाही पण, मी तुम्हला तुमची जात विचारणार नाही..

    • @Investing-power
      @Investing-power 11 дней назад +6

      मला पण परवा असा अनुभव आला...
      पुण्यातून पंढरपूर ल जात होतो... आमचं चांगले बोलणे चालु होतें... त्यानी मला सर्व विचारले कुठला आहे.. काय कुठं जॉब करतो... घरचं कस आहे असं सगळं विचारले... त्यांना वाटल की मी पंढरपूरचां असल्यामुळे आणि पुण्यात टेक्निकल इंजिनिअर जॉब आणि माझ्या पाचिंम महाराष्टातील आवाज-टोनिंग असल्याने मराठा समाजातील असेल... पण जेव्हा मी माझं नाव अर्जुन फड आहे हे सांगितले तेव्हा त्याचा आवाजच गायब झाला 😮😂😅
      पंढरपुरात वंजारी हे त्यांना झेपलच नाही 😂😂😂
      त्यानी मला दिवच्ण्यासाठी विचारले कैलाश फड यांना ओळखतो का... ज्यांनी हवेत गोळीबार केलेला... मी पण मुद्दामच म्हणालो होय माझा चुलताच आहे 😂😂😂
      परत काय बोललेच नाहीत...
      असं चालु झाले आहे महाराष्टात जरांगे मुळे

    • @dattatraykhandekar5087
      @dattatraykhandekar5087 11 дней назад +2

      @Investing-power महाराष्ट्रा राज्य हे पुरोगामी आहे हे पूर्ण थोतांड आहे, प्रचंड जतीवादी हे राज्य आहे.. गोपीचंद पडळकर

  • @ramgurav8315
    @ramgurav8315 11 дней назад +11

    बहुजनहद्द सम्राट गोपिचंद पडळकर साहेब..

  • @KashinathGhume
    @KashinathGhume 12 дней назад +11

    ❤❤❤ gorgariba cha neta ahe❤❤

  • @sandipmadane3850
    @sandipmadane3850 11 дней назад +6

    लोकनेता गोपीचंद पडळकर साहेब

  • @ramlingmarkad776
    @ramlingmarkad776 7 дней назад +1

    खरोखर मुद्देसुद आणि वास्तवास धरून अभ्यासू भाषण केल पडळकर साहेब . असेच सत्य जनतेसमोर ठेवा जनता जागृत होईल

  • @rameshgore9960
    @rameshgore9960 11 дней назад +8

    Only gopichand padalkar

  • @popatyamgar135
    @popatyamgar135 6 дней назад

    ❤❤ Seth ek number

  • @SantoshSutar-j9k
    @SantoshSutar-j9k 12 дней назад +8

    🙏🙏🙏🙏🙏

  • @sachingarje5707
    @sachingarje5707 11 дней назад +4

    ❤❤❤❤❤

  • @malkarisolankar
    @malkarisolankar 11 дней назад +4

    ❤❤

  • @nitinpingle2803
    @nitinpingle2803 12 дней назад +17

    Jay OBC

  • @nitinpingle2803
    @nitinpingle2803 12 дней назад +14

    Jay Malhar

  • @BabasoKarande-fg5fy
    @BabasoKarande-fg5fy 8 дней назад +1

    गोपीचंद पडळकर भविष्य काळाचे गोपीनाथ मुंडे, धनगर समाजाचे नेतृत्व.

  • @amrutdhaigude3639
    @amrutdhaigude3639 11 дней назад +5

    Great leader...Bahujanacha neta...

  • @rahulkharat5015
    @rahulkharat5015 11 дней назад +4

    मुद्देसूद भाषण साहेब

  • @praladbargal2080
    @praladbargal2080 11 дней назад +17

    प्रत्येक खेड्या गावात एक गोपीचंद पडळकर तयार झाला पाहिजे मग तो कुठल्याही जातीचा आसो

    • @KanchBhise
      @KanchBhise 11 дней назад

      Pan.ha.liokana.ka.boltay.taorun.?🤔

  • @ganeshmetkari7838
    @ganeshmetkari7838 11 дней назад +5

    🔥

  • @pradipdhaigude7814
    @pradipdhaigude7814 12 дней назад +13

    007 एकच छंद गोपीचंद राजा.

  • @hemupujari8278
    @hemupujari8278 12 дней назад +16

    आमदार गोपीचंद पडळकर साहेब

  • @NitinBhise-q4t
    @NitinBhise-q4t 11 дней назад +4

    👑👑

  • @amodrupanawar1973
    @amodrupanawar1973 11 дней назад +8

    सांगली चा आणि बहुजनांचा ढाण्या वाघ.. पडळकर साहेब. असे आमदार विधानसभेत असतील तरी नक्कीच गोरगरीब समाजाचे वंचिताचे प्रश्न सुटतील

  • @pravindolare99
    @pravindolare99 12 дней назад +10

    007❤

  • @prakashbedage9379
    @prakashbedage9379 11 дней назад +6

    सांगली म्हणजे वसंतदादा पाटील हे समीकरण आणि स्व. पतंगराव कदम

  • @dattatraysapte3639
    @dattatraysapte3639 9 дней назад +1

    जय मल्हार छंद साहेब ❤❤🎉🎉🙏🙏🤛🤛

  • @samadhannarwate678
    @samadhannarwate678 10 дней назад +1

    एकच छंद गोपीचंद ✌️❤️

  • @EknathPole
    @EknathPole 8 дней назад +1

    एक नंबर गोपीचंद पडळकर साहेब धन्यवाद तुम्ही हे सगळ्या जनतेसमोर समजून सांगितल्याबद्दल

  • @sharandevkate6206
    @sharandevkate6206 11 дней назад +4

    007❤️❤️❤️🐅🐅🐅🐅🐅🐅🐅💐💐💐💐💐

  • @ganeshgopnar-m9o
    @ganeshgopnar-m9o 12 дней назад +10

    007🚩

  • @महाराजा3649
    @महाराजा3649 11 дней назад +4

    007 KING OF MH 10 JAT
    👑👑👑👑👑

  • @babualdar7352
    @babualdar7352 11 дней назад +8

    एकच छंद गोपीचंद

  • @आपलंहिंदुत्व
    @आपलंहिंदुत्व 9 дней назад +1

    अभ्यासू नेता..लावा ताकद..एकच छंद गोपीचंद...🔥🔥

  • @prakashrupnur4728
    @prakashrupnur4728 11 дней назад +4

    एकच छंद गोपीचंद अगदी बरोबर आहे तुमचे म्हणणे

  • @harshvardhanlimbikai9535
    @harshvardhanlimbikai9535 3 дня назад

    Nice

  • @appasaheblandage2742
    @appasaheblandage2742 11 дней назад +4

    King ahe ha rajkarnatil

  • @rohitbijapure8003
    @rohitbijapure8003 6 дней назад

    पडळकर साहेब

  • @krishnadheple9249
    @krishnadheple9249 11 дней назад +5

    गोपीचंद पडळकर साहेब मित्र मंडळ निंभोरा तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर

  • @surajtakale371
    @surajtakale371 11 дней назад +5

    007🔥👏

  • @NavnathKokare-xi9ke
    @NavnathKokare-xi9ke 11 дней назад +5

    ओन्ली गोपीचंद पडळकर साहेब

  • @dattatraykhandekar5087
    @dattatraykhandekar5087 11 дней назад +7

    वसंतदादा पाटील आणि यशवंतराव चव्हाण यांचे सुद्धा कधीच नाव घेत नाहीत गोपीचंद पडळकर, हे खरंच आहे की जातीवाद तिथपासून सुरु झाला होता,

  • @BalabhauTonpe
    @BalabhauTonpe 11 дней назад +2

    Very nice Saheb एकच छंद गोपीचंद ००७

  • @SidheshverKeskar
    @SidheshverKeskar 10 дней назад

    🔥🔥🔥💥💥👑👑👑🤙💯

  • @SantoshdadsSantis
    @SantoshdadsSantis 7 дней назад

    एकच साहेब गोपीचंद साहेब

  • @sonawane1463
    @sonawane1463 11 дней назад +1

    🎉🎉🎉🎉

  • @kisankoradkar4162
    @kisankoradkar4162 6 дней назад

    Jay Malhar .👍🙏

  • @shivajigaikwad1213
    @shivajigaikwad1213 12 дней назад +3

    🚩

  • @fgjgdkdssksx
    @fgjgdkdssksx 11 дней назад +4

    king of Dhangar

  • @kishorkarande4205
    @kishorkarande4205 11 дней назад +3

    बहुजनांचा पहिला मुख्यमंत्री द ग्रेट लॉयर देवेंद्र फडवणीस

  • @saagarnilgunde7838
    @saagarnilgunde7838 11 дней назад +5

    007...जय मल्हार

  • @kingganesh2641
    @kingganesh2641 11 дней назад

    🙏🙏🙏🙏👍👍

  • @Patil_biru
    @Patil_biru 10 дней назад

    🔥🔥🔥🔥🔥

  • @bapumote8436
    @bapumote8436 6 дней назад

    ओन्ली गोपीचंद दादा पडळकर साहेब

  • @pravin2745
    @pravin2745 11 дней назад +3

    Jai Malhar 💛

  • @dattatraysapte3639
    @dattatraysapte3639 9 дней назад

    जय मल्हार जय भीम जय महाराष्ट्र

  • @sunilwaghmode3056
    @sunilwaghmode3056 9 дней назад

    डॉक्टर बाबासाहेब देशमुख ❤❤

  • @maheshlakade6518
    @maheshlakade6518 11 дней назад

  • @santoshbhusanar1601
    @santoshbhusanar1601 6 дней назад +1

    साहेब धनगर आरक्षण कुठे गायब झालं ते काय बोलणार नाही का...

  • @KisanShingare-jv8ox
    @KisanShingare-jv8ox 11 дней назад +3

    जयवंत हिंदु धर्म विरोधी पार्टी राष्ट्रवादी

  • @vikasdangat8628
    @vikasdangat8628 11 дней назад +6

    ४ वेळा महाराष्टाचे मुख्यमंत्री झालेले कै.श्री वसंतदादा पाटील हे सुध्दा सांगली जिल्ह्याचे आहेत. परंतु त्यांचे नाव जाणीवपूर्वक घेतले गेले नाही.

    • @testing12521
      @testing12521 11 дней назад

      त्यांचे नावाची इज्जत काढली आहे साहेब.. वसंतरावांचे विचारसरणी + काँग्रेस ची सांगली याबद्दल बोलून indirectly बोले

  • @gurusidhappabirajdar5825
    @gurusidhappabirajdar5825 11 дней назад +1

    साहेब झाल की मतदान, आता आमदार पण झालात, पाणी तेवड़ सोडा की जत ला परत सत्कार करू काय काम आहे अमला तरी 👏👏

  • @NagnathGophane-l8k
    @NagnathGophane-l8k 12 дней назад +7

    007

  • @RupeshGadekar-h8h
    @RupeshGadekar-h8h 12 дней назад +5

    007🎉❤

  • @WATANDAR007
    @WATANDAR007 9 дней назад

    51:42 माझ्या सोबत पण असा झाला आहे ठिकाणाहून येत होतो माझ्या बाजूला जो माणूस होता त्या सांगितला मी ह्याचा भाचा आहे त्याने गाव येऊ पर्यंत मला बोला नाही.मी तर देशमुख आहे पण छोट्या जात समूहाचा आहे तरी देखील असा झाला.