मला हे समजत नाही हे पाकीट अत्यंत निकृष्ट दर्जाची आहेत सर्व लोक या पासून नाराज आहे तरी पण हे दिल्या जाते मग सरकार काय करत आहेत त्या पेक्षा तर आधीच अन्न चांगलं होत गुर ढोर सुद्धा याला खात नाहीत ते तुम्ही आमच्या मुलांना देता....
अगदी मनातल बोललात...मी पण खूप दिवसापासून तकरर करण्याचा विचार करत होतो पण दाखल घेतील याची शास्वती नसल्याने दुर्लक्ष करत होतो आपल्या व्हिडिओची शासन दाखल घेईल का ते पाहावे लागेल पण व्हिडिओ शासनापर्यंत पोहचवा नक्की...😊
महिला विकास महामंडळ पोषण आहार कोणत्या कंपनीला मोठ करते.खरा आहार तर 16_17 वर्षापूर्वी भेटायचा सद्या महिला विकास महामंडळ पोषण आहार मध्ये सामान्य जनतेचा तोटा कोणी देत तांदूळ तेल महाला चटणी मिक्स शासनाला प्रशासनाला खायला दिले पाहिजे.
आधी चने, साखर, तेल,मीठ, मटकी द्यायचे ते तरी कामी येत होते... पण ते बंद करून बिन कामच चालु केलं आहे. जे गुर पण खात नाहीत. मग कशाला चालु केलं आहे काय माहीत...🙄🙄🙄😡
वास्तविक बातमी दाखवणारे एकमेव च्यानल तुमचे खूप खूप अभिनंदन....
खरी परिस्थिती आहे, मी गेल्या चार पहिण्यापसून हे पॅकेट अनात आहे पण आपणच काय हे अन्न जनावरे सुद्धा खात नाही...खूप वाईट परिस्थिती आहे...
ह्या राज्याची
Vvvvvvovv5k
सत्यशोधक पत्रकारितेबद्दल अभिनंदन❤
अगदी सत्य परीस्थिती दाखवली बीड जिल्हा अशीच अवस्था आहे.
BBC खूप खूप आभार सत्य परिस्थिती दाखविण्याचा प्रयत्न केला.
हे सत्य आहे अत्यंत निकृष्ट आहार असतो
आमची गुरे पण खात नाहीत... अळ्या आणि किडे पण निघतात...😊😊😊
खूप खूप धन्यवाद सत्य परिस्थिती दाखवली आणि सेविकांना ही ह्या आहार वाटप करताना खूप टेंशन येते पण की ऐकणार,सगळे पहिला आहार मागत आहेत
खरी परीस्थिती आहे ही
मला हे समजत नाही हे पाकीट अत्यंत निकृष्ट दर्जाची आहेत सर्व लोक या पासून नाराज आहे तरी पण हे दिल्या जाते मग सरकार काय करत आहेत त्या पेक्षा तर आधीच अन्न चांगलं होत गुर ढोर सुद्धा याला खात नाहीत ते तुम्ही आमच्या मुलांना देता....
अगदी मनातल बोललात...मी पण खूप दिवसापासून तकरर करण्याचा विचार करत होतो पण दाखल घेतील याची शास्वती नसल्याने दुर्लक्ष करत होतो आपल्या व्हिडिओची शासन दाखल घेईल का ते पाहावे लागेल पण व्हिडिओ शासनापर्यंत पोहचवा नक्की...😊
पहिले मटकी ,हरभरा,तेल ,मीठ मिळत होते
याचा कारण सरकार आहे, मंत्री हे टेंडर आपल्या नातेवाईकांना देतात आणि हे लोक असे काम करतात 😡😡
या योजनेतून बालकांचे शोषण आणि सरकारचे पोषण होत आहे. मंत्रालयाच्या कॅन्टीन मध्ये सुरू करा म्हणा हा पोषण आहार.
गरीब लोकांना भरपूर पैसे पाठवा. म्हणजे ते दर्जेदार वस्तू घेवू शकतील. असे अन्न कोठे तयार केले जाते देव जाणे!
मास्तराच्या पोरगं पोरगी एक तरी विषारी मध्यान्ह भोजन खाऊन मेलेला दाखवा व माझ्यातर्फे बक्षीस घ्या
खरी बातमी 👍
हे सत्य आहे. शासनाने याचा गांभीर्याने विचार करावा.
वास्तविक
😢 अच्छे दीन 😢 🪷
खरं आहे हे.......
धन्यवाद बीबीसी मराठी, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या बद्दल, हा पोषण आहार त्वरीत बंद करण्यात यावा, अशा आहारातून कोणते पोषण होणार आहे?
योजनेच अंतर्गत उद्देश वेगळा असतो दाखवायचा वेगळा
Ekdam barobar
❤❤ thanks true news anlya baddal
खुप धन्यवाद या बातमीसाठी ...
बरोबर आहे ताईचं
प्रशासन गरीब लोकांसाठी नाही.
She is right
सरकारने याची यूध्दपातळीवर दखल घेऊन त्वरित संबंधित यंत्रणेवर कार्रवाई केली पाहिजे.
Agdi barobar
आमदार-खासदारांच्या मुलांना नक्की हे पोषण देण्यात यावे।
V.good / BBC Marathi
पुर्ण महाराष्ट्रात हीच अवस्था आहे बंद केला तर बर होईल
सरकारने फालतू कंपन्यांचा माल खरेदी करून पुरोठा करण्याचे टेंडर देवून मोठे कमिशन खात आहेत सरकार, मंत्री, अधिकारी
कोणत्या मुर्खानी हा आहार द्यायचा निर्णय घेतला ते तरी सांगा....,जनावरं सुद्धा खात नाहीत तो आहार.....
बरोबर आहे आमचा घरी हे आहार खात नाहीत
मी हा आहार विहिरीत टाकतोय,
Right .
मी पण सेविका आहेअजब आहे सगळं. सर्व सामण्याच्या हाल आहेत.
महिला विकास महामंडळ पोषण आहार कोणत्या कंपनीला मोठ करते.खरा आहार तर 16_17 वर्षापूर्वी भेटायचा सद्या महिला विकास महामंडळ पोषण आहार मध्ये सामान्य जनतेचा तोटा कोणी देत तांदूळ तेल महाला चटणी मिक्स शासनाला प्रशासनाला खायला दिले पाहिजे.
खूप संशोधन करून हा आहार बनवला म्हणतात अधिकारी. एक वेळा खाऊन बघायला पाहिजे होता. मग कळलं असत किती संशोधन झालं होत.
अन्न देण्यात ही किती भ्रष्टाचार करणार, निर्लज्ज सरकार आणि ठेकेदार,
Good news
Adhicha ahar khup chan hota dal, rava, tel uttam quality cha hota
Kidhar hai Acche Din
Eak dam barobar khupach khalchya darjacha mal vatap karat aahe
हे संपूर्ण महाराष्ट्रातील गंभीर स्थिती आहे, याकडे सरकारने लवकरात लवकर कार्यवाही करायला हवी
अशाच प्रकारे रेशन वर सुद्धा व्हिडिओ बनवला गेला पाहिजे
सरकार कि जय ho
He अन्न मुलांना देण्याच्या लायकीचे अजिबात नसते
एवढं सगळं ठीक नाही हे का वरिष्ठ अधिकाऱ्याला सांगायला. सर्व एकाच माळीतील मनी आहे.
ग्रामसभेतून ठराव दिला आहे की हा आहार बदलून पहिला जसा आहार येत होता तसा द्यावा
राज्यातील मंत्री महोदय कधी कळेल
🎉aslya sarkarcha jahir nishad jela balk pn samjt ny
Correct...khanya yogya nahit he purak poshan...
हा जो शासन आहार देते ते पहिल्यांदा आमदार खासदार आणि मंत्री यांच्या पोरांना खायला घाला मग जनतेपर्यंत पोहोचवा
सरकार च्या भरोशेवर गर्भधारण राहता सरकारच्या भरोशावर मुले सांभाळता कष्ट बी करा काम करा आणि मुलांना सांभाळा
खुप खराब आहे दूसरा आहार द्यावें
संबंधित अधिकारी आणि मंत्र्यांना हा आहार आधी खाऊ घातला पाहिजे.
त्यांच्या बायका मुलांनाही खाऊ घातला पाहिजे
संबंधित ठेकेदारांना फोडून काढले की कळेल
बरोबर आहे.. आमच्यघरी असेच आहे.. काही कामच नाही
खर तर सरकार ला म्हणावे तुम्ही पहिल्यांदा हे , अन्न खाऊन दाखवा
jo aahar gavatil sarpanch kinva aamdar khasdar yanchya gharatil balak khau shaktil asa aahar dyava.
kinva jo aahar milato to gavatil sarpanch kinva aamdar khasdar yana khayla dyava nantar lokani svikarava.
आमच्या घरी तीन लहान लेकरे आहेत तिन्हीचा खूप सारा खाद्य येतं आणि ते म्हशीला चारतोय
सगळीकडे असेच आहे 😔
Hai agadi barobar aahe hai ahar mule tar khatccch nahi prntu janar pan khat nahi 😢😢😢
Agadi barobar he denyapeksha n dilela bar Karan ha ahar khanare mansach ahet shasanala nahi khawe lagat nahi tyanihi khawun dakhawawA
काम केलंय लय भारी!
Maharashtra chi bhayanak paristiti honyacha marga var ahe
😢
Kharch changal Nahi lagat. Ha premix aivji adisark dya. Thod dya pn khata aale pahije ase dya
हे बरोबर आहे। हा आहार निकृष्ट आहे। बंद करायला पाहिजे।
राजकारणी आपल्या परिवारातील कोणाला हा आहाराचा कॉन्टॅक्ट देत असतात. त्यामुळे त्यांना अनुभव नसतो पण हे करतात.
आम्ही पण गुरांना खाऊ घालतो...
बुलडाणा
Ami pn जनावरांना galun देतो
मुल खात नाहीत.....हा आहार बदलायला पाहिजे...आधिचा आहारच चांगला होता..... शेळ्या ढोरपण खाईना झालेत
हो हे खरंय.... खूप खराब् येतोय आहार.... मधलेच खातायत
सर्व फुकट देण्याचे बंद करा
ढोर ही खात नाही आहे.... 😎 त्याला खूप खराब वास येत आहे त्याचा
बालकांना मिळणारा पोषक आहार हे आता फक्त "फॉर्मलिटी" पुरतेच शिल्लक राहिलेल आहे.
रत्नागिरीत सुद्धा हीच स्थिती आहे, गुरांना घालण्याचे खाद्य वाटते ते
आमच्याकडे हे धान्य कोंबडी सुद्धा खात नाही
He Khar aahe.. Maz 3mahinyacha.. Padla aahe
आम्ही फेरीवाल्यांना विकतो आणि कांदा बटाटा,साखर घेतो
अगदीं खरी परिस्तिथी मंडळी आपण अगदी बोगस आहर मिळत आहे.आमच्याकडे तर वास येते म्हणून ढोर पण खात नाही आहेत.
Me tkrar karel pan mahit nahi kuthe takrar karaychi ti😢
लाजिरवाणी बाब ही की विद्यार्थ्यांच्या पोषण आहारावर पणं सरकार ध्यान देत नाही.
नुसते द्या कॉन्ट्रॅक्ट.
द्या कॉन्ट्रॅक्ट
द्या कॉन्ट्रॅक्ट
आणि खाऊ घाला........ गu
पण जांच नकॊ😡
Aamhi pan gurana ghatale
आधी चने, साखर, तेल,मीठ, मटकी द्यायचे ते तरी कामी येत होते... पण ते बंद करून बिन कामच चालु केलं आहे. जे गुर पण खात नाहीत. मग कशाला चालु केलं आहे काय माहीत...🙄🙄🙄😡
काही पुड्यां मध्ये मेलेल्या आळ्या आहेत त्यात
मुळात अंगणवाड्या बंद करून जिल्हा परिषद शाळांना तो निधी वळता केलेला बरा
Band kra hi faltugiri
Fuktcha scheme
आम्ही लहान असताना आमच्या शाळेत पन असच होयच मसाला भात यायचा तो गळ्या खालून उतरत ही नसायचा आणि त्यात आळ्या देखील येत होत्या 😡😡
Ha tar janavar khat nahi
काय हे सरकार हे दिसत नाही का नालायक सगळीकडे तेच चालू आहे
He ann khup low quality ahe
Give it to pets
आई झवाडे सरकार चालवणारे गुहाटी ला जाऊन चांगले चिकन बिर्याणी खाऊन मजेत आहेत आणि आपल्याला असा आहार देतात
1no. न्युज दाखवली हरमखोर सरकार आहे हे ही बातमी अशीच लाऊन धरा
Aamchya kad gur pan khat nahi