कोल्हापूरच्या कॉलेजच्या ४ तरुणी,हॉस्पिटलबाहेर हे केलं, घरचे म्हणले असलं करू नका तरीही Kolhapur Girl

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 окт 2024

Комментарии • 3 тыс.

  • @VIRALININDIA1
    @VIRALININDIA1  3 года назад +13

    अन्नदानाचे काम करणाऱ्या या मुलींना आर्थिक मदत करायची असेल तर
    गुगल पे वरून आपण फुल ना फुलाची पाकळी म्हणून मदत पाठवू शकता
    (Official Google Pay No)
    श्रुती चौगुले : 7719961547
    अर्पिता राऊत : 7720833837

  • @SanjayPatil-ne6sb
    @SanjayPatil-ne6sb 3 года назад +354

    मॅडम ज्या आई वडिलांनी तुम्हाला जन्मला घातले त्याना
    प्रणाम🙏
    सर्व लोकांनी यांना मदत करायला हवी.
    एवढ्या लहान वयात हा विचार करणे आत्ताच्या काळात
    अवघड आहे.

    • @rekhavarma8361
      @rekhavarma8361 3 года назад +3

      God bless you all

    • @sonalipgade4899
      @sonalipgade4899 3 года назад +2

      Good job tai

    • @udaykoli8409
      @udaykoli8409 3 года назад +2

      Well Done sisters God bless you all

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 3 года назад +2

      Kolhapur is Kolhapur Shahu Maharaj Yancha Varsa Ashae Lok Chalavatat 👍✍️📢🙏

    • @deepakjinde9309
      @deepakjinde9309 3 года назад

      Good job god bless to all girls ! Salute to all girls !!!

  • @pankajpatil8554
    @pankajpatil8554 3 года назад +95

    ताई तुमाला व तुमच्यावर समाजसेवेचे संस्कार करणार्या आई वडिलांना सलाम।

  • @ASKadam2015
    @ASKadam2015 3 года назад +24

    बहिणींनो खूप मोठं काम करताय,उर भरून आला तुमचा विडिओ पाहतांना,नारी शक्ती जिंदाबाद, सलाम तुमच्या कामाला

  • @vishnumunjale5676
    @vishnumunjale5676 3 года назад +57

    कोल्हापूरच्या चार तरुणींनो तुम्हाला मनःपूर्वक सलाम ,तुमच्या मनात संकटकाळी ज्या कोरोना काळात संवेदना जागृत झाल्या आणि बिनधास्त तुम्ही अन्नदान करताय .खरी ईश्वर सेवा आहे.तुम्हाला सर्वांचं दुवा मिळणार खूप उत्तम कार्य तुमचं अभिनंदन👍👌

  • @omkaraher2645
    @omkaraher2645 3 года назад +43

    चांगल्या चांगल्याना जमत नाही, ते काम या ताईंनी केलं...... 👌👍

  • @prasadpowar6384
    @prasadpowar6384 3 года назад +10

    खूप छान आपलं काम धाडसी असुन सध्याच्या काळात याची गरज आहे.सलाम आपल्या कार्याला.

    • @samadhankarade8904
      @samadhankarade8904 3 года назад

      तुम्हा चौगिना सलाम 👌👌🙏🙏👌👌

  • @rushikeshcharaple8903
    @rushikeshcharaple8903 3 года назад +76

    वा वाघीनिनो....Proud of Kolhapuri

  • @mahendrashirsath5916
    @mahendrashirsath5916 3 года назад +21

    या महान मुलींच्या उदंड कार्याला कोटी कोटी प्रणाम करतो.

  • @pandurangk468
    @pandurangk468 3 года назад +1

    ही एक चांगली सेवा आहे या रणरागिनी ना मानाचा सलाम ईश्वर यांच्या पाठीशी राहो

  • @bhausahebkharjule8026
    @bhausahebkharjule8026 3 года назад +48

    जे का रंजंले गांजले त्यासी म्हने जो आपुले तोची साधु ओळखावा देव तेथेच जानावा.सलाम आपल्या या महान कार्यास.

    • @roshanipawar931
      @roshanipawar931 3 года назад +1

      I am proud of you dii 🙏🙏🙏🙏🙏

  • @vishalmangore7805
    @vishalmangore7805 3 года назад +69

    कोल्हापूर च्या ताई ना खर खुप खुप आभार ताई तुमच्या कामा साठी खुप खुप शेभेच्या जय भवानी जय शिवाजी ।।🚩🚩🚩🚩🚩

  • @poojapatil7629
    @poojapatil7629 3 года назад +3

    या मुली खुपच छान काम करत आहेत. मला खूप अभिमान वाटतोय तुमचा🙏 मी पण मूळची कोल्हापूर ची आहे आणि आपल्या कोल्हापूर मधे एवढे प्रेरणादायी काम होत आहे तेही मुलीकडून. खरच यातून प्रतेकानेच काहीतरी शिकले पाहिजे कारण आज कोरोना चा कहर झाला आहे. या परिस्थितीत ही या मुली दुसऱ्यांचा विचार करून स्वतःचा विचार न करता खूप मोलाचे काम करत आहेत. बाप्पा तुम्हाला खूप यश देवुदे.

  • @ramkulkarni5724
    @ramkulkarni5724 3 года назад +39

    माझ्या या 4 बहिणींना मानाचा मुजरा 💐💐

    • @mohanshinge497
      @mohanshinge497 3 года назад

      👌👌खूपच छान काम करत आहात

  • @dharmeshbelvalkar2201
    @dharmeshbelvalkar2201 3 года назад +45

    जिजाऊंच्या लेकी .कठीण काळात् मागे कश्या राहतील आज 4 आहेत उद्या 40 होतील .तुमच्या कार्याला शतशः नमन

    • @sugandhumap3188
      @sugandhumap3188 3 года назад +1

      This is the need of nation people like these girls and donners

    • @arvindraokadu6579
      @arvindraokadu6579 3 года назад

      आप को मदत जरूर मिलेगी जोबी अच्छे कर्म करते है उनको को बहुत सारे रास्ते मिल जाते है आपसे यही कर्म जीवन मे होते रहेंगे यही प्रार्थना ईश्वर ईश्वर को करते है

  • @HarryPotter-qn6tw
    @HarryPotter-qn6tw 3 года назад +11

    या मुलींचा उपक्रम अतिशय प्रेरणादायी आहे, या मुलींना सर्वांची साथ हवी फक्त ,लवकरच जग corona मुक्त होईल!!!

  • @tejuscreativity5962
    @tejuscreativity5962 3 года назад +67

    कोल्हापूरच्या वाघिणी, आम्ही कोल्हापुरी जगात भारी 👍

  • @sangitak6066
    @sangitak6066 3 года назад +25

    मनापासुन आशीर्वाद आहे तुम्हांला, तुमच हे कार्य बघुन खुप आनंद झाला, देव तुम्हांला सदैव सुखी ठेवोहेच देवा चरणी प्रार्थना करते, 🙏🙏

  • @ashwinipatil6457
    @ashwinipatil6457 3 года назад +5

    सलाम आपल्या कार्याला !🙏🏻🙏🏻 हे घडतं फक्त ताराराणीच्या भूमि तच ! एवढ्या लहान वयात खूप अभिमानास्पद कार्य भगिनिनों !👍👍

  • @sanjaygujarpatil9992
    @sanjaygujarpatil9992 3 года назад +66

    माझा या माझ्या बहिनीना मानाचा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे ........
    खरंच या जिजाऊ आईसाहेबाच्या लेकी आहे.....
    काळजी घ्या ताईनो

  • @vijayshinde2496
    @vijayshinde2496 3 года назад +23

    आपले काम बघून बोलायला शब्द नाहीत माझ्या कडे अतिशय सुंदर काम करत आहे तुम्ही आजुन ही माणुसकी शिल्लक आहे आस वाटत आहे तुमचे काम बघून तुम्ही मुली असून आस धाडस केला त्या बद्दल आपले मनःपूर्वक आभार 🚩🙏

  • @sachingaikwad-gp8se
    @sachingaikwad-gp8se 3 года назад +10

    खुप छान,या चारही मुलींना धन्यवाद.सुंदर उपक्रम आहे रुग्न व त्यांच्या नातेवाईकांची सेवा करण्याचा.तुका म्हणे देवा।त्यांची केल्या पावे सेवा।।जय हरि.

  • @hemantjoshuli588
    @hemantjoshuli588 3 года назад +90

    खुपच वाखाणण्याजोगे काम करीत आहात मुलींनो हाच.खरा मानवतावादी धर्म आहे.धन्यवाद बाळांनो..

  • @z.p.teacheralkaanilbamaneu4967
    @z.p.teacheralkaanilbamaneu4967 3 года назад +36

    शोबाजी, online games च्या आहारी गेलेल्या आजच्या तरुण पिढीतील तुम्ही मुली असं काही करत आहात याचंच आश्चर्य वाटले.keep it up सलाम तुमच्या कार्याला.🙏👍

  • @navnathpawar3781
    @navnathpawar3781 3 года назад +3

    आई भवानी तुम्हाला ऊंदड आयुष्य देवो तुमच्या कार्याला सलाम स्त्रीशक्तीचा विजय असो

  • @vaibhavdeharde1315
    @vaibhavdeharde1315 3 года назад +34

    ईश्वर तुम्हाच्या मदतीला आहे ताईंनो....🙏✌

  • @ranjitmohite230
    @ranjitmohite230 3 года назад +31

    स्वतःच्या जिवाची पर्वा न करता कोरोना सारख्या भयानक रोगाचा थैमान सुरु असताना,कोरोनारुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोफत अन्नदान करुन हेच श्रेष्ठदान ही एक समाजसेवा केली, त्रिवार वंदन तुमच्या या अद्वितीय कार्याला 🙏🙏🙏

  • @sanjaydesai7294
    @sanjaydesai7294 3 года назад +3

    खरोखरच तुम्ही करत असलेले काम अवर्णनीय आहे मनापासून अभिनंदन

  • @arunpatilmyself1869
    @arunpatilmyself1869 3 года назад +73

    बाळानो ईश्वर तुम्हाला सुखी ठेवो

  • @kashinathbule8345
    @kashinathbule8345 3 года назад +56

    एक नंबर करत आहात काम हिंदू धर्माची शान या चौघीना आमचा सलाम

    • @gangagaikwad768
      @gangagaikwad768 3 года назад

      Ethe pn dharmacha ullekh krtay raav... Laaja vatayla Pahije tumhala...

    • @lataadhangle7481
      @lataadhangle7481 3 года назад +1

      त्यामध्ये हिंदू धर्माचा काय आणलं मानव सेवा महत्त्वाची आहे

    • @vanitamore3178
      @vanitamore3178 3 года назад

      @@lataadhangle7481 kuli Kanya Putra hoti Je Satvik 8001 water Deva Maharashtra

  • @daneshsheikh1832
    @daneshsheikh1832 3 года назад +3

    No words.....Really Salute to your respected PARENTS.....

  • @mohankamble7536
    @mohankamble7536 3 года назад +21

    चारी धाडसी मुलींचे मनापासून अभिनंदन. समाजसेवा करणाऱ्या तुमच्यासारख्या मुलींचे भविष्य उज्ज्वल हो अशी शुभेच्छा.

  • @annasahebchalak552
    @annasahebchalak552 3 года назад +23

    विषाखा तु व तुझ्या मैत्रीनी ने हासुरु केलेला उपक्रम खूप चांगला आहे . तुमाच्या या कार्यास सलाम .

  • @rajendramane932
    @rajendramane932 3 года назад +1

    इंग्रजीमध्ये एक वचन आहे. ते असे - Hands that serve humanity are a lot better than lips that talk of divinity. याचा अर्थ असा आहे की मानवतेचे प्रत्यक्ष केले जाणारे काम हे मानवतेच्या मारलेल्या गप्पांपेक्षा अधिक उदात्त असते. इतक्या कमी वयात त्यांचे विचार आणि त्या करत असलेले कार्य हे संपूर्ण तरुणाई साठी दिशादर्शक ठरणारे आहे. या चौघींनाही खूप आशीर्वाद आणि मनःपूर्वक शुभेच्छा.

  • @pradneshjadhav8319
    @pradneshjadhav8319 3 года назад +47

    सलाम तुमच्या कार्याला 💯🙏

    • @rajaramdadas2594
      @rajaramdadas2594 3 года назад

      तुम्हा सर्वाना ईशु वर ताकत देवों हीच इशुअर् चरणी अपेक्षा

    • @radhachibhade4108
      @radhachibhade4108 3 года назад

      Nice tai tumchya ya karyala 🙏🙏samorchya life madhe tumhala tumchya sevela all the best tai I proud of you 🙏👍👍🌹🌹

  • @mukundudare3602
    @mukundudare3602 3 года назад +34

    खुपच छान उपक्रम आहे. आम्हाला अभिमान आहे तुमचा . 🙏🙏

    • @yalleshdhayagode7630
      @yalleshdhayagode7630 3 года назад

      खूप छान उपक्रम राबविला आहे तुम्ही. आम्हाला खरंच तुमच्या चौगीचा अभिमान आहे...

  • @deepmalapatil509
    @deepmalapatil509 3 года назад +2

    खुप छान काम करता मुलींनो तुमचे अभिनंदन स्वतची तब्येतीची कालजी घेऊन काम करा कोरोना पासुन सुरक्षित रहा देव तुम्हाला भरभरून यश देवो

  • @nagnathpawale2202
    @nagnathpawale2202 3 года назад +41

    आपण अतीशय चागंले का म करतात ,आपणास लोक नकीच मदत करतील ,कारण आपण दिलेली मदत ही कोनाचया खिशात जानार नाही याची खाञी असलयामुळे मदत भरपूर मिळेल चागंलया कामाला शुभेचछा

  • @babasopatil1321
    @babasopatil1321 3 года назад +23

    ताई सलाम तुमच्या कर्तुत्वाला तुमच्या पुढील कार्यास यश येवो अशी ईश्वरचरणी प्रार्थना

  • @balasahebchipare3162
    @balasahebchipare3162 3 года назад +3

    फार महत्त्वाचे काम करीत आहात,तुम्हाला सर्व कोल्हापूर करांची साथ लाभो.

  • @VIRALININDIA1
    @VIRALININDIA1  3 года назад +499

    *काय वाटतं हे मुलींचं कार्य पाहून ? आपण सर्वजण घरात असताना जीव रिस्क मध्ये टाकून अन्नदानाचे काम करणाऱ्या*
    *या ४ मुलींसाठी कौतुकाचे दोन शब्द कमेंट मध्ये नक्की लिहा..त्यांना पाठबळ द्या*
    *व्हायरल इंडिया मीडिया समूहाकडून कडून देखील या तरुणांना मदत करण्यात येणार आहे*

    • @shailathakur7726
      @shailathakur7726 3 года назад +8

      कलपना चांगलि आहे मदत केलि पाहिजे.

    • @muhammadyusuph7847
      @muhammadyusuph7847 3 года назад +3

      Sarwani madat keli pahije

    • @sanjivsutar1278
      @sanjivsutar1278 3 года назад +12

      जिथे पुरुषांनी हे काम केले पाहिजे तेथे हे मुली करताय ..खूप खूप शुभेच्छा

    • @shubhangimeshram225
      @shubhangimeshram225 3 года назад +1

      Excellent work

    • @BB.libas_tailor
      @BB.libas_tailor 3 года назад +2

      Nice 👌 pn take care

  • @radhikadhotre1552
    @radhikadhotre1552 3 года назад +4

    अत्यंत कौतुकास्पद स्तुत्य कार्य करताय तुम्ही. इतरांसाठी प्रेरणादायी आहेत तुमचे विचार . Keep it up !! God bless you.

  • @ANJALIYADAV-mg7pr
    @ANJALIYADAV-mg7pr 3 года назад +1

    Super . अभिमान आहे कोल्हापूरची असल्याचा .स्वतःची काळजी सुद्धा घेणे . खूप खूप आशीर्वाद बाळांनो .

  • @saurabhdhuri8882
    @saurabhdhuri8882 3 года назад +32

    सर्वात प्रथम या चौघी च अगदी मनापासून अभिनंदन तुमचं काम हे गौरव करण्या जोगे आहे फक्त वाईट ह्या गोष्टी च वाटत घ्या व्हीडीओ ला कोणी डिसलाईक कस करू शकतो जर तुम्ही काही करू शकत नसाल तर प्लीज कोणी काही करत असेल तर त्याला पाठिंबा तरी द्या🙏

    • @dnyaneshwarzunjurke797
      @dnyaneshwarzunjurke797 3 года назад

      Mahalaxmi ch ya knyanchya rupane kolhapurat ahet sarwani yanchi preranasrot gheun he upakram suru karawet ya mulinna mazya pariwara kadun SALAM

  • @vinayakdevardekar6923
    @vinayakdevardekar6923 3 года назад +38

    कोल्हापुरात घराबाहेर पडणंच फार भीतीदायक असताना तुम्ही घराबाहेर पडून पेशंट व त्यांच्या नातेवाईकांना मदत करत आहात..फारच कौतुकास्पद आहे..तुम्ही चार ही कोल्हापूरच्या दुर्गा आहात..

  • @ushamaske3409
    @ushamaske3409 3 года назад +1

    मुलीच्याच ‌डोक्यात असा विचार येणार.कारण मुलगी हे वाघिणीचच दुसरे रूप.salut दीदी तुमच्या या विचारानां,कार्याला..मुलांनी जर या कार्याला हातात घेतले तर संपून कोल्हापूर च काय महाराष्ट्र,भारत भर योजना पोहचायला वेळ लागेल ,असे वाटत नाही.

  • @sachinmandhare3018
    @sachinmandhare3018 3 года назад +16

    खूपच छान हीच वेळ आहे ।।मदतीचा एक हाथ।।।जय शिवराय।।

  • @vimalakarkamble9593
    @vimalakarkamble9593 3 года назад +11

    धन्य आहेत ते माता पिता त्यांच्या पोटि आशा मुली जन्माला आल्या.
    मुलींना माझा सॅल्युट आहे. परमेश्वर आपणास भरपूर मदत करो.
    Very good job.

  • @rajeshnapte7806
    @rajeshnapte7806 3 года назад +2

    अभिमान आहे या कोल्हापूरच्या मुलींचा. अत्यंत स्तुत्य असा हा उपक्रम या मुली राबवत आहेत. उच्चभ्रू लोकांनी अशा उपक्रमात सहभागी व्हावे हीच श्री महालक्ष्मी चरणी प्रार्थना......

  • @jagdishchavan8869
    @jagdishchavan8869 3 года назад +13

    Thank you sisters
    आई अंबाबाई आपणास यश देवो
    श्री जोतिबा आपणास बळ देवो

  • @bhushanthakur2563
    @bhushanthakur2563 3 года назад +5

    सलाम ताई तुमच्या कार्याला🙏🙏🙏

  • @dilipkhanvilkar9438
    @dilipkhanvilkar9438 3 года назад +21

    ड्रीम टीमच्या चारी मुलींना सलाम
    आपल्या महान कार्याला भरगोस प्रतिसाद मिळावा हीच इच्छा

  • @pawanchavhan2796
    @pawanchavhan2796 3 года назад +8

    याच खर्या वाघीणी आहे कारण एवढी रिस्क घेऊन समाज सेवा करत आहे
    ताईनो तुम्हाला प्रणाम 👌👌👌👌👏👏👏👏

  • @Prashantbhakarepatil
    @Prashantbhakarepatil 3 года назад +14

    आभिमान वाटतो तुमचा ताई ...सलाम तुमच्या कार्याला..माणसांमधील देवमाणूस..💝🙏

    • @arunasalve6325
      @arunasalve6325 3 года назад +1

      सलाम तुमचया कामाला🙏🏻🙏🏻 हम कैसे मदद करें हम तो बम्बई में रहते हैं

  • @ravihasurkar
    @ravihasurkar 3 года назад

    खूपच छान. अत्यंत गरजेचे आहे. घरातच बसणाऱ्या व मोबाईल वर दिवस रात्र पडलेल्या तरुण पिढीला आदर्शवत.

  • @swatinehe9534
    @swatinehe9534 3 года назад +8

    खूप छान काम करताय ताई तुम्ही सलाम तुमच्या कार्याला आणि धाडसाला देव तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो आणि तुम्हाला खूप सारी मदत मिळो हीच बाप्पा चरणी प्रार्थना god bless you all girls

  • @बाळासाहेबलोखंडे-ब8फ

    माझ्या बहीनीनो जगाच्या पाठीवर कुठे ही जा तुमाला काही कमी पडनार नाही तुमचे विचार मोठे तुमी फार मोठे होनार अशी कानिफनाथा चा चरनी प्रार्थना

  • @elizabethpoojary6587
    @elizabethpoojary6587 3 года назад +5

    Empathy and service goes a long way. God bless the team

  • @santoshkunde8347
    @santoshkunde8347 3 года назад +5

    तुमच्या कामाला सलाम तुम्हाला सर्व आयुष्य सुखी समाधानी आणि भरभराटीचे जावो ईश्वर चरणी माझी प्रार्थना आहे तुम्ही फार मोठे काम करत आहात धन्यवाद ताई तुमच्या कामाला

  • @kishorsambre9754
    @kishorsambre9754 3 года назад +8

    खूप छान काम आहे खरोखरच त्रीशक्ती चे अभिनंदन व कौतुक करतो परमेश्वर त्यांना शक्ती देवो हीच माझी मनोकामना आहे सरकार कडून मदत होईलच🙏🙏 भारत माता की जय

  • @sujatacreation5938
    @sujatacreation5938 3 года назад +1

    Very nice mulini god bless you

  • @amolkhot6010
    @amolkhot6010 3 года назад +77

    कोरोना माणसाला मारू शकतो पण माणुसकीला मारू शकत नाही ह्याचे तुम्ही उत्तम उदाहरण देऊन माणुसकीचा गौरव केलात तुमच्या मुळे ही दुसऱ्या ना ही अशीच प्रेरणा मिळेल देव तुमच्या पाठीशी आहे

  • @rajarampatil5478
    @rajarampatil5478 3 года назад +8

    स्वतः पासून सुरवात, चांगले कार्य ,कोल्हापूर शाहू महाराज याचा वारसा जपण्याचा प्रयत्न केला आहे, खुप खुप शुभेच्छा या महाराणी ताराराणी ताई साहेब याना, हार्दिक शुभेच्छा आणी अभिनंदन देखील.

  • @neel007k
    @neel007k 3 года назад +13

    कोल्हापूरच्या पोरी,जगात भारी 🔥
    🙏👌👍🤟

    • @jaywantkasabale5647
      @jaywantkasabale5647 2 года назад

      नाद नाय करायचा कोल्हापूर चा

  • @avinashlawate5043
    @avinashlawate5043 3 года назад +13

    Friends देव देवळात शोधू नका देव माणसात शोधा....तस या ताई मध्ये दिसतोय देव...ताई तुमच्या ya कार्याला सलाम....🙏🙏🙏🙏🙏

  • @pravinpatil8069
    @pravinpatil8069 3 года назад +6

    सलाम त्यांच्या या सामाजिक कार्यास 👌🙏👍 कोल्हापूरच्या रणरागिणी 👍👍

  • @sathishpardeshi4753
    @sathishpardeshi4753 3 года назад +6

    तुमच्या या कामाबद्दल शब्दात वर्णन करणे शक्य नाही 👌👌👌👌

  • @shitalkadam347
    @shitalkadam347 3 года назад +18

    खूप छान काम केले तुम्ही, जगात भारी आम्ही कोल्हापुरी....

  • @anantgawade9783
    @anantgawade9783 3 года назад +11

    खूप छान,तुमचे कार्य पाहून मन भारावून गेलं. कठीण काळात तुम्ही मदत करताय ,दीदी तुमच्या आई वाडीलांचेसुद्धा मनापासून आभार .त्यांनी तुम्हाला पाठिंबा दिला,स्वतःची काळजी घ्या दीदी,आई अंबाबाई तुमच्या पाठीशी आहे.

  • @dattadattapochapure1032
    @dattadattapochapure1032 3 года назад +3

    प्रामाणिक समाजकार्य च जिवंत उदाहरण
    तुमी 4 बहिणींना माझा मानाचा मुजरा
    तुमच्या पुढील समाजकार्यासाठी खुप खुप शुभेच्छा 💐💐💐💐💐💐🙏🙏

  • @satishkumbhar6267
    @satishkumbhar6267 3 года назад +4

    तुमचे कार्य फारच कौतुकास्पद आहे ,,दिदिनों ,,,, सलाम चौघींना ,,,,,

  • @pradipnawale1297
    @pradipnawale1297 3 года назад +4

    शाब्बास मुलींनो खूप छान आणि मानवतावादी काम करीत आहात ते पण इतक्या लहान वयात , तुम्हा सर्वांचे आणि तुमच्या आई वडिलांचे खूप खूप अभिनंदन

  • @PGKene
    @PGKene 3 года назад +2

    खूपच छान ! या मुलीच्या समाजसेवेला सलाम !

  • @manohardahibhate5797
    @manohardahibhate5797 3 года назад +12

    परमेश्वर तुम्हाला सुखी ठेवो ,वअसेच कार्य करण्याची शक्ती प्रदान करो हिच अपेक्षा.

  • @sayalisadamate9381
    @sayalisadamate9381 3 года назад +9

    Sis तुम्ही खुप छान करताय तुम्हाला यात यश मिळो👌💪🙏
    सर्वांना विनंती आहे की प्रत्येकाने मदत नक्की करा

  • @swatidhongade2837
    @swatidhongade2837 3 года назад +1

    खूप छान कल्पना आहे....खूप समोर जा👍 प्रत्येक लोकांनी मदत करायला समोर यायला पाहिजे...

  • @pandurangdambal4641
    @pandurangdambal4641 3 года назад +11

    खूप छान👌👌 ,सामाजिक कार्य, खुप धाडसी काम.अजूनही माणुसकी जीवंत आहे हेच सिद्ध केलंय .तुमच्या कार्याला १०० तोफेची सलामी .👍👍🙏🙏🌷🌷

    • @shobhabhopale9458
      @shobhabhopale9458 3 года назад

      खुप कौतुकास्पद कार्य करत आहे तुम्ही

  • @archanaprabhu9432
    @archanaprabhu9432 3 года назад +11

    पुन्हा एकदा दाखवलं की मुली कशातच कमी नाही 👍👌👌👌

  • @ranapratap6603
    @ranapratap6603 3 года назад +2

    Very noble work..these girls are doing !
    Hats off to their work !
    Amch kolhapur ek number !

  • @satishdeshmukh9407
    @satishdeshmukh9407 3 года назад +5

    हा खरा मानवतावाद आहे.सर्व ताई तुमच्या या कार्याला सलाम!

  • @deepalichandrayan4729
    @deepalichandrayan4729 3 года назад +18

    तुम्ही चौघी शूर आणि धाडसी आहात. तुमच्या या महान कार्याला सलाम आणि तुमचे खूप मनापासून अभिनंदन.

  • @umeshpawar4549
    @umeshpawar4549 3 года назад +2

    तुमचे मन पूर्वक आभार
    चारही मुलीना माझा मानाने जयभिम
    धन्यवाद देईन तर पहिले आई वडिलांना
    ज्यांनी तुम्हाला जन्म दिला
    आणि आशिर्वाद माझे तुम्हाला तुम्ही व तुमचे आई वडील यांना कोरोना पासुन
    सुरक्षित राहो ही बुध्दा चरणी प्रार्थना करतो
    भवत्तु सब मंगलम
    तुमचे कल्याण हो तुमचे शरीर निरोगी राहो
    तुमची इच्छा पूर्ण होईल
    खूप खूप आशिर्वाद
    खुप खुप आभार
    खूप खूप धन्यवाद
    खूप खूप शुभेच्छा
    खूप खूप अभिनंदन
    असेच काम करत रहा तुम्हाला ह्या कामात यश मिळो हीच बुध्दा चरणी प्रार्थना करतो आणि
    करित राहीन
    तुम्ही खूप मोठ्या व्हाल
    उमेश पवार
    जयभिम

  • @sagaryadav2251
    @sagaryadav2251 3 года назад +3

    सलाम तुमच्या कार्याला......देव तुमचे भलं करो....🙏🙏🙏

  • @ramakantchippa2829
    @ramakantchippa2829 3 года назад +7

    तुमच्या कार्याला सलाम, कोल्हापूरच्या नागरिकांनीही मदत करावी. कारण हया मुली नक्की च रुग्णालयातील रुग्णांना व नातेवाईकांना मोफत नाष्टा देणे पुण्याचे काम आहे. पुढील वाटचालीस शुभेच्छा.

  • @AmirShaikh-ec8wp
    @AmirShaikh-ec8wp 3 года назад +2

    तुम्ही करत असलेल्या कामाला आमचा सर्वांचा सलाम. इच्छा सर्वांची आहे मदत करायची पण पुढं जाऊन मदत करण्याच धाडस तुम्ही केलंत त्यामुळे निश्चितच तुम्ही आज आम्हाला थोरल्या झालात.
    तुमच्या या मानवतेवरील निस्सीम भक्तीला पुन्हा एकदा सलाम
    काळजी घ्या, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत.

  • @sureshlokhande4800
    @sureshlokhande4800 3 года назад +4

    खूप छान उपक्रम आहे. सर्वांनी सढळ हाताने मदत करा असे सर्वांना आवाहन करण्यात येत आहे.

  • @rockstarranjeetdeshmukh5405
    @rockstarranjeetdeshmukh5405 3 года назад +6

    देव माणूस ह्या मुलींच्या कार्यास शुभेच्छा सलाम केला पाहिजे

  • @Pihu1212
    @Pihu1212 3 года назад +3

    Very much admirable work done by these four teenage girls, hats off to them👌👌👍🙏🙏

  • @sandygaikwad4234
    @sandygaikwad4234 3 года назад +8

    वा रे मेरे भारत देश की नारी शक्ती 🔥🔥🔥 मुलगी शिकली प्रगती झाली

  • @gajananpawar6138
    @gajananpawar6138 3 года назад +4

    माझ्या मराठी मुलींना मानाचा मुजरा ! स्वतःचा पॉकेट मनी खर्चून सुरू केलेलं हे मोठं कार्य आहे, दानशूर लोकांनी यथाशक्ती त्यांना मदत करावी, मदत कोणत्या नावाने व कशी करायची याची स्पष्टता व्हावी.

  • @marutibhise952
    @marutibhise952 3 года назад +2

    अभिमान वाटतो तुमचा..
    विवेकानंद v bapujicha आशिर्वाद तुमच्या पाठीशी आहे.
    धन्यवाद!!!

  • @suhasacharekar4484
    @suhasacharekar4484 3 года назад +12

    नमस्कार! खरच! कोरोना सारख्या संकटसमयी धाडस करून अवर्णनीय असे काम या चार तरूणी करत आहेत, या मुलींना सलाम आहे. ईश्वराने यांना खूप खूप बळकटी द्यावी. 🌷🌷🌷🌷🌷

  • @meenakshibrahmane6449
    @meenakshibrahmane6449 3 года назад +5

    खुपच छान कल्पना आहे खुप छान काम करत आहेत या चार सु सुवर्ण कन्या देव त्यांना भरपूर आशीर्वाद आणि आरोग्य देवो 🙏🙏🙏👍👍👍👍

  • @panduranggawai6649
    @panduranggawai6649 3 года назад +1

    उत्तम उपक्रम, धन्यवाद मुलीहो

  • @ashwiniwalke1446
    @ashwiniwalke1446 3 года назад +15

    छान कार्य टिक tok वर नाचण्या पेक्षा अस अन्न दान खूप भारी👏👏👏👏👏👏👏👏सॅल्युट तुम्हाला 4 ना🙏

  • @avantipatharkar3959
    @avantipatharkar3959 3 года назад +5

    वा किती छान हे तर देवाचं काम अशीच सेवा करत रहा परमेश्वर कायम तुमच्या पाठीशी राहील

  • @rahulsatokar8098
    @rahulsatokar8098 3 года назад +2

    Great work by 4 girls, I really feel proud & salute to our maharashtrian girls & ladies

  • @vishwasmalshe4142
    @vishwasmalshe4142 3 года назад +34

    *कोल्हापूर मधील ह्या चार कॉलेज तरुणीना म्हणजेज (अर्पिता,श्रुती,आंणि बारावीतील दोन मुली) मनापासून मानाचा मुजरा ! महाराष्ट्राला तुमचा अभिमान आहे !*
    *🚩🚩🚩जय महाराष्ट्र!🚩🚩🚩*

  • @maheshmache3181
    @maheshmache3181 3 года назад +16

    तुम्ही शूर आहात. लोक घाबरत आहेत. तुमचे काम खरंच कौतुकास्पद आहे.

  • @shreesmaran2427
    @shreesmaran2427 3 года назад +2

    खुप छान काम आहे ताई ... सामाजिक उपक्रम आहे... तुमच्या सारख्या मुलींची समाजाला व देशाला गरज आहे... तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना🙏... पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा 🙏🙏🙏