लग्नाचं वर्‍हाड झालं गायब ? काय आहे या ठिकाणचं वैशिष्ट्य ? | Rare Basalt Columns |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 фев 2021
  • #TarunBharat #RareBasaltColumns #BandivadeColumnerColumns #ColumnarJoints #bandiwade #Bandiwadecolumnarjoints
    कोल्हापूरपासून जवळपास 35 किलोमीटर अंतरावर पन्हाळा तालुक्यात बांदिवडे गाव आहे. हे ठिकाण म्हणजे मसाई पठाराचं एक टोकच. याच परिसरात हे दुर्मिळ कॉलमनर जॉईंट्स आढळतात. या स्तंभांची रचना ही खरोखरच कुतुहल निर्माण करणारी आहे. हे जे दगडी उभे स्तंभ दिसतायत, यांना म्हणतात कॉलमनर जॉईंट्स.. या ठिकाणाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या स्तंभांबद्दलची प्रचलित गोष्ट. लग्नाचं वर्‍हाड याठिकाणी लुप्त होण्याच्या गोष्टीमुळे देखील हे दुर्मिळ स्तंभ ओळखले जातात..काय आहे नक्की ही कथा जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून...
    |Tarun Bharat Social Media | तरुण भारत
    Website : www.tarunbharat.com
    Facebook : / tarunbharatnewsofficial
    Instagram : / tarunbharat_official
    Twitter : / tbdnews
    E paper : epaper.tarunbharat.com/
    Telegram : Tarun Bharat News

Комментарии • 465

  • @user-gx3fk4qv5m
    @user-gx3fk4qv5m Год назад +10

    विज्ञान खरं की अज्ञान खरं ।कथा खरी की दंत कथा खरी ।आस्तिकता खरी की नास्तिकता खरी । काय कळत नाही याचा सारांश की आजच चांद्र यान चंद्रा कडे झेपावले❤

  • @user-ph4rf3cn8m
    @user-ph4rf3cn8m 3 года назад +99

    वऱ्हाड गायब झालं.... ह्या गोष्टीची सत्यता किती, ही दंतकथा असावी... .. परंतु आपण अशा ऐतिहासिक गोष्टीची माहिती आजच्या पिढीला देताय याचा आनंद... एक इतिहासचा अभ्यासक म्हणून मला होतोय

  • @ramyajoshi8929
    @ramyajoshi8929 3 года назад +31

    अतिशय सुंदर विडिओ पाहायला मिळाला. माहिती पूर्ण सादरीकरण व निवेदन चांगले आहे

  • @aaryabudukh6471
    @aaryabudukh6471 3 года назад +23

    छान माहिती मिळाली, पुरावे आणि पूर्ण माहितीच्या आधारे तुम्ही माहिती दिलीत,धन्यवाद

  • @ushadeshmukh6781
    @ushadeshmukh6781 2 года назад +2

    खूप चांगली माहिती आहे.माम ने अभ्यासपूर्ण माहिती देऊन आमच्या शंका दूर केल्या.धन्यवाद

  • @ashokgondane2412
    @ashokgondane2412 3 года назад +3

    खुपच दुर्मिळ माहिती दिली, साईप्रसादजी ,धन्यवाद

  • @ashakanitkar1880
    @ashakanitkar1880 3 года назад +18

    अतिशय सुंदर

  • @sandeepchavan3610
    @sandeepchavan3610 3 года назад +1

    ऐतिहासिक माहिती मिळाली. खुपच छान उपक्रम आहे.

  • @user-rz9rs7ec7o
    @user-rz9rs7ec7o 2 года назад +8

    सांगली जिल्यात मध्ये बागणी गावात अशीच एक कथा सांगितली जाते... इथे.. वरुटा धोंडा म्हणून भाग आहे गावाच्या बाहेर, इथे असेच लग्नाचे व्हराड गायब झाल्याचे बोलले जाते... इथे मोठे मोठे दगड आहेत...... इथून जाणारे व्हराड इथे थांबून नारळ फुडून चं पुढे जाते.... तशी प्रथा आहे.... 🙏🙏

  • @NitinKumbhar9311

    योगिता पाटील मॅडम आम्हाला जिओलॉजि शिकवायच्या गोपाळ कृष्ण गोखले कॉलेज,कोल्हापूर.खूप छान माहिती सांगितली मॅडमनी खूप अभ्यास आहे. मला अभिमान वाटला मॅडमचा की आम्ही ह्यांच्याकडे शिकलो...

  • @dr.sudhirpatil8084
    @dr.sudhirpatil8084 3 года назад +29

    अतिशय धन्यवाद ! हा ठेवा जतन व्हायला हवा! 🙏

  • @balushid
    @balushid 3 года назад +4

    चांगली माहिती दिली आपले आभार

  • @satishjadhav5757
    @satishjadhav5757 3 года назад +8

    अप्रतिम आहे व्हिडिओ, निसर्गाचा अद्भुत चमत्कार

  • @baburaojadhav7959

    खुप सुंदर आणि वैशिष्ट्य पुर्ण माहिती मिळाली.धन्यवाद.

  • @mahadevmane9206
    @mahadevmane9206 Год назад +5

    Excellent information and scientific knowledge 👍

  • @dattatrayapatil1014
    @dattatrayapatil1014 3 года назад +30

    असच एक कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यतील चक्रेश्वरवाडी गावालगत डोंगरामध्ये पूर्वि एक गाव गडप झाल अशे सांगितलेजाते त्या डोंगरातील दगडाना कान लावल्या नंतर घुंगराच्या आवाजाचा खळखळ आसा आवाज येतो व चक्रेश्वर वाडी मध्ये पांडव कालीन पूरातन महादेवाचे सुंदर मंदिर आहे🙏🙏🙏🙏

  • @rajendravardhan4858
    @rajendravardhan4858 3 года назад +6

    एकदम छान माहिती दिलीत सर

  • @user-cl4ox6hh7t
    @user-cl4ox6hh7t 3 года назад +1

    अतिशय चांगली माहिती मिळाली.. खूपच छान...

  • @anjaliatre1
    @anjaliatre1 3 года назад +1

    छान माहिती मिळाली आहे आणि हा उपक्रम सुद्धा छान आहे

  • @nehapatil737
    @nehapatil737 3 года назад +16

    आमच्या खांदेश मध्ये पण अस च ऐक गाव आहे जे ऐका खडकावर थाबलं होतं पण तो खडक नव्हता तर ते त्या तलावातील ऐक जुनं कासव होतं रौदळ सौदंळ म्हणुन अमळनेर तालुका जिल्हा जळगाव आहे