वेताळगुरु मंदिर, रेवणगांव (ता. खानापूर, जि. सांगली) | संपूर्ण दर्शन | Vetalguru Temple, Revangaon

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024
  • ▪︎ नमस्कार मी प्रविण पोतदार आपलं Bhatkanti TV या चॅनलमध्ये स्वागत करतो.
    __________________________________
    Location - Vetalguru Temple
    maps.app.goo.g...
    __________________________________
    ■ इतर vlogs
    1) • भिमाशंकर मंदिर, भिवघाट...
    2) • दरगोबा मंदिर, पारे (ता...
    3) • राधा गोपाल मंदिर, आरवड...
    4) • Video
    5) • शुकाचार्य देवस्थान, हि...
    __________________________________
    ▪︎ या Vlog मध्ये सांगली जिल्ह्यातील व खानापूर तालुक्यामधील रेवणगांव या गावातील वेताळगुरु या मंदिराची माहिती दिलेली आहे.
    हे मंदिर विटा व खानापूर शहराच्या मध्ये असून गुहागर-विजापूर रस्त्यावरुन या मंदिराकडे जाण्यासाठी एक रस्ता लागतो. येथील मंदिर परिसराला बेलवाडी सुद्धा म्हटले जाते.
    या मंदिराचा परिसर अतिशय निसर्गरम्य असून येथे भक्तनिवासाची सुद्धा सोय आहे
    या चॅनलला नक्की Subscribe करा व आमचे Vlogs बघत रहा. धन्यवाद.
    हे एक मराठी Vlog चॅनल आहे. या चॅनलमध्ये तुम्हाला महाराष्ट्रातील तसेच देश-विदेशातील विविध पर्यटन स्थळे, धार्मिक ठिकाणे, महत्त्वाची ठिकाणे, ऐतिहासिक ठिकाणे, गड-किल्ले, चित्रपट व मालिकांचे शुटिंग लोकेशन्स बघायला मिळतील.
    __________________________________
    #temple #मंदिर #vetal #marathivlog
    __________________________________
    ▪︎ वेताळगुरु मंदिर रेवणगांव
    ▪︎ वेताळगुरु देवस्थान रेवणगांव
    ▪︎ वेताळबा मंदिर रेवणगांव
    ▪︎ वेताळ मंदिर सांगली
    ▪︎ सांगली जिल्ह्यातील वेताळगुरु मंदिर
    ▪︎ खानापूर तालुक्यातील वेताळगुरु मंदिर
    ▪︎ सांगली जिल्ह्यातील पर्यटन स्थळे
    ▪︎ खानापूर तालुक्यातील पर्यटन स्थळे
    ▪︎ आटपाडी तालुक्यातील पर्यटन स्थळे
    ▪︎ Vetalguru Temple Revangaon
    ▪︎ Vetalguru Mandir Revangaon
    ▪︎ Vetalguru Temple Sangli
    ▪︎ Sangli District Tourism Places
    __________________________________
    Contact - bhatkantitv1681@gmail.com
    __________________________________

Комментарии • 55

  • @snehalkadam4878
    @snehalkadam4878 Месяц назад +1

    इकडे खूप खूप शांती आहे..मन खूप प्रसन्न होत..आम्ही जर वर्षी जातो 🙏🙏🙏🙏

  • @rahulbhosle4032
    @rahulbhosle4032 Год назад +9

    हर हर जय वेताळगुरु

  • @abasahebthombare9908
    @abasahebthombare9908 Год назад +5

    श्री वेताळ साहेबांचं चांगभलं 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @swatidesai2246
    @swatidesai2246 Год назад +5

    खुप छान परीसर असेच मंदीर गडहींग्लज तालुक्यात नेसरी येथे आहे तेथेहि भिंती छप्पर नाही आहे तेही नवसाला पावणारे देव आहेत ❤

  • @amolmane111111
    @amolmane111111 Год назад +5

    भुताचा राजा आहे #_____वेताळ म्हणत्यात भल्या भल्या ना घाम फोडलाय वाघाने #____गुरुवर्य वेताळ गुरू❤

    • @shivajinaikmaharashtrajayh1705
      @shivajinaikmaharashtrajayh1705 Год назад +1

      काय विशेषतः आहे या मंदिराची

    • @amolmane111111
      @amolmane111111 Год назад +1

      @@shivajinaikmaharashtrajayh1705 एकदा जाऊन या देवाला मग समजेल दादा 💥🔥✌️

  • @pritimangde4136
    @pritimangde4136 Год назад +3

    अरे वाह खूप छान आहे मंदिर
    नवीन महिती मिळाली, खूप खूप धन्यवाद नमस्कार

  • @dhanrajmulik6514
    @dhanrajmulik6514 Год назад +2

    प्रत्येक वर्षी गुडीपाडवा दिवशी रात्रीच्या १२वा पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पिढ्यानपिढ्या जातो आम्ही माझे आजोबा ओल्या पडद्याने आमणापूर कृष्णा नदीतील पाणी मुर्तीला वाहण्यासाठी पाणी घेवून चालत गेले होते
    जय वेताळगुरू
    हर हर

  • @laxmankhaire9534
    @laxmankhaire9534 Год назад +4

    खूप छान. आम्ही जाऊन आलो असे दर्शन झाले. धन्यवाद।

    • @Bhatkanti_Tv
      @Bhatkanti_Tv  Год назад +1

      मनापासून धन्यवाद दादा 🙏

  • @gyandevjadhav1165
    @gyandevjadhav1165 Год назад +1

    !! वेताळ महाराजांच्या नावाने चांगभलं!!

  • @user-wo1mq7ff2k
    @user-wo1mq7ff2k Год назад +4

    Kup sundar sir

  • @Vrundaa_K
    @Vrundaa_K Год назад +4

    Khup sunder sagle mandir dakhwale mahiti chan sangitle./.

    • @Bhatkanti_Tv
      @Bhatkanti_Tv  Год назад +1

      मनापासून धन्यवाद 🙏

  • @sujitwaghmare5851
    @sujitwaghmare5851 Год назад +1

    मस्त माहिती दिली आहे khup सूंदर

  • @pravin12313
    @pravin12313 Год назад +3

    Jay vetal guru.

  • @satishmane4977
    @satishmane4977 Год назад +4

    Khup chaan mahiti

    • @Bhatkanti_Tv
      @Bhatkanti_Tv  Год назад

      धन्यवाद..videos मित्रांना share करा. Keep supporting..🙏

  • @rajarametame6186
    @rajarametame6186 Год назад +3

    Thanks for informing about history of मंदिर

  • @AnilSangle-uf1lw
    @AnilSangle-uf1lw Год назад +1

    क्षेत्रपाळ श्री वेतोबा महाराज कीजय

  • @anitajadhav658
    @anitajadhav658 Год назад +3

    खुप छान

  • @ABVideo_9307
    @ABVideo_9307 9 месяцев назад +1

    Khup chan..Dada..🎉

    • @Bhatkanti_Tv
      @Bhatkanti_Tv  9 месяцев назад

      धन्यवाद 🙏

  • @dineshborse5721
    @dineshborse5721 Год назад +4

    खूप छान माहिती दिलीत 👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏

    • @Bhatkanti_Tv
      @Bhatkanti_Tv  Год назад

      मनापासून धन्यवाद दादा 🙏🙏..

  • @shrutikamtekar3111
    @shrutikamtekar3111 Год назад +3

    🙏🙏🙏

  • @aditipatil4827
    @aditipatil4827 Год назад +4

    धन्यवाद 🙏

  • @vanitazende2489
    @vanitazende2489 Год назад +2

    Majya aaji chya aai cha gao ahe revangao.......koop vela ami gelo ahe ya mandir made

  • @madanhonrao666
    @madanhonrao666 Год назад +4

    🙏🙏

  • @saipainter.kaushikpandya2181
    @saipainter.kaushikpandya2181 Год назад +1

    Khup chaan vatle

  • @adityapawar9469
    @adityapawar9469 Год назад +1

    Nice👍👍👍👍👍👏👏👏👏

  • @ssjsuper3077
    @ssjsuper3077 Год назад +3

    Chan

  • @dattatraytupsaundray1713
    @dattatraytupsaundray1713 Год назад +1

    हे मंदिर आहे,,वेताळगुरू महाराजांचे,
    दर गुरूवारी वेताळ महाराजांची,,महा
    आरती,दर आमावशेस ही मोठा कार्यक्रम
    होत असतो,,शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुडी
    पाढवा, या दिवशी मोठ्या प्रमाणावर महा
    यात्रा भरत असते ,गावोगांवचे यात्रेकरूनी हा परिसर अगदी ,फुलून गेलेला असतो,
    ,,नवसाला पावणारा देव
    अशी यांची ख्याती आहे,माझे गांव ऐनवाडी आणी रेवणगांव यांची ,,सीमा
    रेषां एकच आहे,,पूर्वेस ऐनवाडी आणी
    पश्चिमेस रेवणगांव,
    दोन्ही गावापासून,,हे मंदिर
    जवळ पास समान अंतरावर आहे,मंदिर
    परिसरात स्वच्छतेला खुप प्राधान्य दिले
    जाते,वरील दोन्ही गावची वार्षिक यात्राही
    ,,गुढी पाडव्यालाच,,असते,येथील ,,पुजारीबांबा
    यांचे ,,भविष्य कथन ,,म्हणजे 16 आणे
    सत्य,,होय,असे या माझ्या,,वेताळ गुरू
    महाराजांचे नावांन,,चांगभलं,
    अशाच प्रकारे,,रेवणसिदध ,,या देवस्थानाचा ही ,,आढावा,,घ्यावा ही विनंती,
    रेवणगांव पासून ,,विटा,,कडे फक्त 2 कि मी,वर आहे,,रेणावी,,रेवणसिदध.
    दत्तात्रय तुपसौंदरय'

    • @Bhatkanti_Tv
      @Bhatkanti_Tv  Год назад

      माहिती बद्दल धन्यवाद, रेवणसिद्ध मंदिराचेही लवकच Video बनवणार आहोत...

  • @rajendraraygude8991
    @rajendraraygude8991 Год назад +3

    रेवनसीध मंदिरा पासुन किती कि. मी. आहे 🙏

    • @Bhatkanti_Tv
      @Bhatkanti_Tv  Год назад +1

      फक्त ७ कि.मी. आहे

  • @ashokmeshram4564
    @ashokmeshram4564 Год назад +19

    गरीब लोकांचा घरात भूत का येताय श्रीमंताच्या घरात का यत नाही

    • @Bhatkanti_Tv
      @Bhatkanti_Tv  Год назад

      😊

    • @saipainter.kaushikpandya2181
      @saipainter.kaushikpandya2181 Год назад

      Gariba cha jiv chaan aste sarva chi kalji gete aani dhanvan aplya j pahte dusrya cha nahi Prem naste aani bhuttala mahit hote ki garibache ghar jAun mukti bhetnar dhanvan hi sab nahi karnar

  • @VinayMulik-wh7sp
    @VinayMulik-wh7sp Год назад +2

    16 ny 13 km aahe vita

    • @Bhatkanti_Tv
      @Bhatkanti_Tv  Год назад

      Google Map madhye 16 Km dhakavtay...

  • @tanishqspares9740
    @tanishqspares9740 Год назад +1

    वेताळ मंदिर जास्त करून गोव्यात आहेत