Mahimangad fort | किल्ले महिमानगड | साताऱ्याच्या पूर्व भागाच्या संरक्षणासाठी बांधलेला किल्ला |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 окт 2024
  • 🚩🚩🚩किल्ले महिमानगड🚩🚩🚩
    साताऱ्याच्या पूर्व भागाच्या रक्षणाकरिता शिवरायांनी घेतलेल्या महत्वपूर्ण किल्ल्यांपैकी विस्तृत मैदानावर निधड्या छातीने उभा असणारा असा हा गड. भाबळीच्या झुडपांनी आच्छादल्यामुळे आणि आपल्या उभ्या ताशीव कड्यांमुळे हा गड अवघड वाटतो. आपल्या पडक्या तटबंदीने आपल्या शौर्याची साक्ष देत कित्तेक उन्हाळे पावसाळे सहन करत उभा असलेल्या या गडावर केलेली आजची भटकंती...
    नमस्कार मी ओंकार पाटील आपल्या भटकनाथ या युट्युब चॅनेलवर आपले पुन्हा एकदा स्वागत करतो. सातारा फलटणच्या डोंगर रांगेमधल्या महत्वपूर्ण पण अपरिचित गडावरचा आजचा विडिओ... किल्ले महिमानगड
    भूषणगड किल्ला: • Bhushangad | पिवळ्या फ...
    वर्धनगड किल्ला: • वर्धनगड | Vardhangad |...
    #mtdc #maharashtratourism #travel #traveller #travelvlog #temple #templesofindia #temples #ancient #ancientindia #ancienthistory #art #spiritual #sprituality
    Videographer: Pritam Khot
    Editing and sound: Onkar Patil

Комментарии • 4