Sayaji Shinde Interview: सह्याद्री देवराईच्या उभारणीची गोष्ट आणि सरकारी अनुभवांचे भन्नाट किस्से

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 сен 2024
  • प्रख्यात अभिनेते आणि पर्यावरण कार्यकर्ते सयाजी शिंदे यांनी गेल्या आठ वर्षात महाराष्ट्रात 40 पेक्षा अधिक देवराई उभ्या केल्या आहेत. झाड टिकवणं अवघड देवराई मात्र टिकते. एका देवराईत दहा हजार ते दीड लाखाइतकी झाडं आणि त्यातही देशी वाणावरती अधिक भर. या सगळ्या कामादरम्यान त्यांना काय अनुभव आले आणि झाडांमध्ये ते कसे रमत गेले याची कहाणी सांगणारी ही गोष्ट.
    सह्याद्री देवराईच्या या उपक्रमाला तुम्ही देखील साथ देऊ शकता शक्य असेल तर आर्थिक मदत करू शकता... त्यासाठी भेट द्या सह्याद्री देवराईच्या अधिकृत वेबसाईटला.
    #sayajishinde #sayajiseeds #sahyadridevrai #prashantkadam #prshantkadamchannel #tree #devrai #sayajiinterview

Комментарии • 225

  • @manasvisalunkhe5792
    @manasvisalunkhe5792 2 дня назад +63

    जवळपास सर्वच क्षेत्रात वैचारिक घुसमट होत असताना ही मुलाखत म्हणजे एक प्राणवायू आहे. धन्यवाद प्रशांत सर!!

  • @shantaramwagh6331
    @shantaramwagh6331 2 дня назад +58

    महाराष्ट्रात रस्ते विकासाच्या नावाखाली प्रचंड प्रमाणात वृक्षतोड सुरू आहे शिंदे सर... त्यामध्ये सातारा - सोलापूर, सातारा - फलटण येथे वृक्षतोड झाली आहे.... ओसाड माळरान वाढले आहे.....

  • @AnilShendge-os5qx
    @AnilShendge-os5qx 2 дня назад +18

    चित्रपटात व्हिलन आहेत सर पण रियल जिंदगीत द ग्रेट हिरो आहेत सर❤🎉

  • @arundeshmukh2927
    @arundeshmukh2927 2 дня назад +28

    सयाजी शिंदे म्हणजे सह्याद्री देवराई, निसर्गाचा ध्यास, भाणं, जाण, जाणीव असं आहे🌴🌳

  • @amolk251
    @amolk251 2 дня назад +41

    अगदी योग्य व्यक्ती मुलाखत घेतली धन्यवाद 🙏दादा

  • @nandapurmaruti7298
    @nandapurmaruti7298 2 дня назад +16

    निसर्गप्रेमी सयाजी शिंदे
    जय महाराष्ट्र साहेब 🙏🏻

  • @sagargiri8402
    @sagargiri8402 2 дня назад +13

    सयाजी शिंदे यांचे निसर्गाच्या संगोपन कार्य उल्लेखनीय आहे.

  • @pareshyerunkar7818
    @pareshyerunkar7818 2 дня назад +7

    त्या बधिर घंटीवार ला लाज वाटली असेल सयाजी शिंदे च काम बघून...छान मुलाखत

  • @sagar-jw2dd
    @sagar-jw2dd 2 дня назад +18

    जबरदस्त आणि योग्य व्यक्तीची मुलाखत ❤❤

  • @sangeetashingane1759
    @sangeetashingane1759 2 дня назад +8

    मातीशी नाळ जोडलेल्या मोठ्या माणसाचे आचार-विचार हिरव्यागार झाडासारखे/वटवृक्षासारखे जितके आकाशाला गवसणी घालणारे तितकेच जमिनीत खोलवर रुजलेले...🌳🙏🙏

  • @Stdstd415
    @Stdstd415 2 дня назад +16

    Prashant sir खूप छान interview 😊

  • @VSThePatriot2687
    @VSThePatriot2687 2 дня назад +7

    खुप जबरदस्त देवस्थानच्या ठिकाणी वृक्षप्रसाद पद्धत आणणे गरजेचे आहे

  • @ShivajiChougale-hl7yy
    @ShivajiChougale-hl7yy 2 дня назад +8

    केवडा सुंदर योग दोन दिग्गज आपल्या जगण्यात प्रामाणिक असणारे स्वतःबरोबर दुसऱ्यांना जगण्याची शिदोरी देणारे आणि सया दा तोरण मेहकी आळू करवंद जांभळं कुकू आंबा तुंग शी आंबा राघू आंबा रायवळ आंबा गुठली आंबा नारळी आंबा हे सगळं आठवणीतलं मनापासून धन्यवाद कोल्हापूर राशीवडे बुद्रुक

    • @PrashantKadamofficial
      @PrashantKadamofficial  2 дня назад +3

      Thanks..अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवण्यात मदत करा.🙏

    • @PrabhuShriramji-2jai
      @PrabhuShriramji-2jai 2 дня назад +3

      @@PrashantKadamofficial रटाळ राजकारणापासून फारच वेगळा #अंतरीक_सुखकारक अनुभव दिल्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद ! जलसंवर्धन कसे करायचे याबाबत कार्य करणाऱ्या एखाद्या अनुभवी कार्यकर्त्याची अशीच मुलाखत घेतली तर अधिकच छान वाटेल सर्वांनाच ! आपणास शुभेच्छा ! 🌎🌞 💧🌿🍃🌱

    • @vasantichikane3006
      @vasantichikane3006 День назад

      सयाजी शिंदे आपण हे काम खुप छान करत आहात. तुम्ही रेवदंडा येथील नानासाहेब धर्माधिकारी यांच्या कुटुंबाची भेट घेऊन अलिबाग ,महाड,पोलादपूर तालुक्यातील जागा पहाल तर तेथे हि अस काम करायला हव अस तुम्हाला वाटेल याकडे जरुर लक्ष द्यावे हि विनंती आहे.🙏🏻🙏🏻

  • @user-pc3lb5zc2z
    @user-pc3lb5zc2z 2 дня назад +7

    खूप चांगली मुलाखत... सह्याद्री देवराई च्या उभारणीची गोष्ट सांगताना सरकारी उदानसिनता पण सांगितली मा. सयाजी शिंदे यांनी. एका अभ्यासू पञकारानी एका great actor व पर्यावरण कार्यकर्त्याची घेतलेली मुलाखत आवडली. धन्यवाद
    मा. सयाजी शिंदे नुकतेच चिपळूणला येऊन गेले, पर्यावरण विषयावर त्यांच्याशी गप्पाचा कार्यक्रम होता पण त्यांच्या व्यस्ततेमुळे शक्य झाले नाही. असो पुन्हा केव्हातरी.

    • @PrashantKadamofficial
      @PrashantKadamofficial  2 дня назад

      खूप आभार…सविस्तर प्रतिक्रियेबद्दल🙏

  • @Stdstd415
    @Stdstd415 2 дня назад +9

    सयाजी sir खुपच छान😊

  • @mahendra384
    @mahendra384 2 дня назад +2

    वाह फार छान.....
    ग्रेट व्हिलन in फिल्म्स...
    ग्रेट हीरो in रियल लाइफ...💐💐💐💐💐

  • @G2211P
    @G2211P 2 дня назад +7

    खूप छान मुलाखत
    राहुल कुलकर्णी, शिका जरा प्रशांत सरकडून

    • @maheshgosavi722
      @maheshgosavi722 2 дня назад

      तो बसलाय तिथे अ डा णी बैलबुद्धी ची चाटत....

  • @Thetravellersardar
    @Thetravellersardar 2 дня назад +2

    दोन्ही ही आवडती माणसं, त्यात निसर्ग माझा जिव्हाळ्याचा विषय. ग्रुप्स ना शेअर करण्याशिवाय राहवलं नाही, खूप छान मुलाखत.

  • @Stdstd415
    @Stdstd415 2 дня назад +5

    खूप छान काम करत आहात सर तुम्ही🎉😊

  • @aniketeducationalchannel1278
    @aniketeducationalchannel1278 2 дня назад +1

    महाराष्ट्राचे वन मंत्री सयाजी शिंदे यांना केले पाहिजे

  • @bhaskarhambarde2817
    @bhaskarhambarde2817 2 дня назад +4

    सयाजीरावचं हे ऐकून हे चॅनेल सबस्क्राईब केलं
    खुपच छान

  • @saurabhsinganjude7238
    @saurabhsinganjude7238 2 дня назад +2

    ग्रेट भेट. भारी मुलाखत. सयाजी शिंदे. दिलखुलास,मोकळा माणूस. निसर्गाचा ऱ्हास होतोय म्हणून काहीच न करता उगीच चिंता,रडणे, बोंबाबोंब नाही. आपण काहीतरी खूप मोठ्ठे कार्य करतो असा आविर्भाव नाही.स्वतःच्या आनंदासाठी,स्वतःच्या अटींवर..उगाच कोणाच्या पद,पैसा,प्रतिष्ठेचे दडपण नाही. वेळ आली तर कोणी कितीही मोठा असला तरी नडायला मागे पूढे पाहणार नाही.😁
    सुंदर मुलाखत सादर केल्याबद्दल धन्यवाद कदम सर.

  • @shivajipatil5470
    @shivajipatil5470 2 дня назад +2

    पर्यावरण संरक्षण करण्यासाठी वृक्षारोपण करण्यात अतिशय प्रेरणादायी मोठ काम मा. सयाजी शिंदे करत आहेत

  • @sugandhasavilage6689
    @sugandhasavilage6689 2 дня назад +4

    योग्य माणसाची ओळख करून दिली❤

  • @vaibhavsawant7179
    @vaibhavsawant7179 17 часов назад

    महाराष्ट्र आणि तुम्हाला फॉरेस्ट मिनिस्टर केलेले आहे प्रेम तुमच्या पाठीमागे राहील

  • @ChandrakantPawar-s2e
    @ChandrakantPawar-s2e 2 дня назад +3

    अप्रतिम👌 प्रशांत सर धन्यवाद❤सयाजीराव शिंदे ची मुलाखत घेतली 🙏👌💐

  • @AbhinavBalure
    @AbhinavBalure День назад +1

    सहजसुंदर पण तितकीच दर्जेदार मुलाखत.. मनापासून भावली👌 Sayaji सरांच्या सारखी अशी चांगली उपक्रम राबविणाऱ्या ग्रेट व्यक्तींच्या मुलाखती शक्य असतील तशा आपण नक्की घ्याव्यात, अशी विनंती.

    • @PrashantKadamofficial
      @PrashantKadamofficial  22 часа назад

      नक्कीच…मुलाखत अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी शेअर करा

  • @dhananjay6657
    @dhananjay6657 День назад

    खरच दिलखुलास मुलाखत पाहायला मिळाली....अशाच लोकांची ओळख तुमच्या माध्येमातून होऊ देत......

  • @subhashshinde1623
    @subhashshinde1623 2 дня назад +4

    साहेब आम्ही एक ग्रुप तयार करून आम्ही जवळपास पंन्नास एकर वर चंदन झाडे लावली आहे परंतु आम्हाला त्याचे रक्षणासाठी सरकारने काहीच मदत करत नाही तेव्हा आम्हाला चांगले मार्गदर्शन करावे धन्यवाद

    • @PrabhuShriramji-2jai
      @PrabhuShriramji-2jai 2 дня назад +1

      सरकारची मदत होईल अशा आशेवर राहु नका... अशी बहुमूल्य वनसंपदा आपणच वाढवायची आणि त्याचे रक्षण ही आपणच करायचे.... दुसर्‍या कोणाला ह्याची माहिती ही देऊ नका... काळजी घ्या अशा वृक्ष राजीची... चोरांपासुन सावधान असावे... असो.... 🌱🍃💧🌊🌞

  • @bhagyeshmuluk7325
    @bhagyeshmuluk7325 2 дня назад +3

    प्रशांत सर मला खुप आवडला छान मुलाखत घेतली❤❤❤❤

  • @ni3246
    @ni3246 2 дня назад +2

    कदम साहेब तुमची पत्रकारिता खूपच भावते👍.
    शिंदे साहेब जे पर्यावरण साठी करतात ते वेगळ्या पद्धतीने मांडल, त्यांचं काम खूपच छान आहे.

  • @sudhirshrimantshinde1041
    @sudhirshrimantshinde1041 7 часов назад

    अप्रतिम व्हिडिओ...सयाजी सरांचा विचार अप्रतिम आहेत...अभिमान आहे मला आमच्या बाजूच्या गावचे आहेत..

  • @D_J40
    @D_J40 День назад

    प्रशांत कदम जी , तुम्ही आज आणखी एक खूप मोलाचं काम केलंय. मनापासून धन्यवाद. 🙏🏼

  • @suvi0suvidha
    @suvi0suvidha 2 дня назад +1

    सयाजीराव व माझं इयत्ता दहावी पर्यंतच बालपण एकसारखं असल्यामुळेच त्यान्च्या सान्गण्याची व ऐकण्याची माझ्यात ओढ निर्माण झाली. खूपच सुंदर नैसर्गिक मुलाखत. निसर्गात आणी झाडी झुडपातच माणसाने आयुष्याचा आनंद शोधायला हवा...तो निखळ आनंद दुसरीकडे मिळूच शकत नाही हे मात्र खरं.....❤

  • @sanjaykshirsagar9998
    @sanjaykshirsagar9998 День назад

    वृक्षवल्ली आम्हां सोयरे! यानुसार प्रत्येकाने आवर्जून झाडे लावली पाहिजेत."वनराई",""देवराई" या सुंदर संकल्पना आहेत.वृक्ष "अनमोल" आहेत याचे भान ठेवून प्रत्यक्ष कृती करणे आवश्यक आहे.मा.सयाजी शिंदे साहेबांचं हे कार्य खूपच "मौल्यवान" आहे.त्यांना खूप खूप शुभेच्छा व धन्यवाद!

  • @meenalpandit4204
    @meenalpandit4204 2 дня назад +1

    फार मोलाचे कार्य करत आहेत सयाजी शिंदे... प्रत्यक्षात सहभागी होणं शक्य नसले तरी वेळोवेळी आर्थिक सहभाग घेऊन खारीचा वाटा उचलत आहोत...पण लोकजागृतीची जास्त गरज आहे 🙏 वृक्षतोडी बद्दल लोक फार उदासीन आहेत

  • @anilchavan4938
    @anilchavan4938 2 дня назад

    सर तुमचं काम खरंच छान आहे
    पुणे व मुंबईसारख्या महानगरात प्रदूषणाची पातळी एवढी वाडलेली आहे. तुम्ही वृक्ष लावून पर्यावरण वाचताय आम्हाला फार आनंद आहे तुमच्या मोहिमेत आम्ही सुद्धा सहभाग घेऊ❤

  • @ajienta23
    @ajienta23 6 часов назад

    खूप छान, पर्यावरण स्नेही कार्य great work!

  • @bag9845
    @bag9845 2 дня назад +2

    मंत्रालयात फक्त ज्या कामांतून पैसा मिळत असेल अशी कामेच मंत्री आणि अधिकाऱ्यांना ऐकू येतात. मी माझ्या ३४ वर्षांच्या सेवेत हेच पाहिले आणि अनुभवले. नाही म्हणायला काही अधिकारी व कर्मचारी सज्जन आहेत पण त्यांना निर्णय प्रक्रियेत सहभागी केले जात नाही.‌

  • @PS-zk4rs
    @PS-zk4rs День назад

    यापेक्षा अजून मोठं अस काही काम
    असूच शकत नाही सयाजी सर तुमचे सर्व यूट्यूब वीडियो नेहमी पाहत असतो
    खूप साधी आणि सरळ विचारसरणी असणार व्यक्ती आणि देवराई मधील देवमाणूस 🙏🏽🙏🏽

  • @shubhangikumbhar7652
    @shubhangikumbhar7652 2 дня назад

    दोघेही आपापल्या क्षेत्रातील दिग्गज आहेत
    सातारकर म्हणून आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे 🙏

  • @rahulgaikwad6535
    @rahulgaikwad6535 День назад

    खूप छान मुलाखत. निसर्गावर प्रेम करणारा व्यक्तिमत्त्व

  • @somkd
    @somkd 19 часов назад

    खुपच छान आहे ही मुलाखत. 🙏👌🏼🫡

  • @nishantkudmethe
    @nishantkudmethe 2 дня назад

    प्रशांत जी धनगर-आदिवासी समावेश यावर परिपूर्ण अहवाल,कायदा, ट्राइबल फोरम इत्यादी गोष्टी अभ्यासून एक वीडियो टाका लोकांना सत्य कळुद्या .
    आपणास माझी ही विनंती आहे...👏🏻

  • @kaustubhgaikwad2562
    @kaustubhgaikwad2562 2 дня назад +3

    IIT Hyderabad la ale hote sayaji sir
    Tevha suddha tyanni khup mast information dili hoti

  • @milanpatil5735
    @milanpatil5735 День назад

    सयाजी शिंदे साहेब आपण वृक्ष लागवडी सोबत अनेक सजीवांना जीवंत राखण्याची कृती करीत आहात वृक्ष वल्ली आम्हा सोयरे ही संकल्पना आपण आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे आपल्या या कार्याची आम्हालाही प्रेरणा देणारं आहे

  • @BDESAI777
    @BDESAI777 2 дня назад

    समाधान वाटतं जेंव्हा प्रशांत कदम , निखिल वागळे , अभिव्यक्ती चॅनेल सारखे लोक आजही आहेत

  • @murlidharbelkhode9123
    @murlidharbelkhode9123 День назад

    प्रशांत सर आपणही वर्धेला येऊन इतरांनाही नक्कीच मिळेल. लोकसभागामधून हजारो वृक्ष लावून त्याचे संवर्धन केलेले आहे

  • @smitadb7382
    @smitadb7382 2 дня назад

    अतिशय सुंदर मुलाखत .. पर्यावरणासाठी प्रामाणिकपणे काम करणारे लोक फार गरजेचे आहेत. आमच्याच सातारचे , कॅालेजचे. सयाजी शिंदे ते करत आहेत याचा अभिमान आणि आनंद आहेच. मलाही यात काही करायची इच्छा आहे. खारीचा वाटा मीही उचलते पण एवढ्या मोठ्या प्रमाणात नाही जमत पण एका देवराईची उभारणी करायची नक्की इच्छा आहे .. धन्यवाद एक वेगळी मुलाखत घेतल्याबद्दल👍🏻🙏🏻

  • @sanjayughade319
    @sanjayughade319 2 дня назад +4

    लय भारी

  • @surajvyawahare3876
    @surajvyawahare3876 2 дня назад +1

    खूप चांगला इंटरव्ह्यू घेतलाय आपण प्रशांतजी ❤

  • @ajitkale5805
    @ajitkale5805 2 дня назад

    लहानपणी नवरात्र आणि गणेशोत्सवात पडद्यावर पिक्चर असायचे तेव्हा यांचा तांबव्याचा विष्णुबाळा बघितला होता.
    तेव्हापासून यांचा दिवाना आहे.
    योग्य व्यक्तीची मुलाखत ❤

  • @sagarp71
    @sagarp71 2 дня назад +1

    प्रशांत सर खूप छान मुलाखत घेतली, एक वेळ विकास नाही झाला तर चालेल पण निसर्ग टिकला पाहिजे

  • @dhondiramshedge7265
    @dhondiramshedge7265 2 дня назад +4

    Thanks for the interview

  • @रा.भि.जाधव
    @रा.भि.जाधव 2 дня назад

    प्रशांत सर आभारी आहे....

  • @vijaygaykwad5648
    @vijaygaykwad5648 2 дня назад +2

    खूप छान मुलाखत 🙏

  • @marutipatil7942
    @marutipatil7942 День назад

    कदम सर,आपला कॅमेरा,नजर आणि वाणी यांच्या त्रिवेणी संगमातून आज एक आगळीवेगळी मुलाखत पहायला, ऐकायला मिळाली,,मनःपूर्वक धन्यवाद!!
    ' वृक्ष प्रसाद '- अफलातून आणि पर्यावरण स्नेही आयडिया,,, खूप सुंदर, धन्यवाद

  • @ketanmore7635
    @ketanmore7635 2 дня назад +2

    योग्य मुलाखत. छान विषय

  • @NandaIngawale
    @NandaIngawale 20 часов назад

    खरच खुप छान मुलाखत होती

  • @murlidharbelkhode9123
    @murlidharbelkhode9123 День назад

    खूप सुंदर अशी मुलाखत आपण दिली आहे आणि खरंच आपल्यासारखे पर्यावरण मंत्री आज काळाची गरज आहे शासनाने विकासामध्ये हजारो झाड तोडलेली आहेत. सयाजी आपण वर्धेला आला होता तेव्हा 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आम्ही 96 वृक्ष लागवडीचा संकल्प केला. आपण वृक्ष लावून आमचा उत्साह वाढवला जिल्हाधिकारी राहुल जी कर्डिले यांच्यामुळेच हा योग तुमच्या भेटीची आला आम्हीपण आपल्या एवढे तर काम नाही परंतु गेल्या 30 वर्षापासून वृक्षारोपण करत असून आतापर्यंत एक लाखाच्यावर वृक्षारोप लावली त्याचे संवर्धन करीत आहोत केवळ आम्ही आपल्या आनंदासाठी.
    मुरलीधर बेलखोडे अध्यक्ष निसर्ग सेवा समिती वर्धा

  • @nathudusane8864
    @nathudusane8864 2 дня назад +2

    प्रेरणादायी मुलाखत

  • @Rshubham7
    @Rshubham7 2 дня назад +2

    खुप छोटी मुलाखत झाली

  • @anant4637
    @anant4637 День назад

    प्रशांत सर अशीच एक मुलाखत कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे याची पण घ्या...
    कोकणात तो निसर्ग वाचवण्यासाठी खुपच छान काम करतोय.

  • @SumatiKocharekar
    @SumatiKocharekar День назад

    श्वास देणारा माणूस❤❤❤❤
    निसर्ग समजणारा माणूस

  • @sujatakoli5483
    @sujatakoli5483 2 дня назад +2

    Great भेट

  • @RajuParad-vx4cg
    @RajuParad-vx4cg 2 дня назад +1

    खूप चांगलं आहे दादा

  • @manoherchaudhari4338
    @manoherchaudhari4338 2 дня назад +1

    सरजी आमच्या गावात ग्रीन आर्मी नावाचा गृप आहे.या गृपच्या माध्यमातून 800 झाडे लावली आहेत.

  • @manishacharankar2891
    @manishacharankar2891 2 дня назад +1

    सर सहज बोलें की मला फ़ॉरेस्ट मिनिस्टर करायला पाहिजे. पण खरच ही काळाची गरज आहे की अशीच व्यक्ती फ़ॉरेस्ट खात्यात हवी.. 🙏

  • @amitmane2744
    @amitmane2744 2 дня назад +1

    प्रशांतजी मस्त..... योग्य मुलकत घेतली

  • @poojaraykar2793
    @poojaraykar2793 2 дня назад +1

    सयाजी राव, वृक्षारोपण हे एक राजकारण नसून समाजकारण आहे. ग्लोबल वॉर्मिग वर हा एक उपाय आहे. आपल्याला ईच्छा असली तरी राजकारणामुळे साथ मिळत नाही. खरे कार्य करणाऱ्या माणसाचा शोध तुमच्याकडे पोचल्यावर संपतो. मुंबई मध्ये झाडे लावण्याची गरज आहे. तरी आपण मार्गदर्शन करावे.

  • @Rshubham7
    @Rshubham7 2 дня назад +4

    दोन सातारकर ❤

    • @PrashantKadamofficial
      @PrashantKadamofficial  2 дня назад +3

      By heart 😊

    • @lokeshjadhav7879
      @lokeshjadhav7879 2 дня назад +1

      ​@@PrashantKadamofficialHappy to know that you studied in Public school Pusegaon ...Wish you a best luck for your new career avenues and keep strengthening the journalism .

  • @rajkumarzargad8819
    @rajkumarzargad8819 2 дня назад

    अतिशय सुरेख

  • @pradeepnikam975
    @pradeepnikam975 День назад

    अती उत्तम

  • @shahnawazshaikh399
    @shahnawazshaikh399 2 дня назад +1

    Khoop chaan
    Jai hind Jai Maharashtra

  • @abhijitpachpute9980
    @abhijitpachpute9980 2 дня назад +1

    अप्रतिम सह्याद्रीचा माणूस

  • @bhupendraworlikar2932
    @bhupendraworlikar2932 2 дня назад

    सह्याद्रीचा सयाजी विनवीतो...
    रुक्षजन हो वृक्षमन व्हा...
    आणि आयुष्यमान व्हा...
    हिच खरी आयुष्यमान योजना आहे...
    खूपच छान नैसर्गिक मुलाखत...
    दोन्ही वृक्षमनाच्या व्यक्तींना धन्यवाद...

  • @ravindragade4379
    @ravindragade4379 6 часов назад

    केवळ सल्ले देणार नाही तर मी सयाजी सरांसारखा प्रतेक्ष काम करणारा माणूस आहे

  • @hanumantkatore-lh5is
    @hanumantkatore-lh5is 2 дня назад

    खूपच छान अप्रतिम

  • @Sanjivani-iq2xh
    @Sanjivani-iq2xh 2 дня назад

    एकदम सूंदर आणि परिपूर्ण मुलाखत .... वृक्ष वल्ली आम्हा सोयरे.... ग्रेट सयाजी सर...

  • @AkramKhan-hu7xn
    @AkramKhan-hu7xn 20 часов назад

    Khup chhaan

  • @vamanmugle479
    @vamanmugle479 2 дня назад +1

    प्रशांत सर राजकारणाचा मार्ग बदलून सुंदर मुलाखत 🎉🎉🎉

    • @PrashantKadamofficial
      @PrashantKadamofficial  2 дня назад

      Thanks..glad you liked it🙏

    • @PrabhuShriramji-2jai
      @PrabhuShriramji-2jai 2 дня назад

      @@PrashantKadamofficial
      @PrashantKadamofficial रटाळ राजकारणापासून फारच वेगळा #अंतरीक_सुखकारक अनुभव दिल्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद ! जलसंवर्धन कसे करायचे याबाबत कार्य करणाऱ्या एखाद्या अनुभवी कार्यकर्त्याची अशीच मुलाखत घेतली तर अधिकच छान वाटेल सर्वांनाच ! आपणास शुभेच्छा ! 🌎🌞 💧🌿🍃🌱

  • @omkarnighul6223
    @omkarnighul6223 2 дня назад +1

    Most awaited interview...❤

  • @tejasnichit9580
    @tejasnichit9580 19 часов назад

    खुप छान ❤

  • @sarjeraotupsamindre2086
    @sarjeraotupsamindre2086 2 дня назад

    सर तुम्ही छान विचार मानले आहे

  • @vedikazunjarrao7582
    @vedikazunjarrao7582 День назад

    Khup chhan mulakhat

  • @manishacharankar2891
    @manishacharankar2891 2 дня назад

    सयाजी सरांना शतशः नमन 🙏खूप छान उपक्रम राबवतायत

  • @vijaykamble7813
    @vijaykamble7813 2 дня назад

    फारच छान सयाजी शिंदे आणि प्रशांत साहेब

  • @thinkbettertobest7747
    @thinkbettertobest7747 2 дня назад

    सयाजी शिंदे हे खुप चांगले काम करत आहेत. देवराई मध्येच बारा राशी व सत्तावीस नक्षत्र यांच्याशी निगडित असलेली झाडे लावून त्याच संवर्धन करून औषधी उपयोग लोकांना माहीत व्हावा या करिता एक भाग राखीव करावा. याद्वारे वृक्ष हेच खरे मित्र यासारखे झाडांचं मानवाच्या निरोगी आरोग्यासाठी योगदान व महत्व अधोरेखित करणारे जनतेला वन विहाराला प्रवृत्त करणारे कार्यक्रम राबवावेत.

  • @Stdstd415
    @Stdstd415 2 дня назад +2

    Superb 😊

  • @Revati5070
    @Revati5070 2 дня назад +1

    Excellent interview 👌👍

  • @rohanjadhav2297
    @rohanjadhav2297 2 дня назад

    U r doing a commendable job sir..

  • @ganeshdherange
    @ganeshdherange 2 дня назад +2

    सयाजी शिंदे always Rocks ❤❤❤

  • @JaykumarShinde-e7x
    @JaykumarShinde-e7x 2 дня назад

    प्रशांत सर.....मस्त....❤......राहुल कुलकर्णी फक्त फडणवीस सांगेल त्याच्याच मुलाखती घेतो......जास्त करून ब्राह्मण समाजाच्या....... तो मराठा , बहुजन समाजाच्या विरोधात जास्त अप्रत्यक्ष बोलतो........

  • @nitinbane2793
    @nitinbane2793 2 дня назад

    प्रसाद सर ! खरंच आज खूप सुंदर आणि अत्यंत योग्य माणसाचा व्हिडिओ बनवल्या बद्द्ल. खुप आशा आकांक्षा वाढल्या आहेत आपल्या कडून. अशाच माहिती पूर्ण व्हिडिओ ची अपेक्षा.

    • @PrashantKadamofficial
      @PrashantKadamofficial  2 дня назад

      नक्की…मुलाखत अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवण्यात मदत करा🙏

  • @SakinaShaikh-fq9xb
    @SakinaShaikh-fq9xb 2 дня назад

    Great sir

  • @navanathpawar4424
    @navanathpawar4424 2 дня назад

    सयाजी सरांची मुलाखात घेतली वा खरंच भारी काम केल.... हाडांचा पत्रकार भाऊ 🙏🙏

  • @pravinpatil-mn5qs
    @pravinpatil-mn5qs 2 дня назад

    🌹🙏🌹 very good sir god bless you. 🌹🙏🌹

  • @amrutaprakash
    @amrutaprakash 12 часов назад

    Loved this content ❤

  • @sardesaisantosh
    @sardesaisantosh 2 дня назад

    satat rajkarnavar bolun ase kahi program kele ki Prashant tumche doke shant zale asel. Thank you Prashant . Samajat khup changle project chalu aahet. Pan channel wale divas ratra rajkarnavar phaltu batmya det astat.

  • @thoratgg
    @thoratgg 2 дня назад

    thanks Sayaji sir....thanks Prashant for this video.....